संभाजी महाराजांचा मृत्यूनंतरचा वढु गावातील थक्क करणारा प्रवास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर वढु गावात त्यांचे तुकडे फेकले होते.संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले? तसेच वढू गावातील ग्रामस्थ यांनी आपले प्राण धोक्यात घालून, स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना अखेरची प्राणवंदना कशी केली त्याबद्दल आजचा विडिओ आहे.
    #sambhaji_maharaj_history
    #swarajyarakshaksambhaji
    #रायप्पा
    #गणपत_महार

Комментарии • 1,3 тыс.

  • @RajmudraOfficial
    @RajmudraOfficial  4 года назад +335

    सदर विडिओ हा विश्वास पाटील यांच्या ' संभाजी ' कादंबरीतून घेतला गेला आहे.

    • @vishramshetkar4500
      @vishramshetkar4500 4 года назад +5

      थँक्स् सर !

    • @rajeboss1630
      @rajeboss1630 4 года назад +11

      तुम्ही संभाजी राजांची अधिक माहितीसाठी वा. सी. बेंद्रे यांची संभाजी राजांवरील चरित्र लेखन केले आहे ते refer करा...
      चरित्र लेखनात खोटे काही लिहता येत नाही त्याला पुरावे सादर करावे लागतात

    • @rajeboss1630
      @rajeboss1630 4 года назад +7

      @@bagulnitin95 पण इथे मनोरंजन केले जात नाही दादा.. ते जे माहिती सांगतात ती बरोबर सांगतात...

    • @bagulnitin95
      @bagulnitin95 4 года назад +2

      @@omishinde7555 omkar shinde हो आपन ज्याशब्दा चा प्रयोग मनोरंजन केला ना त्याच उत्तर मिळने अपेक्षीत.. शिंदे साहेब तुम्हाला नेमक कोणत मनोरंजन वाटल हे जरा सांगु शकता का??? आणी हो अर्धवट सांगु नका ...आणी हो सदरील माहिती ही शंभुराजे बदद्ल आहे.. दुसर्या कोनावर नाही उगाच वेगळ वळन देण्याच प्रयत्न करु नका.....

    • @bagulnitin95
      @bagulnitin95 4 года назад +6

      @@rajeboss1630 माझ ही तेच मत आहे दादा.. परंतु एक ओमकार शिंदे या महाशय ल वाटत आहे कांदबरी मध्ये मनोरंजन आहे... तेच त्याना विचारतोय नेमक मनोरंजन कोनत वाटल यांना .....

  • @भारतमाताकीजय-थ3म

    खूप छान वाचन केले आणि अज्ञात मावळ्यांनी शंभूराजांचे अंत्यसंस्कार केले त्या स्वराज्यप्रेमी गोविंद महार यांना भावपूर्ण मानाचा त्रिवार मुजरा !!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @maheshshinge709
      @maheshshinge709 Год назад +4

      विनम्र अभिवादन गणपत माहार यांना

    • @mayurchavan5611
      @mayurchavan5611 Год назад +3

      पाणी आल डोळ्यात जय शंभूराजे

  • @gauravfakatkar350
    @gauravfakatkar350 11 месяцев назад +22

    खरंच किती पुण्याई असेल त्या महार समाजाची ज्यांनी संभाजी राजांना त्यांच्या मातीत अंत्यविधी केला 😢😢🚩

  • @akashjawale4052
    @akashjawale4052 Год назад +40

    गोविंद महार आणि त्यांचे सहकारी यांचे खुप मोलाचं योगदान.... सलाम 🙏

  • @mahendrasalvi9864
    @mahendrasalvi9864 3 года назад +106

    जनाबाई व गोविंद महार तसेच संपूर्ण गावातील लोकांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे. छ्त्रपती संभाजी महाराज यांना मनाचं मुजरा

  • @dnyaneshwarovhal
    @dnyaneshwarovhal 3 года назад +36

    देवप्पा महाराज,रायप्पा महाराज, गोविंद महाराज,आणि वढू गावातील गावकरी,जन परटीन,पाटील ताई,,आणि समस्थ गावकरी याना त्रिवार वंदन,,आणि संभाजी राजे यांना, कोटि कोटि प्रणाम।।🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐

  • @prakashbhingardive2573
    @prakashbhingardive2573 Год назад +53

    गर्व आहे महार असल्याचा जय भीम

  • @nitinmane8932
    @nitinmane8932 3 года назад +30

    खूप छान विडिओ बनवला, इतिहास लोकांना समजला पाहिजे,
    "गोविंद महार ,कोण होता त्या पेक्षा त्याने काय केलं ,
    ते कार्य पाहून तुम्ही त्यांचा उल्लेख या विडिओ मध्ये केला ,या बद्धल आभार,
    आज काही समाज कंटक छत्रपतींना जातींमध्ये वाटून,
    दंगली घडवत आहे,
    तरुण पिढीने याचा विचार करून आपण वाद ना करता ,
    जगा समोर आपल्या राज्यांची प्रराक्रमाची ओळख जगाला करून दिली पाहिजे,
    सर्व प्रार्थना स्तळ जतन केली पहाणे,
    जय जिजाऊ, जय शिवराय,

