इस्त्रायलमध्ये हजारों लोक मराठी बोलतात कारण आहे बेने इस्त्राईल | Bol Bhidu | Bene Israel | Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 641

  • @omkartopkar331
    @omkartopkar331 3 года назад +786

    ते धनंजय माने चे मित्र परशुराम इस्त्रायल ला गेलेले औषध आणायला तिथे काही दिवस राहिले आणि तिथं मराठी शिकवून आले 😂🤣😂

  • @harshgw23k
    @harshgw23k 3 года назад +306

    आणि मुंबईत 2 मराठी एकमेकांशी हिंदीत बोलण्यात धन्यता मानतात..
    #मराठीभैय्या

    • @Javed-g3k
      @Javed-g3k 3 года назад +9

      कटू सत्य भाई

    • @arvindgirgaonkar3017
      @arvindgirgaonkar3017 3 года назад +9

      मुंबई त मराठी फक्त २०/२२% आहेत. जे मराठी नांव घेउन सत्तेत आलेत त्यांची मुले पण इंग्रजी माध्यम घेउन शिकतात. मराठीला लिपीच नाही. देवनागरी लिपी वापरतात. हिंदी-संस्कॄत ची लिपीच वापरतात. मोडी लिपी मराठीच्या किती प्राध्यापकांना येते ? ज्या भाषेला लिपीच नाही ते भाषिक राज्य अस्तित्वात आलेच कसे? पुर्वी मराठी विषयाची परीक्षा असताना त्यात ५-१० गुण लिपी भाषांतरासाठी असत.‌ त्यावेळेस एक तुघलकी वंशाचा शिक्षणमंत्री राज्यात होता त्याचे नांव मधुकर चौधरी. तो महम्मद तुघलक नंतर राज्य विधानसभेचा सभापती झाला. महाराष्ट्र जगातले एकमेव राज्य असावे जेथे लिपी साठी ५-१० गुण भाषा विषयाची परीक्षा घेताना ठेवले जात होते.

    • @rgraj9322
      @rgraj9322 3 года назад

      Khup dukh hoto bhau,sabke parprantiy bharle mumbai t

    • @keshavmodi9215
      @keshavmodi9215 3 года назад

      वाईट वाटतय यार

    • @rahulraut2689
      @rahulraut2689 3 года назад +9

      @@arvindgirgaonkar3017 @Arvind Girgaonkar १९४७ पर्यंत मोडी लिपी अस्तित्वात होती... अस ऐकण्यात आहे माझ्या... आणि हिंदीला तरी कुठ स्वतःची लिपी आहे... हिंदीला तर स्वतःचा शब्दकोश/ शब्द संग्रह नाही ... मराठीची मोडी लिपी ही मराठी साठीच होती... मराठी मध्ये खुप मोठ्या प्रमाणात शब्दकोश ,
      मोडी लिपी अस्तित्वात नाही म्हणुन भाषिक राज्य निर्माण करू नये... अस कुठल लिहल आहे का ?
      असेल लिहल तर पुसुन टाकायला हव ते..
      मुघलांच राज्य भारतावर जास्त राहील,
      नंतर इंग्रज आले.. त्यांना भारत भर राज्य करण्यासाठी हिंदी सोपी वाटली...
      आणि त्यांनीच खास करून हिंदीचा प्रसार केला.... माझा भाषेचा जास्त अभ्यास नाही...
      तरीसुद्धा कोणास ठाऊक... हिंदी मला ही गुलामांची भाषा वाटते....

  • @dr.santoshkumargupta5892
    @dr.santoshkumargupta5892 2 года назад +49

    नमस्कार . जे लोक इसराईल ला भारताचा जिवश्च कंठश्च मित्ररूपाने स्वीकारतात ते माझे परम मित्र. जय भारत, जय महाराष्ट्र, जय भारत-इसराईल मित्रता.

  • @ap2149
    @ap2149 3 года назад +90

    इस्त्रायलमधील मराठी ज्यु मराठी सण साजरे करतात आणि मायबोली नावाचा अंक देखिल दरवर्षी छापतात मराठीत.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +36

    जू समाज भारतीय संस्कृतीतशी एकनिष्ठ राहिला.
    हजारो वर्षे
    अनेक हाल अपेष्टा तुन जू समाज उभा राहिला. आणि पुन्हा आपला देश उभा करुन आज जगाचा "बाप" बनून राहिला.
    मनापासून अभिनंदन.

