सुभेदार तानाजी मालुसरेंचा न ऐकलेला मजेदार किस्सा | पिलाजी पळतोस कुठं ? । संगमेश्वरची लढाई ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 55

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 3 месяца назад

    धन्य धन्य सुभेदार तानाजीराव मालुसरे आपल्याला वंदन।

  • @nathraokapse6276
    @nathraokapse6276 3 месяца назад

    खुप सुंदर सादरीकरण सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा 🚩🚩

  • @vishwasyadav-vi4mx
    @vishwasyadav-vi4mx 8 месяцев назад

    Jai Bhavani

  • @nitingodse77
    @nitingodse77 Год назад +1

    Great ........

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 10 месяцев назад +1

    इतिहासप्रबोधनकर 🙏🙏👍🚩जय शिवराय. जय shambhuraje🚩🚩🙏🙏

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 9 месяцев назад +1

    हिरोजी इटळकर आणि हिरोजी फर्जंद हे एकच व्यक्ती आहेत इंदुलकर नव्हे इटळकर आहे ते इतळ गावचे असे पुरावे इतिहासात आहेत

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 Год назад +1

    जय शिवराय

  • @rausahebchavanke5839
    @rausahebchavanke5839 10 месяцев назад +2

    त्रिवार मानाचा मुजरा 🙏

  • @sureshpashamwad2714
    @sureshpashamwad2714 2 года назад +1

    Her Katha farach sunder hoti .ashah Katha aikvit ja dhanyawad .

  • @nitingodse77
    @nitingodse77 Год назад +2

    , जय शिवराय .........❤

  • @Arun-wd6zx
    @Arun-wd6zx 2 года назад +14

    Every time you hear Tanaji's valour, you feel to hear more.
    " The real son of the motherland"

  • @chatrapatinchamawla7976
    @chatrapatinchamawla7976 2 года назад +1

    Ladhaiche Vartan kharokharach khupach chhan kele...Jana kahi dolyasamor chalu aahe ase....Ha upkram akhandit chalu thevava.....Hardik Shubhechha

  • @नामदेवमुळेपाटिल

    एकच नंबर जय शूर वीर तान्हाजी मालुसरे

  • @vishalshivarkar4293
    @vishalshivarkar4293 3 года назад +2

    नरवीर तानाजी मालसुरे

  • @DhirajKumar-vz3zl
    @DhirajKumar-vz3zl 3 года назад +5

    हि कथा छान होती👌👌👌 अतिसुंदर, अप्रतिम

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 Год назад +3

    सर खुप छान..मित्रांनो शब्द ऐकण्यासाठी कान आतुर झालेले असतात 👌👌🤝 🚩🚩

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 3 года назад +4

    राजधानी सातारा माझ राज माझ मावळ नाद स्वराज्यासाठी जगनेचा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sathisragivde7329
    @sathisragivde7329 3 года назад +1

    कडक

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 7 месяцев назад +1

    किरकिरे😂

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  7 месяцев назад +2

      मी मान्य करतो की मी किर-कीर करतो, पण सर माझे व्हिडिओ ऐकणे आणि अस्वस्थ होणे अनिवार्य नाही. मी तुमचा मत्सर समजू शकतो आणि मी तुमच्या भावनांचा आदर करतो.

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 3 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @pradippanchal3927
    @pradippanchal3927 2 года назад +3

    याला कथा म्हणू नका इतिहास आहे हा

  • @sagarudgire561
    @sagarudgire561 3 года назад +3

    Mast video aahe dada va va

  • @reshmanikam4568
    @reshmanikam4568 3 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @satishgurav1805
    @satishgurav1805 3 года назад +1

    छान आहे

  • @govindkakde839
    @govindkakde839 3 года назад +2

    Jai shivrai khup chaan mahiti dili sir

  • @sourabhtamchikar6700
    @sourabhtamchikar6700 3 года назад +1

    जय शिवराजी जय भवानी 🚩🚩🚩🚩

  • @deepakphalkephalke8909
    @deepakphalkephalke8909 3 года назад +4

    II जय शिवराय II

  • @SanjayPatil-bw6zl
    @SanjayPatil-bw6zl 3 года назад +1

    खूपच छान

  • @santoshbhagat5672
    @santoshbhagat5672 3 года назад

    🙏🙏🙏

  • @akshaykadam1349
    @akshaykadam1349 3 года назад +5

    🙏🙏👌👍👍

  • @pushpatekawade6178
    @pushpatekawade6178 3 года назад

    खूप छान महिती सांगितली

  • @anilmalusare2989
    @anilmalusare2989 10 месяцев назад +5

    सादरीकरण खूप आवडले त्रिवार मानाचा मुजरा सुभेदार तानाजी मालुसरे

  • @sameernaik7310
    @sameernaik7310 3 года назад +8

    Apratim apratim aani tumcha Awaaz pan.

