Ladki Bahin Yojana बद्दल Aditi Tatkare यांची माहिती, कोणत्या अर्जांची छाननी होणार, कोण अपात्र ठरणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 327

  • @sunilchaugle
    @sunilchaugle 2 дня назад +213

    आजी माजी आमदार खासदार खूप गरीब आहे,त्यांची पेंशैन वाढवा ,दवाखाना उपचार बाहेर देशात करा.2100 देणार होते,आता 1500 मिळणे अवघड.

  • @Archanapatil-t3y
    @Archanapatil-t3y День назад +133

    सर्व योजना बंद करा आणि आमदार खासदार यांना अजुन योजना चालू करा

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 2 дня назад +137

    एप्रिल महिन्यात मुंबई व अन्य महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यावर 😂😂लाडकी बहिण योजना पूर्णपणे बंद होणार आहे 🤣🤣

  • @vpcreationandinformation7993
    @vpcreationandinformation7993 День назад +146

    हे तर होणारच होत. 😂😂😂 ही फक्त निवडणुकी पुरती स्कीम होती. नोट लो वोटे दो . आत्ता म्हणू नका महागाई वाटली. पुढील 5 वर्षात हे सरकार 9000 व्याजासकट वसूल करून घेईल

    • @Design-w2l
      @Design-w2l День назад +6

      हे नियम होते तसेच आत्ता पुन्हा सांगितले आहेत काहीही वेगळे सांगितले नाही

    • @गावकडचातडका
      @गावकडचातडका День назад +4

      ​@@Design-w2lपाहिले नव्हते का नियम ,का निवडणुकी साठी धब्यावर बसवले

    • @Design-w2l
      @Design-w2l День назад +1

      आदिती तटकरे यांची मुलाखत काळजीपूर्वक ऐका.मग reply dya.

    • @गावकडचातडका
      @गावकडचातडका День назад +1

      @@Design-w2l अहो आधीच नियम होते तर मग एवढी गडबड का केली पैसे सोडायची निवांत निवडणूक होऊन देयची .मग अर्ज तपासायचे मग देयचे ना . आधी डोळेझाक करून पैसे देण्या मघे त्यांचा स्वार्थ आहे

    • @chetsboy1
      @chetsboy1 День назад +1

      ​@@Design-w2l ho ka mag nokari karnatya muli, eka kutumbatil 4 4 mahila, 4 chaki valyachi bayko kas kaay 1500 ghet hoti nivdnuka aadhi majhya priy andhbhkta

  • @ganeshdhobale786
    @ganeshdhobale786 День назад +35

    खरे सावत्र भाऊ तर हे निघाले..😂😅

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 День назад

      Sawatra bhau tari ek wel asa nahi wagat he tar Dhananjay Munde nighale..😂

  • @Pappu_bhau_0
    @Pappu_bhau_0 2 дня назад +141

    फुकट पैसे, धान्य बंद झाले पाहिजे
    पीकाला योग्य भाव द्यावा
    लोक काम नाही करत आहेत
    मजुर झाला मुजोर शेतकरी झाला कमजोर

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 День назад +10

      खर आहे मोठे शेतकरी जमीनी विकत आहे ✅सगळ काही वाटोळ

    • @amitbhau
      @amitbhau День назад +18

      मजूर पल्सर वर, अन शेतमालक 30 वर्ष जुन्या स्पेलनडर, cd100, kawasaki, बॉक्सर, लुना वर 😂😂😂

    • @Siraj-ym1bz
      @Siraj-ym1bz День назад +10

      काही शेतकरी करोडपती आहेत लाखो रुपये कमवत, पण शेतकरी वर कोणतेही कर( टॅक्स) नाही म्हणून मोठ मोठे सेलेब्रिटी शेतकरी असल्याचा दाखला घेतात टॅक्स वाचविण्यासाठी, व्यापार व नौकरी करणारा व्यक्ति आपल्या उत्पन्नाचा हिस्सा 30% सरकारला देतोय काही शेतकर्‍यांवर तरी टॅक्स लावण्यात यावा

    • @rahulpawar7857
      @rahulpawar7857 День назад +10

      मजुरांच्या जीवावर शेती करतो काय

    • @RockyRocksta
      @RockyRocksta День назад +4

      Jo dusrya chya jivaver sheti karto to harmkhor shetkari nahi.

