#OpenUniversity

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2022
  • #BolBhidu #openuniversity #EducationSystem
    आपल्या देशात मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.
    या मुक्त विद्यापीठातून शिकलेले अनेक कष्टकरी आहेत ज्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आहे. तसच मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्यांचा असाही एक वर्ग आहे ज्यांना इतर ठिकाणांची जास्त फी भरणं परवडणारं नसतं.
    परंतू ह्या मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांच्या नेमक्या अडचणी आणि समस्या काय असतात किंवा इथून शिक्षण घेणाऱ्यांना खरंच नोकऱ्या मिळतात का ह्याचा मागोवा आपण ह्या व्हिडिओत घेतला आहे.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,2 тыс.

  • @mukundswami7702
    @mukundswami7702 2 года назад +1656

    मी ycm मध्ये शिक्षण घेतले आहे आज मी PSI आहे नागपूर येथे आहे सर ycm खूप चांगला आहे सर

    • @Vrundavanvasi
      @Vrundavanvasi 2 года назад +17

      Sir Nagpur madhe kuthe aahat

    • @harshadpatil7377
      @harshadpatil7377 2 года назад +7

      Ycmou

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 года назад +4

      👍

    • @somthorat5911
      @somthorat5911 2 года назад +10

      Sir 10th clear nasel ani ycmou madhun study karun fyba cha result vr police bharti deu shkto ka document verification madhe accept kartil ka police exam cha

    • @mukundswami7702
      @mukundswami7702 2 года назад +18

      @@somthorat5911 त्याला ycm मध्ये BA .1 इयर पास व्हावा लागतं

  • @rxvishalpharmacy6837
    @rxvishalpharmacy6837 2 года назад +257

    मी ycmu मध्ये शिक्षण घेतले आहे आणि आज मी तहसीलदार आहे औरंगाबाद येथे
    Ycmu खरंच खूप छान आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिक्षण घायला पाहिजे

    • @gauravgade852
      @gauravgade852 Год назад +6

      सर
      मि ycmu मध्ये b.a ला प्रवेश घेतला झेराॅक्स मधुन सर ती पदवी उपयोगी पडेल का
      Please replay sir

    • @rxvishalpharmacy6837
      @rxvishalpharmacy6837 Год назад +1

      @@gauravgade852 yes

    • @pavanjadhav6169
      @pavanjadhav6169 Год назад +1

      @@rxvishalpharmacy6837 BA ki BSC la kute getale ka vishal bhau tumhi admission

    • @pavanjadhav6169
      @pavanjadhav6169 Год назад +2

      Mi BA LA Getal mla chalel ka pude graduation la faayda hoil ka mla pls reply 🙏

    • @rxvishalpharmacy6837
      @rxvishalpharmacy6837 Год назад +9

      @@pavanjadhav6169 मुक्त विध्यपीठांतून करा किंवा रेग्युलर मधून करा डिग्री ही डिग्री असते फरक एवढाच तुमच्यात किती knowledge आहे याला जास्त महत्व आहे

  • @yogeshfartade3522
    @yogeshfartade3522 2 года назад +95

    Open university चे खूप मुलं mpsc upsc मध्ये successful आहेत कारण अभ्यास करायला वेळ जास्त भेटतो... आणि यांचे books पण दर्जेदार आहेत

  • @gajananumbardand2994
    @gajananumbardand2994 2 года назад +205

    Ycmu मध्ये शिकलेले विद्यार्थी आज मोठ्या हुद्यावर आहे.... म्हणून कोणाकडे लक्ष देऊ नका....आपलं शिक्षण घेत रहा....
    Open University is best option for distance learning.so complete your Education..👍

    • @nakul7589
      @nakul7589 Год назад

      पेपर कसे होतात

    • @dipn8938
      @dipn8938 Год назад +1

      ​@@nakul7589Offline, Tumchya college cha Center la

    • @comedy_point022
      @comedy_point022 Год назад

      Hu

    • @gajananumbardand2994
      @gajananumbardand2994 Год назад

      @@nakul7589 ycmu che cetar astat thite hotat

    • @prajwalteli5047
      @prajwalteli5047 10 месяцев назад

      @@dipn8938 pune madhe kuth ahe ycm collage

  • @rajendrachavan6985
    @rajendrachavan6985 2 года назад +272

    मी yashawant OpenUniversity Nashik मधून 1999ते 2001 शिकलो. आज शासकीय नोकरी करतो आहे. मला तीन सरकारी लागल्या. त्यात मंत्रालय व शासकिय शिक्षक होती, मला ओपन युनिव्हर्सिटीचा उपयोगग झाला. हे खरे सांगतोय. मी शासकीय सेवेत आहे. माफ करा. ओपन युनिव्हर्सिटीला नावे ठेवू नका. एक प्रतिज्ञा असे आमुची. अखंडित ज्ञानाची साधना. जयहिंद.

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 года назад +15

      वशिला असेल!मी काम करतो त्या कार्यालयातील वशिलेवाले मुक्त विद्यापिठवाल्यांची बुद्धिमत्ता दिसून येते.चार ओळींचे शासकीय पत्र लिहीता येत नाही.

    • @rajendrachavan6985
      @rajendrachavan6985 2 года назад +3

      वशिला नाही अभ्यास . मी सर्वासामान्य कुटूंबातील आहे.

