Ratan Tata यांच्या निधनानंतर Tata Trust चे उत्तराधिकारी कसे निवडले जाणार, Noel Tata आहेत तरी कोण ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • #BolBhidu #RatanTata #RatanTataFuneral
    प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं बुधवारी रात्री ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनावरुन देश-विदेशातून शोक व्यक्त केला जातोय. रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. भारताच्या उद्योगविश्वातला कोहीनूर हिरा हरपला अशा शब्दांत रतन टाटांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देणअयात आल्यात. पण त्यांच्या निधनानंतर टाटा उद्योग समूहाचा पुढचा वारसदार कोण, असा प्रश्न आता निर्माण झालाय.
    टाटा समूहाच्या एकूण २६ कंपन्या आणि ३ हजार ८०० करोड रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळं हा डोलारा रतन टाटांनंतर कोण सांभाळणार, याबद्दल आता चर्चा होतायंत. रतन टाटांच्या नंतर टाटा समूहाचे वारसदार म्हणून नोएल टाटा यांचं नाव पुढे येतंय. हे नोएल टाटा नक्की आहेत कोण, रतन टाटांशी त्यांचं असलेलं कनेक्शन काय आणि टाटा समूहाच्या प्रमुखांची निवड नक्की कशी होते, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 161

  • @mr.farmer1983
    @mr.farmer1983 3 часа назад +295

    कोणीही वारस असो परंतु रतन टाटांच्या माणुस की चा आणि व्यक्तिमत्वा चा वारसा पुढे जावा .🙏

  • @RAMVADE-fj9zv
    @RAMVADE-fj9zv Час назад +70

    स्व.रतनजी टाटा सर सारखा हिरा पुन्हा जन्माला येणे शक्य नाही.साहेबाची बराबरी ना कोणी केली ना कोणी भविष्यात करणार.
    भावपूर्ण श्रद्धांजली सर💐💐💐😭😭

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 часа назад +85

    कोणीही वारसदार असुदेत पण त्यांनी रतन टाटा यांची गाडी व्यवस्थित चालू ठेवतील अशी आशा करूया

  • @balubodke5742
    @balubodke5742 Час назад +18

    रतन टाटांसारखा दुसरा हिरा होणे शक्य नाही..भावपूर्ण श्रद्धांजली सर..😭🙏💐

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 8 минут назад +1

    खरंच आपल्या देशावर खरे प्रेम करनारे ,रतन टाटा सर 🙏 आज आपलयात नाहीत ,ही खुप वेदनादायी गोष्ट आहे 😢😢😢😢🙏

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 2 часа назад +115

    हा व्हिडिओ काही दिवसानंतर बनवला असता तर बरं झालं असतं रतन टाटा आजच आपल्याला सोडून गेले आहे देश दुखी आहे व असे असताना तुम्हाला या गोष्टीची चिंता पडली आहे की टाटा समूहाचा पुढचा वारसदार कोण

    • @chetanashokbagul5599
      @chetanashokbagul5599 2 часа назад +7

      Opportunist people these are! They are bothered about their business, views on their channel and earnings!

    • @akshaychougule5503
      @akshaychougule5503 2 часа назад +3

      Agree

    • @PrachiKolambkar-gx5bs
      @PrachiKolambkar-gx5bs Час назад

      Kitihi kahi zale tari he Satya aahe

    • @indian62353
      @indian62353 Час назад +2

      खरंय 🤦‍♂️

    • @Sujit_7541
      @Sujit_7541 Час назад

      95% लोकांना हेच जाणून घ्यायचं आहे.. म्हणूनच हा व्हिडिओ बनवला आहे..

  • @Aayat014
    @Aayat014 2 часа назад +42

    Shantanu naidu ko banao🙂....varis ka to pata nh lekin mujhe usme sir ki thodi bahut jhlak dikhti hai ..just like kind heart about animals and great calm mind ❤️.....