    • @dattapagade8813
      @dattapagade8813 Год назад +1

      इजराइल लोकन्ना जगाने पाठिंबा दिला आहे
      जय हो इजराइल
      जय शिवराय

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 Год назад +2

      महाराष्ट्रातील अल्पसंख्याक कधी मराठीशी एकनिष्ठ राहतात का? मराठी संस्कृती आपली मानतात का? म्हणून इस्त्राईला पाठिंबा

  • @AVideos-dk4cs
    @AVideos-dk4cs 3 года назад +23

    खरं sanguka .....आपली मातृभाषा इस्राईल मध्ये सुद्धा बोलली जाते ऐकून आनंदाश्रु आले डोळ्यात....... जय मातृभूमी

  • @marutideshmukh4943
    @marutideshmukh4943 3 года назад +56

    भारत एक असा देश आहे ज्याने सर्वांना प्रेम दिलं.......त्याचीच ही प्रचीती.

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 года назад +21

    आम्हाला चांगले अनुभव आहेत....फार माणुसकी जपणारी माणसे आहेत... अजुनही इस्त्राईलला गेलेले मराठी अभिमान बाळगुन मराठी बोलतात इस्त्रायल वरून विमानाने सहार विमानतळ येथे स्त्रीया साडी नेसून इकडे भेटायला येतात

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 Год назад +5

    हे एक उत्तम उदाहरण आहे.....बाहेरुन आले असताना देखील ज्या लोकांनी मराठी संस्कृती जपली....परत इस्रायल मधे जाऊन सुध्दा ते मराठी भाषा आणि संस्कृती विसरले नाहीत. त्या ज्यु बांधवांना मानाचा मुजरा....🙏🙏❤🌷
    आणि एक इकडची शांतिप्रिय लोकं जे या भारताच्या मातीत रुजली मोठी झाली पण त्या संस्कृतीचा मान, सन्मान तर सोडाच....तीला संपवायला प्रयत्न करत आहे 😐

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 3 года назад +123

    हा एक धडा आहे मराठीला कनिष्ठ मानणाऱ्या लोकांना जय भवानी जय शिवाजी जय मराठी

    • @Hope-xb5jv
      @Hope-xb5jv 3 года назад

      What about india 🤷‍♂️🤷‍♂️🤷‍♂️
      What about jai hind 🤔🤔🤔

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 3 года назад +5

      @@Hope-xb5jv jealousy 🤣🤣🔥🔥🔥🔥🔥🔥
      जय महाराष्ट्र⚔️⚔️ 💪💪💪

    • @Hope-xb5jv
      @Hope-xb5jv 3 года назад

      @@unknown-ek9lm jealousy 😁😁🤣
      Mujhe kyun hogi bhai mere ko to gujarati, marathi, Bengali, punjabi, hindi aur english language aati hai to mujhe kyu jealousy hogi 😁😁😁
      Sach to ye hai ki tum apni khabo ki duniya me ji rahe ho 😁😁
      Ek baat batao humlog india me rahte hai aur india ke log ek dusre se baat karne ke liye english ka istemaal karte hai jo british ka hai matlab aazaadi mil gayi lekin phir bhi english ke ghulaam ban gaye 🤷‍♂️🤷‍♂️😁

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 3 года назад +1

      @@Hope-xb5jv i dont understand hindi
      Speak in marathi or English

    • @Hope-xb5jv
      @Hope-xb5jv 3 года назад

      @@unknown-ek9lm 🤣🤣😁😁 tumhara baap udhav Takkerey hindi samjhta hai aur bolta hai usse samjh lena 😁😁

  • @ranveerdeshmukh7050
    @ranveerdeshmukh7050 3 года назад +89

    खूप छान वाटते ज्यावेळी जगात वंशवाद आणि धर्माच्या नावाने युद्ध होत असताना अश्या एकोप्याच्या गोष्टी बघितल्यावर

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 года назад +23

    मराठी मातीचा एक नवीन इतीहास कळाला धन्यवाद माधुरी आपटे मॅडम!🙏🙏🙏

  • @shekharmangale2623
    @shekharmangale2623 3 года назад +102

    त्यांचा इतिहास वाचून अंगावर काटा येतो, आणि आपल्या मातीचा आणि संस्कृतीचा अभिमान वाटतो...

