भारतात राहुन कोणत्या Foreign Language तुम्ही शिकायला हव्यात ? करिअरच्या संधी कोणत्या | Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #bolbhidu #BestForeignLanguages #ForeignLanguage
    आपल्याला देशभरात अनेक ठिकाणी परदेशी भाषा शिकवणारे केंद्र पाहायला मिळतात.याठिकाणी वेगवेगळ्या भाषांचे कोर्सेस असतात पण भविष्यातील करिअर, जॅाबच्या दृष्टीने कोणत्या परदेशी भाषा आहेत ज्या शिकायला हव्यात ? याचीच माहिती या व्हिडीओतून तुम्हांला मिळेल
    You can find foreign language teaching centers in many places across the country. There are different language courses here, but what are the foreign languages ​​you need to learn in terms of future careers and jobs? This is what you will find in this video
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 210

  • @shrikantkarnik196
    @shrikantkarnik196 2 года назад +75

    महाराष्ट्रातल्या मराठी ( अंदाजे साडेबारा कोटी ) नागरिकांना माझी विनंती आपली (देवनागरी भाषा ) मराठी भाषा दैनंदिन व्यवहारामध्ये तिचा वापर करा. तिला समृद्ध करा. आज भारतामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषे मध्ये आपली मराठी भाषा ( अंदाजे ) तीन नंबरला आहे तिला एक नंबर वर आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. मला नक्कीच विश्वास आहे एक दिवस संयुक्त राष्ट्रसंघात आपल्या मराठी भाषेला मान मिळेल. जय हिंद जय महाराष्ट्र ...

    • @saffronmaharashtra1182
      @saffronmaharashtra1182 Год назад +4

      नक्की

    • @sanketjagadale2031
      @sanketjagadale2031 Год назад +4

      Ho makkich tu jar month la 35,000 parent payment deshil mi saglya language sodun Marathi war focus Karel ...............

    • @aashishrane5950
      @aashishrane5950 Год назад +3

      ह्यात मराठी माणसं व इतर स्थलांतरित माणसांना हे करायला पाहिजे हिंदी राष्ट्रीय भाषा नाही आणि आपल्या देशाला २२ राज्यभाषा आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रात पहिला दर्जा महाराष्ट्राच्या राज्यभाषा मराठी ला नंतर इतर भाषांना उगाच लोक हिंदी राष्ट्रीय भाषा म्हणून मराठी भाषेचा दर्जा कमी करायचा प्रयत्न करत असतात

  • @pritamkamble1881
    @pritamkamble1881 2 года назад +53

    विषय कोणताही असो भाऊ च्या चेहऱ्यावर same expression असतात 😂😂😂

  • @Apex_predator_2024
    @Apex_predator_2024 2 года назад +60

    इकडे स्वतःच्या मातृभाषेची बोंबाबोंब आहे.

    • @Itsmap125
      @Itsmap125 Год назад

      होन ♥️👍

  • @sanketkurkute5156
    @sanketkurkute5156 2 года назад +9

    foreign language शिकण्याचे वेगळे फायदे आहेत पण आज संस्कृत शिकणे मला जास्त आवडेल

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc 2 года назад +21

    Islamic उर्दू मिश्रित हिंदी शिकण्यापेक्षा या भाषा शिका.... मागासलेली हिंदी भाषा अभ्यासक्रमातून काढून टाकली पाहिजे....

    • @p.limbunkar3077
      @p.limbunkar3077 2 года назад +7

      बरोबर यार हिंदी शिकुन काहीच फायदा होत नाही, नुसते पिक्चर पहाता येतात दुसरं काहीच नाही

