शिवाजी महाराजांनी रायगड कसा जिंकला? l Chandrarao More | Shivaji Maharaj Status |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2022
  • शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आड येणाऱ्या लोकांच्यात काही स्वकीय देखील होते. त्यातला एक होता जावळीचा चंद्रराव मोरे. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. शिवरायांनी अखेर त्यांच्याच पद्धतीने मोऱ्यांचा काटा काढला. आणि स्वराज्याला आपली राजधानी मिळाली.
    #shivajimaharaj #maratha #chandrarao #more #swarajya #maharashtra #imaharashtra
    आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर - • [Marathi] The story of...
    • [Marathi] This 32 year...
    • [Marathi] Shivaji Maha...
    • हमास बद्दल सर्व काही |...
    • शिवाजी महाराजांनी स्व...
    • 15 ऑगस्ट 1947 चा भारत ...
    • 1965 भारत पाकिस्तान यु...
    • महाराणी येसूबाईंना मरा...
    • संभाजी राजांच्या हत्ये...
    चॅनल ला Subscribe करा ruclips.net/channel/UCVjq..
    वाचलेच पाहिजेत अशी काही ऐतिहासिक चरित्रग्रंथ!
    amzn.to/2YuAUkR छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कृ अ केळुसकर
    amzn.to/3jKaAet Shivaji and his times- Jadunath Sarkar
    amzn.to/3jLcLyE शककर्ते शिवराय- विजय देशमुख
    amzn.to/38JI5r7 ज्वलज्वलनतेजस संभाजी- सदाशिव शिवदे
    amzn.to/3tl6xsy संभाजी- विश्वास पाटील
    amzn.to/3kVzeIJ रणरागिणी ताराराणी - सदाशिव शिवदे

Комментарии • 218

  • @prakashraomore7565
    @prakashraomore7565 2 года назад +21

    चंद्रराव मोरे हे महाराजाच्या अगोदर राजे समजत होते, हे तेव्हा चूक नव्हतेच.कोणताही माणूस स्वतः ताहाचे ऐवढे मोठे पण लगेचच सोडून चाकरी करणे शक्य नव्हते. राजे नंतर महाराज झाले, तरी पण मोरे नीं साथ दिली असती तर चित्र वेगळे दिसले असते, पुढे मानाजीराव मोरेनी महाराजाना चांगली साथ दिलेली आहे.

    • @user-zn4yq8zk8g
      @user-zn4yq8zk8g Год назад

      चुप कर गदार

    • @Aniket_More609
      @Aniket_More609 Год назад +1

      Bhavki .. more cha itihas ajun nit baher ala nahi...jr more itke gaddar hote..tr amche purvaj more sainyat naste ..

    • @omkarmohite5721
      @omkarmohite5721 Год назад +4

      मोरेंचा चुकीचा इतिहास सांगितला जातोय हे कुठ तरी थांबल पाहिजे.

    • @user-gb2cg2eu2e
      @user-gb2cg2eu2e 4 месяца назад

      0:41
      😊
      Myselfdr7.​@@omkarmohite5721

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 2 месяца назад

      ​@@Aniket_More609मोरेंचा चुकीचा इतिहास सांगतायेत,

  • @sagarmore2375
    @sagarmore2375 2 года назад +16

    जय शिवराय 🚩🙏 चंद्र रावांच्या चुकिमूळे आज सर्व मोरे घराण्याला दोषी ठरवून नका.
    आम्ही मोरे महाराजांचे मावळे आहोत.आणी महाराज आमचं श्रध्दा स्थान आहेत 🚩🙏आमची निष्ठा महाराजांच्या गादीशी आहे.🚩🙏जय भवानी जय शिवराय 🙏🚩

    • @navnathpawar9640
      @navnathpawar9640 2 года назад +1

      barobar

    • @user-zn4yq8zk8g
      @user-zn4yq8zk8g Год назад

      मग तुम्ही ब्राम्हण समाजाला target करतात ते चालत का रे

    • @sagarmore2375
      @sagarmore2375 Год назад

      @@user-zn4yq8zk8g जो कोणी स्वराज्या साठी आपल्या प्राणांची आहुती दिली.मग तो कोणत्याही समाजाचा असो यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.समजल काय रे..जय शिवराय 🙏

