Bhava army grydayat ahe, jar tya poranch mat ghenar video banavla na ter sagle por radtanna distil karan tya sacrifice ch ganitach nahi karta yeu shakat, ground kay kay karu shakto te mahitach asnar
MPSC UPSC is not a joke.....khara desh sattadhari nahi tr prashaskiy adhikari chalvat astat...patience kay asto he mpsc upsc shikavate...and civil services requires only patience, continuity in efforts and honesty....kontyahi goshtila gamticha vishay banavnya adhi tya mage asnarya prayatnan chi parakashtha lakshat ghya....🙏
मानापासन आभारी आहे भावा, आमच्या व्यथा मांडल्या बद्दल😅😅🙏🙏🙌🙌 आणखी एक तुला सल्ला, तुला जर 'महापरिक्षा पोर्टल ' बद्दल काही माहीत असेल तर त्यावर पण एक व्हिडिओ बनव, बग तुला पोरांच्या काय काय reaction मिळतात
Ho na mahapariksha mule kasa watawaran zalay middle class family mdhe👇👇👇 For boys :- are lawkar exam de, qualify ho nahi tr lagn honar nahi..🤯 For girls:- lawkar exam de, qualify ho nahitr lagn laun deu 😵
प्रथमतः तु आमच्या सारख्या मुलांकडे लक्ष दिले त्यासाठी खुप खुप आभार मानतो... मुलांशी बोलून, त्यांच्या सहवासात हे नक्कीच जाणवले असेल की आम्ही सगळे किती संघर्ष करत आहे..
भावा हे मात्र खरं आहे तुझं की हे मूल ब्रम्हांडात भारी असतात😂😂 सगळ्यात जास्त मानसिक रुग्ण पण याच क्षेत्रात होतात हा माझा अनुभव आहे खूप हिम्मत लागते बाबा हे करायला आणि त्यात टिकून रहायला
पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना आपल्या क्षमता आणि मर्यादा न ओळखणारे स्वताच्या आयुष्याची माती करून घेतात . ऐन उमेदीची वर्षे उलटून गेली कि खासगी क्षेत्रात संधी मिळत नाही मग असे लोक डिप्रेस होतात ; आणि ग्रामीण भागातील पालकांत संदेश जातो कि , शिकून पण नोकरी मिळत नसेल तर मुलांना कशाला शिकवा ? हे चक्र वाईट आहे . त्यामुळे आपल्या मर्यादा ओळखून स्पर्धा परीक्षेत उतरावे , नाहीतर उतरूच नये
तू स्पर्धा परीक्षेच्या मुलांचं स्ट्रगल लोकांन पर्यंत पोहचलं खरचं आम्हाला सर्व कॉम्प्रमाईज करून फक्त अभ्यास ऐके अभ्यास करावा लागतो ना कोणता सण ना कोणा कार्यक्रम आणि अभ्यास करून करून आयुष्य झंड झाल आहे
आज MPSC आणि UPSC उतीर्ण करुण कित्येक शेतकर्यांची, मजुरांची अथवा सामान्य लोकांची मुलं साहेब झाली असली तरीही आजून सुद्धा प्रशासनाकडून अथवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून सामान्य माणसाची पिळवणूक थांबलेली नाही.
भावा तुझा video बघून खरच MPSC करू वाटालय कारण उद्या ही पोर जरका प्रशासनात आली तर धंद्याला लावतील सगळ्यांना😁🤣🤣,,,,,आम्ही सध्या तर शेती करतो पण video बघून अस वाटतय की ह्या पोरांपेक्षा आपला मेंदू जास्त सुपीक आहे.🤣🤣,,,🇮🇳🙏🏻
भाऊ मी तुझा पहिला विडिओ पहिला पण खरच खूप आवडला कारण मी पण MPSC च करते मस्त वाटले तुझा हा विडिओ पाहून मज्जा आले 😂😂😂 आणि चांगले सुद्धा वाटले thank you 🥰🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤪
स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना आपल्या क्षमता आणि मर्यादा न ओळखणारे स्वताच्या आयुष्याची माती करून घेतात. ऐन उमेदीची वर्षे उलटून गेली कि खासगी क्षेत्रात संधी मिळत नाही मग असे लोक डिप्रेस होतात; आणि ग्रामीण भागातील पालकांत संदेश जातो कि, शिकून पण नोकरी मिळत नसेल तर मुलांना कशाला शिकवा ? हे चक्र वाईट आहे. त्यामुळे आपल्या मर्यादा ओळखून स्पर्धा परीक्षेत उतरावे, नाहीतर उतरूच नये.
