“धनंजय मुंडेंचा राजीनामा ९६ तासांत घ्या..”, Anjali Damania यांचा अजित पवारांना इशारा | HA3
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- “धनंजय मुंडेंचा राजीनामा ९६ तासांत घ्या..”, Anjali Damania यांचा अजित पवारांना इशारा
“Take Dhananjay Munde’s resignation within 96 hours..”, Anjali Damania warns Ajit Pawar
#anjalidamania #dhananjaymunde #ajitpawar
Lokmat Marathi News LIVE | Mahakumbh Stampede Update | Dhas | Jarange | Maratha Reservation | Thackeray
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
ताई तुमची कमाल आहे
तुमच्या हिंमती ला सलाम
अंजली ताई आगे बडो संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व समाज आपल्याच बरोबर आहोत.
एकमेव फायटर अंजली ताई...
पुरावे देऊन सुध्दा हे पुन्हा त्या पुराव्यांची
पडताळणी करून निर्णय घेणार याचा अर्थ काय याना धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यायचा नाही कारण हे टोलवाटोलवी करत आहेत असे दिसते
मा.अंजलीताई दमानिया तुम्हाला खरंच तुमच्या कार्याला अगदी मनापासून सलाम....सलाम.....सलाम...
राजीनामा घ्या
सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे आहेः आहे
याचा राजीनामा दिला पाहिजे✅✅✅✅✅👏👏👏👏
ताई हे राजकारणी यांना कुठलीही नैतिकता राहिली नाही.
बरोबर आहे
फारच छान ताई
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया एकदम बरोबर बोलत आहे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की यांनी भ्रष्टाचार केला आहे यांची गुंडगिरी बीड मध्ये आहे तरी पण हे कारवाई करीत नसतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे
ताई खरच सलाम तुमच्या हिमतीला,
खरच कुठलाही स्वार्थ नसतांना तुम्ही करत असलेल कार्य खूप ग्रेट आहे... 🎉🎉🎉
अंजली ताई सरकार निर्लज्ज झाले आहे 😢😢😢
Chan tai
ताई आपण एकदम बरोबर आहात आपल्या सारख्या 10 अंजली पाहिजे तेव्हा हे राजकारणी सरळ होतील आपल्या सारख्या अंजली ताईंची महाराष्ट्राला खूप गरज आहे
धनंजय मुंडे यांचा राजीनामा आवश्यक आहे
ताई तुम्हच बरोबर आहे👍
Ho धन्या राजीनामा दे
याचा लगेच राजीनामा घ्या
हा माणूस सर्वसामान्य जनतेसाठी धोकादायक
राजीनामा घेतला पाहिजे.
Great Tai
राजीनामा घ्यावा
ताई आपण खरच ग्रेट आहात
राजीनामा घेणे गरजेचे आहे कारण धनंजय मूळे सरकार बदनाम होत आहे आणि परळी चा बिहार यांच्या आशिर्वादामुळे झाला आहे
अजित पवार यांना सुद्धा पक्षकार करा...
अजीतदादा कशाची पडताळणी करणार आहात.आज महीना उलटून गेला तरी अद्याप पर्यंत कारवाई केली नाही सरकार काय करत आहे.राष्ट्रपतीनी कायदा सुव्यवस्थेची पडताळणी करुन सरकार बरखास्त केले पाहिजे.हे सरकार जनतेला अजून किती त्रास देणार आहे.
अभिनंदन ताई
अंजली दमानिया सारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणूनच सर्वसामान्य लोकं सुरक्षित आहेत
एकदम बरोबर शंभर टक्के ताई
The great work anjli tai
Great work Tai
DHNYA
.
The great Anjali Tai
Yes
अती झालं आता,,,,, घ्या की राजीनामा,,,,
होय राजीनामा घेतलाच पाहिजे
ताई नाद खुळा तुमचा ❤
अंजली दमानिया ताई हे फडणवीस मुख्यमंत्री नामर्द आहे हा कारवाई धनंजय मुंडे यांच्या वर कारवाई करणार नाही
हो धनंजय मुंडे चा राजीनामा घेतलाच पाहिजे
अजित दादा ,रुपाली ताई मिळून पडताळणी करतील😂😂😂😂
याचा राजीनामा लगेच घेआ
हे सर्वच एकमेकाचे मित्र आहेत.....एअमेकाला वाचवणे हेच यांचं काम आहे.....
समाज महत्वाचा नाही तर मित्र त्यापेक्षा महत्वाचा आहे.
महाराष्ट्र सरकार घाबरत आहे हा खूप मोठा माणूस आहे
Damaniya Tai zindabad ✌️
तुमच्या कामाला सलाम ताई
नक्कीच यांचा राजीनामा घ्या.
