Upsc chi study 1 lack pan mul karat nahi and mspsc chi 20-30000 bas reality madi, kharre khanare form takun baste study fakt 10% kartat vargaat hi 50-70 mul astat real study 5-10 jan kartat mpsc sopi ahe khup fakt long exam ahe as jast kathin nhi 2 attempt madi hote jar real madi study keli tar, mi svata mahine parnt 15-20 hours study kelo ahe 11th madi its not that hard, but yes combine hard ahe rajyseva easy ahe, fakt writing speed changli pahije 👍 and confidence pahije, kunich study karat nahi 2 varsh continue tumi jar kele sagl tar 95% chance ahe first attempt madi lagachech👍, long ahe hard nahi, 2 varsh life friends soda sagl top var jasal👍, me 2026 rajyseva denaar ahe 1 year+ study jhal ahe maj, but answer writing madi aaj hi 5% tach ahe mi study basic chalu ahe bas me 12th hi boundary pass jhalo just to prepare for 2026 upsc, rajyseva is after upsc, mains means 2-4 months nanter rajyseva sathi history geo tayar karta yeto if my writing skills good, study jaast ne hya rajyseva and upsc nahi nigat sadya, philosophy thinking level var depend ahe khup sha gosti, me bhartacha top 1000 written exam madi yeu shakto 👍 and same with rajyseva, iam future adhikari, and nanter yeun mi ya comment var reply karil svata ki me he aahe ithe posted ahe 👍 philosophy says everyone can build their future, on their thoughts
>>Colonial Mindset आहे हा! लोकांवर सत्ता राबवणे आणि पैसा खाता येणे हा मुद्दा आहे. >> लोकसंख्या वाढली पण जागा वाढल्या नाही >> समाजासाठी वगैरे काही नसतं, सांगायचं आणि वागायचं ह्यात फरक आहे. एक मुद्दा खूप आवडला, बॉयलर पेटलेला पाहिजे.
मी पुण्यात 8 महिने होतो आणि यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे.. सकाळी पोहे आणि शिरा खाण्यासाठी गर्दी ते अभ्यासिकेत असलेली गर्दी हीच वास्तविकता आहे mpsc वाल्यांची.. साधारण 22 व्या वर्षी तुम्ही graduation पूर्ण करून यात येता आणि जवळपास 6-7 वर्ष वाया घालवतात.. 22 ते 30 ही कोणत्याही तरुणाची peak वर्ष असतात.. या स्पर्धा परीक्षेच्या नादात वय वाया जात आहे हे त्यांना कळत नाही..
@@Package_wala_chu लोणचं घाला त्या अभ्यासाचं. नोकरी नाही लागली तर कोणी विचारत नाही तुझा किती अभ्यास आहे? आणि ते पुस्तकी ज्ञान काही कामाचं नाही.. फार फार तर नातेवाईकांसमोर आपण किती हुशार आहोत आणि आपल्याला किती माहिती आहे हे दाखवण्या पुरतं मर्यादित असतं.
@@Package_wala_chu माझ्या प्रतिक्रियेला तुम्ही चुकीच्या अर्थाने घेत आहात... मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात असावा ह्या विचाराशी मी पण सहमत आहे.. पण कोणत्या क्षेत्रात 2-3 वर्ष वेळ देऊन काही होत नसेल तर दुसऱ्या क्षेत्रात पण पर्याय शोधावेत.. केवळ आज ना उद्या आपल्याला नोकरी लागेल या आशेने फक्त 6-7 वर्ष स्पर्धा परीक्षेला देणे मला योग्य नाही वाटत. आपले मराठी मुलं व्यवसाय किंवा इतर काही चौकटी बाहेरच्या गोष्टी करायला घाबरतात.. आणि podcast मध्ये पण तेच सांगितलं आहे की तुमचे selection होण्याचे chances फक्त 2% आहेत.. जर प्रत्येक जण सरकारी नोकरीच्या मागे पडला तर इतर क्षेत्रात कोण काम करेल?
I felt this conversation needs more discussions. My husband is a 1st attempt UPSC ranker 2009 , he joined the service under UTCS and then he left this job and came back to IT. I have seen his journey, and now he guides Aspirants. Thankfully he had Plan B. Although he cracked the exam and joined, it's still tricky. Team Amuk Tamuk, please have a Guest who talks from all the perspectives
मला पण अस सोफ्या वर बसून बोलायला जाम आवडत, असेल विचार तेच पाघलवतात जे यशस्वी असतात, वा ज्यांच्या घरीची त्यांना म्हणतात दुसरे काही तरी करू आपल्याला काय कमी हाय,खरी परिस्थिती मुलांनाच माहित असते की ते का पुण्यात येतात.
Mi ek upsc aspirant aahe aani tumchya channel mule barechda science and tech, society, biology, nutrition cover hota! Stress buster pan milto...vegla perspective milto... Pan mala khup chhan vatla ki directly ek akkha podcast tumhi competitive exams na dedicate kelay! Khup chhan... Arunraj sir is favourite as always! Bol Bhidu chya through sir uttam info det astaatach pan ya podcast through faar chhan soppya paddhatine sangitlat sagla! Thank you and a very very happy Diwali ❤️🙏
मी तर नादच सोडला MPSC चा... हुशार आहे पण अभ्यास करायची दानात नाही हे माहीत होत.....ssc gd pass झालो पण उंची नाही त्यामुळे physical fail.... कमी उंची मुळे बऱ्याच वेळा आत्मविश्वास जातो. परन्तु छोट्या मोठ्या exams देतो आहे अणि हे शेवटच वर्ष आहे नंतर आपला आपला उद्योग. 5/6 वर्ष नुसता नावाला अभ्यास करुन आराम अणि नुसते मोठें मोठें स्वप्न पाहून कही होत नाही हे मी accpet केलंच पण बघू शेवटचं वर्ष काय होत....
Psychology म्हंटल की डॉ. शिरिषा साठे समोर येतात. तर त्याच दर्जाचे प्रत्येक विषयातले तज्ञ लोक तुम्ही बोलावले पाहिजेत. होतय काय विषय खोलवर आणि गंभीर पणे मांडला जात नाही. नुसतेच sarcastic बोलले जाते जे अगदी निरुपयोगी आहे.
गावाकडील मुलांनी आपल्या गावाकडेच राहून अभ्यास केला पाहिजे कारण शहरात खूप खर्च येतो अणि जेवण वैगेरे व्यवस्थित नसल्याने आजार लागण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त धावपळ ना करता गावाकडेच राहून आपल्या आई वडिलांना सहकार्य करावे
Bhavano mast vishay gheta tumhi ...fakt ek request ahe suruvatila he helolololo mhantos na tu te ghaan vatat ..sry don't mind ha ....baaki ekdum first class ahe sagla 😊
अकॅडमीक अभ्यासक्रम लिमिट असतो आणि UPSC. MPSC व्हास्ट असतो त्याला सीमा नसते. आणि प्रत्येक वर्षी बदलते. उदा चालू घडामोडी. त्यामुळे अटेंमत जास्त होतात. त्या साठी स्वतः परीक्षा दयावी लागते. कोणतीही व कधीच या परीक्षा न दिलेले विडिओ. व क्लास घेतात. हें दुर्धव्य आहे.
अगदी बरोबर, क्लास वाले थोडीच आले तुमच्या घरी की आमचा क्लास लावा , तुम्हीच लावता अन दोष क्लासला देता. जे पदवीधर आहेत त्यांना या परीक्षांसाठीचा, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका ,बाजारात मटेरियल उपलब्ध आहे,एवढे असूनही अभ्यास कसा करावा हे कळत नाही, त्यासाठी क्लास लावावा लागतो. याला कारण म्हणजे स्व-ओळख नीट नसणे.
At present the govt must change the exam pattern for recruitment in civil services and instead of giving more focus on memorization the exam should be more practical based problems and that will really help in growth of nation.
