Ratan Tata Passed Away: Cancer Hospitals उभारणं ते प्राणीप्रेमातली श्रीमंती, टाटांचे 5 भारी किस्से..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • #BolBhidu #RatanTata #TataGroup
    आपल्या भारतात श्रीमंतांच्या यादीत आपलं नाव यावं, यासाठी चढाओढ होणं हे नवीन नाही. आपली श्रीमंती फक्त यादीपुरती नाही हे दाखवायला होणारे सोहळे, गाड्यांचे ताफे, प्रचंड मोठ्या इमारती, राजकीय लागेबांधे याही गोष्टी भारतात चर्चेत असतात. यांच्याइतकं श्रीमंत व्हावं असं वाटणारे उद्योगपती भारतात भरपूर आहेत, पण यांच्यासारखं माणूस व्हावं असं वाटणारे उद्योगपती होते रतन टाटा.
    आपल्या ८६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी कंपन्या उभारल्या, भारतात वेगवेगळे उद्योग धंदे आणले, पण त्यापलीकडं जाऊन रतन टाटांनी माणसं उभी केली, रतन टाटांनी देश घडवायचं काम केलं. ९ ऑक्टोबरच्या रात्री रतन टाटांचं निधन झाल्याची बातमी आली आणि सगळा देश हळहळला. पण रतन टाटांची कारकीर्द पाहिली की निश्चितपणे अभिमान वाटतो, हा अभिमान वाटायचं कारण म्हणजे टाटांचे हे पाच किस्से, टाटा माणूस म्हणून किती भारी होते हे सांगणारे.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 472

  • @amolborade4851
    @amolborade4851 3 месяца назад +570

    महाभारतातील कर्णा विषयी फक्त वाचलं आणि ऐकलं होतं. पण आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आणि अनुभवलेला दानशूर कर्ण. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो...
    साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @Adv.SantoshBhalerao
    @Adv.SantoshBhalerao 3 месяца назад +386

    लाख मरावेत पण लाखोंचा पोशिंदा मरू नये असे म्हणतात.

    • @vedantbapat.8084
      @vedantbapat.8084 3 месяца назад +1

      Best comment ❤

    • @Dj-DASH975
      @Dj-DASH975 3 месяца назад

      Pan mla vatat ahe ki Pr prantiy bhartat yetil ,te Ratan ji siranche varas mnun hak bajavtil...,​Be safe@@vedantbapat.8084

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 3 месяца назад +407

    टाटा म्हणलं कि विश्वास 🥹💔
    त्यांचा तिरस्कार करणार माणूस
    शोधून ही सापडणार नाही 💔
    भावपुर्ण श्रद्धांजली भारतरत्न सर रतन टाटा 🙌🏻🥹

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 3 месяца назад +235

    ह्या भूतलावर व्यवसाय नावाच्या कोळश्यात भारताला मिळालेला एकमात्र हिरा म्हणजे स्व. रतन टाटा सर....🌎🌿💐

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 3 месяца назад +369

    मला समजल्यावर लगेच डोळ्यात पाणी आलं 😢🥺

    • @shivadasmahalungkar4868
      @shivadasmahalungkar4868 3 месяца назад +22

      Same.. कधी आपला डायरेक्ट संबंध नाही आला.. तरी डोळ्यातून पाणी येते टचकन 😢

    • @amolborade4851
      @amolborade4851 3 месяца назад +9

      Same😢😢

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 3 месяца назад +7

      Same mi pan radalo😢

    • @mr.arvindshinde4479
      @mr.arvindshinde4479 3 месяца назад +3

      Me pn radlo bhai .....😢

    • @user-bgajinkyatuppekar
      @user-bgajinkyatuppekar 3 месяца назад +2

      Same 😢🥺

  • @HSG123-K9
    @HSG123-K9 3 месяца назад +171

    रतन टाटा यांना भारतरत्न प्रदान केला तर भारतरत्न पुरस्कार ची शोभा वाढेल.
    ओम शांती
    💐💐💐

    • @sagarkoli7873
      @sagarkoli7873 3 месяца назад +5

      101% Absolutely right.

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe 3 месяца назад +12

      रतन टाटा हे भारतरत्न होते आणि राहतीलच परंतु सरकारने हा पुरस्कार त्यांच्या हयातीतच द्यायला हवा होता

    • @sheetaljadhav9666
      @sheetaljadhav9666 3 месяца назад

      बरोबर ​@@Amolraut-qm3pe

  • @artbyrohit7264
    @artbyrohit7264 3 месяца назад +104

    माझी सध्या रतन टाटा सरांच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये कॅन्सरची ट्रिटमेंट सुरू आहे त्यांनी कदाचित हॉस्पिटल उभारले नसते तर माझी कॅन्सरची ट्रिटमेंट चांगल्या पद्धतीने आणि कमी खर्चात झाली नसते
    रतन टाटा सरांच्या निधनाची बातमी ऐकून खूप वाईट वाटले 😢
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

    • @dnyanobaankade3950
      @dnyanobaankade3950 3 месяца назад +7

      तुम्ही पण नक्कीच बरे व्हाल,तब्येतीची काळजी घ्या.

