मी श्रीमान योगी वाचत आहे आणि वाचताना रणजित देसाई सरांचे शब्द असे आहेत की संपूर्ण चित्र डोळ्यापुढे उभे राहते मी प्रत्येक शिवरायांच्या मावळ्याला विनंती करतो की जीवनात एकदा तरी श्रीमान योगी वाचा आणि महत्वाचं म्हणजे ती अनुभवा खरा माणूस कसा असतो ते कळत आणि शिवाजी द मॅनेजमेंट गुरू का म्हणतात याचा खरा अर्थ कळेल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
Maharajanche varnan ani sampurna itihas Jay padhatine sangitla toh dolyansamor ubha rahila...apratim varnan kele tumhi dhanyawad Jai Jijau Jai Shivray Jai Shamburaje
उंबर खिंड ही खोपिली ते पाली या रस्तावर खोपिली जवळ 10 km वर imagika या पर्यटन स्थळा जवळ आहे, गाव उंबरे किंवा मुबई पुणे एक्सप्रेस वे वर खाला पूर टोल नाक्या जवळ आहे
Request to do detailed research , before making a vdo. Chatrapati Shivaji Maharaj was a highly intelligent human being. He saw to it, how to fight the large enemy , with few sardars , and cleverly planned to divert the route to unberkhend . Thx
रायबागण ही नांदेड मधील माहूरच्या सरदार उदाजीराम याची पत्नी होती. उदाजीराम हे सरदार लखुजीराजे जाधवराव यांचे मित्र होते. लखुजी आणि उदाजीराम यांचे नाव इतिहासात नेहमी सोबत घेतले जाते. तिचे खरे नाव सावित्रीबाई. तिला रायबागन हा खिताब औरंगझेबाने दिला होता. रायबागण म्हणजे राज्याची वाघीण ! महाराजांना तिच्याबद्दल आदर होता. तिने जन्मभर मुघलांची सेवा केली. अजुन माहितीसाठी varhadnama.blogspot.com laa bhet dya..
@@balasolakde8274 There are several things. 1. she was like family friend to Jadhavas and also to bhoslas. Though Shahaji maharaj and Lakhuji jadhavrao were rivals, there is no evidence of Shivaji Maharaj inheriting the rivalry. 2. According to some historians like YM Kale, she asked mercy of Chhatrapati Shivaji Maharaj in umberkhind by saying that “You are my Dharmapita.” 3. She was one of the valiant lady warriors of that era. We have several stories of Jijamata and her mother girijabai's valour. Maharaj might have seen her like that. 4. Her title. She was given a title of RaiBagan, the royal tigress. 5. She was also called as Pandita, perhaps because of her knowledge in various subjects. She was also from the previous generation of Shivaji maharaj. 6. According to some historians, like again YM Kale and YK Deshpande of Vidarbha itihas sanshodhan mandal, she might have mediated between maharaj and kahartalab Khan. There are also some theories of she helping maharaj secretly. But we don't have evidences for this theory. So unless we find something this is just a speculation, not fact. It takes a real character to respect a rival woman. Maharaj was undoubtedly one. You can also read me on प्रतीलीपी मराठी - रायबागन आणि छत्रपती शिवाजी महाराज” Har har Mahadev 🚩
परस्त्रीचा सन्मान करणे हे फक्त आपल्या महाराजांन कडून शिकावं...जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
🙏😇🙏 पर स्त्री ही माते समान मानणाऱ्या श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏😇🙏
खूप छान अफझलखान वधाचे वर्णन व सोबत सध्याच्या तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारे.
आमच्या थोर, महान, वीर छ. शिवाजी महारजांबद्दल अशीच माहिती देवून आजच्या पिढीला महाराजांच्या इतिहासा बद्दल ज्ञात करावे. धन्यवाद.