खूप छान सर.. 🙏अमुक तमुक ऐकून मला मराठी भाषेचा जबरदस्त अभिमान वाटतो... नेहमीच सर माझी मुलगी आता 9 वि ला आहे... हा विडिओ मी तिला ऐकवेल खूप उत्तम मार्गदर्शन 🙏
Competitive exams chya tayari sathi Dehli la kiva punyala jaichi kai garaj. Jar abbhys asa gharat basun honar asla asta tar aaplyala roz nitya niyamani shala ani colleges la ka java lagla asel, ani tya thikani jaunch apn ka ghadlo ase….?? Aayushyachi 10 varsh shalet ani pudhche 2 yrs junior college and 5 n half year cha MBBS karaila me ghasapasun lamb jaun ka rahile asel ha prashna satavu laglay jaam😂
@@kiranchavan5571 सर्वांनी सर्वप्रथम विचारावा असा प्रश्न ! Congrats ....भामट्या लोकांचा सुळसुळाट आहे सध्या शिक्षण क्षेत्रात ! समजनेवाले को इशारा काफी है .. Dig deep before trusting someone
जो काही करू शकत नाही तो बोलण्यात हुशार ...!🙏🙏
Agdi barobar👍
Correct😂😂😂
Ekdam barobar
भाऊ बोलायला पण अक्कल लागते. उठसूट कोणीही बोलू शकत नाही अन् त्याच एकत सुद्धा नाही
Kharay😂
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात 5,6 वर्षे अभ्यास करून post न निघाल्यामुळे क्लास टाकून नवख्या पोरांना गंडवणाऱ्या लोकांचे प्रमाण आजकाल खूप झालंय पुण्यात.
Taytlach Haa ek
@@StudyBudy07 हो ना, आणि त्यांचे हातवारे बघून खूप काही लक्षात आलं....😂😂
@@StudyBudy07पाच सहा वर्ष अभ्यास केला असेल असे म्हणणे धैर्याचे ठरेल 😂 काहीही बरळला आहे
हजारो कोटीच मार्केट क्लासवाल्यांचे आणि motivation स्पीकर चे
Upsc chi study 1 lack pan mul karat nahi and mspsc chi 20-30000 bas reality madi, kharre khanare form takun baste study fakt 10% kartat vargaat hi 50-70 mul astat real study 5-10 jan kartat mpsc sopi ahe khup fakt long exam ahe as jast kathin nhi 2 attempt madi hote jar real madi study keli tar, mi svata mahine parnt 15-20 hours study kelo ahe 11th madi its not that hard, but yes combine hard ahe rajyseva easy ahe, fakt writing speed changli pahije 👍 and confidence pahije, kunich study karat nahi 2 varsh continue tumi jar kele sagl tar 95% chance ahe first attempt madi lagachech👍, long ahe hard nahi, 2 varsh life friends soda sagl top var jasal👍, me 2026 rajyseva denaar ahe 1 year+ study jhal ahe maj, but answer writing madi aaj hi 5% tach ahe mi study basic chalu ahe bas me 12th hi boundary pass jhalo just to prepare for 2026 upsc, rajyseva is after upsc, mains means 2-4 months nanter rajyseva sathi history geo tayar karta yeto if my writing skills good, study jaast ne hya rajyseva and upsc nahi nigat sadya, philosophy thinking level var depend ahe khup sha gosti, me bhartacha top 1000 written exam madi yeu shakto 👍 and same with rajyseva, iam future adhikari, and nanter yeun mi ya comment var reply karil svata ki me he aahe ithe posted ahe 👍 philosophy says everyone can build their future, on their thoughts
💯 agree
>>Colonial Mindset आहे हा! लोकांवर सत्ता राबवणे आणि पैसा खाता येणे हा मुद्दा आहे.
>> लोकसंख्या वाढली पण जागा वाढल्या नाही
>> समाजासाठी वगैरे काही नसतं, सांगायचं आणि वागायचं ह्यात फरक आहे.
एक मुद्दा खूप आवडला, बॉयलर पेटलेला पाहिजे.
Malayi khaychi aste mahun baki kay nay
मी पुण्यात 8 महिने होतो आणि यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे.. सकाळी पोहे आणि शिरा खाण्यासाठी गर्दी ते अभ्यासिकेत असलेली गर्दी हीच वास्तविकता आहे mpsc वाल्यांची..
