कादिर कोणी मस्करी करत असेल तर लक्ष देऊ नका... तुम्ही चार पैसे कमवले तर टोमणे मारणारे देखील जमा होतील पण तुमचं सुख आणि दुःख वाटून घ्यायला कोणीच येणार नाही चांगली सांगत कधीच वाया जात नाही👍
अगदी खरं आहे . याच तत्वानं जगणारी वागणारी व्यवहार करणारी इतर धर्मातील लोकही श्रीमंत आहेत . जैन धर्मातील तत्वे समस्त मानवाला एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन देणारी आहेत . हे मान्य करायला हवे . जय जिनेद्र
जैन समाज हा आपल्या कामात मग्न असतो.शांतपणे कष्ट करत आणि आपलं आयुष्य आनंदाने जगण्यात हा समाज धन्यता मानतो.व्यवहारावर असणारं प्रभुत्व हासुद्धा त्यांच्या उत्कर्षाचे फार महत्वाचं कारण आहे.याशिवाय साधकांची परंपरा आणि त्यांचा आदर करण्याची वृत्ती या समाजात आजही आस्तित्वात आहे.
British selected minority like parsi ,jain before they left India to given them liences and funding to start business so minority will have financial powers in their hand ... Same strategy used by British in Africa also
जैन प्रगती करतात कारण- १. लहानपणापासून मुलांना वेळ कोठे द्यायचा हे संस्कारातून बिंबवले जाते. २. संख्येने कमी असल्याने राजकारण, युवा मंच, टोळकेबाजी पासून दूर असतात. ३. घरातील वातावरण आनंदी शांत आणि स्थिर असते जे आधीच्या पिढीने तयार करून ठेवलेलं असतं ४. दारू, तंबाखू गुटखा मटका याशिवाय जागरण गोंधळ, जत्रा यात्रा खर्चिक देवदेवतांच्या नादी न लागता कामा कडे लक्ष दिले जाते. ५. साधारण आज आपण जो विचार करत असतो जिथं जागा घ्यावी म्हणतो तिथं जैन किमान तीस चाळीस वर्षे आधीच पोहोचलेले असतात. ६. स्वातंत्र्याच्या आधीपासूनच ते गावच्या भानगडीत न पडता धंदा सुरू करण्याचा विचार आणि कृती करताना दिसतात......... भांडणं वाद न करता फक्त आणि फक्त ध्येय गाठण्यासाठी झटताना आढळतात. ६. हिंदू- मुस्लिम वादग्रस्त मुद्दे उपस्थित करतात पण जैन कोणाच्या डोळ्यांवर न येता जाळपोळ, आंदोलन, उपोषण न करता तो वेळ व्यावसायिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टी ना देतात. ७. स्वतः वर जबरदस्त संयम ठेवणे हे त्यांचे कसब आहे. ८. जातीपातीच्या उतरंडीची झळ यांच्या वाट्याला आली नाही हे लक्षात घेतले पाहिजे....हे एक अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणता येईल. अशा आणि आणखी बऱ्याच चांगल्या गोष्टी सांभाळून ठेवल्याने जैन प्रगतीपथावर आहेत
Not all Jains are rich. But they lives in such a dignified and graceful way that people consider them rich. The perfect manifestation of self esteem and self respect.
🙏ताई आपण जैन समाजाविषयी त्यांच्या शांत एकता आणि संयमी गोड संभाषण व्यापार करणाची पद्धत सांगितली छानच आहे, माझी Pest control Service आहे पंधरा वर्षे चालली आहे, जैन समाजाचे बरेच क्लायंट माझे आहेत सारेच शांतप्रीय समाधानी व्यवहारीक एकतेचे राहणारे आहेत, सुंदर प्रतीभाशाली 👌एक नंबर समाज.
@@sushantnaik5050 mulat shikshan hon n hon ha muddach nhi ,,khrtr jidd havi ekhadi gosht kryla ..jidd asel tr lok impossible vatnarya goshti possible krun dakhvtat, ani te aplyatil thodkech sadhya krtat
Marathi aadmi ek dusre ko support nhi karta balki use niche khichne ko tayyar hota he agar marwadi ki dukan me jaoge to uske worker bhi Marwadi honge lekin marathi aadmi bhaya ko rakhega marathi ko nhi rakhega 🙏
Me 10th fail hoto me job la dukana madhe Kamala hoto malak Jain hote tyani mala 10th pass karun ghtle aj me graduate ahe v maza chotasa swatcha business ahe he sarv maze malak Vijay Surana Ani jitendra Surana hyncha mule zhale.
मी रत्नागिरी मध्ये राहतो, आमच्या रत्नागिरी शहरामध्ये जैन समाजाची लोकं राहतात. शहरात गल्ली गल्लीत जैनांची दुकान आहेत. जैन समाजाचे मंदिर सुद्धा आहे. शहराच्या अनेक विकास कामांमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शहरातील हिंदु मंदिरांसाठी या समाजाच्या लोकांनी खुप मोठ्या देणग्या दिल्या आहेत. त्यांचे सण समारंभ ते खुप उत्साहात साजरे करतात. इतरांना मदत करतात . खुप शांतप्रिय असतात.
गेल्याच आठवड्यात आलो होतो रत्नागिरी मध्ये मारुती मंदिरा जवळ शुद्ध शाकाहारी हॉटेल मिथिला मध्ये छान जैन पदार्थ जेवायला मिळालं.दिवस भर रत्नागिरी च्या आस पास फक्त शाकाहारी आणि जैन पदार्थ मिळणे कठीण होत.thanks मिथिला हॉटेल.
@@vernaingawale5106 प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील। एकदा कर्मवीर भाऊराव पाटील,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत

@@vernaingawale5106 ekda bhartiya jain sanghtana che kaam bagha, search kara ,aajun paan bharpur jain sanghtana/sanstha aahet je saglya sathi kaam karte Nantar comments kara
अत्यंत शांत व कामासाठीच असणारी चिकाटी व्यवसाय फार फार चिकाटीने काम करतात. अत्यंत फार फार मोठी गोष्ट आपण आपल्या मध्ये या गोष्टी आपल्यात आजमावणे गरजेचे आहे.
