Engineering केलेल्या मुलांची सध्या काय स्थिती आहे ? या क्षेत्रात जायला हवं का समजून घ्या | BolBhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2021
  • #BolBhidu #Engineering #EngineeringInMaharashtra #CareerOptions
    सध्या देशभरात अनेक हुशार इंजिनियर्स आहेत. या क्षेत्राकडे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वळायला लागले असले तरी सध्या भारतात आणि महाराष्ट्रात इंजिनियरिंगची अवस्था काय आहे. इंजिनियरिंगचं पेव वाढलं असलं तरी या क्षेत्राचा पर्याय निवडणं आता योग्य आहे का ? Admission घ्यायची की नाही ? अशा तुम्हांला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून समजून घ्या.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,2 тыс.

  • @datta6159
    @datta6159 2 года назад +726

    पुढारी लोकांनी काॅलेज काढलेवर इंजिनिअर कमी आणि कार्यकर्ते जास्त निर्माण झाले...

    • @RoarMaddy
      @RoarMaddy 2 года назад +37

      सर कॉलेज मध्ये innovation नाही आणि चांगली क्लालेटी पण नाही

    • @adpatil9100
      @adpatil9100 2 года назад +11

      Right

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 года назад +30

      कट्टर समर्थक 😂😂😂

    • @itsaboutlife3717
      @itsaboutlife3717 2 года назад +4

      Right

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 года назад +4

      @@RoarMaddy अगदी बरोबर

  • @jaihindjaibharat7376
    @jaihindjaibharat7376 2 года назад +155

    जे खरच टाॅपर राहतात त्यांना नक्कीच चांगली नोकरी मिळते. जे कमी मार्क्स ने पास होतात त्यांचे हाल होतात. पण काहीतरी काम करणे गरजेचे आहे. मी कमी मार्क्स मिळवून पास झालेला इंजिनीअर आहे. मी 2001 साली 2000 पगारात नोकरी सूरू केली होती. पण नंतर भरपूर कष्ट (ते मी इंजिनीअरिंग चा अभ्यास करताना केले नाहीत) कामाचा अनुभव या जोरावर आज एका जर्मन कंपनीत एक विभागाचा प्रमुख म्हणून काम करत आहे. पगार पण सहा अकडी आहे. त्यामुळे इंजिनीअर झाल्यावर कामाची लाज, पगार वगैरे न बघता काम करणे आणि अनुभव घेणे फार महत्त्वाचे आहे. हे माझे मत आहे.

    • @amitpatil4375
      @amitpatil4375 2 года назад +4

      Barobar ahe Dada tumach

    • @vipulmahamuni409
      @vipulmahamuni409 Год назад +5

      Sir tumhi je mhntai te 100% barobr aahe, but lock down madhe aani tay nantr kami pagarat kam krne khup avghad zalai , lockdown madhe majy sarkhy khup mulana mulana gharchi jabadari asly karnane mol majuri sudha kravi lagli ,sir me ghari cnc machine, 3d printer banvla but aata me Eng fild madhun baher aahe 😭 banvlelay machine dhul khat pdlet ,😔 ha aplay system cha dosh aahe 🤐

    • @yashraj2576
      @yashraj2576 Год назад +11

      माझ्या भाचीने पण 3 हजार रुपये पासून नोकरी सुरू केली ती आता इटालियन कंपनी मध्ये मॅनेजर आहे , हिम्मत न हरता, शिकत राहते म्हणजे अपडेट राहत असते, मेहनत करते

    • @vishalshinde3205
      @vishalshinde3205 Год назад

      Ek sarkha kaam kelaya varna kashi nokri milnar sarvanaa

    • @vishalshinde3205
      @vishalshinde3205 Год назад

      ​@@amitpatil4375 ho

  • @hexonsystem3284
    @hexonsystem3284 2 года назад +154

    1. Non passionate teachers
    2. Non practical approach
    3. Non updated syllabus
    4. Communication skill problems

    • @mohansable2999
      @mohansable2999 2 года назад +10

      Biggest problem is communication skills.....

    • @Chinmay_9812
      @Chinmay_9812 2 года назад +5

      @@mohansable2999 and students are also not passionate they copy assignments

    • @mohansable2999
      @mohansable2999 2 года назад +1

      @@Chinmay_9812 yess

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 года назад +5

      मुळात इंजिनिअर मध्ये क्षमता आहे उगाच Demotivate केलं जातं आपल्याला?
      आज मी 8th आणि 10th ची मुलं शिकवत आहे पहिल्यांदा अफवांनी मी स्वतःला कमी समजू लागलो होतो पण जेंव्हा मी ती B.Ed आणि D.Ed झालेली मुलं त्यांना MS office , MS powerpoint etc. वापरता येत नाही ते पाहून हसू येवू लागले शाळेत 50000 आणि 60000 घेणारे मास्तर बघून हसू आले आणि अरे आपण जे चिल्लर समजतो हे यांना वापरता येत नाही आणि हे आपली लायकी काढत होते नंतर खूप बरं वाटलं इंजिीअरिंग केलं म्हणून 👍

    • @legendlucifer6265
      @legendlucifer6265 2 года назад +2

      @@vilas-shinde2121 agree

  • @EVSPARES44
    @EVSPARES44 2 года назад +330

    कॉलेज मध्ये शिकवलेलं काही समजलं नाही तरी चालेल पण 75% हजेरी पाहिजे यांना.

    • @sandeshjadhav8567
      @sandeshjadhav8567 2 года назад +11

      true

    • @adpatil9100
      @adpatil9100 2 года назад +13

      Bhava tu khara engg. Govt. College made hota vatate

    • @ravi-zg2kf
      @ravi-zg2kf 2 года назад +8

      Kalala nahi tar vicharaicha. Tarihi kalala nahi tar principal la sangaicha.

    • @ravi-zg2kf
      @ravi-zg2kf 2 года назад +3

      Aplya pragatisathi apanach responsible ahot

    • @santoshvetal4312
      @santoshvetal4312 2 года назад +2

      Anubhva pahije.... .kontya hi fild cha......

  • @priteshpandit2947
    @priteshpandit2947 2 года назад +218

    त्या वेळेला आम्हाला तरी कुठे अक्कल होती एवढी की इंडस्ट्री ची डिमांड काय , जिडीपी वगैरे वगैरे.....तेव्हा तर मोबाईल पणं नव्हते ,नाही चांगले मार्गदर्शक ☹️

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 2 года назад +5

      Right

    • @kedar_official2890
      @kedar_official2890 2 года назад +1

      newspaper?

    • @kirtishwalekar4605
      @kirtishwalekar4605 2 года назад +1

      Right 👍

    • @sarangdhande9107
      @sarangdhande9107 2 года назад +2

      Yes

    • @kunaldeshpande347
      @kunaldeshpande347 2 года назад

      Tuhmi bole ki film industry writers kade ja. Ya arth acha nahi ki te field madhya related kahi education ghyav lagate.Be Me kel aani job nahi mahnun film madhya aal. Real aim asel tarch yaych. Tuhmi option dila aahe. Kahi lok mahntat ki film actor he study madhya change nasatat mahnun ya field madhya yetat. Sport wale study madhya changle nasatat tyanch laksh lagat nahi mahun te sport madhya jatat. Job lagat nahi mahnun dusarya field jan.
      Me vfx spical effect visual effects diploma kela aahe. Me hollywood studio madhya job karato.
      Aaj kalchya mulina tar mulga BE, ME MTake ,BTake, MBBS, MBA, CA, MSc, Bsc, Mca, Bca, Kay pahijet rao. He common Education aahe.

