इतिहास महाराणी येसूबाईंचं बलिदान का विसरला ??

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #maharaniyesubai #sambhajimaharaj #chatrapatishivajimaharaj #drrajjadhav
    कुलमुखत्यार श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई यांचा पराक्रम आणि बलिदान इतिहास वाचताना कुठेच प्रकर्षाने जाणवत नाही. जो छळ शंभू राजांचा झाला, तेवढाच छळ येसूबाईंचा देखील झाला तेवढेच हाल येसूबाईंचे देखील झाले जो कमनशिबीपणा शंभू राजांच्या पाचवीला पुजला होता तो अर्धांगिनी म्हणून येसूबाईंच्या सुद्धा वाट्याला आला. प्रसंगी त्यांनी स्वतःच बलिदान देऊन स्वराज्य कसं राखलं आणि वाढवलं याची हृदय पिळवटून टाकणारी हि कहाणी ऐकली तर आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या शिवाय राहणार नाहीत !

Комментарии • 788

  • @sunitakale2555
    @sunitakale2555 6 месяцев назад +17

    डॉ येसुबाईराणीचा इतिहास तुम्ही सांगताय पण डोळ्यातुन पाणी खळखळ वाहु लागल केवडय काळजी व धाडसी येसुबाईराणीनी जिजाऊ राणी साहेबांच्या पावलांवर पावले ठेवून स्वराज्य चालवलंइतिहासकार काय झोपले होते का येसुराणीसहेबानां शतशः नमन 🙏 डॉ साहेब हा व्हिडिओ केला तुम्हाला धन्यवाद 🙏👌👌👍

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏻🚩

  • @kedarnathjatal8049
    @kedarnathjatal8049 6 месяцев назад +7

    येसुबाई स्वराज्याच्या कुलमुत्यार यांना त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज की जय

  • @satyagoregaonkar7550
    @satyagoregaonkar7550 5 месяцев назад +1

    जबरदस्त
    शतशः नमन

  • @lalitpawar1094
    @lalitpawar1094 6 месяцев назад +51

    स्वराज्यासाठी आपल्या माहेरच्या लोकांविरुद्ध गेलेली ही महान स्त्री 🙏

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад +1

      🙏🏻🚩

    • @AatohiLala
      @AatohiLala 4 месяца назад +1

      खूप छान

    • @anveshrajeshirke285
      @anveshrajeshirke285 Месяц назад

      अर्धवट माहिती आणि अर्धकिलो सर्बरीतपणा! en.wikipedia.org/wiki/Sambhaji#cite_ref-32 Please read the diary page from French Governor Martin Fransisco regarding the death of Chatrapati. This is the very foolish reason, why 300 years Maharajni Yesubai was forgotten. The whole india & world is suffering. Sri Maharajni Namaha 🪷 - Sri Anvesh Dattaram Rajeshirke

    • @anveshrajeshirke285
      @anveshrajeshirke285 Месяц назад

      Please read the only remaining solid proof regarding the death of Sambhaji Raje, mr.wikipedia.org/wiki/संभाजी_भोसले बरोबरी करता येत नसेल तर उगाच उंटाच्या शेपटचा मुका घेऊ नये पवार.

  • @leelawatipawar8802
    @leelawatipawar8802 6 месяцев назад +51

    येसु बाई राणी सरकार यांना त्रिवार मानाचा मुजरा त्यांची शौर्य गाथा ऐकुन अंगावर शहारे आले त्यांची जंयती साजरी व्हावी ही विंनती इतिहासात नोंद व्हावी जय शिवराय जय शंभू राजे जय येसुबाई

  • @factthings8326
    @factthings8326 6 месяцев назад +55

    प्रति आऊसाहेब... महाराणी येसूबाई राणीसरकार यांना मानाचा मुजरा ❤❤❤

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад +1

      🙏🏻🚩🚩

    • @ashalatamahale2243
      @ashalatamahale2243 6 месяцев назад

      त्रिवार मुजरा,येसुबाई राणी सरकार

  • @saritakamble4256
    @saritakamble4256 6 месяцев назад +9

    खरंच येसूबाई राणी सरकारांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार व्हायलाच पाहिजे

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      खरंच 👍

  • @rajeshreelahor
    @rajeshreelahor 5 месяцев назад

    अंगावर शहारे आणणारा इतिहास.... शौर्य व त्यागाला मुजरा... आपलंही अभिनंदन 🎉🎉मांडणी व कथाकथन... अप्रतिम..