  • @akshayoturkar3768
    @akshayoturkar3768 3 года назад +101

    Yes I am marathi Israel is beautiful I living there Israel is my country 😍❤

    • @udaypednekar17
      @udaypednekar17 3 года назад +3

      We love Israel

    • @mivasaiker2309
      @mivasaiker2309 3 года назад +2

      Wow nice

    • @sachorocks42
      @sachorocks42 3 года назад +7

      One of my classmate was also bene Israely his name was refaiel ashtamkar... Now I don't know where is he.. anyways .. I love my country India and also I love Israel...jai hind...shalom... 🙏

    • @udaypednekar17
      @udaypednekar17 2 года назад

      Mr oturkar you are welcome

    • @siddhusawant
      @siddhusawant 2 года назад +1

      👌🏻👌🏻👌🏻 खूप सुंदर ❤️🥰

  • @prakashgovekar7020
    @prakashgovekar7020 3 года назад +15

    इस्राएल मधील बेने इस्राएलींना 🙏 . Love from India. इस्राएल झिंदाबाद (Long live Israel).

  • @suhaslove1
    @suhaslove1 3 года назад +90

    अनेक ज्यू तरुणींनी स्थानिकांशी लग्न केलं. उदा. लेखक भाऊ पाध्ये, लेखक अनंत कदम यांच्या पत्नी ज्यू आहेत.
    त्यांचे सण मराठी संस्कृतीशी मिळतेजुळते आहेत. ज्यू जमात अत्यंत बुद्धीमान आहे.

    • @ramchandrabhalekar731
      @ramchandrabhalekar731 3 года назад +2

      👌👌👌अगदी बरोबर भाऊ

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 6 месяцев назад

      Atmaram Bhende chya patni Aasha Bhende ..tya pan natya karki hotya

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 2 года назад +2

    माझे वय आता 65 वर्ष सुरू आहे ,माझ्या लहानपणी आमच्या घरी दर महिन्याला मुलांचे मासिक हे एक गोष्टीचे पुस्तक येत असे.
    त्यात जवळपास प्रत्येक महिन्याला एका इझ्राईल नावाच्या लेखकाची लिहिलेली गोष्ट येत असे.
    इझ्राईल मधील मराठी भाषिक लोक या विषयावर एक पुस्तक सुद्धा काही वर्षांपूर्वी मी
    वाचले आहे.

  • @surajnalavade9729
    @surajnalavade9729 3 года назад +63

    माझं गाव तालुका माणगाव, जिल्हा रायगड, पोस्ट गोवले, चिकणीवाडी येथे बेने इस्राईल लोकांच कब्रिस्तान आहे

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 3 года назад +43

    इतर प्रांतीय वर्ग 1अधिकारी मराठी उत्कृष्ट बोलतात आणि आपल्या मराठी बाण्याचा लोकांना (खोट्या) मराठी बोलायला लाज वाटते.

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 2 года назад

      परप्रांतीय लोक सहसा मराठी बोलत नाहीत.

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 2 года назад +5

    ठाणे..... मुंबई..... पुणे येथील रहिवासी कालांतराने इस्त्रायला स्थलांतरित झाले आहेत. बर्‍याच जणांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले होते. म्हणून तिथे मराठी भाषेचा बोलबाला आहे.

  • @bhushankorde7901
    @bhushankorde7901 2 года назад +11

    मराठी असण्यावर गर्व आहे मला. 💐🙏

  • @milindvtalmale9088
    @milindvtalmale9088 3 года назад +8

    फार अनमोल माहिती।मराठी असल्याचा अभिमान वाटतो।
    खूप, खूप धन्यवाद।
    👌👌👌👌

  • @sheetanchor7862
    @sheetanchor7862 3 года назад +16

    My parents from Israel now we are living in India since 2019

  • @shashankgavande6382
    @shashankgavande6382 3 года назад +15

    ग्रेट.. बेने इस्राईली लोकांनी मराठी मातीशी इमान राखलंय.. ♥️

  • @noeldivekar1442
    @noeldivekar1442 Год назад +3

    Thank you for this lovely video. ..I'm Jew from Mumbai...but migrated to Israel 🇮🇱

