Government Jobs आणि Private Jobs यांमध्ये काय निवडायचं ? फायदे आणि तोटे समजून घ्या। Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #BolBhidu #GovernmentJobs #PrivateJobs
    दहावी झाल्यानंतर कॉलेजला ऍडमिशन घेताना ब्रांच निवडण्यासाठी नोकरी कोणती मिळू शकते हे डोक्यात घेऊनच ब्रांच निवडली जाते. पदवीच्या शेवटच्या वर्षाला येता येता सरकारी जॉब कि प्रायव्हेट जॉब हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहातो. प्रायव्हेट वाल्यांना सरकारी जॉबचं आकर्षण असतं आणि सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रायव्हेट जॉबचं. तर आज आपण तुलना करू सरकारी आणि प्रायव्हेट नोकऱ्यांची, त्यातले फायदे आणि तोटे समजून घेऊ.
    Register for Relevel Test:
    relvl.co/8dng
    Check out Relevel Courses:
    relvl.co/yzq3
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 204

  • @BolBhidu
    @BolBhidu  2 года назад +10

    Register for Relevel Test:
    relvl.co/8dng
    Check out Relevel Courses:
    relvl.co/yzq3

    • @deepakyadavjath
      @deepakyadavjath 2 года назад +3

      Relevel मध्ये SAP नाही

  • @Gauravchavan57478
    @Gauravchavan57478 2 года назад +163

    मराठी माणसांनी कशाला जॉब करायचा मराठी माणुस हा एक उत्तम प्रकारे व्यवसाय करू शकतो जैन,मारवाडी गुजराती ह्यांनि का व्यवसाय करायचा मराठी माणसान मध्ये क्षमता आहे ती त्यांना ओळखता यायला हवी

    • @anilmalunjkar51
      @anilmalunjkar51 2 года назад +11

      Kahi nahi bhau Marathi mansana nahi jamat tyanchyasarkh premane bolan

    • @deepaksonone7046
      @deepaksonone7046 2 года назад +4

      tumhi ky krta???

    • @anilmalunjkar51
      @anilmalunjkar51 2 года назад +2

      @@deepaksonone7046 aamhi sheti karto

    • @sairaj3052
      @sairaj3052 2 года назад +32

      उगाच लोकांना नकोते ज्ञान पाझरू नका...व्यवसाय हि अशी गोष्ट आहे जी स्वतःच्या इच्छेने केली जाते नाकी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी.
      भारतात गुजराती मारवाडी हे व्यवसायात अग्रेसर आहेत ह्यात काही शंका नाही. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की सर्वच गुराती किंवा मारवाडी व्यवसाय करतात.
      जर सर्वच गुजराती मारवाडी व्यवसाय करतायत तर मग गुजरात आणि राजस्थानमध्ये नोकऱ्या कोण करतय?
      आणि त्याचप्रमाणे मराठी लोकं व्यवसाय करत नाही असा मुळीच नाही. फक्त फरक एवढाच आहे की जिथे १०० पैकी २० गुजराती/मारवाडी व्यवसाय करत असतील त्यातुलनेत कदाचित १० मराठी लोकं व्यवसाय करत असतील.
      प्रत्येक समाजाची स्वतःची एक वेगळी प्रतिभा असते. गुजराती मारवाडी व्यवसायात पारांगात आहेत हि त्यांची प्रतिभा आहे. परंतु आपल्या मराठी माणसाची काय प्रतिभा आहे ह्याचा तुम्ही कधी विचार केला का?
      आपला मराठी समाजाचा कल हा नेहमी कला साहित्य, खेळ आणि युद्धाकडे राहिला आहे. आपण देशाला संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम दिले, आपण देशाला अशा भोसले आणि लता मंगेशकर दिले, आपण देशाला सचिन तेंडुलकर दिला, आपल्या मराठी माणसाने देशातील पहिला चित्रपट बनविला.
      परंतु हे सर्व तुम्हाला सांगून काही अर्थ नाही कारण तुमची गाडी आजूनही व्यवसाय आणि धंद्यावर अडकली आहे.
      ज्याप्रकारे गुजराती मारवाडी आणि जैन समाजाने आपली प्रतिभा ओळखली त्याप्रमाणेच आपण मराठी माणसांनी देखील स्वतःची प्रतिभा ओळखणे गरजेचे आहे. उगाच ते लोकं व्यवसाय करतायत म्हणून आपण पण करायचा ह्याला काही अर्थ नाही.
      तुम्हाला हे माहित का की देशात गुजराती लोकं सर्वात कमी सैन्यात भारती होतात. कारण सैन्यात भारती होण्यासाठी जशी शरीररचना लागते ती शरीररचना गुजरात्यांकडे नाही. त्याच तुलनेत आपली मराठी पोरं सैन्यात गुजरात्यांपेक्षा जास्त भारती होतात आणि ह्याच कारण म्हणजे आपल्या मराठी लोकांचा इतिहास हा युध्दाचा राहिला आहे. मराठ्यांनी कसा इतिहास गाजवला हे संपूर्ण देशाला माहीत आहे.
      भारतात प्रत्येक राज्यात गुजराती मारवडी व्यवसायात अग्रेसर आहेत परंतु भारतातील इतर राज्यांतील लोकं मराठी माणसाप्रमाणे रडत नाहीत.
      अरे हेच नव्हे तर अमेरिकेतील 50 टक्के हॉटेल्स गुजरात्यांचे आहेत परंतु अमेरिकन लोकं कधी रडत नाहीत.

