Petrol, Diesel आणि Gas च्या भाववाढीत रॉकेल आपल्या kitchen मधून गायब झालंय I Bol Bhidu|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 2,1 тыс.

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 Год назад +75

    आज माझे वय 51वर्ष चालू आहे 7व्या वर्गात असताना घरात लाईट नव्हती त्यामुळे रॉकेल चे दिवे अभ्यास करण्यासाठी वापरत होतो त्या दिव्याची निघणारी धूर नाकात घेणे खूप आवडायचं तो वास आठवण केली की अजून पण नाकात धूर घेतल्या च भास होतो.

    • @Musakhannbhai
      @Musakhannbhai 9 месяцев назад +2

      Ky tir marla mg divya khali abhyas krun

    • @ns7379
      @ns7379 5 месяцев назад +6

      ​@@Musakhannbhaiतू काय तीर मारलास वीजेच्या दिव्याखाली अभ्यास करुन?

    • @Musakhannbhai
      @Musakhannbhai 5 месяцев назад

      @@ns7379 me divyakhali abhyas kelach nahi.. Mazya ghri light aahe..

    • @nobita9951
      @nobita9951 4 месяца назад

      Same

  • @sudarshansonavane145
    @sudarshansonavane145 2 года назад +32

    खूप दिवसानंतर आज असं वाटलं की comment कारावं.
    मित्रा तु खूप छान explain केलंस, तुझ्या सारख्याच अनेक लोकांच्या अश्याच आठवणी आहेत.
    ज्यांनी रांगेत उभे राहून रॉकेल घेतलं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की आवडणार.
    मला अजूनहि आठवतं आई स्टोव वर चपाती शेकत आहे, मी आणि माझी छोटी बहीण जेवणासाठी वाट बघत आहोत.
    गावाकडचं साधं घर, तो typical रॉकेल चा वास, आईच्या हातचं जेवण...
    आणि आता शिक्षण नौकरी साठी गाव सोडून शहराकडे आलो आणि त्या फक्त आठवणीच राहिल्या...

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 2 года назад +378

    गेले आता ते दिवस..
    .... राहिल्या फक्त आठवणी..
    तुमची शब्दरचना व मांडण्याची शैली अद्भुत व अद्वितीय आहे.. सलाम आहे तुम्हाला ..

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 2 года назад +4

      नक्कीच, झकास 🙏

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад +1

      @Amit Gaikwad👈🧐 पळ ईथुन बेशरम 😐

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      @Amit Gaikwad 👈🙄 तुला लाज वाटत नाही का🤔 उज्वला ला लाकड आणायला पाटवतो . कमजोर माणसा गॅस कितीही माहाग असेल तरी आणून दे तिला 😡

    • @nitinrokade2060
      @nitinrokade2060 2 года назад +2

      @Amit Gaikwad उज्वला परत लाकड शोधायला गेली😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
      खतरनाक कॉमेंट भावा👍👍👌👌

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 2 года назад +1

      @@nitinrokade2060 उज्वला वर खरच हीच वेळ आल्याय. सुरूवातीला शेगडी सह 400/- रू.दिले. आता 1070/- रू. केले.

  • @ranjeetwaidande5635
    @ranjeetwaidande5635 2 года назад +315

    भावड्या मी तर दिवसभर रेशन च्या रांगेत उभा राहत होतो... खूप आठवण येते त्या काळाची....😔😔😔

    • @Unknown-vl1qu
      @Unknown-vl1qu 11 месяцев назад +6

      Tya sathi Congress la punha nivdun dyave lagel 😅

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 11 месяцев назад

      देशद्रोही खान ग्रेश कृपा होती भावा तुझ्यावर 😅 सर्व सरकारी योजना चा लाभ लाईन लावून च मिळत होते 😮 देशद्रोही खान ग्रेश चा काल च तसा होता😅😅

  • @suresh270
    @suresh270 Год назад +8

    आम्ही लहान असताना आमच्या घरातले आम्हाला राॅकेल आलं आहे का चौकशी करायला पाठवायचे. आणि राॅकेल नाही म्हणाले तर काळ्याबाजाराने मिळेल का विचारायला सांगायचे..
    मग आम्ही रेशन दुकानात जाऊन चौकशी करायचो, आणि राॅकेल नाही म्हणाले तर, काळ्याबाजारने देणार का असे स्पष्ट व खडखडीत आवाजात सर्व ग्राहकांच्या समोर विचारायचो....😃😃
    मोठं झाल्यावर लक्षात आलं की, काळाबाजार म्हणजे काय ते. आणि हे ही लक्षात आलं की आमच्या घरचे असं का विचारायला लावायचे ?
    राॅकेल मामा ला खोचक टोला मारण्यासाठीच...पण आम्हाला कुठं काय कळत होतं ?

  • @amarpatil6085
    @amarpatil6085 2 года назад +814

    कुठून इतके विषय शोधून काढता... पण मस्त👌 सर्व माहिती अतिशय मोजकी, महत्वाची असते 🙏😊

    • @hogakoiuser
      @hogakoiuser 2 года назад +12

      Hindi valya RUclipsr che चोरी karun मराठी मध्ये टाकायचे

    • @myaim9874
      @myaim9874 2 года назад +30

      प्रश्न असा पडतो
      रॉकेल कशासाठी गायब करण्यात आली?
      याची उत्तर मिळालीच नाही

    • @maheshkalambe1792
      @maheshkalambe1792 2 года назад

      Comment section madhe lokach vishay detat tyana.. tyavar research karun taktat te videos!

