शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मेहुण्याचे डोळे काढले I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 566

  • @yvishe1997
    @yvishe1997 3 года назад +142

    माझ्या राजन इतका महान राजा संपूर्ण देशात नाही तर जगात मिळणार नाही, म्हणून गर्वाने म्हणतो 🚩👑जय शिवराय👑🚩

  • @Aagri.king-1143
    @Aagri.king-1143 3 года назад +48

    ना होता कायदा ना होता कलम
    तरी ही सुखी होती प्रजा
    कारण सिहासणावर बसला होता माझा राजा

  • @sagarghadge4365
    @sagarghadge4365 3 года назад +60

    आज साडे तीनशे वर्षांनंतर ही छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरला जात नाही त्याचे कारण असे नीतीमान चारिञ्यसंपन्न व्यक्तिमत्व जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय स्वराज्य

  • @rajeshm327
    @rajeshm327 3 года назад +113

    "देवच तो" त्याबद्दल जितकं बोलाल तेवढं कमीच आहे"
    "जय शिवराय"🙏

    • @jayashrideshmukh5585
      @jayashrideshmukh5585 3 года назад +1

      Jay shivray

    • @vikasdhotre252
      @vikasdhotre252 3 года назад +6

      महाराजांना देव नका बनवू . मराठी माणूस एकावेळेस देवाला मानणार नाहीत पण महाराजांवर त्यापेक्षा जास्त मानतात.

    • @prathameshpatil6237
      @prathameshpatil6237 3 года назад +4

      देव नाही......'महापुरूष '

    • @mangeshwangdare299
      @mangeshwangdare299 3 года назад +1

      महापुरुष पुरुषोत्तम

    • @technotrack5959
      @technotrack5959 2 года назад

      @@vikasdhotre252 rama ne ravan marla nasta tar kuthla maharaj kahi kru shakla nasta he lakshat thev

  • @googleuser4534
    @googleuser4534 3 года назад +12

    फक्त आपल्या जातीचा, आपल्या नात्यातला म्हणून कित्येक गुन्हेगारांना पाठीशी घालणारे टिनपाट नेते कुठे आणि जागेवर न्याय करणारे शिवराय कुठे 🚩🚩🚩🙏🙏 खरोखरच शिवरायांच्या न्यायाची पुन्हा एकदा गरज आहे , स्त्रियांच्या अब्रूवर हात घालणाऱ्यांना महाराजांनी दिला तसाच न्याय दिला जावा .

  • @rameshkhanorkar2253
    @rameshkhanorkar2253 3 года назад +30

    जबरदस्त .. स्त्रियांचा मान आणि प्रतिष्ठा जपणारे शिवाजी महाराज !

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re 2 года назад +8

    ह्या प्रसंगावर एक सिनेमा बनवला तर लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचेल.

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +38

    पुरंदरचा तह हा महाराजांचा पराभव कधीच नव्हता, ऊलट हा महाराजांचा दैदिप्यमान विजय असून आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाचा सर्वोच्च दाखला आहे. 🙂👍🙏🚩King Shivaji - the spiritual quest !

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 3 года назад +36

    ऐसा राजा होणे नाही.. त्रिवार नमस्कार🙏

  • @patilgaming7880
    @patilgaming7880 3 года назад +19

    जगात एक होता माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩

  • @yashwantpatil1885
    @yashwantpatil1885 3 года назад +25

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास म्हणजे प्रेरणा, स्वाभिमान आणि सार्थ अभिमान....
    इतिहासाची अशी अनेक पाने आहेत जी माझ्या राजांच्या दैवत्व व युगपुरुष विचार व कृतीमुळे सुवर्ण पान ठरली आहेत....

  • @mahendrawaikar6216
    @mahendrawaikar6216 2 года назад +9

    आजच्या तरुण पिढीने जर खरोखर राजेंच्या स्त्रीबाबत असलेल्या या नीतिमत्तेचा अवलंब केला तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज्यांनी केलेल्या या महान कार्यांचे चीज होईल.
    जय भवानी .....!
    जय शिवाजी .....!

