जाधव साहेब आपण 💯 % सत्य असणारी माहिती समोर आणली... सत्तेचा गैरवापर कुठे कुठे कसा कसा केला ...हे आपल्या ह्या video च्या माध्यमातून माहिती जनतेपर्यंत पोहोचत आहे..🙏🏻
अश्या मोठ मोठ्या वस्तू खरेदीत सर्व मंत्रालय कर्मचारी आणि मंत्री आमदार याचा मोठ्या प्रमाणात हात असतो त्यामुळे भ्रष्टाचार वाढलेला आहे.त्यामुळेच प्रत्येक खात्यासाठी आमदारांमध्ये चढाओढ चालू असते.
आम्ही गरीब असली म्हणून काय झाल आम्हाला पन न्याय समजतो आम्ही आता एकच ठरवल आहे आपला कार्यक्रम झाला की मंत्रयांचा पूर्णच कार्यक्रम करायचा हे सर्वांनी ठरवा
मतदारांनी मोठ्या संख्येने उमेदवार कडून भाड खाल्लेली आहे त्यामुळे भाड खाणारे लोक नेत्यांच्या विरोधात नव्हे तर समर्थनात रस्त्यावर उतरतील आणि विरोधात मुठभर असतील. लोकशाही जिंदाबाद.
जसे एखाद्या माणसाला मोठा अधिकारी किंवा कलेक्टर होण्यासाठी विविध परिक्षा द्याव्या लागतात तसेच या नेत्यांना पात्रता सिद्ध करण्यासाठी परिक्षा घेण्यात याव्यात मग कळेल या लोकांना फुकटच कधी पुरत नाही कष्टाचे कधी सरत नाही
अरे एवढा भ्रष्टाचार आणी पापे करुनही मुंडे राजीनामा देत नाहीत याचा अर्थ यांना कोणाचं पाठबळ आहे हे सर्वांना माहीत आहे.आता मतदान तरी कोणाला करायचे हा एक प्रश्नच आहे.हा त्याला वाचवतोय आणि तो त्याला वाचवतोय. सामान्य माणसांना न्याय मिळणं हे कठीण होत आहे.
आशीष साहेब धन्यवाद 🙏तुमच्यासारख्या पत्रकारांमुळेच लोकशाही जिवंत आहे, पण या हुकूमशा्हंच्या राजवटीत न्याय मिळणार नाही, तुम्ही असेच बोलत राहिलात तर तुम्ही देखील या पदावर राहणार नाहीत 🙏🙏🙏
धनंजय मूंडे यांची मैत्री कोणासोबत आहे हे कालच मिडीयाने दाखवले आहे, त्यामुळे जोपर्यंत राजीनामा घेऊन गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे प्रकरण पूढे जाणार नाही..
हारवेस्टर अनुदान लाच पैसे धनंजय मुंडे ने वाल्मीक कराड,सानप पालवे यांच्या मार्फत घेण्यासंबधी सह्याद्री अतिथी गृहातील सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डींग त्या काळातील मिळवा केस दाखल करावीच लागेल.
करुणा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस माहेरी सोडायला इंदौर ला जायचे एकदा तरी बातमी द्या 😂तृप्ती देसाई यांना विचारून😂नेहमी विमान सेवा केली आहे 😂मिले यार मिल भाटके खायंगे 😂
आज शेतकरी बिंदास बोलतो धनंजय मुंडे वाल्मिकी करा राणीसाठी आणि त्याचे साथीदार व सर्वच अटक करा त्यांची दादागिरी फार वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या दबाव बसलेला आहे काही शेतकरी घाबरलेले आहेत काही शेतकरी बिनधास्त बोलतात धनंजय मुंडे पंकज मुंडे वाल्मिकी करार आणि चाटे यांना अटक करा आणि यांचा पद काढून घ्या
फडणवीस देवाला घाबरा तुम्ही गुन्हे गा पाठीशी घालत आहे एक वेळ अशी येईल की तुमची पण वाट लागणार भगवान की लाठी मे आवाज नहीं होती aur कफन को जेब नहीं होती औंर मौत कभी रिशवत नहीं लेती 100 बार ध्यान मे रखना.
