मित्रा तुझं अभिनंदन क्लासची भीती सगळ्यांच्या मनातुन काढून टाकलीस स्वत चा अभ्यास किती महत्त्वाचा असतो हे तुम्ही सांगितलं खूप खूप धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा .
ओंकार पवार साहेब..आपली मेहनत, सातत्य, दृष्टिकोन, नियोजन या बरोबरच, परिस्थिती आकलन उत्तम असल्याने आपण इच्छित धवल यश मिळवलंत..साध्या परिस्थितीत राहुन 'यश' मिळवलेत ही गोष्ट अनेक वंचितांना प्रेरणादायी आहे. 'मटा' चे सचिन जाधव यांचे ही मन:पुर्वक आभार. आपणास सनदी अधिकारी पदावरील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा..🌹🙏🌹
Classes च्या नादी लागून बरीच मुलं स्वतःचा वेळ वाया घालवतात. स्वतःवर विश्वास असेल आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर हे शक्य आहे. हे तुमच्या उदाहरणावरून लक्षात येत. सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहात आपण.
इमानदारीने अभ्यास करून यश मिळवले तुझे अभिनंदन .....ग्रामीण भागावर लक्ष दे...शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळेल याकडे लक्ष दे.... कामाने पदाची प्रतीष्ठा वाढवचील..अशी आपेक्षा.......
हे सर्व exam crack केलेले लोक खोटं बोलतात की class न करता exam crack करू शकतो म्हणून, या लोकांनी class केलेत library लावलेली संपूर्ण knowledge घेतलं आणि मग घरी जाऊन अभ्यास केलाय.... सर्व खोटं बोलतात हे लोक
खूप खूप अभिनंदन सर . अवघड सोपं केले . हेच आमच्यासाठी मार्गदर्शन आहे. तोड नाही तुमच्या कष्टाला. हाडाची खडी रक्ताचे डांबर केल्याशिवाय ज्ञानाची सडक तयार होत नाही.
Onkar well done, I hear you because your speech attract me....good yar and you deserve it....proud of dear...welcome to high profile indian govt job...just one suggestion honestly serve mother India....rest wish you a great success
अभिनंदन !ओंकार. आपल्या भागातील मुलांना मार्गदर्शन कर. आपला भाग खूप मागास आहे कोणीच आपल्या दुर्गम भागाचा विचार करत नाहीत, आर्थतच आमदार, असो खासदार तर फक्त मत मागायला येतात, तुम्हीच मोठं होऊन आपल्या भागाचा विकास करू शकता. पहिलं प्राधान्य भ्रष्टाचार संपवणे. जयहिंद!
प्लीस या सरांची मुलाखत घेतली पाहिजे . कारण त्यांचे time table , कोणती पुस्तके refer केली , तयारी कशी केली या सर्वांची माहिती सामान्य मुलांसाठी उपयोगी पडू शकते .please interview ghya may be this helpful for freshers....🙏
हार्दिक अभिनंदन. पण यापुढची वाट अधिक अवघड आहे. देशातील जनतेच्या अपेक्षा, बाकी सर्व प्रलोभने टाळून , पूर्ण करायची मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे याचे भान ठेवलेस तर नक्की यशस्वी होशील. मनापासून शुभेच्छा.
Congrats but yaane coaching Keli ahe Delhi madhe 2lakh chi plus tithe rahane 1 year and Pune madhe hota previous attempts sathi. Khup toppers coaching karun hi boltat coaching chi garaj naste. 🤦🙄
स्वतः वर विश्वास होता असे कितीही क्लासेस लावले तर त्याचा उपयोग नाही स्वतः अभ्यास करणं महत्त्वाचं आहे दिल्ली पुणे लातुर विद्यार्थ्यांची लुटालूट चालविली आहे तु खरा सर्वांसाठी दागिने आहेस
मी सुद्धा एम पी एस सी ची तयारी काही काळ केली होती तसेच सरळसेवा भरतीची तयारी काही काळ केली होती त्या मध्ये मला एक गोष्ट समजली की क्लासचा काही उपयोग नाही हा भाग सेल्फ स्टडीचा आहे. त्यामुळे वेळ वाया पैसे वाया पण अभ्यासात येणाऱ्या अडचणी व शंका यासाठी काही प्रमाणात क्लासची आवश्यकता आहे कारण त्या माध्यमातून त्या शिक्षकांना तुम्ही तुमचे प्रॉब्लेम विचारू शकता
Maharashtra Times chya interview ghenarya vyakti ne vicharal 01:25 timing pudhe eka ISI chi exam tumhi dili as vicharal aahe IAS aahe te ISI nahi Tayari pan karun yet nahit interview ghetana
लेकरा, खूप खूप अभिनंदन! एक गोष्ट कर, पगारा व्यतिरिक्त एकही रूपया घरी आणू नको व सामान्य माणसाला विसरू नको.