  • @bhushanbhangale6347
    @bhushanbhangale6347 2 года назад +59

    डोळे भरून आले हे सगळं ऐकून.
    एक इंजिनिर ...👨🏻‍💻

  • @satishbhadane1526
    @satishbhadane1526 2 года назад +347

    D. Ed., B. Ed., Engineering, Pharmacy आणि आता स्पर्धा परीक्षा या सगळ्यांची अवस्था महाराष्ट्रातील मुलांनी मेंढरांसारखी Admissions घेऊन आयुष्याचा जुगार खेळलाय!

  • @kumarchoudhari6108
    @kumarchoudhari6108 2 года назад +159

    पुढची वाईट परिस्थिती pharmacy वर येणार कारण बंद पडलेल्या engineering colleges ने तिथे pharmacy colleges सुरू केल्या आहेत, आणि जस engineering colleges खुप होत्या तस आता pharmacy colleges ला permission देत आहेत. ते पण जास्त intake.

    • @kumarchoudhari6108
      @kumarchoudhari6108 2 года назад +8

      पुढचे भाकीत आहे हे pharmacy चे ,अश्याच नवीन colleges ला permission मिळाली तर.

    • @ashoksaindane6659
      @ashoksaindane6659 2 года назад +16

      @@kumarchoudhari6108 हो बरोबर आहे आपले म्हणणे आता गल्ली बोळात मेडीकल दुकाने

    • @rohitgurav685
      @rohitgurav685 2 года назад +4

      He baherche fake degree vale yetat pharmacy vale tyamule marathi mulancha jast nuksan hotey .... Bhai barobar bollas tu pan

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz 2 года назад +6

      पण टपरी सारखे मेडिकल दुकाने निघणार

  • @Ganesh-xm7kn
    @Ganesh-xm7kn 2 года назад +295

    सर तुमचे खुप आभार... तुम्ही आमची विदारक स्थिती संगळ्या समोर मांडली.... खुप depression मध्ये आहेत संगळे....

    • @saurabhlambore5352
      @saurabhlambore5352 2 года назад +18

      अहो त्यांच्या team mdhe pn 100% kontr eng. असणार

    • @sanketgavali9252
      @sanketgavali9252 2 года назад +2

      Kay zal bhau ?

    • @saurabhlambore5352
      @saurabhlambore5352 2 года назад +6

      @@sanketgavali9252 kahi nahi o eng . सगळीकडे असतात vo mi pn hay 😀😃

    • @saurabhlambore5352
      @saurabhlambore5352 2 года назад +5

      @@sanketgavali9252 Bhai tu घेणार असचील तर घे admission eng. la IT sector choose kr

    • @saurabhlambore5352
      @saurabhlambore5352 2 года назад +2

      @@sanketgavali9252 bhau माझी mech. hay ......

  • @sanketaochar1499
    @sanketaochar1499 2 года назад +119

    इंजनिअरिंग निव्वळ पुढाऱ्यासाठी पैसे कमवायचा धंदा म्हणूनच जास्त महत्वाचा भाग आहे!
    जर लाखो खर्च करून शेतकऱ्याची मुलं १५-२० पगारावर असणारे मास्तर शिकवायला असतील तर हा धंदाच झाला!
    प्रॅक्टिकल म्हणून भांगरतून आणलेले
    रद्दड मशीन शोकेस सारख्या पडून असतात!

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 2 года назад +377

    वास्तववादी व्हिडिओ 👌👏 महाराष्ट्रातील विवाहसंस्थेवरही व्हिडिओ बनवा. सध्या लग्नाचेही अवघड झाले आहे,मुलींच्या अपेक्षा भयानक आहेत.🙏🙏

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 2 года назад +12

      😂😂😂

    • @santajijadhav8039
      @santajijadhav8039 2 года назад +20

      काय बोलायचं काय कळत का
      हिते त्यालेंट चा प्रॉब्लेम चालू आहे

    • @Ajvideo009
      @Ajvideo009 2 года назад +26

      सगळ्यांना सरकारी नोकरी हवी. जाऊ द्या सोडून द्या आपला हाथ 👍

    • @aniketdesai7846
      @aniketdesai7846 2 года назад +18

      @@somnathgheware1132 yat kahi hasnyache karan nahi.Ha suddha gambhir vishay ahe.

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 2 года назад +6

      @@aniketdesai7846 hoy bhava mala just hasu aala

  • @I.R.O.N.M.A.N
    @I.R.O.N.M.A.N 2 года назад +37

    _लोकांनी मिळेल तिथे अगदी रिसॉर्टच्या जागेवर इंजिनिअरिंग कॉलेज उघडले. आणि AICTE ने त्यांना पैसे खाऊन परवानगी दिली. आणि अशा प्रकारे इंजिनिअरिंग कॉलेजचा "धंदा" सुरू झाला._

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 года назад +215

    आमच्या गावात एका एका गल्लीत वेगवेगळे इंजिनियर आहेत. जे गाया पाळणे, ट्रॅक्टर ड्रायवर, jcb ड्रायवर असे व्यवसाय करतात 🙏

    • @gunjanganorkar4311
      @gunjanganorkar4311 2 года назад +7

      Kontya shetrat sandhi aht te pn explain kra . Khup chhan explaination ah tumch

    • @thunder_kulkarni8311
      @thunder_kulkarni8311 2 года назад +19

      They are not Engineers they are having just degree

    • @jayaapawarofficial8112
      @jayaapawarofficial8112 2 года назад +2

      😂😂😂😂

    • @kalpeshbhavsar6543
      @kalpeshbhavsar6543 2 года назад +25

      Tumhi konihi asudya Shetkari, Engineer, Doctor, Businessman...kahihi kara pan je kahi karal tyamadhe Best bananyacha prayatna kara. 👍

    • @shakti9967
      @shakti9967 2 года назад +4

      Fkt degree wale ahet te

  • @shripandit4157
    @shripandit4157 2 года назад +60

    मागील दोन वर्षाचे विद्यार्थ्याचे खूपच अवघड आहे. online class mule खुप भयंकर परिस्थिती आहे

    • @Shravan_Pandav_21
      @Shravan_Pandav_21 2 года назад +4

      Ho na 😥
      अवघड झालंय सगळं

    • @shubhamscreation9154
      @shubhamscreation9154 2 года назад

      Khup percentage bhetale mulana aani computer it branch demand madhe aahe admission nahi bhetat aahe