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад +2

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻

  • @mangeshvarawdekar5255
    @mangeshvarawdekar5255 3 года назад +7

    आज नेते महाराजांच्या नावाने आपलं पोट भरत आहे

  • @balvantkadam7884
    @balvantkadam7884 3 года назад +13

    अतिशय छान, मुलांना आजपर्यंत फक्त अफझलखन शाहिस्तेखान अशा 4-5 गोष्टीच माहित आहेत. अशा नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या तर उत्तमच, धन्यवाद,🙏जय शिवराय,🙏जय जिजाऊ.🙏

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  3 года назад +1

      प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @rohitkole1
    @rohitkole1 3 года назад +51

    ऎसा राजा पुन्हा कधीच होने नाही.. 🙏🙏

    • @ranjit484
      @ranjit484 3 года назад

      रोहित खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघून आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल. खरंच असा राजा होणार नाही पुन्हा

  • @prathameshjaher1228
    @prathameshjaher1228 3 года назад +5

    धन्य ती राणी मल्लम्मा , धन्य स्त्री भक्त शिवराय ज्यांनी परस्त्री वर अत्याचार करणाऱ्या स्वतः च्या मेहून्यालाही क्षमा केली नाही. 🙏 🙏 असेच ऐतिहासीक गोष्टी आम्हाला सांगत जा. 👍

  • @shantabaikharat4661
    @shantabaikharat4661 3 года назад +40

    अप्रतिम माहिती...
    शिवाजी महाराजांच्या बद्दल एवढे किस्से ऐकले, वाचले..
    पण हा किस्सा कधीच ऐकिवात किंवा वाचनात ही आला नाही.. खूप खूप धन्यवाद इतिहासात हरवलेल्या या घटनेला Video च्या रूपातून सर्वांसमोर आणल्या बद्दल.. 🙏🏻

    • @ranjit484
      @ranjit484 3 года назад

      Thank you so much.

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 3 года назад

      हा व्हिडिओ पुढे मैत्रिणींना पाठवा.

  • @jaimaharashtra4498
    @jaimaharashtra4498 3 года назад +25

    शिवाजी महाराजांचा न्याय अनन्यसाधारण असा होता. असा राजा पुन्हा होणे नाही

    • @pramodkharat5789
      @pramodkharat5789 3 года назад +2

      अगदी बरोबर... असा राजा संपूर्ण जगाच्या पाठीवर शोधून सुद्धा सापडणार नाही....

    • @satyasheelgaikwad875
      @satyasheelgaikwad875 9 месяцев назад

      Nice

  • @hanumantidke3211
    @hanumantidke3211 3 года назад +12

    खूप छान भावा आमच्या राज्याच्या शौर्य गाथा आणि संस्कार आजच्या पिढीसाठी खूप आवश्यक आहेत, खरच शिवराय यांचा इतिहास एकताना अंगावर शहारा उभा राहतो.
    ||जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे ||

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 3 года назад +12

    चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 2 года назад +1

    बंधू, आपल्या उत्तम निवेदनाने छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण जिवंत केलात. आम्ही धन्य झालो. आपणांस धन्यवाद.

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl Год назад +6

    …. As a woman this story made me cry, now I’m even more proud

  • @ajaymourya7819
    @ajaymourya7819 3 года назад +1

    आम्ही भारतीय लोक जीवनात लक्ष्य साठी कोणत्याही कामा मध्ये इंग्रजांना फोलो करतात आम्ही महाराजांनचे विचार विसरतो आहोत 😭😭 सगळ्या भारतीयला शिवाजी महाराजांच्या आदर्श वर चालला पाहिजे कारण शिवाजी महाराजांच्या विचार वर हे देश चालू लागला तर देश एकदा पुन्हा SUPER POWER बनेल जसा महाराजांच्या काळात होता

  • @vighnahartadigitalschoolpa7501
    @vighnahartadigitalschoolpa7501 2 года назад +1