    • @agentharsh
      @agentharsh 2 года назад

      @@myaim9874 Ho yache Ans bhetle nhi... Punha video banva

    • @maheshpotekar6878
      @maheshpotekar6878 2 года назад +1

      Ho na

  • @sushantkadam6456
    @sushantkadam6456 2 года назад +1711

    कोना कोणाला रॉकेल चा वास आवडतो ❣️😃

    • @shubhamthakare1338
      @shubhamthakare1338 2 года назад +31

      Me ...🙈🙈🙈 In my childhood i used to play with kerosene for its smell 🤭😆😆

    • @llllllll859
      @llllllll859 Год назад +66

      सस्ता नशा 😂

    • @prashantpawar1591
      @prashantpawar1591 Год назад +63

      मी तर लहानपणी चहा म्हणून रॉकेल पिलो होतो😂😂

    • @shubhamthakare1338
      @shubhamthakare1338 Год назад +13

      @@prashantpawar1591 kahipn ha...🤭😂😂

    • @redbull2631
      @redbull2631 Год назад +29

      Sakali sakali stove petla ki vas yaych ani chahachi talaf vaychi

  • @prashantkhomane9522
    @prashantkhomane9522 2 года назад +688

    जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤️💯

  • @amolmaharajghadge8050
    @amolmaharajghadge8050 9 месяцев назад +27

    दररोज संध्याकाळी कांदिलाची काच स्वच्छ करायची आणि रॉकेल वोतून ठेवायचं 😅😅
    हॆ माझं नियमित काम होत 😂😂
    खरच आज त्या निळ्या कलरच्या कंदीलाची आठवण आली
    Miss u kandil..

  • @tejasjoshi2043
    @tejasjoshi2043 2 года назад +10

    आमचा कडे रॉकेल विक्रीचं लाईसन होतं, रॉकेलनी भरलेले मोठ मोठे ड्रम नेहेमी दुकाना बाहेर असायचे. पूर्ण गाव रॉकेल घ्यायला यायचं.
    लोडशेडिंग मुले रॉकेलच्या दिव्या खाली केलेला अभ्यास, कंदील लावून केलेल्या पार्टी सगळं आठवलं की खूप भारी वाटतं.
    धन्यवाद इतका सुंदर विषयासाठी. 💐

    • @MpscAspirient
      @MpscAspirient 10 месяцев назад

      Nice 😊 where are u from bro 😅

    • @Pranav2141
      @Pranav2141 7 месяцев назад

      Hi

    • @Pranav2141
      @Pranav2141 7 месяцев назад +1

      आमच्याकडे पण आहे, रॉकेल बंद झाल्यापासून आवक बंद झाली 😢

    • @marathigamer7024
      @marathigamer7024 5 месяцев назад

      ​@@Pranav2141 आमच्यासोबत पण तसच झालं भाऊ 😢

  • @psp7799
    @psp7799 2 года назад +239

    नेमका मनात प्रश्न आला आणि हा व्हिडिओ समोर आला...काय योगायोग! पण रॉकेल नेमकं कधी आणि कुठे गेलं हे काही कळलं नाही.

  • @Maitreen_
    @Maitreen_ 2 года назад +20

    लहानपणी आम्ही बहिणींनी रॉकेलच्या जळणाऱ्या कंदीलावर अभ्यास केलेला! दहावी झाली त्यानंतर अकरावीला जाताना सकाळी अंघोळीचं पाणी, रॉकेलच्या स्टोव्ह वर गरम करावं लागायचं त्यावेळेस ची ती मेहनत आठवली! इतक्या दिवसांनी मन पुन्हा त्या सगळ्या आठवणीत जाऊन आले ❤️❤️ अशाच प्रकारची नवनवीन माहिती देत राहा #बोल_भिडू 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

    • @dattatraysalunkhe2982
      @dattatraysalunkhe2982 Год назад

      दारुच्या बाटलीचा दिवा पण असायचा

  • @sanchitchemate4909
    @sanchitchemate4909 2 года назад +576

    कोणाच्या आयुष्यात नाही पण रोकेल च्या स्टो ला मात्र पिन नक्की केली आहे😂😂

  • @akankshawalde4805
    @akankshawalde4805 10 месяцев назад +7

    माझ्या बाबांकडे राकेल चे दुकान होते त्यामुळे लहानपणी पासुन च राकेल हा आवडीचा विषय ...राकेल बंद झाल्या मुळे माझ्या बाबांचा रोजगार गेला तेव्हा आम्हाला खुप वाईट वाटले.😢 असो हा विडीओ बघून पुन्हा त्या आठवणी ताज्या झाल्या😊

  • @anojkamble5056
    @anojkamble5056 Год назад +2

    माझ्या आजी ची आठवण आली कारण स्टो वर आजी जेवण बनवायची आणि स्टो मध्ये रॉकेल संपल्यावर मला सांगायची रॉकेल भरण्यासाठी आज मला माझ्या आजी ची आठवण केल्याबद्दल धन्यवाद कारण आजी ह्या जगात नाही आहे १३ वर्ष झाले आजी off होऊन डोळे भरुन आले.😭😭 😭

  • @surajgovande3910
    @surajgovande3910 2 года назад +106

    रॉकेलशी माझी कधीच न विसरणारी आठवण म्हणजे मी लहान असताना चुली जवळच रॉकेल पिल होत. आमच्या इथे ही रॉकेल वर चालणारा तो कंदील पंप मारून स्टार्ट करणारा स्टोव त्याला नीट करण्या साठी लागणारी ती पिन होती . दारू चा रिकाम्या बॉटल मधी बनवलेली ती चिमणी (छोटा लेंप) सगळ होत. आणि कोणी त्या रॉकेल ला घासलेट असे ही म्हणत असत

    • @__sk24
      @__sk24 2 года назад +2

      Age kiti ahe atta tumche

    • @surajgovande3910
      @surajgovande3910 2 года назад +1

      @@__sk24 evdha hi mhatra nahiye 90s madhi hot hai sagla

    • @nanduborude
      @nanduborude 2 года назад +1

      👍👍👍

    • @ashishmestry8174
      @ashishmestry8174 2 года назад +2

      "घासलेट" तर " मालवणी" मध्ये अजून पण बोलतात...

    • @arayna28
      @arayna28 2 года назад +3

      दारूच्या बाटल्यांनी बनलेल्या झाकण काजळीने भरलेल्या 4 चिमण्या आमच्याही घरी होत्या. माझी राॅकेलची आठवण म्हणजे 6 वर्षाच्या वयात आई घरी नसताना स्टोव्ह पेटवण्याचा पहिला अनुभव आणि बर्नर मध्ये जास्तीचं राॅकेल बराच वेळ जळत राहिल्यामुळे घाबरून पळत जाऊन बाबांच्या पायाला मारलेली मिठी.. बाबा जाऊन 2 वर्षे उलटली. आठवणी जागवण्यासाठी thank you बोल भिडू..

