Israel Vs Palestine War : Israel निर्मिती कशी झाली ? Jew Vs Arab हा वाद काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 304

  • @shalmongaikwad8776
    @shalmongaikwad8776 Год назад +13

    नमस्कार आरती मॅडम, खूप छान माहिती दिली.. अब्राहम, डेव्हिड, आणि बायबल कथांचं खूप सुंदर वर्णन केलं.... देव तुम्हाला आशीर्वाद देवो...

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +103

    0:25 👈 देवाने ज्यू लोकांना दिलेली भूमी म्हणजे पॅलेस्टाईन!! विषय संपला!!
    🇮🇳🇮🇱❤🇮🇱🇮🇳
    बाकीचे नंतर आलेले!!

    • @prathamesharage
      @prathamesharage Год назад +9

      Palestine adhi hote means bakiche adhi hote ..jew nantr aal3 😂😂

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +19

      @@prathamesharage​​⁠विषय काय आहे ते कळण्यासाठी हाच व्हिडिओ परत एकदा नीट ऐक नंतर दात काढ! पॅलेस्टईन हे जागेचे नाव आहे. ज्यूंना ती जागा देवाने दिली अशी मान्यता आहे. ते पूर्वीपासून तिथे होते. आता जे त्यांच्याशी भांडत आहेत त्यांचा धर्म १४०० पूर्वीचा आहे. आणि ज्यू धर्म इसवी सनापूर्वीही होता.

    • @Logical_wolf
      @Logical_wolf Год назад +1

      ते एकेश्वरवादी आहेत. म्हणजे एकाच देवाला पूजतात. तुम्हाला नेमक कोणत्या देवा बद्दल बोलायचं आहे?

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +4

      @@Logical_wolf व्हिडिओत सांगितलेल्या!😁😁😁

    • @Logical_wolf
      @Logical_wolf Год назад +1

      @@Khavchat ते एकाच देवाला पूजतात म्हणजेच अल्लाह... आणि तुमचं अभिनंदन तूम्ही पण एकेश्वर वादाच्या फार जवळ आला आहात 😂

  • @bipinupasani1699
    @bipinupasani1699 Год назад +18

    मुळात Christian आणि मुस्लिम ध हे दोन्ही धर्म ज्यू धर्मा पासून अलग झालेले आहेत.
    इतिहास नीट वाचला तर हे समजून येते.
    काही लोकांना न पटणारे असले तरी इतिहास बदलता येत नाही.

  • @jsjironekar3798
    @jsjironekar3798 Год назад +45

    छान माहिती, आभार.जरा स्पीड जास्त आहे.नवा विषय ठीक अचुक समजून घेताना आपली स्पीड खुपच जास्त वाट्ली त्यामूळे आपल्या एका रिपोर्टिंग मध्ये मला स्पष्ट ज्ञान प्राप्ती अशक्य झाली.कृपया अमिताभ बछन चा short video on space सारखी स्पीड ठेवा,अशा महत्वा च्या विषयात.ईतर सर्व जन सांगतात की इजराइल ही अरबां ची भुमी आहे,ज्यू घुसखोर उपरे आहेत तेच मी समजत आलो होतो,ते लोक तुर्की राजा ottoman पासूनचच इतिहास सांगतात.आपण निष्पक्ष बोलता.🙏

    • @IMAniruddha_09
      @IMAniruddha_09 Год назад +1

      Video chi speech settings madhun slow karta yete

    • @gyanibaba_7653
      @gyanibaba_7653 Год назад +1

      Me tr 1.5x vr bghtoy... tumhala fast ks watatey god knows

    • @swarajchede
      @swarajchede Год назад +1

      ​@@gyanibaba_7653tumcha mind supper computer aahe.😅

  • @SachinJ952
    @SachinJ952 Год назад +4

    खूप छान माहिती दिलीत. बराच इतिहास समजला. धन्यवाद 🙏🏻

  • @ujwalabhosale3438
    @ujwalabhosale3438 Год назад +3

    खूप छान माहिती सांगितली लक्षात राहिल अशी🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 Год назад +47

    Free Philistin From World Map....
    इस्राईल तुमच्या सोबत भारत आहे 🇮🇱🇮🇳

    • @Corona_ka_dushman
      @Corona_ka_dushman 4 месяца назад

      Pn israil la khayla tuji mummi pahije ...mg tu mummi la khau ghalnar ka israil la🐮🐮🐮

  • @pramodmote7583
    @pramodmote7583 Год назад +7

    लई भारी वाटली information 🎉

  • @nikhila7668
    @nikhila7668 Год назад +66

    220 करोड जनसंख्या 56 देश असणारे मात्र 80 लाख यहुदी ना एक छोटा सा देश नको आहे....
    तेच K2ve इथे आम्हाला सेक्युलॅरिझम शिकवणार

    • @mushtaq_shaikh
      @mushtaq_shaikh Год назад +2

      Koni tumcha gharat ek ratr rukla aani sakali gunde aanun tumcha gharat kabza kela tevha pan tech bolnar?