  • @ajaysaw7706
    @ajaysaw7706 5 месяцев назад +1

    Apratim

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 6 месяцев назад +27

    हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई संभाजी राजे भोसले महाराज यांच्या चरणी त्रिवार मुजरा मुजरा मुजरा आणि नमन 🎉

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад +1

      🙏🏻🚩

  • @rahulpagar2538
    @rahulpagar2538 6 месяцев назад +79

    अप्रतिम व्हिडिओ शेवटी तर डोळ्यांत पाणीच आले. महाराणी येसूबाई यांना नमन... जय शिवराय.

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад +5

      🙏🏻❤️🚩

    • @krishnatjadhav2366
      @krishnatjadhav2366 6 месяцев назад +2

      महाराणी येसुबाई याना नमन

    • @mangalranavare7424
      @mangalranavare7424 6 месяцев назад

      ​@@Raajmanch😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @shubhangipol2656
      @shubhangipol2656 5 месяцев назад +1

      ही यितकी पुरेपुर माहिती मिळाली येसूबाई साहेबाना आमचा मानाचा मुजरा जय शिवराय

    • @pratibhagawas1131
      @pratibhagawas1131 5 месяцев назад

      हि माहिती अजुन पर्यंत माहित नव्हती फार छान वाटले येसुबाई ना शतशः प्रणाम

  • @AshleshaBhosle-tt8sz
    @AshleshaBhosle-tt8sz 4 месяца назад +1

    श्री सखी राज्ञी जयती माहारानी यसुबाई साहेब ❤❤यांना मानाचा मुजरा 🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩⛳🙏

  • @sumatijambhekar5831
    @sumatijambhekar5831 3 месяца назад

    अप्रतिम व्हिडिओ. येसूबाई यांच्यावर यांचे वर खूप अन्याय झाला हे खरेच आहे. त्याचे परिमार्जन करण्यासाठी येसूबाई यांच्या समाधीचे यथायोग्य जीर्णोद्धार झाला पाहिजे. आपला इतिहास आपण चांगल्या प्रकारे जतन केला पाहिजे आणि येसूबाई यांच्या वरील अन्याय दूर केला पाहिजे.

    • @Raajmanch
      @Raajmanch  3 месяца назад

      अगदी 👍🙏🏻🙏🏻

  • @sopan38
    @sopan38 5 месяцев назад +1

    सर अप्रतिम प्रसंग सांगून आमच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे केलेत तुम्ही. धन्यवाद

    • @Raajmanch
      @Raajmanch  5 месяцев назад

      🙏🏻❤️🚩

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 4 месяца назад

    अप्रतिम विडिओ. खरंच, महाराणी येसूबाईसाहेब यांचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला पाहिजे! त्यांना कोटी कोटी प्रणाम तुम्ही हे फार मोठे कार्य केले आहे, तुम्हाला धन्यवाद! असेच विडिओ पोस्ट करत चला ही विनंती!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 5 месяцев назад +27

    येसूबाई म्हणजे दुसऱ्या जिजाऊ हे तुमचे वाक्य अतिशय समर्पक व योग्य आहे.

    • @Raajmanch
      @Raajmanch  5 месяцев назад +1

      🙏🏻🚩

  • @manishalande80
    @manishalande80 4 месяца назад

    सर तुम्ही खूप छान माहीती दिली. श्री सखी राज्ञी जयती कुलमुखत्यार महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना मानाचा मुजरा 🙏

    • @Raajmanch
      @Raajmanch  4 месяца назад

      धन्यवाद 🙏🏻🚩

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 6 месяцев назад +15

    खरचं खूप छान सविस्तर माहिती दिली. 🙏
    श्री सखी राज्ञी जयती कुलमुखत्यार महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🚩

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад +1

      धन्यवाद 🙏🏻

  • @avinashnalawade6073
    @avinashnalawade6073 5 месяцев назад +8

    अतिशय उत्कष्टपणे मांडणी केली. धन्य ती महाराणी येसूबाई आणि धन्य ते संभाजी महाराज.❤

