Growing up in Village vs City and Nostalgia | TATS EP 12 | Marathi Podcast | Ganesh Joshi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024
  • The Amuk Tamuk Show: Episode 12
    माणूस कोणत्या टप्प्यावर जबाबदार, समजूतदार, एक 'Adult' बनतो?
    गावात वाढणारे तरुण जास्त mature की शहरातले?
    मोठे होण्याच्या या प्रक्रियेमध्ये काय काय गोष्टींमधून जावं लागतं?
    एकूणच शाळा, Nostalgia आणि Adulting बद्दल आम्ही गप्पा मारल्या आहेत स्टॅन्ड अप कॉमेडियन गणेश जोशी याच्यासोबत 'द अमुक तमुक शो' च्या या नवीन एपिसोड मध्ये.
    Credits:
    Host: Omkar Jadhav, Shardul Kadam
    Guest: Ganesh Joshi, Stand Up comedian
    Creative Producer: Shardul Kadam
    Editor: Tanwee Paranjpe
    Asst. Editor: Shrutika Mulay
    Intern: Sohan Mane, Mohit Ubhe
    Spotify: open.spotify.com/episode/2BUv...
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: The Amuk Tamuk Show
    #AmukTamuk #MarathiPodcasts #Tats #Adulting
    Chapters
    00:00 - Introduction
    02:18 - What is Adulting
    03:25 - Adulting in rural and urban areas
    11:13 - College days and adulting
    17:12 - Millennials and adulting
    22:34 - Adulting and spiritualism
    27:20 - Social media and adulting
    28:39 - Adolescent age and rebellious
    30:25 - Bollywood perception of adulting
    34:36 - Controlling factor in life

Комментарии • 307

  • @pushkarajmane3797
    @pushkarajmane3797 Год назад +168

    भावा.....जिंकलास की आज.....बाप होता आजचा एपिसोड......रांगड्या भाषेत परखड आणि deep विचार..... गणेश भाऊंना घेऊन अजून एखादा होऊन जाऊदे

  • @anukatyare
    @anukatyare Год назад +74

    भारी आहे हे! आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या episodes madhye एक नंबर! गणेश ने त्याची बोलीभाषा बदलली नाही हे फार आवडलं!

  • @saurabhmahajan6195
    @saurabhmahajan6195 Год назад +30

    आज वाटलं की कोणी ज्ञान पाजळत नसून फक्त facts समोर ठेवत आहे. असा विचार असणे आयुष्यासाठी पोषक आहे . What a podcast 👍👍

  • @juliesharad7426
    @juliesharad7426 Год назад +10

    आपले वाटणारे विषय आणि आपलीच वाटणारी ही भन्नाट माणसे...तुम्हाला मिळतात तरी कसे ?...अप्रतिम ओघवती भाषा आणि किती सखोल चर्चा...प्रत्येक भाग बौद्धिक आनंद देऊन जातो...आणि पुढच्या विषयाची उत्सुत्कता वाढते...त्याबद्दल धन्यवाद ❤❤❤
    डोळ्यात abs 😂... लय भारी
    सिनेमा मुळे पडणारे प्रभाव ...💯 ✓

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 Год назад +8

    बाबा काय अतरंगी पोरं आहेत 🤯.... धन्य 🤐.....आम्ही फक्त नीट अभ्यास केला

  • @revati99
    @revati99 Год назад +8

    अमुक तमुक टीम, तुम्ही विषय खूप छान निवडता. मराठी मध्ये देखील असे पॉडकास्ट आहेत पाहून आनंद वाटला.🙂