    • @user-zn4yq8zk8g
      @user-zn4yq8zk8g Год назад

      @@sagarmore2375 तुम्ही फक्त ब्राम्हणालाच विरोध करतात त्यांची बरोबरी नाही करु शकता ना म्हणून जळतात त्यांच्यावर तुम्ही

    • @sagarmore2375
      @sagarmore2375 Год назад +2

      @@user-zn4yq8zk8g अरे माझा सोन्या.मी स्वतः हिंदू मराठा आहे.माज आहे मला क्षत्रिय असल्याचा . आम्हाला कोणावर जळायची गरज नाही.आणी तु हे तुझं प्रवचन दूसरीकडे कुठे दे मला नको शिकऊ.

  • @psm4727
    @psm4727 2 года назад +28

    शूर पराक्रमी बाजी प्रभू देशपांडे हे चांद्रराव यांचे सरदार होते पाहिले ,राजांनी त्यांनाच जवळीतील पराक्रम बघून जीवदान दिले आणि आपला सरदार म्हणून ठेवले।।

    • @ravirajmane1716
      @ravirajmane1716 2 года назад

      मी वाचलं होतं ते सरदार बांदल यांच्याकडे नोकरीस होते. पावनखिंड संग्रामाच्या वेली बां दल यांनी घोडखिंडीत थांबायचे ठरले त्यावेळी बाजीप्रभू यांनी लढाईची जबाबदारी स्वतःवर घेतली त्यावेळी त्यांच्यासमवेत बांदलवाडीतील अदमासे चारशे ते पाचशे बांदल घराण्यातील शूर मावळे होते ते सर्व शहीद झाले

    • @darshsamant1452
      @darshsamant1452 2 года назад

      🥲 मुरारबाजी देशपांडे ते! बाजीप्रभू नव्हेत 🙂

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 2 года назад +50

    मला नक्की माहीत आहे, महाराजांना अशी आपल्याच माणसावर कारवाई करताना देखील वेदना झाल्या असतील, जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 2 года назад +1

      नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
      हे ही पहा,
      ruclips.net/video/7Ac1zfAq9zQ/видео.html

    • @bharatshirsath8718
      @bharatshirsath8718 2 года назад +1

      Tumhala kas mahit

    • @onlynature-ashok3659
      @onlynature-ashok3659 2 года назад +1

      मोरे तुमचे नातलग आहेत,
      हे खरे आहे का?

    • @kafhir1
      @kafhir1 2 года назад

      More tujha aaiche thokya hota kaa? Baylya Ajay

    • @sagarmore2375
      @sagarmore2375 2 года назад +1

      आम्ही मोरे.मण त्याही आधी आम्ही महाराजांचे मावळे आहोत.महाराजांच्या गादीचा इमाण बाळगतो...🙏 चंद्र रावांच्या चुकिमूळे आज सर्व मोरे घराण्याला दोशी ठरवू नका🙏🙏🙏🚩🚩

  • @santoshdixit6041
    @santoshdixit6041 2 года назад +5

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय.शिवाजी महाराज म्हणजे प्रत्यक्ष शिव अवतार आहेत. जय भवानी जय शिवाजी राजे.

  • @PravinMohite
    @PravinMohite 2 года назад +22

    आजहि असेच बरेच आपलेच हिंदू धर्नाच्या व महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या विरोधात आहेत ! बेवडी ब्रिगेड हि त्यातलीच एक ..