    • @rohanshinde7861
      @rohanshinde7861 2 года назад +6

      @@rameshmhatre1565 नक्कीच तुम्ही खरे कष्टाळू दिसताय , बाकीचे काय वशिलेच 😂

    • @power3433
      @power3433 2 года назад +16

      @@rameshmhatre1565 सर्वच तसे नसतात जे पूर्ण वेळ कॉलेज मध्ये शिकतात त्यांना पण कुठे लिहता येत 😂

    • @power3433
      @power3433 2 года назад +3

      @Manoj Shejwal आहे

  • @sayaliinvestments
    @sayaliinvestments 2 года назад +77

    कोणत्याही विद्यापीठातील पदवी ही फक्त नावालाच असते त्यानंतर सर्व काही तुमच्यात किती कौशल्य व गुणवत्ता आहे यावर अवलंबून आहे.कित्येक YCMOU चे पदवीधर खाजगी कंपन्यांमध्ये अगदी छोटया पदावरून मोठया हुद्द्यावर पोहोचल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

    • @hiteshnalawade24
      @hiteshnalawade24 2 года назад +5

      मी सुद्धा याचं एक उदाहरण आहे.

    • @samarpatil0909
      @samarpatil0909 2 года назад +4

      @@hiteshnalawade24 Sir tumhala private madhe job milala ka YCMOU madhun....

  • @ashitoshshinde594
    @ashitoshshinde594 2 года назад +57

    मी सुद्धा ycmou चा विद्यार्थी राहिलो आहे 📖📖 आणखी यां वेळची upsc pre सुद्धा निघाली आहें.... मा. महेश घोलप IAS 🇮🇳 सर याच विदयापीठाचे विद्यार्थी तथा पहिले IAS अधिकारी ठरले आहेत...... 🙌🙌💯💯 कोणतं ही शिक्षण कमी नसत प्रत्येक डिग्री डिग्री असते त्यात काहीच फरक नसतो, तुम्ही त्या डिग्री चं पुढे काय केलं हें महत्वाचे 💯💯🏆🏆 मला फक्त upsc करण्यासाठी पूर्ण वेळ व डिग्री ही हवी होती जी संधी ycmou मुळ मला मिळाली...... 😊😊 आणखी बऱयाच जणांना यातून आपल्या वेळेनुसार शिकता येतं व पदवीधर बनता येतं हीच जमेची बाजू 💪💪🏆🏆🙌🙌🙏🙏

    • @kunalsawant7912
      @kunalsawant7912 2 года назад

      Sir mala gaid kara
      Tumhi majhe menter whal ka

    • @mpscpsistiaso9464
      @mpscpsistiaso9464 2 года назад

      अगदी बरोबर रमेश घोलप सर आयएएस अधिकारी लेग handicap kolhapur

    • @Aksharah0
      @Aksharah0 Год назад

      Hii MBA entrance clear jali ki admission kute gheyche means onln bt receipt jma kute kraychi ?? Kahi idea tumahla

    • @Vicky-rd1fu
      @Vicky-rd1fu 4 месяца назад

      सर मी सद्या मुंबई पोलिस मध्ये कार्यरत आहे माझ्य स्वप्न आहे २०२८ परेंत मला आयपीएस पोस्ट काढायची आहे
      मला plz हेल्प करा

    • @yashadbolgmailcom
      @yashadbolgmailcom 3 месяца назад

      दादा मुक्त विद्यापीठातून degree घेतल्यास upsc देता येतो का....???

  • @pradipveer1062
    @pradipveer1062 2 года назад +432

    लोकांना मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत आहे असे जरी म्हटले तरीसुद्धा लोक चेष्टा करतात हि सत्य स्थिती आहे

    • @shaharukhpathan3284
      @shaharukhpathan3284 2 года назад +12

      एकदम खरंय भाऊ

    • @santoshghutukade6680
      @santoshghutukade6680 2 года назад +29

      तुम्ही बोलताना चेहर्‍यावर जे उदासिनता (loose confidence) दाखवता म्हणून ते बोलतात!

    • @s.p.d.m.2973
      @s.p.d.m.2973 2 года назад +6

      @@santoshghutukade6680 सही बोलल्या

    • @DineshBhonde
      @DineshBhonde 2 года назад +31

      मुक्त शिक्षण ही एक चळवळ आहे. कोणत्याही चळवळीला प्रस्तापितांचा विरोध असतो त्या प्रमाणेच मुक्त शिक्षणाला कमी लेखले जाते, परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. अनेक विद्यार्थी मुक्त विद्यापीठात शिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षात अव्वल आलेले आहे.

    • @sagarsolankar2649
      @sagarsolankar2649 2 года назад +3

      Correct✅

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 2 года назад +18

    Ycm मुळे माझे आयुष्य बदलले आहे मी 9th fail होतो पण ycmou मुळे आज मी msrtc मध्ये ats या पदावरती आहे i loove ycmou

  • @s.p.d.m.2973
    @s.p.d.m.2973 2 года назад +52

    हा प्रश्न प्रत्येकाला पडतो... बोल भिडूचे अत्यंत आभार

  • @prakashnikale3122
    @prakashnikale3122 2 года назад +51

    यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात
    खरोखरच शिक्षण चांगला आहे मी स्वतः शिक्षण घेत आहे. कोणीही असं कोणीही गेअर समाज करू नका की इथं शिक्षणासाठी वेळ वाया जातो.

    • @rajeshhegu9649
      @rajeshhegu9649 2 года назад

      जा मुलाची दहावी नाही बारावी नाही पण य.च.म.मु बि ए पास आहे तर शासकीय नाेकरीत उदा तलाठी साठी पदा साठी ताे पाञ आसेल का ???💐🙏

    • @rajeshhegu9649
      @rajeshhegu9649 2 года назад

      @@komalshelke665
      maza ka

    • @Ak08759
      @Ak08759 Год назад

      @@rajeshhegu9649 हो पात्र आहेत...