  • @maheshiyyer3103
    @maheshiyyer3103 2 года назад +27

    इंजनेर:
    लहानपणी लोक मला कौतुकाने विचारायचे "तुला मोठ होऊन काय व्हायचंय?", मी बी रुबाबात म्हणायचो "मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचंय" 😂😂😂😂. हे मला कुणी शिकवलं का शिकवलं मला आठवत नाही 🤦.
    आयुष्यात नेमक काय करायचंय हे माहीत नसताना सुद्धा मी कशी बशी डिग्री मिळवून एक आय टी कामगार झालोच 😂. पूर्वी गिरणी कामगार असायचे आता आय टी कामगार आहेत.
    तर विषय असा की आज अभियंता दीन म्हणून बरीच लोक "हॅप्पी इंजिनियर डे" च्या शुभे्छा देत होते. त्यावरून बरच काही मनात आल, थोडं विनोदी आणि थोड विचार करायला लावणारं.
    कुणी तर मागून येऊन धक्का दिला म्हणून पाण्यात पडलो आणि जीव वाचवायला म्हणून पोहायला शिकलो अशी गत असताना स्वतःला इंजिनियर म्हण कितपत योग्य 😂.
    ९९% पब्लीक ही सगळी अशीच आलेली असते, कारण "आर्ट्स आणि कॉमर्स" करून कुणाचं भल झालंय होय अस म्हणून आपल्याला घरच्यांनी इंजिनियर करायचं आधीच ठरवलेलं असत 🤦. काही वर्ष नोकरी केल्यानंतर कळत सगळ खोटं आहे 😂. खरं काही असेल तर एक्सेल शीट मध्ये जे सेव झाल तेवढंच 😂😂😂
    ज्याला खरंच इंजिनियर व्हायचं अस्त आणि तो होतो तो काही तरी नक्कीच चांगलं करू शकेल. आयुष्यात नेमक करायचं काय ते अजून सुद्धा कळल नाही तर त्या वयात काय घंटा कळणार होतं. "गो विथ द फ्लो" म्हणून की - बोर्ड बडवायला आमच्या सारखी आलेली मेंढरं म्हणजे खरंच कहर 😁. क्यूँ जीये पता नाही क्यूँ मरे पता नाही 😂
    पाच दिवस आपल्याला लीड न सांगितलेलं तेवढंच काम गाढवा सारखं करायचं आणि उरलेले २ दिवस सुस्त अजगर बनून घरी झोपायच 😂. कधी कधी तर मला वाटतं माझ्या घराचे हप्ते मी नाही तर गूगल आणि स्टॅक ओव्हरफ्लो च भारतात 😂. समजा उद्या हे दोन्ही (गूगल आणि स्टॅक ओव्हरफ्लो) बंद झालेच तर राजीनामा देण्या पलीकडं दुसरा पर्याय नाही आणि म्हणे इंजीनियर 😁.
    काय आयुष्य आहे सुतक लागल्या सारखं सोमवारी तोंड पाडून कामावर हजर व्हायचं आणि शुक्रवारी पुढचे दोन दिवस ही हमाली करावी लागणार नाही म्हणून आनंदोत्सव साजरा करायचा 😂. शनिवार रविवारी डोक्यात असल्या भन्नाट भन्नाट कल्पना येतात, पण सोमवार आले रे आला की ह्याच कल्पनांना आपण तिलांजली देतो आणि हमालीला लागतो रोबो सारखे 😁.
    Yes sir", "I will do it right away", "working on this", "will be finishing this", "I am ok with this" येवढच इंग्रजी बोलून गोऱ्या लोकांनी आपल्या कडून लुटलेला खजिना बिलिंग च्या नावावर फक्त "कॉपी पेस्ट" करून परत मिळवतो हे एक समाधान आहे मला 😂, नावाला इंजिनियर असून पण देशाचा बदला घेतला म्हणून थोडी शांत झोप येते मला 😁😁.
    ह्यात बी कित्येक लोकांचा मटका लागतो आणि गोऱ्या लोकांच्या देशात जाऊन "फीलींग वंडरफुल" अस जेव्हा एफ बी वर पोस्ट करतात तेव्हा मात्र उर भरून येतो, मनातल्या मनात म्हणू वाटत "नावाला इंजिनियर झालास म्हणून काय झालं, दुग्ना नाई चार गुना लगान घे" 😂😂😂😂. एखादा गोरा क्लाएंट भारतात आला रे आला तर त्याच्या कडून काय शिकायला येतंय ह्या पेक्षा ह्याला तिखट मिसळ खायला घालायची का? असा विचार माझ्या मनात कित्येकदा आलाय 😂😂😂😂. हे जरा विषया बाहेरच होत पण "गो विथ द फ्लो" झाल 🤦.
    ह्यात इंजिनियर झालेले काही युवा नेते ज्याचं घरात गल्लीत कुठच काही चालत नाही ते मेला मेली करून असल राजकारण करत्यात की ह्यांना बघून अस वाटत काम न करता सुद्धा नाव करता येत आणि स्वतःला इंजिनियर म्हणवता येतं 😂😂😂.
    वर्षातून २ वेळा न चुकता कंपनी मध्ये पगार वाढीसाठी गोल सेटिंग करतो आपण, पुढच्या २० वर्षात माझ्या हातून काही होईल असं वाटतं नाही आणि हित ६ महिन्यात एकदा गोल भरतो 😂, हाच सगळ्यात मोठा विनोद आहे. तेच तेच फिरवून फिरवून लिहायचं " I have done this, looking forward to learn this" 😂😂. कधी कधी खर बोलू वाटत, "४ पैसे देताय तुम्ही कॉपी पेश्ट चे, त्यात घराचा हप्ता आणि २ वेळच जेवण होतंय म्हणून कामाला आहे, बाकी आयुष्यात गोल म्हणून अजुन तरी काहीच नाही".😂
    लॉक डाउन आणि कळतं नसलेल्या कोड चा राग असे टुक्कार निबंध लिहून पोस्ट करणारे माझ्या सारखे स्वयम् घोषित "लेखक: मीच 😎" म्हणजे एक पूर्ण फेल गेलेला इंजिनियर 😂😂😂.
    तर अश्या ९९% नावाला असलेले आणि १% खरंच असलेल्या अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😁😁😁.
    लेखक: मीच 😎
    ©️®️marathi.pratilipi.com/story/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-sn1rscmdplg2

    • @dipakdoke347
      @dipakdoke347 2 года назад +2

      👏👏😂😂😂😂😂😂😂😂😂😂🖒🖒🖒🖒

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 года назад +1

      Mi mechanical engineer ahe mala IT MAdhe jayche asel tar konta course kru

    • @-.255
      @-.255 2 года назад +4

      तुम्ही खरोखरच लेखक आहात.. हे अनुभव महत्त्वाचे आहे.. ते अधिक वेधक आणि जोरकस पणे येऊ द्या..इंजिनिअर मधला लेखक बाहेर काढा...जीवनाचं श्रेयस सापडेल...

    • @gopalkadam4087
      @gopalkadam4087 2 года назад +3

      @@Dd_12348
      Nako yeu
      Govt tayari kar.
      Owner ban.
      Kamgar nako banu.
      Lokache package ekun nako fasu.

    • @dpatils8417
      @dpatils8417 2 года назад +1

      @@gopalkadam4087 I T madhe khup job ahe dusre Kai karel

  • @Viwes.1M
    @Viwes.1M 2 года назад +37

    इंजीनियरिंग ने मला काय दिल अस कोणी विचारल तर मी सांगेन। इज्ज़त आणि पेशन्स

  • @omkarpatil3409
    @omkarpatil3409 2 года назад +91

    सरकार ने काही रुल्स अँड रेगुलेशन बनवायला पाहिजे इंजिनिअर साठी जे एमआयडीसी मध्ये काम करतात १२००० साठी

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 2 года назад +13

      8000 bola
      12000 1 yr ni hotat

    • @Sagarj7
      @Sagarj7 2 года назад +2

      Lok sankhya shrap banali ahe bhartala khtam kartey

  • @amitwagh7859
    @amitwagh7859 2 года назад +28

    आमच्या इथे मुलांनी 50 टन कांदा विकून it कंपनी मदे टॉपर ला जेवढं पॅकेज मिळत तेवढं कमवले
    कोई धंदा छोटा नाही होता

    • @kalpeshbhavsar6543
      @kalpeshbhavsar6543 2 года назад +4

      Tumhi konihi asudya Shetkari, Engineer, Doctor, Businessman...kahihi kara pan je kahi karal tyamadhe Best bananyacha prayatna kara. 👍

  • @legendlucifer6265
    @legendlucifer6265 2 года назад +40

    I have completed my engineering and start my profession from ground level like i had engineering in Electrical and my first job i preferred was electrician, after 1 year of experience now i am reputed MNC company employee.
    Start from scratch if you are really passionate.