    • @Raajmanch
      @Raajmanch  5 месяцев назад

      🙏🏻🚩❤️

  • @yuvrajahire8276
    @yuvrajahire8276 6 месяцев назад +21

    किती आभाळा एवढे समर्पण।व।बलिदान , येसूबाई यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ।

  • @mrunalsawant252
    @mrunalsawant252 5 месяцев назад +1

    महाराणी येसूबाई ना मानाचा मुजरा व्हिडिओ खूप छान ❤

  • @prakashhinge3084
    @prakashhinge3084 5 месяцев назад +7

    🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩... खरंच व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आले ... महाराणी येसूबाई सरकार यांना मानाचा मुजरा... महाराणी येसूबाई यांची जयंती साजरी व्हावी अशी विनंती... आणि इतिहासातही नोंद व्हावी...🚩

    • @Raajmanch
      @Raajmanch  5 месяцев назад

      🙏🏻🚩❤️

    • @Raajmanch
      @Raajmanch  5 месяцев назад

      नक्कीच 👍

  • @prabhakarbhosale8546
    @prabhakarbhosale8546 5 месяцев назад +4

    जय येसुबाई राणी सरकार. !!! छान व माहीतीपूर्ण विवेचन आहे.

  • @arvinddesai2917
    @arvinddesai2917 6 месяцев назад +9

    महाराणी येसुबाईसाहेब यांना अनंत कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @Rajmudra1630
    @Rajmudra1630 6 месяцев назад +1

    😢 खूपच छान माहिती
    महाराणी येसूबाई आई ला नमन......
    जय शिवराय..🚩

  • @abhishekp2889
    @abhishekp2889 6 месяцев назад +6

    औसो येसु माॅ साहेब आपण आहात म्हणुन हिंदु आहेत

  • @SpeakingLessons
    @SpeakingLessons 6 месяцев назад +1

    सोयरबाईंनी फक्त कट कारस्थाने केली आणि स्वराज्य कमकुवत करण्याचा प्रयत्न केला.
    सोयरबाई ह्या मराठा साम्राज्यासाठी अवदसा होत्या.

  • @nishaaswale4584
    @nishaaswale4584 6 месяцев назад +1

    डोळ्यात अश्रू येतील असे हे शब्दपुष्प..👏

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      🙏🏻🚩❤️

  • @vanitaparulekar3634
    @vanitaparulekar3634 6 месяцев назад +4

    माफी तर समस्त भारतीयांनी मागितली पाहिजे. शिवाय महाराणी येसूबाईंचा इतिहास सर्व पाठ्यपुस्तक मध्ये आणण्यासाठी सरकार ला सांकडे घालणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रयत्न व्हावे त ही कळकळीची विनंती आहे. ❤❤

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      नक्कीच 🙏🏻🚩❤️

    • @sufipore
      @sufipore 3 месяца назад

      सर्व भारतीय कशासाठी ? तुम्ही वहावत जा , तीनशे वर्ष पूर्वी होउन गेलेला खरा खोटा इतिहास उगालत बसा

  • @kiranakhade4056
    @kiranakhade4056 4 месяца назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जय येसुबाई माॅ साहेब

  • @Premanand-zk3uq
    @Premanand-zk3uq 5 месяцев назад

    ❤आभार आपका ❤

  • @Pradipwagh-hy3vp
    @Pradipwagh-hy3vp 4 месяца назад

    Best vedeo

  • @amitghavali1503
    @amitghavali1503 4 месяца назад

    महाराणी येसूबाई राणी सरकार यांना मानाचा मुजरा 🙏जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज 🙏🚩🚩😍😍

  • @jaisinggadekar5546
    @jaisinggadekar5546 6 месяцев назад +3

    महाराणी येसूबाई यांना तुम्ही खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे सर. सर आपल्याशी चर्चा करायची आहे कृपया आपला मोबाईल नंबर येथे शेअर करावा ही विनंती

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      🙏🏻🚩धन्यवाद नक्कीच

    • @sanjaysawant6042
      @sanjaysawant6042 5 месяцев назад

      विनम्र अभिवादन

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan8431 6 месяцев назад +5

    छ. शिवाजी महाराजांनी जो युवराज्ञी येसूबाई वर विश्वास टाकला होता तो विश्वास त्यांनी सार्थ केला. धन्य धन्य ती मुत्सद्दी व कुशाग्रबुद्धी. जिजाऊ साहेबांचे संस्कार नात सूनबाईने घेतले पण महाराणी असलेल्या सुनबाईंना घेता आले नाही.