    • @artbyrohit7264
      @artbyrohit7264 3 месяца назад

      @@dnyanobaankade3950 धन्यवाद 🙏 मी नककीच काळजी घेईन

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe 3 месяца назад +6

      टाटांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी घाबरू नका

    • @vinayakshetye8892
      @vinayakshetye8892 3 месяца назад +5

      Get Well Soon

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 3 месяца назад +3

      Get well soon sir

  • @funnyvote983
    @funnyvote983 3 месяца назад +175

    अदानी किंवा अंबांनींच निधन झाल तर कदाचित कोणाला दुःख होणार नाही कारण हे लोक फक्त पैशाने श्रीमंत असून प्रत्यक्ष आयुष्यात श्रीमंतांच्या यादीत यायचा प्रयत्न करतात तर स्वर्गीय रतन टाटा सर हे जितके श्रीमंत पैशाने होते त्यापेक्षा श्रीमंत ते एक माणूस म्हणून होते, त्यांचे नाव आज खऱ्या अर्थाने अजरामर झाले , भावपूर्ण श्रद्धांजली रतन टाटा सर 🌷🌷😔😔

    • @shrikanthulyalkar7555
      @shrikanthulyalkar7555 3 месяца назад +7

      शंभर टक्के बरोबर बोललात तुम्ही

    • @ClassicInd
      @ClassicInd 3 месяца назад +8

      Nahi bhava...
      AANDBHAKTAna lai vait vatnar😂

    • @truelordg9sx
      @truelordg9sx 3 месяца назад +3

      ​@@ClassicInd he lok pan charity kartat.. Jyana fayda hota.. Tyana white watnar

    • @funnyvote983
      @funnyvote983 3 месяца назад +1

      @@ClassicInd ते तर होणारच ना भावा!

    • @h_a-www
      @h_a-www 3 месяца назад

      ​@@shrikanthulyalkar7555 हे बोलणे चुकीचं आहे. एखाद्याला आवडत असेल प्रसिद्धी. आणि देशाचं थोडे तरी भले केले की.

  • @drsantoshawale2182
    @drsantoshawale2182 3 месяца назад +68

    आज सर्वाचे स्टेटस बघून समजते की रतन टाटांनी काय मिळवून गेलेत..भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉

  • @ashishgavit9466
    @ashishgavit9466 3 месяца назад +92

    अंबानी अदानी यांची तुलना सर रतन टाटांशी होऊच शकत नाही ❤

    • @TanmayShivarkar-h5g
      @TanmayShivarkar-h5g 3 месяца назад +2

      त्यांची नावे पण नको घेऊ त्याने साधी स्टेटमेंट तरी दिले का

    • @balasahebdurugade9142
      @balasahebdurugade9142 3 месяца назад +1

      Yes

    • @manikp156
      @manikp156 3 месяца назад

      चोर महाचोर अंबानी अडाणी ​@@balasahebdurugade9142

  • @RoyalKing-v3d
    @RoyalKing-v3d 3 месяца назад +57

    असा माणूस ज्यामुळे सर्व देश रडला, सर्वांना वाटल आपला जवळचाच कोणी गेला... 😥🙏🏻
    आपण सर्वांनी मिळून रतन सरांच्या विचारांचा आणि त्यांच्या मदतीच्या कार्याचा वारसा... असाच पुढे चालू ठेवू... आणि त्यांना नेहमी आपल्या मध्ये असच अमर ठेवू 🙏🏻

  • @jitendradanave
    @jitendradanave 3 месяца назад +144

    आपल्या देशाचा"बाप माणूस"गेला!!
    "भावपूर्ण श्रद्धांजली"🙏🙏🙏🙏🙏

  • @Hinduism98
    @Hinduism98 3 месяца назад +91

    एकूण संपत्तीच्या 65% संपत्ती समाज सेवेसाठी अर्पण करणारा एकमेव माणूस म्हणजे रतन टाटा.
    ओम शांती 💐💐💐🥺

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 3 месяца назад +89

    एका गोष्टीचं वाईट वाटतंय रतन टाटा सरांना भारतरत्न दिले पाहिजे होतं 😔💔🇮🇳💐
    End of era 💔