    • @vedantambhore7432
      @vedantambhore7432 2 года назад +2

      Ani aas pan aata business mdhe evdha paisa nhi urla competition khup zalai 10-20 varshya khali jain marvadi ni khup paise kamavlet. Aata matra tevdhi kamai nhi.

  • @harishchandrapanchal5815
    @harishchandrapanchal5815 2 года назад +68

    सरकारी नोकऱ्या आहेतच कुठे? Contract,Temporary भरती आहेत त्यामुळे सरकारी नोकऱ्या मिळणार नाही....

  • @khanderawc8634
    @khanderawc8634 2 года назад +30

    सर..आपण प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड यांच्या हक्क व सुरक्षा याबाबत व्हिडिओ बनवा.आज आपण बघत असाल की प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड यांना ना पगार वेळेवर मिळतो..ना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा लाभ ही मिळत नाही

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 2 года назад +13

    तस पाहिलं तर सरकारी नोकरीत थोडासा निवांतपणा असतो. पर्सनल लाईफ सांभाळता येते. तेच प्रायव्हेट मध्ये कामाचा ताण प्रचंड असतो. बऱ्याच गोष्टींना मुकावे लागते.

    • @dipalipatil6074
      @dipalipatil6074 2 года назад +5

      15 yrs back this statement was right not now a days

    • @sujitsawant5553
      @sujitsawant5553 2 года назад +1

      @@dipalipatil6074 हा माझा स्वानुभव आहे. मी स्वतः प्रायव्हेट मधून सरकारी नोकरी मध्ये आहे. 🙏

    • @pralhhadzarekar1941
      @pralhhadzarekar1941 2 года назад

      Lai zatuppt hi baba private la

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 года назад +1

      aata sarkari nokri madhe rajkarn ,jatiywad , bhrashtachar ati jhalay tyamule tan tanav ithe pan aalay

  • @sagar-gavhane
    @sagar-gavhane 2 года назад +25

    यामध्ये निवडायचं काय आहे सरकारी भरतीच नाही निघत तर कसा जॉब मिळणार.

  • @maheshwabale9715
    @maheshwabale9715 2 года назад +13

    सर" व्यवसाय "वर व्हिडिओ बनवा , आज सरकारी नोकरीच ट्रेण्ड जास्त आहे त्यात जीवघेणी स्पर्धा - जागा कमी आन परीक्षार्थी जादा 🙏

  • @kamleshphalne9452
    @kamleshphalne9452 2 года назад +46

    साधा फरक
    Govt जॉब
    काम कमी - पगार जास्त
    Private जॉब
    कुत्र्यासारख काम - पगार लिमिटेड
    Filed वर पण depend आहे पगार .
    मी रोज 12 तास मरत असतो .👍

    • @prathmeshchitte9929
      @prathmeshchitte9929 2 года назад

      Sahi hai

    • @samarpatil0909
      @samarpatil0909 2 года назад +8

      काम कमी तो जमाना गेला आता....
      मोदी आल्यापासून vacancy कमी होत गेल्या आणि जे पण on duty आहेत त्या प्रत्येकाच काम वाढलं....
      Private मध्ये पण पगार आहेत जर आपल्यापाशी skill असतील तर.....

