संभाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक (ज्यामुळे शंभूराजांना प्राण गमवावे लागले 😔😔)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @raj...d7808
    @raj...d7808 4 года назад +1160

    ⛳जय शंभूराजे पुन्हा असा छावा होणे शक्य नाही, तुमच्या महान कार्याला मानाचा मुजरा🙏..!🔥 पण काय करणार आपलेच लोक दीड दमडिच्या वतनासाठी फितूर झाले,गद्दार झाले,नाहीतर आज माझ्या⛳ राजाचा इतिहास काही वेगळाच असता,पण माझा राजा आपल्या मूठभर मावळ्याना घेऊन लढत राहीला.🔥मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. असे होते माझे धर्मवीर छत्रपती शंभूराजे...!⛳😌
    शंभूराजे नी या फितुराना तेव्हाच ठेचले असते तर असते तर बाकिच्यांची हिंमत नसती झाली फितुरी करायची,पण शंभूराजेनी विश्वास ठेवला. कारण माझा राजा मानुसकी जपणारा राजा होता,त्यानां सुधारण्याची संधी दिली पण त्यानी घात केलाच शेवटी...!
    ⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳

  • @yogitagosavi9770
    @yogitagosavi9770 3 года назад +139

    धन्य ती माऊली जीने ,जन्म दिला त्या राजाला :
    धन्य तो राजा ज्याने घडविले त्या छाव्याला.
    🚩🚩जय जिजाऊ , जय शिवराय, जय शंभूराजे🚩🚩🙏🙏

  • @charusavant3754
    @charusavant3754 3 года назад +227

    जगातील एक ही युद्ध न हरणारा एक मेव राजा छत्रपती संभाजी महाराज.अशा शूरवीर राजा विरूध्द कोणी अफवा पसरू नये . जय जिजाऊ जय शिवराय.

    • @omkarshitole4832
      @omkarshitole4832 3 года назад +4

      No many king are undefeated
      but chhatrapati Sambhaji Maharaj was biggest undefeated worrior and king who fought 140+ wars in 9 years of his ruling span and 220+ wars in his whole life (32 years) which is world record

    • @datarramdhamale7275
      @datarramdhamale7275 2 года назад +1

      जय शिवराय जय शंभू राजे 🙏

    • @vishalsupate8962
      @vishalsupate8962 9 месяцев назад

      देवाने फक्त एकदाच जीवन दान द्या पाहिजे होते

    • @jyotigundawar8947
      @jyotigundawar8947 9 месяцев назад

      Jay Shivani jay Shambhu Raje ki

    • @sufipore
      @sufipore 8 месяцев назад

      तीनशे पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या घटना आख्यायिका असतात. त्या कालातला संवाद पण काल्पनिक असतो. खरा आणि खोटा इतिहास हा मानण्यावर आहे. भक्तांच्या मते जाज्वल्य. भक्त नसलेले मानत नाहीत.

  • @ganeshwasugade435
    @ganeshwasugade435 4 года назад +903

    देवा फक्त एक तरी संधी देयची होती रे माझा राजा ला कैदेतून सुटण्याची😫😭😭😭😭

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 4 года назад +51

      जर देवा ने संधी दिली असती ना राजेंना तर तो औरंग्या काय जिवंत दिसला नसता 😡😡😡 हरामी मागून काय वार करतोस एक बापाची अवलाद आहिस तर पुढे यायचं होतं तू महाराजांनी उभा कापला असता तुला 🚩🚩🚩

    • @kothawaden
      @kothawaden 4 года назад +14

      Ho na

    • @rashmirithe7626
      @rashmirithe7626 4 года назад +27

      Devalahi aplya rajanchi garj bhasli asel, mhanun devane tyana 1 hi Sandi nahi dili😭

    • @ramkrushnaingle6981
      @ramkrushnaingle6981 4 года назад +4

      Ho

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 3 года назад +22

      @@rashmirithe7626
      खुप वाईट वाटतं जेव्हा शंभू राजेना कैद झाली असे ऐकल्यावर

  • @ketansabale7365
    @ketansabale7365 4 года назад +64

    आपल्याच माणसानी आपलाच घात केला,हे लक्षात घेऊन त्यासाठी आपण सर्व मराठी बांधवांना एकत्र येणे हे गरजेचे आहे, ज्याने आपल्या राजांचे स्वप्न साकार होईल 🙏

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +7

      अगदी बरोबर दादा 🙏😊🚩

  • @mayurigawari5787
    @mayurigawari5787 4 года назад +625

    आरे स्वर्गात जाऊन 33 काेटी देवांनी झुकून मुजरा केला असेल असा राजा हाेता आमचा

    • @avadhutgour
      @avadhutgour 4 года назад +27

      देव सुध्दा घाबरले असेल

    • @yugawankhede7432
      @yugawankhede7432 4 года назад +17

      Swarga kuni paahila ?

    • @ramkrushnaingle6981
      @ramkrushnaingle6981 4 года назад +3

      Ho

    • @dattatraytawhare9698
      @dattatraytawhare9698 4 года назад +23

      @@yugawankhede7432 एखाद्याने आलंकारिक भाषेत वर्णन केले असेल तरीही आपली छिद्र अन्वेशी वृत्ती जागृत व्हावी का?

    • @SHUBHAMJADHAV-bt8wf
      @SHUBHAMJADHAV-bt8wf 3 года назад +2

      True

  • @sureshpatil642
    @sureshpatil642 4 года назад +462

    आज जर् माझा राजा असता तर प्रत्येकाच्या घराला सोन्याची दाऱ असती

    • @ramkrushnaingle6981
      @ramkrushnaingle6981 4 года назад +5

      Ho

    • @adminsaurabh3571
      @adminsaurabh3571 4 года назад +6

      Ho bhava 😭😭😭😭😭😭

    • @n.palaskar9020
      @n.palaskar9020 3 года назад +5

      Yes bro 💯💯💯💯

    • @zealforyou6946
      @zealforyou6946 3 года назад +7

      घराला चांदीचे पन्हाळी पत्रे आणि तांब्याच्या कौले सुद्धा असती..
      आपल्या राजाने आपल्याला रयतेला नक्कीच सुखात ठेवलं असतं.
      जय छत्रपती शंभूमहाराज!🚩🚩