  • @sachinmhaske7511
    @sachinmhaske7511 2 года назад +201

    रॉकेल घेयाला लायनीत उभा राहायला मज्जाच वेगळी असायचं जुनी आठवण बोल भिडू चे खूप धन्यवाद

  • @aakashjadhav4681
    @aakashjadhav4681 2 года назад +97

    काय ते शब्द,काय तो उच्चार,काय तो हवभाव,काय ती हालचाल, आणि काय ती आठवण व्हा व्हा व्हा खूप खूप सुंदर ♥️♥️♥️

    • @hemant7465
      @hemant7465 2 года назад +1

      भाऊ छान विषय बालपणीच्या आठवणी ना उजाळा मिळाला..

    • @aakashjadhav4681
      @aakashjadhav4681 2 года назад

      @@hemant7465 ♥️

  • @kimi680
    @kimi680 2 года назад +2

    खरंच खूप सुंदर विषय मांडतात तुम्ही आजकालच्या दुनियेत असे विषय मांडलाच हवे आणि नवीन मुलांना ही ही माहिती असायला हवी की आधीच जीवन किती बिकट आणि कठीण होतं जे आताच्या तुलनेत काहीच नाही थँक्स बोल भिडू

  • @shrutikakhadapkar910
    @shrutikakhadapkar910 2 года назад +102

    आणखी आठवणी कादून रडवू नकोस भावा ! गेले ते दिवस, राहिल्या त्या ---------🙏

  • @ananthire8568
    @ananthire8568 2 года назад +29

    अगदी आमच्या भूतकाळातील सगळा जीवनपट उलगडला....👌

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 2 года назад +131

    चुकून कधीतरी बारीक एक थेंब अन्नपदार्थात जायचा, तरी ते अन्न वाया जाऊ दिले जायचे नाही. एक आठवण 🙏 धन्यवाद बोल भिडू.

  • @amitb_
    @amitb_ 2 года назад +176

    आपण दिलेल्या "रॉकेल" च्या माहितीतुन जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दलसाठी मनःपूर्वक आभार.

  • @sanjaykhandelwal7833
    @sanjaykhandelwal7833 Год назад +10

    वा चिन्मय, कोणताही संदर्भ सांगताना तु सरळ मनाला भिडून जातो. उत्तम.

  • @oldmonk2.1
    @oldmonk2.1 Год назад +6

    ८ तास लोडशेडिंग होती तेव्हा कोन कोणी रोकेल चा टेंबा (दिवा) पेटवुन उल्टा पुस्तका सोबत अभ्यासु विद्यार्थी बनन्याची एक्टिंग केली? ❤

  • @letsnewsomething6147
    @letsnewsomething6147 2 года назад +6

    खूप भारी सांगतोयस रे दादा .....बर,खूप मस्त सांगितल्यास सर्व आठवणी जाग्या झाल्या..सध्या रॉकेल नसले तरी .. राशनला जाऊन 2..3तास बसून राशन घेऊन यायला गावाकडे खूप मज्जा येते ...मग त्यामध्ये प्रत्येक आपल्या गवाकडल्या शेजारच्या आत्याला, तात्याला गावातील इतर मंडळीसोबत भांडताना पाहायला खूप मज्जा येते😘..ते गावरान वाक्य.तो शब्दजोडपणा .एका शब्दात पुढचा व्यक्ती गार 💯झाला पाहिजे असे त्यांचे बोलणे....सर्वांचा खूप आनंद घेता येतो...पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की जे आम्हाला सर्वांना आपुलकीने,लाडाने,आनंदाने बोलायचे ते आमचे राशन देणारे ❤️'' भाऊ ''❤️ मात्र या दृष्ट कोरोनाने आमच्यापासून हिरावून घेतले😭...आता आयुष्यभर आम्हाला त्यांची उणीव भासणार 😭😭😭

  • @prathameshphatak
    @prathameshphatak 2 года назад +16

    रॉकेल आलं असं नुसत कळलं की मी आणि माझी आजी दोघे ५ ५ लिटर च्या दोन कॅन घेऊन रांगेत जाऊन तास तास उभे राहायचो, त्यावेळी रॉकेल आलं हे कळले म्हणजे मोठी गमंत असायची, सोसायटीत बाकी लोक हक्काने आमचा पण नंबर लावा अस सांगायची आणि मग कधी आम्ही तर कधी शेजारी एकमेकांसाठी लाईन मधे उभे राहायचो !! त्यावेळी रॉकेल जवळपास १२-१३ रू प्रती लिटर मिळत असे ! आज हा व्हिडिओ पाहून सगळे आठवले. त्यात अजून एक प्रकार म्हणजे एक नीले आणि कधी पांढरे रॉकेल मिळायचे, दोघात काय फरक असतो असे मी नेहमी विचारायचो 😄

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 2 года назад

      निळे व पांढरे रॉकेल आत काहीच फरक नव्हता निळ्या रंगाचा वापर करून घेतला

    • @hrishikeshg7738
      @hrishikeshg7738 2 года назад

      13 रुपयाचं एक लिटर.. 2006-07 चा काळ असावा

  • @harshalmore2211
    @harshalmore2211 2 года назад +13

    आमच्या घरी अजून आम्ही रॉकेल जपून ठेवलं आहे जवळ जवळ 14 वर्ष झाली असतील ते तसच आहे अजून कंदील , दिवा , स्टो आणि चूल पेटवण्यासाठी वापरायचे तेच अजून जपून ठेवलं आहे 😊🙏🤗