व्हिडियोमध्ये वाट्टेल ते फेकले आहे. जैन पंथीय श्रीमंत आहेत कारण ते एकमेकाना आर्थिक मदत करणे व आधीपासून व्यवसायात असणे हे आहे. ह्यातील अनेक लोकांचे वोट्स -ऍप गररोप आहेत जेथे कोणत्या ठिकाणी कोणत्या दुकानाची/व्यवसायाची गरज आहे ह्याचे मार्गदर्शन केले जाते. म्हणूनच कलकत्त्याचा जैन चेन्नईला जाऊन व्यवसाय करो शकतो . आणि पुण्याचा मराठी दुकानदार साताऱ्यालाही दुकान उघडू शकत नाही. वडील/काका/मामा/सासरे ह्यांच्याकडून कमी दरात कर्ज घेणे/ कच्चा माल आपल्या जातीतील लोकांकडूनच घेणे हेही चालते. ह्यालाच कम्युनिटी बिल्डिंग असेही म्हंटले जाते. कर्नाटकातील जैन समाजात मोठ्या प्रमाणावर हुंडा घेतला जातो लग्नाच्यावेळी
Correct, they don't allow there money to go outside their communities, same with vaishnav gujjus, jay jinendra, jay shri Krishna are their business logos, they prefer their people only!!
@@pratikpawar4846 ते भगवद् गीता मध्ये पुढे सांगितले आहे.. गीतेत अस आहे की, .. सत्य आणि सामर्थ्य यांचा विजय म्हणजे अहिंसा, आणि सत्य व सामर्थ्य पराजित होऊन अहिंसा जिंकते ती अहिंसा नसून कायरता असते
असं काही नाहीये... मी स्वतः जैन आहे आमच्यात शिक्षणाला महत्व दिलं जातं... आमच्यात काहीच जमत नसेल तर धंदा करायला लावतात नाही तर डॉक्टर इंजिनिअर होण्याला कोणत्या भारतीय आवडत नाही... आम्ही काही मंगळ ग्रहा वरून आलो नाही घरात कोणता ना कोणता धंदा असतो तोच आम्ही काट कसर करून सांभाळतो.
@dkeditz420 हो मॅक्सीमम मोठे बिझनेस फक्त राजस्थानी आणि गुजराती लोकांची आहेत..... मराठी कानडी तमिळ आणि इतर भाषा बोलणारे जैन जॉब वगेरे करण्याला प्राधान्य देतात. तरी सुद्धा मराठी जैन देखील फार यशस्वी असतात.
नुसत्या बचतीने कोणी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही तर ती बचत योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" या दोन प्रमुख गोष्टींमुळे पारशी, जैन, मारवाडी इ. समाज खूप सधन व संपन्न आहेत.
जैन समाज यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पूर्णपणे सात्विकता खाण्यात, वागणयात, बोलण्यात मला अगदी मनापासून आवडतो हा समाज बरंच काही शिकण्यासारखे असत यांच्याकडे मी नेहमी आदर करतो या लोकांचा.
majority loka pramanik ahet te bagha na.... negative goshta point out karna..positive acknowledge na karta, he aaplyatla inferiority complex dakhvto....!
Not all Jains are wealthy. Many of Gujar Marawadi and few Pancham jains are wealthy. In maharashtra and karnataka most of Digambar Jain people are farmer and they are economically not strong. Students from such background are uneducated and unemployed. Since they are very few in numbers no political party taking stand for them. Unfortunately Digambar jains came under open catagory in maharashtra so they dont have reservation in education and Gov. Jobs.
100% कोणताही समाज पूर्णपणे श्रीमंत नसतो. परंतु जैन समाजांत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील व्यक्तींना स्वनिर्भर होण्यास विविध प्रकारे मदत केली जाते तसेच संपूर्ण देशभरातील पांजरपोळ, गोशाळा वगैरे 85% ते 90 % संस्था जैन समाजा कडुन होणाऱ्या दान धर्मावर चालतात. या सर्वांच्या मागे जैन धर्मियांमध्ये हजारो वर्षांपासून संस्कारीत झालेली दानवृत्ति आणि धर्म संस्कार आहे. कोरोना काळांत जैन समाजातर्फे हजारो संघटनांच्या माध्यमांतून कोट्यवधी रुपयांची ( कोट्यावधी रुपयांचे) शैक्षणिक ,आर्थिक,सामाजिक, आरोग्य, तसेच अन्न, वस्त्र निवारा वगैरे प्रकारे मदद पोहोचविली आहे.
@@chandrakantshah5936 sagle selfish ahe shrimant jain , Navin mandir badhne hach dhnda ahe tyncha , goshal tumi mantay te hindu lok pan khup chalwata , kahi madat karat nahi rich jain nusata advertising karta , Pooja karwata bus. Jara jawun bgha kadhi kiti tari jain lok kaslaya condition madhe ahe , tyanchi mul kiti struggle karta ahe. Shrimant Jain lok tyacha group banwun mast loot chalu ahe . Faltugiri nusati.
मराठी माणूस अज्ञान,अहंकार, राजकीय नेत्यांसाठी घोषणा ,सतरंज्या उचल, गुंडगिरी, उत्सवाच्या वर्गण्या अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात मागे राहिला. जय महाराष्ट्र
सर्वच जैन लोक चांगले आहेत असं म्हणता येणार नाही. जैन समाजामध्ये कांहीं गोष्टी खुप चांगल्या आहेत. व्यवसाया मध्ये फक्त आपलाच समाज कसा पुढं जाईल हा गुण वाखाणण्याजोगा आहे.
भाऊ प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील। एकदा कर्मवीर भाऊराव पाटील,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत भाऊ
जैन व्यावसायिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्यापारातील वस्तू शक्यतो कधीही खराब होणारा पक्का माल असतो. नाशवंत मालाच्या व्यवसायात ते शक्यतो नसतात.
According to National Statistical Office (NSO) data, As of the Year, 2021 India's average literacy rate is 77.70%. The male literacy at the India level in 2021 stands at 84.70% & female literacy stands at 70.30%
Their communities are language based. You will find four linguistic Jains - Gujarati, Marwadi, Marathi and Kannad. There are others but not a lot. You will see Gujarati and Marwadi Jains helping each other and building communities.
