तुमचा पूर्ण बोलणे नीट एकल,सहमत आहे ,फक्त एक नाही पटलं,की रात्री १० नंतर कुणाचा फोन नाही उचलत मी हे मुलांना सांगायचं,रात्री १० मोबाईल नाही वापरायचा हे बरोबर,पण फोन नाही उचलायचा याला तुम्ही etiquette म्हणतात???१०० टक्के चुकीचं,रात्री जर कुणाला emergency आली,आपलीच आईवडिलांना,relatives la, मित्रांना,आणि emergency phone नाहीं उचलला तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो,त्यामुळे कुंनाचा आलेला फोन n उचलणे याला atiquettes नाही ignornace म्हणतात,फोन रात्री जर महत्वाचं काही काम नसेल तर good night म्हणून १ मिन. बोलून फोन बंद करणे याला तुम्ही Etiquettes म्हणु शकता, एवढ १ नाही पटलं तुमचं,बाकी माहिती चांगली आहे
खूपच छान विषय हाताळला, मुक्ता तू पालकत्व बद्दल खूप स्पष्ट बोललीस, ते फार गरजेचे होते.व्हिडिओ खूप छान झाला. मी तुझे ध्यास अभ्यास गटातील लेक्चर पण ऐकली आहेत, तू ह्या विषयावर सामान्य माणसाला समजेल उमजेल असे उत्तम बोलतेस. तुझ्या पुस्तकांची नाव पाठवशिल का प्लिज
Mam and friends farach sundar prakare tumhi sarvanni ya sadhyacha ghara ghratlya real facts babat discussion kelay mam mi pan working lady ahe ani kharach mulanna lahan aslya pasun mala far kami vel tyanna deta ala pan mobile babat malahi far ved nahi mobile che tari pan mulgi screening barach vel karate ani samjavla tar haste kadhi kadhi restless pan hote abhyas kartana sudha madhe ghet aste ti ata 10 th la ahe. Khara tar ata school madhe pan ya vishayavar seminar va debate vhayala haway. Thanks all of you for this discussion 🙏🙏
माझा मुलगा २.५ वर्षाचा आहे.. तरी मला हे सर्व ऐकून खूप शिकायला मिळाले .. As a parent मी कुठे बरोबर आहे आणि कुठे मी माझा approach change करू शकते हे खूप जवळून शिकले हा video बघून. . खूप खूप धन्यवाद ❤
खूप खूप धन्यवाद ताई छान संवादाची गरज आहे पण कुटुंबाला अध्यात्मिक क्षेत्राबद्दल वळण्याचे पण गरज आहे त्यामुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळते या बद्दल एक एपिसोड करायला हवा ताई तुम्ही खूप छान समजावून सांगितले धन्यवाद,,🙏🙏
खुप छान विषय घेतला आहे तुम्ही . पण ऐकुन सोडुन देणं इतकं हेसोपं नाहीये. Literally यावरती पालकांनी खुप सखोल अभ्यास केला पाहिजे. As a teacher म्हणुन माझा experience आहे पुर्वीच्या तुलनेत आजकाल छोटी छोटी मुलं पण short period मध्ये खुप hyper होतात. Thanks a lot mam for for this suggestion and solutions.