    • @Logan-l7n
      @Logan-l7n 2 года назад +4

      Hindi shiknyachi garaj hi nhi. Ti tar aikun aikun houn jate

    • @samydicosta
      @samydicosta 2 года назад +2

      तरी हिंदीला सतत सतत जे भेटेल त्या माध्यमातून थोपवली जाते मग तो रेडिओ असो टीव्हीच्या जाहिराती असो किंवा वृत्तपत्र सगळीकडे उर्दुच. एवढे जर इंग्रजी किंवा अन्य उपयुक्त भाषेचे अतिक्रमण केले असते तर सगळ्यांना आज इंग्रजी किंवा अन्य भाषा आल्या असत्या. हिंदीचा काडीचाही उपयोग नाही खरतर कुठल्याही क्षेत्रात मराठीला मागे पाडण्याचे सामर्थ्य तिच्यात नाही. हिंदीला दुर्लक्षित करा मराठीवर ठाम राहा आणि अन्य भाषा फक्त शिका.

    • @Sunday_creators
      @Sunday_creators 2 года назад +2

      South Indian sarkh ... Matru bhashe sobt English language wapra ... Hindi bolna tala ...🤗 Language practice pn hoil.. ani fayda pn

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc 2 года назад +6

      मराठीला हिंदीचा धोका आहे , english चा नाही.... 2 भाषा शिकलो, जगात कुठेही जाऊ शकता.....

  • @Yash-fz7kw
    @Yash-fz7kw 2 года назад +79

    Foreign language nahi, programming languages shika, te jst useful hoil

    • @factsforall4919
      @factsforall4919 2 года назад +15

      Well said👍 pan je IT madhe nahit Te nakkich try karu shakatat

    • @mayurraje1507
      @mayurraje1507 2 года назад +6

      Ho programming language jari shikal na tari, last year computer and it department valyana 4 foreign languages suggest kelya jatat - Spanish, German, Japanese, french. Ani tyacha fayda interviews madhe hoto.

    • @herambhasabnis6949
      @herambhasabnis6949 2 года назад +5

      Donhi shika

    • @sankettalekar4318
      @sankettalekar4318 2 года назад +3

      Bhau jo to tech kartoy

    • @crazzybuzz4658
      @crazzybuzz4658 2 года назад

      Lodu je IT madhe nahi tyani ka sikayachi programming language

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 2 года назад +5

    बोल भिडू चे रोज 2हजार ते अडीच हजार सबस्क्राईब वाडत आहेत.मी 2 लाख सबक्राईब पासून हा चॅनल पाहतोय.

  • @amitchate1858
    @amitchate1858 2 года назад +19

    Computer language salary= 8000 per month
    Forain language salary= 80000

  • @aniruddhapatil5566
    @aniruddhapatil5566 2 года назад +10

    ऊस उत्पादक शेतकरी या विषयावर एक माहितीपट बनवा...

  • @p.limbunkar3077
    @p.limbunkar3077 2 года назад +23

    जपानी आणि कोरीयन ह्या माझ्या आवडत्या भाषा आहेत, मी जपानी भाषा शिकतोय थोडीफार येते सुद्धा, कोरीयन पण वाचता येते पण गावातुन अशा भाषा शिकणं हे अवघड आहे
    पण तरीही या दोन्ही भाषा मी नक्कीच शिकेल

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 года назад +2

      @Online Report पहिला नाही पहिले

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 года назад +1

      @Online Report पाहिला नाही
      पहिले किंवा प्रथमतः

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 года назад

      @Online Report नाही पण पहिला येत नाही येथे.
      प्रमाण मराठीत.
      कारण
      येथे पुल्लिंग नाही.

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 года назад

      @Online Report मुळात येथे पुल्लींग शब्दच नाही.
      पहिला किंवा पयला असा शब्द कोळी अथवा आगरी, कोकणी भाषेत वापरतात.
      संस्कृत उत्पन्न शब्द प्रथमतः आहे.

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 года назад +1

      @Online Report पाहिला हा शब्दही प्रमाण नाही.