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k День назад +41

    नवे फॉर्म घ्यावेत कारण अनेक गरीब महिला काही कागदपत्रे नसल्याने वंचित राहिल्या आहेत आणि त्याच वेळी अनेक उच्च मध्यम वर्गीय आणि श्रीमंत कुटुंब पण लाभ घेत आहेत. पुन्हा एकदा सर्व अर्जाची पडताळणी करून योग्य लाभार्त्यांना न्याय द्यावा आणि ज्यांना गरज नाही अशांना यातून काढून टाकावे.

  • @Rushikeshp123
    @Rushikeshp123 2 дня назад +105

    सर्वांचेच बंद झाले पाहीजेत😂...
    मतदान करताना विचार नय केला 😂😂... हे तर होनारच होत😂😂

    • @sushant1492
      @sushant1492 День назад +1

      कोणतेही नवी निकष नाही आहेत.. व्हिडिओ पुन्हा बघा 😂

    • @Design-w2l
      @Design-w2l День назад

      @@sushant1492😂😂

    • @Indian__07
      @Indian__07 6 часов назад

      जळतो का रे 😊 तुझ्या घरी बंद होणार आहे

  • @strangeboltethedeadchannle666
    @strangeboltethedeadchannle666 2 дня назад +43

    मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये देऊन सुद्धा पालक आपल्या मुलांसाठी प्रायव्हेट शाळांनाच प्राधान्य देतोय, आपल्या सरकारी शाळेत चांगले जागतिक स्तराचे शिक्षण दिले तर सगळ्यांना समान शिक्षण घेता येईल गरीब श्रीमंत दोघांना याचा लाभ घेता येईल याने गरिबांचा जास्त फायदा होईल कारण ते तर आपले लाखो रुपये चांगल्या शिक्षणासाठी खर्च तर करू शकत नाहीना यानेच गरिबांचा विकास होईल या 1500 रुपये ने नाही

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography День назад +25

    अरे शर्म करा, महिला ना फसवणूक मत घेतली 😡

  • @yograjgosavi-v3n
    @yograjgosavi-v3n День назад +25

    त्याच बहिणीच्या घरातील खाद्यतेल 140 रुपयांनी वाढून दिलेत. हे कुणीच सांगत नाही

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 День назад +3

      ,ते ही सम्पूर्ण भारतात 😂😂😂

    • @TheTechnitrade
      @TheTechnitrade День назад

      mahinyala kiti liter peetaat tel tumhi

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 23 часа назад +1

      ​@@TheTechnitrade lokani tela aivji aata pani vaprayla pahije. Kay bolto raav.

  • @cvh593
    @cvh593 2 дня назад +31

    विधानसभा निवडणुका संपल्या 😂😂😂.

  • @sonfire1
    @sonfire1 День назад +7

    ठीक आहे, पैसे वाटून निवडणूक जिंकला ना आत्ता सर्व फुकट Scheme बंद करा आणि रोजगार वाढवा, पेट्रोल, Diesel, CNG चे rate कमी करा आणि Tax कमी करा बस्स,
    बाकी आम्ही जगू 😢

  • @strangeboltethedeadchannle666
    @strangeboltethedeadchannle666 2 дня назад +61

    या योजनेमुळे महागाई वाढत चाललीये इतर विकास कामांसाठी सरकारकडे पैसा नाहि लाँग टर्म मध्ये नुकसान होणार या योजनेमुळे

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 День назад +6

      सत्तेत येण्यासाठी योजना आणली ... आता बहाणे शोधत आहेत ...😂

    • @NM-wr5bb
      @NM-wr5bb День назад

      ​@@virendrapatil8518बंद करा हि योजना

    • @shweta2299
      @shweta2299 10 часов назад +1

      यांला वाटते हे नेहमी साठी च सत्तेत आले 😂राज ठाकरे बोलले होते तेच खरे होत आहे ते हे ही म्हंटले होते मी फुकट चे पैसै देणार नाही पण तुम्हाला या लायकीचे बनविणार की तुम्हाला कोणाला भीक मागायची गरज पडणार नाही

  • @JaySanatan210
    @JaySanatan210 2 дня назад +58

    फक्त गरीबना आणि घरात एकाच स्त्री ला भेटले पाहिजे
    ४ ४ बायका असल्या तरी १कि लाच दया

  • @subhashchhapariya7167
    @subhashchhapariya7167 День назад +5

    कुणीही तक्रार करणार नाही किंवा कुणीही तक्रार केलेली नाही फक्त योजना बंद करायची आहे आता काम झाले.