    • @mayurkhedkar1653
      @mayurkhedkar1653 Год назад +17

      ​@@mushtaq_shaikhhech muslimani Ani mughlani Bhartat Yeun nahi kela ka mag?? Gunde banun ale Ani loot keli???

    • @nikhila7668
      @nikhila7668 Год назад +10

      @@mushtaq_shaikh Parsi community la koni ghara baher kadhle???
      Tase hi Islam astitvaat yenya aadhi padun Jees tithe rahayche

    • @mushtaq_shaikh
      @mushtaq_shaikh Год назад +2

      @@mayurkhedkar1653 Loot keli? Muslim rulers ne Sagla kaahi Bhartat thevla gheun padale naahi, they made India as their home, Britishers ne loot keli hoti, thoda whatsApp chi history paasun dur raha, Books read kara.

    • @sachinjadhao1051
      @sachinjadhao1051 Год назад +5

      ​@@mushtaq_shaikhBharatat kasha sathi ale hote

  • @jadhavmasaleenterprise9299
    @jadhavmasaleenterprise9299 Год назад +32

    ISRAEL 🤝 BHARAT

  • @someshpatil6469
    @someshpatil6469 Год назад

    Khup chhan mahiti dili.
    Khup sahajtene klisht mahiti sangnyachi padhhat aavadali.

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +67

    😁 ज्याचा औरंग्या आजा
    😁 तोच म्हणतो ‘सेव्ह गाझा’
    😁 नेत्यान्याहू वाजवतील बाजा
    😁 देतील चांगलीच आता सजा

    • @ThakurAnuragSingh59
      @ThakurAnuragSingh59 Год назад +24

      भारतातले मुल्ले करतील '' गाझा वाझा ''

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +25

      @@ThakurAnuragSingh59
      केला त्यांनी जास्त गाजावाजा
      तर आठववायचा शिवाजी राजा
      अन् मग वाजवून टाकायचा बाजा
      😁😁😁
      हाय काय अन् नाय काय!!

    • @King_yaama
      @King_yaama Год назад +5

      ​@@Khavchatkadak😂
      Jay shivray 🚩🚩🚩

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 Год назад +5

      ​@@ThakurAnuragSingh59तुमच्या कावितेल 56 तोफांची सलामी ❤❤

    • @ThakurAnuragSingh59
      @ThakurAnuragSingh59 Год назад +3

      @@singlesolution2770 Are bhava 😁... credit goes to @Khavchat

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Год назад +6

    🥰आरती किती छान आणि स्पष्ट माहिती सांगते

  • @ashwinpatil6552
    @ashwinpatil6552 Год назад +37

    RIP Hamas & palestine😭😭😭🤭👻
    भारतातल्या जिहादींना दुःख सहन करण्याची शक्ती भेटो😂
    #India_stands_with_Israel🇮🇱💓🇮🇳

  • @deepakkumar-rx2tu
    @deepakkumar-rx2tu Год назад +1

    Very nicely explained every phase of history. Great and informative video.
    Thanks for Sharing.

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 Год назад +1

    खुप छान माहीती दिलीत ,
    आभारी आहोत . . . . . . ❤

  • @sam-jt4ss
    @sam-jt4ss Год назад +8

    Thanks for this beautiful research....

