संभाजी राजांच्या दुसऱ्या पत्नी कोण? कोण होते मदनसिंह आणि माधोसिंह

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2023
  • छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आज जरी मोठ्या प्रमाणावर वाचला पाहिला जात असला तरी महाराजांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मात्र फार कमी प्रमाणात माहिती असते. महाराजांचे कुटुंब त्यांच्या पत्नी त्यांची मुले यांच्या बद्दल बरीच माहिती लोकांच्या समोर आलेली नाही. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन पत्नी आणि एकूण सहा मुलांचा इतिहास...
    #durgabai
    #madansinh
    #madhosinh
    #sambhaji_maharaj_status
    #shambhuraje_family

Комментарии • 278

  • @manishaganeshgawade5664
    @manishaganeshgawade5664 8 месяцев назад +194

    छत्रपती शंभू राजे हे रामासारखेच अकनिष्ठ होते ते दुसऱ्या कोणत्या बाईचा विचार करण शक्यच नाही 🚩🙏🏻

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani 8 месяцев назад +9

      इथे एकनिष्ठ असण्याचा प्रश्न नाही आहे. ऐतिहासिक संदर्भ आहेत तरी आपण अंधारात राहण्यात आनंद मानताय ह्याला काय म्हणावं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी च्या अस्तित्वावर तुम्हाला संदेह हा त्यांचा अपमान नाही का. अनेक पुरावे आहेत ज्यात खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांचे दुसरे लग्न दुर्गाबाई साहेब यांच्यासोबत लावले असा स्पष्ट उल्लेख आहे. आणि अनेक पत्र आणि नोंदी देखील आहेत पण तुम्ही मालिकेच्या मृग जाळत रहा

    • @gauravpatilofficials
      @gauravpatilofficials 8 месяцев назад +5

      ​@@Chatrapati_Yesubai_Maharaniबरोबर आहे ताई साक्षात महादेव चा अवतार माझा रौद्रशंभू राजा त्यांना धर्मपत्नी Yesubai Ranishaeb अणि Duragabai ranishaeb. यांचा उल्लेख V. S. बेंद्रे सर केला आहे. जय शंभूराजे ❤

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani 8 месяцев назад +8

      @@gauravpatilofficials डॉ जयसिंगराव पवार यांनी सुद्धा दुर्गाबाई साहेब यांचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी असाच केला आहे पण लोकांना हे मान्य च करायचे नाही. एकतर वाचन कमी असल्यामुळे ह्या गोष्टी समजणे कठीण आहे

    • @sadanandbakare6484
      @sadanandbakare6484 8 месяцев назад +4

      ​@@Chatrapati_Yesubai_Maharaniजसं छत्रपती संभाजी महाराजांना व्यसनी आणि रंगेल असं खोटा इतिहास दाखवले तसेच हेही दाखवले असणार. छत्रपती संभाजी महाराजांना भवानीबाई आणि दुसरे शिवाजी महाराज ( रायगड ताब्यात आल्यावर औरंग्याने दुसरे शिवाजी महाराज यांचे नाव शाहू महाराज असे ठेवले होते ) यांच्या व्यतिरिक्त कोणीही नाही

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani 8 месяцев назад

      @@sadanandbakare6484 मी हवेत इतिहास सांगत नाही. ऐतिहासिक साधनात समकालीन आणि तत्कालीन पुरावा काय सांगतो ह्याला महत्त्व असते. त्यावरून च इतिहासकार इतिहास वर पुस्तके लिहतात. शंभू छत्रपतींवर झालेल्या आरोपांचा उद्देश वेगळा होता ज्याला काय आधार च नाही इतिहासात तो सूड उगवण्यासाठी आणि त्यांचे चारित्र्य हनन करण्यासाठी लिहिला गेला पण इथे विषय तो नाही. त्यांच्या दुसऱ्या विवाहाचे वर्णन आणि द्वितीय पत्नी चा उल्लेख १७-१८ समकालीन तत्कालीन पूराव्या मधून दिसून येतो.आणि हे शिवकाळ आणि छत्रपती शंभूराजे तसेच ताराराणी पुत्र शिवाजीराजे द्वितीय व शाहूराजे या सगळ्यांच्या काळातील पत्र ,नोंदी हयात स्पष्ट उल्लेख आहेत. शंभू छत्रपतींच्या अपत्य बद्दल बोलत असाल तर मदनसिंह आणि माधोसिंह यांचा उल्लेख शाहूराजे सोबत कैदेत असताना येतो. त्या कैदेत मदनसिंह ना शिक्का ही देण्यात आला होता जो आज उपलब्ध आहे. आणि त्यांच्या संबंधित अजून काही नोंदी मिळतात आपल्याला अस्सल ऐतिहासिक साधनात. इतिहासकार मध्ये मतभेद आहे तो ते राजपुत्र होते की दासीपुत्र होते यावरून. माझ्या वाचनात जे आलंय त्याप्रमाणे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या द्वितीय राणीचे पुत्र आहेत मात्र वयाने शाहूराजे पेक्षा लहान आहेत कारण शाहूराजे काही पत्रांमध्ये त्यांचा उल्लेख चिरंजीव असा करतात.शेवटी एवढच म्हणेल की केवळ मालिका बघून आपल्याला पूर्ण इतिहास समजू शकत नाही हे ध्यानात घ्यायला हवं आपण

  • @sudankadam1699
    @sudankadam1699 8 месяцев назад +167

    कोणताही खोटा इतिहास दाखवायचा प्रयत्न करू नका
    आम्ही असल्या खोट्या इतिहासला कधीच खर समजणार नाही.

