विशेष चर्चा : इस्रायलमधील मराठी नियतकालिकाचे संपादक नोआ मस्सील यांच्याशी बातचीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024

Комментарии • 221

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 4 года назад +183

    2300 वर्ष मातृभूमी पासून दूर राहून देशाला न विसरलेले देशभक्त लोक

    • @VijayPatil-ie4us
      @VijayPatil-ie4us 4 года назад +12

      Aapalya deshatlya lokana kashi kalanar desh bhakti, deshat rahun deshach khaun shejaril deshachi javalik sadhatat...

    • @maniklalpardeshi5573
      @maniklalpardeshi5573 4 года назад +1

      विलक्षण

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 Год назад +1

      @@VijayPatil-ie4uscorrect 💯💯💯

    • @pravinzombade4752
      @pravinzombade4752 Год назад +1

      ❤🎉❤🎉very nice

  • @paraggujarathi7399
    @paraggujarathi7399 4 года назад +92

    यांच्याशी बोलतांना वाटलेच नाही की आपण कुठल्या परदेशी माणसाशी बोलतोय ,अगदी घराशेजारचे देशपांडे काका वाटतात .खरेच वसुदैव कुटुंबकम

  • @rajendramuley5838
    @rajendramuley5838 4 года назад +81

    नोआभाऊ आपल्या महाराष्ट्र,मराठी आणि भारतावरील कृतज्ञतापूर्ण प्रेमाला साष्टांग दंडवत!

    • @dilipbhave1718
      @dilipbhave1718 4 года назад +3

      नोआभाऊ आपली मुलाखत पाहिली. तुमच्या बद्दल खूप अभिमान वाटला. खरोखरच तुमचे आयुष्य थक्क करणारे आहे. मात्रूभुमीला तुम्ही विसरला नाहीत हे कौतुकास्पद आहे.

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 Год назад

      खर तर आपणच त्यांच्याशी संपर्क ठेवायला कमी पडतोय.

  • @santosh_979
    @santosh_979 5 лет назад +141

    जगात धर्मा पेक्षा भाषा जास्त मजबूत जोड आहे मराठी बोलणाऱ्या जू जवळचा वाटतो।

    • @Riteshjose
      @Riteshjose 3 года назад +2

      बीलकुल बरोबर

    • @SwapnilGawali-m1q
      @SwapnilGawali-m1q Год назад +4

      कितेक पिढ्या इथेच राहून उर्दू बोलणाऱ्यांनी यांचा आदर्श घ्यावा..

  • @shreepadgolwalkar2733
    @shreepadgolwalkar2733 4 года назад +43

    काय शुद्ध मराठी बोलत आहेत. अप्रतिम.

  • @sahyadrihistorytv
    @sahyadrihistorytv 3 года назад +17

    प्रत्येक ज्यु नागरीकांना विनम्र अभिवादन.. धन्यवाद सर. सर तुमचा भारत भूमीवर सर्व हिंदूं एवढाच हक्क आहे. जयतु हिंदूराष्ट्र..🚩

  • @אבשלוםשריקר
    @אבשלוםשריקר 6 лет назад +222

    Jai hind jai israel jai hindustan....India aamchi matrubumi israel mazi pitrubhumi

    • @aniksinha6409
      @aniksinha6409 6 лет назад +9

      אבשלום שריקר where do you live??

    • @romelk4249
      @romelk4249 6 лет назад +15

      JAi Maharashtra

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 6 лет назад +34

      आपण महाराष्ट्राबद्दल एवढी आत्मीयता ठेवता.... आमच्यासाठी तुम्ही 'मराठा ज्यु' आहात

    • @cleaningmumbai-yogeshshind2940
      @cleaningmumbai-yogeshshind2940 5 лет назад +16

      Mitra amcha alibagh madhale

    • @pawanjaisingpure3809
      @pawanjaisingpure3809 5 лет назад +10

      Aamche marathi juew bhandaw

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 4 года назад +11

    नोआसर धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत. मला माझ्या बालपणापासूनच्या ज्यू मित्रांच्या आठवणी जागविल्यात. आजही आपलं मराठी ऐकलं तर असं वाटत नाही कि आपण महाराष्ट्रापासून दूर आहांंत. God Bless U all.

