खूप सुंदर भाग आहे,मी या सगळ्यांतून गेले आहे, जाड पणा आणि आता सिंगल परेंट गेली 6 वर्ष आहे, पण माझे आई वडील , भाऊ किंवा कोणीच फॅमिली ह्यात साथ देत नाहीत, मी सतत एकटीच धडपतेय सतत माझ्या मुलाला छान वाढविण्यासाठी एक सुंदर माणूस तयार होवो हीच अपेक्षा आहे, प्रत्येक जण आणि समाज आपल्याला उभं राहूच नये 6यासाठी प्रयत्न करीत आहेत, समाजाची 21 व्या युगात मानसिकता बदलणे खूप अवघड आहे, सतत single parents la दोन्ही आई आणि बाबा होण्यासाठी खूप मानसिक, शारीरिक संघर्ष करावा लागतो, सतत हेच दडपण राहते की आपण कुठे कमी पडू नये, आणि कोणी आपल्या मुलाला पण बोलू नये की वडील नाहीतर काही basic वागण्याचे वळण नाही राहिले, आणि लोक तेच शोधण्यात जास्त सुखी असतात
Be strong always, tula kunachi relatives chi garaj ch nhi . Be positive always. Dukhat kunich saath det nhi agdi gharche lok pn nhi. But don't worry. Tu n tuz child khup happy rahnar kayam. ❤
नमस्कार, गेले काही दिवस मी तुमचे पॉडकास्ट ऐकते आहे. तुमचे विषय, तुमची दोघांची पाहुण्यांशी बोलण्याची पद्धत आणि त्या त्या विषयाबद्दल असलेली माहिती यांचं खुप कौतुक वाटतं. आजचा विषय अगदी स्वतःचा अनुभव असल्याने खूपच भावला. रीमाजीना आज पहिल्यांदाच ऐकलं. त्यांचे स्वशरिराबद्दलचे अनुभव ऐकताना मीच बोलते आहे असं वाटतं होतं. इतका भिडला हा भाग मानला की ऐकताना सारखं डोळ्यात पाणी येतं होतं की खरच दुसऱ्याचं ऐकून आपण किती स्वतःला कमी लेखत असतो. हा विषय निवडल्याबद्दल तुमचे मनापासून आभार🙏🏼 मी स्वतः गेली काही वर्ष या अशा अनुभवानविषयी लिहावं असा विचार करते आहे पण इतका टॅबू आहे हा विषय सुद्धा की हिम्मत होत नव्हती. पण आता ते काम मी नक्कीच पूर्ण करेन. रीमजीनी पॉडकास्ट या संकल्पनेचं केलेलं वर्णन तंतोतंत पटलं. असेच नव नवे विषय निवडा, कोण जाणे कुठला विषय कोणाच्या काळजाला जाऊन भिडेल. तुमचा मेनॉपोज विषयीचा पॉडकास्ट सुद्धा असाच आहे. खुप जणांना शेअर केला तो. तुमचे दोघांचे आभार आणि शुभेच्छा💐
thanks भाई कधी कधी life मध्ये kahi समजत नाही प्रश्न असत पण उत्तर सापडत नाही पण हा PODCAST पाहून मन open झालं सर्व ढग गायब उत्तर मिळाले एक stand समजला दुसरी बाजू समजली आणि main की विचार ची पद्धत बदली रीमा मॅडम मस्त थँक्स मन पासून मस्त काम करत आहेत आता वाटत Youtub एवढा पण फालतू नाही शोधलं कि चांगला गोष्टी मिळता
खूप छान विचार मांडलेत, सर्वानी ह्यावर जरूर विचार करावा.मला Tyroid आहे त्यामुळे माझे वजन वाढले आहे आधी मी पण खुप बारीक होते,माझा मुलगा आणि नवरा दोघेही बारीक आहेत जेव्हा आम्ही माझ्या सासरी,माहेरी किंवा नातेवाईकांकडे जातो तेव्हा सगळे बोलतात की सर्व काय तुच खाते का नवर्याला आणि पोराला काही देते की नाही .
Khupch chaan zali charcha. आणि रीमाने जे सांगितले ना की,मुलांनी का वजन कमी करावे.आणी मुलींनी का बारीक व्हावे याच्यामागे समाजाचा दृष्टीकोन कसा वेगळा असतो.हा मुद्दा पटला.