पिक विमा चा व मा धनंजय मुंडे काही संबंध नाही मी स्वतःहा चा बोगस पिक विमा भरला आहे मला काय मा धनंजय मुंडे यांनी सांगितले का विमा भरायला कुठं पण राजकारण करायचे तुम्हाला मुंडे नावांची लय ॲलर्जी आली आहे
धनु भाऊ चा हप्ता वरपर्यंत जात असेल म्हणून मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री राजीनामा घेत नाही असच म्हणावं लागल.
होन
जात असेल नाही जातोच
धन्यवाद जाधव सर ❤
धनंजय मुंढे चा राजीनामा होईपर्यंत तुम्ही हे प्रकरण लावून धरा 🙏
आशिष जाधव साहेब आपल्या मांडणीला सलाम ❤❤❤
कोणी कितीही बोंबला फडणवीस काहिही करणार नाही त्यांचा जुना मित्र आहे धनुभाऊ
Right
अहो त्यांनीच धनुभाऊ यांनी राष्ट्रवादी bjp च्या दावणीला बांधली वाटत.मग bjp खेळ चालू झाला वाटत कारण जो पक्षाचा नाही तो इतरांचा काय होणार?
बरोबर
धनंजय मुंडे कडून अजित पवार यांच्या पक्षाला निधी जातो का यामुळे अजित पवार राजीनामा घेतला जात नाही
अजित पवार पुढे मुख्यमंत्री हतबल दिसतात.हे दुर्दैव आहे.महाआका !
काही दिवस थांबा अजित दादाचीच सरकार मधून हकालपट्टी होणार आहे मग धन्या सोबत थर्मल च्या राखेतच लोळणार
ऐक मुख्यमंत्री,, सर्व अधिकार असतोच असं ऐकलं होतं
मग हे मुख्य का राजीनामा घेत नाही
याला, सुधाकर नाईक च पाहिजे होते
शामळु च काम नाही च नाही
घर खर्च सुटतो भाऊ.... चूल पेटते....
आकाचा आका आणि ह्यांचा महा आका
खरच ह्यांचा राग मस्तकाला जात आहे
ना खाऊंगा ना खाने दूंगा ही अफवा होती
Na khaunga na khanedunga he headline varti tyakhali sagale black karbhar apan sagale milun sagalech khau ase ahe
अरे मित्रा.. मेरा दोस्त गुजराती अडाणी अकेला सुबकुछ खायेगा असे लोक बोलत आहेत.. लोकांनो बसा बोंबलत
Jumalebaj.
कारण त्याची कुंडली कर्मावर नाही पैश्यावर चालत आहे..... कर्म त्याचं झाट वाकड करूं शकत नाही असच वाटतंय 😢
पैसा येतो.... सुख नेतो....
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे... दुर्दैव आहे या महाराष्ट्राचे😢
असे कृषीमंत्री जर राज़याला मिळाले तर शेतकरी रसातळाला जातील की त़यांची भरभराट होईल हे तुम़हीच ठरवा
जाधव साहेब आपण 💯 % सत्य असणारी माहिती समोर आणली... सत्तेचा गैरवापर कुठे कुठे कसा कसा केला ...हे आपल्या ह्या video च्या माध्यमातून माहिती जनतेपर्यंत पोहोचत आहे..🙏🏻
अश्या मोठ मोठ्या वस्तू खरेदीत सर्व मंत्रालय कर्मचारी आणि मंत्री आमदार याचा मोठ्या प्रमाणात हात असतो त्यामुळे भ्रष्टाचार वाढलेला आहे.त्यामुळेच प्रत्येक खात्यासाठी आमदारांमध्ये चढाओढ चालू असते.
Right
सर मुख्यमंत्री बदल करण्यात यावे.....इतके वर्ष हे सर्व नेत्यांना ओळखत आहेत.....यांना चाहूल देखील लागत नाही....कमाल आहे
साकळी आहे यांची
अगदी बरोबर आहे
मिली भगत
हम सब चोर है
सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉 मीडिया जिवंत आहे हे मान्य करावे लागेल ❤
मराठी मिडिया च फक्त जिवंत आहे अस म्हणावं लागेल.
Mainstream हिंदी मीडियाला भावपूर्ण श्रद्धांजली
धनंजय मुंडे पंकज मुंडे वाल्मीक कराड साठी यांना जेलमध्ये टाका फार झाला आता टाईमपास करू नका
आम्ही गरीब असली म्हणून काय झाल आम्हाला पन न्याय समजतो आम्ही आता एकच ठरवल आहे आपला कार्यक्रम झाला की मंत्रयांचा पूर्णच कार्यक्रम करायचा हे सर्वांनी ठरवा
मतदारांनी मोठ्या संख्येने उमेदवार कडून भाड खाल्लेली आहे त्यामुळे भाड खाणारे लोक नेत्यांच्या विरोधात नव्हे तर समर्थनात रस्त्यावर उतरतील आणि विरोधात मुठभर असतील. लोकशाही जिंदाबाद.