  • @amolghuge9221
    @amolghuge9221 Год назад

    खूप छान भिडू .
    फक्त एक छोटीशी दुरुस्ती:
    इसवीसन पूर्व ची कालगणना ही मोठ्या सालाकडून ते छोट्या सालाकडे होते.
    उदा. इ.स.पू. 1526 ते इ.स.पू. 1000

  • @happievicks
    @happievicks Год назад +4

    @0.52 इसवी सन पूर्व म्हटल्यावर 1500 अगोदर आणि 1000 नंतर म्हणजे 1500 ते 1000 इसवी सन पूर्व असा उल्लेख योग्य आहे

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 Год назад +14

    स्वतःच्या कमाई ने, कधी १ घूंठा पण न घेणारे, कमेंट बॉक्स मध्ये जमीन कोणाची हे ठरवत आहेत 😂😂😂😂😂😂😂

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 Год назад

      Punctureputra gp

    • @isaqzarekari6225
      @isaqzarekari6225 Год назад

      @@pawarabhishek4203 तुज्या कडची पंक्चर कड़ायची रहुन् गेली, नाहीतर तुझी पैदास झालीच नसती 😂😂😂😂

    • @Misktw
      @Misktw Год назад

      मदर्स का कचरा 🐷

    • @isaqzarekari6225
      @isaqzarekari6225 Год назад

      @prashantthakur7864 tuzya aai chya shejari 😂😂😂😂😂

    • @Misktw
      @Misktw Год назад

      @prashantthakur7864 यांचा बाप भंगार गोळा करतो..हा काय गुंठा घेणार

  • @abc1988
    @abc1988 Год назад +7

    जगभरात जेवढे युध्द होतात त्या मागे इंग्लैंड अमेरीका रूस नेटो यांचा समावेश असतो

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 Год назад +1

    पॅलेस्टाईन ला स्वतंत्र मिळालं पाहिजे, इजराईल ने संपुर्ण पॅलेस्टाईन वर कब्जा केला. पॅलेस्टाईन चे लोकं अत्यंत कठोर प्रतिबंदात जीवन जगत आहेत.

  • @agam000
    @agam000 Год назад +3

    ना. ह. पालकर यांचे 'इस्रायल: छळाकडून बळाकडे' हे पुस्तक वाचा.

  • @omkarmahadik2866
    @omkarmahadik2866 Год назад +4

    इ. स. पू. 1586 ते ई. स. पू. 1000 असं असतं ते! इसवी सना पूर्वीची वर्षे उलटी असतात.

  • @mahadevpatmas5947
    @mahadevpatmas5947 Год назад +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @nilesh9978
    @nilesh9978 Год назад

    धन्यवाद

  • @mandarpatil9992
    @mandarpatil9992 Год назад +2

    Israel War Full information Madam plz😊

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 Год назад +1

    अतिशय सुंदर काम

  • @maheshbhosale3585
    @maheshbhosale3585 Год назад +2

    Your videos are more accurate than dhurv rathee .

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 Год назад

    अतिशय सुंदर अशी माहीती होती

  • @shalikramjadhav4394
    @shalikramjadhav4394 Год назад

    Khup fast jhalay, please jara slow and spashtikaran jara ajun deep asat tar ajun madat jhali asti. Samjayla kathin jatay karan he aplya abhyaskramat navat. Video thoda laamb jhala tari chalel, pan sampurn itihas tantotant samor pochva

  • @kartikpalhade3755
    @kartikpalhade3755 Год назад +1

    आरती ताई तुमचा आवाज खुप गोड आहे

  • @somilG44
    @somilG44 Год назад +1

    Jabardast ani kharri story ❤

  • @pip7146
    @pip7146 Год назад

    Murti Pooja Ghusali ? Anek Vaiit pratha shirlya? Plz explain properly…..

  • @dhawalkulkarni4621
    @dhawalkulkarni4621 Год назад

    Please don’t talk fast.
    No voice modulation.
    You speak in a single same tone for all the sentences.
    It becomes difficult to concentrate.
    Use graphics, use charts.

  • @VishalJadhav-fd1kp
    @VishalJadhav-fd1kp Год назад

    Excellent

  • @meementerprises3866
    @meementerprises3866 Год назад +3

    Madam.... Aplya maharashtrat satara jillyat magchya mahinyat dangal jhali ....... aani dusre punyat talegaon midc madhli general motor company band jhali hajaro lok rastyavar aale jara tyachya baddal pan thodi mahiti dya ..... Plz

  • @aryan_trades
    @aryan_trades Год назад

    चिन्मय भाऊ ते हिजबुल्ला वर व्हिडिओ बनवा.

  • @middh2222
    @middh2222 Год назад +1

    गोंधळात गोंधळ आणि फास्ट असं झालं आहे ..