  • @2.0game553
    @2.0game553 8 месяцев назад +4

    आपल्या काळात रॉकेल रोजच्या वापरण्यात असायच पण रॉकेल मुळे कितेकं लोकाचे संसार जळाले कुणाची बहीण कुणाची मुलगी सुन आणि आई हया रॉकेल मुळे जिव गमवावा लागला सरकारनें खुप मोठा निर्णय घेतला रॉकेल बंद करुन कितेंक लोकांचे प्राण वाचवले मी सरकारला हात जोडून नमन करते

  • @VarshaChhaparwal
    @VarshaChhaparwal 2 дня назад

    आम्ही लहान असताना खूप वेळा लाईट जायचे आणि आमची आई औषधाच्या रिकाम्या काचेच्या बाटल्यांमध्ये झाकणाला होल पाडून त्यात चिंधी टाकून त्याचे टेंभे बनवायचे आमचं एकत्र कुटुंब होतं आणि आम्ही सर्व चुलत भाऊ-बहीण एकाच वेळी टेंब्याच्य प्रकाशात जेवायचो .... आजच्या एलईडी च्या प्रकाशात रॉकेल सारखेच ते दिवसही आता गायब झालेले आहेत.😢 आता आहे फक्त धकाधकीचे जीवन😢

  • @Nostalgia0515
    @Nostalgia0515 2 года назад +20

    धन्यवाद भावा ह्या मौल्यवान माहिती बद्दल कारण मला रॉकेल कुठे गायब झाले हा प्रश्न खूप वर्ष सतावत होता.....

    • @machhindrabawaskar8728
      @machhindrabawaskar8728 10 месяцев назад +1

      आहे अजून रोकल आम्हाला भेटते

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 2 года назад +9

    आपण सांगितले या व्यतिरिक्त रॉकेलचे इतर अनेक उपयोग आहेत.
    १ गंजलेले नट बोल्ट राॅकेलमध्ये टाकले की गंज निघून जातो.
    २ एक कपभर राॅकेल नालीत टाकले की नालीतील डास कमी होतात.
    ३ सापाच्या बिळात रॉकेल टाकले की उग्र दर्पाने साप निघून जातो.
    ४ ऑईल पेंटने भरलेला ब्रश धुण्यासाठी राॅकेल आवश्यक आहे.
    इत्यादी अनेक कामासाठी राॅकेल आवश्यक आहे. ते कुठेच मिळत नाही. कुठे कुठे उपलब्ध आहे याचा VDO सादर करावा.

  • @nikhila7668
    @nikhila7668 2 года назад +54

    Rock madhun bhetnare Oil mhanun Rock-Oil...Aapan tyacha Rockel kela 😊
    British lok Petrol, Diesel, Kerosene etc la Gas mhantaat...
    British era madhye Bombay la Street lamp Rockel var chalayche..Tyala tey Gas Light mhanayche, Mhanun Tyacha Ghaslet shabd aala

    • @hemlatapise1872
      @hemlatapise1872 2 года назад +2

      chhan mahiti

    • @shreeramgems8752
      @shreeramgems8752 2 года назад +1

      Ghaslet arthat rockel var chalnara pankha ( fan ) he udhaharahan pan deyla Vidur naka

    • @jogwarsachin
      @jogwarsachin 2 года назад +1

      khup chhan mahiti. jasa Rockel shabadach apabhransh kela, tasach matchis cha pan kela.

    • @iswap007
      @iswap007 2 года назад

      @@jogwarsachin kai kela?

    • @AtulClassics
      @AtulClassics 2 года назад

      रॉक मधून भेटत नाही..मिळतं ऑइल...

  • @vijaylaxmihiremath3807
    @vijaylaxmihiremath3807 8 месяцев назад

    विषय खुप छान निवडता चिन्मय तुम्ही. रेशन दुकानावर आम्ही सुद्दा रॉकेल साठी थांबलेलो आहे. जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻

  • @vivekanandpathode4010
    @vivekanandpathode4010 Год назад +2

    भाऊ धन्यवाद। केरोसिन ठिक आहे पण जुन्या आठवन करुन दिल्या बद्दल मन भाउक झाल आहे yr❤❤❤

  • @Vedant_p
    @Vedant_p 2 года назад +137

    रॉकेल ची खुप आठवण येत आहे, आमच्याकडे पूर्वी रॉकेल चे रेशन दुकान होते, आज कुठंच रॉकेल भेटत नाही.

    • @mohanwankhade7707
      @mohanwankhade7707 2 года назад +8

      आमचे कडे पण रॉकेल च दुकान होते.
      हातगाडी पासून रॉकेलचा व्यवसाय केला आमच्या वडिलांनी पण सरकारने रॉकेल विक्री करणाऱ्या हॉकर परवाना धारकांना विचारात न घेता हा निर्णय घेतला आहे, आज आम्हाला यां व्यवसायाची गरज नाही पण भरपूर परवाना धारकाचा हाच मुख्य व्यवसाय होता, महाराष्ट्रातील निम्मे परवाना धारकांची सध्याची आर्थिक स्थिती कठीण आहे. बरेच जण वयोवृद्ध आहेत किमान त्यांचा तरी विचार करावा.

    • @ravindrajadhav9962
      @ravindrajadhav9962 2 года назад +2

      Are adani band kel te govt ne

    • @youthicon44541
      @youthicon44541 2 года назад +3

      आमच्याकडे पण होता

    • @sanketthombare5914
      @sanketthombare5914 2 года назад

      Lagn kar mg tu. Lay 8van yete tr 🤣🤣🤣

    • @arifsheikh4075
      @arifsheikh4075 2 года назад

      @@mohanwankhade7707 दादा

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 2 года назад +88

    परत एकदा रॉकेल वापरायची वेळ येणार आहे. ग्रामीण भागात चूल. शहरात रॉकेल

    • @wantas659
      @wantas659 2 года назад +14

      🤣🤣🤣👌👌👌 Gramin bhagat tar gas navala ghetat...
      Pani ani jevan chulivarach alay ata..