  • @nitinadamanepatil
    @nitinadamanepatil 4 года назад +27

    हे लोक खरे देशभक्त आहेत.. सलाम त्यांना जे अजूनही मायबोलीवर प्रेम करतात.. 🙏

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 3 года назад +14

    खुप अभिमान वाटतो इस्राईल चा 🙏
    (भारत देशाचे मीठ खाऊन भारताशी गद्दारी करणाऱ्यांनी हा व्हिडिओनक्की पहावा)
    जय हिंद 🙏
    जय महाराष्ट्र 🙏

  • @psm4727
    @psm4727 4 года назад +32

    आज dnyaneswarana स्वर्गात आनंद जाला आसेल की हिच भाषा की ज्यानी जगवा ली

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 4 года назад +15

    Felt very happy to listen to this good, kind hearted person. His Marathi is so fluent and he has maintained his gratitude for India, so naturally. Respects to you Sir.

  • @मराठा-छ2झ
    @मराठा-छ2झ 4 года назад +38

    तुमची मुलाखत वाचताना माझ्या डोळ्यातील अश्रू थांबतच नाहीयेत एवढं मराठी प्रेम बघून...
    🚩🚩🚩 किती नशीबवान आहेमी शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म घेवून

    • @jaihindjaibharat7376
      @jaihindjaibharat7376 4 года назад +5

      हो हा पहिला शिवप्रभूंचा महाराष्ट्र आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे माझी मराठी टिकली, माझी देवळे टिकली जय भवानी जय शिवराय !

    • @sattyamevjayate6183
      @sattyamevjayate6183 28 дней назад

      मित्रा , खरय तुझ !

  • @devawratvidhate9093
    @devawratvidhate9093 6 лет назад +56

    wow ....Long live Israel and India friendship ....

    • @laxmandesai6067
      @laxmandesai6067 4 года назад +2

      To marathit bolatoy ani apn pn boluya ...

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 4 года назад +64

    यहुदी धर्माचा मूळ भारतच आहे । जगात कुठे नसेल पण भारतात तुम्ही सुरक्षित आहात ।
    भारतात so called शांतीदूत सुखी राहू शकतात मग तुम्ही का नाही ।

  • @vishwaskulkarni8094
    @vishwaskulkarni8094 Год назад +2

    फार छान प्रश्न विचारले गेले आहेत, अतिशय उत्सुकतेने हि माहिती लक्षात घेतली पाहिजे.

  • @marathimanus7915
    @marathimanus7915 4 года назад +50

    नाहीतर भारतातील पाकिस्तान प्रेमी बाटग्या ऊर्दूला मिरवत बसलेत..

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 4 года назад +6

      भाऊ उर्दू ही भारतीय भाषा आहे. तिचा इस्लाम शी काहीही संबंध नाही. जसं सुफी संत हे मूळचे आपले असून सुद्धा इस्लामने त्यांना स्वतःचे म्हणून स्वीकारले तसच उर्दुबाबत त्यांनी केलाय.

    • @Vkrajboy
      @Vkrajboy 4 года назад +10

      भावा हि उर्दु हि भारतीय भाषा आहे डुक्करस्तानची नाही

    • @beingindian1335
      @beingindian1335 3 года назад +6

      @@suhaskambale7072 तिचा संबंध इस्लाम शी आहे. इस्लामिक आक्रमकांनी राज्यकारभारात फारसी, अरबी भाषा वापरली आणि स्थानिक वर ती लादली. तेंव्हा त्या शेकडो वर्षात फारसी, अरबी आणि उत्तरेतील स्थानिक भाषांच्या मिश्रणातून उर्दू तयार झाली. फाळणीनंतर पाकिस्तानने इस्लामिक राज्य म्हणून स्वतः ला घोषित करताना अरबी फारसी ची वारस म्हणून उर्दू ही राजभाषा म्हणून स्वीकारली आणि सिंध मध्ये सिंधी व पंजाब मध्ये पंजाबी ban केली. बंगाल मध्ये बंगाली ban करायला गेले आणि बांगलादेशी मुक्ती वहिनी ने बंडखोरी केली. उर्दू ही भारतात जन्माला आली असली तरी तिचा मूळ बाणा हा इस्लामिक आहे आणि म्हणूनच पाकिस्तानात सर्व मूळ भारतीय भाषा ban आहेत व शिक्षण, व्यवसाय, व्यवहारात फक्त उर्दू ची सक्ती आहे. हे jew याउलट आहेत. इस्राएल मध्ये जाऊन मराठी साहित्य, भाषा जपत आहेत. हा फरक आहे jew आणि इतरांमध्ये