तुम्ही दिला नाही तर, ते ही आणणार नाहीत.
खरा सल्ला दिला दादांनी
सुंदर सला.... छान...
@@trimbakghadge1603 ghetal nhi tr kaaahala denar..te ias ahet koni vede nhit
तो extra रुपया आणण्यासाठी सुधा पत लागते जी त्यांनी कमावले आहे.तुम्ही ती कमवा आणि तुम्ही आणा " तो रुपया".......
खूप अभिनंदन बाळा, खूप प्रेरणादायी आणि अभिमानास्पद, प्रत्येक खेड्यातील मुलांनी आदर्श घेतलाच पाहिजे
आनंदाची गोष्ट मराठी माध्यम मधले मुलं खूप पुढे जाताय त्यामुळे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. 💐💐💐
गावात राहूनही स्वप्न साकारता येतात हॆ दाखवून दिले. खूप खूप अभिनंदन बाळा. यशाचे शिखर असेच गाठत राहा.
महाराष्ट्रातील त्या प्रत्येक MPSC /UPSC करणाऱ्या विद्यार्थ्याला सलाम 🙏
मित्रा तुझं अभिनंदन
क्लासची भीती सगळ्यांच्या मनातुन काढून टाकलीस स्वत चा अभ्यास किती महत्त्वाचा असतो हे तुम्ही सांगितलं
खूप खूप धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा .
खूप खूप अभिनंदन बाळा... खेड्यातल्या मुलांनी प्रेरणा घ्यावी.
ओंकार पवार साहेब..आपली मेहनत, सातत्य, दृष्टिकोन, नियोजन या बरोबरच, परिस्थिती आकलन उत्तम असल्याने आपण इच्छित धवल यश मिळवलंत..साध्या परिस्थितीत राहुन 'यश' मिळवलेत ही गोष्ट अनेक वंचितांना प्रेरणादायी आहे. 'मटा' चे सचिन जाधव यांचे ही मन:पुर्वक आभार.
आपणास सनदी अधिकारी पदावरील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा..🌹🙏🌹
खुप खुप शुभेच्छा साहेब महाराष्ट्रचा मराठी माणसांचा मान वाढवला
Classes च्या नादी लागून बरीच मुलं स्वतःचा वेळ वाया घालवतात. स्वतःवर विश्वास असेल आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर हे शक्य आहे. हे तुमच्या उदाहरणावरून लक्षात येत. सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहात आपण.
खूप खूप अभिनंदन 💐💐💐भाऊ गावात राहुन यश प्राप्त होते तुमच्या कडून शिकाय सारख आहे...👍👍
इमानदारीने अभ्यास करून यश मिळवले तुझे अभिनंदन .....ग्रामीण भागावर लक्ष दे...शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळेल याकडे लक्ष दे.... कामाने पदाची प्रतीष्ठा वाढवचील..अशी आपेक्षा.......
असले प्रश्न नेत्यांना विचारायचे आसतात... यांना नाही... निवडून त्यांना देतो आपण
नेत्यांना अधिकारी मार्गदर्शन करतात......
भावी IAS IPS यांना एकच विनंती आहे. कि आपल्या आई वडिलांना विसरू नका. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.
Hard strugle great achievement sir.... Proud of you 👍
खूप छान, गावाकडील मुलासाठी एक प्रेरणादायी गोष्ट....प्लीज स्वच्छ काम करावं ही एकच इच्छा...
शुभेच्छा...
"We are so proud of you"
Congratulations
And God bless you Omkar Pawar
खूप अभिनंदन बाळा खेड्यात जे राहतात तेच ग्रामीण भाग व्यथा समजू शकतात सारखी लाईट जाणे पाणी कमी असो प्रामाणिकपणे सेवा करा
दादा अभिनंदन ,व्यसन व्यभिचार, भ्रष्टाचार मुक्त जीवन जगावं ही नम्र विनंती, भ्रष्टाचार मुक्त भारत यासाठी शुभेच्छा
Congratulation sir 🌹तुमचे अभिनंदन तुमच्या मुळे आम्हाला कळाले की क्लास न लावल्या शिवाय सुध्दा ias होऊ शकतो thanks
शिवरायांच्या काळापासून जावळीच खोरं वाघासाठी प्रसिद्ध आहे ....खूप खूप शभेच्छा वाघा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गावातली मुलं खरच खूप हुशार असतात .
दादा तुझी खूप खूप आभार, काम फक्त इमानदारीने कर म्हणजे झालं
खूप खूप अभिनंदन साहेब, तुम्ही आमच्यासाठी idol आहात 💫💫🥳🥳🥳💐💐💐💐💐
Hats off to you Omkar.You set the the best standard for the students coming from Rural area.