    • @ShrikantChothe
      @ShrikantChothe 2 года назад +4

      रॉकेल भेटल तर वापरचाल

    • @vivekgogate3068
      @vivekgogate3068 2 года назад

      शहरात ही निर्वात चूल वापरता येते. सुरक्षित आणि परवडणारे ठरते. आम्हीही वापरतो. फक्त वापरायला जमणे गरजेचे आहे.. ते ही फारसे अवघड नाही. खरंच रॉकेल खूप उपयोगी पडते. पायदुखीवर तेलात रॉकेल टाकून चोळणे हा तर रामबाण उपाय होता. ...

    • @Mypetcrab
      @Mypetcrab 2 года назад

      ​@@vivekgogate3068

  • @GaneshPatil-yc8fh
    @GaneshPatil-yc8fh 2 года назад +15

    2002 साली 10वी मध्ये असताना आम्ही गल्लीतल्या मुलानी स्कूटर शिकायचे ठरवले आणि आमच्याकडे पैसे कमी होते म्हणून आम्ही पेट्रोलमध्ये कॅरोसिन टाकायचो. ती स्कूटर चाळ मालकाची होती आणि आम्ही 3 आठवड्यात स्कूटरचा इंजिन चा बाजार उठवला😂😂😂

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 2 года назад +3

    कडक भावा...👌👌👌 जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमचं तर त्या काळी घरातील सर्व जेवण त्या रॉकेल म्हणजेच आर्थात स्टो वरती व्हायचं पण भाऊ एक सांगतो काळ जरी कीतीही बदलला तरी आमचा पितळी गोल आकाराचा स्टो आजूनही आम्ही घरात जपून ठेवलेला आहे कारण 1980 साली आमच्या वडीलांना तो सप्रेम भेट म्हणून दिला होता. आमची खूप जुनी आठवण आहे तो आता त्याला 40 वर्ष पूर्ण झाले आहेत. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.....👈🙏

    • @KrishnaDhavane
      @KrishnaDhavane Год назад +1

      apn khara tya kalat janamayla pahije hota aaj apli mula mothi zhali asti dada tuza mhantla tr bg 1961 hoyla pahije ani maza 1970 😢bagayla pahije hota tyo kal 😢

  • @sundaramdevkante9027
    @sundaramdevkante9027 10 месяцев назад +2

    सध्या गावी जत्रेला गेलो की आज्जीच्या जुन्या रॉकेल स्टोव्ह मध्ये डिझेल ओतून जेवण करतात , पाहुणे मंडळी जास्त असलीत तर गॅस शेगडी पण अपुरी पडते ,, पण जेव्हा स्टोव्ह पेटवला जातो तेव्हा पेटवलेल्या स्टोव्ह च्या आवाजाने लहानपणाच्या आठवणीने समाधान वाटतं 😍😍😇✌♥

  • @indian5323
    @indian5323 2 года назад +33

    आता 100/- रुपये प्रति लिटर भाव चालू आहे.. रॉकेल बंद करण्या मागे मुख्य कारण म्हणजे काही राजकीय व उद्योगपती यांच्या केमिकल फैक्टरी मध्ये मोठया प्रमाणात रॉकेलची आवश्यकता लागते, म्हणून गरीबाला रॉकेल बंद आणि घरगुती गॅस महागले..

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 2 года назад +63

    1990 ते 1999 पर्यत घरात स्टोव होता आणि 5 लीटरचे राॅकेलचे कॅन कायमस्वरूपी होतं , राॅकेल संपलं की ब्लॅक मधुन पण घ्यायचो नतंर बघता बघता घरा भारत गैस आला ......

  • @shivraj_f_f_f
    @shivraj_f_f_f 2 года назад +17

    माझ्या आयुष्याचा भाग आहे रॉकेल
    एक दिवस असा जात नाही की रॉकेलचा वास हाताला येत नाही.मी माझ्या साईन बोर्ड पेंटिंग साठी कलर मध्ये मिक्स करण्यासाठी रॉकेलचा वापर करतो.कारण त्याच्या वापरामुळे ब्रश एकदम स्मुथ चालतो व ब्रश धुण्यासाठी एकदम बेस्ट रॉकेल आहे
    धन्यवाद

  • @lookingsid
    @lookingsid 4 месяца назад

    एकदम विसरणीत गेलेले विषय कसे काय शोधतात बुवा तुम्ही..लगेच ९० च्या दशकातील आठवण झाली 🤗
    फारच उत्तम माहिती 👌
    Keep it up BolBhidu ❤

  • @virendramalche7808
    @virendramalche7808 2 года назад +1

    मी खूप वेळेस विचार केला
    लहानपणी रॉकेल शिवाय खूप प्रॉब्लेम असायचे घरात आज आवर्जून हे दिडिओ बघतोय माझ्या मनातला प्रश्न होता
    आधी घरात पितळी स्टोव्ह होता नंतर वाती चा स्टोव्ह आला घरात चीमन्या ही होत्या 2 रॉकेल वर चालणाऱ्या
    त्यांच्या उजेडात भिंतीवर आई मला हाताच्या सावलीने ससा, मासा , हरीण दाखवत झोपवायची आता खूप सुविधा आहे पण तशी झोप लागत नाही😭😭 तेच खूपच छान दिवस होते
    आणि रॉकेल चा वास खूप आवडायचा मला
    काही जखव वगैरे झाली तर डेटॉल तर नव्हतेच ऐकलेले पण आजी जखमेवर रॉकेल टाकायची
    निळ्या आधी पाण्या सारखा रंग होता रॉकेल चा निळं तर नंतर आलं

  • @maheshkalambe1792
    @maheshkalambe1792 2 года назад +49

    पण एवढ्या महागाईत देश केरोसीन मुक्त करायची सरकारला काय गरज?

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 года назад +12

      सरकार विरुद्ध बोलाल तर खबरदार! भक्त तुम्हाला बघून घेतील. 😊

    • @aag3336
      @aag3336 2 года назад

      महागडा गॅस जनतेच्या माथी मारायचं होत म्हणून...

