आई बद्दल तर खूप गोडवे गायले जातात पण वडील नेहमीच underrated राहतो. असं म्हणतात मुलगा आईच्या जास्त जवळ असतात पण माझ्या बाबतीत अगदी उलट आहे. आईपेक्षा जास्त संवाद माझा वडिलांशी होतो.
अमुक तमुक, खूप खूप अप्रतिम आणी touching podcast. मुलींच्या बाबतीत सुद्धा त्या वडील समजायला लागतात आणी त्या कमावत्या होतात, तेंव्हा सासरी जायची वेळ येते. त्या त्यांच्या संसारात आणी नोकरीत बिझी होऊन जातात. मला एकदा वडील म्हणाल्याचे आठवते की अग थांब थोडा वेळ, जेवण एकत्र करू आपण, किती दिवसात एकत्र जेवलो नाहीये आपण. मला तेंव्हा जाणवले की खरच ही गरज आहे. काही दिवसानंतर ते निवर्तले. आणी ती आठवण कायम घर करून बसली.
Khup chan aai varti bharpur ch bolale jate pan vadilan var jami ch sahitya hi kami tydmule suddha vadil jast kalat nahi pan Aaj kal chi mule vadildnshi friendship kartat Ani close hotat
सर्वात आवडता विषय माझे मार्गदर्शक सकाळी मागितली तर ती वस्तू संध्याकाळी घेवून यायचे कधी गरीबी दाखवून रडत नाय बसले आणी दहावी चा पेपर झाला दूसर्या दिवशी सकाळी कामाला लागलो त्या दिवशी खूप रडलो पप्पांनी कामाला जायला लावल म्हणून पण आता कळतय तेव्हा मला पायावर उभ रहायला शिकवल नसत तर आज दूनियादारी मला कळली नसती, कष्ट काय असतात कळल नसत....वडील वडील असतात पण आपल्याला पौहता याव म्हणून आपल्या वाटेतले काटे दूर करणारे हात आपल्या वडीलांचे असतात
Mulgi mhanun me Pappa na khup different stages madhe baghitle aahe...aata lagn bal zale aahe tari Pappa ch majhe Hero aahet, I know he has limitations still I love him as he is.
काय सुंदर विषय निवडलाय ! फक्त वडिलांबरोबर सिगारेट ओढायची किंवा बिअर प्यायची हा मुद्दा जोक म्हणून ठीक आहे पण खऱ्या आयुष्यात व्यसन हे मुलासाठीच काय वडिलांसाठी पण योग्य नाही हे जगन्मान्य आहे.. बाकी सगळा एपिसोड नेहमीप्रमाणेच मस्त मनमोकळा. गणेशजींची शैली खुमासदार
Really true our father was very.Good father we are 3 sisters but they are very proud.they gives us each and every things.they made us self confidence. P.n.salgar.
Quite an emotional Episode ❤ It reminds me of some person's quote : “Mothers teach children about unconditional love. Fathers teach children about conditional love.”
Very nice subject and information shared. Problem with middle age group in present scenario is they are sandwiched from their parents side and children don't listen. So how should middle aged group those who are in 50's to 60 + deal with their parents who are in 80s and children are in 20s to 30. How to take care in sickness etc because from children there is hardly any support Also would be nice if you can bring in experts on redevelopment of housing society. Problems faced and what is the solution to the society which are stuck. Another topic needs discussion on financial experts. Those who have joint account and have FDs what happens when some unforeseen situation happens. Is will required. ? Even if you have one child ?
खुप सुंदर 👌🏻..... वडील आणि मुलगा एकाच फिल्डमध्ये असतील म्हणजे डॉ... किंवा वकील असतील तर कधी कधी वाद होतात....तर अशावेळी काय?...यावर तुमच्या या कार्यक्रमात चर्चा होऊ शकते का?