    • @cartoonhindi5762
      @cartoonhindi5762 Год назад +1

      मोदीपेक्षा तर नक्कीच सुखी ठेवलं असतं 🙏🏻

  • @dhanajiravtale5798
    @dhanajiravtale5798 3 года назад +61

    देश धर्म पे मिटणेवाला शेर शिवा का छावा था
    महापराक्रमी महाप्रतापी एक हि शंभूराजा था
    जय हिंद जय शंभुराजे

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 4 года назад +216

    😔😔😔माझा देव चोरला.........
    छत्रपती संभाजी राजे अमर राहो
    सागर दादा असेच शिवकार्य सुरू ठेवा
    तुमचा आवाज खूप चांगला आहे........
    अंगावर शहारा येतो......तुम्ही भाषण करता तेव्हा........
    खूपच छान व्हिडिओ सागर दादा

  • @anutheroyalqueen6543
    @anutheroyalqueen6543 4 года назад +78

    आज ही माझा राजा रयतेच्या मनामनात आणि महाराष्ट्राच्या कणाकणात आहे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🙇‍♀️🙇‍♀️🙏🙏🚩🚩

  • @theinvincible5886
    @theinvincible5886 4 года назад +237

    आमच्या वाघाला एका दीड दमडी च्या कोल्ह्याने फसवून मारले😠🚩🚩महाराज तुम्ही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहात 🙏

    • @dattatraytawhare9698
      @dattatraytawhare9698 4 года назад +1

      @@prathameshkhamkar आपण क्र. ५ मध्ये मुद्दा मांडला आहे. त्यास अनुसरून गणोजी शिर्के ने संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी औरंग्यासोबत लेखी तह केला होता काय आणि त्यावेळी इंटरनेट उपलब्ध होते काय आणि तो त्याने इंटरनेट वर टाकला होता काय जेणेकरून आज उपलब्ध होईल! प्रत्यक्षात त्या अंदाधुंदी च्या माहौल मध्ये संभाजी महाराजांना पकडणे आणि अफाट मुघल सेनेचा गराड्यात पोहोचविणे यासारख्या महत्वाच्या गोष्टी इतक्या गुपचूप उरकल्या की कोणाला कानोकान खबर होऊ शकली नाही. त्यामुळेच आजकाल असा संभ्रम पसरविला जातोय. ( अधिक इतिहासाचे पुराव्यानिशी संशोधन करावयाचे असल्यास कृपया नामदेव जाधवांचा ' या माणसामुळे संभाजी राजे पकडले गेले ' हा व्हिडिओ पहा व अधिक पाठपुरावा करा. )

    • @minabaishinde6603
      @minabaishinde6603 3 года назад +1

      कोण.कोण.मराठी.

    • @vinaysawant1912
      @vinaysawant1912 2 года назад

      @@dattatraytawhare9698
      Mahaaraajaaanchi Fielding Mukkaber Khan ney Rangnaaath Swaaami chyaa back up ver laavli hoti...
      Ganoji Shirke was nowhere in a picture in this incident. In fact ... he gave back up to our next King to grow marathaa empire ...
      The way ... Sambhaaji maharaj image was spoiled initially in history, even Ganoji's name is been spoiled by involving him in this incident. 🤨🤨

    • @prasannaparab7544
      @prasannaparab7544 2 года назад

      🎉p

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 года назад +1

      शिवपुत्र संभाजी राजे हे कमल गोखले, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. ,.पुस्तक नक्की वाचाच.यात संदर्भासाठी पुस्तक दिली आहेत तीही मिळाली तर वाचाच.
      .संभाजी ..ही विश्वास पाटील यांची कादंबरी वाचा यातही संदर्भ दिलेली पुस्तके आहेत तीही वाचाच !?

  • @aadeshdhaigude364
    @aadeshdhaigude364 2 года назад +55

    छत्रपती संभाजी महाराजांचे नाव ऐकल्यावर शरीरामध्ये रक्त सळसळ करते
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे
    💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻

    • @puurushottamwagh1216
      @puurushottamwagh1216 8 месяцев назад

      Aplech lo ghat kartat mhanun chukila mafi nakoch mazya shambhoo rajyani pan konala sodayla nako hotay rajyancha udar pana jivavar betala rajyana manacha mujara Jay jijavu Jay shivray Jay shambhoo raje.

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 4 года назад +31

    छत्रपती संभाजी राजे म्हणजेच स्वराज्याच्या विरोधात फितुरी वा दगाबाजी नसती झाली तर महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहास - भूगोल वेगळा आणि जगाला मार्गदर्शक असा अनुभवता आला असता.

    • @sambhajidoke356
      @sambhajidoke356 2 года назад

      अगदी बरोबर बोललात . शांतपणे सर्व गोष्टींचा अभ्यास केलात तर हे लक्षात येईल . हिदुस्थानच साम्राज्य सर्व जगभर झाल असत आणि तेही न्यायप्रिय व लोकाभिमुख, लोकप्रिय .......
      पण आपल दुर्दैव, आपलेच लोक स्वार्थी आणि फितुर निघाले .

  • @pradipnayakavadi3441
    @pradipnayakavadi3441 2 года назад +10

    गर्व आहे आम्हाला की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या मराठी सुमीत जन्माला आलो.

  • @nileshnile134
    @nileshnile134 4 года назад +142

    स्वराज्याच्या छाव्याला मानाचा निळा सलाम......🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮

    • @samarthachaudhari7826
      @samarthachaudhari7826 2 года назад +5

      Jay shivray jay Shambhu raje 🙏👌

    • @nileshnile134
      @nileshnile134 Год назад +4

      @Mashabullah 🤲🏻kuth Tuzya aai kad jau ka?🤣🤣 tula avdel ka ?🤫🤫 Jay shambhu Raje 🗡️🗡️

    • @ashatambe4492
      @ashatambe4492 Год назад

      ​@Mashabullah 🤲🏻 चुत्या आहे का तू?