मुख्यमंत्री, उपमुखमंत्री सगळे मिली भगत. RSS कुठे आहे. साजुपणाचा आव आणतात आणि अशी लोक पाठीशी घालतात.
अरे मित्रा RSS che लोक आता मंत्री आहेत.. C. M... Rss che आहेत.. आणखी काय पाहिजे.. मित्रा तुम्ही बसा बोंबलत असे लोक बोलत आहेत
नेत्यांना सर्व काही माफ असते, सर्वांचे हात एक मेकात गुंतले आहेत असच दिसत आहे.
सत्ता हाती आल्यानंतर नेहमी राज्याचे गृहमंत्री पद अशा कारनाम्यासाठी पाहिजे का?
ऊसतोडणी यंत्र,पीकविमा,यंत्रखरेदी,खून प्रकरण, धमकी,खून,संतोष खून तरी ऍक्शन नाहि.फडणवीसांनी सांगाव विश्वास ठेवायचा सरकारवर ?
Fadanvis sudden Samil ahe..... Bahutek tyamule tyala Bhiti vatat ahe
धन्यवाद साहेब
जसे एखाद्या माणसाला मोठा अधिकारी किंवा कलेक्टर होण्यासाठी विविध परिक्षा द्याव्या लागतात तसेच या नेत्यांना पात्रता सिद्ध करण्यासाठी परिक्षा घेण्यात याव्यात मग कळेल या लोकांना फुकटच कधी पुरत नाही कष्टाचे कधी सरत नाही
निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता जाधव साहेब
वाल्याची संपत्ती जप्त करा शेतकऱ्याचे पैसे परत दया पुरावे असो किंवा नसो
देवाचे आशीर्वाद
निर्लज्ज सदा सुखी.
अरे एवढा भ्रष्टाचार आणी पापे करुनही मुंडे राजीनामा देत नाहीत याचा अर्थ यांना कोणाचं पाठबळ आहे हे सर्वांना माहीत आहे.आता मतदान तरी कोणाला करायचे हा एक प्रश्नच आहे.हा त्याला वाचवतोय आणि तो त्याला वाचवतोय. सामान्य माणसांना न्याय मिळणं हे कठीण होत आहे.
देवाभाऊ मुंडे प्रकरणात आपली प्रतिमा मलीण करून घेऊनका
धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर काढत नाही.कारण काय EVM नाही ना.
मागच्या शासनाला वसुली सरकार म्हणत होते आणि हे काय म्हणायचं..... निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे यांनी
ना खाऊंगा ना खाणे दूंगा... मेरा दोस्त गुजराती अडाणी अकेला सुबकुछ खायगा... तुम्ही बसा बोंबलत असे लोक बोलत आहेत...
दोषी वर कार्यवाही झाली पाहिजे
Excellent analysis ,Jadhav. Ji ,sir. Satya mev jayate.
भावांकोळेना उत्तर देता येत नव्हते खूप घाबरले सारखे वाटत होते.. संकेत मुळे खूप परिणाम झाल्यासारखे वाटते असे लोक बोलत आहेत..
आशीष साहेब धन्यवाद 🙏तुमच्यासारख्या पत्रकारांमुळेच लोकशाही जिवंत आहे, पण या हुकूमशा्हंच्या राजवटीत न्याय मिळणार नाही, तुम्ही असेच बोलत राहिलात तर तुम्ही देखील या पदावर राहणार नाहीत 🙏🙏🙏
यू आर राईट sir 🎉🎉🎉
वाल्मिकी कराड.धनंजय मुंडे यांच्या घोटाळ्या विषयी भाजपचा पोपट किरीट सोमय्या हा शेपूट घालून कोणत्या बिळात बसला. जय महाराष्ट्र.
सिग्नल असेल तरच पोपट बोलतो.
धनंजय मूंडे यांची मैत्री कोणासोबत आहे हे कालच मिडीयाने दाखवले आहे, त्यामुळे जोपर्यंत राजीनामा घेऊन गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे प्रकरण पूढे जाणार नाही..