  • @dattughare2647
    @dattughare2647 2 дня назад +10

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @chitrapatil640
    @chitrapatil640 День назад +5

    अनेक महिलांनी अपात्र असून ही या योजनेचा लाभ घेतला आहे. अनेक पिवळे रेशनिंग वाले गावी राशन घेतात. शहरात बंगले आहेत. अनेक राजकारणी नेत्यांना पेन्शनची गरज नाही ते ही पेन्शन घेतात त्यांना ही अपात्र करायला हवं. अनेक बाबी आहेत.... हे कोणत्याही सरकारला सुव्यस्थित करता येईल असं वाटत नाही.

  • @mrs.shubhangipangare
    @mrs.shubhangipangare 2 дня назад +18

    ज्या विवाहीत महिला सुशिक्षित बेरोजगार असतिल काही कारणास्तव नोकरी करू शकत नाहीत अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ झाला पाहिजे.

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 2 дня назад +2

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @Siraj-ym1bz
      @Siraj-ym1bz День назад +2

      कारण पाहिजे काम न करण्यासाठी 😂

    • @mrs.shubhangipangare
      @mrs.shubhangipangare День назад

      @@Siraj-ym1bz असते काही तरी कारण. काही विवाहीत महिला काही कारणास्तव नाही नोकरी करू शकत . तसे तर मग सरसकट द्यावे काय हरकत आहे.

  • @Vaibhav-w4r
    @Vaibhav-w4r День назад +3

    Best explanation ❤❤❤

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar8668 2 дня назад +43

    इतके व्याप करण्या पेक्षा योजना बंद केलेली बरी..... लाडक्या बहिणींना आणखी किती आळशी करणार ना!!!

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 День назад +8

      लाच देऊन सत्ता मिळवली ..
      आता बहाणे शोधत आहेत ...

    • @SushmaShahasane
      @SushmaShahasane День назад +5

      1500₹ मध्ये कोणी बंगला बांधत नाहीत.एवढ्यने महिन्याचा खर्च पूरा होत नाही त्यामुळे उगीच महिलांना आळशी असा tag लावू नका.पुरुषांपेक्षा अनेकदा महिलाच जास्त कष्ट करतात.

    • @mohasinmujawar8668
      @mohasinmujawar8668 День назад

      महिला इतक्या सक्षम असताना कशाला 1500 च्या पायी इतकं ऐकून घ्यायचं... त्याच वाईट वाटतंय

  • @ganeshbapat408
    @ganeshbapat408 День назад +1

    जर आत्ताच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तरतूद गेल्या आर्थिक अर्थसंकल्पात म्हणजेच मार्च 2024 ला केली होती तर मग पैशाचे वाटप हे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये का केले अर्थ एकच होतो
    " गरज सरो वैद्य मरो "
    किंवा, इंग्लिश मध्ये सांगायचे तर,
    " USE AND THROW "

  • @chandrakantsaitawdekar1507
    @chandrakantsaitawdekar1507 День назад +1

    खूप छान माहिती दिलीत...

  • @samarthtech2065
    @samarthtech2065 День назад +7

    आता मतदान संपले, परत एकदा आश्वासनाला बळी पडले लोक, यांना ही योजना चालू करतानाच या अटी लावल्या पाहिजे होत्या.

  • @strangeboltethedeadchannle666
    @strangeboltethedeadchannle666 2 дня назад +26

    हा पैसा शिक्षण क्षेत्रासाठी वापरावा मुलांना मुलींना जागतिकस्तराचे शिक्षण मिळावे

    • @SushmaShahasane
      @SushmaShahasane День назад

      महिलांना पदवी शिक्षण फ्री केले आहे सरकारने.