  • @sayaliwagh3745
    @sayaliwagh3745 Год назад +10

    सहज गप्पा मारता मारता किती काही सांगून गेला गणेश. कमाल एपिसोड होता. आपल्या 90s च्या ani आत्ताच्या adulting मध्ये किती फरक आहे ना. गप्पांमध्ये कधी शाळेच्या आठवणीत पोचले कळलेच नाही. या प्रकारचं adulting ही आजची पिढी majorly miss करते आहे. अमुक तमुक च्या सर्व टीम ला खूप खूप प्रेम. भन्नाट विषय, सहज गप्पा, आणि त्यातून शिकण्यासारखे बरेच काही. खूप हसले आज. मज्जा आली एकदम. ❤

  • @shubhangikulkarni8993
    @shubhangikulkarni8993 Год назад +6

    अतिशय सुंदर, स्पष्ट 🙏🙏
    Ganeshjini , खूप correct परखड विचार मांडले, त्यांचा प्रामाणिकपणा प्रत्येक शब्दात दिसला. खूप सुंदर मार्गदर्शन. थोडक्या शब्दात आयुष्य समोर उभे केले. प्रथमच इतक्या प्रांजळपणे कोणीतरी व्यक्त झाले. आयुष्य सोपे आहे आपण अवघड करतो असेच वाटले.
    गणेश यांचा अभ्यास खूप व्यापक आहे. खरे तर माझी मुलगी तुमच्या पिढीतली आहे पण तूम्ही जगला ते आयुष्य खेडेगावात मी जगले, त्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही काय चुकतो हे जाणवले एक आईवडील म्हणून.
    खूप खूप धन्यवाद सर्व टीम चे.
    All the best 🙏🙏

  • @shindearts1491
    @shindearts1491 Год назад +6

    1980 to 1990 chi batch hi ashich hoti sagali..... adult aani simple....nice episode

  • @poonamsantoshsuryawanshi9988
    @poonamsantoshsuryawanshi9988 9 месяцев назад +5

    खूपच सुंदर आहे हा भाग ,,अनुभव,,आपलंसं वाटणार गणेश च व्यक्तिमत्त्व आणि सांगितलेले अनुभव🙏 खरंच अमुक तमुक ची टीम उगीचच दिखावा न करता प्रत्येक वेळेस खूप काही उत्तम दर्जाचं, घेऊन येत आहे आपल्यासमोर👍 या टीमसाठी खूप खूप शुभेच्छा 👏

  • @skrishna7142
    @skrishna7142 Год назад +15

    आतापर्यंत चा सर्वात बेस्ट एपिसोड 🎉🎉
    Nice ganesh sir 💯

  • @sachindeshmukh1957
    @sachindeshmukh1957 8 месяцев назад +6

    जेव्हा एका सोलापूरकराला mike हातात मिळतो...... तो चांगल्या चांगल्या वक्त्यांची बूचं मरतो. एक नंबर बे लई भारी😂

  • @malharjoshi6737
    @malharjoshi6737 Год назад +13

    कमाल माणूस आहे हा 😅😅 मज्जा आली podcast बघताना आणि खूप गोष्टी समजत गेल्या !! धन्यवाद ❣️

  • @rahul91493
    @rahul91493 Год назад +5

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद खुप खुप आभारी आहे अमुक तमुक टीम ❤

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 11 месяцев назад +4

    छान episode. मुलींचं adulting पण तेवढंच भारी असतं. अशीच सडेतोड बोलणारी कोणी शोधून episode केलात तर एकदम भारी काम होईल. All the best guys

  • @thecriticismdumpling
    @thecriticismdumpling Год назад +31

    The Amuk Tamuk team is doing a fantastic job by bringing varied perspectives and wholesome content!
    Can't wait for the next episode 🙌🙌

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 10 месяцев назад +11

    खूपच अभिमान वाटतो आपल्या पश्चिम महाराष्ट्र चा

  • @Swarangitamhane6060
    @Swarangitamhane6060 Год назад +3

    दादा ..खरंच आज खुप दिवसांनी खळखळुन हसले ..आमच्या आणी तुमच्या काळातील अडल्टींग ऐकुन तसेच त्या पेजमधुन बाहेर आल्यावर जो गिल्डपणा येतो ते , लहानपणापासून जबाबदारी आपोआप अंगावर पडणे ,सगळेच सारखे ..खुप छान वाटले

  • @sunilkhilare3085
    @sunilkhilare3085 9 месяцев назад +3

    एक नंबर भावा मी पण शेतकरी आहे आणि सगळ अनुभवलाय.
    आत्ता MBBS ला ahe .

