नंतर शंभूराजांना ज्यावेळी समजलं की आपण बाळाजी आवजी चिटणीसांना दिलेली शिक्षा गैरसमजतून दिली होती, त्यांना खूप वाईट वाटलं व त्याची उणीव म्हणून बाळाजी आवजींचे पुत्र खंडो बल्लाळ यांना चिटणीस पदी नियुक्त केलं होतं. नंतर याच खंडो बल्लाळ यांनी पोर्तुगीज व्हॉइस रॉय कांट दि अलवोरा याचा रागाच्या भरात पाठलाग करताना मांडवी नदी मध्ये बुडत असलेल्या संभाजी राजांना उसळत्या नदीत धाव घेऊन शंभूराजेंचा प्राण वाचवला होता.....
माफ करा पण मला आपण दिलेली माहिती चुकीची वाटते. बाळाजी aavji चिटणीस हे सुधा कटा मध्ये सामील होते.. परंतु ते अष्टप्रधान मंत्र्यांन पैकी एक उत्कृष्ट मंत्री होते.. व त्यांच्या बद्दल sambhaji महाराजांना खूप आदर होता. sambhaji महाराजांना कटa बद्दल पत्र लिहून माहिती ज्यांनी दिली होती ते मोरोपंत पिंगळे पेशवे होते..
दादा...ही माहिती विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या "संभाजी" या पुस्तकात दिलेली आहे...! तुम्ही म्हणताय तसं असेलही कदाचित...पण आता नक्की तेव्हा काय घडलं ? हे इतिहासातील एक कोडं च म्हणावं लागेल ... कारण आपल्याकडे इतिहासाची खुप मोडतोड करण्यात आली आहे 😥😥
दादा मी तुमचं खूप मोठा फॅन आहे. आणि तुमच्या videos पाहून मी ठरवलं की मी सुध्धा तुमच्यासारखाच व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही माझ्यासाठी motivation आहेत.
मनापासून धन्यवाद 😍🙏🏻💝
शुभेच्छा मित्रा😊
@@SagarMadane ❤️❤️
इथे महाराज चुकले आहेत. कारण ते देश द्रोही नव्हते तर राजद्रोह केला होता. मग तसे असेल तर सध्या मुख्यमंत्री शिंदे यांनी पण राजद्रोह केला आहे मग?
Khup chan mahiti sangta 🎉akdm manapasun ❤very nice video 🎉
जय शिवराय दादासाहेब खूप सुंदर आणि खरंच माहीत नसलेला इतिहास आपण सांगता दाखवता आणि त्यातील भाषाशैली खूप सुंदर खूप सुरेख शब्दात आपण मांडता धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
जय शिवराय 🚩
नमस्कार भाऊ लय भारी माहिती मिळाली धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩👌👌👌👌🙏🙏🙏🙏
जय शिवराय 🚩
तुम्ही फारच दुर्लक्षित इतिहास अगदी सफैतदा रपणे दर्षकासमोर मांडला अगदी मनापासून धनयवाद जय शंभुराजे/कोवा ड श्रीमान योगी का र रणजित देसाई यांचे गाव
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🚩🚩 जय शंभुराजे🚩🚩
खुप छान इतिहासाचा उलगडा केलात,हे खर आहे चिटणीस यांची या कटात फरफट झाली. धन्यवाद मित्रा.
नंतर शंभूराजांना ज्यावेळी समजलं की आपण बाळाजी आवजी चिटणीसांना दिलेली शिक्षा गैरसमजतून दिली होती, त्यांना खूप वाईट वाटलं व त्याची उणीव म्हणून बाळाजी आवजींचे पुत्र खंडो बल्लाळ यांना चिटणीस पदी नियुक्त केलं होतं. नंतर याच खंडो बल्लाळ यांनी पोर्तुगीज व्हॉइस रॉय कांट दि अलवोरा याचा रागाच्या भरात पाठलाग करताना मांडवी नदी मध्ये बुडत असलेल्या संभाजी राजांना उसळत्या नदीत धाव घेऊन शंभूराजेंचा प्राण वाचवला होता.....
खुप छान माहिती दिलीत सागर दादा 🚩🚩
धन्यवाद ☺️🙏🏻😍
🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
अनमोल माहिती दिली सागर भाऊ. धन्यवाद
जय शिवराय 🚩
खुप चांगली माहिती दादा बहुजन हिताय बहुजन सुखाय
छान माहिति दिल्या बदल धन्यवाद,🙏
जय शिवराय, सागर भाऊ अतिशय महत्त्वपूर्ण माहीती दिली. धन्यवाद
प्रत्येक शतकात एक अनाजीपंत जन्म घेतोच वाटतं😂
चंद्रराव मोरे विसरलात का ?