  • @Rinakumarimh
    @Rinakumarimh 2 года назад +78

    अतिशय उत्तम चर्चा केली आज ,, धन्यवाद जाधव सर ,,,,,,,,,, मस्त माहिती सांगितली
    आपला जबरा फॅन ,,,पवन मोहोड (Army)

  • @vijaybendre9188
    @vijaybendre9188 2 года назад +10

    अत्यंत सुंदर विश्लेषण केलं आहे, धन्यवाद. (१) अभियांत्रिकी शिक्षण घेताना शिक्षकांच्या हातात 'internal' चे marks असतात, अभ्यासापेक्षा त्या शिक्षकांना 'impress' , खाबुगिरी करणे हे महत्वाचं होऊन बसतं. (२) कॉ ले जेसचा या accreditation करणारी कमिटी जेंव्हा कॉ ले जेसचा परीक्षण करतात आणि कॉ ले जेसला Grade देतात, त्यामध्ये किती 'fake' गोष्टी असतात हे मी स्वतः अनुभवालने सान्गतो. (३) अभियांत्रिकीचा मूळ विषय हा गणित आहे, आणि ते नीट शिकवलं जात नाही, अक्षरश: गणित किंवा त्यातल्या स्टेप्स पाठ करून परीक्षेत लिहिल्या जातात. (४) Examination is one of the cheapest method of judging students but not the best one. (५) पूर्ण घोकंपट्टी, घोका आणि परीक्षेत ओका यामुळे खरं शिक्षणाचं होत नाही. (६) शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची 'mental health' या विषयावर कोणी बोलत नाही. आमचे एक H.O.D. विद्यार्थ्यंनाच काय पण 'junior' शिक्षकांना पण छळून काढायचे. (७) परीक्षांसाठी जन्माला आलो आहे अशी अवस्था आहे.

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc 2 года назад +48

    मी 2017 engineering केली ते पण कर्ज काढून.... जवळ जवळ 5 लाखाचा...... अजून EMI pay करतोय ...

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 года назад +1

      😢😢😢

    • @balgondapatil
      @balgondapatil 2 года назад +3

      Te mobile na gheta karj fedta yet nahi kay. Mobile nasel tr chalt nahi kay

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 года назад

      @@balgondapatil भडव्या लायकी दाखवू नको🙏

    • @balgondapatil
      @balgondapatil 2 года назад +1

      @@vilas-shinde2121 papana pan Asch boltos kay ?

    • @veerwankhade685
      @veerwankhade685 2 года назад +1

      Pagar kitti bhetate dada

  • @ganamite004
    @ganamite004 2 года назад +17

    भरमसाठ काळ्या पैसाने गल्ली बोळात उभारलेली मंत्री-संत्री यांची काहीही दर्जा नसलेली खाजगी इंजिनिअरींग कॉलेज प्रचंड प्रमाणात झाली आहेत

  • @anilrupnar3478
    @anilrupnar3478 2 года назад +6

    अकडेवरिसहित अतिशय उत्कृष्ठ विश्लेषण केले आहे. खरंच आज विद्यार्थी, पालक, शिक्षक व shiakshanik संस्था आणि सरकारला या मुद्द्यावर चिंतन करण्याची गरज आहे.
    असाच एखादा मार्गदर्शनपर व्हिडिओ कृषी शिक्षण बाबत जागृती करणारा करावा ही विनंती

  • @purnimachaudhari
    @purnimachaudhari 2 года назад +13

    आपल्याला जितका पगार पाहिजे तितका तो मिळू शकतो पण मालकाने तो द्यावा इतके आपल्याला काम येते का, याचाही विचार करावा. इंजिनिअरिंग ची थिअरी आपले mindset बनवते. तांत्रिक निर्णय घ्यायची क्षमता वाढवते. एकदा सर्विसिंग परसोनेल चे काम बघा... साधे AC मधै गॅस भरण्याचे काम सुद्धा अगदी कठिण असते. वेगवेगळी टूल्स वापरायची क्षमता असावी लागते. यांच्यावरचा (जास्त पगार देणारा) जाॅब म्हणजे सेल्स.... पण याला इंजिनिअरिंग च्या पदवी सोबतच उत्तम इंग्लिश बोलता येणे, उत्तम पर्सनॅलिटी, डिबेटिंग सारखी दुसऱ्याला आपला माल विकून दाखवण्याची क्षमता असावी लागते व शाळेपासूनच त्याची सुरूवात करावी लागते. कंप्युटर उत्तम प्रकारे वापरता येणे. वर्ड, एक्सेल पाॅवरपाॅइंट चांगले येणे. 4wheeler चालवता येणे व लायसेंस असणे. टाय बांधता येणे, आॉफिस युनिफॉर्म (प्रेस केलेला स्काय ब्लू शर्ट व काळी पँट, पाॅलिश्ड लैदर ब्लॅक शू घालणे. स्वत:चे पोट भरता येईल इतपत स्वयंपाक येणे याही बाबी महत्वाच्या आहेत. नोकरी /जाॅब आॉफिस म्हणजे आईबापाचे घर नाही. आपल्याला सूटेबल जाॅब मिळत नाही, पगार तर नाहिच नाही..... आपल्याला स्वत:ला जाॅब प्रमाणे बदलून घ्यावे लागते. कायम गोड बोलायला शिकावे लागते. तर नोकरी (मिळाली) तर टिकते. बऱ्याच मेक इंजिनिअर यांना स्पॅनर सेट, डबल एंड, सिंगल एंड, रिंग, साॅकेट, रॅचेट यापैकी कोणते सूटेबल असते हे ही कळत नाही... अशांना तुम्ही मालक असतात तर कामावर ठेवले असते का ....
    पंधरा वर्षापेक्षा मोठी मुले स्वत:पाठ्यपुस्तक वाचू शकतात व शंका असेल तर लेक्चरर ला विचारायचे असते तसेच तिथपर्यंतचै शिक्षण त्याला पूरते समजले आहे हे गृहित असते.
    मोबाईल जसा वापरायला शिकले तसेच तरी ९९% यूजर्सना मराठीत चूक न करता मेसेज टाईप करता येत नाही. आपल्याला जे गरजेचे आहे ते आपल्यालाच शिकायचे असते,
    हे पोस्ट मुलींना लागु होत नाही. अंगमेहनतीची काम ही त्या करू शकतात. परिक्षेत मुलांपेक्षा उत्तम मार्क मिळवतात.. पुरूष सहकारी अथवा कर्मचारी यांना धारेवर धरू शकतात. आॉफिस वर्क तर त्यांनाच द्यावे.
    एक MBA चे slogan आहे... Never help your subordinates in their work.... only get it done from them..
    So start now, make yourself eligible for work first and then get employment. You are on your own.

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 года назад +1

      अगदी योग्य लिहलय

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 2 года назад +60

    जास्त पगाराच्या नोकरीची हाव, कमी कष्ट करून पगार जास्त मिळतो हा खुळा समज, इंजिनिअरिंग केल असेल तर लगेच नोकरी मिळते असा समज, त्याच्या मुलानं प्रवेश घेतला म्हणुन माझ्या मुलानं पण इंजिनिअर व्हाव असा काही पालकांचा हट्ट,
    खासगी काॅलेजची संख्या, त्यातील विद्यार्थी जागा खुप , नोकरीच्या जागा कमी त्यामुळे खुप विद्यार्थी इंजिनिअर झाले पण नोकरी मिळाली नाही ....
    खुप मुल इंजिनिअरींग करून इतर काहीही नोकरी करताना दिसतात, २०११ साली डिप्लोमा करून ८००० पगारावर Diploma Enginner Trainee म्हणुन एका नामांकित कंपनीत मी काम केलं होत.

  • @coolbuzz4028
    @coolbuzz4028 2 года назад +137

    Mein bachpan se padhai me tez tha par engineering ne meri zindagi barbaad kar di, parents and society must understand that every academically safe and sound student need not necessarily becomes engineer or doctor,
    It's a bizarre trap of 4 yrs long stress and pressure....