  • @pramodjadhav4881
    @pramodjadhav4881 Год назад +4

    खूप खूप प्रेम गणेश दादा साठी......❤
    आणि खूप खूप शुभेच्छा अमुक तमुक साठी......☺️ गणेश दादा सोबत आणखी एक एपिसोड होऊन जाऊ द्या ....😊

  • @poonambagmar772
    @poonambagmar772 Год назад +3

    कमाल झाला episode. काजोल ची मेस कमाल. हसत हसत खूप छान विचार माडले. Best one.

  • @swaradabam7837
    @swaradabam7837 Год назад +5

    Ek number.... ekdam muddyach n spasht boltana tyat khup clean n organic humor... 🙌😀
    waiting for part 2 with ganesh joshi...

  • @kookiewookiewobin7574
    @kookiewookiewobin7574 Год назад +7

    Ganesh has such unique and beautiful perspectives towards life. Would love to hear more from him. Good going Amuk Tamuk team.

  • @rahulpol7173
    @rahulpol7173 Год назад +1

    चर्चेचा विषय खूप छान वाटला...गणेश भाऊ म्हणाले तस आता खरच काही गोष्टी का केल्या शाळेत आणि कॉलेज मध्ये याचा विचार केला की त्रास होतो.

  • @prajaktapatil660
    @prajaktapatil660 Год назад +3

    Thank you so much for this episode. Khup genuine & much relatable hota ha podcast 💯💯 Bhari 😀 Parat bolva Ganesh la 😀

  • @shwetadhatunde2855
    @shwetadhatunde2855 Год назад

    Khup mst zala podcast... Chan memories recall zaly. Ani mann bharun haslo.. Good job

  • @therealcodes-xi6qd
    @therealcodes-xi6qd 7 месяцев назад +1

    Bhai me insta var reel baghun alo, Ani mala kharach khup avadla, Bhai amazing ahe❤❤😊

  • @kalamrutWithVishalchougale
    @kalamrutWithVishalchougale 10 месяцев назад +1

    खूप महत्त्वाचा आणि आवश्यक असा विषय तुम्ही घेतला आणि इतका अवघड वाटणारा विषय एवढ्या विनोदी शैलीमध्ये मांडला, त्याबद्दल आभार! गणेश ची विनोदी पण तितकीच मर्म असणारी शैली खूप काही शिकवून जाते. Social media मध्ये भिरकटलेल्या तरुणाईसाठी खूप महत्त्वाचा podcast. खूप खूप प्रेम संपूर्ण टिम ला! असेच महत्वाचे आणखी विषय तुम्ही प्रखरपणे व सुटसुटीतपणे मांडा, यासाठी शुभेच्छा!💐💐💐💐

  • @indrayaniyadav2629
    @indrayaniyadav2629 Год назад +1

    Ultimate hota ha episode! Nostalgia hota kharech. Apli kharech last generation ahe (90's kids) jyani agdi Sant devanchya talmi vaari pasun pasun te attache K-pop drama ani foreign concerts parynt sarv kahi anubhavley! mla avdla ha podcast!

  • @vedantpattewar3831
    @vedantpattewar3831 Год назад

    Ek number episode vatla! Ek connect hota ya episode madhe. Ganesh bhau la respect. Hoping ke tyachya sobat part 2 yeil!!❤

  • @mayurswami3887
    @mayurswami3887 2 месяца назад

    काय बोलू अस झालंय ...एव्हढच सांगतो हे बोलणं ही चर्चा आधी ही झालीये माझ्या मित्रांसोबत ❤❤❤❤

  • @kanhaawate
    @kanhaawate 11 месяцев назад +3

    respect your thoughts , study, and the way of thinking and your explanation from your soul...feel like you are one of us ..