  • @humblepawn873
    @humblepawn873 Год назад

    इराण - पारसी लोकांचा
    अफगाणिस्तान - हिंदू, बुद्धिस्टस आणि शीख लोकांचा
    पाकिस्तान - हिंदू आणि शीख लोकांचा
    भारत - हिंदू, बुद्धिस्टस, शीख, जैन, पारसी आणि आदिवासींचा
    बांगलादेश - हिंदू लोकांचा
    नेपाल - हिंदू आणि बुद्धिस्टस लोकांचा
    इस्राएल - ज्यू लोकांचा
    युरोप - ख्रिश्चन लोकांचा
    आखाती देश - मुस्लिम लोकांचे
    कोण कोण सहमत आहे ?

  • @shyamdeshpande3749
    @shyamdeshpande3749 Год назад

    छान माहिती धनयवाद

  • @user-yq5lc9cl4x
    @user-yq5lc9cl4x Год назад

    छान माहिती आहे

  • @rahuljadhav1787
    @rahuljadhav1787 Год назад +1

    Vikas divyakirti siracha 4.45 tasacha video ahe khul detail madhe..kunala kharach interest asel trr to video nakki baga

  • @salauddinmahabuse-wb1ro
    @salauddinmahabuse-wb1ro Год назад

    Mohini Jadhav yancha awaaz

  • @autira333
    @autira333 Год назад

    आवाज कमी आहे

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 Год назад

    Nice explanation but some speedily.

  • @SPL1785
    @SPL1785 Год назад

    गाझा पट्टी नेमक काय ? तो भूभाग कुणाचा किवा त्यावर जे हल्ले इज्रायल करत आहे त्यामागच कारण , पेलीस्तैन चा गाझा हा भूभाग आहे काय ?. कृपया जमल्यास यावर माहिती देणारा व्हिडीओ बनवा

  • @MohanBendar-pd3bl
    @MohanBendar-pd3bl Год назад +1

    ज्यू लोक आणि ख्रिस्ती लोक एकाच देवाची उपासना करतात.ज्यू लोकांच्या व ख्रिस्ती लोकांच्या देवाचे नाव याव्हे हे आहे,याव्हे नावाचा अर्थ मी आहे असा आहे.त्याच देवाने ज्यू लोकांना मसीहा म्हणजे ख्रिस्ता(ह्या दोन्ही नावाचा अर्थ अभिषिक्त असा आहे) विषयी वचन (शब्द)दिलेले होते.ज्यू लोकांना देवाने मोशे द्वारे दहा आज्ञा आणि नियमशास्त्र दिले,त्याच नियमशास्त्रात देवाने मनुष्याला पापांची क्षमा (माफी) मिळावी म्हणून विधि दिलेला होता, त्या विधि प्रमाणे शुद्ध व निर्दोष पशु चा बलि करून त्या पशु च रक्त देवाच्या वेदीवर ओतावं अशी देवाने ज्यू लोकांना आज्ञा दिली होती.कारण रक्तातच जीवन असते, पण तो विधि तर ख्रिस्ताची छाया होती, त्याच विधिप्रमाणे येशु ख्रिस्ता ने सर्व मानव जाती च्या पापांसाठी स्व:ता च बलिदान दिले आणि सर्व मानव जाती चा उध्दार कर्ता झाला.म्हणजे येशु ख्रिस्ताद्वारे मनुष्याला पापांची क्षमा मिळण्यासाठी व मोक्ष प्राप्त होण्यासाठी येशु ख्रिस्ताला स्व:ताचे बलिदान द्यावे लागले

    • @vishalbhadke614
      @vishalbhadke614 Год назад

      Aamhi nahi manat ase, amhala fakt jews avadtat, karan tyanni kadhi dharm vikla nahi aani laadla nahi, baki 2 ri copy aani ti 3ri copy kahi kamachi nahi