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      🙏🏻❤️

  • @ujwalamankar1133
    @ujwalamankar1133 5 месяцев назад

    Nice

  • @ganeshkakde3115
    @ganeshkakde3115 6 месяцев назад +3

    स्त्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई प्रति आऊसाहेब यांच्या स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाला, त्यांच्या शौर्याला, त्यांच्या धैर्याला, त्यांच्या महान विचारांना, त्यांच्या राजनीतीला कोटी-कोटी नमन...!!!
    महाराणी येसूबाई राणीसाहेब (प्रति आऊसाहेब) की जय...!!!🙇🏻‍♂️🙏

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      🙏🏻🚩

    • @Ramesh-lq8td
      @Ramesh-lq8td 5 месяцев назад

      महाराणी येसूबाई यांच्या त्यागाला नीच्छायाला आणि शोर्यला मानाचा त्रिवार मुजरा. डॉ. राज तुम्ही फार मोठे मोलाचं कार्य केले आहे. महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर आधारित एखादी मालिका तयार करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. सातारा येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधी स्थळ अधिक दिलीत तर बरं होईल. तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 5 месяцев назад

    खूप छान.

  • @Raj-ko6hx
    @Raj-ko6hx 5 месяцев назад

    Perfectly explained 🙏

  • @aartibhasad6760
    @aartibhasad6760 6 месяцев назад +8

    महाराणी यसुबाई तूम्हाला माणाचा मुजरा

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад +1

      🙏🏻🚩

  • @KiranSawant-zv5re
    @KiranSawant-zv5re 5 месяцев назад

    खरच आजच्या मुलांना हा इतिहास कळला पाहीजे पण मराठीतून शिक्षण झाले तरच हे शक्य आहे

    • @Raajmanch
      @Raajmanch  5 месяцев назад

      नक्कीच 👍

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 4 месяца назад

    Dhanya Ti Mauli.Dhanya Tya yesubai.Manacha Mujra . Khup chaan Video.

  • @Marathaempire1410
    @Marathaempire1410 6 месяцев назад +5

    रडवलंत डॉक्टर साहेब 😢
    खूपच भारी video आहे, येसूबाईंना मनाचा मुजरा 🙇‍♂️🙇‍♂️

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏻❤️

  • @DashrathGadkar-y9x
    @DashrathGadkar-y9x 5 месяцев назад

    Good.

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 5 месяцев назад

    खूपच मौल्यवान माहिती दिलीत सर धन्यवाद..

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 5 месяцев назад

    माफी आणि मुजरा महाराणी येसूबाई यांना🚩🙏

  • @VandanaDabholkar-o9g
    @VandanaDabholkar-o9g 4 месяца назад

    Maharani Yeshubaina naman

  • @MahadevUdagave
    @MahadevUdagave 6 месяцев назад +4

    थोर येसूबाई राणी साहेबांना
    कोटी कोटी प्रणाम
    आत्ताची महिला येसूबाई चा त्याग औदार शूरपणा मुत्सद्दीपणा सर्वकाही जपावं आणि त्यांच्या मुलांना मुलींना शिकवावं हे नम्र विनंती...

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      Nakkich 👍🚩

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 6 месяцев назад +2

    आजकाल फडतुस ईतीहासकाराच्या गदारोळात आपल्या सारख्या ईतीहासकाराची नवीन पिढीला खुप आवश्यकता आहे

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏻❤️

  • @smokesgaming5551
    @smokesgaming5551 6 месяцев назад +2

    येसूबाई सरकारं याना मानाचा मुजरा के पराक्रम अशी माहाराणी होणे नाही त्रिवार त्रिवार मुजरा

  • @vandanasable3387
    @vandanasable3387 5 месяцев назад

    सर, खूपच छान समजावून सांगितले आहे .