    • @bonk5575
      @bonk5575 2 года назад +8

      I can feel you bro 🤗

    • @ketanjagdale5329
      @ketanjagdale5329 2 года назад +7

      True (zindagi barbaad kar di ) zindagi khank na thi jo khak banake guzri

    • @rahulingle8806
      @rahulingle8806 2 года назад +3

      U r right

    • @mohansable2999
      @mohansable2999 2 года назад +2

      😓😓

    • @ranilichade50
      @ranilichade50 2 года назад +2

      @bhai... Engineering barbad nagi krati.. Jab engineering admission lete smay sochana chahiye tha muze engineering mai interest he ki nahi.. 😙

  • @devendradhond8312
    @devendradhond8312 2 года назад +25

    मी topper राहिलोय clg मधे, पण करोनामूळे कंपनीवाल्यांना कमी पगाराची माणसं पाहिजेत, आणि मी त्यांना unaffordable वाटतो.
    मग काय, भेटेल ते काम करतोय सध्या.
    सुरवातीला वेटरचं कामपण करुन झालं महिनाभर.
    बघू आता, अजूनपण आशेवर आहे.
    कंपन्यांनी पण मानसिकता थोडी बदलली पाहिजे.

  • @SandeshMr93
    @SandeshMr93 2 года назад +44

    फालतू काॅलेजमध्ये इंजिनियरिंग करण्यापेक्षा ITI चा कोर्स करावा, पैसे वाचतील.
    आणी शक्यतो परिस्थिती पाहून धंद्याचाच विचार करावा , कारण, सॅलरी मनासारखी भेटत नाहि.
    तुम्हि किती चांगलं काम करता याचा काहिच संबंध नसतो. फक्त bargening power वर तुमची सॅलरी ठरते

    • @pallavisulgekar6195
      @pallavisulgekar6195 2 года назад +2

      मी म्हणेन मोठं स्वप्न बघा.कष्ट करा.मेहनत करा.

  • @vikasjadhav2408
    @vikasjadhav2408 2 года назад +15

    इंजिनिअरीन कॉलेज ची अवस्था AICTE च्या भ्रष्ट कारभारामुळे वाईट झाली.AICTE ने बरेच कॉलेज ला परमिशन दिले. पण तिथे Education Quality वर control नाही ठेवला. 70 % कॉलेज मध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार नाहीत व त्यावर aicte काहीच अकॅशन घेत नाही.

  • @indiantraveller6021
    @indiantraveller6021 2 года назад +30

    My humble request to all student don't go for engineering ...

  • @mithileshdesai1027
    @mithileshdesai1027 2 года назад +47

    दादा
    Engineering सोडून वेग वेगळे व्यवसायात प्रयत्न करणाऱ्या मुला मुलींवर व्हिडियो कव्हर करा
    ✌🏻

    • @ranilichade50
      @ranilichade50 2 года назад

      Engineering student IAS jyda bnate hai

    • @rahulshinde9940
      @rahulshinde9940 2 года назад

      ​@@ranilichade50 ha karan pressure sahan karu shakat te jasa tyani jee madhe kela

  • @DhirajTawlareAstro
    @DhirajTawlareAstro 2 года назад +15

    Appreciate your reserch and you have explained in beautifully, Thanks for covering every aspect.

  • @dattaprasadborkar2114
    @dattaprasadborkar2114 2 года назад +23

    पहिले सहा आयआयटी व Bits पिलानी या शिवाय लोकल इंजिनीअर्स ची परिस्थिती फार गंभीर आहे.हल्ली तर काही mechanical engineer government मधे ज्युनियर क्लर्क म्हणून जॉब करतात.

  • @rohanjadhav185
    @rohanjadhav185 2 года назад +142

    Engineering syllabus need updates every year as per industry requirements. Syllabus must include entrepreneurship related subjects.

    • @boyfromsambhajinagar
      @boyfromsambhajinagar 2 года назад +3

      Barobar ahe tumach... actually interview mdhe khup concept ashya astat jya syllabus mdhe nastat.. tyamule industry ready candidate bhetat nahi company la.

    • @vaibhavkulkarni8753
      @vaibhavkulkarni8753 2 года назад +3

      Asa jar karava lagala na tar mag titha kam karnarya teachers la pahila jaun experience ghyava lagel tar mag te possible hou shakata

    • @crazyfornaturalexistence.9407
      @crazyfornaturalexistence.9407 2 года назад

      Because of poor and ridiculous English putting Maharashtrian engineering candidates back to English medium student.

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 2 года назад

      रोहनजीं अगदी बरोबर....

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 2 года назад +2

      माझा एक अनुभव. माझ्या भावाचे दोनीही मुले एक मुलगा 12 वी नंतर आणि मुलगी engg नंतर अमेरिकेत गेलेत. मुलगा BS आणि मुलगी MS झाली. चार महिन्यापूर्वी दोनीही जवळ जवळ 6 ते 6.5 lacs/month सॅलरी घेत आहेत. मुलाचा H 1 विसा झाला. कर्ज काढून शिक्षण केले पण फायदा झाला. यात सांगण्यासारखे विशेष हे की दोनी ही नाशिक ला मराठी medium चे स्टुडन्ट आहेत. त्यांचे म्हणणे आहे की आम्हाला न
      need base एडुकेशन मिळाले. आणि शिकतांना अनेक option उवलब्ध.

  • @spawaskar723
    @spawaskar723 2 года назад +6

    फार चांगला व्हिडिओ तो देखील मराठीत. धन्यवाद.
    भारताच्या GDP १५% production मधून येते ते वाढले गेले पाहिजे. Engineering he vidual science असल्याने imagination, design mathematics, physics या सर्वांचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे.
    जर graduate engineers hi avasthat तर डिप्लोमा holders chi काय कथा?
    गवगांना पुढाऱ्यांनी शिक्षणाचा केलेला खेलखंडोबा.

  • @ameyzolekar6194
    @ameyzolekar6194 2 года назад +38

    आमची सत्य परिस्थिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @RAY-je8sx
    @RAY-je8sx 2 года назад +12

    4 म्हशी घेतल्या
    आणि दर रोज सकाळ आणि संध्याकाळ 2-2 तास काम केले की महिना 35000 सुटतात असे माझा एक मित्र म्हणत होता खरं आहे का हे?

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 2 года назад +1

      करून बघ समजेल.

    • @ravindramane9820
      @ravindramane9820 2 года назад

      Karun pha 35ooo ni pan tumhala ten free jgna

    • @kshitijsawant1616
      @kshitijsawant1616 2 года назад

      Khot aahe mazya 6 mahshi hyt 20000 sutat nhit sagala kharch khadyala

    • @ssp7253
      @ssp7253 2 года назад

      लई भारी भावा

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 2 года назад +13

    MIT मधुन एका विजअभियांत्रिकी शाखेत डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांने नोकरी मिळत नाही म्हनुन परत ITI च्या विजतंत्री ट्रेड ला प्रवेश घेतला..🤦‍♂️

    • @niranjan3423
      @niranjan3423 2 года назад +3

      खूप केसेस आहेत तशा.डिप्लोमा वाल्याना सरकारी नोकरीच्या संधी जास्त असतात म्हणून ज्या विद्यार्थ्याने 11-12 करून degree घेतली त्याने डिग्री नंतर पुन्हा डिप्लोमा केला. मी प्रत्यक्ष उदाहरण बघितले आहे. 🤦‍♂️

  • @dnyanibhai186
    @dnyanibhai186 2 года назад +66

    Engineer Can do anything...I proud to be Engineer 💪💪💪

  • @ravmaratha
    @ravmaratha 2 года назад +13

    ज्या मुलांना खरच इंजिनिअर क्षेत्रात आवड आहे त्यांनीच इंजिनिअर बनावे । नाहीतर काडीची किंमत राहत नाही भविष्यात ।

  • @vikassawant5715
    @vikassawant5715 2 года назад +98

    Here some advice
    1) Gate exam should be pass and make compulsory while providing degree
    2) Last 2 years should be specialisation
    3) Last year project should be industrial project and based on last 2 years specialisation
    4) college surveys should be taken and banned it if admissions not more 50% via online admissions process for 3 years although college belongs to any political party
    5) Last but not least Entrance exam should be tough enough to get the entry for Engineer like medical