Ahish Sir tumi आवाज उठवता बाकी कोन बोलत नाही फार वाईट आहे
संतोष देशमुख प्रकरणामुळे बरेच घोटाळे उघडकीस झाले
आता सर्वांना न्याय मिळाला पाहिजे
यांचा राजीनामा का घेतला नाही हेच कळत नाही ! ते स्वतः होऊन राजीनामा कधीच देणार नाही?
महाराष्ट्र सरकार मध्ये सगळ्यात फ्राड दोघे बहिन भाऊ
एवढी नीच मानस समाजामध्ये आहेत.काय बोलावं आता....एकीकडे साधं लोकांना एक वेळच जेवण भेटेना झालंय.आणि हे नीच पोत्याने पैसे गोळा करतात.
आहों इन्सेक्टर साहेब आपण आपल्या स्टेटमेंट मध्ये एक कोटी पेक्सा जास्त आहे म्हणून कलम 420 लागेल साहेब हा घोटाळा 11.20 कोटी चां घोटाळा आहे.
हारवेस्टर अनुदान लाच पैसे धनंजय मुंडे ने वाल्मीक कराड,सानप पालवे यांच्या मार्फत घेण्यासंबधी सह्याद्री अतिथी गृहातील सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डींग त्या काळातील मिळवा केस दाखल करावीच लागेल.
धन्या मुंडे खंडणी गोळा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना हप्ता देत असावा त्यामुळे च त्याचा राजीनामा घेत नाहीत...
एरवी तावातावाने बोलणारे मुख्यमंत्री आता गप्प का?
अहो पोलीस महाशय एक करोड नाही 11 करोड होतात
धन्यवाद सर तुम्हांचामुळे तरी सर्वसामान्य लोकांना समजते हे
राजकारणी किती नालायक वागतात,
कराडची संपत्ती वर बोला आणि मुंडेची संपत्ती यावर बोला...मुंडे भाऊबहिन चोर आहेत..
Jadhav saheb great journalism❤❤❤❤
आजही बॅटरी पम्प Rs 2500 ला मिळतो नासिक मध्ये
Great analysis and transperant journalist
अजित पवार आणि फडणवीस ने डीएम कडून 400 400 कोटी रुपये घेतले मग राजीनामा कसा मागतील
किरीट सोमय्या कुठे लपून बसला, वरून आदेश आले नाहीत वाटत....
राणे
राष्ट्रपती राजवट लागू करा
धन्याला जनताच धडा शिकवेल
आरे अजित पवार जागा हो
jaga kashyala dada chor Kami ahe ka
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदलून टाकले पाहिजे तर संतोष देशमुख ला न्याय मिळत होय गुंडाराज बंद करून टाकला पाहिजे
आष्टी मधील घटना घडली ती निधनी आहे आता लवकर धस यांनी आपल्या भाषणात बोलू सागील होत की माझ्या मतदार sangath झाल की लगेच राजीनामा देईन
करुणा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस माहेरी सोडायला इंदौर ला जायचे एकदा तरी बातमी द्या 😂तृप्ती देसाई यांना विचारून😂नेहमी विमान सेवा केली आहे 😂मिले यार मिल भाटके खायंगे 😂
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा.
आता तरी कळतेय का सुसंस्कारी लोक अधिकार पदावर का असावीत???
नऊ माणसांना अटक करा कायदा बरोबर सर्व उपलब्ध होईल
काहीच नाही होत हो साहेब त्यांना, सर्व घोटाळे च आहे न्याय पालिका सुद्धा बोगस
Nice analysis sir. 💐🙏
पैसा खाण्यासाठी सर्व साखळी आहे ,राजा तुपाशी जनता उपाशी
भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या जमीनी मालमत्ता कंपन्या यामध्ये सहमालकी धनंजय मुंडे या मंत्र्याची आहे यावरून त्याला मंत्री पदावरून हाकलायला पाहिजे.