    • @vilaskamble5934
      @vilaskamble5934 Год назад

      ​@@nileshnile134👍

    • @arjunr9958
      @arjunr9958 Год назад +1

      जय भीम वाले सर्व माझे भाऊ, आता राजेचा नावांनी, कॉमेंट बॉक्स भरवन सोडून द्या 😡 त्या काळात संभाजी महाराजांचा काळात जाती वाद नव्हता म्हणून महार मावळे त्यांच्या जय कार करता 😡 सोडून द्या सगळं फक्त जय भीम बोला आता 😡 कारण हे, लोकं अजून पान पेशवे ब्राम्हण विश्वास घाती वर भरोसा करताय 💫💦 Only On jay bhim 💫

  • @haridasgiratkar5494
    @haridasgiratkar5494 3 года назад +146

    शंभु राजे नाव उचारले की आपोपच उर्जा मिळते जय शिवाजी

    • @ramrajelomate7414
      @ramrajelomate7414 2 года назад +2

      जय शंभुराजे जय शिवराय अस मनायच भाऊ 🙏🚩

    • @akshadamore6966
      @akshadamore6966 2 года назад +2

      Bhau jai jijau jai shivaray bola o🙏🚩

    • @Kokani_Entertainment
      @Kokani_Entertainment 2 года назад +2

      Chhatrapati Shivaji Maharaj mhanaych bhava

  • @manoharbhadane4732
    @manoharbhadane4732 4 года назад +17

    जय श्री,शमभुराजे आपणास मानाचा मुजरा,राजे आम्ही तुमचा इतिहास वाचला,तुमच्या वर श्री,डॉ,अमोल कोल्हे यांनी तयार केलेली टी व्ही सिरीयल बघितली,राजे खरच तुम्ही स्वराज्या साठी खूप काही केले,तुमच्या उदार मनाचा फायदा कारभारी लोकोनी घेतला व तुमचा घात केला,राजे आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही मराठी मूलकात व मराठा घराण्यात जन्म घेतला, तुच्या सारखा धर्मवीर,दानविर, शूरवीर,महापराक्रमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर छावा पुन्हा येणे शक्य नाही,राजे पुन्हा एकदा मानाचा मुजरा

  • @ravimutkule5250
    @ravimutkule5250 4 года назад +83

    🚩🚩छत्रपती संभाजीराजे आणखी दहा वर्षे जगले असते तर दिल्ली काबीज केली असते आणि आजचा इतिहास खूप काही आगळावेगळा असतात जय हो शंभूराजे....🚩🚩🚩

  • @komalkomal8509
    @komalkomal8509 2 года назад +31

    पाहुनी शौर्य तुझपुढे, मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी, माझे शंभू राजे अमर झाले 🚩🚩

    • @saggarkadam3238
      @saggarkadam3238 Год назад

      जय शिवराय जय शंभुराजे

  • @1774-h3o
    @1774-h3o 2 года назад +12

    छत्रपती संभाजी महाराज यांच कार्य आठवले तर आज साडेतीनशे वर्ष झाली तरी पण अंगावर काटा येतो शंभूराजे म्हणजे वादळ होते जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩

  • @sominathsuryawanshi7960
    @sominathsuryawanshi7960 4 года назад +76

    शम्भु राजांना जर पुर्ण आयुष्य लाभले असते तर औरंग्या सुध्दा छत्रपतींचा गुलाम झाला असता

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 года назад +2

      मेलाच असता तुकडे तुकडे .होऊन !!

    • @Rushi.98236
      @Rushi.98236 Год назад

      Ho nkiich

  • @ajjushinde3619
    @ajjushinde3619 4 года назад +102

    अरे देवा एकदा तरी माझ्या राजाला सुटण्याची संधी द्यायची होती😭😭😭😭😭🙏

  • @abhishekkolhe7064
    @abhishekkolhe7064 3 года назад +76

    यातून असे समजते की आपलीच माणसे गद्दार असतात म्हणून कधीच कोणावर विश्वास ठेऊ नको जय शिवराय जय भवानी जय शंभुराजे🚩🚩🔥💯

    • @gunvantdavane8469
      @gunvantdavane8469 3 года назад +5

      Aaplich nachti bhau ti manse bramhin peshwe hote

    • @3298140
      @3298140 2 года назад

      @@gunvantdavane8469 गणोजी शिर्के पण ब्राह्मण होते ना ओ ? आणि कोण कोण टकमक टोकावरून खाली फेकले सगळे बामणच होते का ? उगीच एकाच समाजाच्या माग लागता त्यांना दोष देता कवी कलश पण बामणच होता उत्तरेतला, त्यांची समाधी आहे की महाराजांच्या बाजूला ..

    • @hindurashtrakesipahi
      @hindurashtrakesipahi 2 года назад

      मराठ्याचा इतिहास गद्दारी चाच आहे

  • @aaryajadhav3263
    @aaryajadhav3263 4 года назад +46

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे नेहमी अमर आहे आणि त्यांची कीर्ती सूर्य आणि चंद्र प्रमाणे नेहमी असेलच🚩🚩🚩🚩🚩

  • @gamer8728
    @gamer8728 4 года назад +36

    पराक्रम पण ज्यांच्या समोर नतमस्तक , बुद्धिमत्ता पण ज्यांना आपला गुरु मानते. त्यांना शंभू राजे म्हणतात

  • @vishnupalve6019
    @vishnupalve6019 4 года назад +14

    आमच्या शिवपुत्र संभाजी महाराज यांना एकच संधी मिळायला पाहिजे होती आजचा इतिहास वेगळा आसता

  • @vinayakpatil2824
    @vinayakpatil2824 4 года назад +106

    जर देवाचा संभाजी महाराजाना फुतुरीचा
    शाप नसता
    तर दिल्लीची गादि महाराजांची असती 🚩🚩

  • @PrakashPatil-og3oh
    @PrakashPatil-og3oh 2 года назад +9

    जय शंभुराजे ,
    असा राजा होणे जगाच्या इतीहसात आता शक्य नाही ,
    न भुतो न भविष्यती असे होते आमचे शंभु राजे

  • @igcesports1m142
    @igcesports1m142 4 года назад +64

    माजया राजानी लहान पणापासना दुख मिळाले पण राजे दुख करत नाय बसले आणि शिवाजी महाराज असेहि बोलले होते कि शभुराजे आमचे शत्रु दिसणारे आहे तुमचे शत्रु दिसणारे नसतील किती दुख सोसलय माजा राजा न जर तेवाच फितुरी समपली असती तर अखया जगावर भगवा फडकला असता पण शभुराजे याचा विचार केला तर खुप जोश. खुप आतम विशवास वाटतो जय शिवराय जय शभुराजे हरहरहरहरहरहहरहरहर महादेव

