संभाजीराजेंच्या ताईसाहेब राणुअक्कांचे शिवकालीन गाव आणि जुना वाडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कन्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ताईसाहेब राणुअक्कां यांचे शिवकालीन गाव आणि ३५० वर्षांपूर्वीचा जुना वाडा आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    Location - भुईंज ता.वाई जि.सातारा
    -------------------------------------------
    #भुईंज
    #राणुअक्का
    #छत्रपती
    #शिवाजीमहाराज
    #संभाजीमहाराज
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #शिवकन्या
    #वाई #सातारा
    #राजधानी
    #महादेव #महाराष्ट्र
    #जाधवराव
    #जाधव
    #माॅंसाहेब_जिजाऊ
    #इतिहास
    #मराठी
    #येसूबाई
    #ताराबाई
    #ranubai
    #Ranuakka
    #Bhuinj
    #satara
    #wai
    #chatrapatishivajimaharaj
    #chatrapati
    #sambhajimaharaj
    #sambhajinagar

Комментарии • 149

  • @VanitaChikne
    @VanitaChikne 17 дней назад +47

    सागर दादा हा वाडा माझ्या च गावात आहे. भुईज मध्ये मला खूप अभिमान आहे. शिवाजी महाराजांच्या मुलीचे वंशज इथे आहेत .म्हणून तू छान माहिती दिली. म्हणून आम्ही भुईज कर आभारी आहोत.😊

    • @pravinpatil3676
      @pravinpatil3676 6 дней назад

      भुईज गावामध्ये असलेल्या समाधीवरचे झाड काढून घ्यायला लावा ही विनंती....😢

  • @nitinnimbhorkar9139
    @nitinnimbhorkar9139 18 дней назад +13

    सागर भाऊ, प्रत्येक हिंदूंना याची माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या उपक्रमातुन हे शक्य होतं आहे. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
    जय श्रीराम जय शिवराय

  • @RahulLohar-
    @RahulLohar- 18 дней назад +34

    खूप छान सादरीकरण आणि पष्टिकरण तुमच्या मुळे घरी बसून जुने वाडे मंदिरे गड किल्ले पहायला मिळतात खूप खूप धन्यवाद दादा ❤❤

    • @krishnakantgarad5022
      @krishnakantgarad5022 18 дней назад +3

      सागर दादा आपण ऐतिहासिक ठिकाणची माहिती अतिशय सुंदर रीतीने सांगता जसे की आम्ही आपल्या बरोबरच राहून ते ऐतिहासिक ठिकाण प्रत्यक्षच पाहत आहोत असे वाटते ज्याठिकाणी जायचे आहे त्याची संपूर्ण खरी माहिती आपण माहीत करून घेऊन आम्हास सांगता त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन

    • @d.vbadekar6412
      @d.vbadekar6412 18 дней назад +1

      खूप छान.

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t 18 дней назад +13

    तुमचा व्हिडिओ एकच नंबर आहे माहिती तुम्ही खूप समजून सांगत आहात त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 18 дней назад +12

    नमस्कार दादा लय भारी माहिती मिळाली धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र..👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 дня назад +1

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @vandana7370
    @vandana7370 12 дней назад +2

    Khup chan jay shivray jay ranu akaa❤

  • @vashalisawant1753
    @vashalisawant1753 10 дней назад +3

    खूप छान मस्त सागर तू नेहमीच छान छान माहिती देतो धन्यवाद तुझ्यामुळे गड किल्ल्यांची माहिती मिळते आणि ❤

    • @SagarMadane
      @SagarMadane  10 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @sarakesh28
    @sarakesh28 14 дней назад +3

    फारच अप्रतिम सादरीकरण केले आहे. धन्यवाद भुईंज गावाबाद्दल एवढी छान माहिती पुरवल्याबद्दल. फारच अभिमास्पद वाटत आहे.जय माँ जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे.

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 18 дней назад +3

    छत्रपतींबद्दल रोज जाणुन घ्यायचा प्रयत्न करते ते कमीच पडते. छान माहिती. 🙏🚩🙏👌

  • @anandraopatil3370
    @anandraopatil3370 3 дня назад +1

    श्री. सागर मदने. महाराष्ट्राचे ऐतिहासिक महत्व. आपण सादर केले आहे. पुस्तक रूपाने प्रकाशित केले तर फार बरे होईल. आपल्या प्रयत्नांना शुभेच्छा. धन्यवाद.