Marathi kida's entire team is too good...everybody do there works so nicely...and host have good qualities as well as bright future.recently i watched some videos but it's too good.wish you a best of luck for creating more videos and entertain us....
खूपच छान.. मनोरंजनात्मकच का होईना पण या दुरून सहज सोप्या वाटणाऱ्या गोष्टींबद्दल (engineering,Mpsc, UPSC, etc.) लोकांसोबत गप्पा, चर्चा करून त्या त्या क्षेत्रातील वास्तविकता अगदी सहजसुंदररीत्या, हसतखेळत अनुभवायला मिळत आहेत.😀😀
खूप काही सांगून गेलाय तुझा हा व्हिडिओ... ह्या मुलांच मत ऐकून कोण म्हणेल की UPSC/MPSC चा अभ्यास करणारे फक्त पैसा किवा पॉवर साठी परीक्षा देतात अस?... धन्यवाद मित्रा... अशाच चांगल्या कन्सेप्ट आणि विचार संपूर्ण महाराष्ट्रा पर्यंत पोहोचवत जा...
I'm also UPSC aspirant.. Ek Maj quote for my dream- UPSC IAS Yeh UPSC nahin aasaan bass itana samjh lijiye.. Books ka dariyaan hai, Aur padhh k jana hai♥️😇 Good luck fr upsc pre 2020 to UPSC aspirants n mee tooo♥️🙈🍫
Bhava editing ekdm sahi...👌 एक गोष्ट कोणीच नाही share केली की ज्याना #घराणेशाहीचा वारसा लाभलेला नाही n त्याना #राजकारणामध्ये एंट्री करायची आहे त्यांच्यासाठी #mpsc best way आहे...
बिझिनेस कोणी करत नाही, याच कारण म्हणजे शिक्षण घेऊन चागल्या नोकरीवर लागा ही आमच्या समाजाची मानसिक ता आहे शिक्षण घेऊन चांगला बिझिनेस कर अस कोणी म्हणत नाही.
MPSC वाल्यानी इंजिनिर ला हलक्यात घेऊ नये एका night मध्ये पेपर काढणं पण काही सोपं नसत त्यासाठी वेगळा टॅलेंट लागतो ... आणि हो mpsc वाले पुढे जाऊन फक्त अधिकारी बनतात पण एक इंजिनिर तुम्हाला सगळ्या क्षेत्रात आहेत मग तो अधिकारी असो की इस्रो/ नासा चे scientist...
Immature answer ! In India engineering degree is a paper of sheet. By the way Entire Professional Degrees in India never solves the purpose to transform India in developed country. An inconvenient truth.
So your not perfect for upsc examination we have to speak when its needed otherwise we have to avoid public comment and as ias , ips officer u r binding to work according and under the laws and rule so if you want to do what you want so you have to search other source of job
भावा आम्ही tea splash ला chaha pito त्यावेळी नाही आलास तू यार... 😂😂 भारी केलंस काम... अप्रतिम Expressions ahet tuze... 🤣🤣 Chashmya valyacha group chanaky cha asava bahutek... !!!
इथे पद्धतशीर माज उतरऊन मिळतो.😎
पत्ता:MPSC
Respect....🙏
Barobar bhava
आणि ग्रँड मस्ती सुद्धा
😂😂😂toch utrvt h aamhi
@@shonalirupvate6413 this is not called maj.. this is ur future.. kontihi ghost sahaj milat nahi
जवानी चा माज उतरवून आयुष्यभराची सहनशीलता अंगीकारणे म्हणजे MPSC...