    किती धन्य होते ते लोक ज्यांनी स्वतः राजांना बघितले असेल (नव्हे देवाला बघिलते असेल)
    राजे आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे

  • @archanagurme6680
    @archanagurme6680 3 года назад +8

    जय जय विरगंना मल्लम्मा राणी व मराठे मावळे व राजे छत्रपति शिवाजी महाराज

  • @hemantdhane3033
    @hemantdhane3033 3 года назад +2

    खूप छान वाटला.असेच पुढे चालू ठेवा.आभिमान वाटतो. शिवराय महादेवाचे अवतार आहेत.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏

    • @hiramanbonde1654
      @hiramanbonde1654 3 года назад +1

      या भु मंडाळा ठाई धर्म रक्षीता ऐसा नाई महाराष्टू धर्म राहिला काही तुम्हां कारणे 🙏🙏 जय शिवराय

    • @hiramanbonde1654
      @hiramanbonde1654 3 года назад

      या भु मंडाळा ठाई धर्म रक्षीता ऐसा नाई महाराष्टू धर्म राहिला काही तुम्हां कारणे 🙏🙏 जय शिवराय

  • @ravindrakatariya2604
    @ravindrakatariya2604 3 года назад +3

    खरे जाणते राजे फक्त राजे शिवाजीचं होते दुसरे होणे नाही आणि या उपदीचा कुणीही दूर उपयोग करू नये

  • @swatiburale5520
    @swatiburale5520 3 года назад +271

    ज्या काळात स्त्रीची इज्जत म्हणजे बापजाद्यांची जहागीर अस मानले जाई त्या काळात पर स्त्रीला सुद्धा आई बहिणीचा दर्जा देणार्‍या अशा शिवाजी राजाला म्हणूनच लोक 350 वर्षांनंतर सुद्धा कणभरही विसरू शकत नाहीत... आणि अजून 3500 वर्षे गेली तरीही विसरणार नाहीत... जय जिजाऊ, जय शिवाजी..

    • @pramodkharat5789
      @pramodkharat5789 3 года назад +9

      जय जिजाऊ.. जय शिवाजी 🙏🙏

    • @taxconsultant2062
      @taxconsultant2062 3 года назад +5

      जय जिजाऊ... जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 3 года назад +4

      विनंती असे व्हिडिओ पाहण्यासाठी स्त्रीयांना उद्युक्त करा!

    • @ramgavate8422
      @ramgavate8422 3 года назад +3

      जय शिवराय 🚩

    • @rupeshmhatre3711
      @rupeshmhatre3711 3 года назад +3

      right tai jay shivray jay shambhuraje 🙏🙏

  • @kiranghadigaonkar124
    @kiranghadigaonkar124 2 года назад +2

    धन्य ती मल्लम्मा आणि धन्य ते शिवाजीराजे 🙏

  • @sudhakarjawade2811
    @sudhakarjawade2811 2 года назад +2

    शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष अवतारी पुरुष होते,त्यांनी कलियुगामध्ये धर्माचे रक्षन करण्यासाठी अवतार घेतला होता. ॐ शिवाय नमः

    • @sudhakarjawade2811
      @sudhakarjawade2811 2 года назад +1

      महाराज परत एकदा महाराष्ट्राच्या उध्दारासाठी अवतार घ्या ,कारन महाराष्ट्र हां पुर्णपने विखुरला आहे.

