Pune Rain Updates: पुण्यात गुडघ्याएवढ्या पाण्यात तिघांचा मृत्यू, Deccan Pulachi Wadi भागात काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #BolBhidu #PuneRedAlert #PuneRainUpdates
    गेल्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. गेल्या २४ तासांत मुसळधार पावसानं पुण्यालाही चांगलंच झोडपलंय. रात्रभर पाऊस कोसळत असल्यानं त्यांनी पुण्यातल्या सखल भागांत पाणी साचलंय. खडकवासला धरण १०० टक्के भरल्यामुळं २४ जुलैच्या सकाळपासून या धरणातून पाणी सोडण्यात आलंय. पुणे शहरातील सिंहगड रोड, डेक्कन परिसर, एकता नगर, पुलाची वाडी अशा सखल परिसरांत पाणी साचून लोकांच्या घरात पाणी गेल्याचं पहायला मिळतंय.
    पुण्यातल्या पुलाची वाडी परिसरात पाणी साचल्यानं इथे २४ जुलैच्या मध्यरात्री एक दुर्दैवी घटना घडली. या परिसरात राहणा-या तीन जणांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. आपली अंडा भुर्जीची गाडी पाण्यातून बाहेर काढण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. या दुर्घटनेमुळं पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, ते तीन तरुण नेमके कोण होते आणि त्यांचा मृत्यू कसा झाला, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 265

  • @pragati600
    @pragati600 2 месяца назад +124

    अतिशय दुःखद घटना 😢 भावपूर्ण श्रद्धांजली🙏
    कोणाला ही हौस नसते गाव सोडून इथे झोपडपट्ट्यांमध्ये राहायची, गावी बापजाद्याची शेती घर दार जमीन जुमला असणाऱ्यांना नाही कळणार हातावर पोट भरणाऱ्यानची व्यथा at least तरुण मुलं गेलीत त्याची सुद्धा कणव नाही...इथे येऊन अक्कल पाजळत बसले... जगण्याचा संघर्ष प्रत्येकाला च कळत नाही😢😢

    • @atheists8038
      @atheists8038 2 месяца назад +5

      अगदी बरोबर बोललात तुम्ही 😢

    • @chandadhavle5166
      @chandadhavle5166 2 месяца назад +3

      बरोबर

    • @umeshjadhav9444
      @umeshjadhav9444 2 месяца назад +4

      अतिशय दुःखदायक घटना...भावपूर्ण श्रध्दांजली..
      प्रत्येकाने अशावेळी योग्य काळजी घेतली पाहिजे..mseb असो किंवा महानगरपालिका प्रशासन अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी युद्धपातळीवर काम करून नागरिकांचे निष्कारण बळी जाणार नाहीत याची जबाबदारी घेतली पाहिजे

    • @aniruddhagurjalwar1485
      @aniruddhagurjalwar1485 2 месяца назад +1

      Very true

    • @akashjadhavajstyle5703
      @akashjadhavajstyle5703 2 месяца назад +1

      ते मेले पोटासाठी.... काही बघे होते... काही story writer काही कॅमेरामन..😢

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 2 месяца назад +92

    मागच्या 30-35 वर्षात प्रत्येक शहरात अमाप अतिक्रमण झाली आहेत, ओढे नाले मुजवून त्याठिकानी इमारती उभ्या केल्या. याला जबाबदार आपले मागच्या तीस वर्षातील राजकारणी आहेत.

  • @ajeetk8774
    @ajeetk8774 2 месяца назад +71

    भावपूर्ण श्रद्धांजली,
    कोणी काहीही म्हणो,अतिक्रमण किंव्हा काहीही,
    पण खरच गरिबाच्या जगण्याचा संघर्ष खूप कटीन आहे .... हा सगळा राज्य सरकार व प्रशासनाचा गलथान पणा आहे

    • @Analysis565
      @Analysis565 2 месяца назад

      @@ajeetk8774 गरिबांना नुसता सगळं फुकट पाहिजे...

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 2 месяца назад +108

    नदीपात्रात मुळात ईतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण का केलं जातंय हा प्रश्न कोणीच नाही विचारत...