धन्यवाद! आपण शिक्षिका म्हणून या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहात, समजून घेत आहात आणि तो सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहात याबद्दल आपले अभिनंदन! 🤗 Please Like, Share & Subscribe! ruclips.net/p/PL3jnqDF_lYMKEGJq0_1ut9kC_bTf3zHTL&si=yCqwapekEFHzhrrS ruclips.net/p/PL3jnqDF_lYMKEGJq0_1ut9kC_bTf3zHTL&si=yCqwapekEFHzhrrS
We don’t have a choice on whether we use technology, the choice is how we use it. Technology is part of our lives, whether we like it or not. As parents, it’s important to teach our children how to use technology in a responsible and safe way. As parents, we must find a balance between using technology to enhance our children’s lives. While at it, we need to make sure we are still present and engaged in their upbringing....very nice and relevant discussion Palash..keep the channel up with such engaging topics..❤❤👍👍
In IT field 24/7 screen time mobile in night hv to answer call it's job bread and butter, plus due to lockdown online study, kids using mobile more, As, a teacher myself I didn't like online teaching, as offline u can learn more, but covid situation worsens everything, it's really hard for parents to reverse, still fm health pt of view, minimise screen mobile time for brain eyes issues, it's upto parents and individual to protect for life, life is precious so
या विडिओ उपाय म्हणून प्रभावी असं काहीही सांगितलेलं नाही, यामध्ये आलेल्या पाहुण्या मुक्ता यांनी अँड्रॉइड फोन मध्ये उपलब्ध असलेल्या Digital Wellbeing आणि Parental Control बद्दल सांगितलं असत तर अर्थपूर्ण वाटलं असता. फक्त पालकांवर टीका करून हा विडिओ भरून गेला आहे. मुक्ता यांना खूप ज्ञान असेल या विषयाबद्दल आणि वयक्तिक व्यवसाय सुद्धा व्यवस्थित चालू असेल पण त्यांना अश्या विडिओ पॉडकास्ट मध्ये बोलावू नये असं मला सायबरसुरक्षा विश्लेषक म्हणून वाटतं.
True Good👍 parenting is challenge, as mom hv to sacrifice for kids, hv to give quality time to kids It's need of today's generation as all nuclear family so
खूप खूप सुंदर मांडलंय... पण हे पालकांमध्ये कधी रुजणार? मला बरेचदा या विचाराने विषाद वाटतो. माझ्या मुलीला मी असं वाढतेय. पण आजूबाजूचं विश्व मोबाईलमय झालेलं असताना तिला वेगळ्याच आव्हानांना सामोरं जावं लागेल. तसंच ट्रेनमध्ये अशा पालकांना पाहून निर्लज्जपणे मी शहाणपण द्यायला सरसावते. पण त्याचा सकारात्मक परिणाम झालाच तरी तो तात्पुरता असतो. हे सगळं खूप दरीत लोटणारं आहे. मी तुमच्या संस्थेला जोडली जाऊ शकते का?
Mazi mulgi 2 varshanchi hoil ata ani amhi tichyasamor phone baggat nahi tyamule tila aaj paryant phone chi savay nahi.. amhi tila khup books introduce keliyet ani amhi doghahi working couple ahot tarihi amhi tila without phone entertain karto. Problem mulancha nahi parents cha ahe. Tumhi dilach nahi phone hatat tr mula ghenarch nahit phone tyancha man ramva dusrya kashat tari. Parents ni mulansamor phone bghna adhi band krla pahije.
Mi pregnant pasun tv bnd thevla ata mulgi 14 Feb la 2 year chi zali mobile mi swata Kami bgte ti tr ghet ch nahi hatat jvtana nahi kheltana nahi zoptana nahi
ताई माझा screen time काढला तर पूर्ण आठवड्याचा काढला तर दिड तास होतो तरी सुद्धा माझ्या मोठ्या मुलाचा लक्ष मोबाईलकडे असतो. तो आता दुसरीत आहे. लहानपणापासून त्याला सवय नाही तो शाळेत जायला लागला तेव्हा पासून तो मोबाईल वापरायला लागला तर आता त्याची ही सवय जाण्यासाठी काय करु
marathi bolatana khoop english shabda waparana hyawar pan ek video banava. Mala ek mexican bolala tumchya bhashet english words khoop ahet lagech samajate.
This was indeed a important topic but got irritated by frequent advertises in between the video and stopped watching it. Its too annoying. Please avoid it
अतिशय उत्तम चर्चा झालीय ,पण आता गरज आहे ती दोघांनीही ठरऊन मुलांना आनंदाने वेळ धायला हवे ।
मुलांचा screen time आणि त्याचे परिणाम हा विषय फार गंभीरतेने हाताळला गेला पाहिजे. धन्यवाद या विषयावर एपिसोड केल्या बद्दल.