Aj maza vadilanchi 7 vi punyatithi Ani ramdomly ha video play zala...bap kay asto he barychda to gelyavr kalat..Ani tyachi jaga ayushyat dusr koni gheuch shkt nahi hyachihi janiv hote..tyachasarkh koni asu shkt nahi Ani aplyasathi tyachasarkh koni kru shakt nahi...ugach nahi mhnt baap baap asto❤❤😢
पण या बाबतीत मुली थोड्या जास्त लवकर समजूतदार होतात, किंवा जबाबदारीची जाणीव ठेवून असतात असे नाही का वाटत? मुलगी आणि आई वडील व घराची जबाबदारी या विषयावर पण एक पॉडकास्ट करा please 🙏🏻 बाकी हा छानच आहे एपिसोड 😊keep it up
It is beautifully highlighted the different facets of fatherhood. The personal anecdotes and thoughtful insights shared by the team made it a compelling watch, reminding us of the invaluable role fathers play in our lives. 🎉🎉🎉
एपिसोड सुरु झाल्या झाल्या मी मुलाला विचारलं - बाप म्हणुन मला १० पैकी किती रेटिंग देशील? एका क्षणात उत्तरं आले-१०/१०. (मुलगा २५ वर्षाचा असून iim आहे, कॉर्पोरेट मधे आहे) त्याचं justification होत - लहानपणी तुम्हीच माझे विश्व होतात, तुमचं rating कमी करायचे निकष कोणते हेचं मला माहीत नाही! माझ्या वडिलांच्या बाबतीत अनेक मतभेद असूनही त्यांचे बाप म्हणून rating माझ्यासाठी १०/१०च आहे, कारण त्याच्या वरचे रेटिंग कसे द्यायचे हे निकष मला माहित नाहीत. त्यामुळे आयुष्यात पैशाची फारशी फिकीर केली नाहीत तर आभाळा एव्हढा बाप भेटतो, पण ऐहिक बाबींचा विचार करून बाप मोजायला गेलात तर नखाएवढाही बाप दिसतं नाही. वैयक्तीक मत 😊
बाप बाप असतो.तो गेल्यावर कळते तो काही प्रसंगात का शांत राहतो.😢miss you papa.माझ्यावर वडीलांनी खूप विश्वास ठेवला. म्हणून आज मी त्याच्या सारखी घडली. 😊त्यानी आज हा संवाद ऐकला असता तर म्हटले असते हे सगळ बाप झाल्यावर कळते.
खूप भारी वाटतयं ह्या एपिसोड नंतर. तुम्हा तिघांचे ही मन:स्वी आभार, बाप या नात्याचा परमार्थ तुमच्या ह्या विषयाच्या मर्म आवाजातील भावनिक ओलाव्याने प्रत्येक श्रोत्यांपर्यंत पोहोचला असावा. ❤
आपला बाप जिवंत असे पर्यंतच त्यांच्या सोबत बोलत जा कारण संवाद नसेल तर काहीच उपयोग नाही कारण आज बाप होता म्हणून आपण इथे आलो आहोत बाप हा बापच असतो म्हणुनच आपण साप दिसला की बापरे म्हणतो आणि पडलो की आई ग म्हणतो यावरून मित्रांनो बाप हा बापच असतो हे कधी विसरु नका
Can please invite dr sunil sathe cardiologist from Pune on your show.....he is a renowned cardiologist from Pune...I don't know him personally but have heard his videos on RUclips.he gives a excellent talk on science and spirituality
वडिलांचे यश किंवा अपयश हे शिक्षण, आपण राहत असलेले ठिकाण शहर अथवा ग्रामीण भाग, आर्थिक परिस्थिती, वैचारिक प्रगल्भता तसेच मुलांना उपलब्ध असलेल्या संधी या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. यातील बऱ्याच गोष्टी आपल्या हातात असतात आणि बऱ्याचशा हातात नसतात सुद्धा. त्यामुळे त्यांना कुठल्या बाबतीत जबाबदार धरणे तितकेसे योग्य वाटत नाही.
I am curious as to why the guest speaker did not name the poet of the lines he recited towards the end. Is taking Veer Savarkar's name not allowed anymore on public fora?
गुण सुमने मी वेचियली या भावे ! की तिने सुगंधा घ्यावे. मी माझं ज्ञान संपादन करत असताना निश्चय केला होता.की हे ज्ञान मी माझ्या मातृभूमीच्या उद्धारासाठी वापरेन. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखीत " ने मजसी ने" या अजरामर गाण्यातील पंक्ती आहेत.
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती गुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता । रे तो बाल गुलाबहि आता । रे फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला..