  • @SopanAmolik
    @SopanAmolik 45 минут назад +4

    शंतनु नायडू टाटा चे पुढचे वारसदार साठी हकदार आहेत...त्या व्यक्तीने रतन टाटा यांची अगदी शेवट पर्यंत काळजी घेतली आहे....❤❤❤

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 3 часа назад +58

    वारसदारांना देशाकडून शुभेच्छा पण वारसा संपत्ती बरोबर विचाराचा ही असू दया, रतन जी टाटा यांनी देशाला जे भरभरून दिलं तेच काम नेटाने पुढे जाऊ दया. रतन जी टाटा यांच्या कार्यामुळे आज सर्व देश त्यांचा शोक व्यक्त करत आहे प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीच्या स्टेटस ला त्यांचा फोटो आहे हे उगीच होत नाही. रतन टाटा यांच्या आत्म्याला ईश्वर थेट स्वर्गात स्थान देवो आणि पुनः जन्म दिला तर माणसाचा देऊन भारतात दयावा.

  • @kemrajsahare5992
    @kemrajsahare5992 Час назад +9

    २१ व्या शतकात ए पी जे अब्दूल कलाम सरांनंतर एकमेव माणूस की, त्याना "भारतरत्न" शोभला असता .

  • @V27Corrado
    @V27Corrado 2 часа назад +20

    थोडी फार तरी लाज लज्जा असावी ... त्या देवमानसचा अजून अंतविधी झालेला नाही आणि आपण लगेचच त्या माणसाच्या प्रॉपर्टीचा कंटेंट बनवायला सुरुवात केलीत. 🚫🚫🚫🚫🚫🚫

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 2 часа назад +30

    हा व्हिडिओ बनवणाऱ्या मला एक विचारायचे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आजच बनवणे गरजेचे का वाटले रतन टाटा साहेब आज आपल्याला सोडून गेले ते आपल्याला सोडून काही तास सुद्धा उलटले नाही व संपूर्ण देश शोक सागरात बुडालेला आहे संपूर्ण देश आज दुखी आहे व असे असताना तुम्हाला या गोष्टीची चिंता पडले की पुढील टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण पुढे टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण हे पुढे टाटा समूहाचे सर्व पदाधिकारी अधिकारी वर्ग बसून ठरवतील कृपया या गोष्टीचा विषय आता काढू नका की पुढचा टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण काही दिवस जाऊ द्या

    • @shrikanttijare6166
      @shrikanttijare6166 2 часа назад +7

      या लोकानी आज जर व्हिडीओ नसता बनविला तर उदया दुसरयानी बनविला असता आणी प्रॉफिट गेल असत ना

    • @onkar1192
      @onkar1192 2 часа назад

      Mag tumhi ha video aaj ka pahatay. Tumhala pan laaj watli pahije

    • @indian62353
      @indian62353 Час назад +1

      तेच की, माणूस वारल्याचं काहीच नाही यांना 🤦‍♂️

    • @the_silent_killer001
      @the_silent_killer001 21 минуту назад

      Hich comment karnya sathi mi video var touch kel hot😢

  • @Its_Indian__rocket
    @Its_Indian__rocket 2 часа назад +12

    उत्तराधिकारी कोणीही बानो पण लोकांच्या मनातील रतन टाटांची जागा देव सुद्धा घेऊ शकत नाही ☺️

  • @softpro1177
    @softpro1177 3 часа назад +42

    एवढ्या संपत्ती सोबत, 1500 कोटी तर टाटांनी 2020 मधेच Government ला दिले ❤
    एवढी दान देण्याची वृत्ती!
    जगातला पाहिलेला खरा कर्ण❤