    • @strangeboltethedeadchannle666
      @strangeboltethedeadchannle666 День назад

      @SushmaShahasane कमेन्ट नीट वाच मित्रा

  • @bajadkaran9374
    @bajadkaran9374 2 дня назад +7

    1:45 pasun paha

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 4 часа назад

    छान समजाऊन सांगितले व भाषा शुध्द आहे 🙏🏻🙏🏻

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 2 дня назад +9

    3 कोटि महिला तुम फक्त 50 लाख ही वाचनार नहीं आस वाटत आहे 😂😂😂

  • @NilNon-Veg
    @NilNon-Veg День назад +9

    लाडकी बहिण योजना नविन फॉर्म कधीपासून भरणार त्यावर व्हिडिओ बनवा .🙏कितेक महिलांचा फॉर्म भरायचा राहून गेल आहे. त्यात आमचं पण राहून गेले आहे फॉर्म भरायचा

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 День назад +3

      त्यानी सागितलं na नवीन फार्म आता बंद झालं आहे

    • @vijayrajj9219
      @vijayrajj9219 День назад +1

      नवीन फॉर्म नाही चालू होणार ऑक्टोबर मध्ये लास्ट तारीख होती आता पुन्हा नाही

  • @ravindrapathak7320
    @ravindrapathak7320 День назад +4

    ज्या महिला गुजरात किंवा कर्नाटक राज्यात रहात असतील किंवा या राज्यांतील बैंक खात्यात रक्कम जमा होत असेल तर ते सर्वथा अयोग्य आहे....

    • @shravyab3342
      @shravyab3342 День назад

      पण मग up बिहारच्या बायका महाराष्ट्रात राहत आहे तर त्यांना पण पैसे भेटले त्यांचे बंद नाही होणार. अस का

  • @swapnilkhilari5957
    @swapnilkhilari5957 День назад +1

    घोषणा करताना मोदी फडणवीस शिंदे पुढं येणार...आणि नाव कमी करताना अदिती तटकरे ल पुढं करा..

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 День назад +2

    किती तरी नोकरी करणारी आणि चांगल्या परिवार वाले बायका सुध्दा या योजनेचा लाभ घेतला आहे हे किती चुकीचे आहे

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 День назад

      Hon mi swata icds department madhe sarkari Naukri wale charchaki wahan wale kami rakmeche income certificate jodun arj kela ahe

  • @shaileshgurav1208
    @shaileshgurav1208 День назад +4

    मध्यम वर्गीय माणूस जेवण्यातल्या कडीपत्त्यासारखा झाला आहे.... टॅक्स भरताना सगळ्यात आधी.... सरकारी योजनेच्या वेळी सगळ्यात आधी बाहेर....

  • @ushalodhavat6771
    @ushalodhavat6771 5 часов назад

    सर्वाचीच कागदपत्रे पुन्हा चेक करावेत, फक्त ज्यांची तक्रार आली त्यांचेच चेक करणे चुकीचे आहेत, बऱ्याच महिला याचा गैरफायदा घेत आहेत पण त्यांच्याबाबत कोणीही तक्रार केलेली नाहीत किंवा ही योजना सरसकट बंद करा

  • @IsmailShaikh-uc6tr
    @IsmailShaikh-uc6tr День назад

    माहिती छान होती. व्हिडिओ 👍👌✅उत्तम आहे.

  • @munirpatel2002
    @munirpatel2002 2 дня назад +22

    बंद व्हायला पाहिजे योजना..
    लाडकी बहिण ला लाच दिली आहे.

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 День назад +1

      आता बंद झाली तर लाच देऊन सत्तेत आलेल्यांची बल्ले बल्ले .... 😂

    • @Indian__07
      @Indian__07 6 часов назад

      गप रे तुला काय कळत गरिबांना मदत होते योजना मुळे तू देतो का पैसे

  • @ushalodhavat6771
    @ushalodhavat6771 5 часов назад

    पती व पत्नीचे दोघांचेही कागदपत्रे चेक करावीत कारण बहुतेक ठिकाणी घर व गाडी नवऱ्याच्यांच नावावर असते, काही जणांनी घरे pancard आस्तितवात येण्याच्या आधीच घेतलेली आहेत, ते सुध्दा चेक करावेत