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 2 месяца назад +109

    पुण्याचे झाले कोल्हापूर व सांगली लक्ष्य ठेवा पुण्याच्या पाण्यात मासे सापडले कोल्हापूर पाण्यात नुसत्याच मगरी दिसत आहे 😎✌️✌️

  • @aaplyaaathvanitlabalbharti
    @aaplyaaathvanitlabalbharti 2 месяца назад +81

    खूप वाईट झालं 😢कमरेभर पावसात विजेच्या तारा कुठपर्यंत आहेत काहीच समजत नाही . असा पाऊस वाढायला लागला कि २६ जुलै २००५ चा पाऊस आठवून मनात धडकी भरते .

    • @shnpawar
      @shnpawar 2 месяца назад

      आपले लोक हरामखोर आहेत... असे गाडे चालू करायला स्वतःच छोटा इन्व्हर्टर घेण्या पेक्षा हे लोक विजेच्या खांबावर आकडा टाकून वीज चोरी करतात... असे नाही की यांनी वीज चोरी केली असेल, पण शेजारी कोणी तरी वीज चोरी केली असणार आणि विजेच्या तर बाहेर च ठेवलेल्या असणार... आता यामध्ये कोणाला आणि कसा दोष देणार नाही माहिती...🙄

    • @kuldipmadnaik8908
      @kuldipmadnaik8908 2 месяца назад +1

      August 2019 सांगली कोल्हापूर महापुर खुप मोठा होता

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 2 месяца назад

      हो​@@kuldipmadnaik8908

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 2 месяца назад +1

      ​@@kuldipmadnaik8908आम्ही कोल्हापूरकर

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 2 месяца назад +13

    भावपूर्ण श्रद्धांजली
    खरंतर पाण्याची पातळी वाढली की शक्यतो विद्युत पुरवठा बंद केला जावा

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 месяца назад +31

    कर्तृत्ववान तरुनांना भावपूर्ण श्रद्धांजली .

  • @akhil3116
    @akhil3116 2 месяца назад +116

    अतिक्रमण करा अजून ..नदी ठेवलीय का पुण्यात 😢😢 चुकी यांचीच जीव पण यांचेच जाणार..

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 2 месяца назад +26

      Job देणा मग त्यांना ते नाई जाणार नदीत ....
      त्यांना मस्ती आली म्हणून गेले नव्हते ते पाण्यात ......पोट भरण्यासाठी काम करत होते ....

    • @akhil3116
      @akhil3116 2 месяца назад

      @@APEXPREDATOR5557 जा की तिकडे एमआयडीसी मद्ये मग ..आईघला गांदित मस्ती अतिक्रमन करायचे

    • @shnpawar
      @shnpawar 2 месяца назад

      ​@@APEXPREDATOR5557जॉब देण्यासाठी त्यांना आधी शिक्षण घ्यायला सांग... त्यांचे शिक्षण कमी आहे म्हणून कोणती तरी कंपनी त्यांना शिपाई म्हणून ठेवत असेल तर यांच्यात स्वाभिमान येतो की ते काम मी कसे करणार... मग हे लोक असे गाडे टाकतात... यात सरकारची काय चूक?

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 месяца назад

      ​@@APEXPREDATOR5557 जब ला जाणारे सुद्धा अश्या नैसर्गिक आपत्तीत मुळे मरतात, डोक्याचा वापर करून बोलत जावे

    • @LinkHubHere
      @LinkHubHere 2 месяца назад

      💯💯​@@APEXPREDATOR5557

  • @atuldeshpande8891
    @atuldeshpande8891 2 месяца назад +19

    खूप वाईट झाले
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 месяца назад +312

    हे रोजचं झालं आहे. लोकं सुधारण्यावर मत करायच्या ऐवजी जात, धर्मावर मत देतात. मग भोगा आता. 🙏

    • @sujittaware31
      @sujittaware31 2 месяца назад +89

      Tya साठी arkshan बंद zale पाहिजे जे काही आहे gandit dum dakhavun अभ्यास karun नोकरी milvine

    • @DhruvSitafule-y7v
      @DhruvSitafule-y7v 2 месяца назад +21

      ​@@sujittaware31bhdvya tuzy gadit dam sarv jameen govt donate karyla sang eka

    • @PradipChavan-oz5dc
      @PradipChavan-oz5dc 2 месяца назад

      Jat band arakshan band evd sop ahe te.... Tevd samjayla akkal lagte​@@sujittaware31