  • @sanskrutidalavi390
    @sanskrutidalavi390 9 месяцев назад

    किती सुंदर विषय आणि त्याची मांडणी. With Real life examples. खरतर शिक्षणासाठी गावाकडून आलेली जनरेशन झि सुद्धा हाच अनुभव घेते रे ! हा spirituality तशी कमी झालेय.
    बोलण्यातील प्रत्येक वाक्य relate होत होत... भारीच

  • @Ashwamedh_j
    @Ashwamedh_j Год назад

    Consequence varcha discussion asa direct ❤️ ithe laagla... Maja aali purna podcast aaikayla

  • @gannisvlogs3654
    @gannisvlogs3654 8 месяцев назад

    मस्तच लका, 1980 ते 1990 च्या फेज मधील पोरांना सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या, जर अशाच गोष्टी आत्ताच्या तरुणाईला एकूण मज्जा ghyachi असेल तर गावाकडची पोरं बोलवत जावा, नंबर एक झाला लका एपिसोड😊😊

  • @luckysvk1907
    @luckysvk1907 Год назад +1

    एक नंबर झालाय पॉडकास्ट ,गणेश सोबत 2 round आवडेल,जबरदस्त, you both are doing great job ,keep it up

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 11 месяцев назад +3

    Wonderful podcast !
    Omkar, one quality I like a out you is that when someone else is in his element, you don't interrupt him at all. Hence the post gets it's new high !
    You ppl are doing good work !

  • @varsha-ct1xz
    @varsha-ct1xz 10 месяцев назад +3

    AJUN EK EPISODE WITH THIS MAN..HE IS SO GOOD IN EXPLANATIOON WOWWWW..PLEASE ONE MORE EP

  • @vaibhavpawar9264
    @vaibhavpawar9264 Год назад +14

    Really a great episode 😂😂 i just go back to my college days by listening this podcast. Really great much much relatable.

    • @amuktamuk
      @amuktamuk  Год назад +1

      बस का भावा ?

  • @OnkarThorat-pf1pl
    @OnkarThorat-pf1pl 10 месяцев назад

    खुप छान Podcast आहे sir , totally appreciated. 👍 live long Amuk Tamuk .

  • @OmkarDubale
    @OmkarDubale Год назад +3

    उभं राहून टाळ्या वाजवण्यासारखा एपिसोड झालाय. अ प्र ति म!!

  • @sangeetasakpal7939
    @sangeetasakpal7939 11 месяцев назад

    एक नंबर .
    खूप च सुंदर पद्धतीने मांडले आहे.
    nostalgic experience.
    माझ्या adulting phase मध्ये गेले.being mature खूप लवकर झाले आमच्या पिढीचे.लवकर निर्णय क्षमता आली.
    विषय शहर आणि गाव असून ही चर्चा कुठे ही judgemental नाही झाली.
    Kudos friends 🎉

  • @krutikapandit7628
    @krutikapandit7628 Год назад

    This is amazing!! Well said organic content aahe

  • @kirtivagal3625
    @kirtivagal3625 Год назад +3

    Thanks. Absolute perfection. Best guest ever

  • @shivement2148
    @shivement2148 9 месяцев назад

    आदरणीय सर ही मुलाखत पाहून खूपच आनंद वाटला माझा एक मित्र आहे त्याची मुलाखत घ्याल का तो ही याच वयोगटातील आहे अनेक अडचणीवर मात करित तो यशस्वी झाला नंतर गावातील प्रथम नागरिक झाला. तो खूप ज्ञानाचं बोलतो.