    • @arjunmohod6022
      @arjunmohod6022 2 года назад

      konta job ani kiti ahe Bhava Pagar

    • @-isotope_k
      @-isotope_k 2 года назад

      चुकीचा समज आहे तुझा

    • @-isotope_k
      @-isotope_k 2 года назад +6

      माझे बाबा goverment officer आहेत त्यांना कामाचा ताण असतो वेळेवर जायचा ताण असतो

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 2 года назад +16

    प्राइवेट लिमिटेड कंपनी मध्ये खूप खूप काम करून घेतात

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx 2 года назад +6

    मी उच्च न्यायालय मध्ये अधिकारी आहे।एकदम ok

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 2 года назад +29

    असे कोणते सरकारी काम करणारे नग आहे त्यांना प्रायव्हेट जॉब आवडतो 😜😜😜

    • @megamind5740
      @megamind5740 2 года назад

      ज्यांचे मित्र कामामुळे जास्त ट्रिप मरतात हॉटेल वर राहतात foreign ट्रीप करतात त्यांना जास्त वाटते

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 года назад

      @@megamind5740 सरकारी कर्मचारी foreign जाऊ शकत नाही का ? Foreign मध्ये घरे बंगले सरकारी कामावलेच खरेदी करतात 🙏🙏

    • @RohitPatil-ck2cu
      @RohitPatil-ck2cu Год назад

      🙋‍♂️ bass zala aata govt job

  • @kkmarathi4544
    @kkmarathi4544 2 года назад +17

    प्रायव्हेट जॉब अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने कसा मिळवावा लवकरात लवकर कसा मिळतो यावर व्हिडिओ बनव

  • @nehapatil2205
    @nehapatil2205 2 года назад +7

    Govt job madhe stability ahe bolta pan transfer cha point nai thevla officer loka cha 1-2 varsha la transfer hotat kadhi kadhi tar 6 month la pan transfer kartat ( jar tumhi non-corrupt asal tar jasta )
    Mag kuthe ali ahe stability family la tar saglyat jasta trass hoto,mulancha school pan sarkhi change karvya lagtat or family la eka thikane thevicha asel tar family pasun lamb rahava lagta, ani tyat pan ahe ch gadchiroli, gondia ,vidarbha hey sagla private walya cha nashibala nai ani work load alligation tar asatatach. Nokari jail hey bhiti saglya na common ahe, rajkarni loka nagarsevak,amdar yacha trass hey private walya na kai kalnar, system madhe kam kela ki mag samjhta kai trass ahe baherun sarkari nokari cha gajar vatta.

  • @PankajMalkhede
    @PankajMalkhede 2 года назад +6

    ग्रामपंचायतीचा कर्मचारि तर ना प्रायव्हेट ना सरकारी ना कोणत्याही म़डळात येत नाही आणि पगार तर 1 वर्ष ते 3 वर्षाने मिळतो पी.फ सुद्धा वेळे वर मिळत नाही

  • @sandeshs299
    @sandeshs299 2 года назад +9

    Sir tumcha topics khup mst astat

  • @amarkamble1119
    @amarkamble1119 2 года назад +32

    सर परदेशात नोकरी कशी मिळवावी , कुठल्या देशात कुठल्या सुविधा आहेत तिथे आपण स्थायिक होऊ शकतो का किंवा तिथे एखादा छोटासा व्यवसाय करू शकतो याबद्दल माहिती देणारा एखादा विडिओ बनवाल का , आणि परदेशात नोकरी करतो म्हणून आपण देशद्रोही तर नाही ना होणार ?

    • @legend..
      @legend.. 2 года назад +5

      भावा तुझ्यासाठी गव्हर्मेंट जॉब आहे ज्या तुझ्या इच्छा पूर्ण करतील.
      1 . Indian foreign service. ही परीक्षा U.P.S.C घेत असते. ( खूप कठीण असते )
      2. Ministry of external affairs ( ASO ) ही परीक्षा SSC CGL घेत असते.
      याद्वारे नोकरी लागली तर तुझी पोस्टिंग परदेशात होते भारताचा राजदूत म्हणून पूर्ण फॅसिलिटी भारत सरकार देत असते ( गाडी राहण्यासाठी घर सिक्युरिटी नोकर आणि इतर गोष्टी पूर्ण जबाबदारी भारत सरकारची असते आणि जिथे पोस्टिंग असेल त्या देशाची जबाबदारी असते ) जन्नत 👍

    • @rknadu
      @rknadu 2 года назад +5

      Ek no.. मुद्दा मांडला. जेव्हा देश सोडून दुसऱ्या देशात जॉब करतो आणि नागरित्व स्वीकारतो. तेव्हा भारताचा आणि त्या माणसाचा संबंध संपतो. मग त्याच्यावर कधी काय मोठे काहीही संकट आले तर (अमेरिका) त्याला परत जर यायचे असेल भारत त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही.