  • @overtaker3295
    @overtaker3295 4 года назад +258

    डोळ्यात पाणी आले रे रयतेच्या माय बाप राजाची व्यथा,त्रास ऐकून आणि गर्व ही आहे या वीर भूमीचा
    नमो बुध्दाय जय शिवराय जय भीम जय भारत

  • @prashantm7587
    @prashantm7587 4 года назад +170

    धन्य ते शिवशंभू राजे, धन्य ते गोविंद महार मावळे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 4 года назад +542

    खूप वाईट झाले माझ्या राजा बाबत.... आयुष्य भर नुसते कष्ट, छळ, कप ट, कारस्थान यांना तोंड देत....स्वराज्य सांभाळले. ....... आणि यांचा शेवट इतका वाईट 😭😭😭😭

    • @akshaychavare6762
      @akshaychavare6762 4 года назад +27

      याला कारन एकच गनोजी शिर्के ची वतनाबद्दल ची आस व त्याला कानोजि काकांची फूस जय शिवराय जय शंभूराजे

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 4 года назад +20

      असे आपल्याला खरेच वाटते? महाराजांना घुमवू शकणरे ब्राम्हण गणोजी व इतर मराठ्यांची सहज दिशाभूल करु शकत नव्हते? ते नीच कपटी लोक आपल्या सारख्या साध्या लोकांना कळणे फारच कठीण आहे.

    • @sumithendre3906
      @sumithendre3906 4 года назад +11

      वडू तुळापूर ला गेल्यावर डोळ्यात पाणी येत..हे सर्व ऐकून..

    • @shivshankarbarkale7174
      @shivshankarbarkale7174 4 года назад +3

      मस्त भाऊ

    • @sudhakarmulay167
      @sudhakarmulay167 4 года назад +4

      Jai shambhuraje

  • @ajitmore3911
    @ajitmore3911 4 года назад +61

    आज नुसता .. ऐकलं तर डोळ्यात पाणी आलं.. महाराज तुम्हास मुजरा ,,आणि गावकऱ्यांच्या धाडसाला माझा सलाम 🙏

  • @hiraeth7108
    @hiraeth7108 4 года назад +510

    भावांनो जेंव्हा मी गेलो वडू गावाला तेंव्हा तिथल्या माथी चे दोन्ही गुडघे खाली ठेऊन चुंबन घेतले आणि मनातल्या मनात विचार आला की या पावन मातीवर माझ्या राजांची पाऊल पडलेली होती आणि खूप छान वाटलं मला...🙂🙏🏾

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 4 года назад +218

    अमर रहे.. अमर रहे... गोविंद महार, अमर रहे...😢😢
    जय शंबू राजे,

  • @karunashirodkar5083
    @karunashirodkar5083 3 года назад +54

    धन्य तो गोविंद महार ती जिजा परतीन ज्यांनी राज्यांच्या शूर पुत्राला सन्मानाने अग्नी दिला धन्य तो गाव ज्याने सिंह पुत्राला आपल्या कुशीत चीर निद्रा दिली गर्व आहे मला ह्या भूमीत जन्म घेतल्याचा त्रिवार वंदन🙏🙏🙏

    • @buddhadeepgawali2152
      @buddhadeepgawali2152 2 года назад +6

      इतिहास सांगतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हत्ते नंतर शरीराला कोणी हात सुद्दा लावू नाये असा फर्मान काढला पण महार जातीचे गणपत महार गोविंद महार आणि रायप्पा महार यांनी भीती न बाळगता आपल्या राजाच्या शरीराचे तुकडे गोळा करून आपल्या जागेवर त्यांना अग्नी दिली अंत्यसंस्कार केले ते महान कार्य करणारे महार आताचे बौद्ध समाज आहे...पण ही गोष्ट काही जातीवादी नीच प्रवृत्ती च्या लोकांना हे पटणार नाही पण सत्य इतिहास हाच आहे

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 Год назад +2

      खरोखर च धन्य आहे तो गाव आणि ते बांधवच ज्यांनी कुठलीही तमा न बालगता माझ्या राजाला अग्णी दिला कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩

  • @gaurav56789
    @gaurav56789 4 года назад +281

    ४०० वर्षा पूर्वी ची एकता आज दिसून येत नाही. जाती जाती मधे वाद आहेत .तू मोटा की मी मोटा ,द्वेष,ईर्षा.
    छत्रपती शिवजी महाराज आणि संभाजी महाराज ही अशी शक्ति आहे जी पूर्ण महाराष्ट्राला एकत्र अणु शकते.

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 3 года назад +10

      समाजद्रोही भटांनी समाज पोखरून टाकलाय, वर ते हिंदूही नाहीत.

