तेलाचा प्रश्न आणि भारनियमनाच्या संकटाचं गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 112

  • @hemantathalye
    @hemantathalye 2 года назад +19

    महाराष्ट्राची बुद्धिवादाची संस्कृती जपणारे कुबेर साहेबांचे व्याख्यान म्हणजे पर्वणीच!

  • @dishasawant4385
    @dishasawant4385 Месяц назад

    अप्रतिम, अत्यंत रंजक आणि परिपूर्ण असे हे व्याख्यान 🌹! गिरीश कुबेर सरांचे मनापासून आभार ❣️ त्यांची अशी नानाविध विषयांवरील व्याख्याने ऐकणे म्हणजे पर्वणीच 👏! धन्यवाद लोकसत्ता 🪻!

  • @thestate101
    @thestate101 2 года назад +20

    कुबेर सर तुमची विषय समजून सांगण्याची पद्धत फारच छान आहे.

  • @hemantathalye
    @hemantathalye 2 года назад +10

    अनेकदा पसंती देण्याची संधी युट्युबने दिली असती तर प्रत्येक वाक्यागणिक पसंती दिली असती. ऊर्जाधळे आणि अर्थांधळे हे खरोखर पटण्याजोगं आहे! कुबेर महोदय नावानेच नाहीत तर ज्ञानानेही कुबेर आहेत!! 🥰

  • @AakashShede
    @AakashShede Год назад +2

    Hats off sir 👏

  • @rahulawate4489
    @rahulawate4489 2 года назад +1

    Ultimate...

  • @sanjayshirodkar2143
    @sanjayshirodkar2143 2 года назад +13

    अप्रतिम विश्लेषण.... कुबेर साहेब खूप धन्यवाद....

  • @RanjitK0503
    @RanjitK0503 2 года назад +6

    Excellent ! 🙏🏾👏🏻👏🏻👏🏻thank u very much Loksatta and Mr Kuber

  • @roshansawant6270
    @roshansawant6270 2 года назад +4

    आदरणीय गुरुवर्य खरंच तुमच्या नसानसात तेलच वाहते. 🙏🙏🙏

  • @nishantkakad
    @nishantkakad 2 года назад +7

    जर्मनी जपान सिंगापूर अशा देशांचे तेलावर नियंत्रण नाही
    तरीही हे देश आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत ...

  • @yogeshchaudhari6056
    @yogeshchaudhari6056 2 года назад +2

    खूपच सुंदर असं रंजक ऊर्जेचा इतिहासच विश्लेषण केले...

  • @madhukarkakade5467
    @madhukarkakade5467 2 года назад +2

    vishay khup mahatwacha ahe. Topic is important......

  • @satishkadam3544
    @satishkadam3544 2 года назад +2

    तुम्ही बोलत रहा सर , तुमच्यासारख्या कुनामुळेतरी आमच्यासारख्या काहीजणांच आंधळेपण कमी होण्यास मदत होईल.

  • @tejalgirase9056
    @tejalgirase9056 Год назад +1

    Excellent ! Kuber sar ji🙏 Thank u so much sir

  • @MandarKautkar17
    @MandarKautkar17 2 года назад +3

    Khup Sundar Vivechan 💐

  • @adinath5884
    @adinath5884 2 года назад +2

    धन्यवाद...❤ सर जी

  • @smitaudhalikar4098
    @smitaudhalikar4098 2 года назад +1

    अप्रतिम

  • @sakharamkamble4599
    @sakharamkamble4599 2 года назад +3

    धन्यवाद सर .

  • @swapnilkharat7020
    @swapnilkharat7020 2 года назад +4

    तेल आणि ऊर्जा हा विषय आला की गिरीश कुबेरच ऐकावेत. 🙌

  • @ravigaware3383
    @ravigaware3383 2 года назад +1

    Excellent Kuber Sir

  • @Aseemsufi
    @Aseemsufi 2 года назад +2

    Excellent🙏🙏🏻

  • @sandeeppandit6485
    @sandeeppandit6485 2 года назад +1

    सर, खूपच सुंदर.