  • @vikaskamble6678
    @vikaskamble6678 3 года назад

    Like truly history.

  • @sameernaik7310
    @sameernaik7310 3 года назад +4

    Very nice good.

  • @shivlalrajput9117
    @shivlalrajput9117 3 года назад +4

    Nice video

  • @kailaswaman5236
    @kailaswaman5236 2 года назад +1

    Shahaji,baddal,mahiti,dya

  • @sharadrawool4883
    @sharadrawool4883 3 года назад +1

    पाल्हाळीक कमी कराल तर बरे होईल।

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +5

      माननीय शरद साहेब, मला जसं निवेदन करता येतं तसं मी माझ्या मोडक्या तोडक्या शब्दांत करतो, मी फार सामान्य क्षमतेचा मनुष्य आहे . आपल्यासारख्या महाबुध्दिमान व्यक्तीने माझे व्हिडीओ ऐकण्यात आणि प्रतिक्रिया व्यक्त करून न मागितलेले सल्ले देण्यात आपला अनमोल वेळ व्यर्थ वाया घालू नये अशी नम्र विनंती. माझ्या किरकिऱया आवाजाचा तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मी अत्यन्त नम्रपणे माफी मागतो. आता आपण आपल्या तानसेनासारख्या सुरेल आवाजात स्वतः व्हिडीओ तयार करून स्वतःच ऐकत बसावेत अशी आणखी एक नम्र विनंती.

  • @DhirajKumar-vz3zl
    @DhirajKumar-vz3zl 3 года назад +3

    सर , जोधपूर चा राजा जस्वतसिंग राठोड याची दक्खन मधील कारकीर्द, त्यानी स्वराज्य विरोधात केलेल्या लढाया, या वरचा माहितीचा video टाका सर... please... त्या बद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे...

  • @umeshsolse1964
    @umeshsolse1964 3 года назад +7

    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे तुम्ही खूप छान माहिती देता आणि तुमचा आवाज खुप छान आहे ⛳

  • @ThrottleThrills-atz
    @ThrottleThrills-atz 3 года назад +1

    Hahaha

  • @mahadevmulik1248
    @mahadevmulik1248 3 года назад +10

    ऊर अभिमानाने भरून येतो.शिवरायांच्या अशा च कथा ऐकवत जा.

  • @SahilPatil-kw1zp
    @SahilPatil-kw1zp 3 года назад +3

    खूपचं छान 👌🏻👌🏻 तुम्ही सांगितलेला किस्सा हा जणू काही आपल्या डोळ्यासमोर घडतोय असा वाटते 👍

  • @yashwantbhosale668
    @yashwantbhosale668 3 года назад +2

    माप करा तो पिलाजी सणस होता. खोट्या कथा सांगू नका.

  • @purushottamwarade3739
    @purushottamwarade3739 3 года назад +5

    आवडले आणि सादरीकरणही

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 3 года назад +1

    माहिती खूप सुदंर🙏🙏 जय शिवराय🙏🙏

  • @ankushtehale9170
    @ankushtehale9170 2 года назад +1

    Channel. He nav khup mothe ahe. Chore ani simple Theva. Channel sapdat nahi

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 3 года назад

    Good information

  • @navroz1135
    @navroz1135 3 года назад +1

    Panipat war kaam kara

  • @DhirajKumar-vz3zl
    @DhirajKumar-vz3zl 3 года назад +7

    सर , जोधपूर चा राजा जस्वतसिंग राठोड याची दक्खन मधील कारकीर्द, त्यानी स्वराज्य विरोधात केलेल्या लढाया, या वरचा माहितीचा video टाका सर... please... त्या बद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे...

  • @DhirajKumar-vz3zl
    @DhirajKumar-vz3zl 3 года назад +2

    सर , जोधपूर चा राजा जस्वतसिंग राठोड याची दक्खन मधील कारकीर्द, त्यानी स्वराज्य विरोधात केलेल्या लढाया, या वरचा माहितीचा video टाका सर... please... त्या बद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे...