पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्यांना 10 महत्वपूर्ण सल्ले/ह्या गोष्टी तुम्हाला आधीच माहिती असल्या पाहिजेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 май 2023
  • join us on Telegram
    kurukshetra by RD sir
    t.me/kurukshetracoachinginsti...
    t.me/kurukshetracoachinginsti...
    हा video तुमच्या मित्र मैत्रिणी यांना नक्की शेअर करा.
    पुण्यात शिक्षणासाठी येण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा video पोहोचावा हीच इच्छा आहे..
    मुख्यतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा video चा नक्कीच फायदा होईल ...

Комментарии • 404

  • @user-up4jp9xm2e
    @user-up4jp9xm2e Год назад +257

    बाळा तू खुप शहाणा आहेस.तू खूप छान सल्ला दिला आहेस पुण्यात नव्याने येणार्या मुलाना.खुप सावधगिरी बाळगायचा सूचना देऊन.तुझे अतिशय कौतुक आहे.

    • @adeshjadhav8017
      @adeshjadhav8017 Год назад +14

      Tumcha comments Varun disat aahe ki tumhi assal punekar aahat.

    • @yogitakayande4866
      @yogitakayande4866 Год назад

    • @Sakshi_Bhagat1211
      @Sakshi_Bhagat1211 11 месяцев назад +8

      Yala nemak apman mhanav ki kautuk

    • @factmania0803
      @factmania0803 10 месяцев назад +5

      ​@@Sakshi_Bhagat1211Simple i think comment karnare senior ahet vayane

    • @dattaaglave9398
      @dattaaglave9398 10 месяцев назад +1

      Tech samjat nahi ye😅

  • @asmitakokate3810
    @asmitakokate3810 7 дней назад +1

    खुप छान तुझा विडीओ बघुन नविन येणारी मुले पुण्यात च नाही तर कुठल्याही कुठल्याही शहरात सावधा राहतील👌👍

  • @varshahinge1557
    @varshahinge1557 Месяц назад +7

    क्लास ची माहिती बरोबर सांगितली. माझा मुलगा 10वी पासून क्लास नव्हता. सेल्फ स्टडी करून pccoe collage engg पूर्ण केले. आता प्लेस झाला Amozon मध्ये. Proud वाटतोय मला माझ्या मुलावर.

  • @subhash6097
    @subhash6097 3 месяца назад +28

    मला तुमचा सल्ला खूप आवडला दादा मी पुण्यात cricketer बनायला येणार आहे मला तुमचे सर्व सल्ले आवडले❤

  • @ChetanBone
    @ChetanBone Год назад +28

    शरीराकडे लक्ष देत नाही म्हणजे व्यसन लावून घेतात
    हॉस्टेल मध्ये राहायला गेले की सोबत जे राहतात त्याच्या सोबतीने दारू सिगरेट अशी व्यसन लागतात.

  • @laxmankhyale3752
    @laxmankhyale3752 Год назад +53

    वयानं तर लहान आहे, विचार एकदम मस्त मांडले ...…////

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 Год назад +60

    मी सुद्धा पुण्यात राहीलो आहे . पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जात होते .. आता शिक्षणाची बाजार पेठ आहे सध्या सर्व गावाकडे उपलब्ध आहे .. ओरीजनल टॅलेंटेड विद्यार्थाला ना पुणे ना लातूर ची गरज नाही .... परंतु ५० ते ६० टक्के मार्क्स पडलेल्या मुलाकडून पालकांच्या भलत्याच अपेक्षा असल्या मुळे पुणे येथील शिक्षणाची बाजारपेठ तेजीत चालू आहे . ज्याचेकडे पैसे आहेत त्यांनी खुषाल खर्च करावा ... परंतु ज्यांची जेमतेम बौद्धीक क्षमता व सर्वसाधारण अर्थिक स्थिती आहे . त्याने पुण्यात किंवा कोठे ही मोठया शहरात जाऊन चुकीचे स्वप्न न पाहता आपल्या
    गावाकडेच परिस्थिती नुरूप प्रगती करावी ! डोंगर पोखरून उंदीर काढू नये परफेक्ट अंदाज व क्षमता असेल याचा अचूक अंदाज घेऊन .. कलास लावावेत .. क्लास वाले लोकांना नोकरी न लागले मुळे त्यांनी त्यांच्या जगण्याचा मार्ग शोध ला आहे . त्यांच्या जाहीराती मुळे आपण बळी पडतो . घरी अभ्यास करून नीट परीक्षेला ५०० किवा ५५० च्या पुढे मार्क्स जर मिळाले तर कोणतेही कलास वाले स्वतः विद्यार्थां ला पैसे देऊन आपल्या क्लासची जाहीरात करतात व भर चौकात दरवर्षी वापरतात वास्तवीक तो विद्यार्थी त्या क्लास मध्ये गेलेला सुद्धा नसतो . खोटी जाहीरात करून अॅडमिशन मिळविणे हे पुणे व सर्व शहरात सर्रास चालू आहे त्या मुळे जेईई किंवा नीट सारखे क्लास लावताना सखोल चौकशी करा !