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 года назад +1

      khr ahe

    • @advocated.m.shuklgarje1257
      @advocated.m.shuklgarje1257 2 года назад +5

      🙏दादा , महाराणा प्रताप, क्षत्रपती शिवाजी महाराज महाकवी भुषण , क्षत्रपती संभाजी महाराज, महान मित्र कवी कलश , हे संपूर्ण भारताचे आराध्य हाेते. संकुचित विचार करुन का आपल्या आराध्य महाराजा ना काेकण , महाराष्ट्र पुरते मर्यादित करने मह्णजे हिंदवी स्वराज्य चा अपमान करने आहे. क्षत्रपती शिवाजी महाराज चे राजा जयसिंह ना लिहलेले पत्र वाचावे मग सगळ्या सनातन भारतीय च्या मनातुन जातीय प्रांतीय विष नष्ट हाेतील आणी सनातन भारतीय हिंदवी समाज एकमुष्ठ हाेउन सशक्त बलवान हाेणार.।

    • @SanatanAngel
      @SanatanAngel Год назад +2

      @@advocated.m.shuklgarje1257 क्षत्रपती नव्हे तर छत्रपती असे लिहा. वकील आहात आपण राव तरी सुद्धा.......

    • @advocated.m.shuklgarje1257
      @advocated.m.shuklgarje1257 Год назад +2

      @@SanatanAngel रावसाहेब, काेर्ट , मधे देवनागरी चा वापर नाही हाेत . Predominantly English being used. 😃

  • @bhairavnathgavana1793
    @bhairavnathgavana1793 4 года назад +180

    जय शंभुराजे.....गोवींद महार व जना परटीन यांना माझा मुजरा

    • @vbh4315
      @vbh4315 4 года назад +5

      Khota itihas ahe ha.
      Govind jadu maray hota.

    • @NarayanAher-ez3bf
      @NarayanAher-ez3bf 3 года назад +2

      I also salute them

    • @raosahebkalbhor314
      @raosahebkalbhor314 3 года назад +1

      तपती लाल सलिया सह ली,
      पर आंखे ना वो झुकी थी!
      ज़बान काट दी औरंग ने,
      फिर भी रहम ना मांगी थी!
      छिल गया था बदन सारा,
      फिरभी सर नही झुका था!
      धरम पर मीट गया वो,
      शेर शिवा का छावा था !🙏🚩

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 3 года назад +81

    गोंवींद महार खरा मावळा. जींदाबाद. शंभू महाराज जिंदाबाद.

  • @amoljogdand7223
    @amoljogdand7223 4 года назад +27

    मला अभिमान आहे माझ्या राज्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा जे कि जिवाच्या आखरी स्वासापर्यंत झुकले नाहीत ,महाराजांसारखा महान शूरवीर पुन्हा होणार नाही आणि अभिमान आहे माझ्या पूर्वजांचा गोविंद महार, देवप्पा महार , रायप्पा महार त्याच बरोबर सर्व महार मावळ्यांचा, धन्य मानतो मी स्वताला कि अशा शूर महारांचा मी वंशज आहे. छत्रपती संभाजी महाराज, गोविंद महार, देवप्पा महार , रायप्पा महार त्याच बरोबर सर्व महार मावळ्यांना त्रिवार अभिनवादन जय शिवराय जय शंभुराजे जय भीम नमो बुद्धाय

  • @vaishalisakhale7602
    @vaishalisakhale7602 4 года назад +20

    खूपच छान माहिती दिली आहे . डोळे भरुन आले, आणि खूप वाईट वाटले कि माझ्या राजाला ज्या वेदना झाल्या असातील त्याचा विचार करूनच अंगावर शहारे येतात. जय शंभू राजे तुम्हाला मानाचा मुजरा

  • @gorakhsatav188
    @gorakhsatav188 Год назад +68

    आम्ही आठ दिवसाला राजेंच्या दशर्नाला जातो आम्ही फाल्गुन महिना आजही सुथक पाळतो आमच्या देवाचं बलिदान आम्ही विसरू शकत नाही आणि कोणाला विसरू देणार नाही 😭😭

    • @sumitpatil9108
      @sumitpatil9108 Год назад

      तुम्ही कुठे राहता

    • @sumitpatil9108
      @sumitpatil9108 Год назад +1

      बलिदान मास पाळता तुम्ही छान वाटलं

    • @ajitswayamwar7532
      @ajitswayamwar7532 Год назад

      👌👌🚩

  • @rahulvetal933
    @rahulvetal933 4 года назад +96

    🙏नक्किच गावच्या पुर्वजांनी खुप मोठ पुण्य केलं म्हणुन गावकर्यांना माझ्या देवाचा छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार करण्याचे भाग्य लाभले 🙏🚩 जय शंभूराजे 🚩

  • @poonamkale6505
    @poonamkale6505 4 года назад +13

    खरं तर संभाजी महाराजांचा इतिहास हा तुमचा मुळेच समजला डॉ दादा. खूप खूप आभार मानतो तुमचे. जय महाराष्ट्र.

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 4 года назад +92

    थोर माझा राजा..कोटी कोटी प्रणाम..video पाहताना अश्रूला वाट मोकळी केली..धन्य धन्य शंभुराजे

    • @swatinarvekar5764
      @swatinarvekar5764 3 года назад +1

      डोळ्यांत रक्ताचे अश्रू यावेत एवढा त्रास मनाला होतो.संभाजी राजांवर अशाप्रकाची वेळ यायला नाही पाहिजे होती. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पराक्रमी पुत्र होता.