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 Год назад +1

      अगयी खरं आहे

    • @Navroz-y1g
      @Navroz-y1g 5 месяцев назад

      ​@@suhaskambale7072kasale sufi re
      Fakt criminal

  • @मराठा-छ2झ
    @मराठा-छ2झ 4 года назад +18

    आमच्या मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा... मराठी वाढवा..मराठी जगवा

  • @shrikantjoshi3703
    @shrikantjoshi3703 4 года назад +21

    आपण आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये पाहुणचार घेण्यासाठी अवश्य भेट द्यावी. आम्ही, आपणास आपल्या मातृभुमीमध्ये, महाराष्ट्रामध्ये सन्मानाने आणि आनंदाने निश्चित स्वागत करु. आमचा एक बालपणचा ज्यु मित्र पिनहास व त्यांची संपुर्ण फॅमिली इस्त्रायल देशाच्या त्या वेळच्या आवाहना नुसार कायमचे भारत सोडुन तिकडे स्थायीक होण्यासाठी गेले ती आठवण या निमित्ताने ताजी झाली.

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 4 года назад +15

    मस्त बघून मस्त वाटले
    जय मराठी
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र🚩💪🛡

  • @anandpatil9366
    @anandpatil9366 3 года назад +5

    खुप सुंदर. इस्राईलमधील आपल्या पुढच्या पिढीलापण असंच मराठीत बोलताना पाहायला आवडेल. 🙏

  • @psm4727
    @psm4727 4 года назад +18

    काय देश प्रेम हे भारतियणी शिकावे आसे

  • @ashishnarkar5295
    @ashishnarkar5295 4 года назад +19

    आपल्या मुंबई त mahalaxmila आहेत हे बांधव, अतिशय चांगले मन मिळवू लोक आहेत he सगळ्यात मिळून मिळून रहातात आमच्या शिवाजी शिक्षण मंडळांच्घ library मधे सल्लागार म्हणून बरेच वर्ष आमचे Aron Benjamin काका अतिशय हुशार व्यक्तींमत्व आहे़ , ज्यू बंधवाचे येथे मंदिर पाण आहे महालक्ष्मीला Jay hind 🇮🇳, Jay Maharashtra, Jay Israel🇮🇱

  • @purushottam8214
    @purushottam8214 6 лет назад +33

    Jai Hind Jai Maharashtra Jai Israel !!

  • @professor.....1386
    @professor.....1386 3 года назад +12

    अहो हे तर आमचे देशपांडे काका....👍👍👍

  • @narendrakharate262
    @narendrakharate262 5 лет назад +26

    मराठी माझी मायबोली
    जय महाराष्ट्र

  • @avinashpatil3805
    @avinashpatil3805 3 года назад +2

    इस्त्राईल आणि भारत यांचे नाते हे जगावेगळे आहे, इतिहासा पासूनच आपले संबंध आहेत. इस्त्राईल आणि भारत एकत्र येतात तेव्हा जगातले सर्व देश टरकून राहतात हेच सामर्थ आहे. हे संबंध असेच राहो हे दोन्ही देशांना गरजेचे आहे.

  • @dnyaneshward.z.4233
    @dnyaneshward.z.4233 3 года назад +4

    अप्रतिम सरांचा परिचय दिला आणि मराठी बद्दल प्रेम सिरांचे ऐकले तेव्हा अंगाला शाहारा आला👌👌
    अप्रतिम

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 Год назад +1

    जगातील प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन शांतीमय, दया पूर्ण शमाशील प्रीती एकमेकांशी उन्नती होईल, आशा मय एकमेकांचा आदर करून जीवन जगणे महत्त्वाचे आहे ❤️

  • @abc39722
    @abc39722 6 лет назад +25

    Wa ! Maja aali, sir. TUmachya karyala vandan, Massil sir.