  • @dr.rajeshwarhendre1362
    @dr.rajeshwarhendre1362 11 часов назад

    अगदी बरोबर सल्ला दिलास... मी पुण्यात 25 वर्षांपासून राहत आहे. मला याचा पुरेपूर अनुभव आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोक पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा देण्यासाठी येतात आणि इथेच ते फसतात. वेळ पैसा करियर हे सगळे सोडून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागणे चुकीचे आहे. अर्थात प्लान बी तयार असेल तर निश्चितच तीन वर्ष प्रयत्न करून बघायला हरकत नाही. स्पर्धा परीक्षा ही एक मायाजाळ आहे. 90% विद्यार्थी निराश होतात. त्यामुळे जरा जपूनच....

  • @atharvbansode2743
    @atharvbansode2743 11 месяцев назад +18

    खूप छान माहिती दादा.
    मनापासून धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल.
    गरज आहे प्रत्येक Student ने पुण्यात शिक्षना करिता येण्यापूर्वी. 🙏🏻

  • @GaneshGaikwad-dt5rn
    @GaneshGaikwad-dt5rn Год назад +35

    🙏 आपण दिलेल्या मोलाच्या सल्ल्या बद्दल मनापासून अभिनंदन व कोटी कोटी धन्यवाद.

  • @suryakantzarekar711
    @suryakantzarekar711 Год назад +15

    अगदी खरं बोलताय बाळा हीच खरी परिस्थिती आहे

  • @jyotiupadhye5115
    @jyotiupadhye5115 Год назад +47

    खूप छान माहिती दिली आहे, याचा पुण्यात येणारे नवे विध्यार्थ्यांना उपयोग होईल, धन्यवाद

  • @pramodnagare8663
    @pramodnagare8663 13 дней назад +1

    खुप खुप छान, आम्ही जिल्हा गडचिरोली जवळचे राहणार असल्याने आमच्या पाल्यांकरिता महत्वाची माहिती मिळाली
    धन्यवाद सर🙏
    धन्यवाद सर🙏🙏🙏🌹

  • @bharatshinde7735
    @bharatshinde7735 10 месяцев назад +13

    अगदी मोठ्या भावा सारखा सांगितलास दादा... खुप खुप धन्यवाद ❤

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 Год назад +16

    🙏आपण खूप मोलाच्या वाक्यात समजविले धन्यवाद! 👌👍😊🌹 आपण आपलया मायबोलीचा आदर बाळगलात व स्वच्छ मनाने हितगूज केलेत छान वाटले धन्यवाद!👍

  • @santoshnikalje7008
    @santoshnikalje7008 Год назад +7

    मस्तच ! 👍👍👌 खरंच उपयुक्त आणि खूप दिवसांनी सर्वसमावेशक विचार पूर्वक सल्ले दिलेस बॉस! 🙏

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Год назад +14

    खूप धन्यवाद आणि कौतुक! ज्यांना याची गरज आहे, अशांसाठीं खरोखरच कौतुकास्पद सल्ला आहे रामा हा. इतरांनी तिकडे बघायची गरज नाही. ज्यांना हे आवडलं नसेल त्यांनी आपला कालापव्यय कशाला करावा? जय श्रीराम!