  • @sachinkarmalkar
    @sachinkarmalkar Год назад

    Very good podcast ..thanks for letting us watch

  • @bhavanapokharkar
    @bhavanapokharkar 9 месяцев назад

    खूप खूप खूप सुंदर वर्णन Adulting च आणि आपली भाषा च इतकी सुंदर आहे ना त्यावर व्ह प्रेम होऊन जातं आणि खूप खूप धन्यवाद मराठी भाषेत चालू केल्याबद्दल

  • @snehakale7345
    @snehakale7345 Год назад

    खूप सुंदर,विषय सुंदर मला आत्ताच्या पिढीशी कनेक्ट व्हायला आवडतं... आणि हे माध्यम योग्य आहे... तुमचे पॉडकास्ट अतिशय मार्मिक विषयांनी संपन्न असतात.... जिगी स्टेटस ते देखील बौद्धिक दर्जा राखून बोलणारे असतात.... आत्ताच्या मुलांच्या भाषेत सांगायचं झालं तर आजचा पॉडकास्ट बाप झाला.. सहज, ओघवत बोलणं.... जीवनाचा अगदी जवळुन अनुभव घेतल्यामुळे... कुठेही कृत्रिमता नाही... पुन्हा एकदा यांना विस्तृत ऐकायला आवडेल... प्रामाणिकपणा आणि आज हा विषय घेता येईल... पुन्हा तुमच्या सर्वांचे खूप कौतुक.. सकस विचारांची आदान-प्रदान अशीच चालू राहू द्या.... दर्जा टिकवुन न ठेवा...❤❤

  • @pratikghatge
    @pratikghatge Год назад +1

    Jai Ganesh! Best podcast so far!

  • @swatikulkarni1298
    @swatikulkarni1298 Год назад

    खूपच छान कार्यक्रम.गप्पा तुम्ही मारत असलात तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवता.
    Yफळ नसून अगदी संवेदनशील आणि भावनिक आवाहन करणाऱ्या आहेत.
    Podcast नवीन येण्याची वाट पहात असतो.

  • @rahulsabale6526
    @rahulsabale6526 11 месяцев назад +3

    At the end of every line i felt like yes! exactly! Correct yaar! One of the most woke conversation I have heard till date.

  • @nm0901
    @nm0901 Год назад

    आजचा विषय खुपचं चांगला आहे....
    Keep it up....
    All the best🎉 👍🏻

  • @nileshunhale7279
    @nileshunhale7279 Год назад

    Kahi navin shikayla bhetla , thanks for podcast ❤

  • @hemantgajeli1351
    @hemantgajeli1351 Год назад +5

    First time visiting your channel ...excellent podcast 👌
    Totally Agree and Ganesh Bhai first time baghtoy Tula ....Fan Bhava 👌👌👌👌

  • @kiranshendge1104
    @kiranshendge1104 Год назад

    Content in this video is superlative 💎. We need more channels like yours

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 10 месяцев назад +1

    गणेश ची भाषा खूपच छान बाटली ऐकायला, आमच्या कराड ची आठवण आली. आत्तापर्यंतचा हा बेस्ट एपिसोड होता

  • @riddhikubal6184
    @riddhikubal6184 Год назад

    Bang On. Loved it 👏🏼👏🏼👏🏼

  • @nikitaravan
    @nikitaravan 10 месяцев назад

    Kiti sundar vichar mandta aale ahet. Keep it up.👏🏻🫶🏻

  • @shraddhatekawde4936
    @shraddhatekawde4936 Год назад

    खूप छान episode. सर्व च epidode आवडतात मला तुमचे. मुलींच्या पण काही बाबी discuss करायला हव्या होत्या.