धन्यवाद! आमचे इतरही महत्वाच्या विषयांवर केलेले पॉडकास्ट्स नक्की बघा, प्रतिक्रिया कळवा. 😊
Q@@real_kissa
त्यावेळी फोन नव्हते खरोखरच त्यावेळी वातावरण डोळे आरोग्य चांगले होते
तुमचा पूर्ण बोलणे नीट एकल,सहमत आहे ,फक्त एक नाही पटलं,की रात्री १० नंतर कुणाचा फोन नाही उचलत मी हे मुलांना सांगायचं,रात्री १० मोबाईल नाही वापरायचा हे बरोबर,पण फोन नाही उचलायचा याला तुम्ही etiquette म्हणतात???१०० टक्के चुकीचं,रात्री जर कुणाला emergency आली,आपलीच आईवडिलांना,relatives la, मित्रांना,आणि emergency phone नाहीं उचलला तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो,त्यामुळे कुंनाचा आलेला फोन n उचलणे याला atiquettes नाही ignornace म्हणतात,फोन रात्री जर महत्वाचं काही काम नसेल तर good night म्हणून १ मिन. बोलून फोन बंद करणे याला तुम्ही Etiquettes म्हणु शकता, एवढ १ नाही पटलं तुमचं,बाकी माहिती चांगली आहे
खूपच छान विषय हाताळला, मुक्ता तू पालकत्व बद्दल खूप स्पष्ट बोललीस, ते फार गरजेचे होते.व्हिडिओ खूप छान झाला. मी तुझे ध्यास अभ्यास गटातील लेक्चर पण ऐकली आहेत, तू ह्या विषयावर सामान्य माणसाला समजेल उमजेल असे उत्तम बोलतेस. तुझ्या पुस्तकांची नाव पाठवशिल का प्लिज
Mam and friends farach sundar prakare tumhi sarvanni ya sadhyacha ghara ghratlya real facts babat discussion kelay mam mi pan working lady ahe ani kharach mulanna lahan aslya pasun mala far kami vel tyanna deta ala pan mobile babat malahi far ved nahi mobile che tari pan mulgi screening barach vel karate ani samjavla tar haste kadhi kadhi restless pan hote abhyas kartana sudha madhe ghet aste ti ata 10 th la ahe. Khara tar ata school madhe pan ya vishayavar seminar va debate vhayala haway. Thanks all of you for this discussion 🙏🙏
मोबाईल मुळेच तर तुमचं एवढं मार्गदर्शन लाभलं आम्हाला... मोबाईल फायद्याचा आहेच फक्त आपण कसा व किती वापरतो हे महत्वाचं...
खूप खूप खूप छान ! हा अत्यंत महत्त्वाचा वगरजे चां विषय तुम्ही हाताळतात ह्या बद्दल खूप धन्यवाद !!!
मॅडम खूपच छान खरंच आमच्या मनातील बोलताय.
खूप महत्वाचा विषय आहे...dhanyawad ,❤,👍
Thank you 😊
Best topic ...ani ...त्याहीपेक्षा ..उत्तम आहे विषयाची केलेली उकल .... सहज सोप्या शब्दात समजावलं....khup ch chan
"भान ठेवून वागण" हे वाक्य खूप स्पर्शल
Khupch chan margdarshan saghitle ahe
खूप खूप आभार! आमच्या इतर व्हिडीओज बघून त्यावर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा! 🙏🏻😊
कटू वास्तव.अतिशय वैचारिक आणि खूप गरजेचा विषय घेतला त्याबद्दल खूप आभार.
Thank you. Do Subscribe and keep watching 👍😊❤️
😊😊😊😊😊😊
माझा मुलगा २.५ वर्षाचा आहे.. तरी मला हे सर्व ऐकून खूप शिकायला मिळाले .. As a parent मी कुठे बरोबर आहे आणि कुठे मी माझा approach change करू शकते हे खूप जवळून शिकले हा video बघून. .