मित्रा, तुमचे सर्व एपिसोड्स मी पाहिले आहेत, माझ्या प्रतिक्रया देत आलोआहे. रीमा चे विचार, मांडण्याची शैली छान वाटली. आता तिचे पॉडकास्ट पाहणार. सिंगल मदर बाबत बोलताना, खर तर मी सुध्धा स्वतःचा विचार करायला लागलो. कारण असे अनुभव हे प्रऱ्येक पिढी घेत असते. सुमारे 20 वर्ष मी एकटा रहात आहे. वय 65, आजही मी नोकरी करीत आहे. सुरवातीला शिक्षणासाठी बाहेर असणारी मुले पुण्यात स्थिरावली आहेत.नाते संबंध छान आहेत. पण आता एकटेपणाची सवय झाली. या सर्व काळात एकट्या राहणाऱ्या पुरुषालाही कोमेट्सना सामोरे जावे लागतेच !. रीमा म्हणाली ते पटले की, 80 आणि 20 % अशा वेगळ्या वाटेवरच्या व्यक्तींना हे अनुभव येतातच..
जाड असण्याबद्दल आणि सिंगल parent बद्दल जी चर्चा झाली, त्याला मी खूप रिलेट केलं.. मीसुद्धा एक सिंगल मदर आहे आणि एकटी मुलाला वाढवतेय.. 10 वर्षं वाईट रिलेशनशिप ताणून मग जेव्हा सोडून देण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांना वाटलं की माझं डोकं फिरलंय.. पण तरी मी ठाम राहिले.. माझा भाऊ गेल्या दीड वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही कारण त्याला माझा निर्णय पटला नाही.. आईवडील अधूनमधून येतात 2-4 दिवस.. पण मी एकटीच सांभाळते मुलाला.. सुरुवातीला त्रास झाला, मेंटली, फिजिकली ड्रेन व्हायला झालं.. पण आता नीट आहे सगळं.. रीमा म्हणाली तसं, आपल्यानंतर त्याचं काय, मधूनच त्याने वडीलांबद्दल विचारणं, त्याला कोणीतरी आठवण करून देणं.. त्याला हे सांगणं की वडिलांना त्याला भेटण्यामध्ये, त्याच्या आयुष्यात असण्यामध्ये रस नाही, हे इतकं कठीण आहे.. शब्द मिळत नाहीत आणि काहीच सुचत नाही.. पण बळ मिळतं आणि समजावून सांगितल्यावर त्यालाही कळतं..
Exactly this happens in society. Concern peksha teasing jast karatat.Lok Mulanchya peksha pan mulinna hyacha jast trass detat. Pratekacha barik sunder mulichya kalpana khup vegvegalya astat. Mag te mulgi kitihi all-rounder asali tari. So better don't worry about others and keep doing good things and believe in yourself!
हो... माझ्या छोट्या बहिणी ला पण या गोष्टींना सामोरे जायला लागत... ती जास्त पण जाड नाही, पण तरी तिला तिच्या तब्येतीची चीड -चीड होते... काही लोकं तिच्या चालण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतात ☹️
Khup chan !!!! Jas jadpana baddal bolale jate tasch color baddal pan bol jat.. me ajun pan majya sawlya ranga baddal khup face karte ghari office manje lahanpanapasun manje me jeva pregnant hote teva pan mala bole lok k tujya sarkha tar nahi honar. He khup trasdayak ahe tya mule ajun confidence yet nahi. So request ki ha pan topic ghya Thank you!!!
Hello guys........actually kharach he concept khup mandtay tumhi lokansamor ani ek goshta ashi ki ha episode aiklyamule khup goshtincha ulgada hoto ki like apn lokancha kiti aikla pahije jaad lukdi ha bhaag vegla jala pn ya palikde jaun tumhi tumcha manala yeil tasa vagla pahije ani he lakshat yet nahi sahasa lokancha tr te lakshat krun dilat tumhi ..... So thanks ani asech mudde discuss kara yatun amhala shikayla khup bhetta
Episode छान झाला !!! शेवटचा मुद्दा जास्त छान मांडला !!! मज्जा आली व्यक्ती तुम्ही छानच select करता...पण खर तर कोणाला बघायला आवडेल ह्याही पेक्षा .. पुढच्या विषयाची उत्सुकता जास्त असते😊😉😀
तुम्ही खूप भारी काम करताय कमाल I work on Learning disable children. मला तुमच्या podcast मध्ये यायला आवडेल. Anyways mental health series पण खूप भारी होती
🙏 ..मी हा channell subscribe केला आहे..तुमचे नवनवीन विषय ऐकायला आवडतात.त्यातून आजचे मुलांचे विचार व प्रश्न समजतात.मलाही तुमच्या वयाची मुले आहे.त्यामूळे त्यांना समजून घेणे सोपे जाते..आजचा विषय आवडला.रीमा चे विचार आवडले.अशा विषयांवर बोलणे बरोबरच आहे.थँक्स सर्वांना.व खूप शुभेच्छा...👌👌👍
Single parent means a single mother only, please can we talk about a single father's experiences who is single handedly doing parenting and choose to do it and his challenges.