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 2 года назад +4

      जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
      हे ही पहा,
      ruclips.net/video/7Ac1zfAq9zQ/видео.html

    • @ajitgaikwad5707
      @ajitgaikwad5707 2 года назад +1

      ब्रिगेडी तर शरद पवारांनी पाळलेली हिंदुविरोधी कुत्रे

    • @PravinMohite
      @PravinMohite 2 года назад +3

      @@nikhilmore6305 nakkich .. 1 more gaddar hote mhanun Sagal more gaddar nahit.. tasech 1ka Bramhnane kahi kele mhanje sarv gaddar nahit .. brigedi hi pawaracha virus aahe

    • @onlynature-ashok3659
      @onlynature-ashok3659 2 года назад +3

      अरे, तो कृष्णाची भास्कर कुलकर्णी कोण होता,
      जरा त्याच्या बद्दल जरा सांगा,

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 Месяц назад

      ​@@onlynature-ashok3659 😂

  • @surekhakendre3582
    @surekhakendre3582 2 года назад +8

    अतिशय सुंदर सर,शिवरायांचा पराक्रमी इतिहास अशा प्रेरणादायी व्हिडीओ मधून नवपिढीला पोहचवीत रहा.
    आपले खुप खुप धन्यवाद.
    जय भवानी, जय शिवाजी.

  • @ashoknath2737
    @ashoknath2737 2 года назад +4

    🚩अलख निरंजन। 🕉नमो आदेश।

  • @omkarsalunkhe2586
    @omkarsalunkhe2586 2 года назад +8

    Jay shivraay Jay maharana pratap

  • @pramodpawarthanks5492
    @pramodpawarthanks5492 Год назад +3

    छान माहिती -चंद्राराव मोरे या पूर्ण घराण्यांची गद्यारी महाराजा विरुद्ध होती हे ह्या व्हिडीयो वरून कळते

  • @swapnilpatil2897
    @swapnilpatil2897 2 года назад +2

    खूपच छान.... असाच कार्य चालू असुंदे.... आपणास पुण्य लाभो..... आई जगदंबे चरणी हीच प्रार्थना..... 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @sikandarsikandar6721
    @sikandarsikandar6721 2 года назад +9

    Jay Shivray 🙏

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 2 года назад +5

    व्हिडियो अत्यंत आवडला भाऊ.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏 विडिओ लोकांपर्यंत पोहोचवा

  • @user-sb4jv7ew8d
    @user-sb4jv7ew8d Месяц назад

    जय भवानी जय शिवाजी

  • @ajaypatil8501
    @ajaypatil8501 2 года назад +3

    🚩 जय शिवराय 🚩

  • @tgravangaming2347
    @tgravangaming2347 2 года назад +4

    जय शिवराय

  • @sagarkuril5406
    @sagarkuril5406 2 года назад +15

    कोई भी हो मेरे राजा ने सबको धुल चटाई chatrapati shivaji Maharaj ki jay

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 2 года назад

      नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
      हे ही पहा,
      ruclips.net/video/7Ac1zfAq9zQ/видео.html

    • @sudarshanarsod3854
      @sudarshanarsod3854 2 года назад

      जय🚩🚩

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 2 года назад +3

    खुप छान वर्णन

  • @nileshdabholkar8190
    @nileshdabholkar8190 2 года назад +5

    जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @ganeshdandkar3163
    @ganeshdandkar3163 2 года назад +4

    सुंदर

  • @incredibletravelfood2133
    @incredibletravelfood2133 2 года назад +5

    Jay bhavani, Jay shivaji🙏🙏🚩🚩

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 2 года назад +2

    जय भवानी जय शिवराय हर हर महादेव

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻

  • @priyadesai7094
    @priyadesai7094 2 года назад +4

    एकच नंबर श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी

  • @house-property-
    @house-property- 2 года назад +1

    Jai महाराष्ट्

  • @pradipkapse2993
    @pradipkapse2993 2 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @rjpatil
    @rjpatil Год назад +1

    जय शिवराय 🚩

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 2 года назад +1

    बहुत अच्छी जानकारी, धन्यवाद ।

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 2 года назад +1

    Jay Bhawani Jay Shivaji 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @Smoki.95
    @Smoki.95 2 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज की जय 💓❤️🙏❤️💓

  • @satishtumbada6819
    @satishtumbada6819 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे 🙏 जय भवानी 🚩जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @nandkumartiwari6332
    @nandkumartiwari6332 2 года назад +1

    Jay Shivaji

  • @gauravd.jagtap3177
    @gauravd.jagtap3177 2 года назад +1

    Jay shivray❤

  • @kunalmodak8323
    @kunalmodak8323 2 года назад +1

    Very nice information Jay🙏 Shivaji maharaj

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 3 месяца назад

    छान

  • @suyogsudake7272
    @suyogsudake7272 2 года назад +2

    Chhatrapati Shivaji maharaj

  • @ajitnambiar4758
    @ajitnambiar4758 2 года назад +3

    Beautiful narration!