But there origin is from north India specially UP and here are plenty of Jain who migrated all over India out of 24 trithankar 18+ were born here Even Rishbhnath who founded Jain and even Bahubali who was son of Rishabnatha the first Jain trithankar both were born in Ayodhya later migrated all over India
खरंतर आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली संपूर्ण देश आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण मला एक प्रश्न नेहमीच पडतो खरंच आपला देश स्वतंत्र झाला आहे का? या देशांमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन, जैन असे सर्व धर्म आहेत. तरी पण आज आपल्या या जातीय व्यवस्थेचे भूत मात्र कायम आहे.😢 याची फार मोठी खंत वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान भारताला दिले. तरीपण आपल्या देशात एकता नाहीये. मी आपल्या बोल भिडू या यूट्यूब चैनल च्या सर्व टीमला एक विनंती करतो की त्यांनी जातिव्यवस्थेवर व्हिडिओ बनवावा कारण आजही आजच्या या ऍडव्हान्स जगामध्ये जातीय अत्याचार रोज होत आहेत. दलितांचा कैवारी कोणी आहे का? विचार करा आणि ७५ वर्षांमध्ये जे बदल झाले नाहीत. ते यापुढेही होतील की नाही याची शाशंका मात्र नक्कीच. मु.पो तेर ता. जि उस्मानाबाद मयूर लोंढे
आंबेडकरने संविधान दिले ? काय खासगी प्रॉपर्टी आहे काय आंबेडकरची ? 289 सदस्यांनी मिळून तयार केलंय आणि स्वतप्रत अर्पण केलाय . स्वतःच्या पोळीवर तूप ओढायचं सोडा
जियो और जिने दो अहिंसा परमो धर्म हे तत्व लक्षात ठेवून जीवन जगाल तर पुण्य मिळेल, त्या प्रभावाने जीवनात सुख, शांती, आरोग्य, सौख्य, समृध्दी, भरभराट मिळेलच. 🙏जय जिनेंद्र🙏
सर्वच जैन धर्मातील लोक चांगली नाही आहेत काही जैन सुद्धा खूप मतभेद ठेवतात..bharat diamond bourse (bkc) मध्ये जाऊन बघा मग कळेल कि आपल्या मराठी माणसाची पगार वाढ करताना खूप विचार करतात आणि आपल्या धर्मातील लोकांना पहिले प्राधान्य देतात त्याची विचार करण्याची श्रेणी अशी खूप वेगळी आहे ...
केवळ शिक्षण नव्हे तर अनुभव सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. जैन लोकं त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच business चे धडे देतात. ज्या वयात आपण गोट्या खेळतो त्या वयात ते business शिकत असतात.
तारक मेहता फेम शैलेश लोढा देखील जैन आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी साहेब जैन आहेत अमित शहा देखील जैन आहेत गौतम अडाणी जैन आहेत विंग कमांडर वर्धमान अभिनंदन हे देखील एक जैन च आहेत
या व्हिडिओत सांगता येणार नाही अशा मार्गाने पैसा वाढवणे ही होते. सट्टाबाजी वगैरे. सत्य अहिंसा 😅 हे शालेय पुस्तकांसाठी ठीक आहे. मुळात त्यांना व्यवहार ज्ञान चांगले असल्यामुळे पैसा जास्त हेच उत्तर आहे.
भाऊ प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील। एकदा कर्मवीर भाऊराव पाटील,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत भाऊ।
माझी Gf पण सिंधी आहे आणि ती खूप शांत आणि सरळ स्वभावाचे पण ते माझ्या वरती पैसे खर्च म्हणूनच खूप प्रगती करत असतील ❤️☺️ पण सिंधी लोकांचे वागणूक खूप छान आहे
अभ्यासपूर्ण उत्कृष्ट माहिती ..असाच दाऊदी बोहरा समाज आहे ..ते शिया मुस्लिम आहेत.जैन लोकांसारखेच हे सुद्धा व्यवसाय प्रधान व शांत समाज आहे ..त्यांच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवा 🙏
माझे सर्व मित्र जैन आहेत म्हणून मी आज प्ररगपती पथावर आहे मी त्याना माझ्या जिवनातं आदर्श मानतो ।
मी मुस्लिम समाजातुन आहे ।
जय मानवता जय जैन
आमीन !
तो फिर नल्ला-निहारी छोड दि चाचा 😂
@@sudhirdhanapune4567 chupp lavdya .
कादिर कोणी मस्करी करत असेल तर लक्ष देऊ नका... तुम्ही चार पैसे कमवले तर टोमणे मारणारे देखील जमा होतील पण तुमचं सुख आणि दुःख वाटून घ्यायला कोणीच येणार नाही चांगली सांगत कधीच वाया जात नाही👍
कस ही असो आपला समाज धर्म कमी नको समजू रे...
@@sudhirdhanapune4567 ale ka jaativar.....mhanunach aapan evhdhe pragat ahot 🤣
अगदी खरं आहे . याच तत्वानं जगणारी वागणारी व्यवहार करणारी इतर धर्मातील लोकही श्रीमंत आहेत . जैन धर्मातील तत्वे समस्त मानवाला एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन देणारी आहेत . हे मान्य करायला हवे . जय जिनेद्र
तुम्ही आमच्या समाजाची योग्य माहिती दिली
व जे काही कौतुक केले त्याबद्दल आभार🙏💕
🙏tyni satya mandal ani he khrch ahe tumcha kadn shikny layk khup ahe
अरे सांगल्या तु तर वंजारी ना रे
मी मराठी आहे माझा ऑपरेशनचा खर्च जैन मानसाने केला मी त्यांचे आभार आहे
जैन समाज हा आपल्या कामात मग्न असतो.शांतपणे कष्ट करत आणि आपलं आयुष्य आनंदाने जगण्यात हा समाज धन्यता मानतो.व्यवहारावर असणारं प्रभुत्व हासुद्धा त्यांच्या उत्कर्षाचे फार महत्वाचं कारण आहे.याशिवाय साधकांची परंपरा आणि त्यांचा आदर करण्याची वृत्ती या समाजात आजही आस्तित्वात आहे.
True
British selected minority like parsi ,jain before they left India to given them liences and funding to start business so minority will have financial powers in their hand ... Same strategy used by British in Africa also
आमच्या शेजारी जैन राहतात. शांत, गोड बोलणारे आणि कोणाला त्रास न देणारे असतात जैन. जर तुमच्या बाजूला जैन किंवा पारशी राहत असतील तर तुम्ही Lucky आहात.
Hoy
😲माझ्या शेजारी मुस्लीम आहेत 🥺
@@thegodfather2271 😂
@@thegodfather2271 pori la tras denar .denar mhanje denar.