I agree with most of the points. Good poadcast!! I have faced all this in my life too! But being healthy is not bad. We can promote being healthy, for ourselves, we can try to eat healthy and fit
Kharach khup chan watal aikun न्युनगंड ha khup motha asato .ani samaj to deto aplyala . Kahihi agadi kahihi zal tri prqtyek gosht blame , dila jato tumchya jadi la . Love u guys
Hello… mi request krte ki khup kami loka thin,barik ,lukdi, ya topic vr bolat nhi tr tumhi ha pn topic ghya karan mi te sagla face krtiye every single day … jsa jadya mulina boltat tsa thin or butki ahe ya vr pn boltat mi maze sagla experience share krayla ready ahe I m dm you but it’s a request ya topic vr bola Karan tya Mula confidence khup low hoto ase loka jeva muddam boltat.. thank you❤️
Very true .... Jad asnyabaddal khup adhipasynch charcha hot aliae pn tyamanane barik asnyabaddal khup Kami aiklya jat .... Ani bryachda barik asnyavrun satat ek complex asto to konalach disat nahi .... I can totally feel you
Relatabale...too good..this is like a intelligent counselling session...congratulations to all people who have created this kind of content...we need more such sensitive people around...lets be kind with each other...great job❤
VERY NICE !!! Very intense but multiple topics clubbed worthy of individual discussion / individual podcast ! PLZZZZ GIVE JUSTICE TO INDIVIDUAL ASPECTS ! DIL MANGE MORE !
hi plz try virtual schooling.my girl is in 5th std and very happy to learn online and be with me all the time..even travel anytime and do schooling at the same time. It saves a lots of time burden. she is in 21k school.fees also affordable
This came at the exactly right time. Really needed to hear this especially the body positivity conversation glad to know other people also go through this 💗
Congratulations amuk tamuk for 50k subscribers. What a series. Majhe aaji ajoba pan addict jhalet tumcha podcast che😂❤. I am loving the slow changes happening at my home. Thank you for instilling such wise and good thoughts🌸
I like the your podcast starts with highlights of the whole discussion and then the whole podcast. It actually increases curiosity about the whole discussion
हेच बारीक माणसासोबत होतं..फक्त वजन कमी कसं करावं यापेक्षा ते कसं वाढवता येईल याचे सल्ले दिले जातात😂 आणि कोणत्याच सल्ल्याचा काहीच फायदा होत नाही..किती traumatizing असतं हे..म्हणजे आपल्याला आपल्या बारीक किंवा जाड असल्याचं काहीच वाटतं नसेल का😂
I watch your podcasts and really like them. Your episodes about dating and marriage readiness were too good. Can you make one on how the generation of parents should cope with the fast changing ideas about relationships pl?
काय खायचं तेवढं खा पण घरचं ताजं, स्वच्छ अन्न खा फक्त बाहेरचं आणि पॅकेट बंद अन्नपदार्थ खाऊ नका म्हणजे काही होणार नाही, आणि शरीर हलतं ठेवा म्हणजे आजार होणार नाहीत.
@@nonedone I agree . But i never mention that somebody/ something is stopping me from losing it. And it's the individual's choice if he/she wanted to lose it or not. By the way, there is something known as HDL and LDL . HDL is a good cholesterol. Not all fat in our body is unhealthy.
pn koni vicharlay ka tumhala tumch mat?? asel unhealthy... dwru pina.. cigarette pina he suddha unhealthy aahe.. still ppl enjoy it.. so if someone is happy with being fat with inow issues of health.. let them be that way
@@nonedone according my opinion if OVERFATNESS is affecting your physical or mental health and doctors also suggested that u have to loose your weight if you don't loose your weight you will suffer from health issues like pcod,pcos irregular periods, sugar, bp , or even pregnancy also then it's ok to try to losses weight but if Doctor said that your over weight will not affect your health in future and being over weight is your natural thing then it is absolutely fine to being overweight Then no-one has right to judge him or her for that
Here's a reality check. Being a fitness instructor myself, losing weight or eating less is not about looking pretty or feminine.. i am treating women who are fat and I know in reality what problems they are going through. It's easy to blame other people for giving unsolicited advice to you, but do not give up common sense for that "fat acceptance" nonsense. No one should give a damn about you other than you .. take yourself seriously. Today's generation is the most unhealthy and unfit ever. 1 in 4 women are going through PCOS. So yes your weight does matter. And no, people's opinions don't.