  • @SushmitaSawant-s2o
    @SushmitaSawant-s2o 5 месяцев назад

    महाराणी येसूबाई राणी साहेबांना शतश नमन

    • @Raajmanch
      @Raajmanch  5 месяцев назад

      🙏🏻🚩❤️

  • @vanitajagdale8387
    @vanitajagdale8387 6 месяцев назад +15

    महाराणी येसूबाई विषयी अतिशय छान माहिती
    महाराणी येसूबाईना मानाचा मुजरा
    जय शिवराय,जय शंभूराजे

  • @nidhibelwalkar8895
    @nidhibelwalkar8895 5 месяцев назад

    Khup chan mahiti sangitali yesu bai gyana manacha mujra hya kalat yesu bai sarkhya striyanchi garaj aahe jayi maharastra

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 6 месяцев назад +5

    प्रथमतः जाधव सर तुमचे मनःपूर्वक आभार।
    आपल्या वाणीतून महाराणी येसूबाई यांचे प्रति जे भाव प्रकट झाले ते ऐकून मन हेलावले.
    धन्य त्या जिजाऊ माता,धन्य ते शिवराय आणि धन्य ते धर्मवीर शंभूराजे व धन्य त्या महाराणी येसूबाई ज्यांच्यामुळे महाराष्ट्र धर्म तरला.
    वीर महाराणी येसूबाई यांच्या शौर्याला मानाचा मुजरा।

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      🙏🏻❤️🚩

  • @surekhatendulkartendulkar2837
    @surekhatendulkartendulkar2837 4 месяца назад

    Khupchan mahiti

  • @sachinsalunke2597
    @sachinsalunke2597 6 месяцев назад +5

    prati Aau saheb.....

  • @DipakBhaise-yw7bi
    @DipakBhaise-yw7bi 4 месяца назад

    व्हिडिओ तर शान आहे पण त्यांची समाधी तिथेच पाहिजे जिथे संभाजी महाराजाची आहे आणि हा इतिहास पण मुलांना माहीत पाहिजे जय शिवराय

  • @anjaliparte4898
    @anjaliparte4898 5 месяцев назад +3

    महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा.अशाप्रकारे इतिहासाची माहीती पून्हा लोकांपर्यंत पोचवण्याचे कार्य अशाच प्रकारचे व्हीडिओ करू शकतील

  • @rajendrasalavi9754
    @rajendrasalavi9754 6 месяцев назад +4

    मन हेलावून टाकणाऱ्या सत्य घटनेवर डॉ. तुम्ही जे सांगितले ते आम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहे. यसुबाई महाराणीनां मानाचा मुजरा

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад +1

      🙏🏻🚩❤️

  • @radhakrishnatipale4802
    @radhakrishnatipale4802 5 месяцев назад +3

    खरोखर शब्दात सांगु शकत नाही फक्त डोळ्यात पाणी आलं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी येसूबाई .

  • @rushithorve9295
    @rushithorve9295 5 месяцев назад

    महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा

  • @AmitKesarkar-h3t
    @AmitKesarkar-h3t 2 месяца назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी येसूबाई

    • @Raajmanch
      @Raajmanch  2 месяца назад

      🙏🏻💐❤️

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 6 месяцев назад +5

    अत्यंत सुरेख विचार मांडणी केली असून जिजाऊंच्याप्रमाणे इथुन पुढे आपण राज्यस्तरावर पुढाकार घ्यावा। जनतेत जाज्वल्य अभिमान सर्व स्तरातून प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करत आहे जनता,युट्यूब वाचक ऐकतिल, वाचतिल।परंतु ते🎉 तात्पुरते होईल। श्री सखि राद्नी श्री महाराणी येसुबाई यांचे ऐतिहासिक स्मृति स्थळ व्हावे यासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती आहे।मी महाराणी चरणी नतमस्तक होत आहे।जय
    छत्रपती शिवराय।

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏻🚩❤️

  • @shripaddeolankar5436
    @shripaddeolankar5436 5 месяцев назад +7

    डॉ.राज ...खुप महत्वाची माहिती छान पद्धतींनी कथन केली.. धन्य ते शिवराय..धन्य ते संभाजी राजे,धन्य त्या येसूबाई...