    • @lifehope4201
      @lifehope4201 2 года назад +5

      agree with all points except last one....it is not about difficulty or making things difficult since even companies just expect basic understanding from freshers

    • @CE_harshbarve
      @CE_harshbarve 2 года назад

      Are bhai

    • @mandarbamane4268
      @mandarbamane4268 2 года назад +1

      1) Less than 20% qualify GATE every year. If BSc, BCom, BA can get degree for regular exams, then enginerts should too.
      (Many of my friends didn't qualify GATE & managed to get pretty good software/IT jobs & all you need is programming & logic, even non engineering BSc CS, BSc IT can get similar job).
      It's more about availability of IT jobs majorly where "GATE level core field knowledge" is not really required.
      2) There are many subjects & many specializations that picking single one from only first 2 years isn't enough. 1 subject can have 2 to 4 generations extending upto 4 semesters & still have even depth studies in specialization.
      3) Agree with 3rd point. But curriculum should be enhanced for it.
      4) Agree with 4th point somewhat but if first year batch is admitted, somehow they'll have to stay for at least 4 years, within that span more students will be admitted and so on... also if it is known that college is going to shut down, teachers will rush to other colleges ignoring present students
      5) Agree on last point
      - Extra opinion: It is also about India's increasing population. Less demand and more supply obviously cause this problem. Strict laws should be made on family planning. Not only engineering but almost all fields facing same problem, it's only Engineering that is highlighted.

    • @abhu862000
      @abhu862000 2 года назад

      Need more practical entrances exam and mai exams.

    • @kaustubhgirhe5257
      @kaustubhgirhe5257 2 года назад

      Gate exam ki fees tera baap bharega kya sale

  • @shafiqahmedsayed8468
    @shafiqahmedsayed8468 2 года назад +20

    Best presentation on real situation highly
    appreciated

  • @durveshpatil6745
    @durveshpatil6745 2 года назад +42

    most of unemployed engineers are from mechanical and civil

    • @freesoul7876
      @freesoul7876 2 года назад +6

      civil and mech are dead branches

    • @shekharbhagwat8837
      @shekharbhagwat8837 2 года назад +2

      Civil branch govt ne jald se jald bund karni chahiye.....koi bhi enginneer rakh ke kaam nahi karaate.....with out enginner buildinge khadi ho rahi he india me......bund karo branch....khali pili parents ka paisa mat barbaad karo

    • @ace3r982
      @ace3r982 2 года назад +1

      Mech and civil engineer should shift to IT asap because even experienced mech engg don't get jobs and work at low salary.

    • @dpatils8417
      @dpatils8417 2 года назад

      Te pan IT madhe Marat ahe

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 года назад +2

      @@freesoul7876 म्हणजे इमारती, पूल, रस्ते कोण बांधतात? दर्जेदार अभियंते किती असतात?

  • @paragshinde9429
    @paragshinde9429 2 года назад +3

    खूप छान माहिती, धन्यवाद !

  • @pandurangpatil628
    @pandurangpatil628 2 года назад +11

    खूप च छान विश्लेषण👍

  • @user-oc1sk4tb4d
    @user-oc1sk4tb4d 2 года назад +5

    शिक्षणाचा बाजार करुन ठेवला होता तेव्हा
    मी 2010 ला दाहवीत असताना इंजीनियरिंग ला जागा मिळत नव्हती
    एक सीट साठी लाखो मोजावे लागत

  • @sagarkhairnar568
    @sagarkhairnar568 2 года назад +34

    Also,there is huge gap between companies requirements and what colleges teach..

  • @narendradeore188
    @narendradeore188 2 года назад +81

    भाऊ तू पण engineer आहे असं दिसतय 😄

    • @Social_Silver
      @Social_Silver 2 года назад +3

      He kay संगाच आहे का

    • @naupaka6
      @naupaka6 2 года назад

      @@Social_Silver 😂😂😂😂

    • @krishna_0777
      @krishna_0777 Год назад

      Mahnze bhava tu engineer aahe

  • @sanjay24166
    @sanjay24166 2 года назад +7

    It's true because I faced this problem with my son. After engineering he has only 13000/ month. Engineering is useless.

  • @bhatusingbabusingrathodbha1783
    @bhatusingbabusingrathodbha1783 2 года назад +2

    शिक्षण कोणतेही असो बेकरी प्रत्येक विभागात आहे शिक्षणाचा दर्जा चांगला असणे गरजेचा आहे आणि तुमचे विचार यावर अवलंबून असते वेळेनुसार किंमत राहते असे व्हिडीओ टाकणे म्हणजे विद्यार्थाचे मन कमजोर करणे आहे

  • @sujitrandive8927
    @sujitrandive8927 11 месяцев назад +3

    Engineering चे students लय depression मध्ये असतात पहिला नापास झाल्यामुळे आणि नंतर पास होऊन पण नोकरी न मिळणे

  • @manishtiwari7638
    @manishtiwari7638 2 года назад +4

    Bhai ek number video hai....sachhi baat

  • @shubhamghodke4298
    @shubhamghodke4298 2 года назад +11

    अजिबात इंजिनिअरिंग ला जाऊ नका कोणी...आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल ती.

    • @VM-du9dy
      @VM-du9dy 2 года назад +1

      Correct

    • @ketanjagdale5329
      @ketanjagdale5329 2 года назад

      Khar aahe bhava aayushatun uthloy mi

    • @aniketanandajadhav6908
      @aniketanandajadhav6908 2 года назад

      @NAYAN SANGLE ha barobar same with me pn me Mumbai la rahto ani full fees bharun engineering kele te fees pn pending ahet

    • @kartikjadhav2992
      @kartikjadhav2992 7 дней назад

      माझ्या मुलाला कळत नाही जाणार महणतो इंजिनियरला

  • @mulakadakul9902
    @mulakadakul9902 2 года назад +7

    Sir! absulately right sir .....

  • @abheeink666
    @abheeink666 2 года назад +3

    Great speech..excellent study..

  • @pratikhonrao733
    @pratikhonrao733 2 года назад +102

    I feel parents, relative and society also has a big role to play to this. When a student chooses Engineering as his career he is just 18, and with the primary and secondary education we provide, no chance he is going to know about market trends, GDP, demand-supply concepts, foreign policies etc.
    This I believe parents should know and teach because usually Indian students listen to their parents/relatives and society while deciding their own career. So next time whenever we are in a position to guide someone after working in a field, guide them about the cons as well. Educate their parents as well since you are a professional in that field who knows the ground truth.
    And lastly, respect each and every profession, no matter how small the job may look like, it's an ecosystem. No profession is big or small if you are are really passionate about it.
    Remember to be brave and even take a step or two back if you really feel that's not where you want it to go.

    • @ketan2975
      @ketan2975 2 года назад +2

      Well said 👏🏼

    • @ashishchopade2877
      @ashishchopade2877 Год назад +1

      Vet Well articulated Pratik ! This is very insightful .Hope it reaches to many!!

    • @archanadhumma7591
      @archanadhumma7591 Год назад +1

      Very well said.. reality

  • @anupkubade6449
    @anupkubade6449 2 года назад +5

    मुलांना अशा प्रकारे मार्केट स्टडी करायचा असतो याची जाणीव करून द्यायला हवी. आणि तो कसा करायचा, माहिती कुठे शोधायची या संदर्भात मार्गदर्शन देणे सुद्धा गरजेचे आहे. करियरचा मार्ग एकदा चुकला की माणूस भरकटतो आणि नैराश्यात जातो.