Though Sr citizen I love खुसफुस channel. पण हल्लीजरा quality गडबड करते आहे का? एखाद्या so common आणि ज्यावर खुले आम चर्चा होते असा पॉइंट इथे अर्धा अर्धा तास चघळला जातोय😢😢. Hope you take this comment in right spirit
‘खुसपुस’ हा आमचा याच चॅनेल वरचा दुसरा show आहे ज्यावर आम्ही अवघडणाऱ्या विषयांवर गप्पा मारतो. सदर show मधे इतर महत्त्वाचे विषय हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
@@amuktamuk All the best. Expecting better talks कारण तुमचे तज्ञांबरोबरचे shows खासच असतात. जसे over parenting, Dr Shirisha साठे mam, periods related, प्रत्येक आई जगलीच पाहिजे, relationships, labelling, LGBT COMMUNITY या सर्व episodes मधे उत्तम गप्पा झाल्या. तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
Omkar pls follow mannerism like the other interviewer and try to avoid saying wow unnecessarily. These childish habits irritate the viewers. You are on set and not at home.
खूप सुंदर भाग आहे,मी या सगळ्यांतून गेले आहे, जाड पणा आणि आता सिंगल परेंट गेली 6 वर्ष आहे, पण माझे आई वडील , भाऊ किंवा कोणीच फॅमिली ह्यात साथ देत नाहीत, मी सतत एकटीच धडपतेय सतत माझ्या मुलाला छान वाढविण्यासाठी एक सुंदर माणूस तयार होवो हीच अपेक्षा आहे, प्रत्येक जण आणि समाज आपल्याला उभं राहूच नये 6यासाठी प्रयत्न करीत आहेत, समाजाची 21 व्या युगात मानसिकता बदलणे खूप अवघड आहे, सतत single parents la दोन्ही आई आणि बाबा होण्यासाठी खूप मानसिक, शारीरिक संघर्ष करावा लागतो, सतत हेच दडपण राहते की आपण कुठे कमी पडू नये, आणि कोणी आपल्या मुलाला पण बोलू नये की वडील नाहीतर काही basic वागण्याचे वळण नाही राहिले, आणि लोक तेच शोधण्यात जास्त सुखी असतात
Be strong always, tula kunachi relatives chi garaj ch nhi . Be positive always. Dukhat kunich saath det nhi agdi gharche lok pn nhi. But don't worry. Tu n tuz child khup happy rahnar kayam. ❤
नमस्कार, गेले काही दिवस मी तुमचे पॉडकास्ट ऐकते आहे. तुमचे विषय, तुमची दोघांची पाहुण्यांशी बोलण्याची पद्धत आणि त्या त्या विषयाबद्दल असलेली माहिती यांचं खुप कौतुक वाटतं. आजचा विषय अगदी स्वतःचा अनुभव असल्याने खूपच भावला. रीमाजीना आज पहिल्यांदाच ऐकलं. त्यांचे स्वशरिराबद्दलचे अनुभव ऐकताना मीच बोलते आहे असं वाटतं होतं. इतका भिडला हा भाग मानला की ऐकताना सारखं डोळ्यात पाणी येतं होतं की खरच दुसऱ्याचं ऐकून आपण किती स्वतःला कमी लेखत असतो. हा विषय निवडल्याबद्दल तुमचे मनापासून आभार🙏🏼 मी स्वतः गेली काही वर्ष या अशा अनुभवानविषयी लिहावं असा विचार करते आहे पण इतका टॅबू आहे हा विषय सुद्धा की हिम्मत होत नव्हती. पण आता ते काम मी नक्कीच पूर्ण करेन.
