It's real,,, maz hi assach zale hote,, only exam...exam det swatachi quality ch visarle hote,,,pan aj maz yek restaurant ahe ,,te hi successful chalat,,,,tech mala ankin pude nyaych ahe,,,,, yevda Confidence mpsc chya abhyasamule ch,,,, pass honach he success nast,,,, ayushyat pass hota ale pahije😊
सर, आपण सत्य स्थितीला अनुसरुन खूप छान वक्तव्य केलं... प्रामाणिक पणे अभ्यास करुन सुद्धा जी मुलं UPSC किंवा MPSC पास होतं नाहीत ; अशी मुलं आयुष्याच्या वाटेवर पास झालेली असतात... म्हणून आपण खचून न जाता, त्या स्थितीतून सामोरे जायला पाहिजे... आपण जरी स्पर्धा परीक्षेमध्ये Fail असलो तरी, त्या स्पर्धा परिक्षेमधून मिळालेल्या ज्ञानामुळे आपण इतरांपेक्षा खूप Best आहोत. कारण की, त्या पुस्तकांनीचं आपल्याला शिकविलेलं असतं की, माणूस म्हणुन कसं जगायचं... त्या पुस्तकांनीचं आपल्याला इमानदारी, प्रामाणिकपणा, आणि माणुसकी शिकवलेली असते... म्हणून आपण निराश होऊन न जाता, हा विचार करायचा की, या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामुळेचं आपल्या विचारांमध्ये खूप चांगलं परिवर्तन झालेलं आहे. आणि याचं सदविचार आणि विनम्रतेमुळे आपण Life मध्ये कधी Fail होऊचं शकतं नाही...
In Mumbai actually 0.40% apply for mpsc and upsc. Cuz there are more private jobs. Also in india mumbaikars are on top when it comes to giving GRE and TOEFL exams. I think rural parts of Maharashtra are like bihar. They don't have private jobs hence apply for Govn jobs
They are certainly not Bihar😂😂😂. Rural Maharashtra has 100 times more jobs available in retail, food industry and other manufacturing facilities and huge factories. The amount of money earned per household in maharashtra far exceeds their UP and Bihar counterparts. The reason why rural students aspire to join government services is 1. More secure job 2. The status that they have seen since their childhood 3. Lack of fluency in English. This 3rd reason is the most important one for them to not opt for going abroad, the second most important reason would be lack of money. Also our banking system is extremely flawed in this regard. A guy who owns 1 crore worth of land in a village doesn’t get a loan easily, if he does, the amount is quite less compared to the valuation of the security. On the other hand, if a person has a flat valued at 50 lakh rupees, he will get higher amount of loan as that security is considered as prime security.
अप्रतीम, हे सर्व विचार स्पर्धा परिक्षा च्या विळखात अडकलेल्या विद्यार्थ्यांन पर्यत पोहचवायला हवेत आणि या शिवाय खुप आपण करून समाजासाठी करू शकतो हे ह्या विडीओ तून आपण पोहचवत आहात .खुप खुप धन्यवाद, आपणा सर्वांचे
Mpsc आणि upsc मुलं या साठी करतात कारण अमुक पदावर गेल्यावर इतकी खाद खायला मिळते तितकी खाद खायला मिळते हे स्वच्छ आणि तितकेच सत्य आहे, बाकी देश सेवा समजकारण हे सर्व थोतांड आहे
MPSC आणि UPSC करणाऱ्या बेरोजगारांनी हे बोलूच नये की आम्ही देशासाठी आणि समाजासाठी काही तरी करतो post निघाल्यावर😂 सगळे फक्त माल दाबायला येतात government jobs मध्ये 😂😂😂
पीएसआय झाल्यावर हुंडा नाही घायचं ठरवलं तर पण तू accidently psi नाहींचं झाला तरी पण पोरगी देतो असा पालक बनवता का तुम्ही 😂 जे चाललंय ते 100% बरोबर चाललंय.
Sir maza mulga 10th la aahe pan to boltoy mala mpsc karayche aahe karan tyla mahit nahi kashala scop aahe sir please scop kashala aahe video banwa sir .
