Israel Iran war: इस्रायल-इराण युद्ध जगाला कोणत्या दिशेने नेईल? Girish Kuber यांचं विश्लेषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • #BBCMarathi #iranmissileattack #israel #India
    7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर एक मोठा - सुनियोजित हल्ला केला. तेव्हापासून इस्रायलचा गाझा पट्टीत हमासविरोधात संघर्ष गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यामुळे गाझा आणि वेस्ट बँकमध्ये 40 हजारांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. याला एक वर्षं पूर्ण होत असतानाच इस्रायलचा लेबनॉन आणि इराणशीही संघर्ष सुरू झाला आहे. हे युद्ध जगाला कोणत्या दिशेने नेईल? भारताची यात काय भूमिका असेल? पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण.
    रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
    शूट आणि एडिट - शरद बढे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 125

  • @atuljangale7120
    @atuljangale7120 5 часов назад +5

    खूप छान विश्लेषण कुबेर sir. छान मत मांडली.

  • @atuljoshi9349
    @atuljoshi9349 6 часов назад +17

    जनरली कोणीही इथे post करायला घाबरतो कारण त्याला trace करून मारतील पण Israel असं काही करेल असं वाटत नाही, गिरीश sir seems to be too opposite of Israel and Indian Govt. Probably he's scared, he's saying Iran is the only country which trades with India in Rupee, भलेही तो extremist प्रचार करणारा असेल

  • @pramodsathe3974
    @pramodsathe3974 4 часа назад +7

    सर आपणाला इराण बद्दल जास्त प्रेम असल्याचे दिसून येते

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel 3 часа назад +1

      Udya garaj padali tar atankwada baddal pan aadar yeil

    • @skydj9806
      @skydj9806 36 минут назад

      BBC Walyana muslim cha lay pulka yeto

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 5 часов назад +11

    मणिपूर ज्या RSS BJP परिवार सरकारला शांत करता येत नाही आणि आमचे हे येडपट जग फिरतंय!

    • @NB-rq3km
      @NB-rq3km 4 часа назад +1

      अजून सरकार तुझ्या घरात शांतता स्थापन करू शकले नाही तर मग मणिपुरात काय शांतता स्थापन होईल।
      तस पाहील तर सर्जिकल स्ट्राइक चे सबूत मागणारे मणिपुर सारख्या झालेल्या घटनेचे सबूत मागत नाही। डायरेक्ट कमेंट 😂😂😂😂

    • @amitshah3167
      @amitshah3167 Час назад

      ithe Manipur kuthe ala wishay Kay boltay Kay ....daru oilay kay

  • @Vikasadhangale
    @Vikasadhangale 5 часов назад +5

    Always a treat to listen to Girish Kuber sir!

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 6 часов назад +10

    लोकांना वाटतं अमेरिकेत डेमो्क्रॅटिक पक्ष चांगला, येन केन प्रकारेन देशी मुळ आहे म्हणून कमला हरीस अध्यक्षा व्हाव्यात इत्यादी...
    पण वास्तवात त्या येऊन काहीही फायदा नाही. मिळमिळीत पणा सोडून रोखढोक भूमिका फक्त आणि फक्त तात्याचं घेऊ शकतात.

    • @ulgulanbharat6072
      @ulgulanbharat6072 6 часов назад +3

      तात्या भारताबद्दल काय म्हटला होता याची माहिती नसणारे अडाणी लोक असे म्हणू शकतात.

    • @vishnupainaik2088
      @vishnupainaik2088 5 часов назад

      ​@@ulgulanbharat6072तात्या भारताशी दोस्ती ठेऊन आहेत.

  • @ashrafmulani214
    @ashrafmulani214 4 часа назад +2

    खूप छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केल्याबद्दल कुबेर सरांचे आभार 🙏. भारतातल्या बर्‍याच लोकांना अजून- " अभ्यासपूर्ण विश्लेषण" हे काय असतं हेच माहित नाही आहे.