  • @ashokdeshmuk7625
    @ashokdeshmuk7625 2 дня назад +1

    मला अभिमान आहे राणू अक्कांच ऐतिहासिक वारसा लाभलेला गावाची माहीतीचा राजकारण्यांना बांधकामांचे कौशल्य ऐईल

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 18 дней назад +3

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @mahendravartak8583
    @mahendravartak8583 10 дней назад +1

    खूप छान इतिहासातील आणखी प्राचीन एका वस्तूचं दर्शन झालं धन्य झालो जय शिवराय 💐🙏

  • @raghunathchaudhari8771
    @raghunathchaudhari8771 9 дней назад +1

    खुप छान माहिती दिली भाऊ रानू आक्का ची शिव कालातिल माहिती मिलाली जय शिवराय जय जिजाऊ जय शंभाजी 🚩🚩🚩🚩🚩

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 18 дней назад +3

    जय शिवराय, सागर दादा तुझ्यामुळे आम्हांला घर बसल्या खूपच छान ऐतिहासिक वास्तू घरबसल्या पाह्यला मिळाल्या त्याबद्दल आपले मनापासुन आभार

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 13 дней назад +2

    5:00 असंच बांधकाम असलेली समाधी संगम माहुली येथे आहे...... ती आहे स्वराज्याच्या दुसऱ्या महाराणी येसूबाई यांची

  • @rushikeshchavan290
    @rushikeshchavan290 18 дней назад +4

    नमस्कार सागर दादा तुम्ही एकदम सोप्या भाषेत माहिती देता त्यामुळे तुमच विडिओ बघायला मला खुप आवडतात

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 18 дней назад +5

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @dattabhagat7155
    @dattabhagat7155 7 дней назад +1

    Kup chan 🙏🙏

  • @user-xn9hz9ou3m
    @user-xn9hz9ou3m 11 дней назад +2

    खुप छान माहिती दिली 😊

  • @manohargaikwad3092
    @manohargaikwad3092 18 дней назад +3

    ऐतिहासिक वास्तूची छान माहिती देता आपण सागरजी, फक्त माहितीपटात त्या वास्तूशी संबंधित कुणाची मुलाखत असायला हवी.. त्यामूळे स्टोरी परिपूर्ण होण्यास मदत होईल..

  • @youaregamer26
    @youaregamer26 18 дней назад +3

    Sachin Aher 👌❤ स आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झाली आहे शिवाजी महाराजांच्या ❤ko ko s 🎶👏 ok श्री स्वामी समर्थ जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी पेठे ज्वेलर्स ते आठ आठ आठवड्यांत आहेत असं आपण रोजच हे तर काहीच ❤

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 10 дней назад +1

    Khup chan 👌👌👍

  • @urmilakohok2369
    @urmilakohok2369 10 дней назад +1

    खूप सुंदर माहिती मिळाली🙏 धन्यवाद🙏💐

  • @AjaySawant-zy6xj
    @AjaySawant-zy6xj 12 дней назад +2

    दादा छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @appasahebdrshmukh9181
    @appasahebdrshmukh9181 11 дней назад +2

    खूप छान सादरीकरण

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 14 дней назад +1

    Khup Sundar Mahiti dili.Thankyou sir 🙏🇨🇮🙏

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 18 дней назад +3

    Khup chan 🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @raybapatil4440
    @raybapatil4440 13 дней назад +3

    झाडे काढली पाहीजेत व इमारतीचे जतन करणे आवश्यक आहे

  • @RahulLohar-
    @RahulLohar- 18 дней назад +6

    अशीच समाधी महाराणी येसूबाई यांची पण आहे ❤

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 13 дней назад +1

    खुप छान, खुप आवडले 👌👌
    राणू अक्काचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी प्रसन्न वाटते तिथे आपण त्यांचा सांगितलाय.
    Hats off, thank you very much.

  • @murlidharchandere6898
    @murlidharchandere6898 12 дней назад +2

    खूप सुंदर माहिती दिली दादा धन्यवाद 🎉

  • @shivalingkhot786
    @shivalingkhot786 18 дней назад +2

    फारचं छान व्हिडिओ इतिहास कालीन माहिती मिळाली.

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 11 дней назад +2

    खूप sundhar Bhuinj गाव

  • @KASHIBAIMADAGE-tn2uo
    @KASHIBAIMADAGE-tn2uo 18 дней назад +2

    Khup chan

  • @marathimulgiff515
    @marathimulgiff515 18 дней назад +3

    Khup chan🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 18 дней назад +2

    सागर दादा पुन्हा एकदा मनापासून तुझे आभार आणि धन्यवाद एवढी छान माहिती दिली त्याबद्दल..
    माहिती ऐकून असं वाटलं का मी शिवरायांच्या काळात गेलोय.