    • @milindtambe203
      @milindtambe203 2 года назад +1

      सध्या लोकांना महागाइत रॉकेल ची गरज आहे
      धन्यवाद भाऊ छान सांगितले 💐

    • @maheshmadrewar6494
      @maheshmadrewar6494 2 года назад +2

      एकतर केरोसीन ला सबसिडी दयावी लागते
      तेव्हां ते स्वस्त मिळणार म्हणजे सरकारचा घाटा व जर गँस दिला तर कमाईच कमाई त्यामुळे...।

  • @SPdigitals530
    @SPdigitals530 2 года назад +47

    *बोल भिडू ला एक विनंती आहे....*
    *१००% मधिल ८०% Episodes दुर्गेश काळे कडे देत जा.*
    *तो मस्त Explain करतो.*
    💯

    • @pragatikamble7283
      @pragatikamble7283 2 года назад +1

      Agree

    • @kalpeshwarpatil2169
      @kalpeshwarpatil2169 2 года назад +4

      कुरळ्या केसांची ताईडी पण मस्त विषय एक्सप्लेन करते.

    • @SPdigitals530
      @SPdigitals530 2 года назад

      @@kalpeshwarpatil2169 💯

    • @pragatikamble7283
      @pragatikamble7283 2 года назад +2

      @@kalpeshwarpatil2169 ho mhnje sagle ch chan ahet team mdhle bhidu sagle chan explain krtat...pn durgesh jast Chan watato

    • @prafulomkar4661
      @prafulomkar4661 2 года назад

      नको रे बाबा फार घाई करतो तो

  • @amrishkulkarni8467
    @amrishkulkarni8467 2 года назад +25

    सारखा प्रश्न पडायचा रॉकेल च काय झालं.. आता मिळालं उत्तर.. लहानपणी रेशन दुकान बाहेर लाईन मध्ये उभारलेली लोकं अजूनही आठवतात आणि तो निळा रंग.. ते नरसाळे...

  • @dattamandale76
    @dattamandale76 4 месяца назад

    खुप छान
    मी 44 वर्षाचा आहे माझ्या बालपनी संध्याकाळी आई 1 रुपयाचे रॉकेल आणायला सांगायची , त्या मधे 2 दिवे रात्रभर चलायचे,

  • @JanardhanSonawane-fy3cl
    @JanardhanSonawane-fy3cl 7 месяцев назад

    Khup chhan.... Tention free subject

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 2 года назад +70

    its only in india rockel/ kerosene was sold blue to differentiate it from other fuels and prevent mixing/ bhesal. in US its called kerosene/ paraffin and people use it for cold weather hiking stoves due its great freezing point. i use it in the cascade mountain camping trips. pretty simple and looks just like water. the smell is same though

  • @sushantbankarvlog3447
    @sushantbankarvlog3447 2 года назад +38

    जत्रेतली गाबडी , 😃😃😃 आम्ही पण केलाय प्रयोग , आग ओकायला राकेल चा उपयोग , मिरवणुकीत🤣🤣🤣🤣

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 года назад +24

    तेच दिवस छान होते
    लोक गावात एखादा कोणाच्याही घरी
    पावणा. आला की
    आस्थेनं विचारायचे
    किती मान किती आदर
    ज्यांनी १९८० चे दिवस पाहिले ते
    भाग्यवान आहोत
    पण आज काय कोण कोणाला
    विचारत नाही

    • @sandipsonawane9763
      @sandipsonawane9763 2 года назад +1

      बरोबर आहे.

    • @hrishikeshg7738
      @hrishikeshg7738 2 года назад +4

      त्या दिवसांचा अस्त हळूहळू 2005 पर्यंत झाला.. 2005 नंतर सगळच खूप बदलले.. आता कितीही पुढे गेलो तरी ते दिवस नाहीत येणार

    • @abhijitvedpathak6973
      @abhijitvedpathak6973 Год назад +3

      #1984 चा माझा जन्म आहे, 95 सालापासुन माणूसकी कमी कमी होत गेली & 2005 पासून गायब, एकदम बरोबर आहे आपल मनोगत #1पुणेकर

  • @rammuni123
    @rammuni123 11 месяцев назад

    अगदी खरं आहे ... आपल्या बोली भाषेच्या संस्कृतीशी सुद्धा जोडलंय ... खूप राग आल्यावर एखाद्यावर आपण त्रागा काढायला त्यावेळी म्हणायचो ...." दहा डबे तुझ्यावर ". अर्थात डबे म्हणजे रॉकेल...

  • @gopaljawalkar1996
    @gopaljawalkar1996 Год назад +20

    आमच्या कडे रविवार आणि गुरुवार ला रॉकेल मिळायचे 2.2 तास लाईन मध्ये उभे राहून 4.5 लिटर रॉकेल मिळायचे 😂

  • @sharmohi_sonwane
    @sharmohi_sonwane 2 года назад +9

    आणि तुमच्या टिम ची शोध पत्रकारीता अप्रतिम , सध्याच्या आघाडीवर असलेल्या मातब्बर चॕनल पेक्षा ही तुमची रचना अप्रतिम बोल भिडू चा प्रत्येक सदस्य उत्तम सादरीकरण करतात. इपण व आपली टिम यशाच्या सर्वोत्तम शिखरावर जावो ही सदिच्छा,

  • @ameyrane8312
    @ameyrane8312 2 года назад +228

    Bol Bhidu पहायचं एकमेव कारण म्हणजे चिन्मय and his anchoring 🔥

    • @Alexa20002
      @Alexa20002 2 года назад +4

      भावा लय चढवून सांगतो हा

    • @ssr2809
      @ssr2809 2 года назад +3

      @@Alexa20002 😂😂 हा मला पण असं कधी-कधी वाटतं

    • @ravindrajadhav9962
      @ravindrajadhav9962 2 года назад +2

      Lay overacting karto na asa manayach ka Tula

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 года назад +2

      सर्वच प्रेझेंटर चांगले आहेत .

