तुमच्या दोघींच्या या महान कार्याला सलाम. तुमची गरज आहे या समाजाला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमची प्रेरणा नक्कीच तरुण तरुणनींना प्रेरणादाई ठरेल. 💐💐👍👍👍
विशेषतः स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होऊनही हे सर्व जेलमध्ये बिनदिक्कत पणे सूरू असून एकाही उच्च जातीतील अधिकाऱ्यांना जे जेल मध्ये काम करत होते त्यांनी यावर गप्प बसणे योग्य मानले त्यामुळे या दोन्ही बहिणीचे मनःपुर्वक अभिनंदन
🙏🙏 भगिनींनो आपले धडसा बद्दल कौतुक आहे, आपल्या दोघीन सारख्या असंख्य मुलींनी ह्याचा आदर्श घ्यावा, बहुजन समाजाला नेत्यांची नाही, तुमच्या सारख्या भीम कन्यांची खूप गरज आहे 🙏 जय भीम
Congratulations to both the girls for a historical judgement on discrimination in jail.... unfortunately this aspect was neither studied nor questioned by anyone.. Hope this changes now
It's bitter truth of our Indian society needs to uproot from the mindset of other community. It's not only matter of making law of discrimination, it's necessary to change mindset of society.
" फुले आंबेडकर हेच माझे दोन डोळे आहेत लोकांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी ही सरकारची नसून फुले-आंबेडकर विचारावर अढळ निष्ठा ठेवणाऱ्यांची आहे " -राजा ढाले {11 एप्रिल 2001}
These girls are motivated and enthusiastic to bring justice for backward class castes.Very admirable job done by them . This is historical job they have done. Salute to them .
Buddhist Literacy 81% Hindu Literacy rate 73% (source census 2011) That's the result of education and social responsibility, wiseness. when u elect inspiration personality as idol rather than religious place,stuck religion things ❤❤❤
बुद्धिष्ट कोणाला मानतोस, त्याच्यावर निष्ठेने चालणाऱ्या ला की फक्त त्या जातीचा पांघरून ओढणाऱ्याला . ते पहिले ठरव मग चेक कर. भारतात सगळेच हिंदूच आहेत. जातीच भांडवल सगळेच करत आहेत पोट भरायला. Victim Card खेळायला सर्वच वापरतात.
Hindu population includes st category... Trible people... Most of the them are not exposed to normal life... So it's explain I think.. and yes.. they don't worship idols... Be wise dear
@@prajaktajoshi4794 great u accepted that some ST class people are still backward and have not seen the world. But why did he remain like this? You should ask your father, grandfather and great grandfather for the answer. Your empire has now become its history, now I am grade officer Reserve bank of India and my driver's name is Nitin Paranjape. Those who enslaved others, now they are going into slavery there.
जय भीम.
बाबासाहेब म्हणाले होते मला शिक्षित दलित महिलांचे अधिक कौतुक वाटते.
Very good namo bhudday bhahut badhiya betiya
दोन बहुजन महिला बाबासाहेबांच्या मार्गाने चालल्या आहेत म्हणून त्या वंचित समाजासाठी लढत आहेत, आमच्या शुभेच्या
Good
दोघींचेही मनस्वी अभिनंदन...
ताई तुम्ही तुमचे मनापासून आभार फार थोडे लोक असतात आपलं मिळालेले ज्ञान समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी वापरतात🎉🎉
पवार पण जय भीम का
@@varshajoshi651Buddhist*
@@kiran5143बरोबर यांनी जय भीम ला जात धर्म बनवलं, हे जय भीम आहे का विचारतात. प्रत्येकाला सांगावं लागत की Buddhist आहे म्हणून...
अभिनंदन बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेकी... जय भीम 💙🙏
Proud of you both sisters. 🎉
पत्रकार सुकन्या शांता जी को दिल से शुक्रिया l
कंगना रनौत को धिकार
Good work dear mam and advocate ❤
दोघींना ताईंच्या खूप खूप आभार जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र
तुमच्या दोघींच्या या महान कार्याला सलाम. तुमची गरज आहे या समाजाला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमची प्रेरणा नक्कीच तरुण तरुणनींना प्रेरणादाई ठरेल. 💐💐👍👍👍
Dhanyawad sukanya & Disha ji.