zeenews.india.com/marathi/world
विश्व News in Marathi, विश्व Breaking ... - Zee News
इतिहास सांगण्याची सर्वात उत्तम पद्धत। शांत आणि संयमी भाषा, प्रत्येक शब्द थेट ह्रदयाला भिडेल असा
Yes but panipat& scindia ghatana , krishna ghat सातारा माहिती द्यावी
Maharashtrache Parmeshwar Mhanaje Chhtrapati Shivaji Maharaj 🤗🇮🇳🇮🇳🇮🇳
खूपच सुरेख वर्णन केलं आहे महाराजांचं😅😅🙏 जय शिवराय🔥❤️
खुप छान माहिती आहे ,
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
😑😑😑😑😑😑😑😑😑⬆🇧🇲🇧🇳
मी श्रीमान योगी वाचत आहे आणि वाचताना रणजित देसाई सरांचे शब्द असे आहेत की संपूर्ण चित्र डोळ्यापुढे उभे राहते
मी प्रत्येक शिवरायांच्या मावळ्याला विनंती करतो की जीवनात एकदा तरी श्रीमान योगी वाचा आणि महत्वाचं म्हणजे ती अनुभवा
खरा माणूस कसा असतो ते कळत
आणि शिवाजी द मॅनेजमेंट गुरू का म्हणतात याचा खरा अर्थ कळेल
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
Dada mi 6 veles vachale aahe Shriman Yogi, jabardast kadambari
त्यापेक्षा केळुसकर गुरुजींचे वाचा
जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे हे काम फक्त आणि फक्त छत्रपती आणि मराठ्यांनी केल जय हिंद
मी सुद्धा होतो स्वराज्या त
मावळा शिवरायांचा ,हरहर महादेव
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
Jai jijau, jay shivray, Jay shambhuraje.
Tumcha aawaaj gambhir ahe.
Very nice.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
ग्रेट व्हिडिओ 👌
Jai jijau
Jai shivray.......
Bahirji Naik great spy! Jai Shivaji! Jai Jijamata!
Khupach chan vatal Dhanyavaad 🙏🙏
जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय हिंद जय महाराष्ट्र
हर हर महादेव
छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट इन वर्ल्ड
आपका काम बहोत अच्छा है
अगर आप हिंदी में भी वीडियो बनाए तो हम भी समाज सके ।
जय भवानी ।
जय शिवाजी ।
जी बिलकुल 🙏🙏🙏👍
@@--2128 शिवचरीत्रहिंदी मे भि होना जरुरी है ये शक करता राजा है
Jay sivray chava sambhu ani jijau ma sahebana manacha mujara👍👍🙏🙏🙏🙏
Amche.Daivat.Chh.Shivaji.Maharaj🙏🙏🙏
दैवत म्हणजे शिवराय आणि शंभुराजे
जय शिवराय जय शंभुराजे 🙏
अप्रतिम
जय शिवराय🚩🚩 💯🙏🔪⏩⏸⏮️
Jay shivaji
Love it .Jay shivaji 🙏
जय शिवराय 🚩🙏
तुमच नरेशन अप्रतीम आहे ... आवाज तर उर भरुन आणणारा आहे
धन्यवाद
जय शिवराय
The Great Shivaji Maharaj
raja असावा तर असा चाणाक्ष. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे. जय भवानी जय शिवाजी
राजाचे राजाआहे राजा शिवछत्रपती
Maharajanche varnan ani sampurna itihas Jay padhatine sangitla toh dolyansamor ubha rahila...apratim varnan kele tumhi dhanyawad
Jai Jijau Jai Shivray Jai Shamburaje
जय जिजाऊ जय शिवराय
🚩Jay bhavani Jay Shivaji🚩
🚩🙏जय शिवराय🙏🚩
Khup chan
जय शिवराय जय शंभूराजे 💕👑🌍
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय
शिवराय....