    • @rajeshhegu9649
      @rajeshhegu9649 Год назад

      kahi Gov gR ahe ka

    • @Ak08759
      @Ak08759 Год назад

      @@rajeshhegu9649 सामान्य प्रशासन विभाग 20 मे 2011

  • @AB-mc1vn
    @AB-mc1vn 2 года назад +142

    एकनाथ शिंदे साहेब आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा YCMOU मधून B. A ची डिग्री घेतली आहे.

    • @rakeshkodgule6261
      @rakeshkodgule6261 2 года назад +10

      Mantri nahi shikle tari chlate

    • @manishadeshai2318
      @manishadeshai2318 Год назад

      @@rakeshkodgule6261 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @maheshpendor8996
      @maheshpendor8996 Год назад +3

      चहा ची Shop असल तर प्रधानमंत्री बनू शकता.

    • @user-yy3hx7vl4e
      @user-yy3hx7vl4e Год назад

      १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्षा) शिक्षण या पद्धतीच्या अटीस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बीऐ हे शिक्षण प्रमाण पत्र धारक विद्यार्थी नोकरीस अर्ज करु शकतो का

    • @yashgurjar5187
      @yashgurjar5187 Год назад

      😂😂😂

  • @yyyxxxzzzz
    @yyyxxxzzzz 2 года назад +132

    मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रमाचा दर्जा उत्तम असतो परंतु अनेकदा या पुस्तकांचा सखोल अभ्यास केला जात नाही, मार्गदर्शन सत्रे होत नाही फक्त उत्तीर्ण होण्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल असतो मग विषयज्ञान अपुरे राहते.
    मी स्वतः मुक्त विद्यापीठाचा पदवीधर आहे याच पदवीच्या जोरावर पुढे पदव्युत्तर पदवी घेतली व २ ठिकाणी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले व त्याच पदवीमुळे शासकीय सेवेत आहे.

    • @pranalipalsamkar5198
      @pranalipalsamkar5198 2 года назад +1

      🙌🔥🌟 proud of you sir

    • @vaibhavthorat536
      @vaibhavthorat536 2 года назад +1

      Ho dada pustaki dyan tyat jyast ghet nahit mul.......

    • @vidulasathe7733
      @vidulasathe7733 2 года назад +1

      मी पूर्ण सहमत आहे.
      मला ही अभ्यासक्रम , पुस्तकं खूप आवडली.पण सगळे ही पुस्तके सखोल वाचत नाहीत .

    • @kajalpatil8977
      @kajalpatil8977 2 года назад +2

      Ycmou 🙏👍

    • @homemade2800
      @homemade2800 Год назад

      To tr regular madhe pn toch approach asto marks ghyayache ahet fakt

  • @sanjaysamant5967
    @sanjaysamant5967 2 года назад +32

    अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली आभारी आहे , मुक्त विद्यापीठात शिकलेल्यानी स्वताला कमी लेखू नये कारण ते अनुभव घेवून शिकत असतात केवळ सर्टिफिकेट साठी न शिकता देशाची प्रगती करण्यासाठी मिळेल ते काम करीत राहून प्रगती करावी खूप मोठा होता येत

  • @vikaswaghmare8189
    @vikaswaghmare8189 2 года назад +36

    अरुण सर
    जो तुम्ही "बोल भिडू" मधे जो content देता तो सर्वोत्तम आहे मी खास करून मराठीतील माहिती साठी एकच youtube channel refer करत होतो आता त्यात बोल भिडू ची भर पडली आहे....♥️
    अशीच माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आभार...
    आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....🙏😊

  • @akashkumar-og6sl
    @akashkumar-og6sl 2 года назад +198

    Ias ips अधिकारी आहेत मुक्त मधुन शिकलेली मुलं 🔥

    • @mr_Rehan0103
      @mr_Rehan0103 2 года назад +2

      UPSC deta yete ka sir ycm madhun?

    • @akashpatil7151
      @akashpatil7151 2 года назад +2

      @@mr_Rehan0103 ho

    • @rupalithorat1830
      @rupalithorat1830 Год назад

      Me special english sub ghetala hota tri tyatil subject ani regular class subject vegale ahe tri tyavar khup kahi question vichar le jatat ka

    • @govinddudhate7747
      @govinddudhate7747 Год назад

      @@mr_Rehan0103 हो देता येते

    • @user-lh4qh3bf7z
      @user-lh4qh3bf7z 11 месяцев назад

      नाही

  • @ktpatil1
    @ktpatil1 2 года назад +34

    मी पण या वर्षी परीक्षा दिली आहे खूप शिस्तीत होतात पेपर कॉपी वगैरे काहीच चालत नसत, बरेच लोक बदनाम करतात मुक्तविद्यापीठाला की सगळं मुक्त पद्धतीने होत वगैरे पण अभ्यास केला तर गरजच नाही पडत कसली, एकदम मस्त अभ्यासक्रम आहे 👌

    • @surendramajji9078
      @surendramajji9078 Год назад +1

      बरोबर आहे दादा

    • @karishmatadvi3897
      @karishmatadvi3897 Год назад +1

      Bro mi pn ya years la admission ghetl ahe study sathi mala books midale ahet🤗 but एक शंका होती मनात की खरचं कॉपी वैगेरे चालत नाही का?🤔

    • @ktpatil1
      @ktpatil1 Год назад +2

      @@karishmatadvi3897 नाही कॉपी च्या भरवश्यावर राहू नका😀

    • @ktpatil1
      @ktpatil1 Год назад

      माझ्या तरी सेंटर वर नव्हता असला काही प्रकार

    • @karishmatadvi3897
      @karishmatadvi3897 Год назад +2

      @@ktpatil1 अरे तस नाही कॉपी च्या भरवश्यावर मी नाही राहणार but mazya mahiti sathi vicharl मित्रा mi tula tu chukich samjlas mala😒😒

  • @sandeepkhedekar525
    @sandeepkhedekar525 2 года назад +20

    मुक्त विद्यापीठातून पदवीधर होऊन एम.पी.एस.सी. उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यी पण आहेत.