    • @durgeshshirsat1317
      @durgeshshirsat1317 3 часа назад +1

      Amarica madhil sarva mothi manse yahudi aheat Ani te amarica chalvtat mhanun America' isarial la sodu shakat ny

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 5 часов назад +4

    भारत के लोग इस्राईल और इराण में फसे है... पापा वार रुकवा दो ! 😂😂😂

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 6 часов назад +10

    अनुत्पादक वांझोटी चर्चा!

  • @rajendrasurve291
    @rajendrasurve291 8 часов назад +2

    खुप छान माहिती.

  • @No_one_xyzw
    @No_one_xyzw 8 часов назад +7

    खोट बोला, रेटुन बोला. इस्रायलने कितीतरी वेळा UN ने आखुन दिलेल्या सीमा मान्य केल्या आहेत.

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 5 часов назад +2

    अरे अमेरीकेचा ब्रेन इजरायल आहे हे लक्षत थेवा 😂😂

  • @dilippatil3235
    @dilippatil3235 7 часов назад +1

    Sundar charcha

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 5 часов назад +2

    मणिपूर मध्ये BJP ने तिथल्या आतंकवादी लोकांची निवडणुकीत मदत घेतली होती हे किती भयानक आहे !

  • @dhirajkathare2447
    @dhirajkathare2447 6 часов назад +10

    अत्यंत योग्य विश्लेषण केलात कुबेर सर.. खरोखरच अमेरिकेची भूमिका काही दशकांपासून संशयाची राहिलेली आहे अपवादात्मक ओबामा... आणि अमेरिकेच्या पाठबळामुळे इजराइल एवढं माजत चाललेलं आहे हे स्पष्ट दिसते..

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 6 часов назад

      सर,पवनीत सिंग यांचे विश्लेषण ऐका.ओबामा सुद्धा ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा नव्हता!

  • @yuvarajbhosale9028
    @yuvarajbhosale9028 7 часов назад +3

    इराण मध्ये आदी पारसि लोक होती

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 7 часов назад +3

    very good explanation from kuber sir..no body knows that cruise oil is purchased from Iran in 3 month Udhari..

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 8 часов назад +7

    मोठ्ठे साहेब यांनी हाडूक फेकलं की कुत्रकार चूप

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 8 часов назад +3

    Free Parshia and Balochistan

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 6 часов назад +14

    7 ऑक्टोबर ला हमास च्या अतिरेक्यांनी अमानवीय हल्ला केला नसता तर हे झालेच नसते!

  • @udaysatardekar5504
    @udaysatardekar5504 Час назад

    Sundar vishleshan

  • @sunilk_
    @sunilk_ 7 часов назад +1

    Excellent Video Sir 👌👌

  • @swapnilauti6630
    @swapnilauti6630 5 часов назад +2

    Stand with Israel 🇮🇱

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 7 часов назад +6

    Israel zindabad jindabad jindabad

  • @infinitechaos1968
    @infinitechaos1968 5 часов назад +9

    हा बुद्धिजीवी प्राणी आहे..पांचट विश्लेषण..
    एकतर्फी बोलत आहे..

    • @alkakulkarni6332
      @alkakulkarni6332 4 часа назад +2

      बुद्धि आहे म्हणून बोलतो आहे.

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 4 часа назад +2

      ​@@alkakulkarni6332 we r with girish...

    • @infinitechaos1968
      @infinitechaos1968 52 минуты назад

      @@alkakulkarni6332
      आपल्या मराठी मध्ये म्हण आहे नंगेसे खुदा भी डरता है असे ज्ञान पाजळत आहेत..हो ते अति बुद्धी प्राणी आहेत..प्रचंड अभ्यास आहे त्यांचा. पूर्वी इराणमध्ये कोण लोक रहात होते विचारा ना त्यांना..
      सौदी अरेबिया आणि इराण का भांडत आहेत?
      उद्या सोयीनुसार ते पाकिस्तान ला ही सपोर्ट करतील..

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 8 часов назад +7

    बांगलादेशी आणि काश्मिरी हिंदूंबाबतीत बोला

    • @Marathitadka2412
      @Marathitadka2412 7 часов назад

      गिरीश कुबेर नावाचा हा भामटा कधी ही बोलणार नाही त्यान्च्या बद्धल

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 7 часов назад +5

    इस्राएल क्या नागरिक पळवून नेले त्याचे काय

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 4 часа назад

    हमासला पुर्ण पणे निरपराध ठरवून प्रपोगंडा चालू आहे.