Gharat line nahi tr light chya khambyakhali abhyas krun adhikari jhalo😂😂10 rupaye majuri karun psi jhalo...sarvanna ha prashn ahe...konasathi adhikari hota...?nagrikansathi ki swatasathi 😂😂
खरंच दोष आहे. पालकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण मुलं बहुतेक शेतकरी कुटुंबातून आलेली असतात व बहुतेक अशिक्षीत असतात.खरं तर समाजाने उगाचच एक हवा केलेली असते हा विद्यार्थी हुशार आहे. तर तो विद्यार्थी अधिकारी होऊन गावात येणारच हे दाखवलेलं सवपन,आणि तो समाज अशिक्षीत असल्यामुळे त्या मुलाला त्या समाजाच्या अपेक्षा आपल्याला पुर्ण करायला हव्यात असं कळतनकळत त्या विद्यार्थ्यांवर असतं पण त्या विद्यार्थ्यांनी आपल्या हुशारीचया ,ज्ञानाचा उपयोग करून आपण समाजाचं, स्वताच किंबहूना कुटुंबाच ,तसेच आता अजून नवीन मुलं जी ह्या चक्रविहात जाण्यासाठी उसहसूक आहेत.त्याचे ही भलं करू शकतो हे ह्या स्पर्धा परिक्षे चे विद्यार्थी जे हया अनुभवातून गेलेले असतात तेव्हा त्या ह्यातून बाहेर पडून सिध्द करून ,नवीन मुलं अडकणार ह्या साठी मदत गार ठरू शकतात हे विद्यार्थी ना समजणे गरजेचे आहे.
अतिशय महत्वाचा विषय आहे सर जे सिस्टम बदलायला जातात तेच भ्रष्टाचारी बनून त्यांच्याच सारख्या अनेक लोकांचे शोषण करतात..अतिशय खेद वाटतो..
Aaj kal che hijade hay hay karat nahit, te system system kartat. System pe system baitharya chhora jaat ka.
It's real,,, maz hi assach zale hote,, only exam...exam det swatachi quality ch visarle hote,,,pan aj maz yek restaurant ahe ,,te hi successful chalat,,,,tech mala ankin pude nyaych ahe,,,,, yevda Confidence mpsc chya abhyasamule ch,,,, pass honach he success nast,,,, ayushyat pass hota ale pahije😊
Aaj kal cut off kami lagato saralseva dya
सर, आपण सत्य स्थितीला अनुसरुन खूप छान वक्तव्य केलं...
प्रामाणिक पणे अभ्यास करुन सुद्धा जी मुलं UPSC किंवा MPSC पास होतं नाहीत ; अशी मुलं आयुष्याच्या वाटेवर पास झालेली असतात...
म्हणून आपण खचून न जाता, त्या स्थितीतून सामोरे जायला पाहिजे...
आपण जरी स्पर्धा परीक्षेमध्ये Fail असलो तरी, त्या स्पर्धा परिक्षेमधून मिळालेल्या ज्ञानामुळे आपण इतरांपेक्षा खूप Best आहोत.
कारण की, त्या पुस्तकांनीचं आपल्याला शिकविलेलं असतं की, माणूस म्हणुन कसं जगायचं...
त्या पुस्तकांनीचं आपल्याला इमानदारी, प्रामाणिकपणा, आणि माणुसकी शिकवलेली असते...
म्हणून आपण निराश होऊन न जाता, हा विचार करायचा की, या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामुळेचं आपल्या विचारांमध्ये खूप चांगलं परिवर्तन झालेलं आहे.
आणि याचं सदविचार आणि विनम्रतेमुळे आपण Life मध्ये कधी Fail होऊचं शकतं नाही...
खरंय👍👍
In Mumbai actually 0.40% apply for mpsc and upsc. Cuz there are more private jobs. Also in india mumbaikars are on top when it comes to giving GRE and TOEFL exams. I think rural parts of Maharashtra are like bihar. They don't have private jobs hence apply for Govn jobs
They are certainly not Bihar😂😂😂. Rural Maharashtra has 100 times more jobs available in retail, food industry and other manufacturing facilities and huge factories. The amount of money earned per household in maharashtra far exceeds their UP and Bihar counterparts. The reason why rural students aspire to join government services is 1. More secure job 2. The status that they have seen since their childhood 3. Lack of fluency in English. This 3rd reason is the most important one for them to not opt for going abroad, the second most important reason would be lack of money. Also our banking system is extremely flawed in this regard. A guy who owns 1 crore worth of land in a village doesn’t get a loan easily, if he does, the amount is quite less compared to the valuation of the security. On the other hand, if a person has a flat valued at 50 lakh rupees, he will get higher amount of loan as that security is considered as prime security.
@dattebayo3089 Beacuase of rural Maharashtra Cities are alive
@Dattebayo yes somewhat I agree that in Mumbai, people don't waste time in govt exam preparation
👍👌
Very True ✅💯
जितके गरीब मुलं System मध्ये घुसली तेवढी सगळी भ्रष्टाचार करतात ही सत्य स्थिती आहे
खूप छान discussion. सत्य परिस्थिती मांडली आहे सिरांनी. खूप खूप धन्यवाद या व्हिडिओ बद्दल.
अप्रतीम, हे सर्व विचार स्पर्धा परिक्षा च्या विळखात अडकलेल्या विद्यार्थ्यांन पर्यत पोहचवायला हवेत आणि या शिवाय खुप आपण करून समाजासाठी करू शकतो हे ह्या विडीओ तून आपण पोहचवत आहात .खुप खुप धन्यवाद, आपणा सर्वांचे
खूप खूप आभार! 😊
Mpsc आणि upsc मुलं या साठी करतात कारण अमुक पदावर गेल्यावर इतकी खाद खायला मिळते तितकी खाद खायला मिळते हे स्वच्छ आणि तितकेच सत्य आहे, बाकी देश सेवा समजकारण हे सर्व थोतांड आहे
खूपच फायदा होईल विद्यार्थ्यांना
या स्पर्धा परीक्षा मायाजालातून बाहेर पडण्यासाठी😊
Thank u Sir
Mi he pustak vachlel aahe
one of the best book 📖 👌
खुप छान रियल आणि सत्य माहिती दिलीत ज्ञानेश्वर जाधवर सर धन्यवाद आणि रियल किस्सा टीम धन्यवाद
MPSC आणि UPSC करणाऱ्या बेरोजगारांनी हे बोलूच नये की आम्ही देशासाठी आणि समाजासाठी काही तरी करतो post निघाल्यावर😂 सगळे फक्त माल दाबायला येतात government jobs मध्ये 😂😂😂
छान व्हिडिओ👍
तारुण्य तर प्रत्येक job मध्ये लटकल आहे.
Video pahnya adhich comment karat ahe thankyou for picking such important topic need is to create awareness thanks alot
Very useful and 100%truth
अतिशय अचूक मांडणी सर🎉
Yashachi kahani sarvch sangtat, pn apyashachi kahani konj sangat nahi .... Yavr prakash taknara video aahe nice video ❤🎉
छान मांडणी..... माझा अनुभव 🙏
Satya paristithi ahe
Very informative session
धन्यवाद 😊🙏🏻
Exactly correct analysis about this competative exams 👍
धन्यवाद! 😊
Sir khup Chan mahiti dilya mind fresh zalay
धन्यवाद. आमचे videos बघत रहा आणि प्रतिक्रिया कळवत जा🙏🏻😊
Best video......best analysis 🎉🎉🎉🎉
Khup bhari Podcast..Harsh Reality Of Mpsc/Upsc sangitle❤😐
Thank you so much..Keep Watching 😊🙏🏻
Great sir ..chan e mpsc tun tutlely students Navi umedi denara video😊
धन्यवाद. आमचे व्हिडीओ बघत रहा आणि प्रतिक्रिया कळवत जा 🙏🏻😊
तुमच्या चॅनल च future bright aahe.. भावा🎉🎉 शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद! 😊✌🏻
असे पॉडकास्ट बनवत जा, मजा येते😂
नक्कीच 👍
Ekdam barobar sir
Change should start with self
पीएसआय झाल्यावर हुंडा नाही घायचं ठरवलं तर पण तू accidently psi नाहींचं झाला तरी पण पोरगी देतो असा पालक बनवता का तुम्ही 😂 जे चाललंय ते 100% बरोबर चाललंय.