दोघींचेही मनःपूर्वक अभिनंदन!😊
Great work both of you madam salute to your work 🙏
दोघांचे खुप खुप अभिनंदन व आभार
तुम्हा दोघींचे खूप खूप आभार आणि सलाम
जो पर्यंत जात नष्ट केली जात नाही तो पर्यंत अशे अनुभव येतच राहतील
🎉🎉🎉खूप खूप धन्यवाद ताई आणि खूप खूप शुभेच्छा
Great work...well done. Congratulations Sukanya and Adv Disha Wadekar
खूप छान! खूप कौतुकास्पद कामगिरी! दोघींचे मन:पूर्वक अभिनंदन! पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा! 👌👍🙏🌹💐
मनःपूर्वक अभिनंदन ताई!
I am so proud of you sister..Jay Bhim...😊💙🙏
खूपच तुमचे आभार ,
काही चूक ,अपराध नसताना जाती नावाच्या राक्षसाचा त्रास विनाकारण सहन करावा लागतो
तुम्ही न्याय मिळवून दिला याबद्दल धन्यवाद
Great job Ma'am..
Congrats to both of you💐💐
अभिनंदन
दोघा ताईंचे खूप खूप अभिनंदन आणि आभार❤❤
किती विदारक परिस्थितीत आपण जगत आहोत😢
विशेषतः स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होऊनही हे सर्व जेलमध्ये बिनदिक्कत पणे सूरू असून एकाही उच्च जातीतील अधिकाऱ्यांना जे जेल मध्ये काम करत होते त्यांनी यावर गप्प बसणे योग्य मानले
त्यामुळे या दोन्ही बहिणीचे मनःपुर्वक अभिनंदन
खूप खूप अभिनंदन
दोघींचे अभिनंदन व आभार
Good work both madam
🙏🙏 भगिनींनो आपले धडसा बद्दल कौतुक आहे, आपल्या दोघीन सारख्या असंख्य मुलींनी ह्याचा आदर्श घ्यावा, बहुजन समाजाला नेत्यांची नाही, तुमच्या सारख्या भीम कन्यांची खूप गरज आहे 🙏 जय भीम
Salute to both and proud of you both... Great work 👍
जय भीम जय शिवराय ताई 🙏🙏
GOOD WORK BOTH OF YOU ...MA'AM
आपल्या दोघीचं खूप खूप अभिनंदन आपण मराठीत सांगण्याचा प्रयत्न करा
Big congratulations to both of you 🎉🎉🎉 and proud of you ❤
Great Work for the Better Society mam
Dusky, Intelligent and smart women ♥️
Great work salute to your work
जय भीम ,धन्यवाद 🎉🎉🎉.
तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे,आपले अभिनंदन.जयभीम नमो बुध्दाय
Right 💯 brobar good work
Appreciate the heart winning efforts of Disha.
Proud of you, excellent work
Congratulations madam
CJI ne yanch kavtuk sudha kel ahe 😊😊khup chan vatl
khup khup shubhechyaa taiii ......
Good work both of you
अभिनंदन ताई नमो बुदधाय जयभीम जय संविधान जय भारत सत्यमेव जयते
Great .... work.......both of you
ह्या खऱ्या सुशिक्षित समाज जाणिवा जागृत असणाऱ्या महीला त्यांचें आभार व्यक्त करतो
Heartly congratulations
अभिनंदन.
Salute both of u
Great work Jay bhim Jay savidhan 🙏
Respect 🙏🏻🇮🇳
Thanks mam both of you for this extraordinary work,salute for your fair dearinful work 👏 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Great initiative by both 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
Good job ma'am both
Excellent 👌👌👌
Congratulations to both the girls for a historical judgement on discrimination in jail.... unfortunately this aspect was neither studied nor questioned by anyone..
Hope this changes now
Congratulations
Great work mam....
Hamari aawaj hamako hi uthana padta hai, anywhere in the world, any institute
Appreciate for your struggle sisters
Congratulations taie
Super reporting. 🙏💪
milestone intellectual girls
Salute
Thank you so very much information interpretation Discussion.❤❤❤❤❤ 14:57 . congratulations for your helpful.