  • @aditidarekar5246
    @aditidarekar5246 17 дней назад +2

    छान माहिती, पण समाधीवर जी छोटी झाड उगवली आहेत ती काही वर्षांनी मोठी झाल्यावर त्यांची मुळे समाधीचे बांधकाम कमकुवत करतील. त्यासाठी काही करता आल तर बघा.

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 17 дней назад +1

    खूप छान चित्रीकरण.उत्तम चांगला उपक्रम धन्यवाद

  • @sanjaybhosle632
    @sanjaybhosle632 15 дней назад +1

    खूप खूप धन्यवाद दादा खूप महत्वाची माहिती आपणं दीली 🎉🎉

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 3 дня назад +1

    शिव कालीन वास्तू जतन करून त्या।ची चांगले प्रकारे देखभाल केले बाबत वशजांचे। आभारी आहे, शिव कालीन वास्तूंचे सर्व शिव वंशजांनी असे जतन करणे आवश्यक आहे, फक्त त्याचे नावावर ऐश आराम करू नये, भुईंज गावाची स्वछता पाहून येतील रहिवंशाचे कौतुक वाटते,

  • @rajendragai7914
    @rajendragai7914 5 дней назад +1

    धन्यवाद भावा

  • @prakashambhore9089
    @prakashambhore9089 11 дней назад +1

    Jay Shivaji Maharaj Jay Smbhaji Maharaj

  • @shantarampagerepatil9374
    @shantarampagerepatil9374 14 дней назад +1

    छान माहिती मिळाली
    जय शिवराय जय रानु आक्का

  • @sbhosalepatil9768
    @sbhosalepatil9768 18 дней назад +1

    Farach Chan. Dhanyawad.

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 14 дней назад +1

    Khup Sundar Apratim Video 💯👌👌😍😍 Mahitipurna Video 💯🙌🙌 Gharbaslya Amhala Navnavin Aitihasik Vastu Pahayla Miltat Ani Mahitihi Aikata Yete Tumche Khup Khup Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  14 дней назад +1

      प्रत्येक व्हिडीओला तुमची कमेंट असते ...धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @sangrammohite2519
    @sangrammohite2519 18 дней назад +3

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus 18 дней назад +3

    जय शिवराय दादा 🙏🏻🚩

  • @laxmansupekar4026
    @laxmansupekar4026 18 дней назад +1

    फारच सुंदर माहिती दिली अभिनंदन 🙏🙏🙏

  • @kachrulate69
    @kachrulate69 10 дней назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय हो

  • @mangalasalvi161
    @mangalasalvi161 13 дней назад +1

    खूप छान माहिती देता सागरभाऊ आम्हाला तुमच्या मुळे गडकिल्ले पाहण्यास मिळते खूप खूप धन्यवाद

    • @SagarMadane
      @SagarMadane  13 дней назад

      मनापासून आभार 🙏🏻🙏🏻☺️🚩

  • @vijaysuryavanshi9321
    @vijaysuryavanshi9321 18 дней назад +1

    खुप च आति सुंदर जय जिजाऊ जय शिवराय भाऊ

  • @vasantsirsat3072
    @vasantsirsat3072 12 дней назад +2

    खूप छान अशीच माहिती प्रसिद्ध करावे

  • @sunitagaikwad2641
    @sunitagaikwad2641 13 дней назад +2

    भुईंज आहे सुंदर गांव

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 10 дней назад +1

    Kupa chan🎉🎉❤🎉🎉

  • @manjushanatkare2560
    @manjushanatkare2560 18 дней назад +3

    🙏🙏Sir, please go to and make a video on Balaji avji Chitnis Samadhi, please Sir 😢😢🙏🙏 please please sir 😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-sr4qt4it1o
    @user-sr4qt4it1o 18 дней назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय! भावा एक नंबर!

  • @Ramdasdalvi-u3y
    @Ramdasdalvi-u3y 12 дней назад +2

    छान माहितपूर्ण व्हिडिओ.
    धन्यवाद.

  • @reshmajikshirsagar1762
    @reshmajikshirsagar1762 15 дней назад +3

    समाधी वर उगवलेले झाडे तोडून काढा. ते ऐतिहासिक वास्तू चे नुकसान करतात .कृपया संबंधिताच्या लक्षात आणून दया.