    • @08_aherdiksha
      @08_aherdiksha 8 месяцев назад +4

      ekda chava vachava🙏🙏 dasibaddal mahit nahi pan durgabai che khare ahe

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani 8 месяцев назад

      खोटा इतिहास नाही पूर्ण खरा इतिहास आहे आणि ह्याचे अस्सल पुरावे आहेत. ऐतिहासिक संदर्भ आहेत तरी आपण अंधारात राहण्यात आनंद मानताय ह्याला काय म्हणावं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी च्या अस्तित्वावर तुम्हाला संदेह हा त्यांचा अपमान नाही का. अनेक पुरावे आहेत ज्यात खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांचे दुसरे लग्न दुर्गाबाई साहेब यांच्यासोबत लावले असा स्पष्ट उल्लेख आहे. आणि अनेक पत्र आणि नोंदी देखील आहेत पण तुम्ही मालिकेच्या मृग जाळत रहा

    • @user-ez5ei8mh2j
      @user-ez5ei8mh2j 8 месяцев назад

      Very nice Jay shambhu

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 5 месяцев назад

      ​@@08_aherdikshaखोटे काहीही उलेख नाही

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 5 месяцев назад

      ​@@08_aherdikshaareye mahit nahi नहीचे tyana शाहू ऐकच आणि कण्यावैकच होते 2 होते ते सांगतात तुम्ही ऐकतात

  • @dipaksavare0286
    @dipaksavare0286 8 месяцев назад +57

    तु अनाजी चा वंशज आहेस हे नक्की

    • @YourAgn
      @YourAgn 2 месяца назад

      आणि तू गणोजी शिर्के.

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 8 месяцев назад +84

    खोटी माहिती सांगु नका. महाराजांची बदनामी करु नका.

  • @ShivrajSawant-wh8xc
    @ShivrajSawant-wh8xc 5 месяцев назад +19

    स्वराज्य रक्षक संभाजी खऱ्या इतिहासावर आधारित मालिका आहे मी रोज अजून बघतो

  • @eshvaridhawale7518
    @eshvaridhawale7518 8 месяцев назад +35

    चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचून काय भेटते पुराव्यानुसार इतिहास सांगावा आम्हीही छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र वाचले

    • @GaneshPawar-pt1hk
      @GaneshPawar-pt1hk 6 часов назад

      Tumhi kont pustak vachlay he sangal ka
      मला authentic पुस्तक हवं आहे शंभूराजांच्या बद्दल

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 8 месяцев назад +63

    दुर्गा बाई कोणत्या घराण्यातील ते माहीत नाही,लग्न केव्हा झाले ते माहीत नाही,मग कशावरून माहिती सांगता,खोटा इतिहास सांगून काय मिळते.इतिहासात असावा शब्द नसतो

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani 8 месяцев назад

      राणी दुर्गाबाईसाहेब या लखुजी जाधवराव यांच्या थोरले पुत्र असणाऱ्या दत्ताजी राव जाधव ह्यांच्या वंशज शाखेतील आहेत. ह्याची पुष्टी जाधवांच्या वंशज नी केली आहे आणि अजून १८ समकालीन तत्कालीन पुरावे आहेत दुर्गाबाई साहेब ह्या शंभू छत्रपतींच्या द्वितीय पत्नी असल्याचे आणि एकूण त्यांच्या अस्तित्वाचे.

  • @dattatraywaghmare2240
    @dattatraywaghmare2240 7 месяцев назад +37

    😢 खोटा इतिहास सांगू नये.

  • @BhagyashriDalavi-mr8eh
    @BhagyashriDalavi-mr8eh 8 месяцев назад +62

    हे खोट आहे शभु राजाना फक्त ऐक पत्नी आणी दोन लेकर होते ऐक मुलगी आणि ऐक मुलगा

  • @sumitsankpal7788
    @sumitsankpal7788 5 месяцев назад +15

    ज्यांनी धर्मा साठी आपले बलिदान दिले तरी तुम्ही अस म्हणत चुकीच बोलू नकोस तुला हाथ जोडून विनंती करतो 🙏

  • @vaibhavpathare1466
    @vaibhavpathare1466 3 месяца назад +7

    परस्त्री ला आई समान बघणारे ..माझा शंभू राजा दासी ठेवेल ...करा बदनामी..अण्णाजी पंताच्या आवलादिनो..

  • @dipaksavare0286
    @dipaksavare0286 8 месяцев назад +24

    खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करू नका...