😂😂
Go on ❤
Kup chan mahiti dili
Very nice video sir
Very good information sir 👍
Thank you 😊
तरुण विध्यार्थ्यांनी व्यवसायाकडे वळावे.....
Kharay ekdam
पुस्तकांचं नाव लेखकाचे नाव खरेदी साठी लिंक देत जा.
मनोज जरंगेंनी प्रत्येक मराठा तरुणाला सरकारी नोकरी मिळवून देण्याच स्वप्न दाखवलय. अख्खी पिढी बरबाद होणार आहे ह्या एका माणसाच्या हट्टामुळे
16:59
Sir maza mulga 10th la aahe pan to boltoy mala mpsc karayche aahe karan tyla mahit nahi kashala scop aahe sir please scop kashala aahe video banwa sir .
Jyanchya kde paisa nahi te garib vidhyrynin kay krav
Book chi link please
आपली माहिती थोडी अपुर्ण आहे कारण मुंबई व कोकणातील मुले स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नाही.
म्हणजे ह्याचा अर्थ त्याच्यांत कमतरता आहे असा नाही. त्याना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे ते स्पर्धा परीक्षा कडे वळत नाही.
Sir mi ca kart ahe mala pn mpsc karav vattay sir kay kari
Khoop Mast Video aahe ❤👍🏻👍🏻
धन्यवाद 😊
Bar झाल तुम्ही सांगितलं दुसऱ्यांनी कुणी नाही सांगितल
Basically an hour full of rant about competitive exams by three fallouts a tragedy by sour grapes to sum it up
Interview Is Nothing But Conversation Between Two Liars😂
Best line read in a year
Mpsc and UPSC करणारी मुलं fail एक जात नाही काय पण फेकू नका प्लीज प्लीज
Gharat line nahi tr light chya khambyakhali abhyas krun adhikari jhalo😂😂10 rupaye majuri karun psi jhalo...sarvanna ha prashn ahe...konasathi adhikari hota...?nagrikansathi ki swatasathi 😂😂
खरंच दोष आहे.
पालकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण मुलं बहुतेक शेतकरी कुटुंबातून आलेली असतात व बहुतेक अशिक्षीत असतात.खरं तर समाजाने उगाचच एक हवा केलेली असते हा विद्यार्थी हुशार आहे. तर तो विद्यार्थी अधिकारी होऊन गावात येणारच हे दाखवलेलं सवपन,आणि तो समाज अशिक्षीत असल्यामुळे त्या मुलाला त्या समाजाच्या अपेक्षा आपल्याला पुर्ण करायला हव्यात असं कळतनकळत त्या विद्यार्थ्यांवर असतं
पण त्या विद्यार्थ्यांनी आपल्या हुशारीचया ,ज्ञानाचा उपयोग करून आपण समाजाचं, स्वताच किंबहूना कुटुंबाच ,तसेच आता अजून नवीन मुलं जी ह्या चक्रविहात जाण्यासाठी उसहसूक आहेत.त्याचे ही भलं करू शकतो हे ह्या स्पर्धा परिक्षे चे विद्यार्थी जे हया अनुभवातून गेलेले असतात तेव्हा त्या ह्यातून बाहेर पडून सिध्द करून ,नवीन मुलं अडकणार ह्या साठी मदत गार ठरू शकतात हे विद्यार्थी ना समजणे गरजेचे आहे.
mostly come to corruption
MAnn me hain Bishwas !!! HA hA HA ... corrupted Biswasss
I don't care. Useless interview. Exam to deni hi deni hai !
17:46