  • @OmkarWagh-bd6xc
    @OmkarWagh-bd6xc 10 дней назад +1

    Bhai eldam kadak 💯✅❤

  • @NivruttiJagtap-uh5nj
    @NivruttiJagtap-uh5nj Год назад +59

    फायनशिअल अमृतानुभव..! सही ग्यान सही अनुभव..!🙏🏻🙏🏻💐

  • @ravindraborle5088
    @ravindraborle5088 10 месяцев назад +6

    अतिशय सुंदर मित्रा कृपया तुझे नाव माहित झाले तर कारण मी पण बुलडाणायाचा आहे 👌👌👌💐💐🙏

  • @ankushdeshmukh205
    @ankushdeshmukh205 Год назад +9

    अहो गुरु आपण बुलढाण्यातुन आहात म्हटलं बरं वाटलं मीपण ‌बुलढाणा इथला आहे,

    • @dhanrajkannar7299
      @dhanrajkannar7299 29 дней назад

      बुलढाणा नेमके कुठे

  • @hakudo7662
    @hakudo7662 Год назад +8

    Khup chan experience ahe Dada 💯

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 Год назад +7

    खुप छान माहिती दिली Thank you dada🙏👌

  • @prakashgaikwad185
    @prakashgaikwad185 Год назад +5

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!!!

  • @sunils4544
    @sunils4544 Год назад +4

    अप्रतिम माहीती दिली धन्यवाद
    खूप छान👍👌👌

  • @panditraoahirrao626
    @panditraoahirrao626 Год назад +6

    अप्रतिम. चांगला सल्ला

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 Год назад +3

    Kub changle sagitale .Thank you.

  • @SaraswatiGaikwad-rg3vr
    @SaraswatiGaikwad-rg3vr Год назад +10

    खुप सुंदर सल्ले सागितले बेटा धन्यवाद

  • @anita2more259
    @anita2more259 Год назад +2

    Khup chan ..useful information

  • @Elite_Shorts405
    @Elite_Shorts405 Месяц назад +2

    Chan salla dilas ,aplya gawakadexh chan college asel tar shikshnasathi punyat yaychi kahich garaj nahi,nokarisathi ya punya madhe pan shikshan asapass kara...🎉

  • @dilipchavan7370
    @dilipchavan7370 Год назад +2

    खूप सुंदर माहिती दिलीत आपण धन्यवाद

  • @dipalikorde2474
    @dipalikorde2474 Год назад +11

    खूप छान सल्ला दिला आताच्या मुलांना आवश्यक आहे😊😊

  • @premsingpatil1314
    @premsingpatil1314 Год назад

    Good shabbas bahut badiya, Ase knowledge pathvat rahane det rahane, dhanyavad ram ram ,

  • @rachanavichare986
    @rachanavichare986 4 дня назад

    Sunder vichar Asha vicharane navin pidhi changli hoil mast kharach

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 Год назад +4

    अतिशय सुंदर माहिती

  • @sanghmitratayade6596
    @sanghmitratayade6596 Год назад +3

    Kup imp tips sagithle, sir tumi je khi tumi anubhav gethle nakki yach student la faiyda hoil,

  • @sangeetaballadhye2142
    @sangeetaballadhye2142 Год назад +1

    बाळा तू खुप चांगली माहिती व सल्ला दिला आहे धन्यवाद

  • @itsankyap
    @itsankyap 11 месяцев назад +1

    Bhava ek n a ek shabd mahatvacha aahe aani aani thanks for your experience

  • @jayshribansod4289
    @jayshribansod4289 Год назад +5

    मस्त दादा खुप छान माहिती दिली तु, धन्यवाद
    १ मे ला पुण्यात आले होते तेव्हा रिक्षा चा अनुभव चांगला आला 😀400 वरूण 200 वर आनल मी त्यांना, vagholi बस स्टॉप वरुण फुलगांव मिल्ट्री school ला jaych होत , सामान जास्त होते mhnun स्पेशल रिक्शा karun गेले. लोकांमधे आपलेपना दिसतो असुरक्षित नाही वाटत.