गणोजी शिर्केपण आहेत ना
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय शंभूराजे
जय शिवाय
मस्त व्हीडीओ
३५० वर्षांनंतरही या आण्णाजी पंताच्या विचारांच्या अवलादी महाराष्ट्रात काही कमी नाहीत.
बाकी व्हिडिओ मस्त होता.👍
खरं आहे 😢
अर्थात जयचंद,,,,
केजरीवाल
उधधवोदिन ममता बेगम अखिलेश यादव मौलाना मुलायमसिंह यादव चारा खाणारे लालू प्रसाद यादव राहुल खान,,,,,
जगदंब❤
🚩
🚩🚩🙏🙏छत्रपती संभाजी महाराज
जय जिजाऊ जय शिवराय
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली 🙏
खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻☺️
आताही ह्या राज्यात असे आनाजी पंत आहे.
🎉 छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भीम 🎉
जय जिजाऊ.सर
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
❤❤❤
Wa ❤मस्त
Thank you
🚩🚩छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
Khup chan
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
Dada tumcha number milel ka
जय शिवराय. दादा
धन्यवाद 😊
जय शिवराय 🚩
बालाजी चिटनिसं हे एक निस्ट होते पण त्याला वाईट सगत नडली
अगदी बरोबर
Sangli dist madhil banurgad mhnun gav ahe tith bahirjee naik yanchi samadhi ahe tyavr video kara
छत्रपती संभाजी राजेना किती हाल केल मोगलांनी त्या विषयी व्हिडीओ करा.
महाराजांनी हे काम वेळीच केले असते तर स्वराज्य अजून चांगले चालवता आले असते.
ते स्वत: मुगला ंना जाऊन मिळाले होते
Konta camera mdhi shoot kelai dada
iPhone 13
Sagar thanks
Ashes videos regularly post kar.
Annaji pant mela, sadkya tarboojya sodun gela.
हर हर महादेव 🚩
Yac gavat marle hote ka annajin na? Ek nambar video banvlay dada
ऐकलं का पंथ😂
आधुनिक आणाजी पंताला कधी हत्तीच्या पायाखाली देणार
Bhava boltana chatrapati sambhaji maharaj bol..prt hi chuk karu nkos..... sambhaji maharaj kas kay bolu shaktos....prt boltnana vichar karun bol.... chatrapati sambhaji maharaj ch bol....evdh lakshat thev...jay shivray.. Jay Maharashtra...mi satarkar 🙏🚩
माफ करा पण मला आपण दिलेली माहिती चुकीची वाटते. बाळाजी aavji चिटणीस हे सुधा कटा मध्ये सामील होते.. परंतु ते अष्टप्रधान मंत्र्यांन पैकी एक उत्कृष्ट मंत्री होते.. व त्यांच्या बद्दल sambhaji महाराजांना खूप आदर होता. sambhaji महाराजांना कटa
बद्दल पत्र लिहून माहिती ज्यांनी दिली होती ते मोरोपंत पिंगळे पेशवे होते..
दादा...ही माहिती विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या "संभाजी" या पुस्तकात दिलेली आहे...!
तुम्ही म्हणताय तसं असेलही कदाचित...पण आता नक्की तेव्हा काय घडलं ? हे इतिहासातील एक कोडं च म्हणावं लागेल ... कारण आपल्याकडे इतिहासाची खुप मोडतोड करण्यात आली आहे 😥😥
@SagarMadane 🙏 तुमचे व्हीडिओ मी आवर्जून पाहतो... तुम्ही अतिशय छान माहिती देता... तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
चल रे तुझा आवाज मला ऐकावा च वाटत नाही.😂
Bhava tyancha aavaj nahi tr chatrapati shivaji maharaj yanchya baddalchi nistha bagh
Aapan sagle shivrayanche mavle aahot
आरे भावा याचा कड लक्ष नको देवु याच्या क्यारम ला 50/100 व्हिव्स आहेत यांच्या बुडाला आग लागली आसेल
@@khandukhandagle1095कॅरम खेळणाऱ्याला ईतिहास काय समजणार भावा.
Tumhi kon ahat