Good
हे सर्व exam crack केलेले लोक खोटं बोलतात की class न करता exam crack करू शकतो म्हणून,
या लोकांनी class केलेत library लावलेली संपूर्ण knowledge घेतलं आणि मग घरी जाऊन अभ्यास केलाय.... सर्व खोटं बोलतात हे लोक
Barobar ahe sir
Ho khare ahe
Right
Right
😮
congratulation omkar pawar . you have removed misconception regarding classes.heartiest congratulations
अभिनंदन मित्रा, तुझे खूप खूप आभार की तुझे अनुभव सांगितले ,💐💐💐💐💐
Congrats! Omkar. You have set a precedent for the ambitious youths.
शाब्बास रे ओंकार, फक सेवेसाठी IAS झालास. धन्यवाद आणि अभिनंदन! खरंच सेवाच कर.
UPSC - ha ek career option aane , aayushya nahi ye. 👏🏻True. Congratulations for your hard work and Successful result!
खूप खूप अभिनंदन सर . अवघड सोपं केले . हेच आमच्यासाठी मार्गदर्शन आहे. तोड नाही तुमच्या कष्टाला. हाडाची खडी रक्ताचे डांबर केल्याशिवाय ज्ञानाची सडक तयार होत नाही.
खूप खूप अभिनंदन
ग्रामीण भागातील मुलांसाठी तुम्ही प्रेरणास्त्रोत आहात.
Heartly Congratulations... Great Achievement... Hat's off to you 👌👌👌👌👌👌
Hi
Hi
Snehal Thanx ❤
Onkar well done, I hear you because your speech attract me....good yar and you deserve it....proud of dear...welcome to high profile indian govt job...just one suggestion honestly serve mother India....rest wish you a great success
Khede gavat rahun upsc chya 3 post milvlya..... Big achievement sir... Congratulation
गावात राहूनही स्वप्नं साकार होतात हे आपण दाखवून दिलात खूप खूप अभिनंदन
अभिनंदन !ओंकार.
आपल्या भागातील मुलांना मार्गदर्शन कर.
आपला भाग खूप मागास आहे
कोणीच आपल्या दुर्गम भागाचा
विचार करत नाहीत,
आर्थतच आमदार, असो खासदार तर फक्त मत मागायला येतात,
तुम्हीच मोठं होऊन आपल्या भागाचा विकास करू शकता.
पहिलं प्राधान्य भ्रष्टाचार संपवणे.
जयहिंद!
खुपच छान,तुमचा अभिमान आहे .❤️
Abhinandan brother....तीव्र इच्छा असेल तर काहीच अवघड नाही...👌👌👌👍👍💐
खूप खूप अभिनंदन मित्रा, पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा💐👍
Good job Omkar sir ji proud of you,,,,,👍👍👍👍👍 nakki all aspirent tumchi Prerna ghetil🙏🙏
Omkar Congratulation 💐💐
समाज्याची निस्वार्थ सेवा कर ,तुझ्या सारखे अनेक ओमकार तयार करशील या सोबत पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा
सर खरंच तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहेत
खूप खूप अभिनंदन ओमकार खेडेगावात राहून तू यश मिळवले याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन
Kharch khup bhari. 🎉🎉tumche kasht, ani jidd ji saglyan kade nasate. Tumhala shubhecha
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा भावा
अभिनंदन ! तुम्ही खरे हिरो.💐💐💐
घरी राहून मस्तच ऊलट घरी चांगल जेवण नातेवाईक मित्र परीवार सगळ्यांच एक emotional support मिळतो
हार्दिक अभिनंदन 👍 तुमच्या यशाची स्वतंत्र व्हिडिओ तयार करा व आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा.
तुमचे अभिनंदन करावे तेव्हडे कमीच होईल. खरंचं तुम्हाला salute. 🙏🙏🙏🙏
खुप खुप शुभेच्छा पवार साहेब जिंदाबाद भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा साळवे सर
साहेब प्रामाणिक पणे सेवा द्या गावातील समश्या तुम्हाला माहिती आहे 🙏🙏
प्लीस या सरांची मुलाखत घेतली पाहिजे . कारण त्यांचे time table , कोणती पुस्तके refer केली , तयारी कशी केली या सर्वांची माहिती सामान्य मुलांसाठी उपयोगी पडू शकते .please interview ghya may be this helpful for freshers....🙏
Yes
Ho please 🙏 guidance milel
Thank you so much Mitra
All the best Omkar
Definitely IAS material individual. Very sorted & matured about what he expects from his life.
Congratulations Sir.Great achievement without any private coaching.
अभिनंदन, कठोर परिश्रम हा यशाचा मार्ग, परत एकदा हार्दिक अभिनंदन!
Congratulations omkar sir...great, proud moment...
🎊🎊अभिनंदन 🌺🌺ज्या प्रकारे अभ्यास केला, त्याच प्रामाणिकपणे देशाची सेवा करा!!
