जय शिवराय आपल्या महाराजांची ख्याती खूप मोठी आहे आणि ती सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे त्यासाठी आपण आपले व्हिडिओ हिंदी मध्ये करणे गरजेचे आहे शिवाजी महाराजांची ख्याती मराठी माणसाला माहिती आहे आता ती आता हिंदुस्थान ला करणे गरजेचे त्यासाठी व्हिडिओ हिंदी मध्ये बनवावे हीच नम्र विनंती कारण आपल्या बोलण्यात ती ताकत आहे हीच नम्र विनंती... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.....
एक सांगायचे आहे, क्षमा करा, पण एक गोष्ट इकडे पोस्ट करतोय, पण ही गोष्ट महत्वाची आहे म्हणून पोस्ट करतोय. हे माझे मनोगत आहे. आता मराठी माणसाने प्रत्येक मराठी माणसाला पुढाकार द्यावा आणि एक साथ हातात हात घालून पुढे जाऊया, लहान लहान गोष्टींवरून भांडून काही फायदा होणार नाही, हीच आताची काळाची गरज आहे, प्रत्येक मराठी माणसाला त्याची चुक कळली असेलच, आताची जी परिस्थिती आहे त्यावरून आपली चूक सुधारा, आणि पुढे चला. आपण एकजूट होऊन आपल्या मराठी आणि महाराष्ट्रीय culture ला अजरामर करूयात. लोक आपल्या एका चुकी मुळे फायदा घेतात, आपल्याला आता सर्वांना समजून घायवे लागेल, समजावे लागेल आणि आपली मराठी अस्मिता जागृत ठेवावी लागेल आणि जास्त जोशाने एकमेकांना support करून उभे करावे लागेल. हा भगवा असाच खाली पडू देऊ नका, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होऊ देऊ नका, प्रत्येक मराठी माणसाला जपा, सांभाळा आणि उभे रहा, कारण वेळ सध्या खूप वाईट आहे, आता तरी मोठा व्यापक विचार करा आणि आलेल्या संकटातून लवकर सुटका होऊ देत. मी कुठलेही प्रवचन देत नाही, पण परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे आणि Maturity आता असलीच पाहिजे, धोके, संकटे मोठे आहेत, पण एकजूट राहू तर नक्की आपण ह्यातून तरून जाऊ, लक्षात असू देत आपली एकजूट ताकद हीच आपली मराठी अस्मिता, मी कोणी लीडर नाही, पण आता प्रत्येकाने हि leader-ship संभाळायची खूप, अति दक्षतेने घेणे, हीच काळाची गरज आहे, फक्त गाफील आणि मूर्ख राहू नका, छत्रपतींनी आपल्याला खूप शहाणपण नक्की शिकवले आहेत, सर्व चरित्र खरंच वाचा वेळ असेल तर, आणि अंमलबजावणी करूयात. मराठी एकटा नव्हे, मराठी एकता हीच आपली ताकद वाढवेल, लवकर एकजूट होऊयात, क्षमा करा अशी पोस्ट आपल्याला चुकीची वाटत असेल, पण परिस्थिती नुसार बदल आणि मोठा बदलावं हे येणे गरजेचे आहे. कोणी ह्या पेक्षा सर्वांनी, हेच महत्वाचे आहे. ती जुनी राख बाजूला करा, आणि नवीन महाराष्ट्रीय सुरुवात करूयात. पटले असेल तर हीच गोष्ट, जगातील प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पाठवायची जबाबदारी आपलीच आहे असे समजून उभे रहा, social media platform हा एक मोठ साधन होऊ शकते. कृपया समजून घ्या, वाद करू नका, वाढवू नका, भांडणात आयुष्य गेलंय, आता maturity ठेवून पुढाकाराला साथ द्या.।। जय हिंद, जय महाराष्ट्र ।। मला ह्यात मोठं नाही व्हायचे आहे, पण प्रत्येक मराठी माणसाने जग भर मोठे व्हावे, हीच एक vision आहे, जी छत्रपतींनी पाहिली ह्याला एक नवीन आकार देऊन एकजूट होऊन पुढे जाऊयात. हि post मी लिहिली आहे, पण ह्याचे श्रेय नको मला, पण प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने हि वाचावी आणि पुढाकार घ्यावा हीच सदिच्छा. मराठी म्हणजे ब्राम्हण ते दलित ह्या सर्वांना समाविष्ट करून घेणारा त्यांना जवळ आणणारा एक दुवा, म्हणा, एक अस्मिता म्हणा, आपण सर्व ह्यात आहोत. तुमचा आमचा हा दृष्टिकोन बदलला की सर्व स्वछ दिसेल, पण ज्याचे डोळे पिवळे आहेत, त्याला दिसणार जग हे पिवळे असेल, म्हणून ही जात पात आणि धर्म नावाची कावीळ निघाली पाहिजे, आणि ती कावीळ आता आपल्याला प्रत्येकाच्या हृदयात घुसून काढणे गरजेचे आहे. *सूचना: मराठी म्हणजे सर्व धर्मीय, जात-ब्राम्हण ते दलित, आणि सर्व जन जे महाराष्ट्रीय संस्कृतीला मान देतात, ते सर्व आलेच आणि आपल्या सर्वां मध्ये बंधुभाव प्रसारित करणे हा होय.* आणखी एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते, आपण सर्व आगरी, कुणबी, मालवणी, कोळी, मराठा, वडारी, भंडारी, आणखी खूप भाषा बोलत असाल, आपण सर्व असे वाटलो गेलो आहोत. कोणी म्हणतो जय आगरी, जय कुणबी, जय कोळी, जय वडारी, जय भंडारी किंवा आणखी कोणत्या हि जाती नुसार आपण आपला जय करतोच. आपण हे लक्षात का घेतं नाही, कि आपल्याला लिहिण्यासाठी मराठीच वापरावी लागते, म्हणून आपला जय आणि समाजाचे नाव घेण्याच्या आधी आपण मराठी आणि महाराष्ट्रीय आहोत, हेच त्रिवार सत्य आहे. साधी गोष्ट आपण रोजचा पेपर कुठला वाचतो, तो म्हणजे मराठीच न. म्हणून समाजाचा आदर ठेवा, पण मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान ठेवा, कारण आपली संपूर्ण पिढी, आणि येणारी पिढी आपल्याकडुन हाच वारसा पुढे सुरु ठेवणारी आहे. *।।जय महाराष्ट्र, जय मराठी।।*🚩🚩🚩🚩🚩 आपण सर्व मराठी म्हणून खूप गरजेची आहे, जर वाटली महत्वाची, तर नक्की पुढे पाठवावी. वेळ खूप वाईट आहे, आणखी वाईट परिस्थिती येऊ देऊ नका, एकजूट व्हा, तुटू नका सर्वांना जोडायचे काम करा. आणि social media चा योग्य वापर करावा.🙏🚩
अद्भुत प्रसंगावधान,बुद्धिकौशल्य, निर्णयक्षमता, जगातील सर्वात बुद्धिमान छत्रपती...जय छत्रपती शिवराय
हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे आणि ते कायम रहावे ही श्रीची ईच्छा आता ते कायम स्वरूपी रहावे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे जय शिवराय जय भवानी
Wahhh... Maharajch karu shakat hote he asamanya rajkaran...
Jay Shivrai... 🙏🏻⛳
Jay Shambhu Raje... 🙏🏻⛳
महाराजांची कीर्तीच महान असा राजा होणे नाही
खरचं शब्दंच नाहीत.
महाराज 🙏🙏
हर हर महादेव ⛳⛳⛳
Khup chaan video. Zabardast. Jai Bhavani Jai Shivaji.
जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩
P552
जय शिवराय आपल्या महाराजांची ख्याती खूप मोठी आहे आणि ती सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे त्यासाठी आपण आपले व्हिडिओ हिंदी मध्ये करणे गरजेचे आहे शिवाजी महाराजांची ख्याती मराठी माणसाला माहिती आहे आता ती आता हिंदुस्थान ला करणे गरजेचे त्यासाठी व्हिडिओ हिंदी मध्ये बनवावे हीच नम्र विनंती कारण आपल्या बोलण्यात ती ताकत आहे हीच नम्र विनंती... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.....
🙏जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे🚩
🚩#जय_भवानी🚩
🚩#जय_जिजाऊ🚩
🚩#जय_शिवराय 🚩
🚩#जय_शंभूराजे 🚩
🚩#जयस्तो_मराठा🚩
।। हर हर महादेव ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Babasaheb🎉🎉
Vaa apratim 🚩Shivaji maharajana trivar manacha mujra 🙏🙏🙏🚩avghya 18vya varshi Raje shivchatrapati ganimi kava kartat tej Buddhi ani yudha prashikshan ani jijaunche sanskar mavlyanchi sath hech rajena daivatachya rupat sobat rahila.🚩
#KunalGurav
Chhatrapati Shivaji Maharaj badel 1 no mhite tete time sir Thanks a lot sir
अतिशय चांगल्या शब्दात व्हिडिओची मांडणी केली आहे.
जय जय शिवाजी महाराज।।
।।खूप खूप धन्यवाद सर ।। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Excellent background music along with video jockying
सुंदर शब्दांत मांडणी केली आहे
अतिशय चांगला व्हिडिओ ,
Jai Bhavani Jai Shivaji
Thank you for nice video dada
Still hit in 2020
Jay bhani jay shivaji
Masta. Video. Sir
Jay shivray Jy shambhu raje
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे
Superb !! Extremely well narrated, very inspiring. Thank you very much.
Jay shivray🚩🚩
Maje kuldaivat Chhatrapati Dharmveer Sambhaji Maharaj
⛳ जय जिजाऊ⛳ जय शिवराय⛳ जय शंभुराजे⛳जगदंब⛳
Jai shivray
Jay shivray jay shambhuraje
Video chan ahe
Pn Madha madhat faltu add yet hoti tyamul adchn zali
Jay shivray
...
Jay jijau jay shivray jay sambhaji raje
जय जिजाऊ जय शिवराय .
Jay Bavani Jay sivaji
🐅🐅🐅🐅🐅
Nais
खूप अभिमान वाटतो. तुमचे व्हिडिओ हिंदी भाषेत सुद्धा तयार करा.
Jai ho sambhaji maharaj
जय शिवाजी जय भवानी..
शिवाजी राजे महान धाडसी तर होते पण चतुर राजकारणी ही
Jay shivray
The great maratha 🚩🚩
The great Maratha.!
छान छान छान माहिती आहे
लय म्हणजे लईच भारी...🙏🙏🙏
Khup chan
Dhanny te Chatrapati dhanya te navale.
Chan mahiti dili..dhanyawad
Jay shivray...🙏🏻
जबरदस्त...
जय शिवराय
Very good information sir.
Jai SHIVRAY🌈🌈👏👏
chhan..Apratim
Great Shivray
Sir tume chatrapati sambhaji maharaj yancha balpan kasa gela tayani kuthe granthcha abhiyas kela ya var ek video uploade kara plz
महाराज 🥺🙏🙇🧠💯
Veer shivaji maharaj
The Great Maratha !
Mast
Very nice 👍👍
एक सांगायचे आहे, क्षमा करा, पण एक गोष्ट इकडे पोस्ट करतोय, पण ही गोष्ट महत्वाची आहे म्हणून पोस्ट करतोय. हे माझे मनोगत आहे.