    • @MohanBendar-pd3bl
      @MohanBendar-pd3bl Год назад

      @@vishalbhadke614 भावा तुझ्यावर कोण लादतो, आणि तुला कोण मानायला सांगतो, आणि तु धर्म विकायचे सांगतो. तर हा मनुष्या च्या श्रद्धेचा प्रश्न आहे, आणि मनुष्याच्या अंतःकरणात जो विश्वास आहे. तो विश्वास कोणी पैसा ने विकत घेऊ शकत नाही, आणि जो मनुष्य पैसे घेऊन विश्वास बदलत असेल. तर तो मनुष्य लालची आहे आणि लालची मनुष्य कोणाचाच होऊ शकत नाही .तो मनुष्य फक्त पैसाचाच होऊ शकतो, त्या मनुष्याचा देव फक्त पैसा आणि धर्म फक्त पैसाच होऊ शकतो आणि तुला जर मोक्ष प्राप्ती चा मार्ग माहिती असेल तर तो मला पटवून सांग, कारण माझ्यात पापी स्वभाव आहे, त्यामुळे मी पापी आहे.आणि मी कधीच माझ्या कर्माने किंवा माझ्या ताकदीने मोक्ष प्राप्त करू शकत नाही.आणि मी कधीच जगात एवढ्या देवी देवता आहेत त्यांच्या बदल ऐकलं नाही की, माझ्या पापांसाठी (येशु ख्रिस्ता शिवाय) कोणी मेला, सर्व पापी मनुष्याला मारायला आले, पण येशु ख्रिस्त च पापी मनुष्यासाठी मरायला आला, देवाने माझ्या पापांची शिक्षा येशु ख्रिस्ता ला दिली आणि त्यांची धार्मिकता मला दिली.त्यामुळे मला आशा आहे मोक्षप्राप्तीची, कारण मी माझ्या पापा कडे नाही तर येशु ख्रिस्ताच्या धार्मिकते कडे बघतो.आणि मी अंतःकरणात विश्वास करतो की, ज्या देवाने ही सर्व सृष्टी निर्माण केली, तो देव मोक्षप्राप्ती साठी ह्या मार्गा शिवाय दुसरा मार्ग तयार करू शकत नाही.कारण ज्या देवाने मला जन्माला घातलं त्या देवाने मला सांगुन नाही पाठवलं की , तुला ज्या धर्मामध्ये जन्माला घातलं त्याच धर्मात राहुन माझा शोध घे, तर धर्मा बदल आणि देवी-देवता बदल मला ह्या जगातल्या लोकांनी सांगितलं. आणि मी निर्माण कर्त्या देवाला पाहिले पण नाही, त्यामुळे मी नाही मानत की मनुष्य ज्या धर्मात जन्माला त्याच धर्मात राहुन देवाचा शोध घ्यावा.तर प्रत्येक मनुष्याचा हक्क आहे की निर्माण कर्त्या देवाचा शोध घ्यावा आणि त्या मनुष्याला अंत: कारणातून वाटत नाही, की ज्या देवाने मला जन्माला घातलं तो देव हाच आहे.त्या मनुष्याने देवाचा शोध झटून घ्यावा, कारण सर्व मानव जाती चा देव एकच आहे, मी जर नाही विश्वास केला तरी देवाचं काही जाणार नाही किंवा माझ्या मानन्याने व न मानल्याने निर्माण कर्ता देव बदलणार नाही, जो देव आहे तोच राहणार आता तुला जो देव वाटतो त्या देवाची तु उपासना कर आणि मला जो देव वाटतो त्या देवाची उपासना मी करतो आणि त्या देवाचा मी प्रचार करतो.तुला जो देव वाटतो त्या देवाचा तु प्रचार कर.ज्या मनुष्याला पटेल तो मनुष्य विश्वास करेल .

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +26

    1:05 👈😁 मूर्तिपूजा *घुसली* !! *वाईट प्रथा* शिरल्या!! व्वा रे भिडू!!
    काय सांगड घातलीय लगेच.😁😁😆 तरी बरं नुकताच महाराष्ट्रात आणि देशात गणेशोत्सव साजरा झालाय.

    • @laxmanpawar5499
      @laxmanpawar5499 Год назад +6

      We proud to be Hindu

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Год назад +2

      बोल भिडू म्हणतात त्यांना 😂😂😂

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 Год назад

      मग काय वाईट झालं ? कुणाचे गळे तर नाही चिरले ना ? चुकीच्या प्रथा ही कालक्रमानुसार निघून गेल्या. पण हल्लेखोर प्रथा, जमीनी बळकावून कब्जा करणे, धर्मांतर करणे, इतरांचे धार्मिक स्थळ तोडणे आणि वर स्वतः चे धार्मिक स्थळ बांधणे, ज्यांच्याशी काडीचाही संबंध नाही त्याच्या साठी स्वतःच्या देशबांधवांना त्रास देणे इ. वाईट प्रथा आजही सुरुच आहे..