  • @KolhapuriBiker
    @KolhapuriBiker Час назад +6

    बोल भिडू टीम तुम्हाला मी खूप दी दिवसापासून फॉलो करते तुमचे व्हिडिओ बघते सगळे चांगले असतात पण आज आज आपण एक हिरा गमावला आहे त्याचे थोडे तरी तुम्ही भान ठेवणे गरजेचे आहे सर टाटांना जाऊन 24 तास देखील झाले नाहीत तरी तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवायला चालू केले आणि व्हिडिओचा विषय तर काय की प्रॉपर्टीचा वारस कोण??? तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती तुम्ही या भारत देशाचे सजग नागरिक नाही आहात बहुतेक. सर टाटांनी जे भारताला दिले आहे ते कोणीही देऊ शकत नाही किंवा देणार नाही. आज इतका वाईट दिवस आहे आणि तुम्हाला सर टाटा यांच्या प्रॉपर्टीचा वारस कोण या विषयावर व्हिडिओ बनवताना थोडीदेखील लाज वाटली नाही याची एक नागरिक म्हणून खंत वाटते. आज-काल माणूस व्ह्यूज मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे आज तुमच्या या व्हिडिओ मधून मला समजले आहे. हा व्हिडिओ तुम्ही थोडे दिवसांनी देखील बनवून त्याच्यावरती व्ह्यूज छापले असते. पण त्यांना जाऊन 24 तास देखील झाले नाहीत आणि तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीचा वारस कोण म्हणून व्हिडिओ बनवत आहे?? आज मला त्या म्हणीचा अर्थ समजला की मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी देखील लोकं सोडत नाहीत. थोडी तरी लाज राखा... यूट्यूब सबस्क्राईब वर त्याचे व्ह्यूज हेच म्हणजे आयुष्य नाही... खूप वाईट वाटले..शेम ओन यु.!!

  • @akashgaikwad9118
    @akashgaikwad9118 2 часа назад +4

    रतन टाटा सरन ची जागा घाऊ शकतं नाही त्यांनी लोकांच्या मनात राज्य केलंय सरण सारखं दुसरं कोणी पण होऊ शकतं नाही महान रतन टाटा सर

  • @HyeVishwachimaajheghar
    @HyeVishwachimaajheghar 2 часа назад +10

    News दया पन त्याचे काही नियम ठेवा,
    अजून पूर्ण दिवस झाला नाही तरी न्यूज चालू

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 2 часа назад +26

    वारसदार हे टाटा कुटुंबातीलच असावेत ... बाहेरचे त्याचा बाजार करतील

  • @sushantjadhv8275
    @sushantjadhv8275 2 часа назад +11

    अरे थांब थोडे दिवस लगेच वारसदार

  • @sagaringale2401
    @sagaringale2401 3 часа назад +31

    Jabtak Suraj Chand rahega Tata Tera nam rahega

  • @manojthorat8476
    @manojthorat8476 Час назад +3

    TATA चा वारसदार TATA च असावा

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 Час назад +2

    Bhavpurn shrdhanjli 🥺💔💐

  • @abhijeetkulkarni8246
    @abhijeetkulkarni8246 Час назад +3

    रतन टाटांना भारतरत्न द्या जुगारखोरांचा भारतरत्न काढुन घ्या😢😢😢😢😢😢

    • @rangari01
      @rangari01 Час назад +1

      सचिन तेंदल्या

  • @Anand_Chavan__
    @Anand_Chavan__ 3 часа назад +27

    Asa manus punha hone nahi 💔

  • @akashgaikwad9118
    @akashgaikwad9118 2 часа назад +4

    त्याचा सारखं देवमाणूस नाही आणि आता फक्त तयंच वारसा त्यांचे सारखं पुढं घाऊन जवा हिच विनंती पुढील वारसाला देश कायम त्यांना मदत कराल पण त्यानी कृपया रतन टाटा सर यांचं नाव खाली पडू दिउ नाय ही विनंती पुढील वारसाला

  • @Kajalsambare
    @Kajalsambare Час назад +5

    अरे काय तुम्ही..... 😔 आज नजरेतून उथरून गेलात... पूर्ण देश दुखवटा पाळत आहेत आणि तुम्ही कोणता विषय घ्येवून आला आहेत याच तर विचार करा थोडा तरी धीर घ्येवून. विषय थोडा दिवसा नंतर टाकला असता तर काय झालं असत 😔😔😔😔

    • @indian62353
      @indian62353 Час назад +2

      तेच की 🤦‍♂️

  • @malharpatil6903
    @malharpatil6903 Час назад +4

    Heros rememberd but legend never dies.
    May his soul rest in peace 🙏

  • @SatishYadav-oy8mb
    @SatishYadav-oy8mb Час назад +1

    खरच असे व्हिडिओ काही दिवसांनी केला असता तर बरे झाले असते पण पहिल्या व्हिडिओ करण्याची घाई ,मराठी माणूस ईतका व्यावसायिक? वाईट वाटते.

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 2 часа назад +6

    देशाचं भलं करणारा भला माणूस टाटाची धुरा सांभाळू दे.