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Khoop...Sundar.....

  • @shitalkurade6493
    @shitalkurade6493 2 года назад

    Jai Shivaji Maharaj

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 2 года назад +2

    Akadam chhan

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад +1

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻

  • @mandeomakar099
    @mandeomakar099 2 года назад +1

    Jay shivaji Jay bhavani 🚩✨

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha 2 года назад +3

    मुरारबाजी देशपांडे हे सुध्दा चंद्रराव मोरे यांचे सेवक होते ते सुध्दा पुन्हा छत्रपती शिवाजीमहाराज यांना येऊन मिळाले

  • @Grace-Incredible
    @Grace-Incredible 2 года назад +1

    छान माहिती !

  • @rahulsonavane5594
    @rahulsonavane5594 2 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @prakashmorey277
    @prakashmorey277 2 года назад

    Kya baat hai jabardast sir

  • @manojshedge602
    @manojshedge602 Год назад

    खूप छान माहिती.

  • @deepakshinde1006
    @deepakshinde1006 Год назад

    Jay Shivrai 🙏🙏

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi Год назад

    मानल बुवा...या इंग्रज लोकांना...दुसऱ्या देशात येत,येथील किल्ले काबीज करून नंतर पूर्ण देश काबीज करणे...खूप मोठे काम आहे...

  • @dhananjaybande9419
    @dhananjaybande9419 2 года назад

    Jay Shivaji Jay Bhavani

  • @chiwukulakrishnamurthy2044
    @chiwukulakrishnamurthy2044 2 года назад

    Ek khoop "Stutya" prayatna!! Asha khoop Aitihasik ghatana aahet!
    Ashsch prakare jaroor
    mandat raha!!

  • @neerajkamthe3331
    @neerajkamthe3331 2 года назад +3

    🙏🙏👍👍💐💐

  • @vilasthengil2032
    @vilasthengil2032 2 года назад +1

    Very good

  • @shardagovindwar6924
    @shardagovindwar6924 Год назад

    Jay Bhavani .

  • @SanjayYadav-cx2oo
    @SanjayYadav-cx2oo 2 года назад +2

    Mast

  • @faltoonbaatein1881
    @faltoonbaatein1881 Год назад

    SHIVAJI MAHARAJ IS GREAT, JAI BHAVANI, JAI SHIVAJI, JAI MAHARASTRA, THANK YOU

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 2 года назад

    विशेष माहिती

  • @zee__x__gamer7767
    @zee__x__gamer7767 2 года назад

    JAY SHIV RAI

  • @mangeshghalme2711
    @mangeshghalme2711 2 года назад +3

    🙏🙏🙏🙏

  • @sandeepmore3336
    @sandeepmore3336 2 года назад +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @madhukargadhve6352
    @madhukargadhve6352 2 года назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद दादासाहेब🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 2 года назад

    🙏🏼🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼👑👑 Maharaj 🙏🏼

  • @mohankalal3403
    @mohankalal3403 2 года назад +1

    👌

  • @jaykale4165
    @jaykale4165 2 года назад +2

    Khup chaan

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад

      धन्यवाद

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 2 года назад

      आयुष्यभर खोटा इतिहास सांगून फुटकळ वहावा मिळवू नका. इतिहास बखर वाचा. खोट्या इतिहासात वीर घराण्यांचा इतिहास लपवू नका. याच घराण्याने पुढे मराठे शाहीची आखेरपर्यंत सेवा केली. लिंक पहा.
      ruclips.net/video/cBEzH-IDgxU/видео.html

  • @prakashmorey277
    @prakashmorey277 2 года назад

    Jabardast , great I proud u sir from america.