काय भावा नों बरोबर ना??
Plz sir surscribe me sir . Your one subscribtion will very helpful to me
Ekdam brobr bolalas bhava
Chukich aahe he
Correct bhava👍
हो
गावं सोडावं पण भाषा सोडू नाही याचं जिवंत उदाहरण ती ब्ल्यू स्कर्ट वाली ताई आहे 👏🔥
केव्हातरी आर्मी मध्ये जाण्यासाठी तयारी करणाऱ्या मुलांना पण भेट भावा
Ek number bolla bhau💪😎⚔️🇮🇳
@Aishwarya Pathak 😘💪⚔️🇮🇳
Yes.
Ek video kela pahije
Nahi army is army.. Garaj nahi.. Army Great..
Bhava army grydayat ahe, jar tya poranch mat ghenar video banavla na ter sagle por radtanna distil karan tya sacrifice ch ganitach nahi karta yeu shakat, ground kay kay karu shakto te mahitach asnar
MPSC UPSC is not a joke.....khara desh sattadhari nahi tr prashaskiy adhikari chalvat astat...patience kay asto he mpsc upsc shikavate...and civil services requires only patience, continuity in efforts and honesty....kontyahi goshtila gamticha vishay banavnya adhi tya mage asnarya prayatnan chi parakashtha lakshat ghya....🙏
मानापासन आभारी आहे भावा, आमच्या व्यथा मांडल्या बद्दल😅😅🙏🙏🙌🙌 आणखी एक तुला सल्ला, तुला जर 'महापरिक्षा पोर्टल ' बद्दल काही माहीत असेल तर त्यावर पण एक व्हिडिओ बनव, बग तुला पोरांच्या काय काय reaction मिळतात
खर भावा खूप वाईट परिस्थिती झाली
Yess right khub jast vait khrch yavr pn ek video banva
Ho na mahapariksha mule kasa watawaran zalay middle class family mdhe👇👇👇
For boys :- are lawkar exam de, qualify ho nahi tr lagn honar nahi..🤯
For girls:- lawkar exam de, qualify ho nahitr lagn laun deu 😵
@@Vyakt_hotana barobar bhau 😢
@@Vyakt_hotana absolutely right
बाहेरचे (नातेवाईक) डोमिनेट करतात......!
Ekdum barobar.......!
हे चॅनल नक्की बघा plz
चॅनल नक्की बघा plz
ruclips.net/channel/UCbZzhUDxUK8U4ppIv8Va8ug
हे चॅनल नक्की बघा plz
चॅनल नक्की बघा plz
ruclips.net/channel/UCbZzhUDxUK8U4ppIv8Va8ug
Ja lay Shahana ahes
हे जे सगळे upsc mpsc वाल्यांना आता वेडी समजतात.. तेच लोक नंतर त्यांना पोस्ट भेटल्यावर salute करतात.
प्रथमतः तु आमच्या सारख्या मुलांकडे लक्ष दिले त्यासाठी खुप खुप आभार मानतो...
मुलांशी बोलून, त्यांच्या सहवासात हे नक्कीच जाणवले असेल की आम्ही सगळे किती संघर्ष करत आहे..
*_Toh Bhajani Thekya cha background sound, ek number_* 3:32 :-)
त्या चष्म्यावाल्याचा बॅगराउंड कोणाकोणाला आवडला...😂😂😂
😁😁😁
Jay Jay ram krishna hari😂😂
Mla
Khar ahe
😂😂😂 mla
खरचं मानल पाहिजे yaar mpsc/upsc करणाऱ्यांना....
बेरोजगार आहे का कोणी
@11:15...तो पिंक ड्रेस वालाअप्रतिम वक्ता...salute to his thinking👍👍👍
Yes... He is really nice thinker👍👍
Yes, If he reach in Interview..he will be selected easily 😀
भावा, लय आवडलं... हा पहिलाच व्हिडिओ पाहिला, प्रश्न विचारण्या पासून ते बॅकग्राऊंड music एक नंबर..👍👍
Beautiful debate with upsc mpsc students great questioning salute to boys good luck to all
तत्वन्य लोकांचे विचार आपल्याला कीर्तन वाटत ही फार मोठी शोकांतिका आहे.