  • @bhanudaschavan148
    @bhanudaschavan148 2 года назад +4

    देश दिशाहीन झालाय चांगल कुणि करत नाही ऐकत ही नाही

  • @kvtaware
    @kvtaware 2 года назад +1

    खूपच सुंदर भाषण

  • @zakirhussenkurane4484
    @zakirhussenkurane4484 2 года назад +3

    Great sir salute

  • @dr.sanjaygade7553
    @dr.sanjaygade7553 Год назад +1

    Talented speech by kuber sir

  • @tatyabhautidame7608
    @tatyabhautidame7608 Год назад +1

    Farachchansamajunsangitalesir👌👃

  • @smitaudhalikar4098
    @smitaudhalikar4098 2 года назад +1

    सुंदर

  • @marathipratikriya
    @marathipratikriya 2 года назад +1

    खूप छान 🙂🙂🙂

  • @pravinsarwade4556
    @pravinsarwade4556 2 года назад +2

    Very nice..

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 2 года назад +2

    हैड्रोजन वर गाडी चालतेय जर्मनी मधे आणि water स्प्लिटिंग वर अजुन छान काम चालूये..

  • @nitishpawale329
    @nitishpawale329 2 года назад +1

    Grate sir

  • @Virendra_Chougule
    @Virendra_Chougule 2 года назад +1

    Great one.

  • @Aseemsufi
    @Aseemsufi 2 года назад +6

    गिरीश कुबेर हे एक विद्यापीठ आहे🙏

  • @Maharashtra_man
    @Maharashtra_man 2 года назад +3

    मे महिन्यात महाराष्ट्रातील १५% ऊर्जा अपारंपारिक उर्जेतून मिळाली...

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 2 года назад +2

    अहो कुबेर, आपल्याकडे पण असेच उद्योग सुरु झालेत. कर लो दुनिया मुठीमी वाल्यांशी तुमचे वाकडेच आहे आणि अशाच एका उद्योगपतीवर पुस्तक लिहून तुम्ही रॉयल्टी कमावताय. असेच अनेक उद्योग पती आपल्याकडे पण आहेत, होते. असो पण तुमचे अमेरिका प्रेम नवीन नाही. अदानी ह्या उद्योग समूहाने पण अशीच बंजर जमीन गुजरातेत घेतलीये ती कशी तुम्हाला खुपते ??? नॅनो कलकत्त्याहून जाऊन सानंद ला गेला तेव्हा हि खुपले असे का ?? अमेरिकेने केले ते चांगले आणि आपल्याकडे केले ते कर लो दुनिया मुठीने आठवत... दुतोंडी आहेत हे नक्की

  • @ganeshavhad2193
    @ganeshavhad2193 2 года назад +8

    कोळसा काढायला खूप कष्ट आहे , तर सोलर पॅनल साफ करायला कमी कष्ट आहे . कुबेर साहेब अक्षय ऊर्जा हेच भविष्य आहे . पवन ऊर्जा , सोलार ऊर्जा , अणुऊर्जा , turbin हेच भविष्य आहे .

    • @prashantjadhav9872
      @prashantjadhav9872 2 года назад +2

      ऐकायला बरे आहे.

    • @dilipjoshi6943
      @dilipjoshi6943 Год назад

      सोलर खूपच छान आहे तेलाचंबाँड कर्ज. फेडणे चालू आहे हे कळले पाहिजे

  • @mahendrakante5825
    @mahendrakante5825 2 года назад +2

    सर, जर्मनीमध्ये हायड्रोजन इंधनासाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालंय असं वाचलंय.. आता तर म्हणे रेल्वे पण हायड्रोजन वर चालणारी विकसित झालीये..

  • @ashishmali28
    @ashishmali28 2 года назад +1

    Class info

  • @shrikantjawale123
    @shrikantjawale123 2 года назад +1

    Khup chan...kohli siranchi story nakki sanga...

  • @shrikantkulkarni7474
    @shrikantkulkarni7474 2 года назад +2

    Ser please comment on ethanol. Availability and its scope in india .

  • @maheshhakke8909
    @maheshhakke8909 2 года назад +6

    Instead of lithium ion battery. Our students have discovered other batteries like iron , sodium ion battery.
    Let's be optimist and work hard.