  • @maheshpakhare9901
    @maheshpakhare9901 2 года назад +2

    मुबंई ही आपल्या स्वराज महाराष्ट्राचा ऐक प्रदेश घटक आहे आणि तो आम्हास आमच्या काळजा प्रमाणेच प्रिय आहे ..मनुनच सर्वनी मराठीतच बोला..कारण ही मुबंई आहे आपल्या महाराष्ट्राची शान(पाकिस्तानसारखी लाहोर कराची नाही)..🙏

  • @nitasadvilkar1591
    @nitasadvilkar1591 2 года назад +3

    हो माझ्या महेरच घर इस्राईल लोकांकडून माझ्या बाबांनी घेतल होत.हा व्हिडिओ पाहून मला बालपणीची आठवण झाली.

  • @rajendrayande6583
    @rajendrayande6583 3 года назад +8

    अभिमान आहे मी मराठी असल्याचा , सर्व जगात हिंदू धर्म व मराठी भाषा आजही टिकून आहे.👍👍👍👍

    • @Hope-xb5jv
      @Hope-xb5jv 3 года назад

      What about hindi 🤷‍♂️🤷‍♂️

    • @Sainath_Parkar
      @Sainath_Parkar 3 года назад +2

      @@Hope-xb5jv Why should we care about Hindi? It is not our language. We speak Marathi and we are proud of it.

    • @Hope-xb5jv
      @Hope-xb5jv 3 года назад

      @@Sainath_Parkar bilkul sahi bole bhai 👍👍😁😁
      Lekin phir english kyun sikhate ho 🤷‍♂️🤷‍♂️
      English sikh kar kitne foreign country me chale gaye aur kitne log jaate hai 🤷‍♂️🤷‍♂️
      Tumne bharat ka Constitution to kabhi padha nahi hoga phir bhi article 343 padh lena 😁😁🤣🤣
      Main marathi, hindi, english, gujarati, punjabi aur bengali bol leta hoon phir bhi jayada istemaal sirf english aur hindi ka hi kar pata hoon 😁😁
      Ek reality aur sunlo jisse tumhe taklif hogi 😁😁🤣
      Religion aane wale waqt me khatm ho jayega jab technology advance ho jayegi sayad 200-300 saalo me

    • @Hope-xb5jv
      @Hope-xb5jv 3 года назад

      @@Sainath_Parkar Regional language tamil, telugu, marathi, bengali, gujarati etc ye bhi khatam ho jayegi sayad 100-150 saalo me
      Aur hindi bhi khatam ho jayegi 700-800 saalo me bilkul wahi haal ho jayega jo aaj sanskrit ka hai last me sirf english bachega 😁😁🤣🤣
      Tumne apne aas pass dekho jayada english istemaal hota hai uske baad hindi uske baad marathi ya koi aur
      Jabi shopping karte ho, koi product karidte ho ya online kuch bhi dekhte ho to Jayadataar tumhe english ki jarurat padti hai marathi ki nahi 😁😁🤣🤣
      Ye sunke taklif ho rahi hogi lekin ye sachai hai 😁🤷‍♂️🤷‍♂️
      Aaj se 2500 saal pahle koi marathi nahi tha lekin aaj hai kal phir koi marathi nahi hoga ye sachai hai 😁😁
      Phir bhi tumhe sapne me jina hai to jiyo

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 3 года назад +1

      @@Hope-xb5jv world's worst language = hindi 🤮🤮🤮🤮

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 года назад +2

    फक्त कथेच्या रूपात माहिती सांगितली. पण इस्रायलचा माणूस कशा प्रकारचे मराठी बोलतो हे दाखवलं असतं तर बरं झालं असतं. भारतात तंजावूरला मराठी बांधव राहातात ते आजही ऐतिहासिक मराठी ( तमिळ प्रभावित) बोलतात. त्या मराठीला दक्षिणी मराठी म्हणतात. Nice & informative video.