खूप खूप धन्यवाद ❤
अशा प्रकारच्या comment वाचून समाधान वाटतं! खूप खूप आभार! 😊
मॅडम खूप छान माहिती सांगितली thanks 👍🙏
Khup chan margadarshan..much needed in life today..thanks for such podcast
Thank you for your kind words. We are happy to bring you such content! Do like, share and subscribe! 😇
खुप सुंदर माहिती मिळाली
Khoop chhaan vishay. Very well explained.
Thank you…😊🙏🏻👍
Khup khup chan ,thank u very much
Thank you 😊
खूपच छान एपिसोड धन्यवाद
धन्यवाद! 😊 आमचे इतर पॉडकास्ट्सही नक्की बघा!ruclips.net/p/PL3jnqDF_lYMKEGJq0_1ut9kC_bTf3zHTL&si=yCqwapekEFHzhrrS
Khup Chan friends U discussed this sensitive problem deeply Thanks lot 😊
खूप छान podcast episode ❤ मस्त बोलता ताई तुम्ही.. खूप helpfull आहे हा व्हिडीओ parenting साठी ❤
Thank you 😊
छान माहिती दिली आहे धन्यवाद
Very nice topic.. Discussed all angles in detail.. Many new terminology i learned.every parent should listen this...
Thank you so much! Do share among your friends and family, especially those who are parents or going to be parents soon! 😇
Very nice information thanks 🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई छान संवादाची गरज आहे पण कुटुंबाला अध्यात्मिक क्षेत्राबद्दल वळण्याचे पण गरज आहे त्यामुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळते या बद्दल एक एपिसोड करायला हवा ताई तुम्ही खूप छान समजावून सांगितले धन्यवाद,,🙏🙏
Khup chan margashirsha kel tai🙏🏻
धन्यवाद! 🙏🏻
खुप छान विषय घेतला आहे तुम्ही . पण ऐकुन सोडुन देणं इतकं हेसोपं नाहीये. Literally यावरती पालकांनी खुप सखोल अभ्यास केला पाहिजे. As a teacher म्हणुन माझा experience आहे पुर्वीच्या तुलनेत आजकाल छोटी छोटी मुलं पण short period मध्ये खुप hyper होतात. Thanks a lot mam for for this suggestion and solutions.
धन्यवाद! आपण शिक्षिका म्हणून या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहात, समजून घेत आहात आणि तो सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहात याबद्दल आपले अभिनंदन! 🤗 Please Like, Share & Subscribe!
ruclips.net/p/PL3jnqDF_lYMKEGJq0_1ut9kC_bTf3zHTL&si=yCqwapekEFHzhrrS ruclips.net/p/PL3jnqDF_lYMKEGJq0_1ut9kC_bTf3zHTL&si=yCqwapekEFHzhrrS
Insighful and thought provoking topic for all parents. Much needed. Thank you for bringing this topic.
Thank you so much 😊
We don’t have a choice on whether we use technology, the choice is how we use it. Technology is part of our lives, whether we like it or not. As parents, it’s important to teach our children how to use technology in a responsible and safe way.
As parents, we must find a balance between using technology to enhance our children’s lives. While at it, we need to make sure we are still present and engaged in their upbringing....very nice and relevant discussion Palash..keep the channel up with such engaging topics..❤❤👍👍
Thank you for such kind words..Keep Watching 👍❤️
Khup mast episode
Dhanywad 😍🙏🏻
Thank you so much ma'am...
Phar mhatwacha vishyay uttam saarikaran,mahatwachya tips,yogya weli Sadar kelya ,dhanyawad .tumha doghanche vdo khup aawadatat. Tarun asunsudda mature (yogya) prashn wichyarta.myself 75 ,from Australia.Mam, khupch sundar,perfect mahiti dilit.tighanchehi khup khup Abhar. Dhanyawad 🌹🙏.💐🙏,💐🙏.
Khup Chan margadrashan
आभार! 😊
Khuup chhan zalay session, margdarshak aahe aamha saglyach palakansathi😊 Dhanyawad
Kharch khup sunder subject
Exactly.... Adhi mothyani pan screentime kami kela pahije mag mulancha aapoaap hoeel
अगदी बरोबर! 👍
खूप छान अभ्यास, आणि explaination
Such a wonderful video...txs mam
धन्यवाद! धन्यवाद!