@@thegodfather2271 कॅमेरे लावा पहिला
कोणते कोणते कांड करतात ते कळेल आणि लोकांना दाखवायला पण येईल
खरच जेन लोक खुप शांत आणि मायाळू कोणताही त्रास देत नाही
जैन धर्मिय मनमिळावू , शांतताप्रिय , फालतू पैसा खर्च करत नाहीत , आपल्या कामात प्रामाणिक व हुशार असतात.
खुप छान विश्लेषण....
पुर्ण समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा
खरच ताई खूप छान माहिती सागीतली तूम्ही
जैन समाजाकडून तूमचे मनपूर्वक धन्यवाद🙏💕
जैन प्रगती करतात कारण-
१. लहानपणापासून मुलांना वेळ कोठे द्यायचा हे संस्कारातून बिंबवले जाते.
२. संख्येने कमी असल्याने राजकारण, युवा मंच, टोळकेबाजी पासून दूर असतात.
३. घरातील वातावरण आनंदी शांत आणि स्थिर असते
जे आधीच्या पिढीने तयार करून ठेवलेलं असतं
४. दारू, तंबाखू गुटखा मटका याशिवाय जागरण गोंधळ, जत्रा यात्रा खर्चिक देवदेवतांच्या नादी न लागता कामा कडे लक्ष दिले जाते.
५. साधारण आज आपण जो विचार करत असतो जिथं जागा घ्यावी म्हणतो तिथं जैन किमान तीस चाळीस वर्षे आधीच पोहोचलेले असतात.
६. स्वातंत्र्याच्या आधीपासूनच ते गावच्या भानगडीत न पडता धंदा सुरू करण्याचा विचार आणि कृती करताना दिसतात......... भांडणं वाद न करता फक्त आणि फक्त ध्येय गाठण्यासाठी झटताना आढळतात.
६. हिंदू- मुस्लिम वादग्रस्त मुद्दे उपस्थित करतात पण जैन कोणाच्या डोळ्यांवर न येता जाळपोळ, आंदोलन, उपोषण न करता तो वेळ व्यावसायिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टी ना देतात.
७. स्वतः वर जबरदस्त संयम ठेवणे हे त्यांचे कसब आहे.
८. जातीपातीच्या उतरंडीची झळ यांच्या वाट्याला आली नाही हे लक्षात घेतले पाहिजे....हे एक अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणता येईल.
अशा आणि आणखी बऱ्याच चांगल्या गोष्टी सांभाळून ठेवल्याने जैन प्रगतीपथावर आहेत
❤
Right
Not all Jains are rich. But they lives in such a dignified and graceful way that people consider them rich. The perfect manifestation of self esteem and self respect.
Muh ki baat bole aap
🙏ताई आपण जैन समाजाविषयी त्यांच्या शांत एकता आणि संयमी गोड संभाषण व्यापार करणाची पद्धत सांगितली छानच आहे, माझी Pest control Service आहे पंधरा वर्षे चालली आहे, जैन समाजाचे बरेच क्लायंट माझे आहेत सारेच शांतप्रीय समाधानी व्यवहारीक एकतेचे राहणारे आहेत, सुंदर प्रतीभाशाली 👌एक नंबर समाज.
मराठी माणूस गरीब का आहे?
कारण फालतु गोष्टी मद्धे जास्त लक्ष
दारू,आणि पारू , __के देवाने गांजा
बस एवढीच दुनिया
@@sushantnaik5050 mulat shikshan hon n hon ha muddach nhi ,,khrtr jidd havi ekhadi gosht kryla ..jidd asel tr lok impossible vatnarya goshti possible krun dakhvtat, ani te aplyatil thodkech sadhya krtat
मराठी माणसानी सगळं विकून खाल.
पाटील. राजे. दादा. मोठे पनात संपला.
@@RokingAB he khar bollat ..jra god boll ki ..amhi havet
Marathi aadmi ek dusre ko support nhi karta balki use niche khichne ko tayyar hota he agar marwadi ki dukan me jaoge to uske worker bhi Marwadi honge lekin marathi aadmi bhaya ko rakhega marathi ko nhi rakhega 🙏
भाई मी पण जैन आहे आणि मराठी पण...ते पण मौर्य साम्राज्या पासून मी महाराष्ट्रातच राहतो आणि आमची फॅमिली आमचे पाहुणे सगळे मराठीच आहेत ...
Me 10th fail hoto me job la dukana madhe Kamala hoto malak Jain hote tyani mala 10th pass karun ghtle aj me graduate ahe v maza chotasa swatcha business ahe he sarv maze malak Vijay Surana Ani jitendra Surana hyncha mule zhale.
राहिला कुठे आहे तुम्ही
@@amitkirve1051 koli
obviously mumbai jawal rahattat te
❤️💕❣️
मी रत्नागिरी मध्ये राहतो, आमच्या रत्नागिरी शहरामध्ये जैन समाजाची लोकं राहतात. शहरात गल्ली गल्लीत जैनांची दुकान आहेत. जैन समाजाचे मंदिर सुद्धा आहे. शहराच्या अनेक विकास कामांमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शहरातील हिंदु मंदिरांसाठी या समाजाच्या लोकांनी खुप मोठ्या देणग्या दिल्या आहेत. त्यांचे सण समारंभ ते खुप उत्साहात साजरे करतात. इतरांना मदत करतात . खुप शांतप्रिय असतात.
गेल्याच आठवड्यात आलो होतो रत्नागिरी मध्ये मारुती मंदिरा जवळ शुद्ध शाकाहारी हॉटेल मिथिला मध्ये छान जैन पदार्थ जेवायला मिळालं.दिवस भर रत्नागिरी च्या आस पास फक्त शाकाहारी आणि जैन पदार्थ मिळणे कठीण होत.thanks मिथिला हॉटेल.
A y psil
I am Jain and I am proud of it.i agree to you mam.I think you have done very perfect study.thank you very much doing so.👍👍👍👍
Chukiche ahe Jain lok kam karta tyana kashe vagavtat te tumhala kay kalmar te aplyach community la madat kartat
@@vernaingawale5106 प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत

@@vernaingawale5106 ekda bhartiya jain sanghtana che kaam bagha, search kara ,aajun paan bharpur jain sanghtana/sanstha aahet je saglya sathi kaam karte
Nantar comments kara
अत्यंत शांत व कामासाठीच असणारी चिकाटी व्यवसाय फार फार चिकाटीने काम करतात. अत्यंत फार फार मोठी गोष्ट आपण आपल्या मध्ये या गोष्टी आपल्यात आजमावणे गरजेचे आहे.