खूप छान माहिती
धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Jay bhawani jay shivaji jay sambhaji jay raanaaj🙏🙏🙏🙏
🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Good
Good
ॐनम:शिवाय
Jay shivray🚩🚩🚩
Jijamata Shivaji mhrjncha guru hotya
Jai shivray
जय शिवराय
जय भवानी 🚩
जय शिवराय⛳
जय हिंद 🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩
मठहदभशहशढन
जय भवानी जय छत्रपती शिवाजी
Painting far dkhne ahe ani mahiti tr tya pksha chan ,apla avj ani baground sound khub chan ahe
खूपच छान माहिती साहेब
आति सुंदर आंगावर
शहारे येतात
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Jay shivray
Great
जय भवानी जय शिवाजी
खुप छान माहिती
कीती लवकर नाती आटवतात यांना काय मस्त वाक्या आहे राजंच्या मुख मंडलातुन आलेले
एकदम मस्त भाऊ 💯👑😘
🚩Jagdamba🚩
Super
जय शिवराय 🚩
Nice information and video
Disnara dev mhnje maharaj
Asa raja punarupi hone Nahi.maharaj hi adishakti adimayechi denagi hoti.jai Bhavani, jai jijau, jai shivarai,
उंबर खिंड ही खोपिली ते पाली या रस्तावर खोपिली जवळ 10 km वर imagika या पर्यटन स्थळा जवळ आहे, गाव उंबरे किंवा मुबई पुणे एक्सप्रेस वे वर खाला पूर टोल नाक्या जवळ आहे
छान
छान माहिती... Subscribed 🌺
श्रीमान योगी 👌👌👌👌
Veer shivaji maharaj ki jai ho
Shivaji mhraja brobr smor ubh rahun yudhha kryla aurngya t dum nvhta
जय शिवराय
Jay bavani jay shivji
Shivray
🚩🚩🚩🚩👍👍👌👌👌
👌🙏
👌👌👍👌🚩👌👌🚩🙏🚩
❤️❤️
नेताजी पालकर यांचे गाव चौक हे खोपोली पनवेल जुन्या रस्तावर आहे तिथे त्यांचे घर आहे
I
🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे
येत्या ६ तारखेला शिवराज्य भिषेक येतोय Vdo बनवा एक आवडेल आम्हाला
जय शिवराय🩸⚔️⚔️
🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
राज मुजरा
सर रायबागण यांच्याविषयी सविस्तर सांगायला हव
🤺
Mast mitra🚩
SIR RAIBAGAN KON HOTI
ruclips.net/video/zZEHw49H9Jc/видео.html
Ok
मालीका पुन्हा एकदा लावा युटुबला
Good
Good
Shivaji Raje... 🙏Great...!
Amch gaav pan ithach. Ahe
Request to do detailed research , before making a vdo. Chatrapati Shivaji Maharaj was a highly intelligent human being. He saw to it, how to fight the large enemy , with few sardars , and cleverly planned to divert the route to unberkhend . Thx
रायबागन वर एक व्हिडिओ बनवा
होय नक्कीच
माहूर ते उंबरखिंड मधील शिवरायचे दर्शन पर्यंत चा पूर्ण इतिहास
B abarao. pa.
Jago hinduo jago
Jagdamb Jagdamb raje
4
Dislike karnyasarakh Kay chukich ahe ya video madhe...
रायबगन कोण आहे
स्त्री का पुरुष
Female
रायबागण ही नांदेड मधील माहूरच्या सरदार उदाजीराम याची पत्नी होती. उदाजीराम हे सरदार लखुजीराजे जाधवराव यांचे मित्र होते. लखुजी आणि उदाजीराम यांचे नाव इतिहासात नेहमी सोबत घेतले जाते. तिचे खरे नाव सावित्रीबाई. तिला रायबागन हा खिताब औरंगझेबाने दिला होता. रायबागण म्हणजे राज्याची वाघीण ! महाराजांना तिच्याबद्दल आदर होता. तिने जन्मभर मुघलांची सेवा केली.
अजुन माहितीसाठी varhadnama.blogspot.com laa bhet dya..
@@VinitVRaje why maharaj respect her
@@balasolakde8274
There are several things. 1. she was like family friend to Jadhavas and also to bhoslas. Though Shahaji maharaj and Lakhuji jadhavrao were rivals, there is no evidence of Shivaji Maharaj inheriting the rivalry.
2. According to some historians like YM Kale, she asked mercy of Chhatrapati Shivaji Maharaj in umberkhind by saying that “You are my Dharmapita.”
3. She was one of the valiant lady warriors of that era. We have several stories of Jijamata and her mother girijabai's valour. Maharaj might have seen her like that.
4. Her title. She was given a title of RaiBagan, the royal tigress.
5. She was also called as Pandita, perhaps because of her knowledge in various subjects. She was also from the previous generation of Shivaji maharaj.
6. According to some historians, like again YM Kale and YK Deshpande of Vidarbha itihas sanshodhan mandal, she might have mediated between maharaj and kahartalab Khan. There are also some theories of she helping maharaj secretly. But we don't have evidences for this theory. So unless we find something this is just a speculation, not fact.
It takes a real character to respect a rival woman. Maharaj was undoubtedly one.
You can also read me on प्रतीलीपी मराठी - रायबागन आणि छत्रपती शिवाजी महाराज”
Har har Mahadev 🚩
कार्तलब खान*
Ghjv