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 2 года назад +4

    भारतात जाती आहेत पण विदेशात जाती नाहीत यावर विडिओ बनवा 1लाख रुपये देतो...(विडिओ योग्य वाटला तर ).... 🙏🌹

  • @mrmh1084
    @mrmh1084 2 года назад +12

    सर ...आण्णा साहेब आर्थिक विकास महामंडळ. या विषयावर व्हीडीओ बनवा plz plz plz

  • @Satyam-cd7ov
    @Satyam-cd7ov Год назад +3

    1. FRENCH
    2. GERMAN
    3. SPANISH
    4. KOREAN
    5. JAPANESE

  • @Jadhavpppppp
    @Jadhavpppppp 10 дней назад

    अरुण जाधव म्हणाले की काही ना काही ज्ञानात भर 🎉🎉

  • @pravinshelar258
    @pravinshelar258 2 года назад +21

    मी सांगतो ऐका कोणती भाषा महत्वच्या आहेत !
    1. English
    2. French / Russian
    3. Korean
    4. Arebic
    5. German
    माझ्या 10-12 वर्षच्या अनुभवावरून

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад +1

      Me German language shikto ahe ani mala Russian language Pan shikaychi ahe Pan kashi Shiku Samjat Nahi Karan Russian language che Alfabets Khup vegle ahe tya mul mala tumhi kahi Help karu shakata ka Russian language shiknyat

    • @pravinshelar258
      @pravinshelar258 2 года назад +1

      @@siddheshpawar7992 पुण्यात मुंबई आणि दिल्ली मध्ये coaching centre आहेत तिथे चेक कर

    • @p.limbunkar3077
      @p.limbunkar3077 2 года назад +3

      @@siddheshpawar7992 तुम्हाला जर चांगली इंग्रजी येत असेल तर you tube वर Russian pod 101 वर जा तिथे चांगलं शिकवलं जातं खुप समजाऊन सांगितले जाते

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад

      @@p.limbunkar3077 mazi English thodi Week ahe Tya mul mala Hindi Kiva Marathi tun Russian Language shikavnar kon milel ka

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад +1

      @@pravinshelar258 पुण्यात कुठे आहे जरा सांगता का

  • @pranotimulay5721
    @pranotimulay5721 2 года назад +6

    I am japanese teacher...i know our relation s with japan is so good.

    • @pranotishinde3987
      @pranotishinde3987 2 года назад +2

      Madam, my son wants to learn japnese language, want to approch you

    • @pranotimulay5721
      @pranotimulay5721 2 года назад +1

      @@pranotishinde3987 where are u from

    • @pranotishinde3987
      @pranotishinde3987 2 года назад +1

      From dombivli, maharashtra.do you have online classes?

    • @PoliticalVox293
      @PoliticalVox293 Год назад

      Sir I am JLPT n3 ,job nahi mil raha he

  • @jyotibramhadande8324
    @jyotibramhadande8324 2 года назад +5

    सर फॉरीन लँग्वेज शिकवणाऱ्या चांगल्या इन्स्टीट्यूट संबंधी एक व्हिडीओ बनवा

  • @mayureshkhale9236
    @mayureshkhale9236 2 года назад +3

    Asian language has great scope then European languages bcoz , European languages are easy to learn compared to Asian language and that's why most people did European languages . but nowadays Asian languages requirements are increasing so I suggest to learn Asian language .
    in Asian languages there is Korean language is easy but pronunciations are difficult .
    japanese are not easy , japanese used three writing systems hiragana, katakana and kanji , so it make difficult, but here the pronunciation is simple., and at last mandarin (Chinese) it is most difficult both writing system and pronunciation .
    I suggest to learn Korean language simple writing system . 😊

  • @samruddhisapre1122
    @samruddhisapre1122 Год назад +1

    These are the top 5 languages
    French
    German
    Spanish
    Korean
    Japanese ....

  • @shubhamramteke201
    @shubhamramteke201 2 года назад +6

    Foreign country madhe settled zala nantar Kay problems yetat tya war suggestions dya

  • @prasadingawale4933
    @prasadingawale4933 2 года назад +3

    I learned Japanese...& working in Bangalore... Also Chinese language is highest paid

  • @vishalkamble8124
    @vishalkamble8124 2 года назад +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती मिळाली आहे

  • @manyaa00707
    @manyaa00707 2 года назад +1

    स्वतःच्या भाषेवर ठाम राहिले असते तर दुसऱ्याच्या भाषेवर पोट भरायची वेळ आली नसती.