साधारण 22 व्या वर्षी तुम्ही graduation पूर्ण करून यात येता आणि जवळपास 6-7 वर्ष वाया घालवतात.. 22 ते 30 ही कोणत्याही तरुणाची peak वर्ष असतात.. या स्पर्धा परीक्षेच्या नादात वय वाया जात आहे हे त्यांना कळत नाही..
@@Package_wala_chu लोणचं घाला त्या अभ्यासाचं. नोकरी नाही लागली तर कोणी विचारत नाही तुझा किती अभ्यास आहे?
आणि ते पुस्तकी ज्ञान काही कामाचं नाही.. फार फार तर नातेवाईकांसमोर आपण किती हुशार आहोत आणि आपल्याला किती माहिती आहे हे दाखवण्या पुरतं मर्यादित असतं.
@@shubhamjanolkar6268 attempt sample vaatte tujhe.... Kiva age sample asel.... Mhnun frustrated distoy... Tu...
@@आपणसर्वभारतीय नाही दादा.. मी आजपर्यंत एकदाही mpsc किंवा upsc ची परीक्षा नाही दिली.. मी share market मध्ये काम करतो..
@@Package_wala_chu माझ्या प्रतिक्रियेला तुम्ही चुकीच्या अर्थाने घेत आहात... मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात असावा ह्या विचाराशी मी पण सहमत आहे.. पण कोणत्या क्षेत्रात 2-3 वर्ष वेळ देऊन काही होत नसेल तर दुसऱ्या क्षेत्रात पण पर्याय शोधावेत.. केवळ आज ना उद्या आपल्याला नोकरी लागेल या आशेने फक्त 6-7 वर्ष स्पर्धा परीक्षेला देणे मला योग्य नाही वाटत.
आपले मराठी मुलं व्यवसाय किंवा इतर काही चौकटी बाहेरच्या गोष्टी करायला घाबरतात..
आणि podcast मध्ये पण तेच सांगितलं आहे की तुमचे selection होण्याचे chances फक्त 2% आहेत.. जर प्रत्येक जण सरकारी नोकरीच्या मागे पडला तर इतर क्षेत्रात कोण काम करेल?
@@shubhamjanolkar6268 अगदी बरोबर...५-८ वर्ष वाया जातात..मार्केट मध्ये कोणीच उभं करत नाही mpsc विद्यार्थी ला.
सद्यपरिस्थितीतील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे...हा व्हिडिओ सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल....उत्कृष्ट CONTENT साठी धन्यवाद 🙌🙌.....
I felt this conversation needs more discussions.
My husband is a 1st attempt UPSC ranker 2009 , he joined the service under UTCS and then he left this job and came back to IT. I have seen his journey, and now he guides Aspirants. Thankfully he had Plan B. Although he cracked the exam and joined, it's still tricky. Team Amuk Tamuk, please have a Guest who talks from all the perspectives
Why did he leave? If you dont mind me asking
@@aakashniturepolitical pressure.. my DC friend is saying same
Amuk tamuk should throw some light on this aspect also
This podcast was helpful but many aspects r there few more discussion on this is expected
Yes. The guest brought on the show to talk, is just repeating same aspects. Has limited knowledge and exposure, atleast I felt this.
जास्त करून मुलांना हया साठी यायचं असतं मस्त आरामाची लाईफ,चांगली मुलगी भेटेल, सर्व नातेवाईकांना मित्रांना जळवता येईल.
जनाब घायल तो यहाँ हर एक परिंदा है, मगर फिर से जो उड़ सका वही ज़िंदा हैं. ....😅🔥✌️
विषय खुप महत्वाचा आहे ... तो तुम्ही जास्त गांभीर्य ने सादर करायला हवा होता .
अरुण सरांची भाषेवरती खूप चांगली कमांड आहे बोल भिडू मध्ये नेहमी त्यांना ऐकल आहे आज mpsc ची सद्यस्थिती खऱ्या पद्धतीने मांडल्या बद्दल खूप आभार ❤
मस्त होती आजची चर्चा....
तन्मय कानिटकर यांना बोलवा विवाह विषयावर बोलण्यासाठी कारण तरुणांना आज खूप गरज आहे.... खूप जिव्हाळ्याचा विषय आहे...