  • @pallavihankare2447
    @pallavihankare2447 10 месяцев назад +2

    Wow , I am short of words to express, just loved it ❤️

  • @pramodsakhare4038
    @pramodsakhare4038 8 месяцев назад

    खूप आवडला आजचा एपिसोड धन्यवाद असेच छान छान एपिसोड दाखवत जा

  • @matko.._
    @matko.._ Год назад +3

    Ek number yar tumi loka ek number concepts anat aahat ajun asech gosti share kara ..Mala khuppp khupp prachand avdtoy amuk tamuk cha ha show mast asach bhari bhari gosti Bola Ani Mala pn bolyla bolva kadhi show tr hit karuch apan 😂❤❤

    • @matko.._
      @matko.._ Год назад +1

      Kya manta karaycha ek podcast basic gosti vr or non celebrity loka sobat 😅❤

  • @gayatriparkhe3823
    @gayatriparkhe3823 11 месяцев назад

    Khup chan 👍 relatable ghatna ani pranjal ani pramanik bolna Ganesh yancha !

  • @sohambandgar2873
    @sohambandgar2873 Год назад +1

    Waah waah waah Ganesh dadanche vichar agadi anubhavache bol aahet !!

  • @rutiknaik6723
    @rutiknaik6723 Год назад +1

    1 number bhava, khar tar apana pahila kase hoto ani ata kase ahot ani kas vagtoy ani kas zagtoy yatla farak kalal thanks bhava

  • @vaibhavpatil5015
    @vaibhavpatil5015 Год назад

    Bhari podcast aaj cha ep khup avadala keep it up

  • @sumeghabangale9140
    @sumeghabangale9140 Год назад

    Khuuupppach bhaarrii episode......khup mast bolale Genesh .......aatttachya generation ni jarur baghava....

  • @Kasbebalaji
    @Kasbebalaji 9 месяцев назад

    It was very correlating.. bhari vatal ekadam...

  • @akshaymule2169
    @akshaymule2169 7 месяцев назад

    Loved this Episode! Khup Bhari❤

  • @aratibhetalu2106
    @aratibhetalu2106 6 месяцев назад

    Superb kiti sadhya bhashet khup sundar samjaun sangitle

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 20 дней назад

    फारच छान माहिती दिली आहे 🇨🇮🇨🇮🥀🥀💐💐👍👍👏👏❤❤🌸🌸👌👌👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @akideshmane
    @akideshmane Год назад +2

    Are kon manus ahe ha....ankhi ek episode kara tyasobat...ultimate episode, ata paryant cha best😂

  • @mahadevkshirsagar1242
    @mahadevkshirsagar1242 Месяц назад

    खूपच भारी भाग होता .....लहानपण सगळं आठवलं ❤

  • @AbhijayReacts
    @AbhijayReacts Год назад +2

    Realest person! Ekdam mardasarkhaa...mard!

  • @mrdesigner4590
    @mrdesigner4590 Год назад +2

    Very nice episode and remembering old days great content

  • @pallavipurandare3001
    @pallavipurandare3001 Год назад

    Khupach khare aani clear thought Ek no mast

  • @amitagain84
    @amitagain84 Год назад

    Simply original talks ❤

  • @pratikshanarvekar9662
    @pratikshanarvekar9662 Год назад

    Best best episode...❤

  • @snehalpatil9250
    @snehalpatil9250 Год назад +1

    Loved the guest nd hosts ❤

  • @nehashiraskar2500
    @nehashiraskar2500 Год назад

    Kamal manus...Kamal episode 🔥

  • @rohitgunjal1759
    @rohitgunjal1759 Год назад

    मस्त अजून 1एपिसोड गणेश भाऊंचा ..

  • @user-eo5gc4bl5b
    @user-eo5gc4bl5b Год назад

    खूपच सुंदर...

  • @pratikpatki4205
    @pratikpatki4205 Год назад

    Khup chaan vishay Ani khup Sundar ritya mandlay

  • @aniketkatake8693
    @aniketkatake8693 Год назад +1

    अप्रतिम❤️❤️दिलखुलास आणि मनसोक्त हसलोय...म्हणजे असं की चला हवा येऊद्या पेक्षा पण भारी कारण तिथं हसण्यासाठी शो केला जातो आणि इकडे या शो च्या माध्यमातून सामाजिक विषय आणि त्याच्यासोबत चे नैसर्गिक किस्से कुठं तरी रिअल टच मूळे मस्त वाटत अगदी कनेक्ट होत ❤️❤️❤️

    • @laddertosuccess3356
      @laddertosuccess3356 9 месяцев назад +1

      Social media हा मापक होऊच शकत नाही.गणेश जी एकदम बरोबर,मार्मिक .controlling factor is very important.end तर आहे लाजवाब!!!!