I have curiosity that how are you making money out of these podcasts as studio, recording and editing are quite expensive and time taking. How do you manage money equation? Are you full time into this or part time? Paisache saung nahi aanta yet na
1. Stand-up comedy करणाऱ्या बरोबर हा विषय हाताळायला नको होता. (बर तितका मनोरंजक ही झाला नाही) 2. विषय ' मी आणि माझा बाप ' अस म्हणायला हवं होत. Ok ok episod.
आई बद्दल तर खूप गोडवे गायले जातात पण वडील नेहमीच underrated राहतो. असं म्हणतात मुलगा आईच्या जास्त जवळ असतात पण माझ्या बाबतीत अगदी उलट आहे. आईपेक्षा जास्त संवाद माझा वडिलांशी होतो.
अमुक तमुक, खूप खूप अप्रतिम आणी touching podcast. मुलींच्या बाबतीत सुद्धा त्या वडील समजायला लागतात आणी त्या कमावत्या होतात, तेंव्हा सासरी जायची वेळ येते. त्या त्यांच्या संसारात आणी नोकरीत बिझी होऊन जातात. मला एकदा वडील म्हणाल्याचे आठवते की अग थांब थोडा वेळ, जेवण एकत्र करू आपण, किती दिवसात एकत्र जेवलो नाहीये आपण. मला तेंव्हा जाणवले की खरच ही गरज आहे. काही दिवसानंतर ते निवर्तले. आणी ती आठवण कायम घर करून बसली.
एखादा पुरुष प्रगती करून आपल्यापेक्षाही मोठा व्हावा असे फक्त एकाच पुरुषाला वाटत तो म्हणजे आपला बाप....❤
Nice Episode guys....
Exactly
so nice
प्रत्येकालाच बापाचं महत्त्व तो गेल्यावरच कळतं
असं काही नाही . . आम्हाला आमच्या आई वडिलांच्या प्रेमाची गरज व कदर आहे .
Khup chan aai varti bharpur ch bolale jate pan vadilan var jami ch sahitya hi kami tydmule suddha vadil jast kalat nahi pan Aaj kal chi mule vadildnshi friendship kartat Ani close hotat
सर्वात आवडता विषय माझे मार्गदर्शक सकाळी मागितली तर ती वस्तू संध्याकाळी घेवून यायचे कधी गरीबी दाखवून रडत नाय बसले आणी दहावी चा पेपर झाला दूसर्या दिवशी सकाळी कामाला लागलो त्या दिवशी खूप रडलो पप्पांनी कामाला जायला लावल म्हणून पण आता कळतय तेव्हा मला पायावर उभ रहायला शिकवल नसत तर आज दूनियादारी मला कळली नसती, कष्ट काय असतात कळल नसत....वडील वडील असतात पण आपल्याला पौहता याव म्हणून आपल्या वाटेतले काटे दूर करणारे हात आपल्या वडीलांचे असतात
Mulgi mhanun me Pappa na khup different stages madhe baghitle aahe...aata lagn bal zale aahe tari Pappa ch majhe Hero aahet, I know he has limitations still I love him as he is.
काय सुंदर विषय निवडलाय !
फक्त वडिलांबरोबर सिगारेट ओढायची किंवा बिअर प्यायची हा मुद्दा जोक म्हणून ठीक आहे पण खऱ्या आयुष्यात व्यसन हे मुलासाठीच काय वडिलांसाठी पण योग्य नाही हे जगन्मान्य आहे..
बाकी सगळा एपिसोड नेहमीप्रमाणेच मस्त मनमोकळा.
गणेशजींची शैली खुमासदार
चर्चा खूप छान.. पण सारखं सारखं माझा बाप, माझा बाप खटकतंय.. बाबा, वडील, पप्पा किंवा इतर शब्द आदरार्थी वापरावेत ही विनंती.
म्हतारा बोलतात गावाकडं नी हो तरी व्रृध्दाश्रमात नाही ठेवत.
Really true our father was very.Good father we are 3 sisters but they are very proud.they gives us each and every things.they made us self confidence. P.n.salgar.