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 Год назад

    कमालीची संक्षिप्त तरीही उतकंठावर्धक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !!. इस्रायली समाजा बद्दल परिपूर्ण विस्तारपूर्वक माहिती आपण आपल्या वेबसाईटवर समाविष्ट करून प्रसारित करावी ही नम्र विनंती.🌹🧡🙏

  • @maheshpakhare9901
    @maheshpakhare9901 2 года назад +5

    कोणताही व्यावहार करताना मराठीतच बोला.म ती बॅक,कारखाना,ऑफिस किंवा Shopping असो..म गंमत बघा की आपल्या मातृभाषेचा डंका सर्वञ कसा वाजतो ते...🙏जय महाराष्ट्र

  • @rushikhade8990
    @rushikhade8990 3 года назад +56

    खरंच तुमच्या चॅनेलमुळ खूप माहिती भेटते खूप खूप धन्यवाद🙏

  • @maheshpakhare9901
    @maheshpakhare9901 2 года назад +4

    या गोष्टीचा मला अभिमान आहे की तीथे मराठी बोलतात,पण म..मुबंईमध्ये सर्वञ मराठी का बोलली जात नाही..आणि का काही आपलेच मराठी लोक Shopping वेळी बोलत असतात की भया ये देओ..ओ देओ..ये दिखादो..ओ दिखादो अशी पाकिस्तानीवाल्यानंवाणी...🙏जय महाराष्ट्र

  • @umeshdhawale4361
    @umeshdhawale4361 3 года назад +47

    खुप खुप खुप आवडला,आणि अभिमान आहे मी 'मराठी' असल्याचा!!! जय हिंद, जय महाराष्ट्र!!!!

    • @Hope-xb5jv
      @Hope-xb5jv 3 года назад +1

      What about india 🤷‍♂️🤷‍♂️🤷‍♂️
      What about jai hind 🤔🤔🤔

    • @umeshdhawale4361
      @umeshdhawale4361 3 года назад

      @@Hope-xb5jv धन्यवाद!!

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 3 года назад +11

    एकच भाषिक २मराठी ,हिंदी किंवा इंग्रजी बोलतात.आणी हे इस्त्रायली मराठीला आपलीच भाषा समजतात. केवढे आश्चर्य आहे?

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 3 года назад +5

    मेरुकु तेरकू बोलणाऱ्या मराठी बाल्यानी आणि घाट्यानी. आपल्या भाषेत दमदार बोलावे... संस्कृती जपावी....
    जयजिजाऊ..

    • @rahulraut2689
      @rahulraut2689 3 года назад

      हे असले मराठी भय्ये खुप वाढले आहेत....
      हिंदी बोलण्यात मोठेपण वाटते..
      हिंदी शब्द वापरण्यात मोठेपण वाटते त्यांना....

  • @santhegreat9071
    @santhegreat9071 2 года назад +1

    मला मी मराठी असल्याचा खुप अभिमान आहे. सर्वांनी मराठी भाषेचा वापर व आग्रह केलाच पाहिजे.

  • @kishorsane5048
    @kishorsane5048 Месяц назад

    मलासुद्धा इस्राएल मध्ये penkar navache pati पत्नी भेटले होते ...अतिशय आनंद झाला.

  • @vikrantdeore1172
    @vikrantdeore1172 3 года назад +40

    मराठी ज्यू ❤️🙏🤝MARATHI JEW ❣️

  • @IndicThoughts8
    @IndicThoughts8 2 года назад +3

    जो इकडे येणार तो आपलाच होणार- भारत 🇮🇳

  • @sufisunny6659
    @sufisunny6659 3 года назад +10

    आपली मराठी आहेच प्रेमात पडणारी..

  • @prof.sandipdjagtap3109
    @prof.sandipdjagtap3109 3 года назад +10

    वाह ताई 😘. खूप छान माहिती दिली. जय महाराष्ट्र 🙏

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 года назад +3

    राजस्थानात राजस्थानी ( मेवाडी / मारवाडी ) भाषाच बोलली जाते. तीथे सर्व कारभार हिंदी आणि हिंदी लिपीत होतो. पण प्रत्येक राजस्थानी हा मेवाडी किंवा मारवाडीतच बोलतो कारण त्याला राजस्थानी असल्याचा अभिमान आहे.