  • @maheshsalunke9010
    @maheshsalunke9010 2 года назад +1

    माझा राजा होताच देवा पेक्षा महान म्हणूनच राजे पुन्हा यावेत. जय शिवराय 🚩🚩🚩🚩♥️♥️♥️

  • @ganeshbhandwalkar9147
    @ganeshbhandwalkar9147 3 года назад

    खुप आवडला पन आत्ताचं युद्ध हे ऊद्योजकांचं आहे तर माझ्या मराठी मर्दानी आता आपल्याला आपले व्यवसाईक राज्य मोठे करून मर्दानी दाखवायची वेळ आली आहे आपापसात भांड्याच्या आपल्या आपणास भांडन्यामुळे आपले मराठी साम्राज्य लोप पावत चालले आहे ते आपल्याला वाढवलेच पाहीजे

  • @powerfulandmotivationalvid7103
    @powerfulandmotivationalvid7103 3 года назад +8

    डोळे भरून आले राव,, जय भवानी जय शिवाजी

  • @dashrathpatil5455
    @dashrathpatil5455 3 года назад +11

    छ.शिवरायाच्या नावानं, हर हर महादेव. 🙏

  • @udaypatekar
    @udaypatekar 3 года назад

    खुप भारी, काय होते आमचे महाराज आणि त्यांचा न्याय.
    अशीच माहिती कायम मिळत रहावी ही विनंती.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ajaygaikwad9551
    @ajaygaikwad9551 4 месяца назад

    जय शिवराय!!!
    स्वराज्यात चुकीला माफी नाही...
    जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @sureshbandpune920
    @sureshbandpune920 2 года назад

    खरच दादा डोळ्यात पिनी आले महाराजांनी आपल्या साठि खुप काही करुन गेलेत ते आपन 100जन्म घेऊन ही महाराजांचे ऊपकार फेडू शकणार नाहीत जय भवानी जय शीवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 3 года назад +1

    हा व्हीडीओ अप्रतिम आहे आणि अशांच प्रसंगांचे व्हीडीओ सादर करणे हीच छत्रपती शिवाजी महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

  • @sahebraokasabe9029
    @sahebraokasabe9029 3 года назад +1

    राजेच ते
    तेच करू शकतात
    एकमेव राजे छत्रपती शिवराय

  • @आर्यन-ट4म
    @आर्यन-ट4म 3 года назад +23

    धन्य हो विरांगणा मल्लमादेवी।

  • @maheshvadtile777
    @maheshvadtile777 2 месяца назад +1

    असा राजा बोलल्यावर अंगावरती काटे येते श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sandhyadhabale-shete2999
    @sandhyadhabale-shete2999 2 года назад +1

    छान छान व्हिडीओ आहे

  • @ajaymourya7819
    @ajaymourya7819 3 года назад +3

    अता देशाला पुन्हा शिवाजी महाराजा पाहिजेत चाईना आणि पाकिस्तान त्यांना नसतनाभूत करण्यासाठी देशाला वाचण्यासाठी या महाराज पुन्हा एकदा जन्म घ्या महाराज जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sagarsir3660
    @sagarsir3660 3 года назад +8

    नीतिशास्त्र व न्याय ही छत्रपतीशिवरायांच्या विचारांकडे नतमस्तक होते...!🙏🙏🙏

  • @ganeshdandkar3163
    @ganeshdandkar3163 2 года назад

    शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही you tube च्या माध्यमाने जगातील समजापुढे मांडतात
    खुप खुप धन्यवाद

  • @mamta7614
    @mamta7614 3 года назад +4

    Aisa Raja hone nahi. Khup sundar

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 3 года назад +4

    छत्रपती शिवाजी महाराज हे उगमस्थान आहे..त्यांनीच पहिल्यांदा परकियांना खरे खुरे यशस्वी चॅलेंज केले..त्यांची बरोबरी कुणाशीच होऊ शकत नाही.. त्यांच्या पासूनच प्रेरणा घेऊन पुढे हजारो देशभक्त घडले...त्यामुळे छत्रपती शिवराय हे अद्भूत अवतारी पुरुष आहे..त्यांच्यापेक्षा मोठे कुणीच नाही आणि होणारही नाही...जय शिवराय...