  • @graphicdesignwala756
    @graphicdesignwala756 4 года назад +5

    गर्व आहे मला की मी आज ही शिवाजी महाराज यांच्या वाशांस पाहू शकतो❤️पण मला भीती वाटते की हे राजकारण उदयन राजे याच्या पर्यंतच थांबून जाते की काय 😭🙏

  • @ashirwadporepatil2937
    @ashirwadporepatil2937 Год назад +12

    पहिले नमन माझे शंभू राजे यांना 🚩🚩🚩🚩🚩👑👑👑

  • @yogeshyeul996
    @yogeshyeul996 4 года назад +22

    🚩 धर्मवीर छत्रपती ⚔️ संभाजी महाराज 🚩
    🚩 14 मे जयंती निमित्त भगव्या शुभेच्छा 🚩
    🚩 मौत डरी थी देखकर उसे ये खुद मौत का
    दावा है धरती को नाज है उसपर ऐसा एक
    ही शेर जो शिवबा का छावा है 🚩
    🐯 👑 royal योगेश दादा 👑🐯

  • @shrikantbagade9016
    @shrikantbagade9016 4 года назад +23

    सागर दादा तुम्ही जी माहिती सांगता ती अप्रतिम आहे.. माझी विनंती आहे दादा आपण छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्रा भेटीला गेले आणि आले तो मार्ग आणि किती वेळ लागला ह्या गोष्टीचा उलगडा करा म्हणजे लोकांना थोडी जास्त माहिती समजून जाईल.. कोणत्या मार्गाने गेले आले आणि काय घडामोडी घडल्या आग्र्यात ह्याची खरी आणि योग्य माहिती भेटेल आम्हाला.. तुमचा आवाज उत्तम आहे आणि ऐकायला भारी वाटते अंगावर शहारे येतात... माझी विनंती आहे

    • @akshayandhale1213
      @akshayandhale1213 4 года назад +1

      एकदम बरोबर.. आग्रा भेट माहीत पाहिजे. तारखे सोबत माहिती असणे उत्तम च

    • @gajanangahukar378
      @gajanangahukar378 4 года назад +1

      1दम बरोबर

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +1

      नक्कीच....😊🙏
      "आग्रा भेट" यावर लवकरच व्हिडीओ बनवला जाईल.
      प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @suhasbille6586
    @suhasbille6586 3 года назад +16

    जय शंभूराजे,येशू ख्रिस्त ला चार खिळे ठोकूले होते आणि देव झाला पण शंभूराजे राजे यांनी ज्या यातना धर्मासाठी सोसल्या त्यासाठी त्यांना मानाचा मुजरा💐💐💐.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत.
    राजे अजून 20 वर्षे तुम्ही जगाला असता तर जगावर भगवा फडकला असता

  • @reshmashinde1553
    @reshmashinde1553 4 года назад +54

    आज जर माझा राजा असता तर आपला देश कुठे गेला असता👌👌

  • @ramchandrabhosle2964
    @ramchandrabhosle2964 4 года назад +38

    शंभूराजांनी अजिबात चूक केली नाही . नाहितर ही कारभारी मंडळी तेव्हाच स्वराज्य बुडवल असत .

  • @harekrishna4215
    @harekrishna4215 4 года назад +12

    काश माझ आयुष्य महाराजांना लाभले असते 😭😭😭 मला आशा आहे महाराज पुन्हा जन्म घेतिल

  • @parthjadhav9612
    @parthjadhav9612 4 года назад +99

    We are lucky that we live in maharashtra where these kind of legends were living 😢😢

  • @swatimanoj
    @swatimanoj 9 месяцев назад +2

    🚩🚩 माझे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...... छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩

  • @jitendrapatil3558
    @jitendrapatil3558 3 года назад +41

    Truthful but very bitter because of lionhearted king shambhu..nice brother 👏👏🙏🙏🙏

  • @nihalkamble4451
    @nihalkamble4451 2 года назад +2

    🙏 कोणीतरी म्हटल्याल आहे
    आपलेच आपला घात करतात...
    पण ते न कळत...मला विश्वास नव्हता पण संभाजी महाराज यांची जीवन श्रेणी एकूण समजल्याल आहे...💐

  • @thoughtsfrominfinity5699
    @thoughtsfrominfinity5699 4 года назад +5

    तुमचे माहिती देणारे व्हिडिओ खूपच प्रेरणादायी

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +1

      खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 2 года назад +6

    🙏 आराध्य दैवत क्षत्रपती संभाजी महाराज आणी कवि कलश चे बलिदान प्रत्येक स्वाभीमानाचे भारतीय माणूस च्या डाेळयात स्वाभिमानी अश्रु आणतात !
    क्षत्रपती संभाजी महाराज हेच महाबली हिंदुहदय सम्राट आहेत !
    संभाजी महाराज व कवी कलश आम्ही भारतीय चे खरे महाबली आहात ! शत-शत नमन!

  • @vaibhavsomose1352
    @vaibhavsomose1352 2 года назад +7

    💫देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था.....🚩🚩

    • @pundlikdhurat8478
      @pundlikdhurat8478 Год назад

      छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य स्थापक वसंरक्षक होते,बुध्दभुषण हा ग्रंथ स़भाजी महारांजांनी, त्यावेळी धर्मवीर म्हणने हा ब्राह्मणी कावा आहे ‌हे लक्षात घ्या!

  • @vedantghongade8799
    @vedantghongade8799 2 года назад +7

    असा राजा होने नही. देव pn मुजरा करतील असा माजा राजा होता 🧡🧡

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 4 года назад +9

    मोरो पंत ना व्यर्थ भरड़ले जात आहे, तो एक सिंहासन निष्ठ होता नंतर पर्यन्त ते शम्भूरादे वर प्रेम करक होते, बस ते अण्णाजी चा विरोध नाही कपू शकले,.