  • @atulmali7692
    @atulmali7692 2 года назад +9

    मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून B.sc. Agriculture केलं आहे.
    रेग्युलर ला घेण्याची आणि पैसे भरण्याची तयारी नसल्यामुळे मी यातून डिग्री complete केली.
    सोबतच मी घरी गावी राहून दुग्धव्यवसाय केला.
    😊😊😊👌

  • @vikasadsare8167
    @vikasadsare8167 2 года назад +50

    मी स्वतः हा मुंबई पोलीस दलात आहे आणि मी ही इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मधून शिक्षण घेतलेले आहे

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 года назад

      👍

    • @somthorat5911
      @somthorat5911 2 года назад +1

      Sir police verification madhe problem yeto ka open university che result astil tr karan open university la bord certificate nahit

    • @jeetendhobi5835
      @jeetendhobi5835 Месяц назад

      Kup motta तीर मारला का तू ycm madun admition gehun dum asel ter regular kar tumcha सारख्या लोकांमुळे regular student la gov मध्ये जॉब नाही midtat

  • @budhabhushandhumale437
    @budhabhushandhumale437 Год назад +37

    Right sir खूप महत्त्वाची माहिती दिली तुम्ही , मी पण असाच एक विद्यार्थी आहे सर , thanks YCMOU आमच्या स्वप्नांना एक नवी दिशा देण्यासाठी 👍

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 2 года назад +26

    काम, कौटुंबीक जबाबदारी शिरावर घेऊन शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी खूप छान आहे ‼️

  • @darshpatil5337
    @darshpatil5337 2 года назад +27

    कॉपी च्या प्रकरणामुळे याला महत्व कमी झालं आहे.
    आणि मुक्त YCMOU नाशिक च्या पुस्तकात भरपूर अभ्यासक्रम असतो, नोकरी सोबत भलामोठा अभ्यास फारसा होत नाही. परंतु त्यातला नोट्स खुप उत्तम असतात.

    • @M_SOHAM
      @M_SOHAM 9 месяцев назад

      Engineering la kay copy karanar ?

    • @manishpandit_3
      @manishpandit_3 Месяц назад

      Mukt Sodun Detat 😂😂 mukt vidyapithat

  • @rajeshkadam4665
    @rajeshkadam4665 2 года назад +11

    बोल भिडू चे मनपूर्वक आभार,,, #ycmou विषय मांडल्याबद्दल मी सुद्धा #ycmou विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. घरची जबाबदारी सांभाळून नोकरी करणाऱ्या विद्यार्थी साठी शिक्षण पूर्ण करणे ही खूप छान संधी आहे. या विद्यापीठामध्ये दहावी - बारावी नापास विद्यार्थ्यांना ही उच्च शिक्षणाची संधी मिळते.👍

    • @shrutipaithankar8053
      @shrutipaithankar8053 2 года назад

      पण आता पुर्व नियोजित परीक्षा बंद आहे
      आता फक्त १० /१२ पास विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश मिळतो तिथुनच बी.ए ला जाता येत

  • @dg_dnyaneshwar
    @dg_dnyaneshwar 2 года назад +4

    बोल भिडू टीमला माझी एक विनंती आहे
    सध्या खूप लोकांची इन्स्टाग्राम अकाउंट हॅक होत आहेत
    आणि हॅकर कडून अकाउंट परत हवे असेल तर पैशांची मागणी केली जात आहे आणि जर पैसे देण्यास नकार दिला तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्यास ते अकाउंट वरचा मोबाईल नंबर व इमेल बदलून ते अकाउंट विकतात
    हे प्रमाण सध्याच्या काही दिवसात खूप वाढले आहे आणि याची दखल कोणीही घेत नाही

  • @mangalamagrobyrakeshmadavi2659
    @mangalamagrobyrakeshmadavi2659 2 года назад +53

    मला अभिमान आहे मुक्त विद्यापिठाचा पदवीधर असल्याचा.
    या पदवीच्या बळावर आणी इतर स्किल्स मुऴे एका मोठ्या कार्पोरेट कंपणीत मँनेजर पदावर कार्यरत आहे.

    • @sevenbeatz2555
      @sevenbeatz2555 2 года назад

      Konti company?

    • @mangalamagrobyrakeshmadavi2659
      @mangalamagrobyrakeshmadavi2659 2 года назад +3

      @@sevenbeatz2555 Edubridge india ltd. workforce development company.

    • @monika-ig4kp
      @monika-ig4kp 2 года назад

      Dada mi ycmou madhun mca krycha pan khup confuse ahe ki mnc's ya degree la consider krtin ki nahi ....please reply

    • @komalborse4705
      @komalborse4705 2 года назад

      Me testing course kel.maz Bsc zal YCMOU madhun , corporate consider krte ka YCMOU degree

    • @akshaykumarkoli2082
      @akshaykumarkoli2082 2 года назад +1

      Ycm madhun B.A. Graduate houn software testing course karu sakto ka sir aapn. Ts allow kartat ka private mde

  • @satishpawar8359
    @satishpawar8359 2 года назад +10

    मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर फायदा होतोच पण त्यासाठी फक्त शिक्षण घेऊन न थांबता पुढे आपल्याला जे काय करायचं आहे त्यासाठी स्वतःहुन प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी स्वतः मुक्त विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले आहे त्यापैकी माझा एक विद्यार्थी आज ST महामंडळ मध्ये काम करत आहे.