  • @sandyandy100
    @sandyandy100 2 года назад

    खूपच चांगला व्हिडिओ. ग्राफिक्स अजून वापरायला हवेत

  • @adhirajbhintade6897
    @adhirajbhintade6897 Год назад +2

    Sanskrit is mother all languages🧡🧡🧡

  • @dipaktokshiya4322
    @dipaktokshiya4322 2 года назад +2

    sir i really thank you and your team for sharing very important information .keep posting good stuff like this .

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 2 года назад +3

    Chinese Mandarin is missing. Many Indian working in Beijing also proficient in Mandarin

  • @unitedshaivas2548
    @unitedshaivas2548 2 года назад +28

    Sanskrit bhasha sarvopari ❤️

  • @kiranchaware9836
    @kiranchaware9836 2 года назад +12

    Russian 1st language used in space 🚀

  • @amitedits2878
    @amitedits2878 2 года назад +3

    German bhashevar prabhutva milva, tumhala nakkich bhartat rahun dekhil sandhi ahet.

    • @Itsmap125
      @Itsmap125 Год назад +1

      Hon, 👍♥️, German ani Spanish 👍,. Kahi shika pn apli mayboli bhasha visru nka 👍♥️

    • @amitedits2878
      @amitedits2878 Год назад +1

      @@Itsmap125 भाषा ही आपल्या आई सारखी असते. जो स्वतःच्या आईवर प्रेम करतो तो दुसऱ्याच्या आईचा पण मान ठेवतो. आणि हो दुसरी भाषा शकली की स्वतःची मातृभाषा कोणीही विसरत नाही.

  • @omprakashingle8271
    @omprakashingle8271 2 года назад +1

    तुम्ही चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मला एक प्रश्न होता माझा मित्र तीन वर्षानंतर शिक्षण सेवक पद सोडून पूर्ण करून सहाय्यक शिक्षक पदासाठी सातत्य continuation अॅप्रोवल साठी गेला असता समाज कल्याण मार्फत त्याला indirectly दोन लाखाची मागणी केली त्याने काय करावे. त्याची निवड झालेली झालेल्या आश्रम शाळा नेहमी अधिका-यांच्या तपासणीच्या दडपणात असते त्यामुळे तो नकार देण्यास घाबरत आहे हे प्रकरण काही त्याचा एकट्याचाच नाही तर कर्मचाऱ्याचा आहे तुम्ही यावर व्हिडिओ बघू शकता का?

  • @abhayagnihotri4333
    @abhayagnihotri4333 2 года назад +1

    Thx for explained

  • @vaibhavkodag8289
    @vaibhavkodag8289 2 года назад +1

    Some Korean language words are same as Tamil language

  • @AmarG_
    @AmarG_ 2 года назад +4

    लहानपणापासून इंग्रजी शिकायलोय आजून ईना झालीय, अन् त्यात आणिक एक भाषा 😜😛

    • @Itsmap125
      @Itsmap125 Год назад

      ♥️👍😂, pn shikavya ajj kal tech shiktata

  • @sanketpatil1295
    @sanketpatil1295 2 года назад +1

    English easyly kshi shikta yeil,
    Ksha pdhtine, konte apps vaprun
    Tyaavr ek video bnava sir

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 Год назад

    मराठी तरुणांना लघु उद्योग चालू करण्यासाठी जे भांडवल लागते ते किंवा त्यावर सबसिडी कशी मिळवायला हवी त्यावर एपिसोड बनवा ही विनंती.