  • @niranjankadbhane3033
    @niranjankadbhane3033 5 месяцев назад +23

    शंभूराजांचा खोटा इतिहास पसरवणे बंद शंभूराजांना एकच पत्नी होत्या श्री सखी राज्ञी जयती‌...🚩

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 8 месяцев назад +21

    दुसरे काही सापडलं नाही का?
    असेच काहिबाही सांगून इतिहास बिघडू नका.

  • @akshaydumbre809
    @akshaydumbre809 8 месяцев назад +37

    भावा अस बोलण चुकीच आहे तु असे कोणतेही व्हिडीओ टाकत जाऊ नको धर्मवीर संभाजी महाराजांना एकच पत्नी होती त्या म्हणजे महाराणी येसुबाई साहेब संभाजीमहाराजांनी माऊली विषयी असे लिहुन ठेवले आहे की स्त्री सखी राज्ञे जयति असे कोणत्याही व्हिडीओ टाकत जाउ नको

  • @sanjanatikudave7950
    @sanjanatikudave7950 8 месяцев назад +17

    खोटी अफवा पसरवू नका 😡😡😡😡👊👊👊😡😡😡👊👊👊😡😡👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 9 месяцев назад +27

    Chatrapati Sambhaji Maharaj na ekach patni hotya ti majhe shri sakhi radni Jayanti hotya

  • @shivajiawad7773
    @shivajiawad7773 5 месяцев назад +5

    अवघ्या जगाला जरी विचारले तरीसुद्धा आख्ख जग सांगेल की छत्रपती संभाजी महाराजांना फक्त एकच पत्नी होती ती म्हणजे येसूबाईच कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या दुसऱ्या लग्नाचा कुठेही उल्लेख नाही.

    • @user-jx4ew2vy5m
      @user-jx4ew2vy5m 3 месяца назад

      आता आता छत्रपती संभाजी महाराज यांचीमाहिती लोकांना माहीत होत आहे तर जग त्यांच्या विषी काय सांगेल

  • @gajananpatil8253
    @gajananpatil8253 8 месяцев назад +10

    पुरावे नाहीतर कशाला खोटा इतिहास सांगतोस बदनामी करू नका

  • @shneshwartechnical1491
    @shneshwartechnical1491 8 месяцев назад +6

    Sambhaji maharaj ki jay
    Maratha lover❤

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 4 месяца назад +2

    न पटणारे आहे, कारण त्याकाळी छत्रपती संभाजी राजांच्या विरोधतल्या लोकांनी त्यांचा इतिहास वाईट पद्धतीने लिहलाय

  • @CalmMoose-zv6dj
    @CalmMoose-zv6dj 6 месяцев назад +4

    संभाजी महाराज बुधभूषण या ग्रंथात लिहिताना सांगितात (ज्या घरात पुरूष नाही त्या घराचा उमरा ओलांडून नये) असे म्हणारे संभाजी महाराज असे करने शक्य नाही

  • @vivekchavan3822
    @vivekchavan3822 8 месяцев назад +8

    संभाजी राजांनी एकच लग्न केले होते

  • @ShivrajSawant-wh8xc
    @ShivrajSawant-wh8xc 5 месяцев назад +4

    ज्यांना खर वाटत त्यांनी स्वतःच्या वडिलांवर देखील संशय घ्यावा

  • @ProfitHub-ch2bu
    @ProfitHub-ch2bu 5 месяцев назад +5

    कोण आहे हे चॅनल चालवणारे तुझा नंबर दे पत्ता दे तुला इतिहास सांगावा लागेल

  • @ravikumarjadhav3462
    @ravikumarjadhav3462 8 месяцев назад +6

    Please find out about Prataprao Bhosale family from Bhuinj,near Wai. Probably they maybe the descendants of Madhavsinh. Dr. Ravikumar Jadhav from kolhapur

    • @sukantg7846
      @sukantg7846 6 месяцев назад

      भुईंज मधील जाधव घराणे हे सिंदखेड राजा येथील जाधव यांचे म्हणजेच जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज आहेत.
      लखोजी जाधव अन् पुढील वंशज मुघलांकडून कत्तली करून मारले गेल्या नंतर त्यांचे वंशज महाराष्ट्रभर इतरत्र पसरले असा ईतिहास वाचल्याचे आठवते.

  • @oaoagolubaba8839
    @oaoagolubaba8839 9 месяцев назад +6

    Dada maz m.a history mdhe zal ahe v mi sambhaji siriyal 2 varshe baghitali pan amol kolhe ni dusri patni dakhavili nahi😅

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg 8 месяцев назад +1

    sir.rangnath. गोसावी.यांची.माहिती.सांगा

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 3 месяца назад +1

    व्हिडिओ नाही आवडला. जय शंभु राजे.

  • @ShivrajSawant-wh8xc
    @ShivrajSawant-wh8xc 5 месяцев назад +2

    पुरावे म्हणून नुस्त सांगतोय पण खर खुटाय ते अस्तित्वात तरी आहेत का

  • @Anshu532
    @Anshu532 7 месяцев назад +2

    हो हे खरे आहे.....खूप लोकांना माहिती आहे...त्यात काय नवीन?