आमच्या समाजाबद्दल खूप चांगली आणि सत्य माहिती सांगितली .त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद🙏
Mla bolaych ahe
@@LovelofiAV77
Ho bola
@@LovelofiAV77 ho bola na
@@LovelofiAV77 s
They are united. That's why society growth is more in this community
व्हिडियोमध्ये वाट्टेल ते फेकले आहे. जैन पंथीय श्रीमंत आहेत कारण ते एकमेकाना आर्थिक मदत करणे व आधीपासून व्यवसायात असणे हे आहे.
ह्यातील अनेक लोकांचे वोट्स -ऍप गररोप आहेत जेथे कोणत्या ठिकाणी कोणत्या दुकानाची/व्यवसायाची गरज आहे ह्याचे मार्गदर्शन केले जाते. म्हणूनच कलकत्त्याचा जैन चेन्नईला जाऊन व्यवसाय करो शकतो . आणि पुण्याचा मराठी दुकानदार साताऱ्यालाही दुकान उघडू शकत नाही.
वडील/काका/मामा/सासरे ह्यांच्याकडून कमी दरात कर्ज घेणे/ कच्चा माल आपल्या जातीतील लोकांकडूनच घेणे हेही चालते. ह्यालाच कम्युनिटी बिल्डिंग असेही म्हंटले जाते.
कर्नाटकातील जैन समाजात मोठ्या प्रमाणावर हुंडा घेतला जातो लग्नाच्यावेळी
Correct, they don't allow there money to go outside their communities, same with vaishnav gujjus, jay jinendra, jay shri Krishna are their business logos, they prefer their people only!!
खूप सुंदर जैन धर्माचं विश्लेषण केलं मैथिली मॅडम.
vivek bindra ne kela ahe madam ne copy kelay
अहिंस परमो धर्म !
जिओ और जिनो दो ...
🙏🙏🙏
Dharma hinsa tathaivach, purna bola.
धर्म हिंसा तदैवच
स्वतः मरा दुसऱ्याला बी मारा😁
@@pratikpawar4846 ते भगवद् गीता मध्ये पुढे सांगितले आहे.. गीतेत अस आहे की, .. सत्य आणि सामर्थ्य यांचा विजय म्हणजे अहिंसा, आणि सत्य व सामर्थ्य पराजित होऊन अहिंसा जिंकते ती अहिंसा नसून कायरता असते
एक व्हिडीओ मराठी माणसाची स्वातंत्र्य पूर्वीची आणि स्वातंत्र्य नंतरची परिस्थिती बद्दल बनवा
✔️
हो खरंच बनवा फोटो सहित
swatantra ke pehle aur uske baad marathi manus ka haalat mei kuch alag hai kya ?
Gulam banale aahet Marathi lokk . Aplyach pradeshat aplya nokrya parpratiyani nelya apan ajun pan jagi nahi zalo . Karan Gulam kadhich awajj uthu shakat nahi .
@@nikitapatil7131 well said Nikky girl
असं काही नाहीये... मी स्वतः जैन आहे आमच्यात शिक्षणाला महत्व दिलं जातं... आमच्यात काहीच जमत नसेल तर धंदा करायला लावतात नाही तर डॉक्टर इंजिनिअर होण्याला कोणत्या भारतीय आवडत नाही... आम्ही काही मंगळ ग्रहा वरून आलो नाही घरात कोणता ना कोणता धंदा असतो तोच आम्ही काट कसर करून सांभाळतो.
@dkeditz420 हो मॅक्सीमम मोठे बिझनेस फक्त राजस्थानी आणि गुजराती लोकांची आहेत..... मराठी कानडी तमिळ आणि इतर भाषा बोलणारे जैन जॉब वगेरे करण्याला प्राधान्य देतात. तरी सुद्धा मराठी जैन देखील फार यशस्वी असतात.
Jains don't just do business, they create value that continue to help their future generations
In short Jain lokk khupp mehnati asatat mhanun yevde successful banta .
Marathi lokanmde pn jain samaj asto na...
Right bu
नुसत्या बचतीने कोणी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही तर ती बचत योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" या दोन प्रमुख गोष्टींमुळे पारशी, जैन, मारवाडी इ. समाज खूप सधन व संपन्न आहेत.
Proud to be Indian 🇮🇳...
Proud to be Jain ❤
जय जिनेंद्र मैथिली आपलं विश्लेषण एकदम खास 👌
Jain people respect not only other religions but also behave equally with all castes in Hindu community.
khupch chan mahiti dili yekdam shant सागितलं आणि jian असतात पण असेच
कोण जरी बोले तरी ते लक्ष्य न देता पुढे जातात आणि मोठे होतात ❤
मैथिली आज छान दिसतीये. Thnx for good information. Jain community follow Dr babasaheb ambedkar policy. Education is very important
म्हणजे काल छान नव्हती दिसत का😀😀
Proud to be Jain🏳️🌈💯
0u put
आपण जात पात मानतो म्हणून मागे आहोत... जैन लोक कधीच गुलाम नव्हते त्यामुळे त्यांची प्रगती झाली...
Apan mave aahot karan . Aplya nokrya Parprantiyani nelya . Apan mage rahun gelo Anni te pudhe gele
@@nikitapatil7131
बरोबर
आपण सगळं निर्माण केला, दानधर्म केला, प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्या जीवावर सगळे.मोठे झाले.कुत्रे
जैन काय भारताच्या बाहेर राहत होते का ?
ते पण इंग्रजांचे गुलाम होते.उगा कौतुक करायचं म्हणून मूर्ख विधाने करू नका
@@Berar24365 yes
शांत,संयमी जैन समाजाचा आम्हाला अभिमान आहे
जैन समाज यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पूर्णपणे सात्विकता खाण्यात, वागणयात, बोलण्यात मला अगदी मनापासून आवडतो हा समाज बरंच काही शिकण्यासारखे असत यांच्याकडे मी नेहमी आदर करतो या लोकांचा.