    • @jaysavitrimaai4463
      @jaysavitrimaai4463 Год назад

      जय गोविंद महार , जनाबाई comments मध्ये टाकायला लाज वाटते का..यलाच म्हंटत, जानिव राहत नाही लोकन्ना

  • @poojajaykar4104
    @poojajaykar4104 Год назад +9

    ज्यांची कहाणी ऐकून अंगावर काटा येतो तोच माझा शिवबा,आणि संभाजी त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत,आपण काही केलो तरी हे उपकार फेडू शकत नाही,फक्त एवढं सांगते जय शिवाजी💐💐

  • @sachinsutar8302
    @sachinsutar8302 4 года назад +61

    खूपच छान माहिती दिली भाऊ जय शंभू राजे
    आईकतानि माझ्या डोळे भरले

  • @GangaShinde-hi6lx
    @GangaShinde-hi6lx Год назад

    आम्हाला खुप आवडला. असेच विडिओ पाठवत जा. धन्यवाद 🙏

  • @ANVAY-dj8dz
    @ANVAY-dj8dz 4 года назад +16

    महापुरुषांना यातना कठिन !
    म्हणूनच शंभुराजांन पुढे औरंग्या हतबल झाला ! !
    आणि क्रौर्य कृत्याची सीमा पार करून गेला ! ! !
    मरताना बेवारस मौतिने मेला ! ! ! !
    आपण सादर केलेला विडिओ अतिशय सुंदर होता !
    डोळे भरून आले , कंठ दाटून आला ,
    मनं सुन्न झाले !
    ह्या दुःखद प्रसंगी गनपतराव व गांवकरी मंडळींचा अभिमान वाटला !
    जय जिजाऊ ! जय शिवराय ! ! जय शंभूराजे ! ! ! जयभीम ! ! ! !

  • @ashajitekar1091
    @ashajitekar1091 4 года назад +2

    Atishay sundr mahiti dili abhiman vatla shambhurajacha sanmaan rakhanasathi ladha denare dhany dhany aahet natmastk houn namskar jay bhavani jaysambhajiraje

  • @ganeshyeglewad6319
    @ganeshyeglewad6319 Год назад +8

    जो पर्यंत माझ्या हृदयात जिव आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणी संभाजी महाराजांना विसरनार नाही जय शिवराय जय शंभुराजे ❤️🌹🙏

  • @thenaturetravel5912
    @thenaturetravel5912 2 года назад

    Video khup Bhari hota very nice video

  • @allinon123
    @allinon123 Год назад +13

    संपूर्ण गावांचे उपकार आहेत आपल्यावर....रय्यापाजी जी महार गणपत ची महार यांचे उपकार आहेत आपल्यावर......धन्य आहेत ते...त्रिवार वंदन.....

  • @bhushangosavi415
    @bhushangosavi415 Год назад +2

    निशब्द झालो खुप छळ सहन केला छत्रपती संभाजी महाराजांनी

  • @avinashgavhane4512
    @avinashgavhane4512 3 года назад +3

    अप्रतिम..डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही..

  • @bhimraomore4130
    @bhimraomore4130 2 года назад

    फारच छान जय संभूराजे जय शिवाजी

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Год назад +4

    जय,जिजाऊ जय शिवराय ,जय शंभुराजे, धन्य ते महार, धन्य ती त्याकाळची प्रजा नतमस्तक तुमच्या सर्वांच्या कार्याला 🚩🙏

  • @kailaspahurkar2849
    @kailaspahurkar2849 Год назад +4

    गोविंद माहाराना शत शत नमन जयभिम जय सविधान जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @kuchhatke9854
    @kuchhatke9854 4 года назад +12

    खूप छान माहिती डोळ्यात पाणी आलं 😭😓😥😢

  • @kamalchahande8081
    @kamalchahande8081 Год назад

    Khup sundar mahiti dole bharun aale maracha parakram lokana fakhawala khupkhup aabhar

  • @karanranpise4799
    @karanranpise4799 4 года назад +46

    गर्व नाही तर माज आहे मला मराठी असल्याचं .....छ्त्रपती संभाजी महाराज यांना मनाचं मुजरा

  • @ganeshlahare6434
    @ganeshlahare6434 2 года назад

    Khupach chhan varnan kel aapan shambhurajanchya anatvidhiche dole panavale

  • @thehinduhindustani8522
    @thehinduhindustani8522 4 года назад +62

    ना भूतो ना भविष्यती......................9 आघाड्या वर लढणारा ...2लाख विरुध्द 6 लाख असा विषम लढा असतानाही एक ही लढाई न हारनारा.......9 वर्ष 1 ही किल्ला न जिंकू देणारा ......आणी 9 वर्ष हिंदुस्तानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यचा डंका वाजवनारा ................छत्रपती श्री शंभूराजे शिवाजीराजे भोसले .......