मला पण अस सोफ्या वर बसून बोलायला जाम आवडत, असेल विचार तेच पाघलवतात जे यशस्वी असतात, वा ज्यांच्या घरीची त्यांना म्हणतात दुसरे काही तरी करू आपल्याला काय कमी हाय,खरी परिस्थिती मुलांनाच माहित असते की ते का पुण्यात येतात.
आपल्या मराठी माणसांमध्ये सरकारी नोकरी पाहिजे फक्त त्याशिवाय पोरगी चांगली भेटत नाही ही वाक्यं सर्वात जास्त एकायला भेटत आहे
खरी परिस्थती आहे
Law सारख्या क्षेत्रात करियर करू पहाणार्या मूलनसाठी एक episode करवा. CLAT SLAT अशा अनेक परीक्षा बद्दल चर्चा करावी, please 🙏
Mi ek upsc aspirant aahe aani tumchya channel mule barechda science and tech, society, biology, nutrition cover hota! Stress buster pan milto...vegla perspective milto... Pan mala khup chhan vatla ki directly ek akkha podcast tumhi competitive exams na dedicate kelay! Khup chhan... Arunraj sir is favourite as always! Bol Bhidu chya through sir uttam info det astaatach pan ya podcast through faar chhan soppya paddhatine sangitlat sagla!
Thank you and a very very happy Diwali ❤️🙏
Best vedio ever seen. Every sentence has deep and true meaning. I am not aspirant but still watched video.
Amuk tamuk is doing good job. Keep it up.
Umesh kudale sir..rayat probodhini that teacher also deserves this podcast
He is gem of mpsc
खरं तर त्यांनाच बोलवायला हवं होत
मी तर नादच सोडला MPSC चा... हुशार आहे पण अभ्यास करायची दानात नाही हे माहीत होत.....ssc gd pass झालो पण उंची नाही त्यामुळे physical fail.... कमी उंची मुळे बऱ्याच वेळा आत्मविश्वास जातो. परन्तु छोट्या मोठ्या exams देतो आहे अणि हे शेवटच वर्ष आहे नंतर आपला आपला उद्योग. 5/6 वर्ष नुसता नावाला अभ्यास करुन आराम अणि नुसते मोठें मोठें स्वप्न पाहून कही होत नाही हे मी accpet केलंच पण बघू शेवटचं वर्ष काय होत....
@@akashraising4818 best of luck 🤞
खरंच हे खूप भयानक वास्तव आहे स्पर्धा परीक्षा चा. तरुणांनी जागृत व्हा...
Koop Chan vishay astat nehami........❤
तुमचं म्हणणं बरोबर आहे दादा पण 10वी चा निकाल 98% लागतो तर MPSC चा 2%. पोरांना हौस नाहीये पुण्यात पोहे सांभर खाण्याची.
@@dr.pushpakmali5261 tula nahi kalal ha mulga ky boltoy
तुम्हाला मेस,रूम,पुस्तके यासाठी पैसे मिळत असतील तर खूप नशीबवान समजा. 2-3 वर्षात जमत नसेल तर विचार केला पाहिजे
@@dr.pushpakmali5261 मी करतो MPSC मित्रा ग्राउंड रिॲलिटी माहीत आहे मला
खूपच छान आहे विदियो.आवडला..मनातील विषय घेतला आज.सर्वांना ऊपयोगि आहे..धन्यवाद..👌👍😊
Braooo.... योग्य वेळी योग्य video upload केल्याबद्दल खूप खूप आभार...
umesh kudale sir (rayar prabodhini , pune)
warrior supriya mam (warrior officer channel)
hyanna hi bolva nakki♥
धन्यवाद sir...❤ Ha संवाद आयुष्यात खूप मोलाचं मार्गदर्शन देऊन गेला...❤❤
Psychology म्हंटल की डॉ. शिरिषा साठे समोर येतात. तर त्याच दर्जाचे प्रत्येक विषयातले तज्ञ लोक तुम्ही बोलावले पाहिजेत. होतय काय विषय खोलवर आणि गंभीर पणे मांडला जात नाही. नुसतेच sarcastic बोलले जाते जे अगदी निरुपयोगी आहे.