  • @loveyouzindagi3799
    @loveyouzindagi3799 5 месяцев назад +1

    छत्रपती संभाजी महाराज यांना एकच पत्नी होती त्या म्हणजे येसूबाई राणी साहेब

  • @nitaba9155
    @nitaba9155 8 месяцев назад +14

    Please don't spoil our Shambhuraje's character.

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani 8 месяцев назад

      Please explain how shambhuraje's character is defamed if he was married twice ?? as Shivchatrapati was also married 8 times .

  • @prajwalbhosale_MH11
    @prajwalbhosale_MH11 5 месяцев назад +3

    History of sambhaji maharaj is mistirious.............
    🌞🕉️🌝 Jay bhavani Jay Shivaji

  • @Rudrapratap627
    @Rudrapratap627 8 месяцев назад +1

    Chhatrapatinchya patnicha purave nsna he shakya ahe ka....tyanchi ekch patni hoti ani tyachech purave ahet...

  • @harigaware4547
    @harigaware4547 6 месяцев назад

    हे नवीनच आहे 😊

  • @user-yv4lk9mw6j
    @user-yv4lk9mw6j 5 месяцев назад +2

    मित्रांनो,आजकाल काही लोक इतिहासाविषयी चुकीची माहिती नवीन पिढीला देत आहेत..याला वेळीच आळा घातला पाहिजे..

  • @user-tm5kn3xe9p
    @user-tm5kn3xe9p 5 месяцев назад

    सर्जेराव पाटील यांनी एका मुलाखतीत म्हटले जाते की त्याची एक झलक आहे का असा विचार करून निर्णय घ्यावा लागेल असे कधीही लवकर घरी येण्यासाठी चिमुट एक गोष्ट लक्षात 😅😅😢❤

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 5 месяцев назад

    बहुपत्निक असणं हे त्याकाळी धर्म सत्तेला आणि राज सत्तेला मान्य होत...त्यामुळं त्यात काहीच गैर नाही...छ्त्रपती श्री संभाजी महाराज हे त्यांच्या आबासाहेबांएवढेच किंबहूना त्यापेक्षा जास्तच शूरवीर आणि कर्तृत्ववान होते ह्यात काहीच शंका नाही.... धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना त्रिवार विनम्र मानाचा मुजरा..!!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥹

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  5 месяцев назад +2

      बरेच लोक आताच्या standards नुसार इतिहासाकडे बघतात त्यामुळे त्यांना त्रास होतो

  • @user-oo8lk6dk7u
    @user-oo8lk6dk7u 7 месяцев назад

    Maharajan baddal vait bolanaryala chnagalch dakhavl pahije martha kay te ... Je maharaj mrutu svikaru shakta pn dharm sodu shakt nhi ani tyanchya navavr kalank lavnaryala svatahchi laj vatayla havi navhe tr ithihas abhyas karava .... Uttar denyas sath kay tr bagha ani sanatani mhnaanyach darja svatahala tevha ch dua ... Jay shivaray ...jay shambhu maharaj ❤️

  • @MarathaIcons
    @MarathaIcons 8 месяцев назад +6

    सर फक्त इतिहास सांगत आहेत.. याचा अर्थ त्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर नाही असं होतं नाही ना.. Plz व्हिडीओ समजावून घेऊन पहा. चुकीचा गैरसमज करून घेऊन चुकीच्या comments करू नका.. 🙏🚩.. जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🙏

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 9 месяцев назад +2

    Hi mahiti प्रथमच ऐकतेय.

  • @jayshribhosale980
    @jayshribhosale980 4 месяца назад +7

    खोटा इतिहास सांगू नका। आणि कुणी तुमच्यावर विश्वास पण ठेवणार नाही।आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केलेत पण ते सर्व अमोल कोल्हेनी धुळीला मिळवलेत। माझ्या शंभुराज्यांची एकच पत्नी होती ती म्हणजे महाराणी येसूबाई।

  • @jyotihadawale4513
    @jyotihadawale4513 4 месяца назад +1

    मोगलाइत असताना दुर्गाबाई ना मदनसिंग नावाचा मुलगा झालो होता असा इतिहास छावा मध्ये आहे

  • @user-ii7bx8qb1e
    @user-ii7bx8qb1e 4 месяца назад +3

    तुम्ही म्हणताय म्हणून हा इतिहास आम्ही खरा मानायचा का बिलकुल नाही छत्रपती संभाजी महाराज हे एकपत्नीक होते त्यांची फक्त महाराणी येसूबाई ही एकच बायको होती

  • @latagaikwad1267
    @latagaikwad1267 7 месяцев назад +1

    Sambhji maharajana 3 muli 1 mulaga photo. Durgabai patmnicha ullekh wachala pan tyana Dasi athava dasiputra ma hi khoti mahiti deun Maratha samaj Sambhaji BADNAM karu naka

  • @sarangpatil8055
    @sarangpatil8055 8 месяцев назад +2

    विश्वास पाटलांच्या 'संभाजी' या पुस्तकात ही दुर्गाबाईचा उल्लेख आहे. संभाजी राजे जेंव्हा दिलेर खानास मिळाले तेंव्हा दुर्गा बाई त्यांच्या सोबत होत्या. असा उल्लेख पुस्तकात आहे.