आता मराठी माणसाने प्रत्येक मराठी माणसाला पुढाकार द्यावा आणि एक साथ हातात हात घालून पुढे जाऊया, लहान लहान गोष्टींवरून भांडून काही फायदा होणार नाही, हीच आताची काळाची गरज आहे, प्रत्येक मराठी माणसाला त्याची चुक कळली असेलच, आताची जी परिस्थिती आहे त्यावरून आपली चूक सुधारा, आणि पुढे चला. आपण एकजूट होऊन आपल्या मराठी आणि महाराष्ट्रीय culture ला अजरामर करूयात. लोक आपल्या एका चुकी मुळे फायदा घेतात, आपल्याला आता सर्वांना समजून घायवे लागेल, समजावे लागेल आणि आपली मराठी अस्मिता जागृत ठेवावी लागेल आणि जास्त जोशाने एकमेकांना support करून उभे करावे लागेल. हा भगवा असाच खाली पडू देऊ नका, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होऊ देऊ नका, प्रत्येक मराठी माणसाला जपा, सांभाळा आणि उभे रहा, कारण वेळ सध्या खूप वाईट आहे, आता तरी मोठा व्यापक विचार करा आणि आलेल्या संकटातून लवकर सुटका होऊ देत. मी कुठलेही प्रवचन देत नाही, पण परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे आणि Maturity आता असलीच पाहिजे, धोके, संकटे मोठे आहेत, पण एकजूट राहू तर नक्की आपण ह्यातून तरून जाऊ, लक्षात असू देत आपली एकजूट ताकद हीच आपली मराठी अस्मिता, मी कोणी लीडर नाही, पण आता प्रत्येकाने हि leader-ship संभाळायची खूप, अति दक्षतेने घेणे, हीच काळाची गरज आहे, फक्त गाफील आणि मूर्ख राहू नका, छत्रपतींनी आपल्याला खूप शहाणपण नक्की शिकवले आहेत, सर्व चरित्र खरंच वाचा वेळ असेल तर, आणि अंमलबजावणी करूयात. मराठी एकटा नव्हे, मराठी एकता हीच आपली ताकद वाढवेल, लवकर एकजूट होऊयात, क्षमा करा अशी पोस्ट आपल्याला चुकीची वाटत असेल, पण परिस्थिती नुसार बदल आणि मोठा बदलावं हे येणे गरजेचे आहे. कोणी ह्या पेक्षा सर्वांनी, हेच महत्वाचे आहे. ती जुनी राख बाजूला करा, आणि नवीन महाराष्ट्रीय सुरुवात करूयात. पटले असेल तर हीच गोष्ट, जगातील प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पाठवायची जबाबदारी आपलीच आहे असे समजून उभे रहा, social media platform हा एक मोठ साधन होऊ शकते. कृपया समजून घ्या, वाद करू नका, वाढवू नका, भांडणात आयुष्य गेलंय, आता maturity ठेवून पुढाकाराला साथ द्या.।। जय हिंद, जय महाराष्ट्र ।। मला ह्यात मोठं नाही व्हायचे आहे, पण प्रत्येक मराठी माणसाने जग भर मोठे व्हावे, हीच एक vision आहे, जी छत्रपतींनी पाहिली ह्याला एक नवीन आकार देऊन एकजूट होऊन पुढे जाऊयात.
हि post मी लिहिली आहे, पण ह्याचे श्रेय नको मला, पण प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने हि वाचावी आणि पुढाकार घ्यावा हीच सदिच्छा.
मराठी म्हणजे ब्राम्हण ते दलित ह्या सर्वांना समाविष्ट करून घेणारा त्यांना जवळ आणणारा एक दुवा, म्हणा, एक अस्मिता म्हणा, आपण सर्व ह्यात आहोत. तुमचा आमचा हा दृष्टिकोन बदलला की सर्व स्वछ दिसेल, पण ज्याचे डोळे पिवळे आहेत, त्याला दिसणार जग हे पिवळे असेल, म्हणून ही जात पात आणि धर्म नावाची कावीळ निघाली पाहिजे, आणि ती कावीळ आता आपल्याला प्रत्येकाच्या हृदयात घुसून काढणे गरजेचे आहे.
