पोर्तुगीजांना धडा शिकवणारे अर्थतज्ञ शिवाजी महाराज l Economist Shivaji Maharaj l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • मीठ बनवणे हा स्वराज्यातला एक मुख्य उद्योगधंदा होता. पण पोर्तुगीजांच्या गोव्यात तयार होणाऱ्या मिठामुळे स्वराज्यातला हा महत्त्वाचा उद्योग अडचणीत येऊ लागला. तेव्हा शिवरायांनी एक विशिष्ट आर्थिक नीतीचा अवलंब करून पोर्तुगीजांची मिठावरील मक्तेदारी मोडून काढली ती कशीही आणि कोणत्या आर्थिक धोरणाच्या आधारे ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये...

Комментарии • 15