शेवटच वाक्य आयुष्य बदलणारे आहे सर!🙏
Great sir very genuine podcast.... thank you for providing such a reality check
Khupch Chan episode aahe different subjects asatat Dada.... good luck for your new episode
Thank you dada hey khup chan goshti sangitla
गावाकडील मुलांनी आपल्या गावाकडेच राहून अभ्यास केला पाहिजे कारण शहरात खूप खर्च येतो अणि जेवण वैगेरे व्यवस्थित नसल्याने आजार लागण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त धावपळ ना करता गावाकडेच राहून आपल्या आई वडिलांना सहकार्य करावे
बोल भिडू चे अरुणराज जाधव तुमचा एक नवीनच रूप दिसलं Interesting
Actually 😅😅😅
Bhavano mast vishay gheta tumhi ...fakt ek request ahe suruvatila he helolololo mhantos na tu te ghaan vatat ..sry don't mind ha ....baaki ekdum first class ahe sagla 😊
अकॅडमीक अभ्यासक्रम लिमिट असतो
आणि UPSC. MPSC व्हास्ट असतो त्याला सीमा नसते. आणि प्रत्येक वर्षी
बदलते. उदा चालू घडामोडी.
त्यामुळे अटेंमत जास्त होतात. त्या साठी स्वतः परीक्षा दयावी लागते. कोणतीही व कधीच या परीक्षा न दिलेले
विडिओ. व क्लास घेतात. हें दुर्धव्य आहे.
अगदी बरोबर, क्लास वाले थोडीच आले तुमच्या घरी की आमचा क्लास लावा ,
तुम्हीच लावता अन दोष क्लासला देता.
जे पदवीधर आहेत त्यांना या परीक्षांसाठीचा, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका ,बाजारात मटेरियल उपलब्ध आहे,एवढे असूनही अभ्यास कसा करावा हे कळत नाही, त्यासाठी क्लास लावावा लागतो.
याला कारण म्हणजे स्व-ओळख नीट नसणे.
अप्रतिम विषयमांडणी. Thank u
Mpsc wala channel che sr khup chann teaching
उत्तम मार्गदर्शन
I somehow felt that although Arunraj Jadhav touched upon the majority of the aspects, it's still not Complete
Omkar tumchi smile khup chan ahe❤
Master hats of you
Sir khup chan vishy mandla... Aamchy sarkhya gramin bhagatil student sathi thank you so much 🙏🙏🙏
अप्रतिम मार्गदर्शन सर...!!!💐💐💐
umedichi 5-6 varsh gelyanantr plan b kay asnar..private sector nokari det nhi....he vasatv aahe...so think ...
Thank you for valuable thoughts
This helped me lot
I got my teacher who told me what not to do
Sir please neet var video banva parents la pan sop hoiel please 🙏
सर खरचं तुम्ही Riyality बद्दल बोललात 🙏👏
खूप छान विषय
खुप छान जाधव सर 👌🏻
का व्हायचंय अधिकारी
उत्तर: अहंकाराला पाणी घालायला.
@@Package_wala_chu pakage wala chu😂
@@Package_wala_chu तु MPSC चे घोडे पळवतोय अस दिसतय😂😂😂
पॅकेज वाला चु 😂😂😂
बेरोजगार आहे ना तू अजून पण😂😂😂
स्व:अनुभवातूनच एवढं चांगल मार्गदर्शन करता येत...🙏
Kadak bol bhidu
Mast podcast hota..😊
Bol भिडू वाले दादा....👌👌👍👍
अत्यंत सोप्या भाषेत बोललात खूप छान आत्ताच्या काही करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीने हा पॉडकास्ट नक्कीच बघावा त्यांना नक्कीच फायदा होईल 👍
Dada Khup Chan , Jamel tar koni CA pan bolava , Karan tyat pan barech confusion ahe barech gutle pan ahe . Thank you 🙏
खूप छान दादा ❤
Nice video.
At present the govt must change the exam pattern for recruitment in civil services and instead of giving more focus on memorization the exam should be more practical based problems and that will really help in growth of nation.
Knowledge ki Wisdom?