  • @maheshjeswal3267
    @maheshjeswal3267 2 года назад +1

    Nice information sir about legend shiv Chhatra pati Shivaji Maharaj,jay Shivray 🚩

  • @shouraysugandhiprodoct
    @shouraysugandhiprodoct 2 года назад

    खूप छान! माहीत नसलेला इतिहास आपण समोर आला

  • @ratanakarmudholkar5903
    @ratanakarmudholkar5903 3 года назад +7

    "आशिच सुंदर असती आई आमची आम्ही ही सुंदर निपजलो असतो"वंदिले छत्रपती.🙏👍

  • @mrabhi100k
    @mrabhi100k 3 года назад +1

    🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
    त्याकाळी परस्त्रीच्या पद्रावर हात ताकने गुन्हा होता,
    आज स्त्रियांना पदर घ्यायचा उपदेश देने सुद्धा गुन्हा आहे।

  • @pandurangjadhav9263
    @pandurangjadhav9263 3 года назад +6

    एकदम भारी माहिती आहे जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🚩🚩

  • @maheshdada6482
    @maheshdada6482 3 года назад +5

    मुजरा राजे मुजरा...खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात...नाहीतर आजकालचे सत्ताधारी... दाढ्या वाढवून शिवरायांसरखे दिसता येईल पण चरित्र कुठे आहे...जनता उपाशी आणि राजकारणी तुपाशी...

  • @manojdeshmukh8937
    @manojdeshmukh8937 3 года назад +15

    अनंत नमस्कार माझ्या राजाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 3 года назад +9

    Chatrapati shivaji maharaj ki jai 🙌🙏🌺⚔️🗡️🛡️

  • @nileshpatankar3260
    @nileshpatankar3260 3 года назад +12

    इतिहासात अशा अनेक घटना महाराजांच्या विषयी घडलेल्या आहेत जिथे महाराजांनी फक्त न्याय केला आहे. अन्याय करणाऱ्याला कडक शासन केलं आहे. अशा घटना आणि प्रसंग Invictus च्या माध्यमातून समजतात . खुप चांगली माहिती मिळाली.

    • @pramodkharat5789
      @pramodkharat5789 3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद नीलेश... तुमची प्रतिक्रिया नक्किच आमच्यासाठी encourage करणारी आहे... 🙏

    • @BHAGYASHRI.MHETRE.
      @BHAGYASHRI.MHETRE. 3 года назад

      वा अस राज्य शासन आता पाहिजे

  • @vaishnavisankpal9366
    @vaishnavisankpal9366 2 года назад

    अतिशय सुंदर आणि उत्तम, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज कि जय. 🙏🚩👌

  • @madhurashrikant9228
    @madhurashrikant9228 3 года назад +10

    व्हिडिओ अगदी सुंदर आहे.... आणि पुरावा सहित आहे हे त्यात आणखी छान कारण काही लोक आहेत की ... याला पुरावा काय.... म्हणणारे.....
    जय भवानी जय शिवाजी जय शंभु राजे

  • @YoursLilAnanya
    @YoursLilAnanya 2 года назад

    खुप सुंदर प्रसंग सांगितला आहे... धन्यवाद 🙏

  • @ManishAPimple
    @ManishAPimple 2 года назад

    Wa far chan ...asa hawa raja ..maza raja .. Chatrapati Shivaji .. Janta raja ..jai hind vande matram jai maharashtra

  • @amarsarnobat5374
    @amarsarnobat5374 3 года назад +1

    Maza Ekach Raja 🙏🚩

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 3 года назад

    फारच अनमोल व इतके दिवस माहिती नव्हती ती माहिती दिली धन्यवाद

  • @nisargrang6289
    @nisargrang6289 3 года назад +6

    रणजीत, इतिहासाचा एक उपेक्षित भाग आपण व्हिडिओच्या माध्यमातून मांडला आहे. सोपी व अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आपण यशस्वी झाला आहे. असेच खरे शिवाजी जनतेपर्यंत पोहोचवू या.

    • @ranjit484
      @ranjit484 3 года назад +1

      तोच उद्देश ठेऊन हे चॅनल आम्ही चालू केलं आहे. आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल खूप खूप आभार!