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад

      ​@@DhruvSitafule-y7v
      तुझ्या आईचा नवरा माळी आहे ना त्याला सांग आधी 😂😂😂😂
      त्या छग्याचा नावावर किती जमीन आहे ती सांग कुत्र्या...
      आणि आयझवाड्या अशिक्षित कुत्र्या आमचाच जमिनी सिलिंग कायद्याने आज तुमचा भोकात गेल्या आहेत...
      जा माहिती घे आणि मग भुंकत बस आयझवाड्या...
      किती लोकांची पैदाईश आहे काय माहिती...😂😂😂
      बुद्धवर पेठेतलाच वाटतोस....😂😂😂

    • @mk79139
      @mk79139 2 месяца назад +21

      ​@@sujittaware31अगदी बरोबर काहींच्या...खाली आग लागली.

  • @rajivtekale1323
    @rajivtekale1323 2 месяца назад +13

    या सर्वाना नगरसेवक, अतिक्रमण जबाबदार आहेत

  • @swarooopraparti7304
    @swarooopraparti7304 2 месяца назад +4

    आज रवी भाऊ धंगेकर कुठ दिसले नाही. इतर वेळेस खूप सक्रिय असतात. आज पुण्यात पूर परिस्थिती असून पण दिसले नाही.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +19

    आधीची परिस्थिती :--
    येरे येरे पावसा तुला देतो पैसा.
    आता ची परिस्थिती :--
    जारे जारे पावसा तुला देतो पैसा, नको जीव घेऊ आमचा. 😔😭

    • @shubhamrau
      @shubhamrau 2 месяца назад

      गप रे माकडा....इथ आम्हाला टँकर चालू आहे

    • @ROMI909
      @ROMI909 2 месяца назад +1

      Ardha satya aahe! Rainfall pattern change zali aahet, thoda abhyaas kara, tumhala samzayla madat hoil.

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv 2 месяца назад +1

      Nadi mde jaun ghr banda ajun

    • @Mauthecat1
      @Mauthecat1 2 месяца назад

      😢

  • @MUSICLOVER-cg6bz
    @MUSICLOVER-cg6bz 2 месяца назад +2

    निष्क्रिय पालकमंत्री
    विसर्गा आधी पुर्व कल्पना दिली असती तर नागरिकांनी पाणी वाढण्याआधिच सर्व काळजी घेतली असती.

  • @akashjagtap5450
    @akashjagtap5450 2 месяца назад +3

    जगण्यासाठी धडपड करत होते खूप वाईट झालं

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 месяца назад +2

    कितीही मेले तरीही लोकं सुधारत नाहीत.
    अरे हातगाडी, दुचाकी, चार चाकीला पण वाचवायला जाऊ नका. आयुष्य राहिलं तर अनेक गाड्या घ्याल.

  • @REVENGERSRAVI1234
    @REVENGERSRAVI1234 2 месяца назад +3

    पुण्यात नदी व नालायकठी खूप अतिक्रमन आहे...... आणि शहर वाढली कि हे होणारंच पाणी मुरायला जमीनच नाही सगळं concrit आहे

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 2 месяца назад +24

    छान वक्तृत्व आहे तुझे शार्दूल, 😊

  • @darkglitter8074
    @darkglitter8074 2 месяца назад +3

    राज्याचा धरणवीर काय करतोय ?

  • @vishalovhal4726
    @vishalovhal4726 2 месяца назад +15

    भाव पूर्ण श्रध्दांजली 😢

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 месяца назад +67

    भावपूर्ण श्रद्धांजलि 😢 अर्धा पाण्यात बूडालेला भारताने जापान ची बरोबरी 2050 मधे करावी

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 2 месяца назад +5

      Nako re baba japan chi barobari... Japan ata maghe padat chalay, ata tya peksha BHARAT khup sukhi & samrudh ahe. संकट सगळ्यां वर येते & त्या काळी मदत करायची असते. स्वच्छ उने धूने कडणे ही भारतीयांची परंपरा नाही🙏

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 месяца назад

      जा की जपान ला तुला कुणी अडवल आहे का

    • @Kunalk661
      @Kunalk661 2 месяца назад +5

      ​@@drswapnilchavanfkt 3rd number Chy GDP ne kahi hot nahi. Per capita income pn pahije 1000bjanm ghetle tari bharat japan cht 1prcnt pn hou zhkt nh

    • @Coolshorts80
      @Coolshorts80 2 месяца назад +1

      भावपूर्ण श्रद्धांजली

    • @chandadhavle5166
      @chandadhavle5166 2 месяца назад +2

      ​@@drswapnilchavanही तुमची संकुचित वृत्ती आहे. आपल्यापेक्षा कोणी चांगले असेल तरी आपल्यात हिंमत नाही कोणाला चांगले म्हणन्यांची.