    • @prasadsawant12
      @prasadsawant12 2 года назад

      Lithium ion batteries are ideal for car, bikes. Sodium ion batteries will be used for heavy vehicles and stationary storage

    • @maheshhakke8909
      @maheshhakke8909 2 года назад

      @@prasadsawant12 we have just put 1 step towards electric automobiles. Much more research is about to come. My point is, instead of finding flaws and negative things. Let's think about new possibilities.

    • @prasadsawant12
      @prasadsawant12 2 года назад +1

      @@maheshhakke8909 doing research is 1 thing. making it viable and mature is whole different game. lithium battery was developed long ago but removing its negative points and make technology mature took almost 20 years

    • @maheshhakke8909
      @maheshhakke8909 2 года назад

      @@prasadsawant12 I'm doctor. Developing vaccines takes 20 to 30 years. But covid vaccine was developed in less than couple of year. Time gap between research and bringing it in daily life can be reduced if engineers and scientist are determined in this area.
      We can't keep citing reasons now. It's now or never situation.

  • @pratishjadhav
    @pratishjadhav 2 года назад

    काकोडकर खरं बोलले भारत ऊर्जेचा स्वयं पूर्ण देश झाला पाहिजे

  • @suwarnabansode9108
    @suwarnabansode9108 2 года назад +2

    Govt transport system can reduce oil demand to some extent

  • @akshata2358
    @akshata2358 2 года назад +5

    उर्जेविषयी जास्त कुठे वाचायला मिळेल?

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 2 года назад +1

      Yanche el book ahe . तेल नावाचे वर्तमान

  • @j.m.929
    @j.m.929 2 года назад +4

    Speech start 6.21

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 2 года назад

    लवकरच तुम्हाला सुद्धा राज्यसभेची जागा मिळेल✌🏾

  • @nishantkakad
    @nishantkakad 2 года назад +4

    गिरीश कुबेरांचे भाषण ऐकून
    आज मी लोकसत्ता पेपर चालू केला
    त्यात अर्थसत्ता पान बघितले त्यात कच्चा तेलाच्या भावाविषयी काहीही बातमी नाही ...

  • @vinayakkane9382
    @vinayakkane9382 2 года назад

    सर,आपले भाषण नेहमीच उद्बोधक आणी रंजक असते.असे वाटते की अनियंत्रित लोक संख्या हे पण ब-याच समस्यांचे मुळ कारण आहे.

  • @dj_IMP
    @dj_IMP 2 года назад +2

    गराज असेल तरच पाणी गरम करूं स्नान करावे

  • @pratishjadhav
    @pratishjadhav 2 года назад +4

    मी गेली 12 वर्षे बॅटरी byke वापरतोय, तेही सोलार net metering करून , काहीच अडचण नाही, गरज ही शोधाची जननी आहे , हे आपल्याला एवढया अभ्यासाने आतापर्यंत समजायला हवे होते साहेब

    • @evergreenhit9781
      @evergreenhit9781 2 года назад +3

      तू पेटंट घे आणि जगाला समजव

    • @sandeeppandit6485
      @sandeeppandit6485 2 года назад +3

      कुबेर सरांनी भाषणात सांगितले आहेच की चटणी कोशिंबीर खाऊन जगणारी काही लोक असतात. आपण सोदाहरण सिद्ध केले, धन्यवाद.

    • @prasadsawant12
      @prasadsawant12 2 года назад +1

      @@sandeeppandit6485 norway madhe 90 percent new registration of car is electric in march 2022. te pan chatni koshimbir khatat ka ?

    • @sandeeppandit6485
      @sandeeppandit6485 2 года назад

      @@prasadsawant12 ऊगीचच आकड्यांचा खेळ मांडून टक्केवारी वगैरे बोलू नका. १० पैकी ९ गाड्या विद्युत असतील तरी ९०% होतात. प्रत्यक्ष आकडे असतील तर ते सांगा. व तुलना करताना आपल्या सोयीनुसार एखादं परिणाम घेऊन चालत नाही. नाॅर्वे व आपली भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांख्यिक , वा इतर अनेक बाबतीत बरोबरी होऊ शकते का? मग केवळ एखाद्या विषयात का?