Jain samaj khup Great ahe khare tar tyani Deshache netrutve karayla pahije proud of you
सर्व जैन सारखेच असतील याला काही अपवाद आहेत 18 वर्ष सर्व्हिस केली 5 वर्षाची ग्रेजुती देतो असे पण काही जैन आहेत सर्वच प्रामाणिक असे कधी होऊ शकते का?
majority loka pramanik ahet te bagha na.... negative goshta point out karna..positive acknowledge na karta, he aaplyatla inferiority complex dakhvto....!
मैथिली अतिशय उत्कृष्ट वर्णन केले आहे धन्यवाद
आपण मराठी माणसांनी जैनाकडून unite कसे रहावे हे शिकले पाहिजे.खूप छान व्हिडीओ बनवाला आहे.👌👌👌👌
Not all Jains are wealthy. Many of Gujar Marawadi and few Pancham jains are wealthy. In maharashtra and karnataka most of Digambar Jain people are farmer and they are economically not strong. Students from such background are uneducated and unemployed. Since they are very few in numbers no political party taking stand for them. Unfortunately Digambar jains came under open catagory in maharashtra so they dont have reservation in education and Gov. Jobs.
100% कोणताही समाज पूर्णपणे श्रीमंत नसतो. परंतु जैन समाजांत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील व्यक्तींना स्वनिर्भर होण्यास विविध प्रकारे मदत केली जाते
तसेच संपूर्ण देशभरातील पांजरपोळ, गोशाळा वगैरे 85% ते 90 % संस्था जैन समाजा कडुन होणाऱ्या दान धर्मावर चालतात. या सर्वांच्या मागे जैन धर्मियांमध्ये हजारो वर्षांपासून संस्कारीत झालेली दानवृत्ति आणि धर्म संस्कार आहे.
कोरोना काळांत जैन समाजातर्फे हजारो संघटनांच्या माध्यमांतून कोट्यवधी रुपयांची ( कोट्यावधी रुपयांचे) शैक्षणिक ,आर्थिक,सामाजिक, आरोग्य, तसेच अन्न, वस्त्र निवारा वगैरे प्रकारे मदद पोहोचविली आहे.
@@chandrakantshah5936 right brother
not all jains are wealthy hahaha
America is the richest country so does that mean nobody poor there ??
@@chandrakantshah5936 sagle selfish ahe shrimant jain , Navin mandir badhne hach dhnda ahe tyncha , goshal tumi mantay te hindu lok pan khup chalwata , kahi madat karat nahi rich jain nusata advertising karta , Pooja karwata bus. Jara jawun bgha kadhi kiti tari jain lok kaslaya condition madhe ahe , tyanchi mul kiti struggle karta ahe. Shrimant Jain lok tyacha group banwun mast loot chalu ahe . Faltugiri nusati.
Ho compare Kel tr Kolhapur bhagatle Jain etke shrimant nahit...pn te jya bhaga mde ahet tithe tyanchi shrimanta n mde ganana hote...n saglyat changle gosht mnje he lok sheti kartat Ani apli vadiloparjit sheti sagalya ni japali ahe..khup kami lok vikri kartat, ulat jast sheti vikat ghetat...mnun aaj saglyat jast jamin ethlya Jain na kde ahe...n dusra ek changla gun mnje rajkiy drushtya samaja che ekmat asane....jr yancha support milala tr ethlya rajkarnat Yash pakk ahe, Awade, Raju Shetty, Rajendra Patil..hi udaharne...pn Ratnapanna Kumbhar he Jain nsun pn Jain samaja ni tyana tyanchya aayush bhar pathimba dila ahe...hi ekta shiknya sarkhi ahe..!!
💪😃 मोटा भाई अमित शहा सुध्दा जैन आहेत 🚩🚩🚩
@Prithviraj Shinde..
हो..
पण जैन आहेत
जैन धर्मा मधे बरेच पंथ असतात..
त्या नुसार है सत्य आहे
Ani te tadipar sudha hote
He is not Jain he is vaishnav
मानल तुम्हाला. अतिशय महत्त्वाची माहिती दिली आपण. क्या बात है वा.
Parshi lokch jainism madhe ghusun tyala 2 bhagat divided kel tyatal sampurn pandhare kapde ani mask ghalnare hech parshi lok hot 👌👍
जैन समुदायाला शतशः नमन!🙏
पारशी आणि जैन समुदायाने भारताच्या प्रगतीला खूप हातभार लावला आहे! त्यांचे उपकार हिंदूंनी कधीही विसरता कामा नये!🙏🙏🙏
जैन हा हिंदू धर्माचा भाग आहे.
हिंदूंनी सुद्धा त्यांना कधी minority च्या दृष्टीने वागणूक दिली नाही ...
खतरूड पहिल्यांदा योग्य प्रतिक्रिया दिली. धन्यवाद
@@goodinformation5468 नाही आहे, तो वेगळा धर्म आहे,
गुजराती आता जैन लोकांना भारी पडत आहे.
प्रत्येक धंदा मध्ये
I am also proud of jain community because am also jain Gujarati and didi you are really true and thanks for video 🙏🙏🙏
मराठी माणूस अज्ञान,अहंकार, राजकीय नेत्यांसाठी घोषणा ,सतरंज्या उचल, गुंडगिरी, उत्सवाच्या वर्गण्या
अशा अनेक गोष्टी आहेत.
म्हणून मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात मागे राहिला.
जय महाराष्ट्र
Jain sudha marathi astat!
Fakt farak ewdha te bhavnanchya bharat vichar karun kahi karat nahit shant dokyane sagal kartat;
me Marathi Jain ahe,
ani ase ajun khup aahet
jas ki Raju shetti, karmveer Bhavurao patil.
ब्रह्मण जैन वैष्णो ❤️❤️❤️❤️❤️
@@sah1372 👌👍
@@tusharkonde6894 👍
माझा एक मित्र जैन आहे तू फार प्रामाणिक आहे जे काही बोलतो तो प्रामाणिकपणे बोलतो नेहमी चांगली मदत करण्याची भावना त्यात आहे
Majhe mr.jain ahe me marathi ahe🥰🤗 but me khupp happy proud to jain😍
खुप छान गोष्ट...... तुम्ही भिडू अभ्यासपूर्ण सर्व बाजुने योग्य प्रकारे मांडता. 👍👍👍👍👍🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रगती करायची असेल तर कच्छी, गुजराथी ,मारवाडी,जैन यांच्याशी मित्रत्वाचे नाते ठेवा ,नक्किच प्रगतीचे द्वार उघडेल !