    • @_mohan_chavan_
      @_mohan_chavan_ 7 месяцев назад +1

      Ho khar aahe he

    • @sadanandbakare6484
      @sadanandbakare6484 7 месяцев назад

      हा फक्त एक गनिमी कावा होता. कारण शिवराय आणि सैन्य दक्षिण दिग्विजय करून थकून आले होते आणि दिलेर खान स्वराज्याच्या सीमेवर आला होता तो केव्हाही हल्ला करून रयतेला हानी करेल त्यामुळे त्याला रोखणे गरजेचे होते. स्वराज्य रक्षक संभाजीराजे या मालिकेत शंभूराजे बरोबर यांची मोठी बहीण राणूअक्का या गेल्या असं दाखवलं आहे आणि आत्ता या पुस्तकात दुर्गाबाई याही गेल्या होत्या हेही दाखवलं आहे. पण जर छत्रपती संभाजी महाराजांचे दुसरं लग्न झालं असेल ( हे झालं नाही हे 100000% खरं आहे ) तर मग छत्रपती संभाजी महाराजांच्या हालचालीना वेग आला नसता ते ज्या कामासाठी मुघलांकडे गेले होते ते कामच झालं नसत. बायकांना बरोबर घेऊन जाने हे छत्रपती संभाजी महाराजांना पटत नव्हते

  • @itsmyfavourite989
    @itsmyfavourite989 5 месяцев назад

    हे अशक्य आहे की
    शंभूराजांना दासीपुत्र असूच शकत नाहीत😢😢
    आपण इतिहासामधे पून्हा पडताळा करा

  • @virajchikhale
    @virajchikhale 4 месяца назад +1

    जर शिवरायांना आठ पत्नी होत्या तर संभाजी राजांना जास्त पत्नी असल्या तर बिघडले कुठे... राज्य विस्तारासाठी हे आवश्यक असते

  • @lalitakotwal1977
    @lalitakotwal1977 8 месяцев назад +3

    Maharaj mhanje ram eknisht

  • @asaramd.8124
    @asaramd.8124 9 месяцев назад +7

    Kahihi. Give authentic reference. Don't spread fake information

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  9 месяцев назад

      Watch full video for references.

    • @jagritikumari4012
      @jagritikumari4012 8 месяцев назад +2

      @@Maharashtrahistory hey bro , can I ask you something is it true that Princess RanuBai lived in the captivity of Mughals for a bit time ...... How did it happened ? Please can you provide me some information about it

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani 8 месяцев назад

      मी तुम्हाला १८ समकालीन तत्कालीन पुरावे देईल तुम्ही मान्य कराल का ?

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  8 месяцев назад

      @@jagritikumari4012 Its information is given in the above video.

    • @jagritikumari4012
      @jagritikumari4012 8 месяцев назад +2

      @@Maharashtrahistory sadly , bro I don't understand Marathi much

  • @shantaramshinde5756
    @shantaramshinde5756 4 месяца назад

    दुर्गा बाई ह्या राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्याच महाराणी येसूबाई बरोबर मोंगलांच्या कैदेत गेल्या.

  • @user-ho9iw8kn3b
    @user-ho9iw8kn3b 6 месяцев назад +2

    पुरावा द्या

  • @anandbihade1959
    @anandbihade1959 3 месяца назад +1

    Tuza number de mala
    Personal भेटून सांगतो.
    Aani ji dutto

  • @kishorshivkar9171
    @kishorshivkar9171 4 месяца назад +1

    तुला कुठून माहिती मिळाली याचे

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 3 месяца назад

    तुम्ही महाराज बद्दल खोटी माहिती पसरवु नका .एवढीच अपेक्षा. धन्यवाद. जय शिवाजी महाराज.

  • @user-ky7lb4pd1l
    @user-ky7lb4pd1l 3 месяца назад

    🚩🙏 छञपती संभाजी महाराज यांचा एकच विवाह झाला होता त्यामुळे त्यांचा इतिहास खोटा सांगु नका

  • @hindustanakhada
    @hindustanakhada 4 месяца назад

    खरा इतिहास पुढे आला पाहिजे धन्यवाद 🚩

  • @ravivaishuarts750
    @ravivaishuarts750 4 месяца назад

    या चॅनल ला रिपोर्ट करा जेणेकरून ही आऊरांजेबी लोक असा काही नाही दाखवणार

  • @anjalibidwe4914
    @anjalibidwe4914 7 месяцев назад

    Yesubai tyana lagan kra ase bolat hotya,pn tyani dusare lagan kele nahi,te purnpane prabhu ramchandra pramae baykoshi eknistha hote