  • @nikhilwaghade9698
    @nikhilwaghade9698 2 года назад +20

    भाऊ डोळ्यात पाणी आल माझ्या हे सर्व ऐकुन रे..😭😭😭. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩

  • @MSBशिवभक्त
    @MSBशिवभक्त Год назад +4

    जय शंभूराजे जय हो गोविद महार मावळा व जनाबाई ला शतूश : प्रणाम🙏🙏💐💐

  • @sagarhulawale8822
    @sagarhulawale8822 4 года назад +6

    खूप सुंदर.... शिवाजी महाराजांच्या ह्या छाव्याला मनाचा मुझरा.

  • @dhirajdevkar8424
    @dhirajdevkar8424 4 года назад +58

    नुसतं आपल्या राजांची किर्ती ऐकूनच अंगातील रक्त सळसळ करतं अशा राजांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏🚩🚩

    • @madhukarambadkar1654
      @madhukarambadkar1654 Год назад

      संभाजीराजेना मानाचा मुजरा 🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹

  • @globalholidays6369
    @globalholidays6369 4 года назад +26

    धन्य धन्य संभाजीराजे धन्य तो गोविंद मावळा.. अन धन्य ती जनाबाई

  • @ramdasalkute7376
    @ramdasalkute7376 4 года назад +32

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या

    • @gopalkale9966
      @gopalkale9966 3 года назад

      जय जिजाऊ जय शंभुराजे

  • @anilmore287
    @anilmore287 Год назад

    खूप छान ... मानाचा मुजरा राजे

  • @amitsalunkhe3217
    @amitsalunkhe3217 4 года назад +17

    सार्थ अभिमान वाटतो.. संभाजी महाराजांचा ..असे राजे आपल्याला लाभले हे आपले परम भाग्य..
    अभिमान वाटतो या भूमीत जन्म घेण्याचा.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Manishdilse
    @Manishdilse Год назад

    Bharun aala sir🙏

  • @pandujadhav3321
    @pandujadhav3321 4 года назад +33

    अंगावर काटा आला हि सत्य कथा ऐकुन . अभीमान आहे मराठी असल्याचा .छ्त्रपती संभाजी महाराज अमर रहे .

    • @jaysavitrimaai4463
      @jaysavitrimaai4463 Год назад

      जय गोविंद महार , जनाबाई comments मध्ये टाकायला लाज वाटते का..यलाच म्हंटत, जानिव राहत नाही लोकन्ना

  • @chandrakantjamale321
    @chandrakantjamale321 3 года назад

    Atishay Sundar

  • @sagarsalve4175
    @sagarsalve4175 3 года назад +9

    गोविंद महार गणपत महार हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छाञपती संभाजी महाराज चे खरे मावळे

  • @unique_editor21
    @unique_editor21 Год назад +2

    ऐकताना आपोआप डोळ्यातून पाणी आले 😞
    जय जिजाऊ।
    जय शिवराय।

  • @sayalideshpande7224
    @sayalideshpande7224 4 года назад +11

    डोळ्यात पाणी आलं ही कथा कानावर पडल्या नंतर खरच अंगावर काटा येणारी आणि स्वराज्य साठी आपणही काहीतरी करावं असं वाटेल अशी ही कथा आहे. जय भवानी जय शिवाजी जय संभाजी🚩🚩🚩

    • @jaysavitrimaai4463
      @jaysavitrimaai4463 Год назад

      जय गोविंद महार , जनाबाई मध्ये टाकायला लाज वाटते का..यलाच म्हंटत, जानिव राहत नाही लोकन्ना

  • @प्रवीणखडसे
    @प्रवीणखडसे 9 месяцев назад +2

    मला गर्व आहे की मी गोविंद महाराजां चा वंशज आहे,
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिम
    🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩
    😢🙏🙏🙏🙏🙏😢

  • @dravinashsakat9337
    @dravinashsakat9337 4 года назад +61

    हे सगळं ऐकुन रक्त सळसळत.
    पण आपली मानसं फितुर झाल्यामुळे हे सगळं घडले

    • @एकअघोरी
      @एकअघोरी 4 года назад +1

      खंडो बल्लाळ चिटणीस फितुर होता

    • @akthecyclist
      @akthecyclist 2 года назад

      @@एकअघोरी what about Ganoji Shirke

  • @rajendranate641
    @rajendranate641 3 года назад +1

    खूप खूप छान ,खूप चांगला इतिहास समजुन घेण्याचे भाग्य लाभले,
    जय भवानी जय शिवाजी,

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 Год назад +4

    😪😪😪शंभूराजे आपले आमच्यावरचे ऋण कसे हो फेडावे आम्ही😞 अनेक अनेक जन्म आमच्या रक्ताचा अभिषेक जरी आपल्या समाधीवर आम्ही केला तरी ते फीटू शकणार नाहीत हो राजे.
    ऱाजे आपणांस आमचा मानाचा प्रेमाचा मायेचा आणि प्रमाणिक त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🙏
    शब्द नाहीत हो राजे आपल्या विषयी प्रेम व्यक्त करायला.
    जनतेसाठी व स्वराज्यासाठी
    एवढं कोणी सोसतं का हो राजे 😪😪😪😪😪😓
    आमची लायकी सुध्दा नाही हो राजे एवढी 😭😭😭
    राजे परत या हो
    परत या
    परत या
    😭😭😭😭😭

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 4 года назад +1

    Namaskar ! Khup sundar dada ! Apale he kathan kharokharach virashree jagavnare ani Chhatrappati Sabhaji Maharajanna mujara karayla lavnare ahe. Krutadnyata; amchyasathi evhadhi tasadi ghetlyabaddal.