  • @sahebraotidke2135
    @sahebraotidke2135 4 года назад +8

    ए बी पी माझा चे खुप आभार असा मायबोली वर इतका वेगळा विषय घेऊन सादर केला सलाम

  • @nilkanthd.1929
    @nilkanthd.1929 4 года назад +10

    जय हिंद जय महाराष्ट्र जय इस्रायल जय बेने इस्रायल ( मराठी इस्रायल)

  • @vishwaskulkarni8094
    @vishwaskulkarni8094 Год назад +3

    श्री नोआ मस्सील साहेब ह्यांना नमस्कार, मनःपूर्वक अभिनंदन 💐💐.
    इस्राएली नागरिक म्हणून भारतात आलेला अनुभव, इस्राएल देश ह्याला मान्यता मिळाली,व पुन्हा परतलात, निश्चित गौरव वाटतो अशी आपली जीवनशैली आज माहिती मिळाली.
    संपर्क साधण्याची इच्छा आहे कृपया सहकार्य व मार्गदर्शन करावे.🇮🇱🤝🇮🇳🙏

  • @anandv4163
    @anandv4163 4 года назад +12

    Very proud of you. You are an Israeli and settled in Israel, yet you did not forget Marathi.

  • @psm4727
    @psm4727 4 года назад +13

    अमृतते पैजा जिन्की हे dhnyaneswar म्हणालें
    बोलतो आम्ही लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी

  • @rushikeshanchawale
    @rushikeshanchawale 6 лет назад +14

    जय महाराष्ट्र

  • @raghugadgil6669
    @raghugadgil6669 4 года назад +15

    नोआ सरांची मुलाखत फारच आवडली .24 वरशाचे असताना ISRAEL मधे गेलेले आता 60/65वरशाचे पण मराठी त फार ENGLISHशबद नाहीत . सर तुमची मुले नातवंडे घरात मराठी व बाहेर हिब्रु बोलता का?कोणीMIXED MARRIAGES केली असतीलच . मग भिनन संसकृती शी कसे जुळवून घेता . EUROPE USAतील लोकानी तिथली संसकृती ऊदा KISSवर भर . आणली असेल कसे जूळवून घेतलेत? -- रघुजी

  • @banwaridubey3295
    @banwaridubey3295 4 года назад +7

    Kharach khoob chhaan watla. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Israel.

  • @HD-mo9gd
    @HD-mo9gd 5 лет назад +18

    I feel proud of u sir.

  • @rajeshpokam6001
    @rajeshpokam6001 5 лет назад +58

    हिंदु यहूदी 👌👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇱🇮🇱🇮🇱

  • @Prashantsborse
    @Prashantsborse 3 года назад +10

    काका अजीबात वाटत नाही तुम्ही ४० वर्षा पूर्वी देश सोडलाय.
    नाहीतर आम्ही आजही बोलण्यातील १०शब्दात ४ इंग्रजी शब्द असतात.

  • @rupeshkadam6983
    @rupeshkadam6983 2 года назад +5

    Very fluent and ear pleasing marathi.

  • @dineshwadekar9306
    @dineshwadekar9306 3 года назад +3

    Ekadam Shudhha - Marathi' Bola ta Sir ji.👏👏👏❤❤❤❤
    I Love Esrayel Country.👏👏👏❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Год назад +1

    Heart touching, feeling good, after listening Marathi from a Jew.

  • @Shashikant-lc2ok
    @Shashikant-lc2ok 3 года назад +8

    Jews and Parsis are a minority with a few counting populations but their contribution a lot to India's development. They are the real son and daughter of the Indian soil. Thanks, we have them.

  • @vivektulja4516
    @vivektulja4516 Год назад +2

    Wow. Wonderful program. Very interesting. Thank you for producing this.