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 2 года назад +4

    🙏⛳🦁☘️❣️

  • @jotibakanbarkar2402
    @jotibakanbarkar2402 2 года назад

    जिजाऊ सुताचा जगुया आदर्श 🙏🚩

  • @sankethake742
    @sankethake742 2 года назад +1

    👌👌👌👌

  • @nileshambardekar8805
    @nileshambardekar8805 2 года назад

    Very nice video 👍👍

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 2 года назад

    Right 👍

  • @kishorgawde2495
    @kishorgawde2495 2 года назад

    👌👌🚩🚩🚩🚩👌👌

  • @varshabane2193
    @varshabane2193 2 года назад

    👌👍

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 2 года назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shriprasadkerkar5404
    @shriprasadkerkar5404 2 года назад +2

    Chan mahiti dili bau abhiman watla maharajanche vichar amha saglya hinduna ekatra anel pan aple gaddar marathe rajkarnat chandrarao moryapramane ahet tancha bandobasta karayala hawa. Jai bhawani jai shivaji.

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 2 года назад

      जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
      हे ही पहा,
      ruclips.net/video/7Ac1zfAq9zQ/видео.html

    • @sachinduduskar6494
      @sachinduduskar6494 2 года назад

      te moryanche rajya hote tyana te dayche nhavte mag te gaddar ka tya veles maharajanpeksha hi mote rajya hote tyanche mag te kase kay fuktat detil ka ladai tar honarch na jinkale tyana te milale tyat gaddar kase kay more kahitarich bolat jau naka tumche rajya ase kunala dile aste ka fukat

  • @ajaymore7152
    @ajaymore7152 2 года назад +1

    Nice👍

  • @vikaspawar8596
    @vikaspawar8596 Год назад

    सर मी इतिहासाबद्दल अनेक व्हिडिओ बघीतले पण तुमच्या व्हिडिओ नी माझी इतिहासाविषयी आवडत निर्माण केल्याबद्दल सर मी तुमचा आभार आहे.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद दादा आपल्या प्रतिक्रियेबद्दल. माझ्या उद्देशात सफल झाल्याची भावना येते मला

  • @ganeshgaikwad6277
    @ganeshgaikwad6277 2 года назад

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatrayjirvankar55
    @dattatrayjirvankar55 2 года назад

    Good sir

  • @sudhakarjadhav8583
    @sudhakarjadhav8583 2 года назад

    Unique

  • @shankarkumbhar8014
    @shankarkumbhar8014 2 года назад

    Far Chan mahiti dile

  • @user-hl5zi8qb9x
    @user-hl5zi8qb9x 2 года назад

    अपुरी माहिती आहे तुमची

  • @tgravangaming2347
    @tgravangaming2347 2 года назад +1

    १ नंबर

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 2 года назад

      आयुष्यभर खोटा इतिहास सांगून फुटकळ वहावा मिळवू नका. इतिहास बखर वाचा. खोट्या इतिहासात वीर घराण्यांचा इतिहास लपवू नका. याच घराण्याने पुढे मराठे शाहीची आखेरपर्यंत सेवा केली. लिंक पहा.
      ruclips.net/video/cBEzH-IDgxU/видео.html

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 2 года назад

      जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
      हे ही पहा,
      ruclips.net/video/7Ac1zfAq9zQ/видео.html

    • @ashokgole4013
      @ashokgole4013 2 года назад

      व्हिडिओ आवडला पण मोरे सरदार यांचा एकेरी उल्लेख नाही आवडला
      काही तरी भान असू द्या

  • @dattatrayjirvankar55
    @dattatrayjirvankar55 2 года назад

    Raised is the kingdom of freedom

  • @dattatrayjirvankar55
    @dattatrayjirvankar55 2 года назад +1

    Raigad is the kingdom of freedom

  • @pravindevkate4971
    @pravindevkate4971 2 года назад +5

    Kaka Maharajanchi hi alankarik bhasha konti hoti agdi kavyatmak ahe tyachyavar video banvun sangal kaa?🙏🏻

  • @gangadharingole7833
    @gangadharingole7833 2 года назад

    जावळी चे चंदराव मोरे.