    • @Vvikasjadhav1396
      @Vvikasjadhav1396 2 года назад +1

      @@legend.. dhanyawad mitra

    • @legend..
      @legend.. 2 года назад

      @@Vvikasjadhav1396 welcome

    • @NSS31079
      @NSS31079 2 года назад

      पाकिस्तान kivha afganistan

  • @sunapa1
    @sunapa1 2 года назад +4

    दरवेळी प्रमाणे माहितीचे उत्तमरीत्या विश्लेषण सादरीकरण

  • @mohanraut8101
    @mohanraut8101 Год назад +2

    सर प्रायव्हेट जॉब मध्ये काय हाल आहेत हे त्यांना चांगलच माहिती.खूप काम करून घेतात.एखाद्या बैला सारखं राबवतात ते. आणि वरून त्यात पॉलिटिक्स करतात प्रमोशन च्या वेळेस

  • @banker5496
    @banker5496 3 месяца назад +2

    Je loka boltat ki sarkari nokri madhe nusti transfer hot raahte… Arre baba private madhe pan tumhi dar 3,4,5 varshanni switch kartatach na company ? Ani navi company same city madhech asel hyachi kay guarantee ? Mag pratyek navin company madhe switch karnyasathi reference baaji karat basnyapeksha ekdach sarkari job ghya ani 4-5 varshanni company badalnyapeksha same job madhe location change kara na… Reference baaji chi katkat nahi kahi nahi…

  • @umeshrule9946
    @umeshrule9946 Год назад +2

    तुमच्या क्लिप्स मी वारंवार पाहत असतो....तुम्ही खुप उपयोगाचे विषयांवर चर्चा करता. फुल टाईम आणि तो ही 5 days week जॉब असणाऱ्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करावा, जेणे करून दुसऱ्याची चाकरी करण्या पेक्षा कालांतराने स्वतःचा व्यवसाय चालू ठेवता येईल या विषया वर काही चर्चा तुमच्या विचारात असू द्या, जेणे करून तुमच्या चर्चेतून काहीतरी माहिती नक्की मिळेल. या वर नक्की विचार करा. धन्यवाद.

  • @legend..
    @legend.. 2 года назад +21

    ज्याला गव्हर्मेंट जॉब मध्ये पगार कमी वाटत असेल त्यांनी R.B.I great b चा पगार पहावा. 👍

    • @rockstarsoul5701
      @rockstarsoul5701 2 года назад +1

      Kiti ahe bro

    • @legend..
      @legend.. 2 года назад +4

      @@rockstarsoul5701 monthly house rent 60000 bhetato

    • @adityagore8398
      @adityagore8398 2 года назад +6

      1.5 lakh inhand starting

    • @legend..
      @legend.. 2 года назад +1

      @@rockstarsoul5701 शनिवार रविवार प्रत्येक लाल तारीख ला सुट्टी असते

    • @legend..
      @legend.. 2 года назад +1

      @@rockstarsoul5701 ruclips.net/video/DXYDGGv95jw/видео.html पूर्ण पगार सांगितलाय

  • @sagarvirkar8912
    @sagarvirkar8912 2 года назад +6

    महाराष्ट्र सरकार नोकरी काढत नाही except MPSC

    • @ajinkyayeolekar2082
      @ajinkyayeolekar2082 2 года назад +2

      आली काढली तरी लाखो रुपये घेऊन पदे भरली जाता कोणाला कानो कान खबर नाही लागत

  • @info0445
    @info0445 2 года назад +22

    2024 ला मोदी ला निवडून द्या पहा किती सरकारी नोकऱ्या निघतात 😄😄😄

  • @harshalnalawade8189
    @harshalnalawade8189 2 года назад +7

    सगळ्यात महत्त्वाचं लाच अणि फुकटची मलई हवी असेल तर सरकारी अधिकारी बनाव. अ किंवा ब गट नोकरी मिळाली तर मजाच.
    फुकटचा पैसा 😍

  • @sunilsaykar1855
    @sunilsaykar1855 2 года назад +8

    पोलिस भरती वरती व्हिडिओ बनवा

  • @sharminmodi693
    @sharminmodi693 2 года назад +7

    Government job ayushya jagnyacha atmavishwas vadhavto Ani pro-decision maker banavto. Pvt job madhye pro-decision breaker honya chi sandhi afaat aste !!!