  • @Analysis565
    @Analysis565 2 месяца назад +56

    बिचुकल्या बघ किती पानी... ये कामाला नुसता बोंबलत बसतो मत द्या मत द्या

    • @ns7216
      @ns7216 2 месяца назад +10

      तू ज्यांना मत दिलं ते आले का भक्ता😂😂😂

    • @abhijitatre9850
      @abhijitatre9850 2 месяца назад +3

      कोणी मदत करत नाही सामान्य माणसाला

  • @chetangavali9524
    @chetangavali9524 2 месяца назад +2

    I am really appreciate "Bol Bhidu" for their work, but I want to suggest them to focus on positive news / part of society also always not giving news and information on what happens wrong.

  • @RavindraSinha
    @RavindraSinha 2 месяца назад +6

    Construction inside the riverbed , construction on streams, construction on hill top and hill slopes. The end of the city.

  • @ArunJadhav-dl2nz
    @ArunJadhav-dl2nz 2 месяца назад +30

    भारतीय जनता पक्षाचे ९८ नगरसेवक निवडून देऊन काहीही उपयोग झाला नाही.

    • @nikhilyenpure1877
      @nikhilyenpure1877 2 месяца назад +2

      Right

    • @bharatimehendale3501
      @bharatimehendale3501 2 месяца назад

      अतिक्रमणे झाली तेव्हा BJP नव्हते ही अतिक्रमणे काँग्रेस चया काळातील आहेत त्याचे हे दुष्परिणाम आहेत

  • @somnathdahibhate6438
    @somnathdahibhate6438 2 месяца назад +2

    Mseb वाले कामचोर झालेत आज 5 दिवस झालेत सुसगाव येथे शेतातील पंपाची वायर रस्त्यावर पडून आहे येणाऱ्या जाणाऱ्याला करंट लागू शकतो

  • @sudhakarbanbare2259
    @sudhakarbanbare2259 2 месяца назад +2

    अतिक्रमण आणि भरमसाट शहरीकरण हेतर होतंच राहणार आता सुरुवात झाली आहे पुढे पुढे बघा

  • @dhirajgore9495
    @dhirajgore9495 2 месяца назад +25

    अरे काही गरज होती का मित्रांनो...... जाळ झाला त्या गाडीचा नवीन गाडी घेतली असती का नाही.... सांगा बिचाऱ्यांचा जीव गेला ना राव

  • @Swati7960
    @Swati7960 2 месяца назад +4

    महावितरण वाले पावसाल्यात काय काम करतात हेच कळत नाही मेंटेनन्स नावाची गोष्ट आहे का नाही

  • @mukundmagar1271
    @mukundmagar1271 2 месяца назад +3

    खूपच दुर्देवी घटना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @होटलकन्हैया
    @होटलकन्हैया 2 месяца назад +18

    निसर्ग विरूद्ध वागले कि असेच होणार

  • @RKCreativeMusicalHits
    @RKCreativeMusicalHits 2 месяца назад +5

    वीज गेली असती तर जीव गेला नसता.वीज पण नेहमी चुकीच्या वेळी जाते जेव्हा जायला पाहिजे तेव्हा जात नाही

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 месяца назад +12

    अतिक्रमण नडले.
    😢😢

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 2 месяца назад +2

    अतिशय दुर्दैवी घटना,भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @akashkashid7172
    @akashkashid7172 2 месяца назад +11

    खूप दुर्देवी घटना घडली 😭

  • @anandapatil8928
    @anandapatil8928 2 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली परिस्थिती पुढे काही चालत नाही

  • @sharadgawali2457
    @sharadgawali2457 2 месяца назад +1

    कोणतही धरण आक्टोबर च्या आगोदर पुर्ण भरुन ठेवता येत नाही हा इंग्रजांपासुन नियम आहे . तरी पण आगोदर धरण पुर्ण भारतात आणी पुन्हां अशी वेळ येते.

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 2 месяца назад +1

    😂 सरकारने लोकसंख्या नियंत्रणाचे काम जास्तच मनावर घेतलंय वाटतं 😅❤

  • @Shraddha0101-c7h
    @Shraddha0101-c7h 2 месяца назад +2

    😣😣😣😣 काय हालत झाल असेल त्यांच्या आई बाबा चं

  • @RobbinSing
    @RobbinSing 2 месяца назад +6

    नदी पात्रात पवार परिवार चे टॉवर उभे राहतात आणि गरिबावर अतिक्रमण कारवाई
    नदीचा नाला करून टाकलंय यांनी

  • @sujatapashte2168
    @sujatapashte2168 2 месяца назад +1

    Ha apghat zala yacha karan MSEB chya common sensencha abhav.

  • @SandipMore05
    @SandipMore05 2 месяца назад

    मुंबईत थोडा पाऊस पडला तरी पाहिले लाईट जाते आधी राग यायचा पण हेच चांगल आहे सगळ्यांसाठी अस वाट आता

  • @prasadBarkade-m3i
    @prasadBarkade-m3i 2 месяца назад

    चिन्मय ला असल्या व्हिडिओ बनवायला सांगा

  • @nehaseth1996
    @nehaseth1996 2 месяца назад

    Vijecha zatka lagnyache karan ani tyavaril upaay ekach to mhanje sampurna wiring underground nasne ji Mumbait aahe. Underground wiring mule 2 mukhya fayde hotat te mhanje ek asa ki wires baher ughadyapadun Kona la shock lagat nahi and dusre mhanje musaldhaar paus vadalwara hya situation madhye kadhihee ratriaparatri vijpuravtha khandit hot naahi. Underground wiring Kara ani shock mrutyu tala. Life is precious mhanun Tata adani power company ne Mumbai madhye sagli wiring meters etc underground basement madhun Keli aahe jase PNG system aste

  • @rupeshkundale5183
    @rupeshkundale5183 2 месяца назад +2

    ह्यो काय पुर बिर काय नाही builder lobby mule झाल

  • @pariscommune9742
    @pariscommune9742 2 месяца назад +1

    Bhavpurna Shraddhanjali
    I live on JMRoad Deccan
    Gymkhana. However No
    Sirens or Announcement
    was made by Government
    Authorities and No One in
    Pulachi Wadi could know
    about incoming water

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 месяца назад +2

    असे किती तरी मरतील,,,ह्या तिघाडीचा हा विचार आहे...फक्त ह्यांची लाल करा..जनतेनं पण आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी...

  • @harshgw23k
    @harshgw23k 2 месяца назад

    अतिशय वाईट बातमी 😢🥹

  • @ajpatilaj1143
    @ajpatilaj1143 2 месяца назад

    गोव्यामधील सिप्ला company युनिट दोन मध्ये बॉयलर जवळ गॅस लीक झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला त्यावर व्हिडिओ बनवा

  • @Unknownonoff
    @Unknownonoff 2 месяца назад +2

    Sushant Singh Rajput 🙏
    Disha Sallian 🙏
    Manshuk Hiren 🙏 (Antelia)
    Palghar sadhu 🙏

    • @Unknownonoff
      @Unknownonoff 2 месяца назад +1

      Sachin Vaze/waze 🙏
      Parmbir Singh (IPS)
      Sanjay Pande (IPS)
      Kaiser Khalid (IPS)(Ghatkhoper Hording Tragedy/collapse)..

  • @ANIL-ul1qb
    @ANIL-ul1qb 2 месяца назад +1

    👌शारदुल खुप छान विश्लेषण ( 🌺🌸🙏RIP🌺🌸🙏)

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 месяца назад +1

    अंडा भुर्जी चांगलीच अंगलट आली राव 😮

  • @sharonl3697
    @sharonl3697 2 месяца назад +8

    द्या अजून धर्मावर, जातीवर मतं..