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 8 месяцев назад +1

    Ani jari asali tari ,swarajyachya matoshri,maharani yesubaich mhatale janar.teva ji to snek shahyanmadhye kadmadst asatana, raktanatyachya manasankadunach yuddhat kumak milu shakat hoti.ani tya bhampak aurangyachya ,ani afzullyachya bharambhar begama asatana,hinduhrudaysamrat,dharmveer sambhaji maharajani swarajyasathi 3 patni kelya ,tar tyamule tyanche vyaktimat zakolale jat nahi.ulat tya streeya ani ti mulehi ajaramar zhali.shambhuraje te shambhurajech.shvray ani shambhuraje mhanaje , zhale bahu, hotil bahu, parantu yansam ekachi he! Apan hindavi swarajyapremini kitihi punarjanm ghetale tari ya shivparivaravarache prem ani nishtha atanar nahi,vadhata vadhata vadhel,shunya mandal bhedit ! Jay shahaji raje,jay jijamata,jay shree chatrapati shivaji maharaj !jay maharani saibai! Jay chatrapati hinduhrudaysamrat darmveer sambhaji maharaj,jay rajmata maharani yesubai,jay chatrapati rajaram maharaj! Jay maharani tarabai! Akhand shivparivarki jay !

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 8 месяцев назад

      Engrajani hinduna bighadavun muslim ghadavile,ani bharatat vadhun bharatdweshti manavi sharirekarodoni nirmili,hindu ayanpasunach.hech neech karm paschimekadil anek gorya gharya lokani kele.tyapeksha sanatankalapasun yethilach vavshaj asaleli mule, tihi yethilach matabhagininchi , he asane mahatvache ahe.jiryala sthiry denarys kondanas anek pati asatat !

  • @drtejas2752
    @drtejas2752 5 месяцев назад

    Notice yenar lavkarch

  • @ganesh.nichal_patil
    @ganesh.nichal_patil 8 месяцев назад +3

    Chatrpati sambhaji Maharaj yancha chukicha itihas sangnyacha prayatn kunihi Karu naye, kelyas parinam changle honar nahit👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿

  • @viveksapre8
    @viveksapre8 3 месяца назад

    Chatrapati Sambhaji Maharaj mhanun AMOL kolhe cha photo dakhavat jau naka.

  • @ankitcodm3807
    @ankitcodm3807 5 месяцев назад +1

    हे सगळ खर असेल किंवा नसेल त्याने काही फरक पडत नाही शंभु राजे आमच्या साठी देवच आहेत आणि राहतील

  • @_mohan_chavan_
    @_mohan_chavan_ 7 месяцев назад

    Durga baina kamlaja navachi ek kanya hoti

  • @chhayashete7867
    @chhayashete7867 3 месяца назад

    सत्य सांगितले तुम्ही

  • @advait-channel
    @advait-channel 8 месяцев назад +1

    बरोबर आहे शंभु राजांसारखा देवमाणूस मी आपर्यंत बघितला नाही तुम्हाला काय म्हणायचे काय आहे छत्रपतींना काय हीच काम होती का खोटा इतिहास दाखवू नका आम्हाला तो मान्य नाही हा video delete kara

  • @shivajideshmukh7664
    @shivajideshmukh7664 5 месяцев назад +1

    आनाजीपंता वंशज आहेस का

  • @adityadhanawade685
    @adityadhanawade685 2 месяца назад

    संभाजी महाराज हे राजे होते त्याला दुसरे लग्न करणे आवघड नव्हते त्यामुळे तू त्यांचा दशी बर नाते जोडू नको तू मराठी आहेस म्हणून नीट सांगत आहे नाही तर पोलिस कंप्लेंट करेन समजले का नाही तर हिमत आसेल तर सातारा मध्ये येवून हे बोलून दाखव

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 месяца назад

      संभाजी महाराजांच्या वरची सिरीयल सोडून त्यांच्यावर लिहिलेलं (कुणीही लिहिलेलं) एक संपूर्ण चरित्र आधी वाच आणि मग बोल.

  • @sanjaykale19865
    @sanjaykale19865 3 месяца назад

    शंभूराजे असतानाही त्यच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आणि आताही हे थांबवा का ही खोटी माहिती सांगता काय साध्य करायचे आहे

  • @Jagtap2009
    @Jagtap2009 4 месяца назад +1

    पुराव्या सहीत इतिहास स्पष्ट करावा दोन बायका ठीक आहे पण दासीपुत्र मनाला रूचत नाही

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  4 месяца назад

      रुचत नाही पण सत्य आहे.

  • @ashishaswale262
    @ashishaswale262 9 месяцев назад +8

    काहीही खोटे सांगु नका.आपले महाराज असे न्हवते

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  9 месяцев назад

      असे नव्हते म्हणजे काय? बहुपत्नीत्व ही मध्युयुगीन क्षत्रिय समाजात सामान्य गोष्ट होती. त्यात वाईट काय आहे?