  • @reenakorde1664
    @reenakorde1664 День назад

    खुप छान माहिती मिळाली थॅन्क्स सर

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 День назад +1

    सर कुटुंबासाठी व्यावसायिक चारचाकी गाडी असेल तर मग काय

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography День назад +7

    Anchor भाऊ तुमच्या डोक्यावर नवीन केस आलेत. Congratulations 😊

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks День назад +6

    मोतीलाल शर्मा. सत्ता भेटली आता लाडली ऊडत गेली तरी चालती सरकार ला. 😅😅😅😅😅😅

  • @sagarnathe6111
    @sagarnathe6111 День назад +1

    आदि सर्वांचे वोट घेतले आता निकष ठरवत आहे जेव्हा योजना लागू केली तेव्हाच का निकष ठरवून अर्ज मंजूर केले कारण वोट सर्वांचे पाहिजे होते

  • @sanjaythissongisrealfactof9460
    @sanjaythissongisrealfactof9460 День назад +1

    Shetkaryanchi karjmafi kadhi honar, tyacha video kara

  • @TUSHAR_ANDHALE
    @TUSHAR_ANDHALE День назад +1

    अनुकंपा या विषयी माहिती सांगू शकतात का सर कोण अ‍ॅप्लाय करू शकतो आणि नियम काय आहेत 🙏🏻

  • @marotiingole8423
    @marotiingole8423 День назад

    Sir complaint kutha karchi

  • @anilmalgaonkar3882
    @anilmalgaonkar3882 День назад

    🙏Thanks for recent data...👍

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 День назад

    खूप चांगला व्हिडिओ आहे

  • @mohsinshikh7137
    @mohsinshikh7137 День назад +3

    आमदार चा पेन्शन बंद करा

  • @sportsfans581
    @sportsfans581 День назад +5

    म्हणजे कोणालाच मिळणार नाही असं सांगा अन विषय मिटवा...

  • @abhishekumak1466
    @abhishekumak1466 День назад

    Sir krupa karun ladkya bhavavar ek video banava... Jenekarun tyanchya jya magnya ahet tya purn hotil❤

  • @pushparokade636
    @pushparokade636 День назад

    शाप लागेल ह्या सावत्र भावानं. निवडणुकीला आले भीक मागायला . पण बहिणी लक्षात ठेवतील

  • @mayurpawar2348
    @mayurpawar2348 2 дня назад +6

    अरे योजनाचं बंद करा. अडाणी ला गरज अशे पैशाची. करा करोडोच कर्ज माफ त्यांचा. आणी आमच्या उरावर लावा GST.

  • @जयश्रीराम-ठ7ख
    @जयश्रीराम-ठ7ख День назад +1

    ओटिंग घेताना पण असाच नियम लावायचा होता ना
    कोण कोण ओटिंग करणार

  • @babasahebbadne8981
    @babasahebbadne8981 День назад +2

    MP MLA पेंशन बंद करा ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @Shriram14350
    @Shriram14350 11 часов назад

    खूप चांगला निर्णय आहे आमच्या कडे अशा भरपूर आहे घरी सरकारी जॉब आहे कोना कडे गाडी आहे तरी त्यांना भेटले आता अशांना बंद करा

  • @swatibengle5037
    @swatibengle5037 День назад +1

    Mahinyalach 2 lakh utpann aslelyanni hi arj bharla aani manjoor hi zaala aani paise hi milale😮aani tyanchya kade keshari reshan card hi aahe.

  • @SameerShaikh-oc8by
    @SameerShaikh-oc8by День назад

    Home guard chya vishayi ekhada video kelat tar ?

  • @swanandnirmale267
    @swanandnirmale267 День назад +2

    पुरुषांनी फॉर्म भरले आहेत ते पण लाभ घेत आहेत त्यांच काय 😂

  • @ShivaAnnapurne
    @ShivaAnnapurne День назад

    Lebar card rinev var video Kara sir

  • @akshaymundemarathi1170
    @akshaymundemarathi1170 2 дня назад

    Navi from kadhi cha honar

  • @pranayubhe5831
    @pranayubhe5831 День назад +1

    Paise denyche kharach garaj aahe ka kasyala Time paas karat aahet lokancha'
    Typeksha Pratek Kutumba madly mulala or Mulila job dy
    Jy Department che payment dyche baaki aahe te pahile dy
    Public la yeda banwana soda aata

  • @saritamundhe7500
    @saritamundhe7500 День назад +1

    Mala dise er cha hapta ka nahi ala?