कीर्तनातून तत्वज्ञान मांडता येत नाही का? 😄
Bhatu sonawane ताे किर्तनच मांडत हाेता 😂😂😂
Tatvadnya..... 🤣🤣🤣🤣🤣
यम्पी यस्सी....!!
सगळेच असे म्हटले..
तो त्यांचा घमंड नाहीय दादा..घरी लाल दिव्याची गाडी आणायला घाम गाडावा लागतो..😊😊
Barobar ahe sir
@@aishwaryamatte7014 hoy.💯💯
बरोबर
🙏🙏 right 🔥🔥🙏🙏
Mla tr ghara samor rolls Royce cha tafa
Bhava khup bar kelas ha video banavun . Thod far kalal tari kiman upsc , mpsc valyanch aayushy 💯👏
Kirtanachi tunning khup mast lavali tya parasti. किती ज्ञान देतोय 😄😄😄
भाऊ खूप सोप आहे लोकांनी अवघड आहे अवघड अस सांगुन मुलांना घाबरायचे काम करता
Corrent bro
भावा हे मात्र खरं आहे तुझं की हे मूल ब्रम्हांडात भारी असतात😂😂
सगळ्यात जास्त मानसिक रुग्ण पण याच क्षेत्रात होतात हा माझा अनुभव आहे
खूप हिम्मत लागते बाबा हे करायला आणि त्यात टिकून रहायला
True sir 💯💯
Khar ahe yaar ith tikun rhayla khup dam ani himmat pn lagte Karn ya kshetrat khup anishitata ahe...
By the way I'm giving my best 😊
Tumhi pan tyamadhalech vatatat
@@m15-u3q ho
3:52 कुत्रापण थांबला नाही भावा..😂😂 पण MPSC UPSC करण्याऱ्यांना Hats Off आणि शुभेच्छा!
😁😀😀😀😂😂😂😆😅😅निरीक्षण मस्त आहे
🤣🤣🤣🤣
मित्रानो upsc आणि mpsc मध्ये चांगले माणसे घडतात .आणि चांगले नागरिक सुधा बनतात.💯👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍 Best of upsc mpsc
Motivational journey video
ruclips.net/video/3Fh_gEB989Q/видео.html
100% तो चष्मावाला अविदादा चा शिष्य वाटतोय😊
माझा भाऊ पण upsc करतोय जिंदगी झाट झालीय त्याची
💯🤣
😂😂😂😂😂😂😂🙈😂
पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना आपल्या क्षमता आणि मर्यादा न ओळखणारे स्वताच्या आयुष्याची माती करून घेतात . ऐन उमेदीची वर्षे उलटून गेली कि खासगी क्षेत्रात संधी मिळत नाही मग असे लोक डिप्रेस होतात ; आणि ग्रामीण भागातील पालकांत संदेश जातो कि , शिकून पण नोकरी मिळत नसेल तर मुलांना कशाला शिकवा ? हे चक्र वाईट आहे . त्यामुळे आपल्या मर्यादा ओळखून स्पर्धा परीक्षेत उतरावे , नाहीतर उतरूच नये
@ Mad king .. absolutely right
@@madking5409 right 🖤
😂😂😂😂😂😂
चष्मेवाला शंभर टक्के होणार
खूप हजरजबाबी आहे
हे चॅनल नक्की बघा plz
चॅनल नक्की बघा plz
ruclips.net/channel/UCbZzhUDxUK8U4ppIv8Va8ug
Guts aahet bhava madhe
👈🏻 very useful channel for MPSC must subscribe
मी पण तसाच आहे
the person with pink shirt( all around girl )!!! abhinandan mitra tuh select honarch 😊 clarity of thoughts👌👌👌 background music 😂😂😂
🤣🤣🤣
Bas bas dil Ki baat Bol dii
& the girl around him in grey jacket, such a cute😍😘
चाणक्य बंडल परिवार चा आहे तो म्हणून फेकण्यात एक्स्पर्ट झालाच असणार😂😂
Asle clarity wale khup miltil je 30+ zle tri Gyan pajat bastat mpsc ch. Jra firun ye Mitra Sadashiv peth mde.