    • @user-ni7mc9ms1g
      @user-ni7mc9ms1g 9 месяцев назад +5

      @@Maharashtrahistory पण तुम्ही काय सांगताय की छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांच्या दासी कडून दोन मुले होती हे नाही पटत याचा तुम्ही ठोस पुरावा द्या मग च बोला दादा🚩 दुर्गाबाई ह्या दुसऱ्या पत्नी असू शकतील पण जे तुम्ही दासी कडून 2 पुत्र झाली ही सरळ सरळ चुकीची माहिती आहे आणि तसे असेल तर पुरावे द्या काही तर सांगू नका दादा

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 5 месяцев назад

      ​@@Maharashtrahistoryबदनामी करण्याआधी तुझ्या बापावर असच शक घेतो का त्याला पाहून तरी खर सांगायचं लोक येडे नाहीये तुला पेदे खाऊ घालतील मग

  • @cpbagalcompany2711
    @cpbagalcompany2711 8 месяцев назад +4

    कुठुन शोधले पुरावे द्या

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  8 месяцев назад

      विडिओ मध्ये पुरावे आहेत.

  • @rupeshshindge3846
    @rupeshshindge3846 2 месяца назад

    Madan sing madhising he rani Champa che puta ahet ti kanya maharaj chatrasal chi hoti

  • @ashokmathne9813
    @ashokmathne9813 4 месяца назад

    आपल्याला कडे काही पुरावे आहेत का
    कोटी माहिती देऊ नका
    याचे परिणाम वाईट होतील

  • @ommhatre5411
    @ommhatre5411 4 месяца назад

    Sambhaji maharajyachya serial madhe he serva dhakavale nahi

  • @vijayrane5014
    @vijayrane5014 4 месяца назад

    अश्या खोट्या माहिती सांगून काय मिळणार
    खरा इतिहास सांगा.

  • @dattakate3987
    @dattakate3987 8 месяцев назад +1

    ही माहिती अत्यंत चुकीची आहे याची नोंद घ्यावी सांगणार्यान

  • @jyotijadhav189
    @jyotijadhav189 4 месяца назад

    ते श्रीरामाच्या विचाराचे होते .

  • @gaurilokhande3264
    @gaurilokhande3264 8 месяцев назад +6

    मदनसिंह आणि माधवसिंह
    भोसले घराण्याच्या इतिहासात कोठेही कधीही कोणाच्याही नावाला सिंह ही उपाधी लावण्यात आलेली नाही
    कृपया आपल्या राजांबद्दल असा खोटा इतिहास पसरवू नका
    😠😠🙏🙏

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani 8 месяцев назад +1

      मदनसिंह आणि माधोसिंह ह्यांचा उल्लेख आपल्या आणि शत्रूच्या दोन्ही ऐतिहासिक साधनात भेटतो मात्र ते कोणाचे पुत्र आहेत हे स्पष्ट नाही. कोणी म्हणते शंभूराजांच्या द्वितीय पत्नी चे पुत्र तर काही म्हणतात दासीपुत्र . एवढेच काय औरंगझेब च्या कैदेत असताना ते येसूबाईसाहेब व शाहूराजे सोबत होते आणि त्यांना एक स्वतंत्र शिक्का ही दिला होता तो ही उपलब्ध आहे .

  • @prathamdhulraj5561
    @prathamdhulraj5561 4 месяца назад

    मॉर्डन अनाजी पंत

  • @sanskritimarathmoli5599
    @sanskritimarathmoli5599 5 месяцев назад

    Mahit nahi tr kashyala sangta

  • @sumanvedhate375
    @sumanvedhate375 8 месяцев назад

    Khote mahiti sangun rajanchi badnami karat aahat aapan

  • @Ak28-go6ym
    @Ak28-go6ym 9 месяцев назад +3

    माहराज असे नवते

    • @Ak28-go6ym
      @Ak28-go6ym 9 месяцев назад +1

      माहराज एकच पतणी आहे

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  9 месяцев назад +1

      दोन पत्नी असण्यात काहीही वाईट नाही. मध्ययुगीन भारतीय क्षत्रियांच्यात ही सामान्य बाब होती.
      छत्रपती शिवाजी महाराजांची 8 लग्ने झाली होती.

    • @Ak28-go6ym
      @Ak28-go6ym 9 месяцев назад

      Ok

    • @gaurilokhande3264
      @gaurilokhande3264 8 месяцев назад +3

      ​@@Maharashtrahistory
      छत्रपती शिवाजी महाराजांची 8 लग्ने म्हणजे ही काय त्यांची हौस नव्हती ......
      तो एक श्रेष्ठ विचार होता जिजाऊ आऊसाहेबांचा....
      लोकांना एकत्र करून त्यांचा पाठिंबा मिळवून स्वातंत्र्या प्रति त्यांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी......

    • @sunitashewale8386
      @sunitashewale8386 7 месяцев назад

      या व्हिडिओ तयार करणाऱ्याला छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आठ लग्न का केली होती हेच माहिती नाही .. याचं कारण स्वराज्य विस्तार करण्याची ती दुरद्रुष्टी होती.. सोयरीक वाढविल्यामुळे रक्ताची, जिव्हाळ्याची नाती तयार होतील म्हणून स्वराज्यासाठी हे त्यांना करावं लाागलं..( हे व्यवस्थित आधी समजून घ्या ) पद्धत म्हणून नाही केले आठ विवाह.. श्री संभाजीराजांच्या दुसऱ्या विवाहाची फक्त बोलणी झाली होती, ती त्यांनी अमान्य केली होती.. पैसे मिळतात म्हणून चुकीची माहिती टाकून व्हिडिओ टाकू नको भावा.. ही धर्मवीर श्री संभाजीराजांची सरळसरळ बदनामी आहे.. दुसरा विवाह, दासी हे शब्द शंभुराजेंबद्दल मनात आणणे सुद्धा चुकीचे आहे.. अशा दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळेच वीरपुरुषांची बदनामी होते.. उल्लेख आढळलेले पुरावे दाखवा जगाला.. व्हिडिओला पुरावा म्हणू नका..