  • @anantparab3200
    @anantparab3200 10 месяцев назад

    आम्हाला अभिमान आहे ज्यु मित्रांसोबत आमचे बालपण गेले आहे. एक कुटुंब तर हिंदु देवभक्त होते. I always love you dear Israyel. एक देशाभिमानी

  • @milindkarkhanis7623
    @milindkarkhanis7623 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत. आपल्या मराठीच्या माध्यमातून भारतीय तत्वज्ञानाच्या रत्नभांडाराचा लाभ यहुदी संस्कृतीला होऊ शकला तर या मराठी मातीच्या सौरभाचा परिमळ सार्थाभिमानानं अधिक शिलंगण-रत होईल.

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 2 года назад +2

    एकादी मुलाखत घेतली असती तर आणखी छान झाले असते...माहती ला मुलाखतीची जोड मिळाली असती

  • @umeshalekar7985
    @umeshalekar7985 3 года назад

    Tumchya channel mule khup changli mahiti milete.Israel madhe Marathi shiktar he baghun khup anand zala.

  • @Pandit_8975
    @Pandit_8975 2 года назад +9

    इजरायल हा आपल्या देशाचा मित्र देश👌

  • @sebianau73
    @sebianau73 2 года назад +2

    Me suddha Jew aahe pan mulchi Maharashtrian aahe INDIAN aahe.Abhimaan vatto Indian aslyacha.Pan khanta avdhich aahe ki maharashtrat jyasta kunala aamchya baddal mahit nahi.Aamche san yetat jatat pan tya baddal konala kalat hi nahi.Aso.Ha vlog baghun mahiti baghun aananda zhala.THANK YOU

    • @TheFutureWeWant
      @TheFutureWeWant 2 года назад +2

      Love all Jewish people.. U ppl are Truly Genius..

    • @sebianau73
      @sebianau73 2 года назад

      @@TheFutureWeWant thank you soooo much all humanbeings are genius no matter what religion😊

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 3 года назад

    फारच सुंदर आणि अभिमानास्पद वाटले। धन्यवाद। शुभ दिपावली।

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +2

    शेकडो वर्षे जू समाज महाराष्ट्रात आहे.
    पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जू समाजाची काय भुमिका होती.
    माहीती साठी एक व्हिडिओ जरूर बनवा.
    धन्यवाद.

  • @vrushalipatil3034
    @vrushalipatil3034 2 года назад +10

    Great to know about all this
    Small and sweet descriptions
    Easy to understand and easy to recall.
    And Maithili your voice and your presentation so sweet so nice

  • @mehulghelani2903
    @mehulghelani2903 3 года назад +3

    Like Parsis adopted Gujrati Bene Israeli adopted Marathi
    We should always be proud of our Matrubhoomi (MOTHERLAND) India 🇮🇳🇮🇳🇮🇳
    Bharat Mata cha motha itihas ahe ami nehmi dusrya Dharma cha ani thya Dharma chi lokancha Adar ani Maan thevla ahe

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 2 года назад

    Khup Chan mahiti milali. We r proud of Marathi' language.

  • @sameersonawane6040
    @sameersonawane6040 2 года назад

    Khup mahatvapurna mahiti ahe, majhya baryach Kahi prashnachi uttar hya video madhun milali mala, thank you so much बोल भिडू

  • @True-speaker97
    @True-speaker97 3 года назад +3

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा..

  • @sunitajoshi9764
    @sunitajoshi9764 3 года назад

    खरंच खूप गौरवास्पद गोष्ट आहे

  • @नादगंगा
    @नादगंगा 3 года назад +1

    आमची मराठी मातीचं अशी आहे म्हणून तर लोक म्हणतात मायेचं माहेर घर महाराष्ट्रा

  • @anupamagurav2657
    @anupamagurav2657 2 года назад +1

    Khupach chan navin mahite milale thank you🙏 👌👌👌😊

  • @rajusarmalkar3249
    @rajusarmalkar3249 3 года назад +12

    पाकिस्तान मधील कराची येथेही मराठी समाज बऱ्यापैकी वास्तव्याला आहे
    हे लोक नावामागे " कराचकर " हे आडनाव लावतात

    • @ryanfernandes6652
      @ryanfernandes6652 2 года назад

      @Abhinandan Zambare because Dawood too is a Marathi :p

  • @hariharbramha
    @hariharbramha 3 года назад

    अभिमान आहे आमची सनातनी संस्कृती
    आज ही वेळ आली आहे पुन्हा जगाला या सनातनी संस्कृतीशी जोडण्याचा

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Год назад

    यह जानकारी भूत सुखद है.