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 Час назад +1

    RIP Sir🥺💔💐

  • @BeingHuman-ud2ip
    @BeingHuman-ud2ip 3 часа назад +16

    LEGENDS NEVER DIE 😔💐🙏

  • @adityanevrekar9892
    @adityanevrekar9892 55 минут назад +1

    इथेच मराठी माणूस माती खातो! तुम्ही स्वतः असा बना की त्यांची शिकवण व विचार तुम्ही पुढे घेऊन जाल!

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Час назад +2

    अख्खा देश आज त्यांच्या आठवणी रडत आहे 💯
    वारस कोण पण होउदे पण त्यांच्या सारखा प्रामाणिक, दानशूर वा देशभक्त असावा

  • @aniketphatak96
    @aniketphatak96 23 минуты назад +1

    Tata Sky म्हणजे Tata Play ek No. ch Fraud Management Aahe. 6 month Kam Kel tya Madhe Sagala Fraud Samjala tyancha Garibana lutaych Kam aahe fkt TL Pasun te Manager sagle fraud ashe 😢 Tata Company Ne Hya Tata Play Ch Sampurn Management Change karay पाहिजे

  • @shekharb2981
    @shekharb2981 3 часа назад +4

    खूप छान माहिती,शार्दूल आपटे आपल्यास धन्यवाद 🎉

  • @mands406
    @mands406 2 часа назад +6

    नोएल टाटा हे सार्थ ऊत्तराधिकारी आहेत...

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 Час назад +1

    Ratan Tata yana Aagodarach Bharat Ratna ka dila Nahi, Tyana Agodarach Dila Aasata tar tyana Aanada zala aasta. Vinamra Abhiwadan.

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 37 минут назад

    भारताचा खरा कोहीनूर हिरा 😢😢😢

  • @vilashilage1571
    @vilashilage1571 3 часа назад +6

    Novel Tata will be good choice f0r 5---7 years.

  • @Cookinghobbie
    @Cookinghobbie 52 минуты назад +1

    अरे कोणी पण असो त्यांचे ते पाहून घेतील तुम्ही का रिकाम्या चौकशा करता
    आपल्या laa किती संपत्ती घरून मिळते त्याची काळजी करा
    रिकामटेकडे उद्योग
    लाज कशी वाटत नाही तो माणूस अजून अंतिम संस्कार झाले नाही
    आणि तुम्ही व्हिडिओ बनवून एडिट करून पोस्ट पण केला कमाल आहे
    टाळू वरचे लोणी खाणे हे वाक्य तुम्ही खरे केले

  • @akshaykumarshinde2089
    @akshaykumarshinde2089 Час назад +3

    10 वा तरी होउदे.

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 33 минуты назад

    रतन टाटा यांनी ठरवुन गेले आसते तर फार बरं वाटलं असतं

  • @Analysis565
    @Analysis565 3 часа назад +9

    भांडा भांडी करू नये वारसदारांनी म्हणजे झाला...

  • @jalamsingvasave2215
    @jalamsingvasave2215 54 минуты назад +1

    Koni pan ratan tata chi jaga geu nahi sakat

  • @vijaybangar7039
    @vijaybangar7039 57 минут назад

    Ratan tata sir yanni punha maharashtrat janma ghyava hi deva charani prarthana

  • @ravindrasinghpatil735
    @ravindrasinghpatil735 2 часа назад

    Jai hind

  • @himanshunikam1323
    @himanshunikam1323 26 минут назад

    Vichar cha varasdar shantanu naidu ❤

  • @vivektapsale
    @vivektapsale 3 часа назад +8

    3000 Cr? Check the numbers, didn't expect from u

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 3 часа назад +1

      मुख्यमंत्र्यांची 21000 कोटी आहे

  • @jyotipatil5684
    @jyotipatil5684 3 часа назад +2

    Maya tata....

  • @aniketmenkar
    @aniketmenkar 49 минут назад +1

    वाटलेच होते. बोल भिडू ला याचीच काळजी असणार.

  • @santoshkhankar3983
    @santoshkhankar3983 3 часа назад +13

    तुम्ही चुकताय 3000 कोटी ही वैयेक्तिक प्रॉपट्री .