भावा महाराष्ट्र कधी देश झाला काळलच नाही आम्हाला 🤟
Gajab beijat hai b.....
9:05 👌this is reality knowledge makes you extraordinary
तू स्पर्धा परीक्षेच्या मुलांचं स्ट्रगल लोकांन पर्यंत पोहचलं
खरचं आम्हाला सर्व कॉम्प्रमाईज करून फक्त अभ्यास ऐके अभ्यास करावा लागतो ना कोणता सण ना कोणा कार्यक्रम
आणि अभ्यास करून करून आयुष्य झंड झाल आहे
भावा आजची editing 1 नंबर होति 🎭👏👏👏
1:03 मावशी नवीन आहे वाटते MPSC झाल्यावर UPSC करणार 😆😆
म्हणजे 2035 ला सरळ सेवेचा पेपर देणार ...
😂😂🤣🤣🤣🤭🤭...nailed it brooo
🤣🤣🤣
बरोबर
are kasal khar bolala bhava....ek no :)
1 No
UPSC & MPSC Student are unique in this universal
आज MPSC आणि UPSC उतीर्ण करुण कित्येक शेतकर्यांची, मजुरांची अथवा सामान्य लोकांची मुलं साहेब झाली असली तरीही आजून सुद्धा प्रशासनाकडून अथवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून सामान्य माणसाची पिळवणूक थांबलेली नाही.
इंदुरीकर timing वर टाकले...
बाकी मराठी किडा चा विषय खोल आहे...
भावा तुझा video बघून खरच MPSC करू वाटालय कारण उद्या ही पोर जरका प्रशासनात आली तर धंद्याला लावतील सगळ्यांना😁🤣🤣,,,,,आम्ही सध्या तर शेती करतो पण video बघून अस वाटतय की ह्या पोरांपेक्षा आपला मेंदू जास्त सुपीक आहे.🤣🤣,,,🇮🇳🙏🏻
भाऊ UPSC,MPSC करणें सोपं नाही
खूप स्ट्रगल असत. .या वयात आयटम ,टवाळकी,मज्जा, फिरणं सगल सोडून मन मारून स्टडी करवा लागतो
🤣🤣🤣👌
ith kahi goshtincha khup tyag krava lagto...😝😜😏
Correct 👌
Bro he sagle tyag karun pan Mi Kahich Uptu Shaklo nhi 😒 Mazha Ekach Advice ahe Sarvana Plz MPSC Madhe Sotachi Jindagi Barbad karu nka koni
आपला विषय वेगळा आहे कारण आपन only police भरती वाला आहे.. आता MPSC वाल्यानच स्वागत आहे
Lagala ka bhau
भाऊ मी तुझा पहिला विडिओ पहिला पण खरच खूप आवडला कारण मी पण MPSC च करते मस्त वाटले तुझा हा विडिओ पाहून मज्जा आले 😂😂😂 आणि चांगले सुद्धा वाटले thank you 🥰🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤪
Subscribe me
स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना आपल्या क्षमता आणि
मर्यादा न ओळखणारे स्वताच्या आयुष्याची माती करून
घेतात. ऐन उमेदीची वर्षे उलटून गेली कि खासगी क्षेत्रात
संधी मिळत नाही मग असे लोक डिप्रेस होतात; आणि
ग्रामीण भागातील पालकांत संदेश जातो कि, शिकून
पण नोकरी मिळत नसेल तर मुलांना कशाला शिकवा ?
हे चक्र वाईट आहे. त्यामुळे आपल्या मर्यादा ओळखून
स्पर्धा परीक्षेत उतरावे, नाहीतर उतरूच नये.