रीमजीनी पॉडकास्ट या संकल्पनेचं केलेलं वर्णन तंतोतंत पटलं. असेच नव नवे विषय निवडा, कोण जाणे कुठला विषय कोणाच्या काळजाला जाऊन भिडेल. तुमचा मेनॉपोज विषयीचा पॉडकास्ट सुद्धा असाच आहे. खुप जणांना शेअर केला तो. तुमचे दोघांचे आभार आणि शुभेच्छा💐
thanks भाई कधी कधी life मध्ये kahi समजत नाही प्रश्न असत पण उत्तर सापडत नाही पण हा PODCAST पाहून मन open झालं सर्व ढग गायब उत्तर मिळाले एक stand समजला दुसरी बाजू समजली आणि main की विचार ची पद्धत बदली रीमा मॅडम मस्त थँक्स मन पासून मस्त काम करत आहेत आता वाटत Youtub एवढा पण फालतू नाही शोधलं कि चांगला गोष्टी मिळता
Overweight asna ani tyacha sagla baalpani pasun struggle, mental traas - arre majhe anubhav majhya shabdat kasa kay boltyes tu? Kamaal ahe. Shabdan shabda majhach ahe asa wattay. Soul sister here ❤
खूप छान विचार मांडलेत, सर्वानी ह्यावर जरूर विचार करावा.मला Tyroid आहे त्यामुळे माझे वजन वाढले आहे आधी मी पण खुप बारीक होते,माझा मुलगा आणि नवरा दोघेही बारीक आहेत जेव्हा आम्ही माझ्या सासरी,माहेरी किंवा नातेवाईकांकडे जातो तेव्हा सगळे बोलतात की सर्व काय तुच खाते का नवर्याला आणि पोराला काही देते की नाही .
Khupch chaan zali charcha. आणि रीमाने जे सांगितले ना की,मुलांनी का वजन कमी करावे.आणी मुलींनी का बारीक व्हावे याच्यामागे समाजाचा दृष्टीकोन कसा वेगळा असतो.हा मुद्दा पटला.
मला खूप आवडला विषय. मी आज्जी आहे. माझी मुलगी सिंगल पैरेंट आहे. जाड आहे. सर्व चर्चीलेले विषय जिव्हाळ्याचे आहेत. आम्ही हे सर्व फेस करतोय.
मित्रा, तुमचे सर्व एपिसोड्स मी पाहिले आहेत, माझ्या प्रतिक्रया देत आलोआहे. रीमा चे विचार, मांडण्याची शैली छान वाटली. आता तिचे पॉडकास्ट पाहणार. सिंगल मदर बाबत बोलताना, खर तर मी सुध्धा स्वतःचा विचार करायला लागलो. कारण असे अनुभव हे प्रऱ्येक पिढी घेत असते. सुमारे 20 वर्ष मी एकटा रहात आहे. वय 65, आजही मी नोकरी करीत आहे. सुरवातीला शिक्षणासाठी बाहेर असणारी मुले पुण्यात स्थिरावली आहेत.नाते संबंध छान आहेत. पण आता एकटेपणाची सवय झाली. या सर्व काळात एकट्या राहणाऱ्या पुरुषालाही कोमेट्सना सामोरे जावे लागतेच !. रीमा म्हणाली ते पटले की, 80 आणि 20 % अशा वेगळ्या वाटेवरच्या व्यक्तींना हे अनुभव येतातच..
जाड असण्याबद्दल आणि सिंगल parent बद्दल जी चर्चा झाली, त्याला मी खूप रिलेट केलं.. मीसुद्धा एक सिंगल मदर आहे आणि एकटी मुलाला वाढवतेय.. 10 वर्षं वाईट रिलेशनशिप ताणून मग जेव्हा सोडून देण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांना वाटलं की माझं डोकं फिरलंय.. पण तरी मी ठाम राहिले.. माझा भाऊ गेल्या दीड वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही कारण त्याला माझा निर्णय पटला नाही.. आईवडील अधूनमधून येतात 2-4 दिवस.. पण मी एकटीच सांभाळते मुलाला.. सुरुवातीला त्रास झाला, मेंटली, फिजिकली ड्रेन व्हायला झालं.. पण आता नीट आहे सगळं..
रीमा म्हणाली तसं, आपल्यानंतर त्याचं काय, मधूनच त्याने वडीलांबद्दल विचारणं, त्याला कोणीतरी आठवण करून देणं.. त्याला हे सांगणं की वडिलांना त्याला भेटण्यामध्ये, त्याच्या आयुष्यात असण्यामध्ये रस नाही, हे इतकं कठीण आहे.. शब्द मिळत नाहीत आणि काहीच सुचत नाही.. पण बळ मिळतं आणि समजावून सांगितल्यावर त्यालाही कळतं..