सर्वच जैन लोक चांगले आहेत असं म्हणता येणार नाही. जैन समाजामध्ये कांहीं गोष्टी खुप चांगल्या आहेत. व्यवसाया मध्ये फक्त आपलाच समाज कसा पुढं जाईल हा गुण वाखाणण्याजोगा आहे.
Ha gun nave tar durgun aahe ...
भाऊ प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत भाऊ
I am Jain. marathi .and I proud
खरे आहे .अभीमान आहे जैन धर्माचा
मला अभिमान जैन असल्याचा. धन्यवांद Bol Bhidu.
The real peaceful community
Yess
Jain community people are pride of India 🇮🇳
खरंच ही माहिती चांगली सांगितली आहे अशा पद्धतीने आपण सर्व लोक वागलो तर आपली सुद्धा प्रगती होईल
खरं आहे!
अजुन तरी आम्ही संस्कार टिकवलेत!
जैन व्यावसायिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्यापारातील वस्तू शक्यतो कधीही खराब होणारा पक्का माल असतो. नाशवंत मालाच्या व्यवसायात ते शक्यतो नसतात.
Proud to be a Jain ..
Jai Jinendra 🙏
Jay jinendra 🙏
I Am be jain ..💖
I am Buddhist. But we appreciate you, your religion,your strategy about buissness...
@@ajaysarwade358 thanks 🙏
We also respect Buddha
🙏🙏🙏
Bhagwan Buddha and Bhagwan Mahavir their teachings are similar 👍
@@youtubarshiri520 jai jinendra 🙏
@@pratimasanghai8500
Thanks plz support us
For buddhism
According to National Statistical Office (NSO) data, As of the Year, 2021 India's average literacy rate is 77.70%. The male literacy at the India level in 2021 stands at 84.70% & female literacy stands at 70.30%
In which Jain's have the highest literacy rate in India 94.50%
Very informative and nice video, other communities also follow this rule because it's necessity of future
ghanta vivek bindra cha copy kelay
ruclips.net/video/AmufkeiEPmg/видео.html
मैथिली खूप छान विषद करतेस....खूप दिवसांनी पाहिले आणि. ऐकले...
Their communities are language based. You will find four linguistic Jains - Gujarati, Marwadi, Marathi and Kannad. There are others but not a lot. You will see Gujarati and Marwadi Jains helping each other and building communities.
But there origin is from north India specially UP and here are plenty of Jain who migrated all over India out of 24 trithankar 18+ were born here Even Rishbhnath who founded Jain and even Bahubali who was son of Rishabnatha the first Jain trithankar both were born in Ayodhya later migrated all over India
Good contribution Rohit.
@@nitindubey9257 In short, Hinduism is a tree, and jainism, buddhism, sikhism are all it's branches
Tamil odiya as well
@@Anand-ex7oc yes
Khup chaan , aple lok निंदा कोर्ट कचेरी ,घरात पसारा ,प्रॉपर्टी स्पर्धा यात अव्वल आहेत ,पैसा असला तरी सुख घेत नाहीत
आदर्श समाज आहे.देशालाहितकारक आहेत.
आमच्या शेजारी गदीया आडनावाचे जैन आहे आणि ते पण शेतकरी आहे अतिशय शांत मनमिळाऊ माणसे आहेत❤❤
सहावा नियम एकमेकांना वर खेचण्याचा प्रयत्न करतात व त्यात यश सुद्धा मिळवतात.
अगदी सत्य आहे ह्याची नोंद कोणीही घेत नाही बरं
खरंतर आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली संपूर्ण देश आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण मला एक प्रश्न नेहमीच पडतो खरंच आपला देश स्वतंत्र झाला आहे का? या देशांमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन, जैन असे सर्व धर्म आहेत.
तरी पण आज आपल्या या जातीय व्यवस्थेचे भूत मात्र कायम आहे.😢 याची फार मोठी खंत वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान भारताला दिले. तरीपण आपल्या देशात एकता नाहीये.
मी आपल्या बोल भिडू या यूट्यूब चैनल च्या सर्व टीमला एक विनंती करतो की त्यांनी
जातिव्यवस्थेवर व्हिडिओ बनवावा कारण आजही आजच्या या ऍडव्हान्स जगामध्ये जातीय अत्याचार रोज होत आहेत. दलितांचा कैवारी कोणी आहे का? विचार करा आणि ७५ वर्षांमध्ये जे बदल झाले नाहीत. ते यापुढेही होतील की नाही याची शाशंका मात्र नक्कीच.
मु.पो तेर ता. जि
उस्मानाबाद
मयूर लोंढे
आंबेडकरने संविधान दिले ?
काय खासगी प्रॉपर्टी आहे काय आंबेडकरची ?
289 सदस्यांनी मिळून तयार केलंय आणि स्वतप्रत अर्पण केलाय . स्वतःच्या पोळीवर तूप ओढायचं सोडा
मी प्रश्न काय मांडलाय तुम्ही उत्तर काय देताय.!
अशा मानसिकतेमुळे आज आपण इथेच आहोत.
@@Berar24365 मी प्रश्न काय मांडलाय तुम्ही उत्तर काय देताय.!
जियो और जिने दो
अहिंसा परमो धर्म
हे तत्व लक्षात ठेवून जीवन जगाल तर पुण्य मिळेल, त्या प्रभावाने जीवनात सुख, शांती, आरोग्य, सौख्य, समृध्दी, भरभराट मिळेलच. 🙏जय जिनेंद्र🙏
सर्वच जैन धर्मातील लोक चांगली नाही आहेत काही जैन सुद्धा खूप मतभेद ठेवतात..bharat diamond bourse (bkc) मध्ये जाऊन बघा मग कळेल कि आपल्या मराठी माणसाची पगार वाढ करताना खूप विचार करतात आणि आपल्या धर्मातील लोकांना पहिले प्राधान्य देतात त्याची विचार करण्याची श्रेणी अशी खूप वेगळी आहे ...
100% सहमत
केवळ शिक्षण नव्हे तर अनुभव सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. जैन लोकं त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच business चे धडे देतात. ज्या वयात आपण गोट्या खेळतो त्या वयात ते business शिकत असतात.
प्रत्येक समाजाने आपापली धोरणे ठरवून घेतली आहेत . ती चुकीची आहेत का बरोबर ते फक्त त्या त्या समजतील विद्वान लोकांनी आता ते ठरवावं...
