Girish Kuber Exclusive | Ratan Tata गौतम अदानी, मुकेश अंबानींपेक्षा कसे वेगळे होते? | TATA Group

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #RatanTata #RPT0155
    रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्या निधनानं देशावर शोककळा पसरली आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी रतन टाटा आणि टाटा उद्योग समुहाची पायाभरणी कशी केली? यावर टाटायन पुस्तक लिहलं आहे. तसेच रतन टाटा यांनी टाटा उद्योग समुहाची कमान कशी सांभाळली? या सर्व विषयावर मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांची मुलाखत घेतली आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 13

  • @kakalomate
    @kakalomate 2 часа назад +1

    जगातील दान-शुर महा मानव अमर झाला
    💐भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻😞

  • @rohitrajwade6358
    @rohitrajwade6358 2 часа назад +8

    Ratan Tata हे गौतम अदानी, मुकेश अंबानींपेक्षा कसे वेगळे होते ? जसे सौरभ द्विवेदी हे राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी पेक्षा वेगळे आहेत

  • @chetanashokbagul5599
    @chetanashokbagul5599 Час назад +1

    रतन टाटांना श्रद्धांजली कमी आणि पुस्तकाची जाहिरात जास्त, आणि त्यावर कळस म्हणजे शेवटी अजून निर्लज्जपणे केलेली जाहिरात ! व्यक्ती विषयी कमी बोलले गेले आणि टाटा ग्रुप ची चर्चा जास्त झाली यातच सगळे आहे! एकदम संधीसाधू वृत्ती, अगदी जश्या प्रकारच्या भाजपचे प्रवक्ते असल्या सारख्या बातम्या तुम्ही करतात तसेच!

  • @gkst1994
    @gkst1994 2 часа назад

    RIP SIR

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 51 минуту назад

    तुमचं हू हू,, डिस्टरब करत,,, असं नका करू साहिल 😊

  • @rajivdivekar7390
    @rajivdivekar7390 2 часа назад

    Joshi saheb hyat tari Rajkaran Karu naka

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 2 часа назад

    पत्रकार किती नालायक नसावेत याचे हे उत्तम उदाहरण आहे, धन्य तुमची पत्रकारिता, नीच पणा चा कळस. जाऊ द्या तुम्हाला काहीच फरक पडणार नाही हे माहीत आहे परंतू माणसाने आत्मा तरी गहाण ठेवू नये.

  • @primeautobots5030
    @primeautobots5030 Час назад +1

    Tatayan he nivval copy
    Marun lihilela pustakk ahe ek english bio varun !