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 2 года назад

    Tnx sir , खूपच सुंदर ..... मनःपूर्वक धन्यवाद तुमचे ......

  • @shrignarwade1137
    @shrignarwade1137 2 года назад +3

    Osm description

  • @mrperfect1453
    @mrperfect1453 2 года назад +6

    ही video application chya promotion करता होती😂

  • @user-sc4pm2ml1b
    @user-sc4pm2ml1b 4 месяца назад

    खूप छान सांगतात दादा सरकारी नोकरीत येणाऱ्या अडचणी छान मांडल्या लोकांना वाटत सरकारी नोकर कामच करत नाही... मग सर्व यंत्रणा कोण चालवत

  • @ganeshwaghmare3528
    @ganeshwaghmare3528 2 года назад +7

    Salary slip समजावून सांगा सविस्तर

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 2 года назад +1

    Nice video.... You are best understand 👍👌

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 2 года назад +6

    Private job madhe exploitation kase chalte government kase haat zatakte labor laws kase sampat challe ahet divasn divas private var performance cha navalhali kay chalu ahe video banva. Contract basis cha navalhali kashi pilavnuk hote

  • @MSEB_AE_JE
    @MSEB_AE_JE 2 года назад +9

    मला हा व्यक्ती , overrated वाटतं.
    चांगला topic असतो पण deliver नाही करू शकत.

  • @raghunathkute863
    @raghunathkute863 2 года назад +1

    जर पैसा पाहिजे तर प्रायव्हेट जॉब चांगला आहे...जॉब सेक्युरिटी पाहिजे असेल तर सरकारी नोकरी चांगली आहे

  • @ksentertainments
    @ksentertainments 2 года назад +2

    Best information here

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад +2

    एक दुजे के लिये...अशी गोष्ट प्रेक्षकांना आवडत असावी... 😀

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 2 года назад +4

    ग्रामीण भागातले बाप आपल्या पोरी देताना - पोराची सरकारी नोकरी आहे ना....देऊन टाका मुलगी 😂

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад

      सब्बास 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sangramrakshe8822
    @sangramrakshe8822 2 года назад +9

    सर फरक सांगण्यापेक्षा नोकरीच्या संधी कुठे आहेत ते सांगा.... जास्त गरज त्याची आहे मला असं वाटतं

  • @anitanawghare9806
    @anitanawghare9806 20 дней назад

    ❤ धन्यवाद

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 2 года назад +2

    मी सरकारी नोकरीत आहे. माझ्या नोकरीवर समाधानी आहे.

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 Год назад +1

    Private जॉब पेक्षा गव्हर्नमेंट जॉब ला खूप कॉम्पिटेशन आहे.

  • @Sam-nh6uu
    @Sam-nh6uu 2 года назад

    Kya baat hai bol bhidu.... Ek khup IMP shabd talalaat tya baddal... Govt madhe aarakshan asel tar chance vadhtat..

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 2 года назад +1

    Thank you

  • @yuwrajwadekar8140
    @yuwrajwadekar8140 Год назад

    Arunraj आपण प्रत्येक वेळी नवनवीन क्षेत्रातील माहिती खूप अभ्यास पूर्ण माहिती सांगता धन्य वाद नेक्ष 6:39

  • @Dkisap
    @Dkisap 2 года назад +16

    धंदा करा मराठ्यांनो धंदा!!!