बाप रे! 😊 आणखी काय म्हणू...? 😅 लोभ वाढतोच आहे!❤
❤❤🙌
Quite an emotional Episode ❤
It reminds me of some person's quote : “Mothers teach children about unconditional love. Fathers teach children about conditional love.”
बाप हा शब्द वापरणेपेक्षा वडील बाबा असे आदरार्थी शब्द वापरावा.
ओंकार, नेहमी प्रमाणे उत्कृष्ठ पॉडकास्ट. तरीपण आणखी एकदा याच विषयवार डॉक्टरां बरोबर एक एपिसोड पुन्हा व्हावा.
हा विषय घेऊन तूम्ही आज मुलींना बोलते केले.thank you so much amuktamuk❤
🙌❤
छान छान,गावाकडची बोली मधे चर्चा झाल्यामुळे आणखी बहारदार झाला एपिसोड.मजा आली.ह्या नात्यावर कमी बोलतात सगळेच.
Khup Chan mulakhat zali specially last point vichar jarnya sarkha aahe.baap leka madhil communication.......❤
Very nice subject and information shared. Problem with middle age group in present scenario is they are sandwiched from their parents side and children don't listen.
So how should middle aged group those who are in 50's to 60 + deal with their parents who are in 80s and children are in 20s to 30.
How to take care in sickness etc because from children there is hardly any support
Also would be nice if you can bring in experts on redevelopment of housing society. Problems faced and what is the solution to the society which are stuck.
Another topic needs discussion on financial experts. Those who have joint account and have FDs what happens when some unforeseen situation happens.
Is will required. ? Even if you have one child ?
प्रत्येक बापाचा याबाबतीत अनुभव वेगळा असू शकतो.भावना आणि वास्तवात यात परिस्थितीनुसार बरीच तफावत असू शकते
संवाद छानच. मुलांना निश्चित च उपयोग होईल. खुप खुप धन्यवाद.
खुप सुंदर 👌🏻..... वडील आणि मुलगा एकाच फिल्डमध्ये असतील म्हणजे डॉ... किंवा वकील असतील तर कधी कधी वाद होतात....तर अशावेळी काय?...यावर तुमच्या या कार्यक्रमात चर्चा होऊ शकते का?
It's very normal to fight with your mother and father. That doesn't even mean that you hate each other. You're a separate human being.
सगळे podcast अप्रतिम आहेत
कॉर्पोरेट कीर्तन... समीर लिमये
जमल तर करा पॉडकास्ट 🎉
Mast hota episode! mi 2 varsha India mdhe nahiye ani refresh zalya memories!
Mast episode 🎉🎉 punha punha baghava asach❤
Khup chaan!! Heart touching episode.Thank you for bringing up and speaking about this topic 🙏
Thank you so much!
Thank you so much.
Khup garjecha vishay. Ganesh Sir thank u. Amuk Tamuk Team
God bless.
Khup Sundar discussion....kiti sopya bhashet mandalya vishya...hats off
Aj maza vadilanchi 7 vi punyatithi Ani ramdomly ha video play zala...bap kay asto he barychda to gelyavr kalat..Ani tyachi jaga ayushyat dusr koni gheuch shkt nahi hyachihi janiv hote..tyachasarkh koni asu shkt nahi Ani aplyasathi tyachasarkh koni kru shakt nahi...ugach nahi mhnt baap baap asto❤❤😢
पण या बाबतीत मुली थोड्या जास्त लवकर समजूतदार होतात, किंवा जबाबदारीची जाणीव ठेवून असतात असे नाही का वाटत? मुलगी आणि आई वडील व घराची जबाबदारी या विषयावर पण एक पॉडकास्ट करा please 🙏🏻 बाकी हा छानच आहे एपिसोड 😊keep it up
ह्या फादर डे ला माझ्या पपांना 4 वर्ष झाली आमच्यातून जाऊन आणि त्यांच्या कष्टा मुळे आमचे जे कर्तुत्व घडले ते पाहण्यासाठी आज ते नाहीत 🥹🥹
खूप आवडली ही चर्चा, तुमचे सगळेच विषय मस्त असतात. सगळ्यातून काहीतरी शिकायला मिळतं...👌👌
Thank you for this lovely topic on this series..❤😊khup Chan vishay aahe... 🙏🏻👍👌
It is beautifully highlighted the different facets of fatherhood. The personal anecdotes and thoughtful insights shared by the team made it a compelling watch, reminding us of the invaluable role fathers play in our lives. 🎉🎉🎉
एपिसोड सुरु झाल्या झाल्या मी मुलाला विचारलं - बाप म्हणुन मला १० पैकी किती रेटिंग देशील? एका क्षणात उत्तरं आले-१०/१०. (मुलगा २५ वर्षाचा असून iim आहे, कॉर्पोरेट मधे आहे)
त्याचं justification होत - लहानपणी तुम्हीच माझे विश्व होतात, तुमचं rating कमी करायचे निकष कोणते हेचं मला माहीत नाही!