    • @Alexa20002
      @Alexa20002 2 года назад +1

      @@ravindrajadhav9962 Ho

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 года назад +5

    काहीही म्हणा पण रॉकेल बंद झाल्यामुळे स्टोव्हच्या आणि कंदील च्या आयुष्याला घोडा लागला.🙏🙏🙏

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 2 года назад +6

    बर्याच माझ्या भगिनी रॉकेल टाकून त्यांना सासरच्या लोकांनी जाळून टाकल्या व स्टो चा भडका झाला व सुनबाई जळून गेली ह्या बातम्या लहानपणी कानावर पडत असत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭

    • @dr.sumantthorat6445
      @dr.sumantthorat6445 4 месяца назад

      सगळे जुन्या आठवणी जाग्या करून खूश होत आहेत.. पण सत्यता ही आहे की राॅकेल चा वापर संपल्या पासून ह्या घटना जवळ जवळ संपल्या आहेत. सर्वात भयावह मृत्यू म्हणजे जळून मरणे. भावपूर्ण श्रद्धांजली त्या माता भगिनींना 💐💐💐💐

  • @maheshkadam4227
    @maheshkadam4227 2 года назад +8

    भिडू दादा...
    तुमच्या प्रत्येक video मध्ये काळजाला भिडणारं एखादे वाक्य हमखास असतेच...
    जसे की आपल्या पहिल्या जेवणात सुद्धा ज्या रॉकेल चा वाटा होता... ते रॉकेल , ज्याने आपल्या आयुष्यात अन्नही दिले आणि कंदील द्वारे प्रकाशही दिला...
    Thanks for providing such meaningful content ...

  • @abhishekchoudhari7383
    @abhishekchoudhari7383 2 года назад +120

    Chinmay bhau rocks with rockel story 😁

    • @ashm4261
      @ashm4261 2 года назад +1

      48 likes तुझ्या कमेंटची लाईकी तरी आहे का ,

    • @abhishekchoudhari7383
      @abhishekchoudhari7383 2 года назад +5

      @@ashm4261 ata majak kartana pan layki vicharat ghen mahatwach ahe ka 🤔

    • @samadjamadar9681
      @samadjamadar9681 2 года назад +1

      True😅

  • @vaishalijain2886
    @vaishalijain2886 2 года назад +4

    Kerosin kuthech vikat milat nahi. Vaparnar Kasey??

  • @पाटील12036
    @पाटील12036 2 года назад +6

    चिन्मय तुझे सर्वच व्हिडिओ अप्रतिम आहेत...👌
    याची स्क्रीप्ट कोण लिहित माहिती नाही... 😅
    पण तुझ्या भाषेतील साधेपणा आणि शब्दांची लकब तुझ्या सादरीकरणाला वेगळीच धार देउन जाते... ❤👌👍

  • @70_akshaymundhe72
    @70_akshaymundhe72 9 месяцев назад

    लहानपणी गावाकड गेल्यावर आजी ने त्या stove वर केलेला स्वयंपाक.. लाईट गेली की रॉकेल भरून कंदील लावणे. शेताला पाणी देईला इंजन मधी रकेल टकाने. खरंच भावा काय दिवस होते ते.❤

  • @vijayaughade440
    @vijayaughade440 Год назад +1

    Rockel havech
    Chul petvayla
    Smashanbhumit ,aani stove sathi pan
    Aata gas peksha rockel swast hai te parvadte.
    Tevha rockel punha chalu kara.

  • @mr.electrician5074
    @mr.electrician5074 2 года назад +4

    आमच्या घरी आज पण राॅकेल आहे ते ७ वर्षा पूर्वीचे आहे, आमच्या विदर्भातील भागाकडे राॅकेल ला मातीचे तेल असे म्हणतात.

    • @aniljore6979
      @aniljore6979 2 года назад

      माझ्याकडे पण आहे

  • @ashoksanapvlog_sahyadrisafar
    @ashoksanapvlog_sahyadrisafar 2 года назад +14

    आज पण आमच्या गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आम्हाला रेशन दुकान मध्येच रॉकेल भेटते....पण सरकार आता त्यावर सबसिडी देत नाही.... त्यामुळे ते 60 ते 70rs. लिटर भेटते.....
    त्यामुळे अम्ही डिझेल वापरतो 🙏🙏🙏😘😘😘😘🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @savitamali3208
      @savitamali3208 2 года назад

      बंदी घालण्या आधी सर्व परिस्थितीचा विचार करायला हवा होता.ज्यांना गॅस परवडत नाही त्यांनी काय करायचं.

  • @swatidarekar8245
    @swatidarekar8245 2 года назад +19

    आमच्या गावात केरोसीन दुकानदार मालामाल झाला होता🤣🤣🤣

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 2 года назад +2

    Ujjawala yojana beneficiary can capable to purchase cylinder nowadays ?

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 года назад

    जय श्री राम....सुंदर माहिती ...नेहमी नेहमी राजकीय गुःडांचे व्हि.डी.ओ.ऐकून विट आला आहे...असे प्रबोधन युक्त व्ही.डी.ओ.करत रहा.

  • @kapilchaudhari4292
    @kapilchaudhari4292 2 года назад +18

    आमच्या भागातील रॉकेल विक्रेता रॉकेल ऐवजी "राकेल" असा शब्दोच्चार करायचा...,,😊

  • @nikhila7668
    @nikhila7668 2 года назад +8

    Rockel la kithlach colour nasaycha.. Price difference muley Petrol mixing saathi vaparle jaayche
    Mhanun Blue colour taknyat aala,

  • @shubhamnade1266
    @shubhamnade1266 2 года назад +6

    खर सांगा कोण कोण राॅकेल ला.. "घासलेट" म्हणायचं... 😄😄😄

  • @manishsorate5522
    @manishsorate5522 11 месяцев назад

    एकदमच बरोबर. लहानपणी च्या आठवणींना उजाळा मिळाला. 😊

  • @kishorshinde1526
    @kishorshinde1526 2 года назад +1

    Kharach khup chan mahiti dili sir , thanks

  • @cterV
    @cterV Год назад +10

    My Father ration and kerosene dealer...
    Those day's was so beautiful...
    Ahhh but people don't used to call him rockel uncle😂...