  • @pravinajagdishkokate7592
    @pravinajagdishkokate7592 6 месяцев назад

    All the best to Shardul and Omkar Dada for covering all concepts and topics with truly great personalities. 🎉

  • @achaathaaus-7234
    @achaathaaus-7234 11 месяцев назад

    सुंदर असतात तुमचे podcast 👍🏻👌🏻... कशी रे शोधता मुलांनो हि माणसं?

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Год назад

    Vishay khup ch chan nivadalele asatat. Khup aabhar🙏

  • @marathmolicreation
    @marathmolicreation Год назад +1

    Waa mastch Ganesh ji khup bhari 👍👌

  • @ujwalabag7183
    @ujwalabag7183 10 месяцев назад

    Khupach avadala episode. Majya lekala pan share kelay. Khup hasavile ani umjavile

  • @pallavipjadhav6154
    @pallavipjadhav6154 Год назад

    Khup Sundar Ani soppya bhashet adulting baddal sangitla..... Ani kharach adulting phase madhe control kasa karaycha he shikana mhatvacha asta ... J atacha pidhila jamat nahi a.... J tumhi asha podcasts madhun atacha pidhila samjavun sangta a.... Kharach tumche khup kautuk.... 🙏🏻😊❤️

  • @bhagyashribargale3171
    @bhagyashribargale3171 Год назад

    Kharach bhannat 😊 shabd apure aahet hya episod sathi

  • @Shilpis_Kitchen
    @Shilpis_Kitchen Год назад

    Ek number episode 👌👌👌👌

  • @amruta7118
    @amruta7118 Год назад

    khup awdla ha episode!

  • @siddharthnagvekar3114
    @siddharthnagvekar3114 Год назад +3

    The best episode till date...🎉🎉
    Keep it up guys❤

  • @ankushsonawane7390
    @ankushsonawane7390 Год назад +3

    बार्शी नाव असच काहीसं रोशन करत रहा गणेश भाई मस्त

    • @bhaveshbabar633
      @bhaveshbabar633 9 месяцев назад

      गावं कुठलं आहे

  • @Kshitija1691
    @Kshitija1691 8 месяцев назад

    खूप छान विषय. नेहमीप्रमाणेच उत्तम मांडणी. मराठी माध्यम आणि English medium/ कॉन्व्हेन्ट मधलं शिक्षण या वर एपिसोड आवडेल बघायला. कितीही चर्चा millennials ने केली की कसं मराठी मध्यम त्यांच्या आड नाही आलं तरी स्वतःच्या मुलांना ते इंग्लिश मिडीयम ला च घालतात. सोबत बहाणे म्हणून घरापासून च अंतर ते इतर activities चे ढोल. नाहीतर मराठी माध्यमात नाईलाज म्हणून (इंग्लिश मिडीयम मध्ये जागा नाही मिळाली) टाकल्यावर उलट अभिमान की आम्ही कसं भाषा माध्यम जपली याचा डंका, यावर चर्चा पाहायला आवडेल.

  • @swapnadeshmukh6494
    @swapnadeshmukh6494 Год назад

    Bharee episode 👍👍

  • @prajaktavispute1301
    @prajaktavispute1301 Год назад

    Khup chaan videos ahet sagle

  • @gururajkulkarni3946
    @gururajkulkarni3946 Год назад

    एक नंबर एपिसोड👍👌

  • @ankushs.jadhav9703
    @ankushs.jadhav9703 Год назад

    जिंकलास भावा. अप्रतिम video