  • @ravindrapatil2500
    @ravindrapatil2500 2 года назад +4

    बोल भिडू ऑफीस चा नंबर कोणाकडे असेल तर पाठवा

  • @vasudevgaikwad9337
    @vasudevgaikwad9337 2 года назад

    Nice information sir... Thank

  • @sachinmate919
    @sachinmate919 2 года назад +14

    Hi sir I am Atharva of class 8th I like your videos and I like to learn languages. Which language is on a better demand German or Japanese?

    • @sarangcuts9946
      @sarangcuts9946 2 года назад

      Japanese

    • @p.limbunkar3077
      @p.limbunkar3077 2 года назад +1

      Yes I am also learning Japanese

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 года назад +3

      मी दोन्ही शिकतोय.

    • @JLPTMARATHI
      @JLPTMARATHI 2 года назад +1

      Japanese will be best option !
      जपानी भाषेत जॉब संधी : ruclips.net/video/dEOReSExFzk/видео.html
      जपानी भाषेची ओळख : ruclips.net/video/AcSwUcl8yOc/видео.html

    • @JLPTMARATHI
      @JLPTMARATHI 2 года назад

      @@p.limbunkar3077 : Great !
      जपानी भाषेत जॉब संधी : ruclips.net/video/dEOReSExFzk/видео.html
      जपानी भाषेची ओळख : ruclips.net/video/AcSwUcl8yOc/видео.html

  • @gaurikumbhar9227
    @gaurikumbhar9227 Год назад

    chan ani upyukta mahiti

  • @amitdagade5010
    @amitdagade5010 2 года назад +1

    Thanks sir

  • @umeshsonawane3673
    @umeshsonawane3673 2 года назад

    Khup chan banavala video ata he pn sanaga. He srv bhasha kuthey shikayela miltil

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 2 года назад

    Thank you

  • @vivekvishwad766
    @vivekvishwad766 2 года назад +1

    Thank you Dada

  • @anirudhasanap8125
    @anirudhasanap8125 2 года назад

    शारदा चीट फंड सारखे महाराष्ट्र पोलिसांना गंडवणारा आर्या ग्रुप ची माहिती सांगा

  • @mightyroast.1334
    @mightyroast.1334 2 года назад

    Changli info dilit

  • @sagaragale2940
    @sagaragale2940 2 года назад

    Very good information 👌

  • @pratikbarhate2073
    @pratikbarhate2073 Год назад

    Pleas make a vedio on project management

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 2 года назад

    Aapan kayam youngsters che career babat Bolton generally. Pan ek motha class aahe jo 50 to 60 chya age group madye aahe pan job nahi aahet tyanchya kade. Retirement age aahe 58-60 pan hyana agodarach saamna karava lagat aahe. Khup mothi man power aahe physical and mental strength chi. Utilise it. Tyana fakta Insurance agents mhanun use and throw kele jate. Ha prashna kadhich koni vicharat ghet nahi. Rajkarni suddha voting purte. Bare after retirement muthbhar lok aahet jyana pension cha aadhar aasto. Baki chyana gharat suddha kimmat urat nahi. Tyatun jyanche Medical expense chalu jhale aastil tyanche tar haal kutra khat nahi. Hya man power cha data kadha tyana sanmanane jagu dyave aase kay karta yeil te pahave. Afetr retirement mee mhanat nahi. 50 to 60 madhye je actually kam karu pahatat pan ekhada job gela aasel tar dusra age factor sangun milat nahi. Pratyek vyakti hya age group madhla CEO, V.P. kimva top management paryant jato aase nahi. Motha group aahe middle kimva lower management cha bhag aasto. Skilled labour la ekhade veles job milel suddha pan aasha lokani labour mhanun kam karave ka?