  • @NagkumarDoshi
    @NagkumarDoshi 8 часов назад

    Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi sholapur Age80barshi sholapur Age80barshi sholapur

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 4 часа назад

    आपल वेगळपण दाखवून मार्केटिंग करणे हा सुद्धा एक प्रयत्न असू शकतो.

  • @prashantkhande803
    @prashantkhande803 4 часа назад

    इस्रायल , बेंजामिन नेत्यानाहू यांनी जी १९९९ च्या कारगिल युद्धात मदत केली ते भारतीय विसरु शकत नाही.... गिरीश सर....

  • @Destined459
    @Destined459 7 часов назад +7

    याला पाठवा तिकडे

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 6 часов назад +1

      सहमत!

    • @shriosh
      @shriosh 5 часов назад +2

      हाफ चड्डी वाल्याना आनी अंधभक्ताना

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 6 часов назад +1

    न्यूयाॅर्क टाइम्स,द वाॅशिंग्टन पोस्ट , गार्डियन अशी वृत्तपत्रं काय म्हणतात त्यावर अग्रलेख मागे घेणा-याची मतं अवलंबून असतात!😂😂

  • @wikystar318
    @wikystar318 36 минут назад +1

    भारुड नको , थोडक्यात सांगा , म्हणी लोकांना माहीत आहेत

  • @arunmhatre6136
    @arunmhatre6136 7 часов назад +10

    सत्याची बाजू घ्या मुळात कळ कोणी काढली. ते बघा मग बोला उगाच बडबड कशाला

    • @Marathitadka2412
      @Marathitadka2412 7 часов назад +1

      हा भामटा कधी ही सत्य च्या बाजू ने नाही बोलणार.

    • @dinesh675
      @dinesh675 5 часов назад +1

      कुबेर आहेत ते गोल गोल फिरून इसराइल लाच दोषी ठरवनार, सुरवात कोणीही करो, अगदी भारताच्या बाबतीत झाल् तरीही तेच तुंतुन असेल😂

    • @vasantkelkar2614
      @vasantkelkar2614 5 часов назад +1

      कुबेर म्हणजे दुसऱ्याच्या नवऱ्यात चांगले गुण शोधणाऱ्या बाई सारखे आहे

  • @girishlandge949
    @girishlandge949 8 часов назад +8

    अत्यंत चुकीचे विस्लेशन

  • @dattaprasadrane1603
    @dattaprasadrane1603 4 часа назад

    सर तुम्ही सुरुवातीला हमास संघटना असे बोलले. हमास एक अतिरेकी संघटना आहे

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 6 часов назад +2

    गाझा पट्टीत लोक गरीब का राहिले

    • @rahulnawkar8246
      @rahulnawkar8246 5 часов назад

      Peaceful community focused only on terrorism and violence

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 Час назад

    कुबेर सर नंगे से खुदा भी डारता है ही उर्दु म्हण आहे मराठी नाही!😂

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 6 часов назад +1

    मला खात्री आहे काहीही होणार नाहीं कारण गिरीश कुबेर bite देताहेत

  • @subhashgade2199
    @subhashgade2199 7 часов назад

    गिरीश कुबेर कमी सांगतात आणि पत्रकारच फारच बोलताना दिसतात.

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 7 часов назад +1

    गाझा नष्ट झाले

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 5 часов назад

    इस्राईल चे पेगासस भारतीया विरोधात वापरले जाते आहे...

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 7 часов назад

    👍

  • @rameshkharat5558
    @rameshkharat5558 4 часа назад

  • @pramodsathe3974
    @pramodsathe3974 4 часа назад

    कारगिल युद्धामध्ये भारताला इजराइल ने मदत केली होती हे विसरता कामा नये

  • @bizadsyed25
    @bizadsyed25 8 часов назад +1

    Perfect analysis

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 9 часов назад +1

    🤔🤔🤔🙏

  • @prasadyawalkar6920
    @prasadyawalkar6920 2 часа назад

    पॅलेस्टाईन ने इस्राईल चे ओलीस सोडले असते तर हे युद्ध थांबवता आले असते ..ओलिसंचा प्रश्न का विचारत नाही ???