  • @vijayaauti1898
    @vijayaauti1898 5 месяцев назад

    मुजरा राणीसाहेब

  • @vidyakadam3617
    @vidyakadam3617 2 месяца назад +1

    खूपच छान माहिती . महाराणी येसूबाई यांनी स्वराज्याची निरपेक्ष सेवा केली . नमन

  • @m.g.m4729
    @m.g.m4729 6 месяцев назад +4

    खरंच महाराणी येसूबाई म्हणजे प्रति आऊसाहेब च🙏🚩 किती ऋण आहे आपल्यावर त्यांच्यामुळे आज आपण सुखात जीवन जगत आहोत , त्यांचा साधा इतिहास हे आपल्याला माहिती😢

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад +1

      🙏🏻❤️

  • @archanadable9363
    @archanadable9363 4 месяца назад

    Maharani yesubai yancha gouravshali etihas aikun khup aadar ani abhiman vatla. Koti koti
    Abhivadan

  • @rajendradhamdhere138
    @rajendradhamdhere138 6 месяцев назад +2

    , रडवलंत.डाॅ.जाधव.तुम्ही.आम्हाला.
    छान.माहिति.सांगितलि.धंन्यवाद.हादी॔.क.आभिंनंदंन
    छत्रपती शिवाजीराजे भोसले.
    छत्रपती संभाजी राजे भोसले
    महाराणी.येसुबाईना.आमचा.दंडंवत.
    जय.भवानी.जय.शिवराय.
    जय.शंभाजी.राजराजे

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏻❤️🚩

  • @vaishnavikadam9767
    @vaishnavikadam9767 6 месяцев назад

    Khare aahe maharani yesubaie khup dhadshi mahan hotty shat shat pranam ✊🚩

  • @sunandanewaskar9730
    @sunandanewaskar9730 2 месяца назад +1

    महाराणी येसूबाई यांना कोटी कोटी नमन डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही धन्य ती माता

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 5 месяцев назад +2

    महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला, त्यागाचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात.अनेक संकटांना धाडसाने, चातुर्याने सामोरे जात त्यांनी मराठेशाही जीवंत ‌ठेवली.इतकेच नाही तर राज्याच्या सीमा विस्तारल्या.त्यांना शतशः प्रणाम!!!!!😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @chocolateitems
    @chocolateitems 5 месяцев назад +1

    राणी येसूबाई महाराणी यांना मानाचा मुजरा आणि डॉक्टर जाधव साहेब यांनी जो विक्षिप्त करून सांगलीला त्याबद्दल धन्यवाद🙏🚩🚩🚩

  • @vasantgharat8250
    @vasantgharat8250 6 месяцев назад +1

    जय येसूबाई

  • @rekhashirsat8133
    @rekhashirsat8133 5 месяцев назад

    येसुबाईना 🙏🙏🙏वंदन

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui 6 месяцев назад

    फार फार अवघड दिवसात यशस्वी वाटचाल कोटी प्रणाम

  • @sharadbankar2575
    @sharadbankar2575 6 месяцев назад

    Fine sir

  • @td_striker4643
    @td_striker4643 5 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिलीत ,पूर्ण इतिहास उभा केलात, डोळ्यात पाणी आले .येसूबाई यांना त्रिवार अभिवादन

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 6 месяцев назад +1

    आपण मुद्धाम पेशवा बाजीराव चा उल्लेख केला नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य अटक पर्यंत नेले,

  • @sureshgunjal4793
    @sureshgunjal4793 5 месяцев назад

    प्रती आयुसाहेबाना मानाचा मुजरा

  • @pallaviranade3570
    @pallaviranade3570 6 месяцев назад +3

    डॉ. जाधव आपण येसुबाईंचा पराक्रम ओघवत्या शब्दात मांडला. महाराणीं येसुबाईंचा त्याग, स्वराज्याप्रती असलेल प्रेम, कर्तव्य यास तोड नाही. त्यांच चरित्र इतिहासात फार लिहिले गेले नाही. अशी वीरांगना होणे, असणे आपले भाग्य. आपले खूप धन्यवाद. नमस्कार.