    • @prasadsawant12
      @prasadsawant12 2 года назад

      @@sandeeppandit6485 maz mhanan yevfhach ahe ki electric are not lonch koshimbir. For example europe will stop producing petrol diesel car in 2030. So you think or not electric is the future

  • @zenduthakare
    @zenduthakare 3 месяца назад

    42:00

  • @sunitasane127
    @sunitasane127 2 года назад +1

    भेट वस्तू काय? ते कळले असते तर बरं झालं असतं. बाकी छान.

  • @manoharkhairnar2247
    @manoharkhairnar2247 2 года назад

    🙏

  • @vishakha6325
    @vishakha6325 2 года назад

    Sir pls write something in English abt all this

  • @akshaypatil2250
    @akshaypatil2250 7 месяцев назад

    28:22 history of Arabia

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 2 года назад +1

    Emil Jillinek हा जो बँक मॅनेजर कुबेर म्हणताय तो बँक मॅनेजर नव्हता. तो स्वतः एक उद्योगपती होता ज्याने अजून एका दिल्लमर (Daimler) बरोबर काम केलेलं होत आणि एक कंपनी फॉर्म केलेली होती. हा माणूस फेकत असतो. नीट ऐकत जा आणि खात्री करून घ्या.

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 2 года назад +2

    डोळे उघडायला लावणारा व्हिडिओ, धन्यवाद कुबेर सर.

  • @shivpratapkatkar99
    @shivpratapkatkar99 2 года назад

    👍🙏🙏

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 2 года назад

    अगदी पहिलं पेटंट ग्रीस मध्ये झालेलं कुबेर १४७४ ला आणि त्या नंतर अमेरिकेत १७९० ला आणि हो अगदी १८५७ ला च ब्रिटिश भारतात च झालं बार का आणि ते हि ब्रिटिशाने च apply केलेलं, कोलकत्यात आणि ते हि इंडियन पेटंट त्यामुळे आपण काही फक्त झाशीची राणी आणि तात्या टोपे एव्हढ्यावर नव्हतो. Act VI of 1856 होता आपल्याकडे. जरी ब्रिटिशांनी आणलेला असला तरी होता.

  • @harshamujumle9172
    @harshamujumle9172 2 года назад +1

    Nice speech

  • @electricalforumforyou6249
    @electricalforumforyou6249 2 года назад

    कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे ELECTRICITY PRIVATIZATION AMEMNMAND ACT BILL 2020संसदेत मंजूर करून खाजकिकरणा च घाट आहे आहे
    ज्यात राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही ची मिलीभगत वाटते

  • @ruturajkore8151
    @ruturajkore8151 2 года назад +1

    साहेबांचा अभ्यास कमी आहे.

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 2 года назад

    भारताबाहेरील जितक्या उदोगांचे उदाहरणे हहा माणसाने दिलेले आहेत त्ये सर्व "PRIVATE" आहेत किंवा तशा सुरु आणि मोठ्या हि झालेल्या आहेत आणि अशाच private कंपन्यांच्या उदयाला आणि मोठ्या होण्याला हे महाशय भारतात नवे ठेवतात. MERCEDES च्या नावामागे चुकीची माहिती सांगितली आहे.

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 2 года назад

    We should listen Gadkari ji who has solutions

  • @suhashirole6760
    @suhashirole6760 2 года назад +1

    Girish Kaber..Yancha adhi khup respect karayacho..PAN Yanche Sambhaji Maharajavirodhat je vichyar ahe..tyanantar laxat alay..dakhawayache Dat vegle ani khayache Dat vegale.

  • @Pranay_sawant
    @Pranay_sawant 2 года назад +1

    राज्यसभेची उमेदवारी मिळत नसेल तर काय उपयोग एवढ्या चापलूसी चा!!

  • @AaBb-go6dm
    @AaBb-go6dm 2 года назад

    काय बोलायचं ते पवार साहेबांनी सांगितले की

  • @ex-muslimworldwide824
    @ex-muslimworldwide824 2 года назад +1

    छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारा 'गिरीश कुबेर' .....याला कधी प्रसाद देतोय, असं झालयं.