Single parent subject you people start good but
more discussion
Don't worry,tumhla garaj nhi relatives chi. Tumhi strong rhun mulala chaan vadhval, lok bolnarch ,laksh deu nka. Be positive always ❤
Exactly this happens in society. Concern peksha teasing jast karatat.Lok Mulanchya peksha pan mulinna hyacha jast trass detat. Pratekacha barik sunder mulichya kalpana khup vegvegalya astat. Mag te mulgi kitihi all-rounder asali tari. So better don't worry about others and keep doing good things and believe in yourself!
हो... माझ्या छोट्या बहिणी ला पण या गोष्टींना सामोरे जायला लागत... ती जास्त पण जाड नाही, पण तरी तिला तिच्या तब्येतीची चीड -चीड होते...
काही लोकं तिच्या चालण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतात ☹️
Being a single mother, very much relatable, please make a full video on single mother's challenges and it's way out..
इतके मस्त आणि आपली समज expand करणारे विषय असतात तुमचे!! अभिनंदन
ह्यांच नाव रीमा आहे..आणि लुक्स सुध्दा रीमा लागू यांच्याशी सिमिलर आहे.
खूप मस्त पॅाडकास्ट
Khup chan !!!! Jas jadpana baddal bolale jate tasch color baddal pan bol jat.. me ajun pan majya sawlya ranga baddal khup face karte ghari office manje lahanpanapasun manje me jeva pregnant hote teva pan mala bole lok k tujya sarkha tar nahi honar. He khup trasdayak ahe tya mule ajun confidence yet nahi.
So request ki ha pan topic ghya
Thank you!!!
हे खूप basic आहे. असे विषय निवडल्या बद्दल खूप धन्यवाद🙏🙏
Hello guys........actually kharach he concept khup mandtay tumhi lokansamor ani ek goshta ashi ki ha episode aiklyamule khup goshtincha ulgada hoto ki like apn lokancha kiti aikla pahije jaad lukdi ha bhaag vegla jala pn ya palikde jaun tumhi tumcha manala yeil tasa vagla pahije ani he lakshat yet nahi sahasa lokancha tr te lakshat krun dilat tumhi ..... So thanks ani asech mudde discuss kara yatun amhala shikayla khup bhetta
खूप छान... अतिशय सहज आणि मनमोकळ्या गप्पा ❤️
Episode छान झाला !!! शेवटचा मुद्दा जास्त छान मांडला !!! मज्जा आली
व्यक्ती तुम्ही छानच select करता...पण खर तर कोणाला बघायला आवडेल ह्याही पेक्षा ..
पुढच्या विषयाची उत्सुकता जास्त असते😊😉😀
Please discuss Procrastination. In general increasing lack of productivity leading to stress.
तुम्ही खूप भारी काम करताय
कमाल
I work on Learning disable children. मला तुमच्या podcast मध्ये यायला आवडेल.
Anyways mental health series पण खूप भारी होती
🙏 ..मी हा channell subscribe केला आहे..तुमचे नवनवीन विषय ऐकायला आवडतात.त्यातून आजचे मुलांचे विचार व प्रश्न समजतात.मलाही तुमच्या वयाची मुले आहे.त्यामूळे त्यांना समजून घेणे सोपे जाते..आजचा विषय आवडला.रीमा चे विचार आवडले.अशा विषयांवर बोलणे बरोबरच आहे.थँक्स सर्वांना.व खूप शुभेच्छा...👌👌👍
Single parent means a single mother only, please can we talk about a single father's experiences who is single handedly doing parenting and choose to do it and his challenges.
नक्कीच हा perspective घ्यायचा प्रयत्न करू.
कमाल आहे 80/20 % च सूत्र....छान विषय घेताय तुम्ही दोघ Great 👍👌👌
I agree with most of the points. Good poadcast!! I have faced all this in my life too! But being healthy is not bad. We can promote being healthy, for ourselves, we can try to eat healthy and fit
Apratim podcast..... Single parenting talk was awesome👍👍👍 thanku mam ..