हार्दिक अभिनंदन. पण यापुढची वाट अधिक अवघड आहे. देशातील जनतेच्या अपेक्षा, बाकी सर्व प्रलोभने टाळून , पूर्ण करायची मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे याचे भान ठेवलेस तर नक्की यशस्वी होशील. मनापासून शुभेच्छा.
Congratulations Dada aamhla tumcha war proud aahe Jay hind...
Congrats but yaane coaching Keli ahe Delhi madhe 2lakh chi plus tithe rahane 1 year and Pune madhe hota previous attempts sathi. Khup toppers coaching karun hi boltat coaching chi garaj naste. 🤦🙄
लाल दिव्याची गाडी...
गाणे आठवले ओमकार सर....
अभिनंदन तुम्हाला...
4:46 मागचे कार्यकर्ते बघा की😂
👌😂😂
मोठया कामागिरी वर चाललेत.
Bhavki ahe wata t😆😆😂😁
बर वाटल ऐकुण... मराठी माणूस गावात राहून IAS बनला.... कुठ तरी मराठी माणूस पुढे जात आहे
आत्म विश्वास व व्हिजन भावड्या कडे दिसतय!
Khup Chan brother.. Congratulations from my bottom of heart.. Lord Buddha bless you always 🙏🌹💐💐💐
Mojkya shabtat Chan guidance kelat. It shows ur thought level.. all the best dear sir
खूप खूप अभिनंदन दादा...💐💐
Bhava Abhiman aahe tuza💫💯 i m also Satarkar aani mi pn UPSC chi tayari karte aahe ❤
Congratulations Omkar Dada....👑💫
Congratulations sir.. honest way.. super.
salluet sir दोनीं परीक्षा पास होणं सोप काम नाही...अभिनंदन❤️🙏🙏🙏
खुप छान मित्रा, खुप खुप अभिनंदन ❣️🙏
अभिनंदन ओंकार पवार देशाचा विकास प्रामाणिक पणा गरीब माणूस नजरेसमोर ठेवून नौकरी कर
Congratulations 🎉👏👏
Dear Omkar Many Many Congratulations 🎊 👏 💐
Dada, tumchya shejaranchya atmyala Shanti Milo😃..
Dhanyawad sachin sir karn tumhi khup changlya prakare vichar pus karun gramin bhagatil mulanche tension sope kele. acadmy join karnyache
Congratulations!!
Khup Chan ...Best of Luck for your future 👍💐
Clearity about your goal is motivation❤️
Excellent advice
Inner motivation is more important
Congratulations bro great achievement
inner motivation vs external motivation , best thing said ❤🫡🫂
एक सुंदर, अनुभव सांगणार पुस्तक लिही..... जेणेकरून इतरही गरीब, होतकरू तरुण प्रभावी होतील.....
खरा हिरा 👍
खूप खूप अभिनंदन ❤❤
स्वतः वर विश्वास होता असे कितीही क्लासेस लावले तर त्याचा उपयोग नाही स्वतः अभ्यास करणं महत्त्वाचं आहे दिल्ली पुणे लातुर विद्यार्थ्यांची लुटालूट चालविली आहे तु खरा सर्वांसाठी दागिने आहेस
मी सुद्धा एम पी एस सी ची तयारी काही काळ केली होती तसेच सरळसेवा भरतीची तयारी काही काळ केली होती त्या मध्ये मला एक गोष्ट समजली की क्लासचा काही उपयोग नाही हा भाग सेल्फ स्टडीचा आहे. त्यामुळे वेळ वाया पैसे वाया पण अभ्यासात येणाऱ्या अडचणी व
शंका यासाठी काही प्रमाणात क्लासची आवश्यकता आहे कारण त्या माध्यमातून त्या शिक्षकांना तुम्ही तुमचे प्रॉब्लेम विचारू शकता
Maharashtra Times chya interview ghenarya vyakti ne vicharal
01:25 timing pudhe eka
ISI chi exam tumhi dili as vicharal aahe
IAS aahe te ISI nahi
Tayari pan karun yet nahit interview ghetana
Congratulations, Jay maharshtra
Very proud of you sir......
People like you are the source of motivation for who wants to crack such exam
अभिनंदन खूप खूप 💐💐💐
Congratulations dada. Tumachya mule ainek lokana with out class cha benefit hoeil.
अभिनंदन ओंकार
काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए,
हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए,
यहां जिंदगी तो हर कोई काट लेता है,
जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए।
खूप खूप मनापासून अभिनंदन 👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा तुला खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस.🌹🌹
Cristal clear direcr explanation of all questions. congratulations dada
खुप छान अभिनंदन 🎉🎉
Omkar dada mi phar phar aabhari ahe ❤❤😅😅. Inspiration kela badal.❤❤❤❤