महाराष्ट्राची बातमी Live: जरांगेंचं 5 दिवसांपासून उपोषण, सरकार लक्ष कधी देणार? Manoj Jarange-Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 42

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 20 часов назад +3

    आशिष जी आपण खुप छान अभ्यास पुर्ण माहितीपूर्ण बोलला त्याबद्दल धन्यवाद

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 19 часов назад +8

    वाल्मिकी नी खुन करून सरकार तेच कांहीच वाकडं करत नाही ‌कायदे फक्तं गरीब समाजासाठी आहे

  • @walke607
    @walke607 20 часов назад +4

    Patil ❤❤❤❤❤❤

  • @PandurangYadav-t3r
    @PandurangYadav-t3r 20 часов назад +4

    मनोज दादा जरागे पाटील

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 19 часов назад +1

    मनोज दादा ❤️❤️चलो मुंबई

  • @sandipsolanki5712
    @sandipsolanki5712 20 часов назад +1

    Very good subject ashisha sir.

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 9 часов назад +1

    निवडणुकीच्या माध्यमातून गोरगरीब मराठा अठरा पगड जातीच्या उच्चशिक्षित मुलाना राजा बनण्याची संधी होती, ती जरांगे पाटलांनी घालवली,..... आता पाच वर्षे फडणवीस सरकार समोर हुजरेगिरी करावी लागेल

  • @gajupund7877
    @gajupund7877 19 часов назад +1

    सर सर्व मंत्रानावर लाता घालुन बाहेर काडा जर दादाला काहीही झाल तर एक ही मंत्री जिवंत राहनार नाही

  • @shubhambahir7773
    @shubhambahir7773 20 часов назад +1

    Patil 🚩🚩🚩

  • @Ranjanamogal-uq7pf
    @Ranjanamogal-uq7pf 18 часов назад

    Very nice information sir ji congratulations 🎉🎉🎉

  • @anilpatni4381
    @anilpatni4381 20 часов назад +2

    हा संवेदनशील विषय आहे
    कायद्यात तरदुदी प्रमाणे सोडवायला पाहिजे
    खर नर Al Technology मुळे जगाच रूप बदलत आहे
    भविष्यात शेती व्यवसाय Al मुळे प्रगतिशील होणार आहे
    लक्षात ठेवा शेतकरीच आता बेरोजगारन रोजंदारी देणार आहे
    फक्त शेती वीकु नका
    जन संख्या वाढत आहे
    शेतकरीच अन्नदाता आहे
    शेत करीच राजा होणार

    • @pankajgotefode9084
      @pankajgotefode9084 9 часов назад

      Ho ameriket sudha seti ahe 4 % lok seti kartat aplya kade 60% kartat...te service sector manufacturing kade laks detat mhnun smor ahet

  • @nitinjadhav4178
    @nitinjadhav4178 20 часов назад +5

    Only पाटील ❤

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 19 часов назад

    फक्त मनोज जंरागे पाटील जिंदाबाद

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 20 часов назад +1

    आंदोलका वरील गुन्हे कशाला माघारी घेता गुन्हे दारावरील घ्या

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 18 часов назад

    Sebc लागू आहे. केंद्रीय पातळीवर ews मिळाले आहे. त्यामुळे याचा समाजाने विचार करावा ही विनंती.

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 21 час назад +4

    अशिषजी लोकांचा पत्रकारावर विश्वास होता, पण हल्ली पत्रकारानेच राज्य देश पोखरायला सुरुवात केला आहे, पत्रकारानेच हा जातीय वाद वाढवायला मदत केली आहे. यामूळे राज्याचे देशाचे पुढे काय होईल हे सांगणे फार कठिण आहे.

    • @kushaq1173
      @kushaq1173 20 часов назад +1

      Jase ki Vilas bade . Pinki cha paliv chatu .barobar bollas . Walya chi baju ghet hota.

  • @abhisheklaigude4162
    @abhisheklaigude4162 19 часов назад +1

    🚩 पाटील पुन्हा मुंबईला चला, करोडो मराठा बांधव आपल्या आदेशाची वाट पाहत आहे 🚩 जय छत्रपती शिवराय🚩 मराठ्यांचे एकमेव निस्वार्थी नेतृत्व क्रांतिसुर्य संघर्षयोध्दा जरांगे पाटील झिंदाबाद 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

    • @amolthakare4423
      @amolthakare4423 16 часов назад

      Mumbai la yeun tar paha.. Kase gandivar danda padel police cha 😂

  • @Gorkhchavan000
    @Gorkhchavan000 19 часов назад +1

    Gorakhnath चव्हाण ❤😂😂❤️🙏😘😘🤣💋👍😭😁

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 21 час назад +2

    BJP is responsible for cast politics

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 20 часов назад +1

    जरांगेचा हेतु फक्त फक्त एकच सरकार निट चालु द्यायचे नाही आहे.

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 19 часов назад

      Andhabhakta,
      Fadanvis as a CM is inefficient.

  • @kittupop709
    @kittupop709 20 часов назад +1

    "आमरण" ह्या शब्दाचा अर्थ काय?

  • @ravindrajoshi8773
    @ravindrajoshi8773 20 часов назад

    दुसरा विषय नाही का

  • @POLKHOL_
    @POLKHOL_ 20 часов назад

    जाणून घ्या जरांगे पाटलांचे मत..!! यापुढे कशी असेल वाटचाल??- ruclips.net/video/6L8-YgV61tI/видео.htmlsi=B17w2MUEatcgujEO

  • @kishangitte4728
    @kishangitte4728 20 часов назад

    Patkarmandalipannatak

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 17 часов назад

    काहीच नाही होणार.. तर मनोज दादा जरंगे पाटील चा कसा बळी घेता येईल असं सरकार चे डाव आणि पेच चालूयत ✍🏻🙏🏻

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 20 часов назад

    Government (Shinde)on 25 Jan 24 at Washi deceived itself and Maratha community. SEBC reservation is imposed by Shinde government and not demanded by Jarange Patil and Maratha community.C M Fadanavis is playing dirty politics on reservation and Maratha community.Why not face to face table discussion with Maratha community leaders. Fadanavis is playing 😺 and mouse 🐁 game.

  • @खुटा
    @खुटा 19 часов назад

    जरांगे पाटील राजकारण या सगळे पडले तरी चालतील पण आपल्या मागण्या मान्य करन्यासाठी पर्याय काय

  • @pratikbhabad1721
    @pratikbhabad1721 10 часов назад

    जरा अंगणी मराठा समाजाचं वाटोळं केलं