Kharach khup chan watal aikun न्युनगंड ha khup motha asato .ani samaj to deto aplyala . Kahihi agadi kahihi zal tri prqtyek gosht blame , dila jato tumchya jadi la . Love u guys
Hello… mi request krte ki khup kami loka thin,barik ,lukdi, ya topic vr bolat nhi tr tumhi ha pn topic ghya karan mi te sagla face krtiye every single day … jsa jadya mulina boltat tsa thin or butki ahe ya vr pn boltat mi maze sagla experience share krayla ready ahe I m dm you but it’s a request ya topic vr bola Karan tya Mula confidence khup low hoto ase loka jeva muddam boltat.. thank you❤️
Very true .... Jad asnyabaddal khup adhipasynch charcha hot aliae pn tyamanane barik asnyabaddal khup Kami aiklya jat .... Ani bryachda barik asnyavrun satat ek complex asto to konalach disat nahi .... I can totally feel you
I totally agree a thin body has to also deal with a lot of issues
Agree I had gone through this during childhood ani ya mule khup complex yeto swatha badal
छान विषय मांडलाय
खुप छान
खरंच खुप छान विषय घेतला..पुढच्या विषयाची वाट पाहतेय
Changla subject, interview or gappa goshti tun khup goshti samjtat. Keep it up.
Very nice topic and good discussion really eye opener 😊
Classic episode. Reema mam u nailed it.
Very relatable topics! Enjoyed thoroughly!
I enjoyed this episode...❤
new mom difficulties kiva postpartum depression hya bddl ekhadya experts sobt gappa kelyat tr bghayla nkki avdel.
God bless you. Keep growing.
Best wishes ❤
Ha vishay atishay garjecha hota...
Topic selection, chosen guest and the wonderful discussion... Always wow!!!
Hiiii .. Plz mansachya kala colour vr episode kara....
Relatabale...too good..this is like a intelligent counselling session...congratulations to all people who have created this kind of content...we need more such sensitive people around...lets be kind with each other...great job❤
Mala gharatle jaadepana var boltat ani tyanchya mule mi maintain karu shakte. Khara bolava gharatlyana.
Good conversation. Plz take one episode on changes needed in marriage system
VERY NICE !!! Very intense but multiple topics clubbed worthy of individual discussion / individual podcast ! PLZZZZ GIVE JUSTICE TO INDIVIDUAL ASPECTS ! DIL MANGE MORE !
Single parent talk 👍very clear and relatable
Thanks for the topic
hi
plz try virtual schooling.my girl is in 5th std and very happy to learn online and be with me all the time..even travel anytime and do schooling at the same time.
It saves a lots of time burden.
she is in 21k school.fees also affordable
This came at the exactly right time. Really needed to hear this especially the body positivity conversation glad to know other people also go through this 💗
Thankyou so much for this podcast where such good discussion on weight and body positivity is taken 😊👍🏻
40 shi ani tyache badal...ha vishay ghya
Congratulations amuk tamuk for 50k subscribers. What a series. Majhe aaji ajoba pan addict jhalet tumcha podcast che😂❤. I am loving the slow changes happening at my home. Thank you for instilling such wise and good thoughts🌸
Nice discussion..ekda orphan children var kara podcast..
Khup chan hota
रीमाच्या podcast/chanel चे नाव काय आहे?
आवडला हा भाग. छान मनमोकळ्या गप्पा झाल्या.
Bingepods - name of Rima Amarpurkar’s podcast
@@sandhyakapadi4112 thank you.
Shardul's hello lo loo and omkar's smile after listening it is constant ♥️
😁😁🌻
I like the your podcast starts with highlights of the whole discussion and then the whole podcast. It actually increases curiosity about the whole discussion
Such a lovely video really enjoyed watching it 👍
हेच बारीक माणसासोबत होतं..फक्त वजन कमी कसं करावं यापेक्षा ते कसं वाढवता येईल याचे सल्ले दिले जातात😂
आणि कोणत्याच सल्ल्याचा काहीच फायदा होत नाही..किती traumatizing असतं हे..म्हणजे आपल्याला आपल्या बारीक किंवा जाड असल्याचं काहीच वाटतं नसेल का😂
Superb topic!👌👌👌
छान विषय मांडलाय
I watch your podcasts and really like them. Your episodes about dating and marriage readiness were too good. Can you make one on how the generation of parents should cope with the fast changing ideas about relationships pl?
Please take a podcast for the working daughter in law and MIL l what we go through some must be there who can speak for daughter in law
काय खायचं तेवढं खा पण घरचं ताजं, स्वच्छ अन्न खा फक्त बाहेरचं आणि पॅकेट बंद अन्नपदार्थ खाऊ नका म्हणजे काही होणार नाही, आणि शरीर हलतं ठेवा म्हणजे आजार होणार नाहीत.