  • @sunsaxz
    @sunsaxz 2 года назад

    ग्रीन हायड्रोजन हा तेलाला पर्याय म्हणून पुढे येतोय त्या विषयी कुबेर फार कमी बोलले

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 2 года назад +1

    china does get load shedding due to various factors to the point it effects its GDP and pollution is worse than in India. we know this as we are dependent on some parts for our goods from China. sugarcane to bio diesel will be one of the options

  • @टिरंजननकले
    @टिरंजननकले 2 года назад +3

    हे संपादक त्याच त्याच कथा नेहमी सांगतात. दलदल व काडी पेट्वायची कथा परत ऐकाय्ला मिळाली. बिडी जलायले, जिगर से पिया, पेट्रोलमे बडी आग है

  • @C02754
    @C02754 2 года назад

    Too many ads 👎👎

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 2 года назад +1

    ऐश्वर्य आणि संपत्ती निर्मिती करा असे म्हणणारा हा माणूस नेहमी "दुनिया मुठ्ठी मे" करतो त्याला शिव्या देतो हा माणूस..... डबल ढोलकी वाजवतो हा माणूस....

    • @Maharashtra_man
      @Maharashtra_man 2 года назад +2

      Tumhala nahi kalal te kaay mhanat aahe

  • @truptighadigaonkar1364
    @truptighadigaonkar1364 2 года назад

    P

  • @sasodekar
    @sasodekar 2 года назад +1

    Nitin Gadkari jee has totally smashed in his way on your recent book release on subject. What you have all info and knowledge can be accepted by few those who are probably are not aware about new technology and resources. I go one step ahead, by saying, you may also have intentional blind approach to sell the concept or your perception to market and let people remain there- as its also knowledge!!!!! I know you will understand what I am saying here. This shows you do want to go with your knowledge only for purpose which is not advisable from wise men like you. You do not wish to leave old skin for new skin. And wish to just push your agenda for sake of managing your role and living!!?? Why not? Challenge me if I am wrong... just watch again what Mr Nitin Gadkari said for 40 mins speech addressing your book that day! Rather, wise people like you have this responsibility today to change mind set and also try to use your power of pen and voice to lead new India. I always seen you as egoistic and attitudinal person in you. This is may be OK for your profession. But now, think for public and not for yourself and your perception. Come out of your own locks and miniature version. Come out of the well and watch the World.

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 2 года назад +8

    कुबेर यांन एकच विनंती राज्य सरकार च लाळघोटेपणा सोडा

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 года назад +1

      आपण आपल्या जातीचा झेंडा किती उंचावणार आहात? इतिहासात रमणारा वर्ग इतिहासात जमा होतो.

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 2 года назад

      @@pravinmhapankar6109 जातीचा ??? ह्या देशासाठी धर्मासाठी लढायला तयार असणरा ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आहे .

    • @Maharashtra_man
      @Maharashtra_man 2 года назад +1

      @@mangeshmore9029 मी रश्शिया साठी लढणार

  • @kalpeshpatil3869
    @kalpeshpatil3869 2 года назад +1

    Girish kuber dalali ghetli ahe

  • @dipakaher3760
    @dipakaher3760 2 года назад

    जागतिक कट असेल का.... कु.. बेर.

  • @liladharnimje9312
    @liladharnimje9312 2 года назад

    Kuber la shivshenecha kuber pahije Rajya sabhechi ticket

  • @balasahebavachat8897
    @balasahebavachat8897 2 года назад

    मोबाईल कंपनी च्या फुकट धोरण बोचत आहे पण केजरीवाल फुकट वाटत आहे त्याबद्दल बोलणं टाळलं..

  • @sanjeevpingle846
    @sanjeevpingle846 Год назад

    कुबेर किती लबाड आहे याची नोंद समाजाने ठेवली आहे.

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 2 года назад +1

    फालतूगिरी

  • @maheshhakke8909
    @maheshhakke8909 2 года назад

    Vichar capitalist pan support communist vichardharela.
    He Sarvat motha durdaiva ahe. Bharat nahi Americet pan Hech chalu ahe.

  • @shubhamadke847
    @shubhamadke847 Год назад +1

    🙏