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 13 дней назад +2

    छान माहिती दिली या बद्दल धन्यवाद

  • @RanjanaVikhe-jm3tn
    @RanjanaVikhe-jm3tn 11 дней назад +1

    Khup chan❤

  • @user-tw7df9kj7q
    @user-tw7df9kj7q 18 дней назад +1

    Chan ahe sagar dada chan video ahe. ❤❤

  • @pravinkhamkar6259
    @pravinkhamkar6259 5 дней назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा 🥰🙏

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 15 дней назад

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj 17 дней назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय मुलनिवाशी...्

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 17 дней назад +1

    अतिशय छान माहिती,सागरदा

  • @shivajibhakad3696
    @shivajibhakad3696 11 дней назад +1

    जय शिवराय धन्यवाद

  • @sharavatidevrukhakar4141
    @sharavatidevrukhakar4141 14 дней назад +1

    खूपच छान ❤🙏

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 18 дней назад +1

    राणु आक्कांचा वाडा दाखवण्याबरोबर माहिती पण चांगली दिलीत सागरदा आता पुण्याकडे जाताना भुईंज गावात जाऊन मि हा वाडा नक्की पाहिन सागर.

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 12 дней назад +1

    जय भवानी जय शिवराय

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m 12 дней назад +1

    खुप छान सरजी

  • @ashokshinde7112
    @ashokshinde7112 12 дней назад +1

    Very nice information ❤❤

  • @anilvathare2157
    @anilvathare2157 9 дней назад +1

    Kondaji farzand firangoji narasalhaa yaanchya vanshajaanche maahiti video upload kara

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 18 дней назад +1

    छान धन्यवाद सागर साहेब

  • @shraddhagaonkar708
    @shraddhagaonkar708 18 дней назад +1

    Khup Chan Mahiti dile Tumhi dhanyvad Jai Shivrai 🙏🙏

  • @VijayGurav-l7w
    @VijayGurav-l7w 18 дней назад +1

    फारच छान ..

  • @laxmanraogore4054
    @laxmanraogore4054 14 дней назад +1

    एकदम छान वाटले

  • @mudnarsantosh4068
    @mudnarsantosh4068 16 дней назад +1

    खूपच छान 👌👍

  • @user-tw3fz7wu9i
    @user-tw3fz7wu9i 15 дней назад +1

    Jay shivray 🙏

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 18 дней назад +2

    खुपचं छान भाऊ

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 12 дней назад +1

    Very good information

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 14 дней назад +1

    फार वर्षांपूर्वी चे भविष्य गाव पाहायला मिळालं सागर सर तुमच्या रूपाने आम्हाला ब्रह्मदेवास भेटले शिवाजी महाराजांचे वंशज पाहायला मिळाले त्यांचे घर पाहायला मिळाले त्यांचा आदर्श पाहायला मिळाला सर्वात जास्त बोईस गावामध्ये आदर्श पाहायला मिळाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 14 дней назад +1

    शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे वंशज अशीच माहिती दररोज दाखवीत जा संपूर्ण महाराष्ट्राला कळेल शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची कन्या खूप मोठं प्रस्थ आहे हम्मा मराठी लोकांना कळेल सगळं सागर सर यांचे खूप आभार

  • @vishnujadhav6055
    @vishnujadhav6055 12 дней назад +1

    ❤❤❤❤

  • @JyotiramChavan-n6t
    @JyotiramChavan-n6t 14 дней назад +1

    जय शिवराय

  • @mahadevranjgne3227
    @mahadevranjgne3227 18 дней назад +1

    खूपच छान🎉

  • @AjaySawant-zy6xj
    @AjaySawant-zy6xj 12 дней назад +1

    छान माहीती दिलीत

  • @user-ci1yl1qq2n
    @user-ci1yl1qq2n 18 дней назад +1

    Khubchand Jay shivray Jay Shambhu Raje

  • @dattatrayborate1086
    @dattatrayborate1086 18 дней назад +1

    well done bhai

  • @arjunnagargoje4934
    @arjunnagargoje4934 18 дней назад +1

    फार छान

  • @OmAmbhure-888
    @OmAmbhure-888 15 дней назад

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 17 дней назад +1

    सुंदर.

  • @Siddarthmane120
    @Siddarthmane120 12 дней назад +1

    🎉

  • @user-ci1yl1qq2n
    @user-ci1yl1qq2n 18 дней назад +1

    Khoob Sundar

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 13 дней назад

    Ur,very very, brilliant

  • @user-rx8ct7gh3z
    @user-rx8ct7gh3z 13 дней назад +1

    Mast

  • @vishnujadhav6055
    @vishnujadhav6055 12 дней назад +1

    जाधव घराणेशाही चा अभिमान वाटतो

  • @devil-iv3sm
    @devil-iv3sm 12 дней назад +1

    भावा त्यांच्या वंशंजाची पण भेट करून दे....एक मराठा....

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 17 дней назад +1

    👌👌👌👌