माझ्या वडिलांच्या बाबतीत अनेक मतभेद असूनही त्यांचे बाप म्हणून rating माझ्यासाठी १०/१०च आहे, कारण त्याच्या वरचे रेटिंग कसे द्यायचे हे निकष मला माहित नाहीत.
त्यामुळे आयुष्यात पैशाची फारशी फिकीर केली नाहीत तर आभाळा एव्हढा बाप भेटतो, पण ऐहिक बाबींचा विचार करून बाप मोजायला गेलात तर नखाएवढाही बाप दिसतं नाही.
वैयक्तीक मत 😊
बाप बाप असतो.तो गेल्यावर कळते तो काही प्रसंगात का शांत राहतो.😢miss you papa.माझ्यावर वडीलांनी खूप विश्वास ठेवला. म्हणून आज मी त्याच्या सारखी घडली. 😊त्यानी आज हा संवाद ऐकला असता तर म्हटले असते हे सगळ बाप झाल्यावर कळते.
खूप भारी वाटतयं ह्या एपिसोड नंतर. तुम्हा तिघांचे ही मन:स्वी आभार, बाप या नात्याचा परमार्थ तुमच्या ह्या विषयाच्या मर्म आवाजातील भावनिक ओलाव्याने प्रत्येक श्रोत्यांपर्यंत पोहोचला असावा. ❤
खुप खुप धन्यवाद.❤
Thanks a ❤❤❤❤❤ Loooooooooots💐💐 Sir Both a Nice Brother 💐💐
अतिशय छान चर्चा केली.मुलांना नेहमी वडील शत्रू वाटतात.वडीलांना माणूस म्हणून पाहिलं पाहिजे.हा एक छान विचार मांडला आहे
Very nice episode...quite emotional
आपला बाप जिवंत असे पर्यंतच त्यांच्या सोबत बोलत जा कारण संवाद नसेल तर काहीच उपयोग नाही कारण आज बाप होता म्हणून आपण इथे आलो आहोत बाप हा बापच असतो म्हणुनच आपण साप दिसला की बापरे म्हणतो आणि पडलो की आई ग म्हणतो यावरून मित्रांनो बाप हा बापच असतो हे कधी विसरु नका
Awesome episode❤
एपिसोड एकदम *बाप* आहे.
खुप खुप धन्यवाद.🙏
Can please invite dr sunil sathe cardiologist from Pune on your show.....he is a renowned cardiologist from Pune...I don't know him personally but have heard his videos on RUclips.he gives a excellent talk on science and spirituality
खूप छान चर्चा ❤❤
ओमकार आणि शार्दुल खूपच जवळचा पण दुर्लक्षित राहिलेला विषय. छान गप्पा झाल्या.
आणि हो शार्दुल ४ लोकांनी एक व्हिडिओ एकत्र बघितला तर एकच view भेटतो😂
😂😂😂
Dada ,Menstrual pain vr pn vedio banva na !
Baap episode ❤.... Khup sundar ❤
Relatives tevhache Ani atache ya varti ekhada episode ata purvisarkhi yenar Jane hot nahi w p aslyamule
Relatives pekha apn social media Kiva mitramandalit jast ramato ka karan relatives madhe man dpnan vagre khup aste
Please make another video with Girija Oak❤
Vidio pahnya adhich like kela..mastach asnar as usual nehmisarkh
मस्त, होता episode 😊
यशस्वी वडिल आणि अपयशी वडील असं काही असते का?...म्हणजे मुलांच्या बाबतीत सर्वच निर्णय घेताना किंवा अजिबातच निर्णय न घेताना...