Share market, tradingch fad, nokri sodun trading kara, trading course karun coursevale paise kamvatat ,mulat te shikvanare loss madhey astat, hya sandrbhatil konitari vishesh vyakti bolava
Hya siranCh Class Kela ahe mi Ek Number Shikwatat. ❤ JEVDHA LAGTE TEVDHACH SANGATATA AND Ek Number strategy SANGATATA...
खूप छान सर.. 🙏अमुक तमुक ऐकून मला मराठी भाषेचा जबरदस्त अभिमान वाटतो... नेहमीच
सर माझी मुलगी आता 9 वि ला आहे... हा विडिओ मी तिला ऐकवेल खूप उत्तम मार्गदर्शन 🙏
Thank a lot khup Chan mahiti Dili great work
वेगळा पैलू पहिला सरांचा
टेबला खालून पैसा खायचा यांना शॉटकट मनी म्हणून MPSC UPSC
Loved discussion around 40minutes.
Daily base var karun bagha..mag kalele situation.
Content is This channel
Thank you ☺️
Competitive exams chya tayari sathi Dehli la kiva punyala jaichi kai garaj. Jar abbhys asa gharat basun honar asla asta tar aaplyala roz nitya niyamani shala ani colleges la ka java lagla asel, ani tya thikani jaunch apn ka ghadlo ase….?? Aayushyachi 10 varsh shalet ani pudhche 2 yrs junior college and 5 n half year cha MBBS karaila me ghasapasun lamb jaun ka rahile asel ha prashna satavu laglay jaam😂
Jabbardast.... khup sundar
खुप छान मार्गदर्शन केलंत..... Thank you, Thank you,Thank you.....🙏✨💫
Ha boltoy asa ki hach sagale paper set karto ki kayy😂😂😂
😅 हो ना 😂😂😂
NEET, JEE sathi sudhha margadarshan kara plz
सरांनी कोणती पोस्ट काढलेली आहे का?
@@kiranchavan5571 सर्वांनी सर्वप्रथम विचारावा असा प्रश्न ! Congrats ....भामट्या लोकांचा सुळसुळाट आहे सध्या शिक्षण क्षेत्रात ! समजनेवाले को इशारा काफी है .. Dig deep before trusting someone
Very very very nice 🙏👌👍💐
खरा बूस्ट यु ट्यूब वर आज मिळाला....👍🏻❤️💯💐🙏🏻
Mpsc एक मायाजाल आहे
Omkar Jadhav ch हसणं awarsome,खूपच छान
Kiti chan subject ahe ha ani mahiti tar khupch chan ahe mala tar khup avdli khupch sunder
जमल्यास multiple NEET/ IIT JEE attempts देणाऱ्यांसाठी कोणी बोलवा.
thank you sir
Dada ...tumhi plz konatya asha vyaktila bolavu shakata ka...ji shikshan kshetrattala jo markancha bajar....jo swata shikshak aani shaley sansta karatat....partiality karun....tyala kasa samora jayacha...he sangel aani tyatun kharach ji hushar mula aahet tyani kasa baher padayacha he sangel.....plz
गावाकडे पडीक जमिनीत खड्डे खोदून पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा. गावांत लोकांचे भले करा
Very true episode
Thank you.. Anndhshrdhaa dur kelyabddal dada... 🙏🙏
Good subject 👍 👏 (please guidance on professional classes is required for 9th grade level and ahead?like आकाश &bayjus jase marketing chalu आहे?
Nice discussions👍👍👍 sir👍
koni tari mhantala aahe Nagre Patlani ek pidhi barbad keli.
ते बरबाद झालेल्या पिढिनीच म्हटलंय😂
donhi kade kiti jaga aahet te paha @@Package_wala_chu
@@Package_wala_chu पॅकेज वाला चू 😂😂😂
Umesh kudale Vishal sutar sir rayat prabodhini che sansthapak.. hyanch podcast ghya..
Sir tumche kiti attempt zhale..... 😂😂😂
Sir JEE/NEET exam var pn ek video banva please ❤
Arunraj sir it the best🎉
Too much ads bro😢😢😢😢😢
umesh kudle sirana ekda bolva please
Neet prepartion sathi pan kahi
Khup chan podcast😊
CA hoi parynt pan asach ayushya asta 🥲