  • @sgkonkanparadise2.0
    @sgkonkanparadise2.0 7 часов назад +7

    मुर्ख विश्लेषण

  • @rajdev4430
    @rajdev4430 3 часа назад +1

    Iran 200 missile se 1 missile Alaksa masjid pe gira hota tho ...?

  • @ashwinishaligram2653
    @ashwinishaligram2653 3 часа назад

    नेत्यान्याहु यांच्याबरोबर वैयक्तिक गप्पा मारतात वाटतं

  • @ajinkyawadekar9874
    @ajinkyawadekar9874 3 часа назад

    काळजी घेत हल्ला नाही केला गिरिशजी...काय बोलतायत राव

  • @psp145555
    @psp145555 38 минут назад

    यात ढापलेल नॉलेज किती % आहे?

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 8 часов назад +1

    टाईमपास

  • @chanduchengati3732
    @chanduchengati3732 4 часа назад

    विचार पटत नाही

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 7 часов назад +4

    हे महान विश्लेषक आहेत आहेत हं,तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतोय.पण यांनां इरान, कतर,तूर्की वगैरे आंतकवादी दिसत नाहीत. पण हे इरान ची बाजू घेतायत ? आहेत नां महान. 😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 6 часов назад +2

      खरंच जगातले सगळ्यात मोठे विद्वान हेच एक संपादक महाशय आहेत.यांना सगळ्यातलं सगळं काही कळतं!😂😂

  • @milindkhandave1930
    @milindkhandave1930 8 часов назад

    57 ki 58 muslim desh aahet. yahudi cha eak desh Israel. aani hindu cha 0. taree pan sangta kuthe jayche. Palestinian nee.

  • @nawadkarraj
    @nawadkarraj 6 часов назад +1

    12 bodya cha aahe... Ha...

  • @ranjeetadsul
    @ranjeetadsul 8 часов назад +7

    12 मिनिटे बाबा मुद्यावर नाही आला. शेवटी बघणे बंद केले

    • @dinesh675
      @dinesh675 5 часов назад

      मि १०.२० ला सोडला पूडे काय आहे ते कलल😂

  • @Patilvikas
    @Patilvikas 8 часов назад +1

    Baryach bhartiy lokanna foreign policy babat kahich kalat nahi tari te aplya parine baju ghet astat kahi lok muslim country chya virodhat tar kahi lok dole zakun muslim country la support kartat pn foreign policy madhe fukt ani fukt aplya deshach hit pahil jat religion koni pahat nahi aple lok murkh ahet😊

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 6 часов назад

    याला पाठवा तिकडे!

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 4 часа назад

    महाभारत मानतो कुबेर ?

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 7 часов назад +2

    Deshvirodhi manus

  • @amolbagul883
    @amolbagul883 2 часа назад

    12:04 jawal cha example aplya kadcha deta yeil pan awdnar nahi???
    Mhanje Kay kunala awdnar nai reporter me Satya nirbhid pane mandayala Hawa . Kunala awdnya sathi bolata ka apan

  • @MaverickMaratha
    @MaverickMaratha 3 часа назад

    तुझी ज्यादिवशी फडणवीसने इज्जत काढली तेव्हाच तु किती बालीश पत्रकार आहे कळल कुबेर 😅

  • @imrankhatik494
    @imrankhatik494 6 часов назад

    Very good discussion but some idiots don't know the history of Palestin before seven October

  • @atuljoshi9349
    @atuljoshi9349 6 часов назад

    Unbelievable you r saying Iran attacked and there were no casualties n Israel didn't do so, how biased

  • @ameynatu
    @ameynatu 3 часа назад

    Ikdun tikdun vachun bolto ha
    Dhaapdya American papers vachun bolto

  • @user-kf8ml6sc6k
    @user-kf8ml6sc6k 5 часов назад

    Iran ne israil chya wastiwar halla kela nahi air base war halla kela he khar pan tyatun zalel nuksan Israil lokansamor ka yeu det nahi.