वडिलांचे यश किंवा अपयश हे शिक्षण, आपण राहत असलेले ठिकाण शहर अथवा ग्रामीण भाग, आर्थिक परिस्थिती, वैचारिक प्रगल्भता तसेच मुलांना उपलब्ध असलेल्या संधी या सर्व गोष्टींवर अवलंबून असते.
यातील बऱ्याच गोष्टी आपल्या हातात असतात आणि बऱ्याचशा हातात नसतात सुद्धा.
त्यामुळे त्यांना कुठल्या बाबतीत जबाबदार धरणे तितकेसे योग्य वाटत नाही.
मॅडम यशस्वी आणि अयशस्वी वडील अस काही नसत. ते असणं महत्त्वाचं असत....😭😭😭😭😭
Beautiful episode
❤❤
आपल्या बापा बदलची आपली आपुलकी कळली ❤ धन्यवाद ❤
Sundar dada me nakkich he shiken ❤
Apan vadilanche gun, swabhav gheunch janmala yeto
Vadil aplyat astatch
Kimbhuna tyanche next version mhanun mulankade pahat astat
Vadil gelyananr matra jag badlate he matra khar
Khup khup sunder episode
अतिशय सुंदर
I am curious as to why the guest speaker did not name the poet of the lines he recited towards the end. Is taking Veer Savarkar's name not allowed anymore on public fora?
Very very nice.🙏👌👍🌟💐🙏
पितृ देवो भव......❤
ढीगभर प्रेम अमुक तमुक❤
29:00 khup kholwarch bolalas bhava..
Manapasun dhnyavad ❤❤
गुणसूमने वेचियेले या भावे डिटेल्स please
गुण सुमने मी वेचियली या भावे ! की तिने सुगंधा घ्यावे.
मी माझं ज्ञान संपादन करत असताना निश्चय केला होता.की हे ज्ञान मी माझ्या मातृभूमीच्या उद्धारासाठी वापरेन.
स्वातंत्र्यवीर सावरकर लिखीत " ने मजसी ने" या अजरामर गाण्यातील पंक्ती आहेत.
धन्यवाद
हे पूर्ण मिळेल का
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबहि आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला..
👌👌👌
Khup chan vishay 😊
podcast साठी कसे कॉन्टॅक्ट करावे
इंस्टाग्राम ला massage केला
पण रिप्लाय नाही आला
21 june la International yoga day ahe. Tyabadal ek video banva please 😅
वडीलांना तात् असं म्हणतात
मोठाभाऊ यावर एक एपिसोड करा
All Fathers Super HERO..........
Really Nice... ❤❤❤
Bapamanus samjanyasathi swatala bapa hone garajeche aahe
I have curiosity that how are you making money out of these podcasts as studio, recording and editing are quite expensive and time taking. How do you manage money equation? Are you full time into this or part time? Paisache saung nahi aanta yet na
❤
1. Stand-up comedy करणाऱ्या बरोबर हा विषय हाताळायला नको होता. (बर तितका मनोरंजक ही झाला नाही)
2. विषय ' मी आणि माझा बाप ' अस म्हणायला हवं होत.
Ok ok episod.
Please baby sitting right or wrong- ya war ek video banwa na
Correct to pan garaj ahe ata
बाप हा बापच असतो 🙏🙏🙏
बाप तो बापच असतो
🙏🌹
Mulila pan anayla pahije hota ya podcast madhye.
Government fathers are very strict & dangerous😂
He sagala ektana 😢 badalanchi khup aathavan yetey
त्याला बाप त्याला बापची किंमत कळत नाही
Vadil kalay ok a thide friendship whayla pahije dhdka peksha
चांगला केलाय , उगीच पाल्हाळ लावलेले नाही
डॉ. भूषण शुक्ला यांना पुन्हा बोलवा एखादा छान विषय घेऊन
😂😂😂🎉🎉🎉
1st❤❤
❤
8:35 8:35 8:35 @@amuktamuk
Do not use bad language talk with respect
Sagalyanche anubhav khup premal aadarsh vagaire nasatat😌
+1
+1
पार्श्वसंगीत नकोय
I'm social media manger of @ashoktodmal sir
खुप छान episode
खूपच छान
🙏