  • @manoharkulkarni6083
    @manoharkulkarni6083 Год назад +2

    खरोखरच एक अत्यंत अवघड होऊन बसली आहे परंतु शेवटच्या वेळी कुठला मार्ग निवडता येईल असे कळत नाही , अशी परिस्थिती निर्माण होते

  • @surendrasalunkhe8055
    @surendrasalunkhe8055 2 года назад +9

    सर आपण सांगितलेले वास्तव आहे मीही त्यांना इंजिनीरिंग करून पच्छाताप करतोय. दोघेही मुली आहेत. दोन नं ची मुलीचं मी अगोदर बारावी नंतर bsc stat ला ऍडमिशन घेतली होती. पण नंतर एकाने इंजिनीरिंग ला बडजबरी केली व इंजिनीरिंग ला ऍडमिशन घेण्यास भाग पाडले खुप पच्छाताप होतोय. भारत सरकार तरुण्णाचे जीवन उध्वस्त करीत आहे याला जबाबदार कोण?

    • @receipe8139
      @receipe8139 2 года назад

      जाधव सर ज्या इंनजिनिअर मुलांना नोकरी नाही त्यांच्या साठी काही तरी करा.

  • @nikhilramkrus56
    @nikhilramkrus56 2 года назад +4

    धन्यवाद सर केलेल्या विनंती वर तुम्ही व्हिडीओ बनवला , आणि सत्य परिस्थिती सांगितली🙏

  • @ravikiranrane3303
    @ravikiranrane3303 2 года назад +8

    आपल्याकडे पदव्या खिरापती सारख्या वाटल्या जातात . ज्यांच्याकडे पदवीचे प्रमाणपत्र आहे त्यांच्यापैकी काही अपवाद सोडला तर बहुसंख्यक जनांच्याबाबत ते केवळ साक्षर आहेत इतकीच खात्री देता येते .

  • @nirajkhandare2637
    @nirajkhandare2637 2 года назад

    Thank you for informing

  • @abhijeetpatil7490
    @abhijeetpatil7490 2 года назад

    True information. Thnx

  • @sachinsabale1477
    @sachinsabale1477 2 года назад +3

    खूप छान माहिती दिलीत सर 👌👌

  • @MoviesFact.
    @MoviesFact. 2 года назад +5

    होय दादा नक्कीच,
    मी पण सध्या 2021 च्या कॅप राऊंड मध्ये प्रोसेस आणि काही दिवसातच ऍडमिशन सुद्धा मिळेल आणि सध्या तर विद्यार्थ्यांना एवढे वेड लागले कि ते CS or IT
    ब्रांच इंजिनिअरिंगचे मागतात....
    आणि त्या मधला मी पण एक आहेच.....
    पण माझ्या बाबतीत बोलायला गेलं तर मला सध्याच सी प्लस प्लस, पायथोन, प्रोग्रामिंग लँग्वेज येतात म्हणूनच मी ऍडमिशन घेत आहे व आवड सुद्धा आहे

  • @solo-t8816
    @solo-t8816 2 года назад +15

    मी पन civil engineering केली आहे आणि आता बेरोजगार आहे 😔... नुसते दिवस काढत आहे पन जगत आहे अस वाटतच नाही ये...

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 2 года назад +1

      धीर सोडू नको दादा IT मध्ये ट्राय कर

    • @dpatils8417
      @dpatils8417 2 года назад

      @@someshmirage4394 course pan sang??

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 2 года назад

      @@dpatils8417 software developer

  • @pratik3973
    @pratik3973 2 года назад +1

    Perfect analysis

  • @anuppatil883
    @anuppatil883 2 года назад +16

    सर आणि अजून एक गोष्ट म्हणजे खाजगी कॉलेज मध्ये कॅम्पस येतात ते कंपनी मधील एचआर लोक येत नाहीत तर कॉन्ट्रॅक्टटर येतात कंपनीने त्यांना वर्कर भरायच कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतय .

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 2 года назад +4

    अरुणराजजी आपण इंजीनियरिंग , D Ed- B Ed समीक्षा छान मांडल्या👌. आता बुद्धी पेक्षा जास्त पैसा असलेल्यांची स्थिति आणि बुद्धीच्या मानाने कमी पैसा असलेल्यांची स्थिति समीक्षा आपण मांडावी अशी अपेक्षा आहे.

  • @pradipsulalala9079
    @pradipsulalala9079 2 года назад

    Right information Sir,
    Thanks

  • @kailassanap2239
    @kailassanap2239 2 года назад +1

    1. Lack of good teachers
    2. No guidance on other career opportunities
    3. Automation killing Jobs
    4. Practical knowledge like foreign universities
    5. Syllabus suitable to current needs

  • @surajphunde1111
    @surajphunde1111 2 года назад +3

    Well explained sir , real condition today 2021

  • @ganeshswami2444
    @ganeshswami2444 2 года назад +16

    बलाढ्य कंपन्याचे ceo IIT qualified engineer's आहेत आणि शेवटी त्यांनी हार्वर्ड, पेंसलवेनिया या सारख्या universities madhn MBA केलंय हे ही सांगा

    • @rahulshinde9940
      @rahulshinde9940 2 года назад

      bhau microsoft ani google target kartoy na 😅

  • @roshanbhimte3656
    @roshanbhimte3656 2 года назад

    Excellent vishleshan!

  • @rahulsable4756
    @rahulsable4756 2 года назад +1

    Thanks for sharing

  • @mangalamagrobyrakeshmadavi2659
    @mangalamagrobyrakeshmadavi2659 2 года назад +7

    शेती क्षेत्रात अजूनही खूप वाव आहे. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलण्याची आवश्यकता आहे.भारताचा GDP अजूनही शेती आणि तत्स्म् क्षेत्रावर अवलंबुन् आहे त्याकडे
    तरुणाई दुर्लक्ष करतेय.यामध्ये चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 года назад

      तूच कर किती एकर जमीन आहे तुला

    • @kshitijsawant1616
      @kshitijsawant1616 2 года назад

      @@vilas-shinde2121 🤣🤣

    • @kshitijsawant1616
      @kshitijsawant1616 2 года назад

      Tula aajun mahit nahi gdp madhe fakt 17℅ sheti contribution aahe aani 65% lok sheti kartat

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 2 года назад +4

    महत्त्वाचं म्हणजे जेवढी मूल pass-out होतात तेवढ्या प्रमाणात जॉब च नाहीत......
    म्हणजे इंजिनीअर्स चा डिमांड पेक्षा सप्लाय जास्त झालाय.....या बाबतीत

  • @surajphunde1111
    @surajphunde1111 2 года назад +2

    Absolutely correct 💯 🙏

  • @ashokmankar6088
    @ashokmankar6088 2 года назад +1

    Very nice video.Thanks.

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 2 года назад +7

    भारतातील शेती सोडली तर सर्व अमेरिका, चीन जपान च्या ताब्यात आहे
    (रिटेल =ऍमेझॉन, फ्लिपकार्ट च्या ताब्यत )
    ( बँकिंग =गुगल च्या ताब्यात )
    (Production =चीन च्या ताब्यात )
    (Electronics=जपान, चीन च्या ताब्यात )
    😔😔😔

    • @user-ym8yg2jr7t
      @user-ym8yg2jr7t 2 года назад

      paisa pan it ,banking ani electronics madhe pan paisa titka ahe bhava.sheti faqt 19% gdp contribute pan 70% population depend ahe. service ani production sector 80% contribute karte parantu 30% depend.means more no. of people need to divert from farming sector to other sector

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 2 года назад +1

      @@user-ym8yg2jr7t आरे मि काय म्हणतोय ते तुज्या लक्षात नाही आलं केळ्या

    • @user-ym8yg2jr7t
      @user-ym8yg2jr7t 2 года назад

      @@shridharthorat6590 tumhala mhanayach kay ahe?