  • @ShivaAnnapurne
    @ShivaAnnapurne День назад

    Sir lebe kard chi sudha aashich chanani Kara manav

  • @sarikapanmand2344
    @sarikapanmand2344 День назад +2

    इथे मुंबई मध्ये एवढे बिहारीं आहेत त्यांचं काय सगळ्यांना चालू आहेत पैसे आमच्या आधीपासून

  • @SakhareGanesh-tl8ly
    @SakhareGanesh-tl8ly День назад

    Sir please शेतकरी कर्जमाफी या घोषणेवर व्हिडिओ बनवा ना
    म्हणजे आपल्याला कळेल किती कर्जमाफी होऊ शकते व किती शासनाच्या तिजोरी वर ताण येईल

  • @PoojaSonawane-
    @PoojaSonawane- День назад +1

    सर आम्हाला गरज आहे तरी ६वा हप्ता भेटला नाही kama पुरते मामा असे आहे हे सरकार

  • @jayhind1280
    @jayhind1280 День назад +1

    Sir maza Ladka gund aani maza Ladka mantri che nikash kay aahet tyavar video banawa😂😂😂

  • @high.flown.thoughts
    @high.flown.thoughts День назад

    योग्य निर्णय

  • @poojapawar8781
    @poojapawar8781 День назад +3

    निवडणूक पुन्हा येईन मग कोणत्याही बहिणी मतदान करणार नाही महायुतीला

  • @shubhamreddy9999
    @shubhamreddy9999 День назад

    Atishay yogya nirnay ahe khup sarya shrimant mahileni form bharala ahe mi swata form check kele june raction Card dakhun , kami income certificate dakhaun bharale gele ahe kahi tar swata sarkari Naukri war asun form bharale ahe ashya mahilanawar karawahi sudha karavi karana tyani khota hamipatra lihun apload kela

  • @ganeshkharat5095
    @ganeshkharat5095 10 часов назад

    Uttpann 2.50 lakhapekha kmi aahe ,kas check krnar

  • @santoshkharat3173
    @santoshkharat3173 День назад +5

    निम्म्यापेक्षा जास्त अर्ज बाद होतील

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 День назад

    सगळे लाभ आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, नगराध्यक्ष, पंतप्रधान आणि राजकारण नेत्यांच्या फट॑र यांना द्या नाहीतर पुढच्या ५ वर्षात वसूल करतील नवीन काही कारण सांगून

  • @atulthorat8003
    @atulthorat8003 2 дня назад +1

    Speed : 1.5

  • @ashoktiknar1333
    @ashoktiknar1333 2 дня назад +1

    लाडक्या बहीनीचा वाढीव हफ्ता देण्यापूर्वी वाढत्या महागाईचा विचार करून निर्णय घ्यावा .😅आणी सोबतच 2100रूपयाची अंमलबजावणी करुन वचनपूर्ती करावी.😅

  • @cshindemeshram
    @cshindemeshram 5 часов назад

    बरोबर व्यावसायिक लोकंसुध्दा या योजनेचा फायदा घेत आहे ज्यांना अजिबात गरज नाही

  • @kuldip417
    @kuldip417 2 дня назад +3

    महाराष्ट्राची वाट लावणार सरकार

  • @SushmaShahasane
    @SushmaShahasane День назад

    डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही.कधी मिळेल.

  • @sagarw4197
    @sagarw4197 День назад +1

    आपण फक्त मजा बघायची😂😂

  • @SavitaRanpise-n4t
    @SavitaRanpise-n4t День назад

    Good 👍

  • @samarth2937
    @samarth2937 День назад +1

    Hi scheme band karaa.. parat ekdaa voting karun ghyaa😂😂

  • @Sampat-i5f
    @Sampat-i5f 10 часов назад

    Husband in govt servant but wife take Rs. 1500. Can recovery of received amount please about this.?

  • @prasadcnavale
    @prasadcnavale 2 дня назад +2

    सरकारने सगळे शब्द पाळले. इलेक्शन च्या आधी सरसकट सगळ्या महिलांना पैसे वाटप केले निकष फक्त नावपूर्ते होते. त्यावेळी असंही म्हणाले की योजना बंद होणार नाही. पण कंसात होत की निकष मतदाना नंतर काटेकोरपणे पाळले जातील. आणि वाटलेले पैसे महागाईच्या स्वरूपात वसूल केले जातील.

