संभाजी महाराजांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला काय? sambhaji maharaj vs aurangzeb

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • संभाजी महाराजांचा इतिहास अनेक वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला आहे. काहींनी आपल्या आकसापोटी तर काहींनी लेखनाच्या स्वातंत्र्यापायी विनाकारण संभाजी महाराजांच्या बलिदानाला गालबोट लावलं आहे पण खरा इतिहास काय सांगतो? प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातल्या इतिहासकारांनी काय लिहिलंय? ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये...
    #sambhajimaharaj
    #aurangzeb
    #sambhaji_maharaj_status

Комментарии • 25