  • @user-kf8ml6sc6k
    @user-kf8ml6sc6k 5 часов назад

    Palestine madhe Sharnarthi Israel aaj tyannach Tyanchya deshat jagna kathin karat aahe mag bichare Hamas tari kay karnar. Attack hach paryay hota.

  • @GirishHande-t2q
    @GirishHande-t2q 2 часа назад

    mala aaj kalal ki Hamas, Hezbollah, Houthi.. hya nishpap, niragas ashya sanghtna ahet.. 😂😂😂 ani israel tyancya var anyay karato ahe.. 😂😂😂

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 6 часов назад +1

    त्या दिवशी इस्राईल मध्ये सण होता,जगभरातील संगीत क्षेत्रातील कलाकार आपली कला तिथे सादर करत होते, त्यांचा काय दोष? त्यांना का जाळून मारले?

  • @sgkonkanparadise2.0
    @sgkonkanparadise2.0 7 часов назад +1

    बंद करा

  • @shirishdube4374
    @shirishdube4374 5 часов назад

    Rohingya palestini yana kuber siranchya gharat jaga dya

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 6 часов назад

    उगीच मारलेले नाही

  • @atuljoshi9349
    @atuljoshi9349 6 часов назад

    His thoughts and his newspaper Loksatta is full of hate against Modi Govt, दॅट्स my opinion, I respected him once unfortunately

  • @shirishdube4374
    @shirishdube4374 5 часов назад

    Tumhi gharat mast web series baghat aahat aani achanak shejarzopadpatti tun kahi lok yetat aani tumchya gharavar hakk sangtat aani golya ghaltay mag tumhi tyamna booke denar ka

  • @amitshah3167
    @amitshah3167 Час назад

    he ya shatkat hote he durvaev ahe ye pure us planning ahe ,,,,,isriel means America 2 ...it should be stopped for manjind

  • @PallaviDahale-o6g
    @PallaviDahale-o6g 2 часа назад

    Kiti andhali asu shaktat mansa? Khota tevdhach retun boltat. Sagla mahit asun je ekach baju uchlun dhartat tich mansa banda dole karun dudh pitat. Hyala rohingya janar kutha ha prashan padlay😂

  • @rahulpatil5481
    @rahulpatil5481 50 минут назад

    Atta Iran cha khatma nichit hai

  • @vikramjadhav9036
    @vikramjadhav9036 2 часа назад

    उद्या परत तुम्ही

  • @shrikrishnachinchanikar900
    @shrikrishnachinchanikar900 6 часов назад

    Palestine nete he laghu drushtiche pratam pasun hote. Muslim desh ani dahashatwadi muslim gata che pathimbyane apan Israel la namavu shakato ya bhramat 75 varshe ahet. 75 varshe mar khaun va israel kadun parabhut houn palestine nete kahi shikale nahit. Neeti shastrapane jar shatru prabal asel tar samzota karun aple hit sadhave he palestine netya na sanmajat nahi tyamule he asech chalu rahil.

  • @sagarrmane777
    @sagarrmane777 4 часа назад

    Haa batlela aahe aadich 😂

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 6 часов назад

    DRIDRI KUBER.....AKALENE😁😁😁

  • @IrfanShaikh-vg1hd
    @IrfanShaikh-vg1hd 9 часов назад +2

    I love iran jindabad jindabad 🇮🇷🇮🇳🇲🇷🇲🇷🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @witnesshappyness3181
    @witnesshappyness3181 6 часов назад

    बायस माणूस

  • @prashant24464
    @prashant24464 5 часов назад

    Hey sarv Nehru mule zhalay

  • @father_wise
    @father_wise Час назад

    Kuber ..modi sodun purna jagwar bakwas karto

  • @loveforu9prasad
    @loveforu9prasad 30 минут назад

    Kuber your mindset like Seattle in mud

  • @yogeshganjave8500
    @yogeshganjave8500 7 часов назад

    BBC nehmi beakkal lokana ghevun yete...jyana chuslimanchi jast kiv aste..YZ

  • @sagarkonde6725
    @sagarkonde6725 6 часов назад +5

    अत्यंत चुकीचे विस्लेशन