  • @diprajnimbalkar9685
    @diprajnimbalkar9685 4 года назад +94

    दैवत परत या 🙏😭😭

  • @saiengineeringprojects7803
    @saiengineeringprojects7803 2 года назад +5

    जंगलात सिहांसमोर जाणारे खुप होते
    पण सिंहांचा जबडा फाडणारा एकच होता
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @shridharvishnupatil2006
    @shridharvishnupatil2006 9 месяцев назад +2

    स्वराज्यासाठी प्राण त्यागणारा माझ्या राजाला माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवशंभू 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @KrushDundle
    @KrushDundle Год назад +6

    माझा राजा एकही युद्ध हरला नाही परंतु त्यांचा घात करून त्यांना संपवले..
    जय शंभुराजे

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 года назад +3

    विश्वास घातकी पणाने कट कारस्थान करणार्यांना शिक्षा ही व्हायलाच हवी.कारण विषारी साप आणि विंचू कधीना कधी चावल्याशिवाय राहत नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे.जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय महाराष्ट्र जय जिजाऊ
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड

  • @मीरत्नागिरीकर-ढ1ह

    😥🥺 स्वराज्याच धाकल धनी, स्वराज्य रक्षक, रयतेचे राजे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या क्रांतिकारी विचारांना पवित्र स्मृतीला तसेच त्यांच्या पवित्र प्रतिमेला त्रिवार पंचांग प्रणाम.
    विनंम्र अभिवादन.
    ज्या राजाने आपल संपूर्ण जिवन स्वराज्य हितासाठी समर्पित केल. त्या महान शंभूराजेंच आजतागायत स्मारक यासारखी कोणतीच दुर्दैवी घटना त्या काली मोगलाई ला फितुर होऊन स्वराज्यातील काही बांडगुळांनी स्वहिताकरीता राजेंना धोका दिला त्या लोकांत आणि आजच्या आपल्या लोकांत काही एक फरक नाही आपण नावाला राजेंच नाव घेऊन मोठ होण्याचा प्रयत्न करतो. राजकारणी लोकांन पासून ते सर्व सामान्य लोकांना या महामानवाच्या अमानवी प्रकारच्या हत्ये बाबत काही याच कारण येथील समाज हा बिनडोक आहे आपल्या अखंड महाराष्ट्र अथवा देशासाठी कोणी काही करूदेत काय देणंघेणं नाही. मेलेल्या टाळुवरच लोणी खायच स्वतःच पोट कस भरत ते बघायच
    छत्रपती शंभूराजे यांना मोंगलांकरवी कैद करून अमानवी हत्या केली तेव्हा स्वराज्य संपुष्टात आल स्वराज्याचा ह्रास झाला. ह्या महाराष्ट्रातील सर्व मावळे सैरावैरा झाले. परंतु महाराष्ट्राचा राज्यकारभार हा मोगलाई च्या हाती न जाता पेशव्यांच्या हाती गेला. त्यावेळच्या स्वराज्य चे बेडर मावळे महार समाजाचे काही लोकांनी त्यांच्या छिन्नविछिन्न मृतदेह शोधून अंत्यसंस्कार केले. त्यांना ही संपवण्यात आले.
    त्या वडुबुद्रुक गावातील ईतर कोणी ही पुढे जाऊन राजेंच शव ताब्यात घेऊ पाहीलं नाही. त्यानंतर पेशवाईची जुलमी सत्ता प्रस्थापित झाली जनमानसात गुलामीच विष पेरत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांत जाती धर्मात भांडत ठेवून महाराष्ट्रातील बहुतांश समाजाला गरीबीच गुलामगिरी च जिवन जगायला लावल.
    भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.
    अरे मावळ्या आतातरी जागा हो ह्या जुलमी सत्येतुन शेंडीने कापलाय गळा.
    थोडक्यात सांगायचे तर स्वराज्य अठरा पगड जाती जमाती नी मिळुन उभारलेल मराठा साम्राज्य संपवणे हा पेशव्यांचा डाव होता मोघलांचा नाही मोघल हे पेशव्यांचे सुपारी किलर
    स्वराज्य हित पाहन ह्या पेशव्यांना पचतच नव्हते.
    जय शंभूराजे.

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 3 года назад +3

      आधी इतीहासाची व्यवस्थीत अभ्यास करा नंतर कमेंट करा

    • @hrk3212
      @hrk3212 2 года назад

      Aho kiti khote bolal,kahi tyala Maryland?,mi Brahman kinwa kontyach jatichi baju ghet nahi,pan tumhi vish pasravat aahat.sambhaji maharajanantar Rajaram Maharaj aani Nantar Taranaki rajjyawar aalya,tewha sambhaji maharajanche Putra shahu maharaj he Aurangjebachya keidet hote.tyanna sutka karun ghenyat Balaji Vishwanath Yanni madat keli.mag rajjyat Tararani aani shahu maharaj yanchyat sangharsh zala.tyat saglya jatiche lok ..Brahman ,Maratha itar athrapagad jati...nimme Tararanisahebanchya Bajula hote,tar nimme Shahu Maharajanchya bajula hote.ya sangharshat Balaji vishwanath Shahu maharajanchya bajula hote.
      Ya sangharshanantar satara
      aani Kolhapur ase rajjyache don bhag Zale
      Aani shahu maharajanni Balaji Vishwanathanchi peshwe mhanje pradhanpadi niyukti keli.tase purave aahet.Brahman dwesh kartanna tumhi he visartat ki yat tumhi shahu maharajanchya nirnayala kami lekhat aahat.
      Jar Balaji Vishwanath vishwasu naste tar Shahu maharajanni tyanchi niyukti ka keli asti?