    • @pip7146
      @pip7146 Год назад

      Murti Pujela Direct Virodh nahi karta yet asech Lok Ghusali aani Shirlya vapartat….. chalu de bhidu tumche, Bol bhidu chya team madhlyanchi aadnaave kalali tar clear hoil transparency….

    • @Khavchat
      @Khavchat Год назад

      @@vaibhavmule6194 😁🙏🙏🙏👍

  • @sarveshnaik9431
    @sarveshnaik9431 Год назад +5

    Esrael is of Jews not Muslim as per history full rights to Jews of their land👆

    • @mushtaq_shaikh
      @mushtaq_shaikh Год назад +1

      No there was no Israel it was United Palestine just like United India, Israel illegally occupied Palestine.

    • @konkanproduct5525
      @konkanproduct5525 Год назад +1

      U have proof what u said.. Andhbhakt..

    • @user-pp8cr2gz7w
      @user-pp8cr2gz7w Год назад

      WhatsApp University graduate

  • @Chaukasbhatkanti
    @Chaukasbhatkanti Год назад

    आलिया हे नाव आहे अलिया नव्हे - आलिया म्हणजे विस्थापन

  • @ashoktodekar9355
    @ashoktodekar9355 Год назад +5

    Yevde videos Manipur var banvle aste tar be jhal ast......pm 8 hrs made bolto Ani tumche 7-8 video jhale Ani Manipur var kahich nahi......

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj Год назад

      Manipur ka jalat ahe mahit aheka re benya😂 tithlya arakshanamule hindu muslim mule nahire yedzavya

  • @vidyakhare147
    @vidyakhare147 Год назад

    मुंबई मध्‍ये कुर्ला पश्चिम एस. बर्वे मार्ग वर बेने इस्रायल प्रार्थना घर आहे तिथे हे लोक अजूनही राहतात तेही पोलिस संरक्षणात

  • @NSP2357
    @NSP2357 Год назад +2

    God bless you tai 🇮🇳🇮🇱

  • @Ravin103
    @Ravin103 Год назад

    Same kanttara movie cha plot

  • @sharonl3697
    @sharonl3697 Год назад

    Very right and true

  • @Priyanshu_Raut
    @Priyanshu_Raut Год назад

    Leo movie 🎥 thalapathy Vijay , lokesh kanagraj var ek vedio please.......

  • @nawazbagwan3585
    @nawazbagwan3585 Год назад

    नाण्याची एक बाजू सांगितली आता दुसरी बाजू पण सांगा

  • @johnalmeida4634
    @johnalmeida4634 Год назад +2

    बायबलमध्ये सगळं आहे

    • @vishalbhadke614
      @vishalbhadke614 Год назад

      Jews cha vishay challa aahe, lagech ithe tumche dukan mandu naka 😅😅

    • @MohanBendar-pd3bl
      @MohanBendar-pd3bl Год назад

      @@vishalbhadke614 भावा बायबल चा विषयच ज्यू लोक आणि इस्राइल देश आहे

  • @dnyaneshborokar8032
    @dnyaneshborokar8032 Год назад +2

    JERUSALAM VR VIDEOS BANVA NA SPECIAL PURN MAHITIT CHA

  • @SachinChavan-mz8px
    @SachinChavan-mz8px Год назад +1

    Mahiti dokyavarun geli

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 Год назад +3

    Jar ka islam countries kadhi ekatra yeun pak la support karun Kashmir sathi war suru kele tari bhartaatil Palestine supporter Pakistan lach support karnar ase vatate🤔

  • @NileshB
    @NileshB Год назад

    You haven't talk about Hitler thing !

  • @sudeshnanikam7795
    @sudeshnanikam7795 Год назад

    Bol bhidu vale double double videos bnvt ahet,Arunrajjne ya vishayavr videos bnvlele,hila swatala bol bhiducha pravakta mhanun klu nye ka.

  • @anilgade1471
    @anilgade1471 Год назад

    Best histroy Updates

  • @ganeshh7845
    @ganeshh7845 Год назад

    ताई छान माहिती

  • @jadhav861
    @jadhav861 Год назад +11

    विदर्भ वेगळा हवा आहे आम्हाला

    • @swapeditz
      @swapeditz Год назад +7

      Tuzya bapane thevlay...