  • @ujvalatakale3574
    @ujvalatakale3574 3 года назад +7

    मुजरा राजे मुजरा तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 года назад

    🙏अतिशय चांगली माहिती दिली आहे। असे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नितीवान राजे पुन्हा होणे नाही आज महाराजांची खरी गरज होती। महाराज आपण परत जन्म घ्या जय भवानी माता जय राजमाता जिजाऊ माँसाहेब जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज।🙏

  • @shubhshinde4438
    @shubhshinde4438 3 года назад +50

    The greatest God of all time

  • @raj_ronge
    @raj_ronge 3 года назад +5

    मी असाच एक पराक्रम सांगणारा चॅनेल शोधत होतो असेच व्हिडिओ अजून बनवा आणि आताच्या पिढीला पराक्रमाची जाणीव करून द्या .
    जय महाराष्ट्र जय शिवशंभू 🚩🚩

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  3 года назад +2

      खूप खूप धन्यवाद! नक्कीच तुम्हाला या चॅनल वर असे व्हिडीओ पाहायला मिळतील

  • @Grtindian
    @Grtindian 2 года назад

    म्हणूनच सच्चे मराठी मांणस "जय भवानी,जय शिवाजी" अशी डरकाळी फोडतात. (ठाकरे शिवसेनावाले लोक नव्हेत)

  • @yogesh1374
    @yogesh1374 2 года назад

    छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो

  • @vasanthingane4832
    @vasanthingane4832 2 года назад

    शुर आमचे शिवाजी राजे ज्याला सच्चा राजा म्हणतात जय शिवाजी परत एकदा आवतार घ्या आजच्या मावळ्यना कस माझे राज्य होते

  • @vikaswadekar5632
    @vikaswadekar5632 2 года назад

    फारच छान माहिती दिलीत आभार
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @seemasalunke5829
    @seemasalunke5829 2 года назад +1

    छत्रपती शिवछत्रपती महाराज की जय मला आभिमान आहे तुमचा राज

  • @colorssarts8069
    @colorssarts8069 2 года назад +1

    माज्या महाराजाच चरित्र इतक शुद्ध आहे कि त्यातील थोडे जरी गुण आत्मसात केले तरी संपूर्ण चित्त शुद्ध होते 🙏

  • @shivrajparit1135
    @shivrajparit1135 3 года назад +6

    Khatarnak Story tumhi ti Khup sundarpane mandali aahe. Jay Shivray 🙏🙏

    • @ranjit484
      @ranjit484 3 года назад

      Thanks a lot for your support

  • @rahulaaki7950
    @rahulaaki7950 2 года назад

    ह्या पुर्थ्वी वर दैवत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज जी आहे 💐💐🙏🏻🙏🏻

  • @8txj45
    @8txj45 2 года назад +1

    चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असणार.

  • @colorssarts8069
    @colorssarts8069 2 года назад +3

    अभिमानान वाटतो मला माझ्या राजाचा 🙏🙏🙏

  • @gnyandevkshirsagar
    @gnyandevkshirsagar 3 года назад +13

    Excellent, outstanding Chatrpati Shivaji Maharaj was the Greatest Maratha King in the History of mankind. JAY SRI RAM

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 3 года назад +1

    शिवाजी महाराज हे एक महान राजे होते

  • @dipeshpatil978
    @dipeshpatil978 2 года назад

    मन धान्य झाले तुमचे खुप खुप आभार

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 2 года назад

    ऐसा माझा राजा दुजा होणे नाही..जय शिवराय जय शंभुराजे

  • @sanjaypatil2109
    @sanjaypatil2109 2 года назад

    🚩न भूतो न भविष्यती 👍छत्रपती शिवाजी राजे साक्षात देव होते.असा न्याय माणूसकीच ज्वलंत ऊदा.खासकरून स्त्री बापतीत तर दे़वच.मोघलांची शत्रूची अपार सुंदर स्त्री का असेना तिला ही आई शब्द वापरून तीला सही सलामत तिच्या घरी पाठ़विणारे हे काही साधी गोष्ट नव्हे. खरा रयतेचा आमचा राजा,छत्रपती शिवाजी महाराज व राणी मलम्मा ला ही मानाचा मुजरा.🚩🙏🙏

  • @लवकुमारमहाराजन

    राजे आहेत तेच छत्रपति शिवराय आमचे। हर हर महादेव।

  • @rameshyadav577
    @rameshyadav577 3 года назад +10

    Khupach chhan 👌

    • @ranjit484
      @ranjit484 3 года назад

      Thank you so much.