ताई एकदम बरोबर आहे
अंजली ताई
👍🙏🙏
राजीनामा दिलाच पाहिजे
खूप छान ताई ❤❤
दमानिया बाई तुम्ही खूप छान काम करत आहे पण तुमच्यात हिंमत असेल तर काका आणि पुतणे यांचे पण घोटाळे उघड करा की एक सामान्य नागरिक
राजकीय लोक मुग गुळी घेऊन गप्प बसले आहेत
ताई अभिनंदन न्याय मिळेपर्यंत आपण सगळे लढत राहू,
हे फडतूस राजकारण्यांचे सरकार आहे.... काहीच होणार नाही.
सत्तार हाजार कोटीचा भ्रष्टाचार करनारा, अजीत पवार भ्रष्टाचार चेवर निर्णय, घेनार
वा,-------'ओ?
मॅडम त्यांचा हातच दगडाखाली आहे मित्र आहेत ते ठीक आहे पण तेच मित्र आता त्यांना जड होणार आहेत हे नक्की
ताई खूप छान काम करीत आहात निर्भीड व्यक्तिमत्व
गोचीड सुद्धा लाजेल
👌👌👍
👍💐
धनजय मुंडे आज ही यात राजकारण करू पहात आहे........ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगी मागत आहेत राजीनामा देण्या साठी..... किती योग्य आहे है...??????
एकमेव वाघीण...
ED chowkasi pn hoila pahijey…Taai good work ❤
धनंजय मुंडे मागे पुर्ण सत्ताधारी आहेत. ताई " जिसकी भैस , उसकी लाठी " त्यांच्या कडुन न्यायाची अपेक्षा म्हणजे आगीत हात टाकणे आहे. हे जाणीव पूर्वक राजीनामा घेत नाही. हेच खरे आहे.
लगे रहो ताई, तेपण दादा आहेत.
Dhanjay munde Rajinama dya
❤
कशाला वाट पहात आहांत, सरळ न्यायालयात जावं हे सर्वात योग्य ठरेल,
salam🙏🙏
लंईझलं आता
Dhanyala CM करा.😂
अंजली ताई तुम्ही महाराष्ट्र भुषण आहात.
Nice hai
तो फडणवीस मुद्दाम निर्णय घेत नाही राज्यातील निर्णय घेण्यासाठी दिल्ली मधे जाण्याची वेळ येते मुख्यमंत्री म्हणून स्वतः निर्णय का घेत नाहीत आधी सांगितलं तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे त्यांचे अध्यक्ष निर्णय घेतील त्यांनी सांगितले की जो पर्यंत पुरावे मिळत नाही आता पुरावे सादर केले आहेत तरीही निर्णय घेतला नाही त्या पुराव्यांची पडताळणी करून निर्णय घेणार म्हणजे मी करतो मारल्या सारखं तु कर रडल्या सारख
Nirlaj Sarkar
ताई election la पैसा lagto to पूर्वीला aslymule राजीनामा घेता येथे नाही
अंजली ताई दादाचा वाडा दादा धनु चा रजिनामा घेणार नाहीत कारण महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलंय
दादा ग्रेट धनु is pawerful gret and walmik is double pawerfull gret हे एकमेकाला सोडू शकत नाहीत , challeng
पुरावे शोधाने गृह खात्याचे काम आहे पण शोधन तर दुर ते देउन पण हे हालचाल करत नाहीत हे कीती दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं.
राजीनामा द्यावा लागणार.
अजित दादा चोंबडा.
✊ जय जिजाऊ ताई 🚩🔥🔥
होय
Damania tai tumche charan sparsh karun mi dhanya hoil 🙏🙏🙏
Ho
देशमुखांच्या मारेकऱ्यांना आतापर्यंत अटक तरी झाली
माऊली सोट च्या मारेकऱ्यांना कोण पकडणार
सुपारी बाई तू मुंडेंची सुपारी घेतली काय
बेशरम धन्या, आज्या, देव्या..
आग तुझ सगळे थांबे पितळ उघडे पाडले विलास बडे नी
Very good madam mi apke saat hi mundy chor ahi
जनतेला ग्राह्य न धरता घोडे दामटणे
धनंजय मुंडे व दमानिया यांच्यात यांच्या अगोदर काय घडल होते काय कोणत्या कारणाने तु करत आहेस
मॅडम हे लोक c j चंद्रचूड ल सुद्धा मॅनेज केले होते
ताई लाऊन धरा
स्वंय घोषित सामाजिक कार्यकर्ती
Tai Tumhala Tar Mahit aahe Konti Yetrana BJP Pude Javu Sakte Sagde Gulam Aahe
Rajinama Dila Tar Modi Ani Shaha Shi Tadjod Karatil Walmik Karadla Aagdi Supreme court Pasun Clinchit Devun Baher Kadha Ani Lagech Mala Matri Kara Jase Sanjay Rhatod Chya Babtit Zale Tase
बोंबला मी काही ऐकत नाही, तुमचाच घसा फुटेल नाही काय दादा?
Rajinama ghya va jail madhe taka asha matryana
मुख्यमंत्री साहेब योग्य निर्णय घेतील?
गुजरात मधून