खूप छान माहीती दीलीत. मला त्या़च्याबद्द्ल खूप ऊत्सूकता होती.
मला गर्व आहे मी जैन आहे...
खोप छान मांहीती दिली बोल भीड़ू तुमच्या या चैनल कदून जनरल नॉलेज वाढ त very good 👍
proud💪 to be jain very true information about jainism thanku so much for📚your Observation to our Ethics🙏
Yes proud to hona hi chaiye ❤️
Jai jinendra
भगवान महावीरांच्या अपरिग्रह या तत्त्वाचे पूर्ण पालन केल्यामुळे जैन लोक श्रीमंत असतात
Vegetarian lifestyle is the main reason behind the growth of Brahmins, Jain and gujrati communities in India.
😀😀😀🤣🤣🤣
Mai bhi vegetarian hu
Non veg khane k liye paise nahi hai
Wht a Jock!
@@rajshreeharde3885 jock नव्हे joke, हाच फरक आहे तुम्हाला जोक चं इंग्रजी स्पेलिंग पण माहीत नाही.
Yes. Satvik food is hidden reason behind it.
But Maratha , Rajput, Jatt will never understand this.
Khup chhan ani spashra uchhar ahet tumche Maithili madam. 'न' आणि 'ण ' चा उच्चार अगदी स्तुत्य आहे.
तारक मेहता फेम शैलेश लोढा देखील जैन आहेत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी साहेब जैन आहेत
अमित शहा देखील जैन आहेत
गौतम अडाणी जैन आहेत
विंग कमांडर वर्धमान अभिनंदन हे देखील एक जैन च आहेत
आणि दिलीप जोशी पण
Toh marvadi Jain aahe
Amit Shah Jain nahit Vaishanav ahet...
@@padmasinhpatil6457 nahi jain marwadi ahe ani kolhapur chai mulgi sodat lagna kele ahe
@@madybaba.6920 Changal ahe...
आपले लोक हे अभ्यास आणि कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांचे संडास साफ करण्यातच धन्यता मानतात
या व्हिडिओत सांगता येणार नाही अशा मार्गाने पैसा वाढवणे ही होते. सट्टाबाजी वगैरे. सत्य अहिंसा 😅 हे शालेय पुस्तकांसाठी ठीक आहे. मुळात त्यांना व्यवहार ज्ञान चांगले असल्यामुळे पैसा जास्त हेच उत्तर आहे.
भाऊ प्रत्येक समाज मध्ये काही खराब लोकं असतातच,पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोकं तसेच असतील।
एकदा कर्मवीर भाऊराव पाटील,विक्रम साराभाई,भामाशाह,राणी अब्बाक्का चौटा,श्रीमद राजचंद्र,लाला हुकूमचंद जैन,अमरचंद बांठिया,विंग कमांडर अभिनंदन वर्धमान,व्हाईस ऍडमिरल अतुल कुमार जैन,धुळप्पा भाऊराव नवले,आचार्य विरासेना,वीरेंद्र हेग्गडे,शांतीलाल मुथा (भारतीय जैन संघटना,पुणे),इत्यादी चे देशासाठी चे योगदान बघा।हे पण जैन समाज मधले आहेत भाऊ।
माझी Gf पण सिंधी आहे आणि ती खूप शांत आणि सरळ स्वभावाचे पण ते माझ्या वरती पैसे खर्च म्हणूनच खूप प्रगती करत असतील ❤️☺️ पण सिंधी लोकांचे वागणूक खूप छान आहे
Tu tar lucky ahe
खरच खूप चांगली लोक असतात जैन 🙏
❣️❣️❤️❤️❤️💕
हे लोक एकमेकांना मदत करतात आपली लोक एकमेकांना खाली ओढतात यामुळे मराठी माणूस मागेच आहे
Proud to be maharashtrian..............
रोज चॅनेल वरती नवीन व्हिडीओ बघून आणि subscriber ची वाढती संख्या बघून खूप आनंद होतो.
आमच्या गावात पण जैन लोक राहतात आणि ते खुप श्रीमंत आहेत सगळ्यांच्या घरि बंगले आणि करोडोंच्या गाड्या आहेत तरीही त्यांना कसलाही गर्व नाही.
Mehnatini kamavlyavar kaslach garv Rahat nahi
जैन लोक हे खूप गोड लोक असतात अन् व्यावसायिक असतात परंतु आता मराठी माणूस सुधा व्यवसायात उतरले आहेत.....
Kind and charitable community.
तुमचं एक एक वाक्य खरं आहे.
Very good vichar aapke, madam, thanks you very much for your help with your friends
अभ्यासपूर्ण उत्कृष्ट माहिती ..असाच दाऊदी बोहरा समाज आहे ..ते शिया मुस्लिम आहेत.जैन लोकांसारखेच हे सुद्धा व्यवसाय प्रधान व शांत समाज आहे ..त्यांच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवा 🙏
Thank you Madam 👌🏻🙏🏻👏🏻❤️
Khupach chhan mahiti, Nakki Yatun Shiknyasarakhe ahe Thanks mam
महाराष्ट्रात सर्वाधिक जैन कोल्हापूर सांगली जिल्ह्य़ात आहेत.
बहुसंख्य शेतकरी आहेत.
कर्मवीर भाऊराव पाटील हे तेथीलच जैन.
Jainani adi shakaracharyna kachecha rass kolhapurla pajala hota Hindu virodhi Jain samaj cow mutton exporter paishy sathi devache astitva na mannara samaj
चं...पा...पण
@@sandipnshinde6504 Nahi
Nitin Nidhunde
खोटं बोलून अफवा पसरवू नका
कर्मवीर भाउ पाटील मराठी होते
ज्यांना म गांधींनी मदत नाकारली होती
@@sanikawani7904 नाही भाऊराव पाटील जैनच होते...
Agdi khari aahe hi gosht...
Jain samaj khup shant...saysmi..aani sanskari asto....tyamulech tyanchi pragti hote...👍👍👍🙏
Yes Jains and brahmans are the most sansakari and lilltrate community
Jain is Adharstamb of the Country 🙏
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Proud to be a Jain 😇
Jay Jinendra ❤
Jai Jinendra proud to be jain
Jay jinendra ❣️
@@sourabhnaik1542 😊
@@premachilovestory3402 😊
Jay Jinendra bhai . 💗
क्वालिटी प्रेझेंटेशन,ब्राईट फ्युचर .. #मैथिली