  • @amitbhau
    @amitbhau День назад +1

    ज्यांच्या घरात नवऱ्याला शेतीचे किसान सन्मान योजना आणी नमो शेतकरी चे पैसे येतात त्या महिलेचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होतील का 🤔 की सुरु राहतील 🤔

  • @nidhismarathigirl4212
    @nidhismarathigirl4212 День назад

    दादा मी 15 ऑक्टोंबर ला फॉर्म भरला आहे सक्सेसफुली चा मेसेज आलेला होता पण अजूनही पैसे आलेले नाही काय करावे

    • @M-pt7kp
      @M-pt7kp День назад

      Adhar bank la link nasel cross check Kara banket jaun

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 День назад

    अरुण दादा लाडकी बहिण योजना अदिती तटकरे पंकजा मुंडे आणि मंत्री मंडळात तील महिलांना लाडकी बहिण योजना सुरू करा

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 День назад +1

    मगं ज्या महिलांना अर्ज भरला आहे ऐप माध्यमातून ही अर्ज भरला तरीही त्यांना कधी लाभ मिळणार हां मोठा प्रश्न आहे

  • @MilindKamble-g3h
    @MilindKamble-g3h День назад

    ज्या मुलींचा चालू वर्षानंतर 18 वर्षे कम्प्लीट होईल त्यांच्यासाठी ही योजना आहे का नाही मग त्याने करावा का नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळेल का नाही

  • @ankosh5911
    @ankosh5911 День назад +1

    सरळ सरळ म्हणा कि रे पैसे मिळणार नाहीत म्हणून 😂

  • @mansideo8789
    @mansideo8789 День назад

    Navin nondani kevha suru honar please sanga

  • @sanamahir55
    @sanamahir55 День назад +1

    एक काम करा न योजनाच बंद करुन टाका 🤨😈

  • @jagdishpanchal6176
    @jagdishpanchal6176 День назад +1

    निवडणुकी वेळी झोपले होते का 😂

  • @panditfarakate
    @panditfarakate День назад +3

    1500 नवे 2100 बोला राव

    • @vijayrajj9219
      @vijayrajj9219 День назад

      बोलले भाऊ नीट ऐकायचे पूर्ण व्हिडीओ

    • @panditfarakate
      @panditfarakate День назад +1

      @vijayrajj9219 Tital काय दिले आहे ते बघा

  • @SonuBhimte09
    @SonuBhimte09 День назад

    6 महिन्या नंतर लाडक्या भावांच काय ते विचारा साहेब

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 День назад +1

    🤣🤣🤣😄😄 घ्या आता केळ

  • @sachinshinde9091
    @sachinshinde9091 2 дня назад

    New form keva suru hoyil...?

  • @shyambhatate9590
    @shyambhatate9590 День назад +1

    सर माझ्या गावामध्ये असा एक विषय आहे मुलगी वडिलांच्या कडच्या नावाने पण पैसे घेते आणि नवऱ्याच्या पण नावाने घेतली

    • @vijayrajj9219
      @vijayrajj9219 День назад

      अरे बापरे 😮

    • @Design-w2l
      @Design-w2l День назад

      सासरी नाव नोंद करताना माहेरी नाव कमी केल्याशिवाय नोंद होत नाही मग दोन्ही रेशन कार्ड वापरता कशी येणार कारण डॉक्युमेंट मध्ये रेशन कार्ड लागणार होते

  • @nageshtodkari8650
    @nageshtodkari8650 День назад

    लाडकी बहीण नाराज झाली तर भाजप पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही, कारण शेतकरी आधीच नाराज आहेत, व्यापारी नाराज, सुशिक्षित बेरोजगार, आणि ---- आधीच मतदान करत नाहीत...😢

  • @mangeshn853
    @mangeshn853 День назад +4

    Petrol 110/-
    Diesel 98/-
    CNG 91/-
    Yevdh wadhvl ki sglyana paise miltil, mjajch mjja, garib marun takaycha, amdar khasdar sglyana fukat sambhalaych aplya tax vr.

  • @govindgaikwad4473
    @govindgaikwad4473 8 часов назад

    अरे कशाला टाईमपास करत आहात. आम्ही गरीब आहोतच. मला शासकीय नोकरी कुठली साधी प्रायव्हेट पण नाही तर कशाला उगाच जनतेला दिलासा देत आहात.