    • @निशिगंधइमिटेशन
      @निशिगंधइमिटेशन 2 месяца назад

      हो देणार कारण आमच्या गांडीत दम आहे निष्ठा आहे हिंदू धर्मावर....तुझ्या सारखे षंढ नाही आम्ही मरणाच्या भितीने सलवार घालायला.

  • @anchanashrivtastav4130
    @anchanashrivtastav4130 2 месяца назад +43

    जो पर्यंत फडणवीस आहे तोपर्यंत हे असंच घडत राहील

    • @Indiannewswithpawan
      @Indiannewswithpawan 2 месяца назад

      Dusra koni ala tar. To Kay swata pani kadhayla janar ahe ka. 1967 la poor ala tevha fadavnis hota ka. Beakkal mansa

    • @shivamkurhekar
      @shivamkurhekar 2 месяца назад +15

      बरोबर आहे पाऊस फडणवीस निच पाडलय.

    • @shnpawar
      @shnpawar 2 месяца назад

      हो ना... फडणवीस ने विजेची तर टाकली होती येऊन... वेडा आहे फडणवीस...😂

    • @sagardeore6112
      @sagardeore6112 2 месяца назад

      @@anchanashrivtastav4130 फडणवीस मुतला तुझ्यावर म्हणून

    • @ns7216
      @ns7216 2 месяца назад +3

      ​@@shivamkurhekarभक्त 😂😂😂

  • @pradippatil5832
    @pradippatil5832 2 месяца назад +3

    lokani ch ky manpa ne sudha nadi patra madhe atikraman kele le aahe . nadi pattra madhe sudha road kele la aahe

  • @RUDRAY_07
    @RUDRAY_07 2 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SandeepRikame-g3p
    @SandeepRikame-g3p 2 месяца назад +4

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @anujaGhanekar-p2h
    @anujaGhanekar-p2h 2 месяца назад

    Statment denya adhi thoda abhyas krt ja ...

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 2 месяца назад +1

    May mahinyatach electricity department che Kam aahe ki Tara odhoon neet bandhoon ghene parantu sarva department Madhe corruption aahe Ani Kam kelyche kagad kale kele jatat.

  • @nishantpawar4479
    @nishantpawar4479 2 месяца назад +1

    akash mane ha maza lahan panicha Mitra hotas..😢😢💔

  • @Mechanical114
    @Mechanical114 2 месяца назад +5

    Pune made khar tar up Bhihari Rajsthani Gujarati lokach jast Atikraman ahe

  • @MrKapilgorantyal
    @MrKapilgorantyal 2 месяца назад

    OM SHANTI 🙏 🕉 🙏 🕉

  • @HarshadBedekar
    @HarshadBedekar 2 месяца назад +1

    Navin gadi geta ali asti burji chi ratri ky smzat nhi

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 месяца назад

    वाईट झालं 😢😢

  • @anitachawan5779
    @anitachawan5779 2 месяца назад

    Bhavpuran Shrndanjali 🙏🙏🙏

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 2 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 2 месяца назад

    Builder lokani sagali radi nadipatrat takali aahe Tyamule Punyachi awastha aashi zali aahe.

  • @AnilChoudhary-hr4tj
    @AnilChoudhary-hr4tj 2 месяца назад +1

    There is need to educate People for How to react under such situations, Drowning and Electric shocks are Major Hazards taking precious Lives
    Bhavpurna Shradhanjali

    • @dipak5886
      @dipak5886 2 месяца назад

      Do you know why this happening?
      Corruption n all this is already was there but this time reason is difference
      Reason pole shift will going to happen. Big is coming very soon in upcoming yrs.

  • @sahyadrimountainrange
    @sahyadrimountainrange 2 месяца назад +4

    याला नाय जमत सांगायला चिन्मय च पाहिजे माहिती द्यायला दर्जा माणूस

  • @RohitChavan-l5f
    @RohitChavan-l5f 2 месяца назад

    ओम शांती 😢😢😢

  • @sachinsadgir6999
    @sachinsadgir6999 2 месяца назад +1

    Mala samjat nahi itke pani asun pan may june madhe pani kapat krtat

  • @swapnilnl2622
    @swapnilnl2622 2 месяца назад

    Short madhe sanGa

  • @NandkishorKharat-mz1wy
    @NandkishorKharat-mz1wy 2 месяца назад +1

    आम्हाला आजुन पाणी नाही बदनापूर जालना

  • @cvd1787
    @cvd1787 2 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजलि 😢