  • @saggysshorts
    @saggysshorts 2 года назад +5

    भिडू या रॉकेल आणि रॉकेल वरच्या स्टोव ची खूप आठवणी आहेत ...लहान असताना माझ्या घरी हेच होते जेवण बनवण्यासाठी🙌🏻🙌🏻

    • @manojdevkar7948
      @manojdevkar7948 2 года назад +2

      भाऊ मी स्वता स्टो वर चाय बनवला आहे (मार पंप )

    • @saggysshorts
      @saggysshorts 2 года назад

      @@manojdevkar7948 हो लाका....त्यावर बनलेल्या चहा चि चव्ह वेगळीच असायची 😄

  • @maheshjoshi3706
    @maheshjoshi3706 2 года назад +11

    Majhykde ajun 1ltr rokel ahe . Mhnje last time jevha band jhal tevhapasun aahe .5 year pasun asel can mdhe

  • @pawanmeshram5253
    @pawanmeshram5253 2 года назад

    किती similar आहे नाही.... रॉकेल बद्दल कित्तेक लोकांच्या आठवणी अशाच असतील हे वाटल नव्हतं...जुन्या आठवाणिना उजाळा देणारा सुंदर अशा वीडियो......👍👌

  • @MalikEkHai-w3q
    @MalikEkHai-w3q 2 года назад +1

    Mstch..amchya mulana ky ata rokel bghay milnar nahi watat

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 2 года назад +9

    रॉकेल स्वयंपाक घरातून गायब झालं तस वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या "स्टोव चा भडका उडून विवाहितेचा मृत्यू" या बातम्या सुद्धा बंद झाल्या. 😢

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 2 года назад

      आणि राँकेल ओतून बायका पेटवून घ्यायच्या .

    • @KrishnaDhavane
      @KrishnaDhavane Год назад

      Te aplya pappa chya kala t 😂

  • @Sgmane66
    @Sgmane66 2 года назад +11

    दादा ! Terpentine आणि विमानाचे इंधन ही रॉकेल चीच भावंडे आहेत . तेव्हा सरकारी योजने नुसार या रॉकेलचे रूपांतरण झाले आहे . बाकी इंधन पुरवठा , सरकारी याजने नुसार च होत आहे .

  • @TechNetIndia
    @TechNetIndia 2 года назад +33

    मनाला भेडून गेलेला विषय.. व्हिडिओ पाहताना रडऊन गेला.

  • @SurajVed-v1v
    @SurajVed-v1v 11 месяцев назад

    Very nice good information thanks 👍👍

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 года назад

    Khub, mast,Chan explainition....Rockail athvan mast vtla....

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 2 года назад +5

    रॉकेल, जिव्हाळाचे नाते लाहनपणी कॉन घेवून रांगेत तासन तास आणी आल्यावर आई पैसे द्यायची.. रुपये नव्हे.. सुंदर आठवणी..
    मनपूर्वक आभार बोल भिडू.!! 👍

  • @buntybhau
    @buntybhau 2 года назад +5

    रॉकेल स्प्रे करून आम्ही रेनी चींटीया आणि मुगळआ पळवतो 😂😂

  • @riaztamboli995
    @riaztamboli995 2 года назад +16

    Excellent kerosene investigation ...was a past life picture a flashback in few minutes. ...gr8 .....BUT kerosene shud be available@cheaper rates since all fuel prices r at a sore as KEROSENE is cheaper for cooking @ emergencies .Regards

  • @mangeshbhalerao5295
    @mangeshbhalerao5295 2 года назад +1

    छान माहिती...आणि बालपणीच्या आठवणी

  • @RahulRajput-iq2qw
    @RahulRajput-iq2qw Год назад +1

    Khup changla jhal kerosin band jhal lokanla problam hoychya bhau

  • @hareshpatil9828
    @hareshpatil9828 2 года назад +7

    रोकेल चं वास आला की प्याव असं वाटत😍

    • @Sandippatil-9999
      @Sandippatil-9999 2 года назад +7

      पायपमधुन ओढ़ताना पिलो होतो २ दिवस रोकेलचा वास गेला नवता🤣🤣

    • @hareshpatil9828
      @hareshpatil9828 2 года назад +1

      😂

  • @vinayakkadam41
    @vinayakkadam41 Год назад +3

    खुप छान, जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या .

  • @tusharsjagtap4843
    @tusharsjagtap4843 2 года назад +12

    भाऊ ने खरंच 30 वर्ष मागे पाठवले, रॉकेल च्या लाईन मध्ये पण उभे केलं..... 👍👌

  • @Goodvibesonly276
    @Goodvibesonly276 Год назад

    ahhhhhaaaa rockel cha vas...😀😊😊 sudha atvyly lgla ya video tun ....ekdam bhari junya atvnit gel mn 😍

  • @jivajichavan3796
    @jivajichavan3796 11 месяцев назад +1

    कोणीतरी आहे यांनी रॉकेलची आठवण काढली थँक्यू🎉❤❤❤❤❤

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 2 года назад +6

    खरच छान माहिती दिली ... आठवण आली रॉकेल ची ...

  • @HelloWorld-mx5km
    @HelloWorld-mx5km 2 года назад +7

    मी तर खूप miss करतो ते रॉकेल चे दिवस ,मी तर एक बॉटल भरून ठेवलीय रॉकेलची ,आठवण म्हणून. आठवण झाली की बॉटल ला उघडून तीचा वास घेतो .वास घेताचं मन शांत होते आणि जुन्या आठवणींचा उजाळा होतो. ,😋😊

  • @VinodMRuge
    @VinodMRuge 10 месяцев назад +4

    पहाटे 4 ला जाऊन नंबरला उभा राहिल्यानंतर 9 ला राकेल मिळायच, गेले ते दिवस.

  • @sharadsladheprince3102
    @sharadsladheprince3102 5 месяцев назад

    आमच्याकडे याला घासलेट, मातीचे तेल, चिमणीचे तेल, राकेल, ग्यासतेल असे वेगवेगळी नावे होती , गाव बदलले की नाव बदलत होती पण तेल सारविकडे सारखेच असायचे..
    ❤ चिन्मय भाऊ खूप छान माहिती दिली, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @ramdasmudhol6889
    @ramdasmudhol6889 2 года назад +5

    राँकेल सुरू केले। पहीजे