  • @ठोंबरेप्रसाद
    @ठोंबरेप्रसाद 3 года назад +1

    दैवत शिवशंभू राजे 🚩

  • @CMulye
    @CMulye 3 года назад +2

    माहिती दिल्याबाबत धन्यवाद

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 2 года назад

    शिवराय तुमच्या देवत्वाला मानाचा मुजरा राजे🙏🏻🚩

  • @hindaviSwaraj123
    @hindaviSwaraj123 3 года назад +9

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️ या व्हिडिओ मधे लिंगायत आणि मराठा यांची एकजूट दाखवण्यात आली 🙏🙏🙏

  • @anitashinge6783
    @anitashinge6783 2 года назад

    जेव्हा स्त्रियांना मानसन्मान मिळते सुरक्षितता मिळते तेव्हाच त्यांच्या हातून चांगले कार्य हाती घेऊन ते तडीस जाते

  • @kisanbhagat5702
    @kisanbhagat5702 2 года назад

    🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी 🚩🚩कर्नाटक बेळगाव जिल्हा

  • @susmitmagar3193
    @susmitmagar3193 3 года назад +264

    संभाजी राजे ना विसरून कसे चालेल plz त्यांचा पण कीर्ती चा असाच विडिओ बनवा 🙏

    • @ranjit484
      @ranjit484 3 года назад +15

      छत्रपती संभाजी महाराजांवर देखील आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत.
      जय शंभूराजे

    • @purnanandmohite5231
      @purnanandmohite5231 3 года назад +6

      बरोबर आहे

    • @prakashdarge4296
      @prakashdarge4296 3 года назад +4

      मी मी

    • @kunalbhujbal199
      @kunalbhujbal199 3 года назад +4

      Ha . Please 🥺💐

    • @Motobunny04
      @Motobunny04 3 года назад +5

      Barobar bola bhava shambhu Raje badal jasta kaun bolat ka nahi

  • @सुधाकरपाटील-ह8र

    खुपच छान असे व्हिडीओ टाकत चला म्हणजे अमच्या ज्ञानात भर पडेल

  • @bhagvanpawar8814
    @bhagvanpawar8814 3 года назад +2

    "Jay Shiwaj ,Jay Bhawani ".
    Rakshabandhan parwache prasangawar anokhi bhet moleskin.
    Dhanywaad.
    Dhule.. Maharashtra.

  • @ramrajedhamalepatil5104
    @ramrajedhamalepatil5104 3 года назад +4

    जय भवानी, जय शिवराय...!!🚩🚩

  • @yogesh1374
    @yogesh1374 2 года назад

    शिवाजी महाराजांचा विजय असो
    मानाचा मुजरा......🙏

  • @yuvrajagalaweaglaveyuwraj135
    @yuvrajagalaweaglaveyuwraj135 2 года назад

    महाराजाना आमचा मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय जय शिवराय

  • @ct66avinashkadu17
    @ct66avinashkadu17 3 года назад

    आई भवानी कुपेणे शिवाजी महाराज यांचे विचार असे होते

  • @bhagavtdake5083
    @bhagavtdake5083 3 года назад +2

    वा खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 3 года назад +29

    This video through light on the love and affection chatrapati shivaji maharaj had with women ,his action of punishment to very close relatives who tried to touch queen channamma in different ways would be remembered for thousands of years. Great, great, shivaji, salute to him.

  • @yogeshmhatre2353
    @yogeshmhatre2353 2 года назад

    छ्त्रपती शिवाजी महाराजांचं विजय असो
    जय भवानी जय शिवाजी