Very nice video mam ❤
Thank You! 😊
In IT field 24/7 screen time mobile in night hv to answer call it's job bread and butter, plus due to lockdown online study, kids using mobile more, As, a teacher myself I didn't like online teaching, as offline u can learn more, but covid situation worsens everything, it's really hard for parents to reverse, still fm health pt of view, minimise screen mobile time for brain eyes issues, it's upto parents and individual to protect for life, life is precious so
Very nice information thanks🙏🙏
खूप छान expain केलं mam atachi गरज nasun सत्य हे
धन्यवाद! 🙏🏻
Real kissa thanks for sharing such knowledgeable video. ❤❤
Thank you so much..Keep Watching 😊👍
Kharach khup chhan vishay hatalala aahe tumhi. Mastach.
अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही
👌👌
धन्यवाद! 😇 Like & Share!
Facts 👌🏻
Thank you😊
Khup chan.... Apratim mahiti dilit.... Thanku so much for sharing such important information😊
Khupch Chan v ifective aahe .Aata mule kami aslyane tyanchi demand vele aadhich purn keli jate ,tyamule mulana pan hattipanach aalela asto v tyala javabdar kutetari palace astat.karach sagl kalji karnya sarkhech aahe.
Thank u mam
Thanks
Thanks to you too! 🙏🏻
Very informative interview......thank you
Very nice topic
Nice guidance 👌👌
Thanks a lot! Do subscribe and share among your friends and family! 😇
खुप छान मार्गदर्शन
खेडेगावात प्रचार व्हा य ला हवा 🙏❤️👍❤️🙏
Excellent excellent excellent...
Thank you 😊👍
Very informative
या विडिओ उपाय म्हणून प्रभावी असं काहीही सांगितलेलं नाही, यामध्ये आलेल्या पाहुण्या मुक्ता यांनी अँड्रॉइड फोन मध्ये उपलब्ध असलेल्या Digital Wellbeing आणि Parental Control बद्दल सांगितलं असत तर अर्थपूर्ण वाटलं असता. फक्त पालकांवर टीका करून हा विडिओ भरून गेला आहे.
मुक्ता यांना खूप ज्ञान असेल या विषयाबद्दल आणि वयक्तिक व्यवसाय सुद्धा व्यवस्थित चालू असेल पण त्यांना अश्या विडिओ पॉडकास्ट मध्ये बोलावू नये असं मला सायबरसुरक्षा विश्लेषक म्हणून वाटतं.
धन्यवाद! आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्वाचा आहे!
कृपया आपण आपले contact details 'contact.realkissa@gmail.com' यावर पाठवा. Connect होऊया!
This information will be very nice in future life
👍🙏
Khup chhan mulansathi aani palkansathi changli mahiti dili mala vicharaych aahe ki tya goshti sangayachya aslya tar kuthun suruvat karayachi
Varee nice mam
True Good👍 parenting is challenge, as mom hv to sacrifice for kids, hv to give quality time to kids It's need of today's generation as all nuclear family so
Right!!
Tq soo much mam
Varyi nice video mam
खूप खूप सुंदर मांडलंय... पण हे पालकांमध्ये कधी रुजणार? मला बरेचदा या विचाराने विषाद वाटतो. माझ्या मुलीला मी असं वाढतेय. पण आजूबाजूचं विश्व मोबाईलमय झालेलं असताना तिला वेगळ्याच आव्हानांना सामोरं जावं लागेल.
तसंच ट्रेनमध्ये अशा पालकांना पाहून निर्लज्जपणे मी शहाणपण द्यायला सरसावते. पण त्याचा सकारात्मक परिणाम झालाच तरी तो तात्पुरता असतो. हे सगळं खूप दरीत लोटणारं आहे.
मी तुमच्या संस्थेला जोडली जाऊ शकते का?