  • @thugtalk9315
    @thugtalk9315 3 года назад +1

    सातरस्ता मुंबई -११, इथे ज्यू याचं प्रार्थना स्थळ आहे

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 Год назад

    खूप छान अभिमान वाटतो

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 2 года назад

    सुंदर माहिती.दुसरऱ्या महा युध्दात,पळालेले काहि लोक रायगड जिल्हात रहात होते.

  • @avinashdeshpande8506
    @avinashdeshpande8506 11 месяцев назад

    एकदम छान ताई 🙏🏻

  • @dineshwadekar9306
    @dineshwadekar9306 2 года назад +15

    I Love Esrayel Nation. 👏👏
    ❤❤❤❤
    To fight OTHER'S Nations.👏👏👏👏👏❤❤❤❤

  • @sachindeodware2843
    @sachindeodware2843 Год назад

    अहो आश्चर्यम्! इस्रायल मध्ये मराठी! खूपच छान . मराठीचा झेंडा अटकेपार म्हणत होताे, पण आता मराठीचा झेंडा इस्रायलपार असे म्हणावे लागेल
    जय महाराष्ट्र। जय मराठी मायबोली
    खूपच छान माहिती

  • @pradipsatav7759
    @pradipsatav7759 2 года назад

    बेनेगल इस्त्रायलमधील लोक मराठी संस्कृतीत पुर्ण मिसळले आहेत.त्यांनी आडनावे देखील मराठी घेतलेली आहेत,पेणकर,किहीमकर,ऊतेकर,

  • @vrundamoghedev6758
    @vrundamoghedev6758 2 года назад +2

    Nissim Ezekiel n his sister Asha Bhende(Actress) both Bene Israelis speaking Marathi.
    Also the soda joint run by a jew family near Alibaug is fantastic.

  • @shubhamreddy9999
    @shubhamreddy9999 3 года назад +6

    & आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळेतील मुले कॉन्व्हेन्ट कडे वळत आहे .😓

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @hemantlohokare2913
    @hemantlohokare2913 3 года назад

    अप्रतिम, आणि जिद्दी बांधव
    .

  • @shivajishelakeshelake2312
    @shivajishelakeshelake2312 Год назад

    Khup Chan mahiti.dhanyawad.

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 3 года назад +2

    बाहेर देशातले लोक आमच्या महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकतात इथली संस्कृती शिकतात, आणि इथलेच काही आयघाले परप्रांतीय मुद्दाम मराठी टाळतात आणि मराठी भय्ये पण

    • @Hope-xb5jv
      @Hope-xb5jv 3 года назад

      🤣🤣😁 dil ko khush karne ke liye ye acha hai waise log Tamil, telugu, hindi, punjabi ke bhi baare me aisa hi bolte hai 😁😁

    • @samarthdeomare3036
      @samarthdeomare3036 3 года назад +1

      @@Hope-xb5jv 😶

  • @sushantshinde9961
    @sushantshinde9961 2 года назад

    अतिशय अभिमान वाटतो

  • @maulik6408
    @maulik6408 3 года назад +1

    तुम्ही छान माहीती देता, आणि दिसता पण छान ..

    • @parag_Parag
      @parag_Parag 3 года назад

      केस पण मस्त कुरळे शोभुन दिसतात आपटे ताईंचे

  • @vikramthakare348
    @vikramthakare348 Год назад

    खूप छान माहिती मैडम.

  • @vedantigodbole1682
    @vedantigodbole1682 2 года назад

    एकदम भारी नवीन माहिती

  • @vijaykumarmangure4806
    @vijaykumarmangure4806 3 года назад

    अतिशय ओघवत्या भाषेत सादरी करण, खुप छान

  • @lakshmandeshmukh8129
    @lakshmandeshmukh8129 10 месяцев назад

    Mahit aatishay changali vatli

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 2 года назад

    खूप छान नवीन माहीती मिळाली.

  • @vasantraut5862
    @vasantraut5862 2 года назад

    Bahot Badhia jankari.