  • @santoshgavit1130
    @santoshgavit1130 4 года назад +150

    अभिमान आहे वढू गावातील त्या लोकांचा त्यांनी राजाला शेवटचा मानाचा मुजरा अर्पण केला

    • @arunrajas9782
      @arunrajas9782 3 года назад

      Kk oo o ko o no o oo k ko kk k look k oo oo kok mo kk kk koo kk

    • @arunrajas9782
      @arunrajas9782 3 года назад

      Kkokpo kk k ok no okk k ko oo oo kkokpo kno okk ook ko kk ookk ok ko koo km oomk kk kk kk ok oo

    • @arunrajas9782
      @arunrajas9782 3 года назад

      Oo k mon mon kk kk kk kk ok kk o

    • @buddhadeepgawali2152
      @buddhadeepgawali2152 2 года назад

      इतिहास सांगतो आपल्या राजाच्या शरीराचे तुकडे गोळा करून त्याला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करणारे हे फक्त महार होते गोविंद महार रायप्पा महार आणि धाडस कारून हा पराक्रम केला....हे महार आताचे बौद्ध आहे...जय बुद्ध जय शिवराय जय शंभूराजे जय भीम

  • @santoshpatharkar9667
    @santoshpatharkar9667 4 года назад +2

    Apratim khup chan .manala dravit karnara video Aahe

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 4 года назад +28

    संभाजी महाराज खरोखरच शूर वीर होते अंत्यंत देखना हूशार प्रंकाड पंडित असे शिवपूञ संभाजीमहाराजांना ञिवार वंदन अश्या तरूण राजपूञाला फार छळ करून आर्य विदेशी ब्राम्हनांनी आपल्या भारतात कपट निती वापरून मारले तरी देखील आमचे मराठे बामनांचे गूलामी करतात त्यांची संस्कृती मानतात त्यांचे देव देवता समजून पूजा करतात ही मानसिक गूलामी कधी बंद होणार विदेशी बामन व आम्ही मराठे यांचा काडीचाही संबध नाही आमचे खरे दैवत ओ बी सी कूणबी शाक्यवंशी भगवान गौतम बूध्द आहेत बूध्दांची संस्कृती हीच OBC SC ST VJNT यांची संस्कृती आहे अभ्यास करा वाचन करा बूध्द अॅन्ड हीज धम्म पूस्तक वाचा तूकाराम महारांज महात्मा फूले डाॅ बाबासाहेब आंबेडकर हेच सांगतात तूकाराम महारांजाना पण असेच बामनांनी मारले कधी सूधारणार आम्ही

    • @riteshs7912
      @riteshs7912 4 года назад

      Jay shambhu raje raje bhau. Jaati vaad ha aaplya bhartat brahmins mule aala ahe. Shivaji maharajanche vichar khup chan hote pn aapn tyancha margavr chalnyacha sodun aapn brahmins sarkhe jaath dharm krt baslo. Maharajanni kdhich jaath dharman madhe bhedh bhav kela nvta. Pn hai kahi nayalak mansa shivaji maharajanchya navani jaativad krtat.

  • @dineshshelar8972
    @dineshshelar8972 4 года назад +17

    Shumbhuraje aapan dilele balidan Surya Chandra ase paryant smarnat rahil ...!!! Aapnas Manacha Trivar Mujara Dhanya Dhanya Shivputra SHAMBHURAJE
    🙏🙏🙏⛳⛳⛳

  • @vilassingsulane8582
    @vilassingsulane8582 Год назад +14

    महार विरांना मानाचा मुजरा

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 года назад +7

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 4 года назад +3

    खरच खपच हेलाऊ टाकनारे हे आहे इतिहास संभाजी राजाचा तुम्ही ऐकवित तुम्हाल धन्यवाद व प्रणाम 🚩🚩🚩🚩

  • @dipalidighe7361
    @dipalidighe7361 2 года назад +7

    साक्षात मृत्युला झुकविले शंभूराजे नी. धन्य ते शंभूराजे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @HealthyFoodByHemangi
    @HealthyFoodByHemangi Год назад +2