  • @gopalshingate8009
    @gopalshingate8009 Час назад

    Maya tata

  • @Kjik44410
    @Kjik44410 2 часа назад +4

    किर्लोस्कर घरातील मुलगी ही टाटांची सून आहेत. भविष्यात नक्कीच त्यांना वाव आहे..

  • @Om-pp2yx
    @Om-pp2yx 2 часа назад +5

    तुला आजच हा विषय भेटला का ?

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v Час назад +2

    आपण सगळे टाटा कंपनी चे जास्तीत जास्त उत्पादने विकत घेऊन रतन टाटा यांच नाव कायम उजळत ठेवू

  • @ramm.9308
    @ramm.9308 2 часа назад +1

    मॅडम ते त्यांचं ठरवतील तुम्ही का tension देत आहात लोकानाले😂

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT 2 часа назад +1

    संपत्ती सांगण्यात चूक केली...3 हजार कोट नाहीं..3 लाख कोटी

  • @Analysis565
    @Analysis565 3 часа назад +31

    एकच इच्छा आहे ह्यांचे मागे Tata राहावं नाहीतर मोदी चा सांगता येत नाही हळूच काढुन अंबानी किंवा अडाणी ला देऊ नये म्हणजे झाला...😢

  • @akhtarattar982
    @akhtarattar982 Час назад

    APJ Abdul Kalam & Ratan Tata, Not again 🙏

  • @ArvindKunghadkar
    @ArvindKunghadkar Час назад +1

    तेरावी तरी होऊ द्या नंतर वारसदार ठरवा.

  • @pratikdeshpande11
    @pratikdeshpande11 4 минуты назад

    मरू बी देऊ नका सुखानी बरका, नीट काळजी घ्या नीट मरू न देण्याची

  • @DevidRobinson-d6e
    @DevidRobinson-d6e 35 минут назад

    खूपच गंभीर प्रश्नावर चर्चा सुरु आहे ह्या चॅनेल वर तर… जागतिक पातळीवर पण येवढ्या महत्त्वाच्या चर्चा नसतील करत कोणी तेवढे ह्याना काळजी वाटतेय वारसदार कोण…😢 चॅनेल वर view आणि likes भेटाव्या म्हणून हे चॅनेल वाले कसा आणि कोणता मुद्दा घेऊन चर्चा करतील याचा काय आंदाज नाही

  • @santoshrathi6216
    @santoshrathi6216 2 часа назад

    Jimi Tata

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 2 часа назад +1

    आज तरी थांबायचं उद्या ठरवा वारसदार

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t Час назад +1

    Madhyamanno itki ghaii ka varasavishii.

  • @yogeshkolkar6645
    @yogeshkolkar6645 2 часа назад +1

    टाटा ग्रुपच्या 35 कंपन्याचा 33 लाख करोड रुपये कॅपिटल आहे!

  • @gauravrajput2833
    @gauravrajput2833 2 часа назад

    We Love Tata❤❤❤

  • @manalipatil2478
    @manalipatil2478 30 минут назад

    उद्योग क्षेत्रातला कोहिनूर हिरा हरपला😢

  • @rohitkavitke6405
    @rohitkavitke6405 35 минут назад +1

    तुम्हाला फक्त न्यूज पाहिजे..रतन टाटा सरांचा अंत्यविधी नाही झाला तो पर्यंत तुम्ही वारस शोधायला लागले 💔💔💔💔बोल भिडू आज तुम्हांला मी unsubscribe करत आहे...

  • @sudhirmore3314
    @sudhirmore3314 3 часа назад

  • @harshalsuryawanshi6978
    @harshalsuryawanshi6978 36 минут назад

    आले लगेच प्रॉपर्टी मोजायला

  • @DattaKale-y7s
    @DattaKale-y7s Час назад

    Maya

  • @vishalmalke8102
    @vishalmalke8102 Час назад

    Bol bhidu sathi ek vishay , investigation sathi
    Ycm pimpri yethe ek matter jhale ahe,

  • @gajananingole7240
    @gajananingole7240 3 часа назад +7

    कोणीच होत नसेल तर मी तयार आहे

  • @kailaschaudhari1081
    @kailaschaudhari1081 2 часа назад

    Amit bhai shaha 😂😂😂ceo

  • @shaikh4895
    @shaikh4895 57 минут назад

    Naidu war vedio banwa

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy 25 минут назад

    मला वारसदार केलं तरी माझी काही अडचण नाही

  • @surajtakale8730
    @surajtakale8730 2 часа назад +1

    Tata trust chya 100 peksha jast companya ahet.