  • @bapuraobaswaraj7065
    @bapuraobaswaraj7065 Год назад +1

    From Dr bapurao shrigiri.
    Bidar KARNATAKA
    Congratulations to you mam

  • @soldier20ification
    @soldier20ification 6 лет назад +66

    Israel madhi rahun yevdi changli Marathi boltait pan bhartatlya itarprantatlya Marathi mansanna neet Marathi yet nahi

    • @saliljoshi1147
      @saliljoshi1147 4 года назад +3

      Israel madhi nahi Israel "madhe", yevdi nahi "evdhi"....

    • @74_shrirajraktate70
      @74_shrirajraktate70 4 года назад +2

      @@saliljoshi1147 kadkk😂🤣

    • @Shivajishelke-he2rm
      @Shivajishelke-he2rm 3 года назад

      @@saliljoshi1147
      Vidharbha chi marathi

    • @saliljoshi1147
      @saliljoshi1147 3 года назад

      @@Shivajishelke-he2rm "विदर्भातील मराठी" अशी काही भाषा नसते परंतु अपभ्रंश नक्कीच आहे. मराठी ती मराठी, मग ती विदर्भातील असो कि मराठवाड्यातील, ती शुद्ध असलीच पाहिजे.
      स्वतः च्या मराठी बोलण्याचे ठिकाणे नाही आणि म्हणायचे कि इतर प्रांतातील मराठी माणसांना नीट मराठी येत नाही....

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 4 года назад +4

    I like it very much. Miboli book available in India.

  • @amrutaraste15
    @amrutaraste15 4 года назад +6

    Great
    Ethe apalyala sudhha ashi marathi wachavavi laganar ahe

  • @rajendra2862
    @rajendra2862 4 года назад +4

    शालीन व्यक्तिमत्व खुप छान मनाला भावल साहेब

  • @sandeepsolase15
    @sandeepsolase15 5 лет назад +11

    खूपच छान

  • @makrajkul3532
    @makrajkul3532 6 лет назад +25

    मायबोली नियतकालिकाचा अंक कुठे मिळेल?online आहे का?

    • @madhavdongargaonkar5952
      @madhavdongargaonkar5952 6 лет назад +10

      इतके अस्खलीत मराठी हे महाराष्ट्रात राहणारे मराठी माणसे पण बोलू शकत नाहीत . मलाही उत्सुकता आहे कि मायबोली नियतकालिक कोठे मिळू शकते ? online उपलब्ध आहे का ? असल्यास कोठे व कसे मिळेल .अभिनंदन नोह मस्सील साहेब . शतशः अभिनंदन

    • @nandupatil1497
      @nandupatil1497 5 лет назад +2

      9

  • @ganeshgosavi894
    @ganeshgosavi894 5 лет назад +11

    Jay maharatra Jay israel

  • @kashinathjople157
    @kashinathjople157 Год назад

    वा!सर अभिमान वाटतो मला तुमचा

  • @cleaningmumbai-yogeshshind2940
    @cleaningmumbai-yogeshshind2940 5 лет назад +18

    Amcha alibaug madhale ahe he sarv mitrach ahe amche

  • @shreepadgolwalkar2733
    @shreepadgolwalkar2733 4 года назад +6

    भारतीय संस्कृतीचे प्रचारक.

  • @noxinsharkgaming316
    @noxinsharkgaming316 Год назад

    पेण रोहा तालुक्यातील कोलेटी शेतपळस गावातील बेने इस्त्रायली रुबीन हे रहात
    अगदी मनमिळावू स्वभावाचे होते आम्ही लहान असतानाही आमच्या बरोबर खेळायचे 🙏🙏

  • @pravinraut6313
    @pravinraut6313 4 года назад +9

    सर तुम्ही सदैव आमचेच आहात

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 4 года назад +3

    Miracle , nice information .👍

  • @bapuraobaswaraj7065
    @bapuraobaswaraj7065 Год назад +2

    Wonderful speech sir

  • @psm4727
    @psm4727 4 года назад +5

    ही शिवाजी ची तुकारामची भूमि

  • @mauricedsouza6820
    @mauricedsouza6820 Год назад +2

    My one dream to visit isreal caz its our holy land, my nephew is woeking in isreal for 3 years as a care taker,n also plays musical instruments for wedding n religious functions.jai hind , jai isreal