    • @international4k
      @international4k 2 года назад +1

      हॅलो सर pls tumcha no dya

    • @pavanjadhav6169
      @pavanjadhav6169 Год назад +1

      @@international4k BA Ka BSC kont getal tumhi

  • @ranjeetvinod
    @ranjeetvinod 2 года назад +11

    मी पण मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे,
    आज अनिमेशन आर्टिस्ट आहे

  • @annanirmata
    @annanirmata Год назад +2

    YCMOU मध्ये मीसुद्धा शिक्षण घेतले आहे,आज मी पुर्ण भारतात कन्सल्टन्सी करतो आणि माझे युट्यूब चैनलही आहे❤

  • @sarangdeshmukh9867
    @sarangdeshmukh9867 2 года назад +14

    अहो मुक्त विद्यापीठ मधून शिक्षण घेतल्यावर काय होत हे तुम्ही एकनाथ शिंदे यांना बघून समजू शकता ......डायरेक्ट मुख्यमंत्री😂😂

  • @samikshabhajanawale6890
    @samikshabhajanawale6890 Месяц назад +1

    हो माझ ही शिक्षण ycmou मधून झालं आहे १२ नंतर graduation केलं आहे degree ही मिळाली ह्या तीन वर्ष मध्ये मला ek दीड वर्षाचा baby आहे आत्ता मी journalism करणार आहे मुक्त विद्यापीठ यांनी housewife लोकांना चांगला platforme दिला आहे thank you soo much प्रत्येकाला स्वप्न साकार करता येत आहे

  • @wvijay12
    @wvijay12 2 года назад +35

    मुक्त विदयापीठातून पास झालेले हे ढ आणि कमी डोकं असतात. असा mindset aahe लोकांचा.

  • @bhushanjadhavinc
    @bhushanjadhavinc 2 года назад +15

    विषय छान निवडला, उत्तम सादरीकरण 👍👍

  • @abhijeetpatil7735
    @abhijeetpatil7735 2 года назад +19

    Sir
    YCMOU College चा मी co ordinator aahe.
    आमचे कॉलेजमधून YCM मधून Pass out झालेली कित्येक मुले आज नोकरीत आहेत.
    MPSC पास आहेत.
    तुम्हाला खरोखर चेक करायचे असेल तर
    YCM चा अभ्यासक्रम व इतर विद्यापीठाचा अभ्यास क्रम तुलना करून बघा.
    YCM चा अभ्यास क्रम MPSC/UPSC ला किती उपयुक्त असतो ते समजेल.

    • @swaminifashion2424
      @swaminifashion2424 2 года назад

      सर plzz तुमचा mobile no द्याना

    • @rajeshhegu9649
      @rajeshhegu9649 2 года назад

      सर मग 10 वि नाही 12 वि पन नाही पन b,a आहे तर तलाठी निवड हाेताना की अडचन येनार का?

    • @madhavjadhav7596
      @madhavjadhav7596 Год назад

      @@rajeshhegu9649 nahi

    • @Kali45109
      @Kali45109 11 месяцев назад

      Sir माझी YCMOU मधून bsc झाली आहे आणि सोबत ITI झाले आहे दोन्ही पन एकाच सेशन मध्ये येत असल्यामुळे लढणार तर नाहीत सर

    • @jeetendhobi5835
      @jeetendhobi5835 Месяц назад

      Tumcha मुले regular student la job nahi midtat

  • @omkarshivlingmachkurtr5261
    @omkarshivlingmachkurtr5261 Год назад +1

    खूप सुंदर माहिती होती सर. मी सुद्धा सध्या बॅचलर ऑफ आर्ट मध्ये अंतिम वर्षात शिकत आहे. तुमच्या व्हिडिओमुळे मोटिवेट होत आलं. आणि तुम्ही विद्यापीठच नाही तर. विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी. आणि त्यांना न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी जो हा व्हिडिओ बनवला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मनापासून आभार

  • @hiteshnalawade24
    @hiteshnalawade24 2 года назад +23

    YCMOU is great for working professional.

  • @lalitsonawane2776
    @lalitsonawane2776 2 года назад +7

    यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मी अनेक डिग्री मिळवून आज पीएचडी केली व प्राध्यापक झालो आहे

    • @lalitsonawane2776
      @lalitsonawane2776 Год назад

      @@akshaywakode116 self confidence asel tar kahi adchan nahi yet, mag degree kuthalihi aso

  • @rishikeshpatil2699
    @rishikeshpatil2699 2 года назад +24

    Job ha knowledge ani skills bgun milayla pahijel, na ki konti degree aahe ani kontya college chi degree aahe he bagun.
    Aaj most of the students fakt degree milavi mhanun college kart aahet. Exam sathi study kraycha ani exam pass vhaych yevdch target aahe.
    Knowledge ani skill vr kahich focus nahi, Specially engineering che students.

    • @mayurbande7733
      @mayurbande7733 2 года назад +1

      Jobs kami ahet. Apply karnare jasta... Time ani resources wachawnysathi process of negation through selection krtat.

  • @siddharthsambare8732
    @siddharthsambare8732 Год назад +3

    अगदीं बरोबर सर... खुपचं विश्लेषण 💐💐

  • @7766sagar
    @7766sagar 2 года назад +35

    Students who want to pursue courses like Chartered Accountancy or Company Secretary also take admission in open university. So that, they can focus on their course and continue their degree college without attending lectures physically.