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 года назад +1

      अर्धवट आभ्यास करून काहीही बरळता का??
      शंभुराजांची अश्वलक्ष्मी शिर्क्यांनीच जाळली हे सत्यच आहे...जसा अनाजी पंत आणि टीम हलकट होती तश्शीच शिर्के चुलता पुतण्याची टीम नीच्चडच होती.. हे त्रिवार सत्यच आहे.,शंभूराजांनी अन्या आणि टीमला एकापाठोपाठ एक दरीत ढकलून दिल आसत तर खूपच बरं झाल आसत ,घाण गेली आसती..!! पण अनाजीची बायको आणि मुलगी दोघीही तितक्याच ब्राह्मण असूनही इमानी होत्याच!! मिसेस अनाजीने थेट टीप दिली होती नव-या विरुद्ध हेही सत्यच !! अनाजी हलकट ब्राह्मण =सगळे ब्राह्मण हलकट नाहीत !!*** ..शंभुराजेना 9 वर्षाचा आसताना मथुरेतुन सुखरूप सलामत घेऊन येणारी पंत बाई ही ब्राह्मणच होती.,!! छत्रपती शिवराय आणि मा.जिजाऊसाहेबांनी याच पंत बाईना परत घरी जाऊ नका तुमच्या जीवाला धोका आहे आस सांगुन इथेच थांबा आम्ही घर बांधून देतो सांगुन गडावरच थांबवून घेतल !! रहायची व्यवस्था केली.मग जागा घेऊन घर बांधून दिल !! त्या पंत बाई म्हणाल्या आमचा सगळा कारोबार तीकडच आहे,आम्ही पौरोहीत्य करतो, तेव्हा छत्रपती शिवबाराजे म्हणले मग इथ करा तो कारोबार आणि गडावरच्या लोकांना सांगितल यांना काम दैत चला !!पुरोहीताची म्हाणजे पुजा सांगण ,लग्न/ मुंज लावुन दैण ,यज्ञयाग करण अशी काम !! असेही भट होतैच..मग त्यांना का या हलकट अन्याच्या लाईनीत आणता हो??सगळे ब्राह्मण/ शेंडीवाले = अनाजी अस बोलल तर ईमानने वागणारेही शिव्याच खाणार का??
      मग शिर्के हरामखोरच मराठा होता मग या न्यायानै तमाम मराठा पण हराम म्हणायचा का??छत्रपती संभाजी राजे नंतर ताराराणी लढल्या स्वराज्य सांभाळल.. मग बाळजी विश्वनाथ भट या माणसाने शंभूराजेपुत्र शिवाजी म्हणजेच शाहू राजे यांना सोडवून आणल. तेव्हा ताराराणी बोलली माझा मुलागाच गादीवर बसेल..खुद्द छत्रपती शंभुपुत्र यांना काहीच नाही म्हटल्यावर दोघात संघर्ष झाला तेव्हा, युद्ध होऊ नये म्हाणून याच बाळाजी विश्वानाथ ने समेट घडवला आणि वारणा नदी मध्यावर ठेवून 2 राजगाद्या तयार केल्या ..कोल्हापूरकडचा भाग ताराराणी पुत्र शिवाजीचा आणि सातारकडचा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे पुत्र शिवाजी म्हणजेच शाहू (हे नाव औरांग्याने ठेवल)चा झाला आणि शत्रूशी लाढताना मात्र दोन्ही गाद्या एकत्रच लढतील असा नीयम मान्य झाला..
      **पेशवा खूप उशीरा आला..येसूबाईंना आटक झाल्यानंतर (आंदाजे) 30 /40वर्षांनी पहिला बाजीराव मग माधराव मग राघोबा हे सर्व पेशवे आले .ते छत्रपती घराण्याशी एकनिष्ठच होते..!!पण शेवाटचा बाजीराव हा सवाई माधवराव पासून माती शेण खायाला सुरूवात झाली ..जे बापाने आजोबाने कमावल ते या शेवटच्या पेशव्याने खड्ड्यात घातल कारण त्यांची बौद्धीक आणि राजकीय पात्रताच नव्हती....***म्हणूनच
      वाईट वृत्ती ती वाईटच मग ती कोणत्याही जातीची आसो...एकावरून आख्या "त्या" एकाच्या समाजाला दोष देत बसाल तर अख्खा माहाराष्ट्र तर सोडाच ,देशच जाईल खड्ड्यात ईतिहासपासून हेच तर शिकायच आसत.. सर्व जातीच्या लोकांनी आशा दुष्टांना शिक्षा द्यायचीच असते अद्दलच घडवायला हवी !!

    • @hrk3212
      @hrk3212 2 года назад

      Chukicha itihas sangu naka.

  • @pralhadgaikwad4998
    @pralhadgaikwad4998 4 года назад +2

    जेव्हा जेव्हा आपले लोक फितुर झाले इतिहास साक्श आहे तेव्हा च आपण हारलो नाही तर परकियाची काय बिशाद ..कि त्यांनी आपनावर राज्य किंवा आक्रमन करावं......जय संभाजी महाराज जय शिवराय ...

  • @nikitaraskonda6159
    @nikitaraskonda6159 4 года назад +30

    Dada tumhi khup chan mahiti sangta
    Jay Jijau 🙏🙏🙏
    Jay Shivray 🙏🙏🙏
    Jay shambhuraje 🙏🙏🙏

  • @pratibhachavan4320
    @pratibhachavan4320 9 месяцев назад +1

    छत्रपती संभाजी महाराजांनी हिदू धर्मासाठी असाहाय्य वेदना सोसल्या ते आपण हिंदू म्हणून जगण्यासाठी
    या सोशिकतेला कोटी कोटी प्रणाम

  • @prashantgudade9155
    @prashantgudade9155 4 года назад +12

    शंभू राजे कधी चुकलेच नाहीत.
    नियम सर्वांसाठी सारखेच होते स्वराज्यात.

  • @mohsinmulla5336
    @mohsinmulla5336 4 года назад +24

    🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩

  • @sanketdeshmukh7459
    @sanketdeshmukh7459 2 года назад +8

    ll "देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था
    महा पराक्रमी, परम प्रतापी एक ही शंभू राजा था" ll

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 4 года назад +10

    जय शंभु राजे असा छावा होने नाही गद्दार आपलेच धोका देनार शंभु राजेंना मानाचा मुजरा जय भवानी जय शंभुराजे

  • @lokeshjs7691
    @lokeshjs7691 4 года назад +57

    Maja Dev Tumi,,,,,,
    Shambhu Raje🙏🙏🙏🙏🙏

  • @anandakavar7656
    @anandakavar7656 2 года назад +3

    🙏💯 खरोखरच खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏❤❤

  • @atharvgharge1394
    @atharvgharge1394 4 года назад +37

    धगधगता लाव्हा स्वराज्याचा छावा.अरे त्याला हरवेल असं जगात रणांगण नाही रे आणि त्याला मारेल असा मृत्य नाही आहे. असं आपलं शंभू राजं व्हतं . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🙏

  • @dattatraytawhare9698
    @dattatraytawhare9698 4 года назад +3

    संभाजी महाराजांना आणखी फक्त १०/१२ वर्षे आयुष्य लाभले असते तर त्यांनी महाराष्ट्रच काय, भारतच काय जगावर प्रभुत्व केले असते. जिजाबाई मातोश्री नी त्यांना याच धोरणाने अनुभव देण्यासाठी लहान वयात शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला पाठविले होते. जर व्हिएतनाम सारखा देश संभाजी महाराजांच्या अदभुत चारित्रापसून प्रेरणा घेऊन अमेरिकेसारख्या महा बलाढ्य देशाला २५ वर्षे झुंजवत, झुलवत ठेवतो व सरतेशेवटी गुपचूप माघार घ्यायला लावतो ते संभाजी महाराज काय चीज असतील! त्यांचे सर्व विषयांचे सांगोपांग ज्ञान, अफाट रण धुरंधरता, अचूक निर्णय कौशल्य, अनुपम प्रजाहितदक्षकल्याणकारी वृत्ती पाहता वरील गोष्ट कोणाला fantasy वाटू नये.

