पुत्रप्रेम बाजूला ठेऊन स्वराज्यहित जपणाऱ्या येसूबाईंसारखी व्यक्ती जगाच्या इतिहासात नाही l yesubai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • येसूबाईंनी कठीण समय येता जो त्याग केला जी धडाडी दाखवली आणि जी मुत्सद्देगिरी दाखवली ती जगाच्या इतिहासात अद्वितीय अशी आहे. आपल्या मुलाचा राज्यवारील हक्क नाकारून त्याऐवजी स्वराज्यहितासाठी राजाराम महाराजांना त्यांनी छत्रपती बनवले.
    #yesubai
    #yesubai_status
    #sambhajimaharaj

Комментарии • 27