  • @dilipjadhav4704
    @dilipjadhav4704 2 года назад +8

    मी पण YCMOU तून डिग्री घेतली आहे, मी EX-SERVICEMEN man आहे, आणि आता MPSC gp C pre qualify केली आहे सर

  • @avinindrapatil3298
    @avinindrapatil3298 2 года назад +61

    Thank you sir for support open University students.
    YCMOU GREAT UNIVERSITY IN MAHARASHTRA

  • @Headshot-lx4hb
    @Headshot-lx4hb 2 года назад +2

    Excellent Topic 👍👍👍

  • @vishnuy.4398
    @vishnuy.4398 2 года назад +35

    i hope you quickly cross million subscribers..🤞

  • @khandarekarishma..6641
    @khandarekarishma..6641 2 года назад +7

    छान माहिती माझी पण परीक्षा होणार आहे मुक्त विद्यापीठातून आणि ही सोपी परीक्षा नसते ..अभ्यास करावा लागतो ...

  • @hiteshjanuskar7319
    @hiteshjanuskar7319 2 года назад +6

    Very nice information sir🙏🏻

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 года назад

    अतिशय उत्तम विवेचन सर.धन्यवाद.

  • @lalitahake5048
    @lalitahake5048 Год назад +1

    absolutely sure 👍

  • @sandeepjagtap5525
    @sandeepjagtap5525 2 года назад +51

    Nice sir.चांगले विषय निवडता आपण.👍 Show must go on.

    • @theavengers3648
      @theavengers3648 2 года назад

      तुमचं कृषी झालं आहे न

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy7927 Год назад +15

    A public circular issued and published by IGNOU,the apex open university, states that any institution denying priority to an open university student shall face penalties as serious as cancellation of the permission of such institution.

  • @poonamshisode4957
    @poonamshisode4957 2 года назад +3

    Thank you sir

  • @sachinkambale4397
    @sachinkambale4397 2 года назад +2

    You have provided such important information.

  • @anujsawant5881
    @anujsawant5881 Год назад +2

    खूप छान माहिती दिलीत 🙏🙌सर्वांनी मुक्त विद्यापीठाचा फायदा उचलावा 👌

  • @ashumhatre3521
    @ashumhatre3521 Год назад +5

    I have been also passed out from YCMOU University! Education level is too good!

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 2 года назад +2

    Nice topic...

  • @harishdhage8263
    @harishdhage8263 Год назад +2

    मि बाहेर कामं करून मुक्त विद्यापीठामधून पदवीधर झालो.या डिग्री ला इतर डिग्री इतकाच दर्जा आहे.छान विडिओ.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 года назад +5

    सर तुम्ही खुप छान माहीती सांगता

  • @shridharjadhav8080
    @shridharjadhav8080 2 года назад +39

    आपल्या महाराष्ट्रात यूपी बिहार च्या डिग्र्या चालतात पण नाशिक युनिव्हर्सिटी ची डिग्री चालत नाही.

    • @shrikantjadhav1129
      @shrikantjadhav1129 2 года назад +3

      बरोबर माझा अनुभव आहे

    • @aniketkamble6586
      @aniketkamble6586 2 года назад +2

      Wrong. चालते भाऊ.

    • @thorfin487
      @thorfin487 2 года назад +4

      Aple lokach harami ahet..bhayye chaltil pn marathi manus pudhe gelela baghvat nahi

    • @manishadeshai2318
      @manishadeshai2318 Год назад

      @@thorfin487 एकदम बरोबर बोले तूम्ही राव

    • @bk_jay.maharashtra
      @bk_jay.maharashtra Год назад +1

      बरोबर बोललात तुम्ही दादा. हे Private company वाले HR लोक आपल्या YCMOU च्या गुणपत्रिका, प्रमाणपत्र चालत नाही बोलतात आणि त्या up, बिहारच्या फर्जी डिग्र्या ला मान्य करून त्या भैय्या लोकांना जॉब देतात.

  • @AslamKhan-wk1xd
    @AslamKhan-wk1xd 2 года назад +4

    There is no dout study material excellent.
    But no weightes at naukari purpose.
    Its reality

  • @sudeshpandey.1446
    @sudeshpandey.1446 2 года назад +2

    अगदी बरोबर आहे💐

  • @anilmalgaonkar3882
    @anilmalgaonkar3882 Год назад +3

    All the best sir!!keep it sir👍

  • @santoshghutukade6680
    @santoshghutukade6680 2 года назад +3

    जे xlri.. ,etc वाले माझ्याशी येऊन अतिशय उत्तम प्रकारे बोलतात.. शेवटी तुम्ही किती दुसर्‍यासाठी उपयुक्त आहात यावर तुमची कामकाजाची भिस्त उभी राहते..!! वाचणं वाढवा!! ज्ञान वाढवा!! उगा हे बरोबर नाही.. ते बरोबर नाही सांगु नका!! पुढे चाला.. स्वतःला वाढवा!!
    Open University ही संधीपेक्षा एक अधिक साधन आहे स्वतःचे graduation पुर्ण करण्यासाठी!!

  • @bhagwatiratkar3339
    @bhagwatiratkar3339 11 месяцев назад

    सर माहिती आत्मविश्वास वाढवणारी आहे धन्यवाद

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 11 месяцев назад +1

    धन्यवाद सर!
    🙏👌👍🙏

  • @AajanmaHindu
    @AajanmaHindu 2 года назад +6

    सगळ्याच मुक्तविद्यापीठातील स्टडिमटेरियल चांगलं असतं असं नाही. नोकर्यांच्या संधींमधे ही डिग्री रेग्युलर अभ्यास्क्रमातून मिळालेली असावी अशी अट असते.