  • @ShettyMashram
    @ShettyMashram 2 месяца назад

    नक्कीच कोणाला तरी यांनी त्रास दिला असेल आई वरून शिव्या दिल्या असतील

  • @Adarshgaikwadvlogs
    @Adarshgaikwadvlogs 2 месяца назад

    Mi sonari jvlcha mugao cha ahe

  • @chandradeeppathare2258
    @chandradeeppathare2258 2 месяца назад +2

    So sad. . Vait khup.. deva असे nko kart jau

  • @nayananarukar429
    @nayananarukar429 2 месяца назад +2

    Shok kashyamule lagla he sangayche rahun gele..

  • @PrixonStudios
    @PrixonStudios 2 месяца назад +1

    Nagrikanni MSCEB chya app varun velo veli jar kuthe kahi vije sandarbhat dhoka aadhalun aalyas tvarit report karava. Report kartana description mdhe emergency namud karavi. MSCEB wale tya area mdhe tatdine yeun je kahi kaam asel te priority vr kartat. Nagrikanni fkt dakshatene kahi dhoka dislyas repirt karayla kantala karu naye. 🙏🏼

  • @roysulakheinformative3865
    @roysulakheinformative3865 2 месяца назад +1

    R . I . P . 😢😢

  • @NarsingAgarkr
    @NarsingAgarkr 2 месяца назад

    Latur la pathva pani jevdh pathval tevdh kmichh aahe

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 2 месяца назад

    Khup wite ghatna. Bhavpurn shraddhanjali.

  • @kirankulkarni3237
    @kirankulkarni3237 2 месяца назад +1

    Trillions of collection by currept political leaders and their govt assistance in all over currept system.

  • @prashantchonkar3758
    @prashantchonkar3758 2 месяца назад +2

    3 lok martat..hyala kon jababdar aahe

  • @AvinashPawar-rq8jv
    @AvinashPawar-rq8jv 2 месяца назад

    Bhartachi loksankhya eka ratrit ardhyani kmi zali pahije ....srvat adi political lok geli pahije vahat

  • @kusumpawar1182
    @kusumpawar1182 2 месяца назад +1

    दुर्दैवी घटना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @prawingajbhiye8816
    @prawingajbhiye8816 2 месяца назад +1

    Govt vibhagat chalnara corruption ha ekmatra Karan ahe...

  • @sharayumahalle5770
    @sharayumahalle5770 2 месяца назад +1

    Itkyt shardul che video jast yetyy nd chinmay che khupch kmi😢 chinmy sthi bol bhidu pahnare khup lok ahet 😅
    Tyche pn video roj yeu dya

  • @SheetalDesai-wz4fr
    @SheetalDesai-wz4fr 2 месяца назад +1

    Rip 🙏🙏

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 2 месяца назад

    😢Dharane shambhar takke bharnyachi sthitee zyalyavar engineer che Kam aahe visrga karane.

  • @popprince8353
    @popprince8353 2 месяца назад

    Style copy karu naka

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 2 месяца назад

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @samindrathakur4157
    @samindrathakur4157 2 месяца назад

    हवामानखात जे सागतात त्याचे उलटे climat असत

  • @SandipMore05
    @SandipMore05 2 месяца назад

    जर वीजवितरण वाल्यांनी येवढं पाणी साचले आणि सतत पाऊस पडतोय तर वीपुरवठा बंद करायला पाहिजे होता आधीच

  • @swap.memory
    @swap.memory 2 месяца назад

    💐💐💐

  • @UjwalaWadurkar611
    @UjwalaWadurkar611 2 месяца назад

    Bhavpurn shradhanjali 🙏

  • @yogesh4973
    @yogesh4973 2 месяца назад

    Very sad😢

  • @careerinlic3059
    @careerinlic3059 2 месяца назад +1

    Incompetent Officers mule Bharata che hey Haal aahet

  • @AbhishekKhutwad-d2k
    @AbhishekKhutwad-d2k 2 месяца назад

    Misss Youu re akash bhau tula kadhich visaru shkat nahi bhau 😭😭😭😭😭😭😭😢