  • @BingeMarathi
    @BingeMarathi 2 года назад

    job aur family ke security hogi tabhi to mentally aur physically strong rahenge

  • @kirankalamkar6091
    @kirankalamkar6091 2 года назад +4

    मोरे ( मोर्य ) हे पिढीजात राजे होते ...
    अस कोणता माणूस आहे जो स्वतःची जागा दुसऱ्या कोणाला देईल .... आणि एक लक्षात ठेवा त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले नव्हते... त्यामुळे साहजिकच विरोध हा होणारच होता ....
    जय चंद्रराव मोरे !!!!

    • @Indian__07
      @Indian__07 2 года назад +2

      हो समजतय पण आम्ही शिळीमकर ज्यांची लेक मोरेंना सून म्हणून दिली होती आम्ही विचार स्वराज्याचा केला मोरे आमचे पण नातेवाईक होते 👍

  • @kantilalshembade144
    @kantilalshembade144 Год назад

    शंतनु मोघे बेस्ट

  • @user-eq1lw1hf6p
    @user-eq1lw1hf6p 2 года назад

    Dada he tr jyotyaji ahet na

  • @pravinrajmane271
    @pravinrajmane271 2 года назад +2

    प्रतापगड हा मोरे यांचा होता

  • @aakardev4699
    @aakardev4699 2 года назад

    But who built this massive fort Raigad.? Plz give answer. Jai Maharashtra!

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад +2

      The fort was already there before shivaji maharaj but the fort that we see today was built by shivaji maharaj himself. Earlier it wasn't how it's today

    • @aakardev4699
      @aakardev4699 2 года назад

      @@Maharashtrahistory lile the video. good info... good for my study :) #JaiShivaji #JaiMaharashtra

    • @prakashmorey277
      @prakashmorey277 2 года назад

      Gaddar

  • @nikhilbhostekar3799
    @nikhilbhostekar3799 2 года назад

    Raigad tr maharaja hiroji indorkarani dil hot banun

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 Год назад

    No comment.

  • @siddhrajkidschannel1146
    @siddhrajkidschannel1146 2 года назад +4

    Make video on how Peshwa become dominant, what are the. Reasons , Chatrapati are only. For name ,& whole sole power comes to Peshwa , I want know &. Maharashtra also

    • @piyushpatil4655
      @piyushpatil4655 2 года назад

      Main and simple reason is that, when maratha Empire was spread and became very big , then there are lot of big commanders are in aarmy, at that time Chatrapati family decentors avoided to give military training to next Chatrapati decentors , and however they was started avoidation to involve in war , Because of Relax life style, because of they was don't need to going in war because of there was lot of commanders. And ( Chatrapati was SUPERIOR)
      And they started to avoid to keep contact between lower commanders,
      they was interested in conversation with only Peshwa.
      However belowed commanders like Gaikwad, Scindia ( who are directly connected with Peshwa like >> Chatrapati >> Peshwa >>> commanders.) was keeping contact to Peshwa not Chatrapati.
      But Peshwa was giving respect of superiority to CHATRAPATI.
      So later PESHAWA started to manage lower commander who was actually raja of malwa, Gwalior, badoda and nagpur.
      And PESWHA came in pictures.
      I hope you understood my meaning....
      CHATRAPTI was bacame like today's JUDGE of SUPREME COURT(only come in picture at the big conflict between not even ).
      And PESHAWA became like today's PM MODI.
      🙏