  • @amolshinde8209
    @amolshinde8209 11 месяцев назад +3

    YCMOU great education,thank you

  • @shaantoshholaay3310
    @shaantoshholaay3310 2 года назад

    Wah, khup chyan vishay ghetala Jadhav saheb. Mi sahamat ahe tumachya vicharanshi

  • @historyindoiranianlanguage4125
    @historyindoiranianlanguage4125 Месяц назад

    यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ फार चांगलं आहे. मी तिथून इतिहासात BA केलं, त्या आधारावर मी 3 प्राचीन इराणी भाषा विदेशी शिक्षकांकडून शिकून घेतल्या आणि आता निरनिरळ्या संस्थांत मी त्या शिकवीत असतो. यात खूप चांगल्या प्रकारचे उत्पन्न आणि सन्मान मिळतो. मी अनेक वर्तमानपत्रांत प्राचीन ग्रीक तसेच पश्चिमेतील संस्कृतींवर लेख लिहीत असतो. नुकताच इराणला जाऊन आलो. तेथून शिक्षण घ्या, नंतर उच्च शिक्षण कोठूनही घ्या... शैलेश क्षीरसागर - नवी मुंबई

  • @indrajitdj
    @indrajitdj 2 года назад +89

    Some companies have policy of not hiring people graduated from YCMOU. Wipro rejected me and now I am working for Microsoft. YCMOU graduates should focus on in market courses and target jobs

    • @SY-jk6gr
      @SY-jk6gr 2 года назад +6

      Congratulations .. which course have you done from YCMOU and what type of job profile in Microsoft? Thanks

    • @indrajitdj
      @indrajitdj 2 года назад +9

      @@SY-jk6gr I completed MCSE in 2009 from market and studied BCA from YCMOU. Post that I joined Microsoft Technical support team in Convergys Pune. Later I moved to Microsoft as Support Engineer. There are lot of folks from YCMOU

    • @magiceye7536
      @magiceye7536 2 года назад +4

      @@indrajitdj Microsoft मध्ये कसा experience आहे तुमचा ??? चांगला कि वाईट ??? त्या experience ला पुढे consider करतात का बाकीच्या कंपन्या ??? माझा experience वाया गेला 2 वर्षेचा .

    • @indrajitdj
      @indrajitdj 2 года назад +2

      @@magiceye7536 it's really good best company in world got several promotions and I can say my experience has a really good weight. You will be step above as you are working on product with deeper experience

    • @20.maheshshinde29
      @20.maheshshinde29 2 года назад

      Great success

  • @Kejosdaily
    @Kejosdaily 2 года назад +80

    प्रायव्हेट कंपनी मध्ये मुक्त विद्यापीठाची डिग्री मान्य च करत नाहीत नुकताच अनुभव आलाय मला

    • @perfectionist6624
      @perfectionist6624 2 года назад +2

      Wrong

    • @vikrant718
      @vikrant718 2 года назад +1

      Not even in Govt. institutions too

    • @prashantbhosale2831
      @prashantbhosale2831 2 года назад +1

      Mla sudha same anubhav aala aahe,mi Pune univercity mdhun kela aahe tri suddha kahi MNC company ti degree many krt nahich

    • @rev.mukeshkasbe1432
      @rev.mukeshkasbe1432 2 года назад +3

      हो बरोबर आहे.... Private job साठी मुक्त विद्यापीठाची डिग्री मान्य करत नाही

    • @MrRocky793
      @MrRocky793 2 года назад +1

      मला पण.

  • @pradeepkarpe1441
    @pradeepkarpe1441 2 года назад +1

    Sir thank you for your information it is very helpful information

  • @parveenshaikh9728
    @parveenshaikh9728 Год назад

    मी सुध्दा मुक्त विद्यापीठ मधुनच शिक्षण घेतले आहे
    आणि आज स्व ता च्या शिकवणी वर्ग चालवत आहे 20वरसा पूर्वी मी प्रवेश घेवून शिक्षण पूर्ण केले तोटा काहीच होत नाही आपण आपल्या पायावर खंबीरपणे ऊभे राहू शकतो घरी राहून शिक्षण पूर्ण करता येतो

  • @rahulmarathe1808
    @rahulmarathe1808 2 года назад +8

    I give my personal example I failed in Maharashtra board ssc in only one subject maths for five times then I decided to join national open school and pass SSC exam in first attempt but I took economics after that ihsc next year and BA Indira Gandhi national open University I benefitted lot from open school and University iny life gave confidence

    • @international4k
      @international4k 2 года назад

      भाऊ मी आपल्या regular बोर्डमधून 10 वी फेल आहे ,केवळ एक विषय राहिला आहे गणित..तर मला अशी माहिती पाहिजे की ह्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून दहावी बारावी क्लिअर करता येईल का

  • @Kp25803
    @Kp25803 2 года назад +33

    मला पण अनुभव आला आहे इंटरव्ह्यूला ओपन यूनिवर्सिटी म्हटल्यानंतर रिजेक्ट करता.