    • @KK-rq7ik
      @KK-rq7ik Год назад +1

      😂

    • @prathamesharage
      @prathamesharage Год назад +2

      Tarbuj la pantpradhan krnaar ky vegla krun 😂😂😂

    • @Skneuzboi
      @Skneuzboi Год назад

      😂

    • @jadhav861
      @jadhav861 Год назад +1

      ​@@prathamesharageतरबुजा आहे म्हणून महाराष्ट्र आहे

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 Год назад +3

    फक्त एकच बाजू दाखवायचे किती घेतले

  • @abhijeetpratishthan7691
    @abhijeetpratishthan7691 Год назад +1

    इसवीसन पूर्व १००० ते १५०० नव्हे
    १५०० ते १०००

  • @rameshwarrathod8861
    @rameshwarrathod8861 Год назад

    Ok tumi ka international politics subject madya PhD keli ahe ka .......😇😇😇😇😇😇💏💯

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Год назад +1

    Palistani म्हणजे पाकिस्तानच की

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq Год назад

    👌

  • @poonamborkarpoonamborkar3560
    @poonamborkarpoonamborkar3560 Год назад

    FERAHA movie 🎥🍿😢😢in Netflix

  • @Sandipkaranjkar
    @Sandipkaranjkar Год назад +1

    ज्यु नाही यहुदी

  • @niteshpawar1911
    @niteshpawar1911 Год назад

    आरती मॅडम जरा जोरात बोलत जावा, काय बोलताय ते कळत नाही

  • @sovisam
    @sovisam Год назад +3

    🇮🇱जय इस्राइल🇮🇱

  • @pradipkharde2672
    @pradipkharde2672 Год назад +2

    ❤❤

  • @dnyaneshwarchandel9213
    @dnyaneshwarchandel9213 Год назад +1

    जगात सगळेच जण मूर्ती पूजा करतात मंग ती मूर्ती असो किंवा फोटो असो किंवा एखादे स्थान असो पूर्ण पणे मूर्ती पूजा नाही असे कोणत्याही धर्मात नाही

  • @baba_unorthodox
    @baba_unorthodox Год назад +2

    Promised land

  • @swatidorge7133
    @swatidorge7133 Год назад

    Loke nahi gg lok
    Batamya deta na tumhi

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 Год назад +1

    कापूस काय भाव आहे ते पण दाकवा साहेब 2022ला शेतकऱ्याच उत्पन्न दुपट्ट करणार होते पण यांनी तर मायच कांडला आणली

  • @RajuMagar-ks5xi
    @RajuMagar-ks5xi Год назад

    Isreal is not country its refugee camp.wrong information

  • @rajanigawand2086
    @rajanigawand2086 Год назад

    मूर्ती पूजा घुसली की वाईट होतं का समाजाचं🤔🤔....just unsubscribe

  • @govindjade5752
    @govindjade5752 Год назад

    Irsail ke saath bharat he

  • @VaibhaviW
    @VaibhaviW Год назад +1

    Islamic countries chi jagaat kami nahi.... Juanna Palestinian arab baddal umala yeto tyanni tyanchya deshat gheun jave....

    • @Logical_wolf
      @Logical_wolf Год назад

      तूम्ही israel ला कधी चाललात? 😂

  • @abhishekdeolekar
    @abhishekdeolekar Год назад

    I support Israel

  • @ganeshkhandge
    @ganeshkhandge Год назад +1

    बोल मियाभिडू, मूर्तिपूजा वाईट प्रथा आणि घुसली 😂

  • @ash-h1v3b
    @ash-h1v3b Год назад

    The reason why general majority around the globe cant support innocent Palestinians even after feeling touched due to the agony they goes through is because of the Muslim nations where are in power treats their non Muslim minority in same exploitative way an also terrorists like hamas makes them go away from supporting innocent Palestinians cause.

  • @ashutoshadekar
    @ashutoshadekar Год назад +2

    🇮🇳🤝🇮🇱

  • @editzzgamer190
    @editzzgamer190 12 дней назад

    Israil ek chot konalahi muddam tras n denare rastrala ajubajuchya deshani jagu dilyas wait kay. Ka tyala he rastra tras detat.

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Год назад

    Bol bhidu...... मूर्ती पूजा म्हणजे वाईट प्रथा आहे का.... बोलताना भान सुटले आहे....तुमची लिब्रांडू मते तुमच्या जवळ ठेवा

  • @CK0101
    @CK0101 Год назад +2

    kahi aso pn israiel baddal karav tevdh kautuk kami aahe always with israiel🔥
    ani haa je palestine ani gazha yanna support karnare hech khare aatankwadi aahet

    • @ayush_d17
      @ayush_d17 Год назад

      Jasa पाकिस्तान ने भारतच्या pok vr kabza केला आहे. तसाच isarel ने पॅलेस्टाईन वर कब्जा केला आहे.