  • @vaishaliahirkar8750
    @vaishaliahirkar8750 Год назад +2

    Khoop Chan dada speech ani tumhi dilele salle 😊😊🙏💯💫

  • @rmadasvarpe5264
    @rmadasvarpe5264 Год назад +2

    Khupch chan Mahiti Khupch chan Salla aahe

  • @balasahebbachate3862
    @balasahebbachate3862 Год назад +6

    खूप छान मित्रा

  • @VickyJondhale
    @VickyJondhale Год назад +2

    खूप छान वाटत ❤

  • @shahajidudhakar2202
    @shahajidudhakar2202 11 месяцев назад +4

    Good experiences. Thanks for sharing

  • @dhanpalsankanna7692
    @dhanpalsankanna7692 Год назад +2

    छान आपला माणूस वाटला...

  • @sanskritcoachingclasses463
    @sanskritcoachingclasses463 Год назад +9

    Very very useful information

  • @omsaighorpade5148
    @omsaighorpade5148 2 месяца назад

    मनापासून माहिती दिली आहे दादा. खरच तुझे विचार छान आहे. . अभिनंदन दादा.🎉

  • @sunilmhatre3648
    @sunilmhatre3648 Год назад +1

    व्हेरी गुड इन्फॉर्मेशन❤

  • @suryakantthakare978
    @suryakantthakare978 11 месяцев назад

    खूपच छान योग्य सल्ले 👍👌💐

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog Год назад +6

    खुप छान सल्ले दिले आणि व्हिडिओ शेअर पण केल्या 👌👍

  • @samikshadeshbhratar140
    @samikshadeshbhratar140 Год назад +5

    Khup chan dada 😊

  • @adityaanantwal787
    @adityaanantwal787 Год назад +5

    Thank 👍👍 in going to Pune for study;;thanks for informing 👌👌

  • @yashwant5482
    @yashwant5482 Год назад

    Khup khup khup upayogi mahiti dili dada thank you very much❤

  • @walmikpawar874
    @walmikpawar874 Год назад +7

    नवीन पुण्यात येणारासाठी मोलाचे मार्गदशन केले सर खूप छान

  • @rekhapawar4904
    @rekhapawar4904 Год назад +3

    छान माहिती दिली दादा👍👍

  • @sukumarjadhav8093
    @sukumarjadhav8093 6 дней назад

    फक्त पुण्यात च नाही तर कुठेही गेलात लातूर कोल्हापूर सांगली मुंबई अशा प्रकारे कुठेही गेलात ही माहिती उपयोगाची आहे. आणि कुठेही गेलात तरी त्या मुलांना समजले पाहिजे कि आपण काय करतोय आपण जे करतो ते योग्य आहे कीं अयोग्य .

  • @user-cb1mp6ed5k
    @user-cb1mp6ed5k 11 месяцев назад +1

    तुम्ही खूपच चांगला सल्ला दिला मी नक्कीच माझा मुलाला सांगे ल.