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 2 года назад

      जय जिजाऊ जय शिवराय 🚩 नक्कीच एका व्यक्तीच्या अडमुठेपणामुळे हे घडले असेल. परंतु पुढे याच घराण्यातील अनेक विरांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची आखेरपर्यंत साथ दिली. सरदार मानाजी मोरे यांचा साल्हेरचा महापराक्रम जे सातारा गादीचे पहिले सरसेनापती होते 1609 ते 1616, भानाजी मोरे, अमृतराव मोरे, म्हासाजी मोरे हे आणि अनेक मोरे पानिपतात गेले, आनंदराव धुळूप मोरे हे कन्होजी अंग्रेनंतर स्वराज्याचे अरमार सुभेदार झाले त्यांची समाधी ही विजयदुर्ग वर आहे जाऊन पाहावी. यांसारखे अनेक वीर मोरे घराण्याने स्वराज्याला दिले पण, इतिहासाकारांनी मुद्दामहून एकच चुकीची बाजू लावून धरली आणि खारा इतिहास बखरीत आणि अस्सल कागदपत्रांमध्ये नमूद असतानाही पुढे येऊ दिला नाही.
      हे ही पहा,
      ruclips.net/video/7Ac1zfAq9zQ/видео.html

    • @bhavyap590
      @bhavyap590 2 года назад

      Because Shahu was imprisoned for 18 years and when he returned, he didn’t know anything about his region. That’s how Peshwa became powerful

  • @sdv10in
    @sdv10in 2 года назад +6

    Brahmana dosh dena soppa ahe pan Chatrapati Shivaji Maharajana brahmana peksha Maratha samajanech jasta tras dilay he tumhi nakaru shakat nahit.

    • @yogiji2929
      @yogiji2929 2 года назад +3

      Ha khar aahe.. Pan jatitwadi aani muslim dharjin jhalelya maratha samjala kon sangnar..

    • @yogiji2929
      @yogiji2929 2 года назад +2

      Mi swataha maratha aahe... Aani mi jawalun muslim cha atyachar pahila aahe.. Pan maratha samaj kiwa jo pan bahujan samaj aahe yachya dokyat brahman wad jast pasarwla aahe.. Aani as chitra ubha kel aahe k muslim aple aahet aani bramhan parke.. Aani he kaam sambhji briged sarkhya sanstha ni kel aahe.. Pan yawar uttar mla milat nahi k.. He kadhi sampnar.. Aani kadhi apan akuand hindu honar

    • @psm4727
      @psm4727 2 года назад +3

      अफजल खान चा कोथळा काढल्या नंतर एक ब्राम्हण वकील खानाचा त्याने शिवाजी महाराज वर तलवारी ने वार केले हे विसरू नका

    • @yogiji2929
      @yogiji2929 2 года назад +3

      @@psm4727 aani afjhal khan kon hota te matra tumhi wisarla.. Jya sambhaji raja na hal hal karun marale tyanna tumhi wisarla.. Dam asel tr tyanchi jaat sanga aani jirwa tyanchi

    • @sdv10in
      @sdv10in 2 года назад +2

      @@psm4727 ahe Tikde afzhal khana Kade ek Brahman hota... pan ithe Ashtpradhan madala madye 7 Brahman hote. Chatrapti ni rajya karbhar ha konchya hatat dila.. Brahman hote mhanun konavar aanyay zhale nahit... maharajanchya pratek yudha madhye yukti Brahman ani Shakti Marathyachi hoti...
      Tumhi brigedi udya bolal Afzal khan changla hota bichra... mharajna Kay garaj hoti tyla maraychi....

  • @pandushedge6675
    @pandushedge6675 2 года назад

    रायगड किल्ला तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला होता

    • @digambarnaik7334
      @digambarnaik7334 Год назад +1

      रायगड किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला हे खरे आहे परंतु त्या अगोदर उंच जागाच होती नाव रायरी होते छत्रु पासून रक्सण करण्याची योग्य जागा होती तिच्यावर महाराजांनी सुंदर किल्ह्या बांधिला धन्यवाद

  • @riteshgaikwad5785
    @riteshgaikwad5785 11 месяцев назад

    B.A.S.Y la abhyas ahe chhatrapati shivaji maharaj

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Год назад

    अखेर महाराजांपुढे चंद्रराव मोरे संपलाच...विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात ते हेच

  • @tanmayjadhavrao5822
    @tanmayjadhavrao5822 2 года назад

    Maratha vs maratha for the first time

  • @dnyaneshwarjadhav1470
    @dnyaneshwarjadhav1470 2 года назад

    Shoorveer mavlyana manacha mujra