    • @ayush_d17
      @ayush_d17 Год назад

      Jasa पाकिस्तान ने भारतच्या pok vr kabza केला आहे. तसाच isarel ने पॅलेस्टाईन वर कब्जा केला आहे.

    • @CK0101
      @CK0101 Год назад

      @@ayush_d17 नाही यहुदी लोकांचं पूर्वीच ते घर आहे मुळात लेबनॉन,जॉर्डन,हे देखील ज्यु लोकांचं घर होत पण इस्लाम वाढत गेला आणि त्यांनी लेबनॉन,जॉर्डन प्रदेशातून ज्यु लोकांना हाकलून लावल 1948 मध्ये ज्यु लोक परत जेरुसलेम मध्ये एकत्र आली

    • @KavitaLahane-f1i
      @KavitaLahane-f1i Год назад

      ​@@ayush_d17tas tar m purn Africa Muslim ne kabja kelay....

  • @anupbhau91
    @anupbhau91 Год назад +7

    इस्राएल बेईमानी ने बनलेला देश,
    " अमेरिका आहे म्हणुन इस्राएल आहे, कारण अमेरिकेत 1.5 कोटि ज्यूइश लोक आहेत, मोठ्या पदावर व उद्योगपति है ज्यूइश आहेत ,
    जसे भारतातले " ब्राह्मण व बनिया "

    • @m.d369
      @m.d369 Год назад +6

      मग यात बेइमानी कसली?

    • @santoshsalvi3423
      @santoshsalvi3423 Год назад

      मूर्खा, ते मोठ्या पदावर आणि उद्योजक आहेत कारण ते हुशार आहेत. 21 व्या शतकात राहून ते मध्ययुगीन लोकांसारखे मागासलेले विचार करत नाहीत. सायन्स, मेडिसिन, शेतीमध्ये त्यांचे जगावर उपकार आहेत. ते उगाच कोणाला त्रास देत नाहीत पण कोणी त्यांना दिला तर त्याचे श्राद्ध घातल्याशिवाय सोडत नाहीत.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Год назад

      मुल्ला हे 😂😂😂

  • @mahadeolokhande2996
    @mahadeolokhande2996 Год назад

    Israel vs hamas

  • @shafishaikh6196
    @shafishaikh6196 Год назад

    Kay boltis.....?

  • @rohitschannel330
    @rohitschannel330 Год назад

    2ऱ्या महायुद्ध नंतर,या jew लोकांना कुणी शरण देत नव्हता ,तेव्हा palestine ने त्यांना शरण दिली,आणि त्या लोकांनी ज्या ताटात खाल्ल त्यातच छेद केलं,है कितपत बरोबर आहे....

  • @Truth2.00
    @Truth2.00 Год назад +1

    🔴🔴🔴Israil chukich vagte aahe.... Aaplya Bapu (Gandhiji) Sarkh chale jao boll ast tari israil la tyanchi jaga milali asti😅...

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 Год назад

      Are tyasathi samorcha pn nitimatta jananara hava he chadarmod jamin balkavnyachyach laykiche ahet

  • @manjurshaikh6379
    @manjurshaikh6379 Год назад

    फिलिस्तीन और

  • @ash-h1v3b
    @ash-h1v3b Год назад

    Palestinian che katter panthi??😂 hamas manje purn Palestinian nai, hamas terrorists ahet ani tya hamas la gaza madhe pan sarv manyata nai ani israel chi current government kay kami kattarpanthi nai, UN che report bagha western bank var saral saral kabza ahe, ani Palestinians lokanna apartheid chi treatment detat, israel cha air strikes madhe pan innocent women an children marli geli ahet, gaza var tar israel ne saral saral jail sarkhi nakebandi keli ahe. Tyanni almost starvation an garibi ladali ahe Palestinian var, west bank madhil Palestinian lokanna tar medical aushadi sudhha bhetat nai karan 20 22 thikani checking ani army check points tyanna samore jave lagte.

  • @NehaChorghe-mb8xs
    @NehaChorghe-mb8xs Год назад +1

    🇮🇱🥰🇮🇱