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 4 года назад +2

    खूप सुंदर nova sir 🙏🙏

  • @dilippawar7030
    @dilippawar7030 4 года назад +6

    आपले मराठी लोक तसे English वर जास्त प्रेम करतात मायबोलीवर करत नाहीत.हे प्रकर्षाने जाणवताय...तशी मराठी महाराष्ट्रात च म्रूतप्राय होत चाललीय

    • @miteshtrimbakkar8752
      @miteshtrimbakkar8752 3 года назад

      Mi pan ek Marathi ahe ...mi he khup bghitla ahe ki Marathi loka Jara Kai jasta shikle ki Marathi bolayla tyana lajj vatte ... south India madhe jaun bagha highly qualified pan local language madhe ch bolnar adhi..nhitr apn Marathi .... changes zhale pahije Marathi bana japla pahije

    • @darshilmashru8479
      @darshilmashru8479 Год назад +1

      आधी स्वतः नीट मराठी लिहायला शीक.
      "मृतप्राय" असतं ते.

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 Год назад

    इस्त्रायलला गेलात तरी माझ्या भारतभूमी ला कधीही विसरू नका. भारत तुमची जन्म भूमी आहे. भारताचे जगावर अनंत उपकार आहेत. दोन्ही देशांनी एकमेकाला संकट काळी मदत करावी कारण दोन्हीही देशांना आतंवाद्यांकडून मोठा धोका आहे व कायम राहील.

  • @sachinl.chavan
    @sachinl.chavan 5 лет назад +8

    Great

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад

    आपण आपल्या देशात गेलात तरी माय भूमीचा विसर नाही,, द ग्रेट,,जय शिवराय जय जिजाऊ,

  • @rkkha9952
    @rkkha9952 4 года назад +4

    Thanks saheb

  • @sanjayniwal2751
    @sanjayniwal2751 4 года назад +8

    नमस्ते मोदी! नमस्ते नेत्त्यानाहु!

  • @sheryadav7579
    @sheryadav7579 6 лет назад +13

    Far far Chan

  • @vinayakghagare3139
    @vinayakghagare3139 4 года назад +3

    महाराष्ट्रातून सप्रेम नमस्कार

  • @arvindkale2014
    @arvindkale2014 4 года назад +6

    कर्मभूमी बद्दल आपुलकी वाटणारी माणसे

  • @pharmankur
    @pharmankur 4 года назад +15

    ही मुलाखत पहाताना एक प्रकर्षानं जाणवलं की एवढ्या हालअपेष्टा नंतर ज्यूं ना तरी त्यांचा देश मिळाला . हिंदूंना त्यांचा देश अजूनही नाही ! उद्या वेळ आली तर हे ज्यू हिंदूंना आसरा देतील का ?

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 3 года назад +3

      आपण पराभूताची मानसिकता स्वीकारली आहे का?

    • @pharmankur
      @pharmankur 3 года назад +1

      @@pravinmhapankar6109 हा साधा प्रश्न आहे जो अजूनही अनुत्तरित आहे !
      तसं आपण vaccin घेतो म्हणजे काही आपली मानसिकता पराभूत असते असे नव्हे 👍

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 3 года назад +3

      @@pharmankur अरे पण जे घडले नाही, त्याच्या नावाने कशाला हातपाय गाळायला हवेत.

    • @avd0669
      @avd0669 2 года назад +2

      इस्राएलचा आकार कोकणातल्या दोन जिल्ह्याइतका आहे. त्यामुळे त्यांनी आसरा देणं ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यांच्या कडून मदत आणि नवीन गोष्टी शिकाव्या हे उत्तम

    • @rohidasshelar7226
      @rohidasshelar7226 Год назад

      ​@@avd0669❤

  • @shantarammandlik5138
    @shantarammandlik5138 4 года назад +11

    शुभदिन-शुभभविष्य ।
    मित्रो जर इस्राइल चा लोक सेकडो वर्षे इतर देशात राहुन गेले - तेथे जाऊन आपली आपली "हिब्रू " भाषा शिकायला सुरुवात केली ।
    आपण का नाही आपलीच "संस्कृत संभाषण कला या विषयी योग्य विचार करावा - आपल्या मराठी - हिन्दु मराठी तरुणांनी संस्कृत भाषा शिकायला सुरुवात करायला हवी ।
    विचार करा ।
    धन्यवाद