  • @rushikeshwadhekar1756
    @rushikeshwadhekar1756 2 года назад

    Ekch number 👍👍

  • @SandeshMr93
    @SandeshMr93 Год назад

    Chinease (mandarine) का घेतली नाहि.
    Biggest competition for india, we must know Chinese especially for manufacturing sector
    Duolingo app var tumhi language shiku shakata free madhe ekdam simple madhe

  • @siddheshdhuri9927
    @siddheshdhuri9927 Год назад

    Thank you Sir

  • @kunalgurav4776
    @kunalgurav4776 2 года назад +4

    राज्यसभा आणि लोकसभा मधला परक सांग

  • @vijayshelar4271
    @vijayshelar4271 2 года назад

    Kokant refinery nhi zhale phije hyvar pn video banva Ani amcha kokan save karnysathi amhla madat kara

  • @ybp7176
    @ybp7176 2 года назад +2

    For English speaking plz suggest the online best class

  • @adityaharne1702
    @adityaharne1702 2 года назад

    French German Spanish korean Japanese

  • @savitakamble2521
    @savitakamble2521 2 года назад +1

    IT company madhe translater banayche asel tar kay eligibility lagel

  • @pritamkamble1881
    @pritamkamble1881 2 года назад +5

    हा माणूस मुद्द्यावर का नाही येत लवकर नुसता बिनकामाचा भापट पसारा करून ठेवतो 😂😂

  • @omkarbhalerao7156
    @omkarbhalerao7156 2 года назад

    Online , sector madhun foreign language kasha shikta yetil....

  • @sadashivdeore7319
    @sadashivdeore7319 2 года назад +1

    मलापण तूमच्या संघटन मध्ये यायचं आहे,

  • @strongmotivation9974
    @strongmotivation9974 2 года назад

    lahanpana pasun english chi bomba bomb aahe

  • @krishnapatil3417
    @krishnapatil3417 2 года назад

    mst informative video
    khitri unique career kranyasathi chnagli sandhi, tyachi mahiti dilyabdl khup khup dhnayawad.

  • @vithalchavan9206
    @vithalchavan9206 2 года назад

    Very good

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 2 года назад

    दादा ! ह्या भाषा ऑनलाईन कींवा यु टुब वर - शीकता येते का? लींक टाकाल का.

  • @abhayagnihotri4333
    @abhayagnihotri4333 2 года назад

    how to scop Linguistic

  • @Vishu00744
    @Vishu00744 2 года назад

    Pardeshat jal pan aai vadilan javal kami rahal.paisacha nadat aapn aapl sukh aplya lokan madhe aahe.

  • @akshayphanase5778
    @akshayphanase5778 2 года назад

    Sanskrit language is most important

  • @rahulbarve9836
    @rahulbarve9836 Год назад

    English ali tari khup adhi ti tar yeoo

  • @pratham2722
    @pratham2722 2 года назад

    Duolingo use Kara saglya languages free madhe shikal

  • @saurabhbhoyar5220
    @saurabhbhoyar5220 2 года назад

    Akdi borabar

  • @sarveshkubde1015
    @sarveshkubde1015 2 года назад

    English, french,German, Spanish, Japanese, Korean,he basha shiknya sathi ekadhi RUclips channel suggest kara n BolBhidu ji please 🙏🙏🙏 I hope you understand my problem and I am your subscriber also thank you don't ignore my request

    • @JLPTMARATHI
      @JLPTMARATHI 2 года назад

      Learn japanese in marathi : ruclips.net/video/AcSwUcl8yOc/видео.html
      Jobs in Japan: ruclips.net/video/dEOReSExFzk/видео.html

    • @sarveshkubde1015
      @sarveshkubde1015 2 года назад

      @@JLPTMARATHI thanks JLPT🙏🙏 English bakichya language sathi pn channel suggest kara thank you 🙏🙏

    • @kadambipin
      @kadambipin 2 года назад

      @@sarveshkubde1015 : For English you can check speak with Aishwarya channel in Marathi.