    • @NSS31079
      @NSS31079 2 года назад +1

      konta pakode viknyacha

  • @sohamkulkarni6800
    @sohamkulkarni6800 2 года назад +4

    जबरदस्त माहिती govt आणि private जॉब मधील

  • @dipaknaykal231
    @dipaknaykal231 Год назад +1

    Sir Neem training var ek video banava

  • @abhijeetghule3122
    @abhijeetghule3122 2 года назад +3

    company an kam kont aahe tyawarch awlambun aahe. kontyahi company madhye 1 tari job relax wala astoch

  • @kkmarathi4544
    @kkmarathi4544 2 года назад +2

    सर रिलेबल मी खूप प्रयत्न केले आणि खूप ना प्रयत्न केले पण रिलेव्हन लॅपटॉप लागते आहे आणि ते आमच्याकडे जवळपास कुठेच नाही मित्रांकडून याच्याकडून घेतली पण दिवसभर कुठे कोण देते

    • @BolBhidu
      @BolBhidu  2 года назад +1

      रिलिवल वर टेस्टचा स्लॉट बुक करण्यासाठी तुम्ही मोबाईल वापरू शकता. परंतु टेस्ट देण्यासाठी तुम्हांला लॅपटॉप लागेल. टेस्टसाठी तुम्ही मित्रांचा लॅपटॉप वापरू शकता.

    • @kkmarathi4544
      @kkmarathi4544 2 года назад

      @@BolBhidu tec pb aahe sir feiend kade nahi and javlpass kahihi nahi

    • @amolsaste1496
      @amolsaste1496 2 года назад

      Konta skill ahe

  • @dipaksubhedar9437
    @dipaksubhedar9437 2 года назад +1

    Tuzykde bghun as watat ki far kahi ekdum genuine information gheun ala aschil pan far kahi changla content nasto tuza tyachi kalji ghe ithun pudhe

  • @dhanrajjogi8278
    @dhanrajjogi8278 2 года назад +3

    Police bharti var video bhanvan

  • @atharvaapte8121
    @atharvaapte8121 2 года назад +2

    Private job madhe experience and reference hya 2 goshti lagtat

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 2 года назад +2

    Sir 10 vi zalya natar 12 vi nantr konkonte क्षेत्र ahet tyamdhe shikshan gheun aapan nokri milu shako ani bhavishya 10 varshante konte kshetra tikun rahtil

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 2 года назад +2

    Amhi barich Tayari keli , age nighun gela, government job c krycha Kai? Private sector is not secure

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 года назад +3

    સરસ ભાઈ 🙏

  • @geetawarang9243
    @geetawarang9243 2 года назад +2

    Goverment job kami hotat.marathi manusane business kela pahije nahitar mage padu

  • @alpham6685
    @alpham6685 2 года назад +2

    Government Job Malidya sathi hawa asto and job security sathi

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 2 года назад +2

    Pvt jobs last 20+ years

  • @apatil5386
    @apatil5386 2 года назад +2

    Government जॉब आहेत का अजून🧐

  • @knowledgekida3858
    @knowledgekida3858 2 года назад +1

    Govt job payment kami asel pn tention free asto he khar

  • @amarkamble1119
    @amarkamble1119 2 года назад

    Private small scale company मध्ये काम करणाऱ्या बद्दल एखादा विडिओ बनवाल का सर ?
    आणि छोट्या कम्पनी त नोकरी की मोठया कम्पनी त मोठया कम्पनित नोकरी कशी मिळवावी याऐवजी स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय केला तर आणि freelancing बद्दल विडिओ बनवाल का ?

  • @PRA777
    @PRA777 2 года назад +3

    👍🏻

  • @anuragmendhe675
    @anuragmendhe675 Год назад +1

    Government

  • @hemantwarang9692
    @hemantwarang9692 2 года назад +1

    It sector software industry government job walyanna fatyavar martey ek TCS infosys Wipro Morgan Stanley Deloitte join Keli na balle balle

  • @Bollywoodtimeline07
    @Bollywoodtimeline07 2 года назад +2

    Govt job madhe tension nhi he kuni sangitle re bava

  • @jayeshunhale3753
    @jayeshunhale3753 Год назад +1

    Is duniya naukri keval ek hi ias baki sab naukariya hai

  • @dayanandbhadrashette8745
    @dayanandbhadrashette8745 2 года назад

    सर.. दिल्ली शिक्षा शिक्षा मॉडेल वर एक व्हिडिओ बनवा🙏🙏

  • @ShubhamDhoke-lw1on
    @ShubhamDhoke-lw1on Год назад +1

    🙋‍♂️2024 ला मोदीला निवडून द्या बघा किती सरकारी नोकरी निघते ते बघा 🔥

  • @interestingfacts1569
    @interestingfacts1569 2 года назад +1

    Sir bussiness cha video banva na

  • @pagaresaheb2628
    @pagaresaheb2628 2 года назад

    Nice

  • @nitinnadekar4337
    @nitinnadekar4337 2 года назад

    बोल भिडू ला मिळालेलं यश या बद्दल तुमची प्लॅनिंग तुम्ही घेतलेली मेहनत या बद्दल माहिती द्या