खूप बरोबर बोललास मित्रा
अरे दादा , मग असे असेल तर नोकरी करता करता तयारी करू शकतो का?
@@amoldamale6594 ::: तू ज्या क्षेत्रात नोकरी करतोयस त्या क्षेत्रात पुढे शिक आणि प्रगती कर ......
Agree brother
ज्यांच्यात गट्स आणि पेशन्स आहेत तेच टिकतात भावा
आपला लाईक 1: साडीवाली , 2: इंदुरीकर , 3: पोह्याचा रेट कमी करा, ह्यासाठी
♥️
Subscribe me plz sir
साडीवाली☑️☑️☑️
मन जिंकलास भावा आज , एक अजून व्हिडिओ MPSC वाल्या मुलांवर केला तर मज्जा येईल एका व्हिडिओ ने मन नाही भरलं.....
Khup chhan video hota mpsc & upsc about q mast vicharl ani tyat tya chashma valya mulane khup mast ans. Dil to nkki upsc mdhe pudhe jail
भाऊ तू सदाशिव पेठ मध्ये ये तुला खर mpsc आणि upsc कळेल...😂😂😂😂😂😂
Brrr
तो चष्मे वाला 'चाणक्य' चा दिसतोय..
त्याला धर्माधिकारी चावलाय वाटत 😂
jayesh limje 🤣🤣🤣
Good Analytical approach......
बराेबर 😂😂😂
चारित्र्य, मूर्तिकार, प्रसंग😀😀😀 धर्माधिकारी
😂😂😂
Marathi kida's entire team is too good...everybody do there works so nicely...and host have good qualities as well as bright future.recently i watched some videos but it's too good.wish you a best of luck for creating more videos and entertain us....
तुम्ही वाशीम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील प्रेंक करा न सर😊😊
इंदुरीकर महाराज पेक्षा अधिक चांगले वक्ते आहेत याच्यानंतर लावलेली इंदुरीकर महाराजांची क्लिप "थोबाड फोडीन"
एकदम जबरदस्त😂😂😂😂😂😂😂😄
हे चॅनल नक्की बघा plz
चॅनल नक्की बघा plz
ruclips.net/channel/UCbZzhUDxUK8U4ppIv8Va8ug
मि खूप हसलो 🤣🤣🤣😅😁
सर्वांना सर्वकाळ शुभेच्छा .....
जय धर्मा आबा !!
जय चाणक्य !!🤣😂
इथंच चहा पिउन
ABhys करून मी class 1 झाले
हसण्यासरखं काही नाही
Sonali.....konti post n kadhi selection zal tumch?????ka nusta fekta
@@Adi-ht3zd फेकोजी तुमि असाल
@@sonalia2485 ....konti post bhetli n kadhi te sanga ki
😂🤣🤣🤣😂😂😂😂
Kadhi bharati zhalt tumhi konti post
कीर्तनाचा background Sahi ....👌👌😂😂😂😂
10:15 एमपीएससी शी इश्क मोहब्बत आहे प्रेमासाठी काय पण...👌😀
👌
Mst boliy ti tyavr...👍💯
Shout-out for class editing 🤩🔥🤘 🤘 😂.... Kirtan vala edit epic ahe... 😂😂😂😂
फारच lनमुने गोळा करून आणले रे.....! बाकी tea splash चा इलायची चहा पिऊन जा, मस्तय!
Eka number vedio very motivating for mpsc and upsc students
3:40 चाणक्य मंडल परिवार...💯
खूपच छान.. मनोरंजनात्मकच का होईना पण या दुरून सहज सोप्या वाटणाऱ्या गोष्टींबद्दल (engineering,Mpsc, UPSC, etc.) लोकांसोबत गप्पा, चर्चा करून त्या त्या क्षेत्रातील वास्तविकता अगदी सहजसुंदररीत्या, हसतखेळत अनुभवायला मिळत आहेत.😀😀
Right
🙏
7:10 किर्तन वगैरे कारायचास का रे? आणि त्यावर इंदोरीकर महाराज!