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад +1

      🙏🏻🚩❤️

  • @MohanBabar-z6o
    @MohanBabar-z6o 6 месяцев назад

    अप्रतिम माहिती

  • @rohiniudage6057
    @rohiniudage6057 2 месяца назад +1

    स्वराज्याची पहिली कुलमुक्त्यार महाराणी येसूबाई यांना त्रिवार मानाचा मुजरा.येसुबाईच्या समाधीचा जिर्णोद्धार व्हायला हवा लोकांना त्याचं समाधी स्थळ माहीत व्हायला हवे त्यांच्या बलिदानाची माहिती मला पर्यंत पोहचायला हवी❤👑🚩जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभु राजे

    • @rohiniudage6057
      @rohiniudage6057 2 месяца назад

      लहान मुलं पर्यंत पोहचायला हवी

    • @Raajmanch
      @Raajmanch  2 месяца назад

      नक्कीच 🙏🏻💐

  • @medinikothari1606
    @medinikothari1606 6 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @ShakuntalaJadhav-lj5vk
    @ShakuntalaJadhav-lj5vk 3 месяца назад

    शत् शत् प्रणाम या राणीला या महाकाली,ला

  • @sudhirdesai6334
    @sudhirdesai6334 6 месяцев назад +3

    डोळे पाणावले हा इतिहास ऐकून, शतशः नमन

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      🙏🏻❤️

  • @shivajichavan6603
    @shivajichavan6603 6 месяцев назад

    अप्रतिम!!!

  • @diptijoshi1031
    @diptijoshi1031 6 месяцев назад +1

    फ़ार च सुन्दर वर्णन केले ले आहे त्या महा राणी येसु बाई च्या संपूर्ण Durdhar अशा Aayushyaa चे तुम्ही श्री जाधव ! त्या येसु बाई महा राणी ह्यांना maze शतश : प्रणाम आहेत !

  • @NarayanNilajkar-c4o
    @NarayanNilajkar-c4o 5 месяцев назад +1

    A prathim sir khup khup chan sir mob no patva sir

    • @Raajmanch
      @Raajmanch  5 месяцев назад +1

      🙏🏻🚩

  • @abhijitsingare2888
    @abhijitsingare2888 3 месяца назад

    अप्रतिम माहिती 🙏🙏🙏🙏

  • @शिवभक्तविजयपाटील

    महाराणी येसूबाईंबाबत खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद डॉ. साहेब....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳🚩👍💐🌹

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      🙏🏻❤️

  • @vishwasyadav-vi4mx
    @vishwasyadav-vi4mx 3 месяца назад

    Ranragini❤❤

  • @kamlakarmeshram1035
    @kamlakarmeshram1035 6 месяцев назад +3

    खरा इतिहास समोर आणला... खूप खूप धन्यवाद 🙏

    • @Raajmanch
      @Raajmanch  6 месяцев назад

      🙏🏻❤️

  • @SuvarnaDesai-t7g
    @SuvarnaDesai-t7g 5 месяцев назад +1

    काय म्हणतात जय येसूबाई राणी सरकार त्यांना आमचा मानाचा मुजरा मिळाली आता जाधव साहेब छान माहिती मिळाली

  • @nandkumarchandan9483
    @nandkumarchandan9483 5 месяцев назад +1

    अति ऊतम माहीती खूप छान खूप सुंदर अशिच माहीती पुढे दया जय भवानी जय शिवराय. नंदकुमार चंदन माहीम. धन्यवाद

  • @naliniekbote1019
    @naliniekbote1019 4 месяца назад

    Natmastak ya Maulila shatashaha pranam.

  • @ashoknakashe1862
    @ashoknakashe1862 5 месяцев назад +1

    आई येसूबाई यांना शतशः प्रणाम, जय शिवराय

  • @tulanjaliparihar9920
    @tulanjaliparihar9920 4 месяца назад

    Jai yashu bai

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 5 месяцев назад

    येक होता येसाजी कंक ज्याने हत्ती जाय बंदी केला
    कुतुबशहा आश्चर्याने भयचकित झाला
    आणि येसु माँ अशीच लढली काळ्या दैवा संगे
    रासंभाजरी छल छल झाले धर्म न सोडी सांगे
    अशी ही असे महाराष्ट्राची राजा आणि राणी
    लक्ष लक्ष जरी वर्षे लोटली पाहिल कारे कोणी
    पाहिल कारे कोणी
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    जय भवानी जय शिवराय
    हर हर महादे हर हर महादेव