आशिष सर ऐक सुनील शेट्टी चा कृष्णा नावाचा ऐक फीचर होता त्यामधे ऐक शेवटचा सीन होता त्याचाच ऐक भाग वाटतोय हा
संतोष देशमुख प्रकरणं मध्ये राजीनामा न घेता दुसऱ्या प्रकरनातं राजीनामा घेऊन मुडे यांची बदनामी कमी करून त्यांना मदत फडणवीस सहकार्य करीत आहेत
आज शेतकरी बिंदास बोलतो धनंजय मुंडे वाल्मिकी करा राणीसाठी आणि त्याचे साथीदार व सर्वच अटक करा त्यांची दादागिरी फार वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या दबाव बसलेला आहे काही शेतकरी घाबरलेले आहेत काही शेतकरी बिनधास्त बोलतात धनंजय मुंडे पंकज मुंडे वाल्मिकी करार आणि चाटे यांना अटक करा आणि यांचा पद काढून घ्या
चांगलं विषलेशन. धन्यवाद 🙏
अरे सगळेच चोर, जो तो बेशरमपणे न पटण्यासारखे उत्तर देत आहे.
प्रतिक्रिया खूप आवडल्या,हुशार लोक एकूण वेडी झाली बाबा.
munde वाल्मिकच्या कुटुंबाला भेटणारच कारण वाल्मिक्च्या नावे असले ली जमीन संपत्ती मध्ये मुंडे पण आहे..
धन्या मुंडे व वाल्या कराड दोन दोन बायका वापरतात त्या मुळे पैशांचा घोटाळा करणारच या दोघांचे सामान कापून टाकले पाहिजे म्हणजे दोन बायका करणार नाहीत
😂😂😂😂😂😂सामान
रोखठोक विश्लेषण करणारे पत्रकार आशिष भाई सलाम
विनोद तावडे यांना मुख्यमंत्री करा
jat pahun
Best option 💯
झाडू मारायला लावा....
वाल्मीक कराड थोडीच एकट्यासाठी पैसा गोळा करत नसेल,पैसे वर पर्यंत जात असतील
👌
साईबाई बातम्या छान दिले पण सहा माणसांनी जेलमध्ये टाका
आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास करायचाच असेल तर अशीच लोक मंत्री मंडळात असणे गरजेचे आहे असच न
जाधव साहेब सरकारच्या सर्व योजनांची मुख्यमंत्री साहेबांनी गंभीर पुणे चौकशी करायला सांगा, मुख्यमंत्री जगात अजरामर होतील
Sarkar Dhananjay munde na vachvat aahet
सुरेश धस साहेबांनी आता बीड बरोबरच महाराष्ट्राचं अठरा पगड समाजाचे नेतृत्व करावे
Dm Amchà ❤ ahe
😢😢जाहीर निषेध😢😢
मला तर वाटतंय मामीचा निंफोमनिया धनुभाऊ जिरवतोय 😂😂😂
Very difficult
पोलीस वाल्या च गणित चुकीच आहे....1 करोड म्हणत आहे ते फक्त....140*8लाख लय होतात हे
कराड बरोबर कांबळे बरोबर कसा
भावी पंतप्रधान देवभाऊ उदंड आयुष्य मिळू देत
नमस्कार
फडणवीस काहीही करणार नाही , फॅक्त बोलणार,सुंदर स्पं स्ट बोलले,
फडणवीस देवाला घाबरा तुम्ही गुन्हे गा पाठीशी घालत आहे एक वेळ अशी येईल की तुमची पण वाट लागणार भगवान की लाठी मे आवाज नहीं होती aur कफन को जेब नहीं होती औंर मौत कभी रिशवत नहीं लेती 100 बार ध्यान मे रखना.
पैसे दिल्या शिवाय सरकारी कामे होत च नाहीत का?
मोदीजींच्या सरकारसारखे
महाराष्ट्र सरकारसुद्धा स्वच्छ च असले पाहिजे.एकाही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप होता कामा नये.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
😂
अजित दादांना आजून किती पुरावे, किती घोटाळे, लोकांनी धनंजय मुंडेच्या विरोधात दयावी अशी अपेक्षा आहे.
आटा पीटा करणे मन
जे हापता मीलतो
फडणवीस पर्यंत पैसा जत असेल त्यामुळेच घडलेल्या घटना विषयी भ्र शब्दही काढत नाहीत
पिक विमा चा व मा धनंजय मुंडे काही संबंध नाही मी स्वतःहा चा बोगस पिक विमा भरला आहे मला काय मा धनंजय मुंडे यांनी सांगितले का विमा भरायला कुठं पण राजकारण करायचे तुम्हाला मुंडे नावांची लय ॲलर्जी आली आहे
ना खाऊंगा ना खाने दूंगा खाने वाले साथ लूंगा तुम्हारा हमारा चलेंगे मोदी वाला जिम्मेदार