    31 डिसेंबर 2022 ला छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदान स्थळ वढू व पवित्र समाधी स्थळ तुळापुर येथे दर्शनाला त्यांच्याच कृपेने गेलेलो...त्या पवित्र स्थळातच काही तरी वेगळी ऊर्जा आहे का जाणवत महाराज अजून आहेत तिथेच आपल्यात स्फ्रूर्ती, धर्माविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी आणि त्या पवित्र स्थळांना बघूनच डोळ्यातून पाणी वाहायला लागतेच. जणू आपल्या घरचीच व्यक्ती इथे चिरनिद्रा घेते...अनंत जन्म आपण घेतले तरी या दोन्ही महाराजांच्या ऋणातून मुक्त नाही होऊ शकत..जेव्हा जेव्हा या भूमीवर जन्म मिळेल तो या दोन्ही महाराजांच्या सानिध्यात मिळो हीच ईशचरणी प्रार्थना...आणि अनंत ऋणी आहोत आपण सर्व जण त्या धाडसी जनाबाईंच्या, गणपत महार,राधाबाई पाटलीण आणि सर्व वढू च्या समस्त ग्रामस्थांचा🙏🚩👑 गावाची एकी काय करू शकते याचं जिवंत उदाहरण आहे हे पवित्र गाव🙏 ..तिथली पवित्र माती कपाळी लावताच जन्माच सार्थक झाल्यासारखे वाटले 🙏🚩👑किती त्रास सहन केला माझ्या राजाने धर्मासाठी आणि कवी कलशांनी आपल्या मैत्री साठी... धन्य आहेत सर्वच🙏🚩👑

  • @vijaysalve498
    @vijaysalve498 3 года назад +3

    very Nice... Jay Shivray Jay Bhim...🙏🙏🙏

  • @ravinshah9120
    @ravinshah9120 Год назад

    Khoop changli mahiti aahe ,mala garva aahe Raje Sambhaji chaa.manacha mujra

  • @gnpantulu1919
    @gnpantulu1919 4 года назад +31

    Very much inspirational !!
    Hail to the glorious Maratha warriors !!

  • @smitaparulekar9475
    @smitaparulekar9475 Год назад +5

    🙏🏼 धन्य त्या गोविंद महाराचे 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dayanandhanmante8207
    @dayanandhanmante8207 4 года назад +248

    देवप्पा महाराज रायप्पा महाराज गोविंद गणपत महाराज यांना त्रिवार अभिनंदन जय शिवराय जय शंभुराजे जय भीम नमो बुद्धाय

    • @harshalinaware7804
      @harshalinaware7804 4 года назад +7

      Yancha itihaas dakhvala gelach nhi ki serial ch shevat kela....yach episode chi vaat bght hoti...bt durdaivanii nhi bhtle

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 4 года назад +3

      @@harshalinaware7804 bro yevdha danga ghadun gela tya mule. ikde doubt aahe naa shivle patil ki ganpat mahar

    • @sushamawaghmare6785
      @sushamawaghmare6785 4 года назад +9

      Devppa mahar rayappa mahar aani govind mahar. Not maharaj bro. Aani kharach khup himmat dakhavli tya sarvani shambhu rajyansathi

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 года назад +14

      @@shrirangjoshi6497 जोशी साहेब इतिहास आपणदेखील जानता. महाराजांचे प्रेत शिवले कुणी ?,
      अंतिम संस्काराला जागा दिली कुणी ?
      अंतिम संस्कार केले कुणी ?
      यासाठी जे वाद घालतात त्यांना कुटिल-कारस्थानी समजावे.

    • @vbh4315
      @vbh4315 4 года назад +2

      @@harshalinaware7804 itihas khota ahe tar dakhvnar kasa.
      Govind jadu maray hota.

  • @dnyaneshwarubhedal6949
    @dnyaneshwarubhedal6949 4 года назад +12

    सर्व धर्म समभाव हा भारतातील खरा शब्द आपला बाप आपल्याच जातीचा आसतो सर्व धर्म नाही तसेच🚩 संभाजी महाराज राजे होते आणि राजेच रहनार
    राजकीय लोकांना काय पंत गेले आणि राव चढले 🚩🚩🚩🚩

  • @neelav.riswadkar.riswadkar4950
    @neelav.riswadkar.riswadkar4950 4 года назад +12

    एक बाई स्वातंत्र्याची ज्योती पेटवून लोकांना जागृत करूशकते, ही अभिमानाची गोष्ट आहे संभाजी महाराजांना शतशः प्रणाम.

    • @vandanasonawne527
      @vandanasonawne527 3 года назад

      बाई नाही, 🚩🙏आई🙏🚩
      🚩राष्ट्रमाता वीरांगणा🚩🇮🇳💐🙏शौर्याची खाण 🙏भगिनीं नो जपूया तिचा सम्मान💐🙏
      🚩जिजाऊ !
      शौर्याच्या नभी झळकतेय निरंतर जिची शान!
      ध्येय गाठताना जेंव्हा घ्याल तिची आन !
      यशाची गुरूकिल्ली असे ती जाण
      🙏 जय जिजाऊ💐🇮🇳🙏

    • @jaysavitrimaai4463
      @jaysavitrimaai4463 Год назад

      जय गोविंद महार , जनाबाई comments मध्ये टाकायला लाज वाटते का..यलाच म्हंटत, जानिव राहत नाही लोकन्ना

  • @pravinthombe3112
    @pravinthombe3112 4 года назад +3

    खूप छान आणि खरा इतिहास एकावलास धन्यवाद

  • @roshanambavale6482
    @roshanambavale6482 4 года назад +28

    जय शंभूराजे ,
    डोळ्यांतुन पाणी आल्या शिवाय राहत नाही .