Great information 👍🙏
😊
मुलं का हवी खरंच इथून सुरुवात केली पाहिजे
हो. आंधळेपणाने निर्णय घेणे अजिबातही फायद्याचं नाही!
ruclips.net/p/PL3jnqDF_lYMKEGJq0_1ut9kC_bTf3zHTL&si=yCqwapekEFHzhrrS
Khoopach chaan paddhatine tumhi samjaoon sangitale
Pl.talk about peer pressure and bullying in the children.
Sure! 👍🏻
We'll definitely do a podcast on this topic!
Nice video 😊
Mansikata badalali phahije Palak yoga aayoga kay aahe.palakanach kalat nahi tar Kay?
Now a days parents are busy parents mobile use kartat teh pahun mulahi phone la addict jhale ahet atleast one day without phone can't spend
Agadi yogaya sangitala pratek palakani mulanchi,natawanchi nakich kalgi ghala pahije khrach khup bhayanak parisithi ahe
Can't there be any regulations in internet?
Tumache vichar Chan aahet pan pratek parents sathi lagu hot nahi.
Mazi mulgi 2 varshanchi hoil ata ani amhi tichyasamor phone baggat nahi tyamule tila aaj paryant phone chi savay nahi.. amhi tila khup books introduce keliyet ani amhi doghahi working couple ahot tarihi amhi tila without phone entertain karto. Problem mulancha nahi parents cha ahe. Tumhi dilach nahi phone hatat tr mula ghenarch nahit phone tyancha man ramva dusrya kashat tari. Parents ni mulansamor phone bghna adhi band krla pahije.
DevaCha stuti strot mhana sagle milun.
Roj 30minutes
Mi pregnant pasun tv bnd thevla ata mulgi 14 Feb la 2 year chi zali mobile mi swata Kami bgte ti tr ghet ch nahi hatat jvtana nahi kheltana nahi zoptana nahi
क्या बात है! ही जागरूकता प्रत्येक पालकाने बाळगायला हवी, आपलं अभिनंदन! 😊
Parents chya mobile madhlya clips baddal je tumhi bollat te agdi kharay te parents la kalayla have yakade gambhirtene baghitle pahije
Yes! 👍🏻
Single Child Parenting var episode kadha please
Ase jar konala mantle tar mantat ki tumhi khup vichar kartat ani dursri mantat ki saglech kartat
😢😢😢😢
..... मुळातच निर्बुद्ध, अर्धबुद्धी जनता ज्यांना paranting चा p हि माहित नाही ते बिनधास्त पोरं काढतात हाच एक joke आहे !! 😅😅
Maza pan screen time kami aahe.tari mulancha jast ashe screen time?
As a teacher and kitchen mother I used 2 hrs daily to see useful only
ताई माझा screen time काढला तर पूर्ण आठवड्याचा काढला तर दिड तास होतो तरी सुद्धा माझ्या मोठ्या मुलाचा लक्ष मोबाईलकडे असतो. तो आता दुसरीत आहे. लहानपणापासून त्याला सवय नाही तो शाळेत जायला लागला तेव्हा पासून तो मोबाईल वापरायला लागला तर आता त्याची ही सवय जाण्यासाठी काय करु
Konta Tari sports class lava Tyani khup farak padto
Sanvad नाही so वाद होतो
How to contact
Philosopher have only interpreted in the world in verse way point is how ever to chang it
Mam ch nav Kai? Yanchi kahi pustke aahet ka?
मुक्ता चैतन्य! त्यांची अनेक पुस्तके आहेत. Amazon वर त्यांच्या नावाने search केल्यास आपणास मिळतील! धन्यवाद!
Mukta madam online मार्गदर्शन करतात का?
मी मोबाईल बघू का बघू नये हे समजण्यासाठी मोबाईल पहायला आली आहे
Marathi u tube channel ahe tithe story aste pan ashleel shabdat he band vhayla pahije ..karan lahan mule pan vachtat
अगदी बरोबर! 👍
marathi bolatana khoop english shabda waparana hyawar pan ek video banava. Mala ek mexican bolala tumchya bhashet english words khoop ahet lagech samajate.
नक्की विचार करू यावर! 😊
This was indeed a important topic but got irritated by frequent advertises in between the video and stopped watching it. Its too annoying. Please avoid it