कड़क भाऊ 70% रिलेट केलय
Program khup chhan aahe...
Khup chhan❤❤❤
Far Chhan 👍🙏
16:6correct boltayt hya ...i suffered lot
Body shaming किंवा दिसणे हा मुद्दाच नाहीये. Being fat is an unhealthy thing. Thats all I know.
Being fat is unhealthy that's true but sometimes it is genetic also. Nobody likes to gain fat .
@@manishagosavi1470 but nobody's stopping you from losing it if you actually think it's unhealthy
@@nonedone I agree . But i never mention that somebody/ something is stopping me from losing it.
And it's the individual's choice if he/she wanted to lose it or not.
By the way, there is something known as HDL and LDL . HDL is a good cholesterol. Not all fat in our body is unhealthy.
pn koni vicharlay ka tumhala tumch mat?? asel unhealthy... dwru pina.. cigarette pina he suddha unhealthy aahe.. still ppl enjoy it.. so if someone is happy with being fat with inow issues of health.. let them be that way
@@nonedone according my opinion if OVERFATNESS is affecting your physical or mental health and doctors also suggested that u have to loose your weight if you don't loose your weight you will suffer from health issues like pcod,pcos irregular periods, sugar, bp , or even pregnancy also then it's ok to try to losses weight but if
Doctor said that your over weight will not affect your health in future and being over weight is your natural thing then it is absolutely fine to being overweight
Then no-one has right to judge him or her for that
Please invite Mukta Puntambekar, the head of "Muktangan"
Loved it 👍💪
Plz single parents var episode banva ...
❤❤
Nice topic
आई झाल्यानंतर तिचे करिअर आणि बाळ घर किंवा होणा comprmoise
It's my story as a single mother,but I am going through lot of depression ,I need counseling, can u guide me
Be strong and positive dear. Lokana kde laksh deu nko, yuzhyvr focus kr, busy tha, mull astil tar tynch kr, thod hard pan nkki jamnar ❤
❤❤❤❤❤ kite Sundar
What about height... weight we can reduce anyhow but if you are short then there's no solution 😢
Here's a reality check. Being a fitness instructor myself, losing weight or eating less is not about looking pretty or feminine.. i am treating women who are fat and I know in reality what problems they are going through. It's easy to blame other people for giving unsolicited advice to you, but do not give up common sense for that "fat acceptance" nonsense. No one should give a damn about you other than you .. take yourself seriously. Today's generation is the most unhealthy and unfit ever. 1 in 4 women are going through PCOS. So yes your weight does matter. And no, people's opinions don't.
Though Sr citizen I love खुसफुस channel. पण हल्लीजरा quality गडबड करते आहे का? एखाद्या so common आणि ज्यावर खुले आम चर्चा होते असा पॉइंट इथे अर्धा अर्धा तास चघळला जातोय😢😢. Hope you take this comment in right spirit
‘खुसपुस’ हा आमचा याच चॅनेल वरचा दुसरा show आहे ज्यावर आम्ही अवघडणाऱ्या विषयांवर गप्पा मारतो. सदर show मधे इतर महत्त्वाचे विषय हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
@@amuktamuk All the best. Expecting better talks कारण तुमचे तज्ञांबरोबरचे shows खासच असतात. जसे over parenting, Dr Shirisha साठे mam, periods related, प्रत्येक आई जगलीच पाहिजे, relationships, labelling, LGBT COMMUNITY या सर्व episodes मधे उत्तम गप्पा झाल्या. तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
❤
Homeschooling topic var Kara podcast
Mst
Khup hasata
Nice podcast. Don't use that word. KAY MHANUYAT. please work on that. Any way nice work Great👍
८०-२० जाऊदे, ९९-१ चं सांगा!
पैसे न कमवणाऱ्या १% मुलांना ( sons ना ) कसं सुधरवायचं ते सांगा!
nice 🥰😍
🙏🌹
Can i have a bussiness chat with this channel owner!!!!
You can connect with us on instagram @amuktamuk
Can i have this channel owners social media profile name?
👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Omkar pls follow mannerism like the other interviewer and try to avoid saying wow unnecessarily. These childish habits irritate the viewers. You are on set and not at home.
statment nehmi bolli jate ...konse chakki ka aata khate ho ... medical issues pan asu shaktat he visrun jatat
कमाल आहे 80/20 % च सूत्र....छान विषय घेताय तुम्ही दोघ Great 👍👌👌