  • @pramilashinde4683
    @pramilashinde4683 8 месяцев назад +1

    आपल्यातील फितूर व गद्दार लोकांमुळे महाराजांवर ही वेळ आली हे फार वाईट आहे.

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 4 года назад +20

    डोळ्यात अश्रू अनावर झाले.
    आतापर्यंत थोपवून धरले,पण ते अखेर ओघळलेच.
    धन्य धन्य, छत्रपती संभाजी महाराज।
    धन्य धन्य ते माता पिता।
    आणि धैर्य वान ही" वडू" गावची जनता।

  • @mangalkumbhar8405
    @mangalkumbhar8405 Год назад

    शिव शंभू शत शत प्रणाम

  • @vidhyasakhare1433
    @vidhyasakhare1433 3 года назад +24

    देवा.....मला आज पहिल्यांदा तुझा इतका राग आला....की video येकता येकता तटकन उठले आणि देव घरा जवळ जाऊन ढसा ढसा रडले.....देवा आम्ही काय पाप केल होत की आमच्या बापावर अशी वेळ आली होती.....आनि आता आम्हाला yekayla लावतोय.....😭😭

  • @sandipwaykar9917
    @sandipwaykar9917 Год назад

    Vadu gavache khup khup abhar jai shabhuraje

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale8311 4 года назад +5

    खुपच सुंदर शंभूराज्यांचे आपल्या उत्तम मातृभाषेत वक्तव्य केलेत.
    धन्यवाद महाराष्ट्रतील सर्व जनतेकडून आपल्याला अनेक धन्यवाद
    जय हिंद
    जय भारत.
    जय शिवराय.
    जय शंभूराजे.

  • @babasahebkharat8866
    @babasahebkharat8866 Год назад

    Congratulations Great king shambhgi Rajy

  • @saudagarbevnale9448
    @saudagarbevnale9448 Год назад +3

    त्या विर माता भगिनींना मुजरा.
    अश्रूपूर्ण विनम्र अभिवादन 🙏🌹

  • @prakashtambitkar4789
    @prakashtambitkar4789 Год назад +1

    जय शिवाजी! जय शंभूराजे!
    धन्य ती जनाबाई !माता माऊल्या!
    आणि महार मावळे!
    उत्कृष्ट माहिती, मन हेलावून टाकणारे 😭😭💔💔💔

  • @adv.nitnaware7067
    @adv.nitnaware7067 4 года назад +15

    The great ganpat mahar

  • @shreemanlegendfan8244
    @shreemanlegendfan8244 3 года назад +2

    Khup bhari bhau....ek number sangit tu ...angala kata aala....dolyat pani aal yar....😭😭😭

  • @ashwinibhosale3543
    @ashwinibhosale3543 4 года назад +3

    Khup chan. Jai jijau jai shivray jai shambu raje

  • @sthombare5379
    @sthombare5379 3 года назад

    खूप छान

  • @Nikhilhandle
    @Nikhilhandle 3 года назад +4

    स्वराज्याचे धाकले धनी राजे....
    शिवतेज मुखावरी साजे...
    शिवशंभु दैवत हे माझे...
    शंभुराजांना मानाचा मुजरा...

  • @Redmotion1223
    @Redmotion1223 Год назад

    Khup chan

  • @rj6399-t7y
    @rj6399-t7y 4 года назад +73

    मित्रा,
    काळजात जाणार video आहे.
    जनाबाई व गोविंद महार तसेच संपूर्ण गावातील लोकांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे.
    🙏🙏🙏🙏

  • @MalhariGajbhari
    @MalhariGajbhari 2 месяца назад

    सलाम.....नामस्कर. .एव्हडेच बोलू शस्कतो मी...thsnk you. .

  • @swapniljadhav585
    @swapniljadhav585 4 года назад +5

    अवढ वाईट मरण माझ्या राजाच्या नशीबी आल, खूप वाईट वाटतं. किती निष्ठुर मृत्यु.
    डोळे भरुन आले.
    जय शंभुराजे 🙏

  • @poojapandhare8440
    @poojapandhare8440 4 года назад +1

    Kup chan mahiti sar nice vidiyo adedhkaranchi manse konala nahi ghabrath jay sivaji maharaj jay bhavani

  • @vikastap1661
    @vikastap1661 Год назад +4

    धन्य ते वडू गांवकरी धन्य तो गोविंद महार, जिजा परीटीन आणि पाटलीन यांचे आपल्या महाराष्ट्रावर अगणित उपकार आहेत. जय शिवाजी जय शंभूराजे

  • @raosahebkalbhor314
    @raosahebkalbhor314 3 года назад +20

    तपती लाल सलिया सह ली,
    पर आंखे ना वो झुकी थी!
    ज़बान काट दी औरंग ने,
    फिर भी रहम ना मांगी थी!
    छिल गया था बदन सारा,
    फिरभी सर नही झुका था!
    धरम पर मीट गया वो,
    शेर शिवा का छावा था !🙏🚩