7:23 😂😂😂😂😂🙌🙌🙌🙌🙌🙌
Are waah... finally tula suchal ki upsc n mpsc aspirants sobt sanvad sadhava👍
अधिकारी का होणार हे समजत नसेल तर काय उपयोग यांच्याकडे अधिकार देउन.....आणि असेच अधिकारी जनतेला किती serious घेतील हा एक प्रश्नच आहे...
खूप काही सांगून गेलाय तुझा हा व्हिडिओ...
ह्या मुलांच मत ऐकून कोण म्हणेल की UPSC/MPSC चा अभ्यास करणारे फक्त पैसा किवा पॉवर साठी परीक्षा देतात अस?...
धन्यवाद मित्रा... अशाच चांगल्या कन्सेप्ट आणि विचार संपूर्ण महाराष्ट्रा पर्यंत पोहोचवत जा...
👌
Editing skills are to good and at the same host of the channel is carrying bright future
I'm also UPSC aspirant..
Ek Maj quote for my dream- UPSC IAS
Yeh UPSC nahin aasaan bass itana samjh lijiye..
Books ka dariyaan hai,
Aur padhh k jana hai♥️😇
Good luck fr upsc pre 2020 to UPSC aspirants n mee tooo♥️🙈🍫
Same to u 💕
Book ka dariya hai
Ji bhar padh ke jana hai
Mil jayegi tuze manjil
Bas do char book ka fasana hai
UPSC ला रात्री पार्टी नाही, NCERT चालते.
Love you 😍
Dear sister ekada backup pn tev sobt. M swataha 2 mains Deun ahe. Fully depending rahun apn ntr khup depression mde jato. Mnun atapasun atlest two plans krun mgch prepation kryla hv
Dada tu manoranjak video banvla ahes pn tasach tula pratisar pn dila ahe student ni khup chan
Mpsc upsc च्या नादात पुर्ण आयुष्य घालवतात अर्ध वय संपते पुढे काय
आर्मी भरती, पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असा एक विडिओ बनवाना.
मराठी किडा भाऊ.
Marathi kida bhau😂😂😂
Bhava editing ekdm sahi...👌
एक गोष्ट कोणीच नाही share केली की ज्याना #घराणेशाहीचा वारसा लाभलेला नाही n त्याना #राजकारणामध्ये एंट्री करायची आहे त्यांच्यासाठी #mpsc best way आहे...
बिझिनेस कोणी करत नाही,
याच कारण म्हणजे शिक्षण घेऊन चागल्या नोकरीवर लागा ही आमच्या समाजाची मानसिक ता आहे शिक्षण घेऊन चांगला बिझिनेस कर अस कोणी म्हणत नाही.
हे चॅनल नक्की बघा plz
चॅनल नक्की बघा plz
ruclips.net/channel/UCbZzhUDxUK8U4ppIv8Va8ug
Bhangar
Mpsc आणी upsc करयला जिद्द लागते रे भावा....
कीर्तन वाला मस्त आहे. भावा अभ्यास कमी दिसतो पण Background मोठा आहे. 😁😁
Make part 2 Also... And talk to student from libraries in sadashiv peth... It will be more fun...
Motivational journey video
ruclips.net/video/3Fh_gEB989Q/видео.html
Thank you mitra upsc mpsc mulancha vichar keley badal☺️ mi suddha ek mpsc student ahe.
Are wa
@@swapnilbankar9870 ka jachatay
Nice 👌
11:52 चाणक्य मंडल क्लास गणेश उत्सव
7 : 55 Khup mast uttar dila bhavane
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
So nice mulakhat Dada 🔥👌😂.... fantastic ,mind blowing ,ekdam bhari👏👏👏
MPSC वाल्यानी इंजिनिर ला हलक्यात घेऊ नये एका night मध्ये पेपर काढणं पण काही सोपं नसत त्यासाठी वेगळा टॅलेंट लागतो ... आणि हो mpsc वाले पुढे जाऊन फक्त अधिकारी बनतात पण एक इंजिनिर तुम्हाला सगळ्या क्षेत्रात आहेत मग तो अधिकारी असो की इस्रो/ नासा चे scientist...