    • @dattatraytawhare9698
      @dattatraytawhare9698 4 года назад

      मरण काय सर्व प्राणीमात्राना अटळ आहे, पण असे मरण की ज्याच्यामुळे भल्याभल्यांना प्रेरणा मिळते ते भाग्याचे मरण संभाजी राजांना लाभले. औरंग्याने त्यांना अश्या हाल हाल करून मारण्याच्या घटनेच्या अगोदर मुसलमानी धर्मांधता व क्रौर्य आणि त्याची परिसीमा कुठपर्यंत असू शकते याची महाराष्ट्रीयन लोकांना प्रत्यक्ष प्रचिती नव्हती ( अर्थात इतिहासाचे चटकन विस्मरण होण्याची आम्हा भारतीयांना सवयच लागली असल्याने अश्या कितीतरी घटना सांप्रत काळात घडूनही आम्ही त्यांच्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो. )

  • @siddheshpatil784
    @siddheshpatil784 3 года назад +4

    🚩🚩धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज 🚩🚩

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 2 года назад

    जबरदस्त आणि भारदस्त आवाजात श्री छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल सांगितलेली माहिती खूपच नाविन्यपूर्ण व उदभोदक वाटली, असेच नावीन्यपुर्ण video आम्हाला पाह्याचे आहेत.
    जय शिवराय जय शंभूराजे.

    • @sanjivanikawarkhe8797
      @sanjivanikawarkhe8797 Год назад

      आवाज खूप छान आहे व्हिडियो मधला

  • @thecrazy9581
    @thecrazy9581 2 года назад +8

    खूप छान माहिती दिली पण जसे आपण म्हणालात की अनाजी दत्तो यांनी कट कारस्थान केली तसेच फितुराचे नाव ही घ्या गणोजी शिर्के कारण येणाऱ्या पिढीला माहीत पाहिजे की गदारी कोणी केली

  • @jyotipatil6907
    @jyotipatil6907 9 месяцев назад +1

    कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @dattajagtap8285
    @dattajagtap8285 3 года назад +32

    गणोजी शिर्के यांचीही फितुरी याला जबाबदार आहे.

    • @babulalpenkar1901
      @babulalpenkar1901 3 года назад +3

      चूक आहे.
      रंगनाथ स्वामी पालीचा मठाधिपती हाच खबरी आहे,

    • @babulalpenkar1901
      @babulalpenkar1901 3 года назад

      @L.R.
      बी आणी सी ग्रेडीच परदेशी आहेत.लिखाण त्यांचंच आहे.रंगनाथ स्वामीसहीत त्याच्या घराण्यातले आठा पूरुष संताजी धनाजीने तूकडे करुन फेकलेत.
      त्या गावात जागा आहेत.
      आपण गाभाय्राचा का शोध घेता याचा शोध लागला.

  • @PrakashPatil-og3oh
    @PrakashPatil-og3oh 2 года назад

    जय शंभुराजे ,
    आपले शंभुराजे सारखे राजे होणे आता या पुढे जगात कदापि शक्य नाही ,
    आपले शंभुराजे " न भुतो न भविष्यती "असे होते

  • @suvarnajadhav3497
    @suvarnajadhav3497 2 года назад +4

    श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज कि जय 🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 4 года назад +50

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

  • @profamols874
    @profamols874 3 года назад +11

    सागरजी आपण आजवर बदमाश खोट्या इतिहास कारांनी दडवुन ठेवलेला खरा सत्य इतिहास सर्वान पर्यत आणत आहात. आपली जाणीव जाग्रुती या पुढेही निर्भिडपणे कायम राहो..
    जय जिजाऊ || जय शिवराय ||

    • @SagarMadane
      @SagarMadane  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

    • @beingindian1335
      @beingindian1335 2 года назад

      @@SagarMadane गणोजी शिर्के हरामखोरामुळे महाराजांचा घात झाला मदने साहेब बाकी सगळी बकवास तोंडाचा फुगा करून सांगू नका. गणोजी शिर्के च नाव घ्यायला तुमच्या तोंडाला लकवा मारला का??? आणि स्वराज्याला गद्दारीची कीड अण्णाजी दत्तो ने लावली नव्हती मदने साहेब तुमचा इतिहासाचा अभ्यास खूपच कच्चा दिसतोय. स्वराज्याला गद्दारीची कीड खंडोजी खोपडे देशमुख, जावळीचे मोरे, मुधोलचे घोरपडे, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, वाडीकर सावंत, शृंगारपूरचे सुर्वे, गणोजी शिर्के सारख्या हरामखोर अवलादि नि आधीच लावली होती. जातीसाठी माती खाणार्या इतिहासकाराकडून सत्य माहितीची अपेक्षा ठेवणे चूक झालय आजच्या काळात

  • @krushnakadam5999
    @krushnakadam5999 3 года назад +4

    काय करतील तरी शंभुराजे पण...
    "आपलेच दात आणि आपलेच ओठ"
    💔💔💔💔💔🚩🚩🚩🚩

  • @minakshiathwale8217
    @minakshiathwale8217 4 года назад +13

    थोर त्याची कीर्ती.🙏🙏🙏🙏🙏. मोठ्या मनाचे होते राजे म्हणून माफ करत गेले..

  • @satishkadam3549
    @satishkadam3549 4 года назад +19

    आपलेच लोक फितूर होते
    इंग्रज बरे होते ह्या लोकापेक्षा

  • @अखंडहिंदूस्वराज

    जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +1

      जय शिवराय 🙏😊🚩🗡️

  • @whyiamanatheist5133
    @whyiamanatheist5133 4 года назад +6

    शंभुराजांना घरातलि, दरबारातली लोक फितुर नसते तर, देशात इंग्रजांना सत्ता स्थापन करता आलीच नसती, आणि आज देशाचा इतिहास पुर्ण वेगळा असता...