  • @sulbhadehadraty767
    @sulbhadehadraty767 Год назад +7

    छान सांगितले सोप्या भाषेत. मला आवडले

  • @Omxxxxxxpnk
    @Omxxxxxxpnk 3 дня назад

    खूप छान मित्रा राहुल

  • @shekhardeshpande4857
    @shekhardeshpande4857 Год назад +1

    खूप छान माहिती

  • @dhammadeeph1675
    @dhammadeeph1675 Год назад +2

    Chan mahite sagetli

  • @nihaldongre2134
    @nihaldongre2134 Год назад +2

    Good Information 👍👍 keep growing 👍

  • @dabhadeasha5783
    @dabhadeasha5783 Год назад +1

    Khupach mahattvapurn salla aahe beta

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 Год назад +2

    खूप छान माहिती दादा 👌

  • @user-xx9bi5xn3f
    @user-xx9bi5xn3f Год назад +2

    छान माहिती ❤

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279 11 месяцев назад +1

    छान माहीती मिळाली

  • @machindrapawar2103
    @machindrapawar2103 Год назад +4

    Nice God bless you

  • @AmrutaLad-tj7vu
    @AmrutaLad-tj7vu 9 дней назад

    Kup Chan video bhanvala Sir.... 😊

  • @sahadevghadigaonkar7677
    @sahadevghadigaonkar7677 Год назад +2

    1no. Bhau

  • @rajendrajaykar
    @rajendrajaykar Месяц назад +1

    अगदी मनापासून सल्ला दिल्या बद्दल धन्यवाद

  • @ashokgaydhani4118
    @ashokgaydhani4118 Год назад +1

    खुपच छान

  • @vitthalashture8927
    @vitthalashture8927 Год назад +13

    Last point is most important..... #हिरवळ

  • @ganpatrahane758
    @ganpatrahane758 Год назад +2

    खरा सल्ला दिला no.10,11

  • @ujwalathakur424
    @ujwalathakur424 Год назад

    Khup chan mahiti sangitali maza mulga suddha rim college la adimishan ghetale thanks you beta

  • @funnywork506
    @funnywork506 Месяц назад +1

    मी पुण्यात राहून शिकलो आहे ती गोष्ट म्हणजे
    1. सुधरायच असेल तर पुणे गाठा
    2. सुधरायच असेल तर पुणे सोडा
    ज्यांना समजेल हे 2 पॉइंट्स तेच सक्सेस होतील

  • @sameertandel6989
    @sameertandel6989 24 дня назад

    Khup Chan mahiti sangitli .Navin yenarya mulana khup upyog hoil

  • @abhijitsingshiledar178
    @abhijitsingshiledar178 10 месяцев назад

    Khup chan mahiti dilat apale abhari ahot 👌👌🙏🙏

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Год назад +8

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @SaeeJadhav-ug4bh
    @SaeeJadhav-ug4bh 10 месяцев назад

    मस्त मार्गदर्शन thank you बेटा

  • @abhiware12233
    @abhiware12233 Месяц назад +1

    खूपच छान सल्ला दिलात धन्यवाद

  • @punjarambhuteker1277
    @punjarambhuteker1277 Месяц назад

    खूप खूप शुभेच्छा भाऊ छान च

  • @bhaktipatil4749
    @bhaktipatil4749 Год назад

    Mast mahiti👌

  • @vitthalbhosale1901
    @vitthalbhosale1901 9 месяцев назад

    अतिशय छान माहिती दिली.

  • @vasudevchougule4714
    @vasudevchougule4714 Год назад +3

    Very important information

  • @sayyeddawood7849
    @sayyeddawood7849 2 месяца назад +2

    Bhau khup dhanyawad ❤

  • @dattafasale2457
    @dattafasale2457 Год назад +2

    छान

  • @RahulDongre-jl6ld
    @RahulDongre-jl6ld Год назад +3

    very good informeshion and thankas Rahul

  • @RajeshSalunke645
    @RajeshSalunke645 Год назад +15

    सर्व सल्ले खूप महत्व पूर्ण आहेत , सर्वांनी पालन करा...भाऊने अनुभवाचे सल्ले दिले आहेत

  • @kantakamble8243
    @kantakamble8243 Год назад +4

    खूप सुंदर माहिती दिलीत भाऊ
    🙏🙏🙏

  • @rohinimore1058
    @rohinimore1058 8 месяцев назад

    Khup Chan advice

  • @santoshgujar5237
    @santoshgujar5237 Год назад +3

    खूप छान भाई, 🙏🏼🌺😇

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 11 месяцев назад

    मस्तंच...

  • @balirammore6871
    @balirammore6871 Год назад

    Thank you, Very good .

  • @omkarpatil6867
    @omkarpatil6867 Год назад

    Dada thanks a lot ya video badhal

  • @gajananwankhade7283
    @gajananwankhade7283 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिली

  • @shaileshsatoskar8221
    @shaileshsatoskar8221 Год назад +11

    nice information for new students..!!

  • @rohinichaudhari4748
    @rohinichaudhari4748 Год назад +9

    आमच्या लोकमान्य नगर मधे मूल मूली फक्त लफडी करतात अभय नाही जोड़ी ने बसलेले असतात

  • @archananawalkar2295
    @archananawalkar2295 Год назад +5

    खुप चांगले मार्गदर्शन झाले

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Год назад +5

    खूपच छान सल्ला दिलात....

  • @bhavanachavhan8125
    @bhavanachavhan8125 11 месяцев назад

    Thank you dada....nice information.. 👌