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад +1

      करता नाही करतात

    • @Kp25803
      @Kp25803 2 года назад

      @@power3433 Technical assistance sathi private company

    • @Kp25803
      @Kp25803 2 года назад

      @@power3433 Msc environmental science

    • @Kp25803
      @Kp25803 2 года назад

      @@power3433 mpsc through ka

    • @satyawanraut9955
      @satyawanraut9955 2 года назад

      Nice information

  • @nilkamalwaigaonkar9383
    @nilkamalwaigaonkar9383 11 месяцев назад

    छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤

  • @r.d.jadhav5573
    @r.d.jadhav5573 Год назад

    आपल्या एक छोटासा अनुभव सांगत आहे. प्रतीक्षा सूची यादी नुसार 2020 मध्ये सरकारी नोकरी करिता कागदपत्रे पडताळणी साठी आम्हा काही लोकांना बोलवण्यात आलं होत पण एका वेक्तीचे ycm मध्ये शिक्षण घेतलं असल्याची डिग्री होती तर त्या वेक्तीच्या डिग्री वर आक्षेप घेतला गेला होता पण पुढे काय झालं कळलं नाही....

  • @shridharp9995
    @shridharp9995 2 года назад +5

    The chairman of seed infotech pune is also an IETE student

  • @amolw_03
    @amolw_03 2 года назад +2

    Best video on this subject,Totaly agri with opinion sir.YCMOU is most powerfull and one of best stage who want to learn and do Somthing in life.I am one of in it.
    Best of luck keep it up.

  • @nams_8524
    @nams_8524 2 года назад +1

    Thank you so much sir

  • @rajashreekshirsagar6787
    @rajashreekshirsagar6787 2 года назад +1

    Sir tumi agdi achuk mahiti sangitli..mi swataa open unvercity madhun BA kele ahe ..khup derjedaar abhyaas kram ahe tyancha...ani tyatun khup jenral knowledge milte ...evdhch kay mpsc,upsc sathi suddha khup mahtvpurn ahe to abhyaas..

  • @atulb1
    @atulb1 2 года назад +3

    मुक्त मधून शिक्षण घेऊन तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकतात पण Private companyt ओपन युनिव्हर्सिटी वाल्यांना नाही घेत.

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 2 года назад +19

    सरकारने या साठी प्रचार आणि प्रसार करून लोकांचे प्रबोधन करावे

  • @ravindralagad1902
    @ravindralagad1902 Год назад

    धन्यवाद 🌹

  • @ayushkonde405
    @ayushkonde405 2 года назад +2

    Nice information sir

  • @pramodkolekar625
    @pramodkolekar625 2 года назад +4

    कृपया इंजीनियरिंग की डिग्री दुरस्त पद्धतीने का अवेलेबल नही ची माहिती दयावी

  • @adityaghodake6722
    @adityaghodake6722 2 года назад +47

    Sir I am studying in ycmou . I am full time traveller , so I am completing my education for ycmou, and I think degree from any University it's not mean you are educated. I know so many people they have degrees from best universities and still they are jobless. I think ycmou provides a better option to complete your education , degree whatever with job. Best option those who wants to follow their passion and experiment in different ways and filds.

    • @shrutig4007
      @shrutig4007 Год назад

      Hiii aapki graduation hogyai ycmou s konse stream s huyi

    • @KANCHAN_SANAP_2794
      @KANCHAN_SANAP_2794 Год назад +1

      Heyy hya clg madhe offline pravesh aahe ka ??

    • @ashwiniingale449
      @ashwiniingale449 Год назад

      ycmou me msc biotechnology bhi kr skte hai kya 😅

  • @ajaybhavnath875
    @ajaybhavnath875 2 года назад

    Khup Chan information sir...

  • @rajashreekshirsagar6787
    @rajashreekshirsagar6787 2 года назад +1

    सर...अगदी अचूक आणि परिपूर्ण माहिती sangitli tummy English

  • @patilshahaji8478
    @patilshahaji8478 Год назад +4

    IAS RAMESH GOLAP best example of YCMOU

  • @valmikmahajan3810
    @valmikmahajan3810 2 года назад +4

    मी YCMOU मधून पदवी घेतली आहे व आता MSW करत आहे. YCMOU खूप छान आहे. त्यामध्ये आपण शिक्षण घेऊन घरातील इतर जबाबदाऱ्या पार पाडू शकतो😊

  • @dhananjaydoragepatil6545
    @dhananjaydoragepatil6545 2 года назад

    खूप छान माहिती

  • @adityaguravvideos2358
    @adityaguravvideos2358 2 года назад +2

    यशवंत राव चव्हाण . मुक्त विद्यापीठ मस्त आहे सिर मी बीकॉम केला आहे .

  • @aakashmarathe7948
    @aakashmarathe7948 2 года назад +5

    Mi Ycmou madhun ba karun avghya 21 varshi Asi zalo bhale regular nast pan aapla routine regular hava👍

  • @nitinsalian2626
    @nitinsalian2626 2 года назад +92

    Most corporates do not accept Distance Learning degrees. After Covid, education has become online. Bringing all under one umbrella will give weightage to these degrees. We need a uniform National Education policy starting at the school level, all under one board but with a choice of subjects. India is a country, but we have different boards, varied medium of instruction, vernacular, English medium etc. This has created a rift in society. One country, one education is every child's birth right.

  • @PNP1234
    @PNP1234 22 дня назад

    धन्यवाद सर,🙏🏻

  • @ALLTIMEFAV464
    @ALLTIMEFAV464 2 года назад +1

    Barobar aahe sir

  • @rahulpotbhare3165
    @rahulpotbhare3165 2 года назад +11

    Ycmou चा अभ्यासक्रम mpc व upc साठी जास्त उपयुक्त आहे

  • @devangpatel4461
    @devangpatel4461 2 года назад +3

    I'm Getting Bad Experience from Open University

  • @SUNILPATIL-wv8xc
    @SUNILPATIL-wv8xc 9 месяцев назад

    सर आपण खूप व महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @shcreation8548
    @shcreation8548 2 года назад

    Thanks