  • @subhashdharekar5501
    @subhashdharekar5501 8 месяцев назад

    2 Bayka Hotya hi batmi Khoti Vatty

  • @deepadahale2984
    @deepadahale2984 5 месяцев назад

    Khoti ahe mahiti me chava book vachlay as काहीच नाही त्यात

  • @nageshjadhav8166
    @nageshjadhav8166 7 месяцев назад +1

    छत्रपती संभाजी महाराजांचा दुसरा विवाह कच्छवाहांच्या घराण्यातील चंपा नावाच्या वधूशी झाला.तिचे सासरचे नाव दुर्गाबाई असे ठेवण्यात आले.पुढे त्यांना दोन मुले मदनसिंह व उधोसिंह हे होते व आणखी एक दोन मुली होत्या तीच्या मुलींचि नावे उपलब्ध नाहीत

  • @dnyaneshweryadav9683
    @dnyaneshweryadav9683 2 месяца назад

    पण ह्याचा पुरावा नाही आणि कुठे पत्रलेखन सुधा आळल नाही त्यामुळे खोटा टाकू नका

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 9 месяцев назад +3

    Dushri patni nahvthi

  • @shivrajpatil3975
    @shivrajpatil3975 7 месяцев назад

    Khot kay tar uthvu naka

  • @Ayush0518
    @Ayush0518 4 месяца назад

    Tu aanaji pant cha varasdar aahes kay?

  • @AdiKhot-mn9zz
    @AdiKhot-mn9zz 5 месяцев назад

    Please bro don't spread wrong history

  • @vaishalisatvanekar
    @vaishalisatvanekar 8 месяцев назад

    म्हणजे तुम्हाला ही खात्री नाही

  • @yogitakate9286
    @yogitakate9286 5 месяцев назад

    संभाजी महाराज हे अखंड हिंदू चे प्रेरणास्थान कृपाकरुन त्यांच्या बदल कोणत्याही प्रकाची माहिती सांगताना आपली पात्रता आणि बुद्धी योग्य आहे का ? तपासावी तुमच्या सारख्या लोकांमुळे चुकीची माहिती पुढच्या पिढी कडे जाते कृपया शक्य असल्यास अशी चुकीची माहिती देऊ नका

  • @jackremington8888
    @jackremington8888 9 месяцев назад +3

    Patni thik pan daasi? Ase kase? Atleast he bajirao sarkhe nhave

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  9 месяцев назад +3

      बहुपत्नीत्व हे सगळ्या क्षत्रियांच्यात आढळते त्याला शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे अपवाद नाहीत. दासी असणं देखील तितकंच सामान्य होतं. शिवाजी महाराज मात्र याला अपवाद आहेत.

    • @m.p3284
      @m.p3284 9 месяцев назад +2

      मदनसिंग माधवसिंह हे दुर्गाबाईंचे पुत्र होते. दासी पुत्र म्हणून इतक्या वर्षांचा पुसलेला डाग परत लावून बदनामी केली जातेय.

    • @user-ni7mc9ms1g
      @user-ni7mc9ms1g 9 месяцев назад +2

      @@Maharashtrahistory त्या वेळी स्वराज्य एवढे धोक्यात होते की छत्रपती संभाजी महाराज यांना रायगड वर थांबता सुद्धा येत न्हवते आणि तुम्ही बोलता दासी कडून पुत्र झाले हे असलं काय बोलू नका आपल्या राज्यांच्या बद्दल आधिच त्यांना लोकांनी किती बदनाम केले आणि त्यात तुम्ही हे असले सांगता

    • @jackremington8888
      @jackremington8888 8 месяцев назад +1

      @Maharashtrahistory kya baat hai. Amazing history thank you sir very good video. Jay शिवराय

  • @supriyasawrate628
    @supriyasawrate628 2 месяца назад

    Maharaja na badnam Karu naka .tyanna ekach patni hotya

  • @VijayPatil-zc6wc
    @VijayPatil-zc6wc 5 месяцев назад

    Chhatrapati sambhaji Maharajan chya yekch patni hotya yesu bai Maharaj na Don patni hotyach nahi manun please asa khota itihas sagu Naka 🙏🙏

  • @snehasayalisanjaytambe9510
    @snehasayalisanjaytambe9510 5 месяцев назад

    Tevha amchya rajala badnam kranare khup hote .. n ata sudha ahet he kll ya vdo tun.... Ky chukichi mahiti detay ... Bnd kra asle vdo takn

  • @rohitdeshmukh2146
    @rohitdeshmukh2146 4 месяца назад

    Don't be underrestemate maratha