Great work sis
V.. appreciable work by u..both on such issues wh was overshadowed
Thank to Sukanya & Disha rise voice prisoner caste discrimination. Both you are brough revolution in caste system.
Congratulations to sukanya and Disha for your reformation work.
Salute sukanya 🎉
तुरुंगातील कैद्यांची जातीनिहाय संख्या जाहीर करावी
अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या भगीनींचे अभिनंदन .
It's bitter truth of our Indian society needs to uproot from the mindset of other community.
It's not only matter of making law of discrimination, it's necessary to change mindset of society.
Congratulations 🎉
We are proud on you girls ❤
खूपच छान काम केलेत तुम्ही विशेषत फासे पारधी समाज यात खूप भरडला गेले गिरीश प्रभुणे या सारखे लोक त्यावर खूप काम करतात आहे
Both madam...jaibhim namobuddhay...great salute to both real Indians....tigresses...
तुमच्या दोघींचे खूप खुप कौतुक, जातिभेद हा सर्वच स्तरावर होत आहे, प्रत्येक स्तरावर वेगवेगळे स्वरुप दिसते
तुरुंगात ही जातीभेद आहे 😢😮 असतो OMG 😱 Heading च बघून धक्का पोहोचला...
Issues related to fundamental rights thats why approaching supreme court is right
" फुले आंबेडकर हेच माझे दोन डोळे आहेत
लोकांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी ही सरकारची नसून
फुले-आंबेडकर विचारावर अढळ निष्ठा ठेवणाऱ्यांची आहे "
-राजा ढाले {11 एप्रिल 2001}
Very nice 👍👍👍👍👍
Jai Bhim, Jai Sanvidhan 🙏
खऱ्या अर्थानं मागासवर्गीय महिला च भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला पुढे नेत आहेत, आणि dyashing करारी सुध्धा असतात ,सलाम स्त्रीशक्तीला
👌🙏
हे तर तुम्ही केलेल्या खूपच अति उत्तम आणि छान आहे परंतु तुम्ही जेलच्या कर्मचाऱ्यांची स्थिती काय आहे पण जाणून घ्या मॅडम थोडं
दोघीना माझा जय भीम
🙏जयभीम 💙👌
These girls are motivated and enthusiastic to bring justice for backward class castes.Very admirable job done by them . This is historical job they have done. Salute to them .
Jai bhim❤
Jai dr.Babasaheb ambedkar, jai sanvidhan, jai bharat mata
समाजातील ह्या जतिभेदमुळे मन विषण्ण होते .सर्व स्तरावर अजूनही जातीभेद मोठ्या प्रमाणावर पहायला
भटके विमुक्त यांना न्याय मिळाला पाहिजे
👍👍👍👍
Buddhist Literacy 81%
Hindu Literacy rate 73% (source census 2011)
That's the result of education and social responsibility, wiseness. when u elect inspiration personality as idol rather than religious place,stuck religion things ❤❤❤
😢😢 अजून रिसर्च ची गरज आहे
@@Hiteshyb007 literacy rate source census 2011. U can verify if any query
बुद्धिष्ट कोणाला मानतोस, त्याच्यावर निष्ठेने चालणाऱ्या ला की फक्त त्या जातीचा पांघरून ओढणाऱ्याला . ते पहिले ठरव मग चेक कर. भारतात सगळेच हिंदूच आहेत. जातीच भांडवल सगळेच करत आहेत पोट भरायला. Victim Card खेळायला सर्वच वापरतात.
Hindu population includes st category... Trible people... Most of the them are not exposed to normal life... So it's explain I think.. and yes.. they don't worship idols... Be wise dear
@@prajaktajoshi4794 great u accepted that some ST class people are still backward and have not seen the world. But why did he remain like this? You should ask your father, grandfather and great grandfather for the answer.
Your empire has now become its history, now I am grade officer Reserve bank of India and my driver's name is Nitin Paranjape. Those who enslaved others, now they are going into slavery there.
Jay bhim
👏👍