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 2 года назад +1

      @@user-ym8yg2jr7t indian economy highjacked by usa, china

    • @user-ym8yg2jr7t
      @user-ym8yg2jr7t 2 года назад

      @@shridharthorat6590 globalisation madhe sarvanchi economy ek dusryavar dependent ahe hijack nahi mhanu shaku

  • @abhishekdeshmukh5038
    @abhishekdeshmukh5038 2 года назад +54

    You can also observe that 73% don't have english speaking skills and 58% don't have analytical ability.
    This means that even those 42% students having a fair amount of analytical skills few of them have problems in English.
    Industry must realize this fact and should not insist on english speaking .
    Once a person falls into the system he or she learn english by experience

    • @abhishekdeshmukh5038
      @abhishekdeshmukh5038 2 года назад +4

      @@Tantrik-e7p English saglyana yete shikat astana kahi problem nahi pan speaking is a different skill tyavar insist karayla nahi pahije.
      Otherwise english madhe shikun exam deun yetat sagle. Technical skills asun jar fakt english mule job milat nasel tar mag problem vadhat janar kami nahi honar

    • @vkenergy
      @vkenergy 2 года назад +2

      Mbbs wale ko bhi English nhi aati..
      English Or skills se kya correlation krna?

    • @abhishekdeshmukh5038
      @abhishekdeshmukh5038 2 года назад

      @@vkenergy exactly

    • @ankitchoukekar8400
      @ankitchoukekar8400 2 года назад +2

      Hee ekdum barobar bollas bhava👍

    • @abhishekdeshmukh5038
      @abhishekdeshmukh5038 2 года назад

      @@ankitchoukekar8400 🙏

  • @vishwasjoshi4536
    @vishwasjoshi4536 2 года назад

    Very very good guidance,
    with regards

  • @ajitgaikwad5707
    @ajitgaikwad5707 2 года назад +2

    ग्रामीण भागात असलेल्या पॉलिटेक्निकल कॉलेज मधील विद्यार्थ्यांना इंजिनीयर चे स्पेलिंग सुद्धा नीट काढता येत नाही....
    ही सत्य परिस्थिती आहे

  • @dr.milindkulkarni7661
    @dr.milindkulkarni7661 2 года назад +6

    Good analysis.
    Opportunity "भेटत" नाही, opportunity "मिळते". Correct language must be used.

  • @shirishkulkarni1811
    @shirishkulkarni1811 2 года назад +5

    शिक्षकाना पूर्ण पगार द्यायला सांगा. कागदावर पगार वेगळा व हातात वेगळा. कॅश मध्ये पगार परत द्यावा लागतो.

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 2 года назад +1

    Very true said .

  • @balushirsat3085
    @balushirsat3085 2 года назад +1

    Khup chan analysis kel

  • @nirljj
    @nirljj 2 года назад +12

    200K च्या Advance शुभेच्छा...💐🎂

  • @quataoffact7205
    @quataoffact7205 2 года назад +26

    भारतात शिक्षण पद्धत ही खूप बेकार आहे ....
    भारतात वंशवाद, आरक्षण आणि आपल्या लोकांना च नौकरी देण्यात येत आहे, कलेचा आदर कमी झाला, खर ज्ञान ह्याला महत्त्व कमी झाले आहे...
    हे सर्व कारण आहे भारत मागे जाण्याचे कारण

    • @steven4264
      @steven4264 2 года назад +2

      जातीवाद पण

    • @quataoffact7205
      @quataoffact7205 2 года назад +1

      @@steven4264 मान्य ✌️

    • @pallavisulgekar6195
      @pallavisulgekar6195 2 года назад

      राजकारण्यांना विचारा कधी तरी याबद्दल.तेच सोयीनं हे मुद्दे घेतात

    • @vrushalimore4822
      @vrushalimore4822 2 года назад +1

      आरक्षण हा फार मोठा कलंक आहे आपल्या देशामध्ये 😔

    • @quataoffact7205
      @quataoffact7205 2 года назад

      @@vrushalimore4822 आरक्षण कलंक नाही पण ज्याला गरज आहे त्यांना न मिळता ज्यांना गरज आहे त्यांना मिळत नाहीं आहे

  • @jaysir..4944
    @jaysir..4944 2 года назад +1

    Good information Sir

  • @ajitwandare3155
    @ajitwandare3155 2 года назад +2

    Nice information 👍👍

  • @saie4790
    @saie4790 2 года назад +23

    माझे काही मित्र आहेत ज्याणी अभियंत्रिक शिक्षण घेतल आहे त्याना धड़ इंग्लिश येत नाही
    समजत नाही पास कसे होतात

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 года назад +6

      ते पेपर चेक करणाऱ्याला विचारलं पाहिजे,😂😂😂

    • @prateekbhoir9490
      @prateekbhoir9490 2 года назад +1

      @@vilas-shinde2121 paper check karnaryala tari kuthe english yete.

    • @prateekbhoir9490
      @prateekbhoir9490 2 года назад +1

      @@vilas-shinde2121 जोक सुद्धा कळत नाही. जाऊ द्या. 😊

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 года назад +1

      @@prateekbhoir9490 sorry tone समजला नाही 👍

  • @shrikantmaknikar4619
    @shrikantmaknikar4619 2 года назад +5

    सिव्हील इंजिनिर्स नी एक संघटना बनवली पाहिजे, 30 हजार rs पेक्षा कमी सॅलरी वर काम करणार नाही अशी प्रमुख मागणी केली पाहिजे.

  • @sachinchitre2187
    @sachinchitre2187 2 года назад +1

    Very well narrated 👍

  • @pravinindurkar871
    @pravinindurkar871 2 года назад +1

    मागच्या महिन्यात एका नामांकित सरकारी बँके बाबतची माहिती वाचली, तिथे मुंबई आणि महाराष्ट्रातील शाखांसाठी 500 शिपाई / चपराशी भरती झाले, त्यातले 400+ इंजिनिअरिंग झालेले अनुभवी विद्यार्थी आहेत। त्यात काही विद्यार्थी नामांकित सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजेस ची सुद्धा आहेत।

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 2 года назад +8

    Sir , for your kind information
    Atta Engineering la Khup IT madhye Market aahe
    💯 Placement aahe
    Je , mule kasetari Engineering zale aahe , tyanna hi IT , Consultant Company madhye package khup aahe
    IT Sector madhye AVERAGE package around 3-4 work ex candidate la 15 lpa aahe
    Mechanical , Production la koni jau naka
    Electrical and Civil also good choice (lots of govt officer opportunity easily available)
    Hyavarshi pune madhye 25000 Engineer IT companies madhye place zale around package 5 lpa fresher
    So , if you want to do Engineering then prefer
    1) Computer Science
    2) IT
    3) AI&ML
    4)ENTC
    5) Electronics

    • @ombiradar3724
      @ombiradar3724 2 года назад

      sir माझा मुलगा आता बारावीत आहे Jee ची तयारी करतो आहे
      please no द्या तुमचा
      गाईड कराल का??
      कोणते काॅलेज घ्यायचे असते??
      काहीच माहित नाही

  • @air-1857
    @air-1857 Год назад +3

    सर्वांनी मिळून Education System ची वाट लावली.

  • @sanjayrodge9858
    @sanjayrodge9858 2 года назад

    Excellent analysis.

  • @pmpofali
    @pmpofali 2 года назад +1

    अभियांत्रिकीला लागणारी मानसिकता नसल्यास तो मुलगा भविष्यात अभियंता होऊ शकत नाही. उपाधी ला महत्व कमी तर विचारसरणी तशी पाहिजे. म्हणजे काय तर प्रश्न विचारले जात नाहीत. असं का, कशानं होते, इत्यादि. आई वडिलांचे स्वप्न आहे म्हणून? स्वतःच्या भविष्यासाठी दुसऱ्याला दोष देऊन कामाचं नाही.