  • @jadhavavinash8200
    @jadhavavinash8200 2 года назад +2

    Very Nice Information

  • @chitrasenkamble4115
    @chitrasenkamble4115 4 года назад +10

    जय शभूराजेन सारखा छावा जनमनार नाही😢😢😢😢😢😢

  • @pavanwagh1744
    @pavanwagh1744 11 месяцев назад +2

    यावन रावन की सभा संभु बंध्यो बजरंग,
    लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग,
    ज्यो रबी छबि लखतही खद्योत होत बदरंग,
    त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग … जय शंभूराजे 📿🚩🚩

  • @manojvadavale1411
    @manojvadavale1411 3 года назад +6

    🙏🙏जय शिवराय🙏🙏🚩🚩🙏🙏जय शंभूराजे 🙏🙏

  • @abhishekgurav5955
    @abhishekgurav5955 3 года назад +10

    जय शिवराय जय शंभुराजे.....

  • @buddhistculture1412
    @buddhistculture1412 2 года назад +2

    Informative video 🙏

  • @sayli3727
    @sayli3727 4 года назад +7

    छत्रपती संभाजी महाराजांना पकडूनतर दिलेच पण त्याहून कहरं म्हणजे त्यांचा खोटा इतिहास लिहिला
    काहीही आरोप लावले गेले,त्यांना वाईट ठरवण्याचा प्रयत्न झाला. ह्या सारखे दुर्दैवते काय!

  • @vijayalaxmisarawade34
    @vijayalaxmisarawade34 Год назад +1

    शंभूराजे असते तर आपले स्वराज्य पेशव्यांच्या हातात पडले नसते आणि आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य केले नसते खरोखर महाराज असायला हवे होतात कुठून पाहतअसाल तर तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल तुमची गरज होती अजून आम्हाला या स्वराज्याला 😭😭🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @triplehunter2378
      @triplehunter2378 Месяц назад

      हो ना....पेशव्यांच्या हातात गेले नसते तर शिवरायांच्या स्वराज्याचा दिल्ली, अटक पर्यंत विस्तार झाला नसता.....झकासपैकी महाराष्ट्रापुरते मर्यादित राहीले असते.

  • @vijaysalunke6427
    @vijaysalunke6427 4 года назад +9

    शिवराय शंभुराजे परिवर्तन करू पाहत होते पण काही स्वार्थी लोक फितूर झाले

  • @saimuthe3895
    @saimuthe3895 2 года назад +2

    एकचं नंबर राव जय⛳ शभुंराजे जय शिवराय ⛳⛳

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 4 года назад +25

    वस्तुस्थिती सांगितली तुम्ही, कदाचित त्या जागी शिवाजी महाराज असते तर पहिल्या खेपेतच अनाजी पंत व मंडळींना ठेचून काढलं असतं, फार यातना होतात की आमचा राजा छत्रपती शंभूराजे अशा पद्धतीने व इतक्या कमी वयात गेले, असो. जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.

    • @sonu1625
      @sonu1625 4 года назад +1

      Manch evdha motha shumbh raja cha ..
      Tyat swarjyat jatiche bhadane hoy naye mhanun maafi dili geli

    • @happyhours4523
      @happyhours4523 3 года назад +1

      Manoj Patil , मूर्खासारखी कंमेंट करू नका. इतिहास तोच असतो जो विद्यापीठात इतिहासविष्याचे तज्ञ लोक पुराव्यांनीशी मान्य करतात. आजकाल कुणीही भुरटे लोक भाषण करून आणि video बनवून स्वतःला इतिहासकार समजू लागले. पण जो इतिहास पूर्ण भारतात गेली शंभर वर्षे शिकवला जातोय तो कुणाचा बापही बदलू शकत नाही कारण तो खरा इतिहास आहे

    • @hindufirstindianfirst8310
      @hindufirstindianfirst8310 2 года назад

      माने मोरे पिसाळ या हरामखोर बद्दल दोन शब्दलिहाल की। ते मराठे होते म्हणून त्यांना सगळं माफ।

  • @GovindMane-g1b
    @GovindMane-g1b 8 месяцев назад +2

    Jay shambhu raje😢😢

  • @vedantghongade8799
    @vedantghongade8799 2 года назад +1

    Kdkk re bhau 🤩

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 4 года назад +5

    छत्रपती संभाजी महाराज की जय धर्मवीर संभाजीराजे

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 3 года назад

    सुपरहिट विडीओ मस्त माहिती दिली धन्यवाद

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 2 года назад +5

    शंभुराजेन्ना मानाचा मुजरा 🙏😢🚩🚩

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b 9 месяцев назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @vedantgaming999
    @vedantgaming999 4 года назад +6

    जय भवानी
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे

  • @MohanUgle-sr2fl
    @MohanUgle-sr2fl 9 месяцев назад

    🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @suvarnsinhrajput576
    @suvarnsinhrajput576 4 года назад +5

    छत्रपती संभाजी राजे आपल्या च लोकांच्या फितुरीमुळे औरंग्याच्या तावडीत सापडले............जर संभाजीराजे ना दिर्घ आयुष्य लाभले असते तर या देशात इंग्रज आलेच नसते.आपल्या देशाचा इतिहास च बदलला असता........पण आपलेच दूर्दैव.......... धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना कोटी कोटी प्रणाम!!!....

  • @umagrampurohit5268
    @umagrampurohit5268 2 года назад

    Kharach khup शूर आणि बुद्धिवान होते शंभूराजे. लहानपणापासून त्यांच्यावर अन्यायच झाला.आपल्याच दीड दमदीच्या लोकांमुळे त्यांचा खूप भयानक मृत्यू झाला.अंगावर शहरे येतात दादा तुम्ही सांगता तेव्हा.धन्य ते शंभुराय.असे शुर वीर पुन्हा पुन्हा जन्माला येऊ दे.

  • @abhijitjadhav3321
    @abhijitjadhav3321 4 года назад +7

    Jay bhavani Jay shivaji Jay shambho

  • @bokaresir907
    @bokaresir907 2 года назад +1

    अभिनंदन , खूप जोरकसपणे मांडले. आवडलं. पण
    छत्रपती संभाजी राजांना धर्मवीर दाखवण्याचा प्रयत्न होत आलाय.. होतोय.. व राहील.
    यावर अभ्यासपूर्ण असे मांडा..अपेक्षा ..