  • @bunnyveer8248
    @bunnyveer8248 2 года назад +2

    Police bharti sathi ek video banva na sir

  • @callofdutymobile6487
    @callofdutymobile6487 2 года назад +2

    Sir ha video 2 vershan adhi banavla asta tr maza ayusha baddala asta 🙂

  • @abhijeetchavan13
    @abhijeetchavan13 2 года назад +1

    Only BUSINESS😎

  • @rajeshadsul998
    @rajeshadsul998 2 месяца назад

    Pension sudha aahe payment chya half government la

  • @abc39722
    @abc39722 2 года назад +2

    मी खाजगी क्षेत्रात आहे आणि मला सरकारी नोकरीचे आकर्षण नाही. कृपया, सरसकट विधाने करू नका.

    • @NSS31079
      @NSS31079 2 года назад

      aambat drakshe

    • @abc39722
      @abc39722 2 года назад +1

      @@NSS31079 हापूस आंबा खातो रे मी, द्राक्षे आंबट असोत किंवा गोड, मला त्याचे आकर्षण च नाही.

    • @NSS31079
      @NSS31079 Год назад

      @@abc39722 गुड jock

  • @sushildeshmukh6059
    @sushildeshmukh6059 2 года назад +2

    Mi gov ch study kart kart private la laglo ky chaly kahich kalt nahi life madhe. Pan gov job ch vichar ankhin na hi dokytun jat nahi. Pagar changl ahe pan samdhan vatat nahi.

  • @DD-gk9le
    @DD-gk9le 2 года назад +1

    Saturday Sunday sarvannach sutti naste private job madhe

  • @user-zu5si3me6m
    @user-zu5si3me6m 5 месяцев назад

    Dono best hai😊😊😊

  • @solankeganesh275
    @solankeganesh275 2 года назад

    bpbarmacy vr vdo banva n sir. tyachye pron and cons

  • @anand5265
    @anand5265 2 года назад +4

    Tu pn berojgar ch ahes chongya

  • @ganeshdevkatte9943
    @ganeshdevkatte9943 2 года назад

    Police bharti var video banava sir

  • @uddhav_ghungrad_9718
    @uddhav_ghungrad_9718 2 года назад

    Mast

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 года назад +2

    અરૂણ રાજ જીંદા બાદ આભાર 👍🙏🙏🙏🙏

  • @abhishekmahade8283
    @abhishekmahade8283 2 года назад +1

    Hum first hum first....

  • @samadhanjadhav5001
    @samadhanjadhav5001 2 года назад +4

    Private जॉब म्हणजे बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला
    Govtment जॉब security खूप आहे

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 2 года назад +2

    Relevel chi advertise karanyasathi video banwala kaa... Shobhat nhi bol bhidu la hey....chuk kartay

  • @prajwal_k2.0
    @prajwal_k2.0 2 года назад

    Faid Chairman's 8 minute Speech Wiped out 7.8 billion dollars ya topic vr Video banva

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 10 месяцев назад

    Contract base ची नोकरी No खात्री

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 2 года назад

    शेती व्यवसाय यावर व्हिडिओ बनवा

  • @yogeshniphadkar9894
    @yogeshniphadkar9894 2 года назад +1

    Aawadiche kontehi Kam kara kantala yenar nahi

  • @officialpravin1110
    @officialpravin1110 2 года назад

    Bol bidu sarkh channels kas banvaycg te sanga

  • @jafarbhandari7275
    @jafarbhandari7275 2 года назад +3

    Dont generalise the things tell us which we dont know

  • @user-zu5si3me6m
    @user-zu5si3me6m 4 месяца назад

    Ji milali ti milali aple mat

  • @vikramghogare3793
    @vikramghogare3793 Год назад

    Private job chi security naste government life time garunty nantar pension

  • @pravinjadhav9179
    @pravinjadhav9179 5 месяцев назад

    Pension ch tumhi ky bola nhi

  • @agricoss3229
    @agricoss3229 2 года назад +1

    Releveal kadun kiti paise ghetale

  • @suyashhowale6829
    @suyashhowale6829 2 года назад +1

    Contract job 🤔

  • @uselesstraveller2810
    @uselesstraveller2810 2 года назад

    Some jobs are more than job and govt and private stuff....upsc