आई-वडिलांचा घटस्फोट, स्वतःची प्रेमकहानी अधुरी... जाणून घ्या सविस्तर | Ratan Tata Biography | AC2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • आई-वडिलांचा घटस्फोट, स्वतःची प्रेमकहानी अधुरी... जाणून घ्या सविस्तर | Ratan Tata Biography
    #ratantatabiography #ratantata #ratantatafamily #ratantatanews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии •

  • @GajinSuna-e8w
    @GajinSuna-e8w 3 часа назад +23

    सर्व महाराष्ट्राला गर्व आहे, की रतन टाटा नी महाराष्ट्र मद्दे जन्म घेतला. आणि त्यांची शहिद भूमि पण,महाराष्ट्र आहे.
    रतन टाटा सारखा दुसरा होने नही.

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 Час назад +9

    असे उद्योजक होणे नाही. मनाने श्रीमंत, जाणसामान्य लोकांचं नेतृत्व. फक्त पैसा हा त्यांनी कधीच महत्वाचे मानलं नाही. साहेब तुम्ही अमर झालात. आम्ही तुम्हला विसरू शकत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली 💐👏

  • @JivanKamble-yc9iz
    @JivanKamble-yc9iz 3 часа назад +9

    भारताचा खरा श्रीमंत माणूस. मनाचा आणि धनाचा.

  • @sudhirmeshram5021
    @sudhirmeshram5021 Час назад +2

    फारच सुंदर आहे

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 33 минуты назад +1

    ह्या वेळी टाटांना भारत रत्न द्यायला पाहिजे होता

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 Час назад +1

    आत्मा मुक्तीच्या मार्गावर गेला..असे शुद्ध पवित्र अंतकरण होऊन गेलेल्या संता प्रमाणे होते करुणामय ,ज्याने स्वतः बरोबर श्र्वाना,चे सुधा अंतःकरण जाणले ..अशा महापुरुष कोटी प्रणाम

  • @adwaitpatil4141
    @adwaitpatil4141 23 минуты назад +1

    भावपूर्ण श्रध्दांजली !

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 3 часа назад +7

    ❤ श्री रतन टाटा= भारतरत्न ❤

  • @SopanAmolik
    @SopanAmolik 53 минуты назад +1

    भारत रत्न श्री रतन जी टाटा सरांना भावपूर्ण श्रध्दांजली❤❤

  • @StarOne77
    @StarOne77 Час назад +4

    देवमाणूस...

  • @shreemule396
    @shreemule396 2 часа назад +4

    भारताचा खरे खुरे भारत रत्न आहेत रतन टाटा

  • @hansrajjadhav0
    @hansrajjadhav0 2 часа назад +3

    हा माणूस समोरासमोर अनुभवायला मिळाला असता तर खूप बरं झालं असतं

  • @sagarbankat3457
    @sagarbankat3457 Час назад +5

    झवण्यान नो प्रेम स्टोरी टाकायची काय गरज हे अजून बरच आहे त्यांच्या आयुष्यात लोकांना बघायला भाग का पडता जी गोष्ट त्या व्यक्तिमत्वाची बाजू नाही ती सांगता view साठी

  • @shivajilondhe3227
    @shivajilondhe3227 3 часа назад +5

    खुप मस्त माहिती दिली. Thank for lokmat

  • @anitamadhavai1983
    @anitamadhavai1983 3 часа назад +4

    विश्वसनीय

  • @Aditya-pq1dr
    @Aditya-pq1dr 2 часа назад +2

    ❤ khara manus gela khara sona

  • @amitdhaigude63
    @amitdhaigude63 3 часа назад +2

    Nice details important information

  • @subhashdungahu7406
    @subhashdungahu7406 2 часа назад +2

    Tata ❤❤❤❤❤

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Час назад +1

    अधुरी ❌ अपूर्ण ✅

  • @nikhilduratkar53
    @nikhilduratkar53 3 часа назад +1

    DanshurRatanjiTataYannaBhavpurnaShradhanjaliArpit

  • @Khushbu.mutkule
    @Khushbu.mutkule 23 минуты назад

    Yeravt rtn Thor tyas ankushacha mar na ma ka pyar mila bchpn me na ptni ka pyar bde hokr .he satisfied love . No get love all full of life

  • @ramanlovebabe
    @ramanlovebabe Час назад +1

    humility and kindness