  • @Royal_shetakatri
    @Royal_shetakatri 2 года назад

    #hcl COMMPONNNY 12th 60+math la asalyas

  • @poojapatole8178
    @poojapatole8178 2 года назад

    Sir mala mba karaych ahe pn English thoda kaccha ahe so ky tari sanga pls mba baddal

  • @ganeshchippa4978
    @ganeshchippa4978 2 года назад

    After b com best carriers opecations

  • @nageshlendve619
    @nageshlendve619 2 года назад +1

    Good knowledge

  • @jyotichavan2348
    @jyotichavan2348 2 года назад

    Mala Korean language avdati Mumbai University madhe asil ka courses

  • @bugdettraveling-562
    @bugdettraveling-562 2 года назад

    Chinese

  • @amar_chavan_20
    @amar_chavan_20 2 года назад

    Hya vr videos banva

  • @amar_chavan_20
    @amar_chavan_20 2 года назад

    Madical PGDMLT Jhalya nantar kontya country mdha tyana scope ...

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад

      भावा तू जर्मनी ला जा तिकडे मेडिकल झालेल्या मुलानं खुप स्कोप आहे आणि पगार पण खुप चांगला आहे महिन्याला ४/५ लाख सहज मिळता

  • @ratnakarpatil1991
    @ratnakarpatil1991 2 года назад

    हिंदी सोडून काय बी शिका

  • @savaliturambekar6993
    @savaliturambekar6993 2 года назад

    चंगाली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @alnaimyoutubechainal9434
    @alnaimyoutubechainal9434 2 года назад

    sir tumhi Arabic language cha samavesh kela nahi

  • @vishalyadav-mq9in
    @vishalyadav-mq9in 2 года назад

    Sir polytechnic बद्दल सांगा

  • @saurabhbhoyar5220
    @saurabhbhoyar5220 2 года назад

    Me japanese language shikat ahe

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 года назад +1

    સરસ
    આભાર 👍🙏

  • @manishamali19
    @manishamali19 2 года назад

    dada engineering nantar carrier option kay ahet te guide kara plz

    • @sagarmakhar8956
      @sagarmakhar8956 2 года назад

      Software madhe kivva web development madhe

    • @kadambipin
      @kadambipin 2 года назад

      Mam, tumhi Japanese bhasha shiklata ani tyat data engineer asal tar.. you get big chance to work in Japan as well as you can work in India.

  • @dhirajdobale3082
    @dhirajdobale3082 2 года назад

    English nahi kay

  • @piyu...1976
    @piyu...1976 2 года назад

    हा माणूस कायम टेन्शनमध्ये असल्यासारखा का बोलतो ? आणि किती हातवारे करतो. चेहऱ्यावरचे भाव अजिबात प्रसन्न वाटत नाहीत. 👎

    • @sudhirdhanapune4567
      @sudhirdhanapune4567 2 года назад +1

      तो उत्तम ज्ञान देतोय. आपली मानसिकता बदला. 👍

  • @aravindgarud2169
    @aravindgarud2169 Год назад

    Modi lipi

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 2 года назад

    Marathi bhasha ka zep ghet nahi....kahi kalena

    • @samydicosta
      @samydicosta 2 года назад

      मराठी भाषा झेप न घेण्यामागचा मोठा अडथळा म्हणजे हिंदी ही भाषा होय. आपल्या लोकांनी हिंदीत संवाद साधणे बंद केले पाहिजे तिला भाव देणे बंद केले पाहिजे जेणेकरून खऱ्या अर्थाने भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही याचे पालन होईल आणि सर्व भारतीय भाषांना चालना मिळेल.
      हिंदीच्या कपटीपणामुळे आणि राष्ट्रभाषेच्या हट्टामुळे इतर भारतीय भाषांचे अतोनात नुकसान झाले आहे.

  • @mrmh1084
    @mrmh1084 2 года назад +6

    सर ...आण्णा साहेब आर्थिक विकास महामंडळ. या विषयावर व्हीडीओ बनवा plz plz plz

  • @mrmh1084
    @mrmh1084 2 года назад +2

    सर ...आण्णा साहेब आर्थिक विकास महामंडळ. या विषयावर व्हीडीओ बनवा plz plz plz

  • @mrmh1084
    @mrmh1084 2 года назад +2

    सर ...आण्णा साहेब आर्थिक विकास महामंडळ. या विषयावर व्हीडीओ बनवा plz plz plz