  • @UltimateEnlightenment-od6jr
    @UltimateEnlightenment-od6jr 50 минут назад

    Bol bhidu कडून ही अपेक्षा नव्हती.
    हा topic निधनाच्या एवड्या लवकर discuss करणं मनाला पटणार नाही.

  • @Ankitmendhe21
    @Ankitmendhe21 2 часа назад +1

    Are Tyana jaaun ajun 24 taas zhale nahi aani tumhi lagle property var video banvayla varasdar kon and all

  • @YashBorse-df7tb
    @YashBorse-df7tb 2 часа назад

    Shantanu zala pahije warasdar

  • @rameshgore7384
    @rameshgore7384 Час назад

    Rip

  • @vinayaksatkar5779
    @vinayaksatkar5779 2 часа назад +1

    26companya nahi re da tata autocomp chya under 25 te 30 companya ahet ashya kiti astin dusrya branch madhe ky mahit

    • @Ganu268
      @Ganu268 2 часа назад

      Full ownership aslele 26 ,, investoasnare 500,600 aahet

    • @vinayaksatkar5779
      @vinayaksatkar5779 Час назад

      @@Ganu268 tyala ranjangavchya baher kadichi kimmat ny

  • @gauravrajput2833
    @gauravrajput2833 2 часа назад +2

    Ladies sodun konala he banva😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Час назад

      का? लेडिजचा काय प्रॉब्लेम आहे? 🤦‍♂️🤦‍♂️
      अजूनही जुनी मानसिकता गेली नाही वाटतं तुमची 🤦‍♂️

  • @said9275
    @said9275 2 часа назад +2

    3000 crore wrong number aahe

  • @Ganu268
    @Ganu268 2 часа назад

    Chairman koni pan hovu dya pan vichadhara Ratan tata chi chalvnara asava.

  • @rajendrasatpute-dv1xt
    @rajendrasatpute-dv1xt Час назад

    500 md varun 3 md var

  • @swapnilbhuwad136
    @swapnilbhuwad136 24 минуты назад

    Kiti re nich mans aahat tumhi te jaun ek diwas pn purn nhi zal tr tyanch varsh dar kon as contant chavlatay

  • @Sandip2048
    @Sandip2048 2 часа назад

    Tata ₹6579

  • @rohitnevase4662
    @rohitnevase4662 2 часа назад

    Sanatnu naixu

  • @sumitjadhav9162
    @sumitjadhav9162 3 часа назад

    Aaj hi charcha nko hoti

  • @amitoo1647
    @amitoo1647 Час назад +1

    अरे देवमाणूस गेला आणि तुम्हाला वरासदराच पडलाय..ही दुनिया अशीच आहे...

  • @TOXIC_gaming907
    @TOXIC_gaming907 2 часа назад +1

    Tu ja nav var 😂😂

  • @MantriRohit
    @MantriRohit 2 часа назад +5

    देवा त्यांच्या जाग्यावर मोदी ला का नेला नाही बरं 😢

  • @nerdypanda3948
    @nerdypanda3948 2 часа назад

    Rahul Gandhi he Ratan Tatache Warasdar aahet😂

  • @artdemo5766
    @artdemo5766 31 минуту назад

    Laj watate ka ..kal warle aani aaj waras kon yawar video banwata

  • @shivam3208
    @shivam3208 3 часа назад +3

    1st Comment ❤

    • @rahulgarkal3940
      @rahulgarkal3940 2 часа назад

      रतन टाटा च्या जागेवर तुम्हाला टाकाव लागेल😅

  • @rampatilgaikwad9870
    @rampatilgaikwad9870 3 часа назад

    Are koni pn asi tumchi ka jaltiy

  • @मराठादेशा
    @मराठादेशा 45 минут назад

    बोल भिडू वाले सुधारा जरा...

  • @thebmbm4374
    @thebmbm4374 3 часа назад +3

    Bolbhidu sharad pawar chi team aahe