  • @rajeshmhamunkar1945
    @rajeshmhamunkar1945 4 года назад +1

    Thanks Sirji Namaskar

  • @RameshSingh-ff6qr
    @RameshSingh-ff6qr 4 года назад +3

    Bahut khub saheb

  • @kishorguru5542
    @kishorguru5542 5 лет назад +6

    खुप मस्त !

  • @world_conquerer
    @world_conquerer 4 года назад +5

    Marathi culture best

  • @Damle1313
    @Damle1313 3 года назад +4

    Mi marathi pan mi ata Jews cha pan fan jhaloo❤️

  • @vijaydeshmanehorti5793
    @vijaydeshmanehorti5793 6 лет назад +8

    खुप खुप छान

    • @eknathkothari9126
      @eknathkothari9126 6 лет назад +3

      वाह मित्रा मना पासुव तारीफ करून भारता चा मान राखला

  • @sureshbobde1357
    @sureshbobde1357 4 года назад +6

    सर मला मायबोली मासिक सुरू करावयाचे आहे. पत्ता कळवा.

  • @psm4727
    @psm4727 4 года назад +10

    परिमळा माजी कस्तुरी
    पुष्पा माजी मोगरी
    तिसी भाषा मराठी.....
    हे संत फ्रन्सिस ने 4थी शतकात बायबलचा अनुवाद मराठी मधे करताना सांगितले......

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 Год назад

    Good talk , ! 👍

  • @rohidasshelar7226
    @rohidasshelar7226 Год назад +1

    फारच सोज्वळ माणूस आहे हा

  • @sushan1005
    @sushan1005 4 года назад +3

    I knew one Noah Massih who is veteran from IAF. I hope this person is same.?

  • @1maroct5
    @1maroct5 4 года назад +2

    LONG live India Israel friendship.

  • @rameshbhangay5421
    @rameshbhangay5421 4 года назад +4

    तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार 🙏

  • @avinashzende6150
    @avinashzende6150 Год назад +1

    हीच अमुची प्रार्थना
    अन् हेच अमुचे मागणे
    माणसाने माणसांशी
    माणसासम वागणे
    धर्म जाती प्रांत भाषा द्वेष
    सारे संपू दे.
    बोलतो मराठी
    ऐकतो मराठी.

  • @rajendrabhorade6780
    @rajendrabhorade6780 4 года назад +6

    ,marathi bhasha askhalitpane bolat ahet. Itakya varshat bhasha visarale nahit.
    Jay Maharashtra. Jay Israel.

  • @ज्योतीखांबे

    दहा एक मिनिटांनंतरची मुलाखत छानच .

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 4 года назад +9

    मराठी उच्चारात अजिबात नाही फरक वाटला...

  • @AP-gb4wn
    @AP-gb4wn 4 года назад +2

    Superb

  • @dattayadav5291
    @dattayadav5291 3 месяца назад

    जय भवानी
    जय जिजाऊ
    छत्रपति शिवाजी महाराज
    छत्रपति संभाजी महाराज
    🙏🚩🧡🇮🇳🤝🇮🇱

  • @ashokthorat5403
    @ashokthorat5403 4 года назад +3

    जय हिंदुराष्ट्र जय इस्रायल

  • @vapurzaa
    @vapurzaa 4 года назад +3

    Awesome

  • @sahebraosonawane2229
    @sahebraosonawane2229 4 года назад +10

    Noa sir Israel madhye kiti Marathi Jew aahet?

  • @vikasjagdale2975
    @vikasjagdale2975 4 года назад +2

    Jai hind ☝️☝️☝️☝️

  • @soldier20ification
    @soldier20ification 4 года назад +10

    4 5 varsha uk us la rhaun marathi na bolta yenaraya marathi lokanni yanchya kadun shikav

  • @sp-king5300
    @sp-king5300 6 лет назад +6

    Nice...