*सूचना: मराठी म्हणजे सर्व धर्मीय, जात-ब्राम्हण ते दलित, आणि सर्व जन जे महाराष्ट्रीय संस्कृतीला मान देतात, ते सर्व आलेच आणि आपल्या सर्वां मध्ये बंधुभाव प्रसारित करणे हा होय.*
आणखी एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते, आपण सर्व आगरी, कुणबी, मालवणी, कोळी, मराठा, वडारी, भंडारी, आणखी खूप भाषा बोलत असाल, आपण सर्व असे वाटलो गेलो आहोत. कोणी म्हणतो जय आगरी, जय कुणबी, जय कोळी, जय वडारी, जय भंडारी किंवा आणखी कोणत्या हि जाती नुसार आपण आपला जय करतोच. आपण हे लक्षात का घेतं नाही, कि आपल्याला लिहिण्यासाठी मराठीच वापरावी लागते, म्हणून आपला जय आणि समाजाचे नाव घेण्याच्या आधी आपण मराठी आणि महाराष्ट्रीय आहोत, हेच त्रिवार सत्य आहे.
साधी गोष्ट आपण रोजचा पेपर कुठला वाचतो, तो म्हणजे मराठीच न.
म्हणून समाजाचा आदर ठेवा, पण मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान ठेवा, कारण आपली संपूर्ण पिढी, आणि येणारी पिढी आपल्याकडुन हाच वारसा पुढे सुरु ठेवणारी आहे.
*।।जय महाराष्ट्र, जय मराठी।।*🚩🚩🚩🚩🚩
आपण सर्व मराठी म्हणून खूप गरजेची आहे, जर वाटली महत्वाची, तर नक्की पुढे पाठवावी. वेळ खूप वाईट आहे, आणखी वाईट परिस्थिती येऊ देऊ नका, एकजूट व्हा, तुटू नका सर्वांना जोडायचे काम करा. आणि social media चा योग्य वापर करावा.🙏🚩
असा राजा होणे नाही।
अफलातून..🙏
🙏⛳⛳⛳❣️
ते ब्राम्हणी धर्माचे रक्षणकर्ते ज्ञानेश्वर येथे कशासाठी .
🙏🏼🙏🏼
Yach veli sambhaji rajyan var hi fauj Chal Karun geli Hoti
Thorle sambhaji maharaj shivaji maharajanche dadasaheb
@@tejasbadade544 ho mahit ahe mahnun sambhaji raje mahntl... Chattrapati sambhaji Maharaj Nahi bollo🙏
Dhanny te Chatrapati anhi dhanny te mavale.
Chhatrapati Sambhaji Maharaj , Vivek Bindra case study
भावा अण्णाजी दत्तो यांच्या नंतर सुरणीस कोण होते तसेच मोरोपंत पिंगळे यांच्या नंतर पेशवा कोण होते
त्यावर एक लेख लिहतोय आम्ही..रघुनाथ हणमंते हे सुरणीस तर निळो मोरेश्वर हे पेशवे होते
@@RajmudraOfficial रघुनाथ पंत यांनी तर बंड केले होते
Hi
👏👏👏👏👏👏👏
😮😊
Next time kiti he video banav Chhatrapati bolyla visru nako ... Chhatrapati bolyla visrycha nahi ..
katinprsangt mansanttevanehesikavey
😮
🙏ह्या गनिमी काव्यात स्वराज्या चे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर पण होते 🙏
Shahaji rajya chi hatti varun nahi tar gadhavavarun dhind kadhli hoti afjal khanane
शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजाचा बराचसा इतिहास काही चुकीच्या माणसांनी लिहला त्या मुळे बऱ्याच श्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत हे आपले दुर्दैव
5⁵
Jai shree Ram