Kadak ata kasa bolla br !
Tu pn engineer ahes ka
येवरी बडी से खच्याक🤟🤟🤟😎
Immature answer ! In India engineering degree is a paper of sheet. By the way Entire Professional Degrees in India never solves the purpose to transform India in developed country. An inconvenient truth.
Engineers are always greatest.
हे चॅनल नक्की बघा plz
चॅनल नक्की बघा plz
ruclips.net/channel/UCbZzhUDxUK8U4ppIv8Va8ug
चांगलं बोलायची शमता आहे माझ्यात 👻👻👻👻👻,💯
😁
That spectacular boy mahaghyani ,very very mature 😂😂😂but background music is hilarious 😅😅😅😁😁😁😱😅😅
आमच्य कडे लक्ष दिल्या बदल धन्यवाद. मराठी किडा
Ek ch no.... Upsc lover 😘😘😘
चष्म्यावाला चाणक्य मंडल मधला आहे
तु म्हटल म्हणुन नाही तर आम्ही UPSC candidate public कमेंट करणे जनरली टाळतो . पण भारी होता विडीयो.
@Mahesh Jadhav mhatla ajun parynt kuni bhunka la ka br nahi aani tu aala
@@deepakmeshram9465 Bhava tu ips hoshil bagh
So your not perfect for upsc examination we have to speak when its needed otherwise we have to avoid public comment and as ias , ips officer u r binding to work according and under the laws and rule so if you want to do what you want so you have to search other source of job
@Mr. Durgesh thanks ji mi nkki parytna karin
This was totally epic....!🙌🙌
Super excited for next episode...!
Gud luck
N keep entertaining us like this...👍
4:16 awesome timing! mario's music 😂
कर Mpsc
हो Mpsc
जय Mpsc
जय जय Mpsc......
10:13 real feelings about mpsc upsc nice words
MPSC UPSC Students sathi 1like 👍
ruclips.net/video/m6XbGHSbmxg/видео.html
♥️
त्या चष्म्यावाल्याने असं असं सगळं बोलून बोलून त्या ४ पोरी वेड्या केल्यात
त्यांना वाटत असेल सगळ्या पुण्यात तो एकटाच.....
Tu single marnar
@@Maharashtra_dharm01 आयला तूच आहेस वाटत तो
Aare bhai tuch aahes ha
वेडा बनून पेढा खातोय. एक नाही चार चार
@@hemantpatilofficial2863 🤣🤣🤣
असेच वीडियो समोरही चालू ठेवा.
mpsc,upsc बद्दल
Kadak yekdam.....mpsc karnaryanni ha video nkki bgha 🤞🏻👍🏻😅😎
किर्तन ek no😘❤️❤️
Editing at its best in this video✌️❤️
3:32 onwards... Editing work is amazing!!! 🤣😂
ब्लॅक साडी मधली मुलगी छान आहे खूप , तिने काळज लावलं आहे ,
nice bhava tuze sagli video amhi baghto chhan charcha kartos
चष्मा वाले महाराज भारी बोलतात..upsc aspirants ahe na म्हणून🤩🤣🤣🤣🤣🤣
Blue t-shirts wala select honar..tyche vichar n ans. Bagun watta Quality of officer in future... Best luck
तोच फक्त serious student आहे. बाकी नुसता टुकारपणा
Mpsc सोबत यारी जगात भारी ♥️
Correct
@@ajinkyabhore3240 ♥️
Sadee wali porgi kharach khup chhan wattiye....
भावा आम्ही tea splash ला chaha pito त्यावेळी नाही आलास तू यार... 😂😂 भारी केलंस काम... अप्रतिम Expressions ahet tuze... 🤣🤣 Chashmya valyacha group chanaky cha asava bahutek... !!!
🙈🙈