  • @pawantextbook7424
    @pawantextbook7424 2 года назад +2

    hey chanel 1M sub deserve kart.... nice content👌🏻

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 3 года назад +1

    अभीमान वाटतो जय भवानी जय शिवराय जय श्री राम जय भारत माता जय हिंद

  • @seemapezarkar4610
    @seemapezarkar4610 Год назад

    Dear, it's not a story... It's a real fact .Good, you have collected the details and information about the Jews of India and listening to this information people get knowledge about the Jews.

  • @minakshigaikwad1018
    @minakshigaikwad1018 Год назад

    Ashi maahiti dilya mule sarvana maahiti samjel khup Chhan 👍👍

  • @prabhakardhende1434
    @prabhakardhende1434 Год назад

    छान माहीति दिली

  • @swatikulkarni8563
    @swatikulkarni8563 2 года назад +4

    You have beautiful art of story telling

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 3 года назад

    खुपच छान व ऊपयुक्त माहिती.

  • @gourangjoshi92
    @gourangjoshi92 2 года назад +3

    I have met few Marathi people when I was in Israel.

  • @rahuldhanorkar46
    @rahuldhanorkar46 2 месяца назад

    खूप छान माहिती

  • @visht2040
    @visht2040 3 года назад +3

    Apratim mahiti sangital, keep it up!

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 3 года назад +1

    इस्रायल मध्ये इस्रायली लोक मराठी लोक मराठी बोलतात आणि मुंबई महाराष्ट् मधील मराठी लोकाना अभिमान वाटला असेल पण अज मुंबई मध्ये मराठी भाषेची आणि मराठी लोकांची काय परिस्थिती आहे ती पण दाखवा

    • @rahulraut2689
      @rahulraut2689 3 года назад

      ही परिस्थिती मराठी लोकांच्या नाकर्तेपणा, गांडु सारखे हिंदी बोलणे... आणि नालायक राजकारणी याच्या मुळे झाली आहे

  • @haridaspardeshi8948
    @haridaspardeshi8948 2 года назад +6

    Wah. ❤️🙏 No words to described. 👍🙏👌 Too Good information. We love each and every one. Me Punekar . Marathi Manus. Jai Ho Sanatan Dharma.
    Jai Hind 🇮🇳
    Ek Fauji Submariner

    • @satishkalyankar9529
      @satishkalyankar9529 2 года назад

      Chan sir 🙏🙏❤

    • @riteshpatil0941
      @riteshpatil0941 Год назад

      No words for your English sir 👍
      Tyachbarobr tumchya English Marathi combination suddha Chan 😂

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 2 года назад +2

    इस्त्राईल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असावा तसेच इस्त्रायली मराठा रेजिमेंट असावी छत्रपतींचा गनिमी कावा इस्त्राईल राष्ट्राने अवलंबला आहे जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pandharinathkaskar9031
    @pandharinathkaskar9031 3 года назад +2

    अतिशय माहितीपुर्ण शतश: आभार.

  • @srp6582
    @srp6582 3 года назад

    धन्यवाद खूप छान माहिती दिली 🚩🚩🙏🙏

  • @messi-dv6je
    @messi-dv6je Год назад +1

    Very informative and interesting. Bible is full of stories of Israel

  • @indirage
    @indirage 2 года назад +5

    Alibaug- is really an Eli (Pronunced Ee- Lie) Bagh, A bene Israeli by name Eli had plantations and fields in the now Alibagh area. So it was called Eli chi bagh... which over time it became Alibagh. In Alibagh there are some really old synagogues on Israli Ally/street.
    Now in the comment section, everyone is raving about the Jews and spreading marathi overseas and all other rhetorical nonsense. Do people not have common sense anymore? Bene Israelis are here for more than 1000 years, living here generation over generations. Bene Isarelis landed in Nagaon, became Nagaonkar, Pezarkar, Gaonkar, so they speak marathi. Cochin jews who landed in Ernakulum became Palliparambil, Pal, Pallivathikal, Palivathukal and speak Malayalam.
    Do people not understand the concept of migration? From 1500-1800 many Indian were taken away to Mauritius, Guyana, Trinidad, Tabago, Jamaica, Fiji , and some part of Africa by Britishers as bonded slaves to work in sugarcane and cotton fields. I don't see Jamaicans, Trinis or Guyanaese saying they are proud of language and their country because these 10-15th generation "Indian" speak and eat like them. *SMH*