    • @premmahale2770
      @premmahale2770 3 месяца назад +12

      द्यायची गरज नाही जनता त्यांना आधीच भारतरत्न रतन टाटा या नावाने ओळखतात ❤❤

    • @SushmaM-wd7zw
      @SushmaM-wd7zw 3 месяца назад +1

      खर आहे 🙏🌹

    • @DevendraPawaskar
      @DevendraPawaskar 3 месяца назад +3

      भारत रत्न पुरस्कार चे दुर्दैव आहे की त्याच्या नावापुढे रतन टाटा हे नाव नाही लागलं

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 3 месяца назад +62

    "TATA"👋 सर 😔😔
    आपण भारताचे अनमोल "RATAN" 💎 होतात 🙏

  • @niteshmanjarekar8774
    @niteshmanjarekar8774 3 месяца назад +17

    भारतरत्नही त्यांच्या समोर फीके पडेल अशी त्यांची ख्याती होती असे स्वतः भारतरत्न असलेले श्री रतनजी टाटा साहेब यांना पंतप्रधान यांनी हयात असतानाच भारतरत्न द्यायला पाहिजे होता ही फार मोठी चूक देशाकडून झालेली आहे 🙏🏻
    टाटा साहेब आपल्या कर्तुत्ववाची उंची एवढी मोठी आहे की त्यास शब्दही कमी पड़तील आपण कायम आमच्या हृदय स्थानी रहाल 😢
    भावपूर्ण आदरांजली 💐💐💐🙏🏻

    • @ashwinimo6668
      @ashwinimo6668 3 месяца назад

      Ya chukichi khant aaj pratek bhartiyachya manat asel.
      tyani aaplya sathi evdhe kele ani tyana ek purskar devu nahi shakale.
      Pan te aaplya sathi khare bharat ratn aahet

  • @dhanajishingare4972
    @dhanajishingare4972 3 месяца назад +50

    ज्या माणसाने देशासाठी सर्व काही दिले अशा महान व्यक्ती साठी भारत सरकारने एक दिवसाचा दुखवटा तरी पाळायचा?

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 3 месяца назад +2

      हो ना!

    • @amolpatil-jf4sc
      @amolpatil-jf4sc 3 месяца назад +1

      Te Ambani Adani Sathi dukhvata thevnar aahet...

  • @होयफक्तहिंदूच
    @होयफक्तहिंदूच 3 месяца назад +15

    एका शतकात असा एकच माणूस जन्मास येतो जाच्या साठी पुर्ण देश रडतो असं माणुस म्हणजे रतन टाटाजी भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr 3 месяца назад +21

    रतन टाटा सरांची उंची खरोखरच भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारापेक्षाही खूप मोठी आहेच यात तिळमात्र शंका नाहिए , रतन टाटा सरांसारखे महानतम व्यक्तीमत्व हजारों वर्षांमधून एकदाच जन्माला येत असते , आपल्या भारताचे नशीब की रतन टाटा सरांसारखे दानशूर उद्योगपती आपल्या देशाला लाभले , विनम्र श्रद्धांजली 😢🙏

  • @DevendraPawaskar
    @DevendraPawaskar 3 месяца назад +9

    जगातील सर्व सर्वोच्च पुरस्कार आज तळतळत असतील की त्यांच्या नावापुढे रतन टाटा हे नाव नाही लागलं म्हणून
    मानवतेच्या महामेरू भारतमातेच्या रतनाला अखेरचा दंडवत 🙏🚩

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 3 месяца назад +27

    भारतरत्न नाही तर जगरत्न दानशूर देवमाणूस रतनजी टाटा सर भावपुर्ण श्रद्धांजली 😢🙏🙏

  • @sangameshwarmahajan3435
    @sangameshwarmahajan3435 3 месяца назад +52

    माणसातला देव गेला 😭

  • @RamnathKale-tm9vt
    @RamnathKale-tm9vt 3 месяца назад +18

    TATA हे समस्त भारतीयांच्या मनातले भारतरत्न आहेत.

  • @vdm9790
    @vdm9790 3 месяца назад +83

    सचिन तेंडुलकर सारख्या छपरी ला भारतरत्न मिळतो पण रतन टाटा सारख्या, देशासाठी मोठ योगदान असणाऱ्या देव माणसाला मिळत नाही.

    • @sachinpatilbhiwandi2902
      @sachinpatilbhiwandi2902 3 месяца назад

      तुझा बाप छपरी.
      रतन टाटा यांना भारत रत्न जरूर मिळावा, पण म्हणून तेंडुलकरला छपरी म्हणण्याचा काय संबंध

    • @LinkHubHere
      @LinkHubHere 3 месяца назад +5

      Ekdum barobar 💯

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 3 месяца назад +31

    देशाचा रतन कायम आमच्या मनात जिवंत राहील. ❤

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil 3 месяца назад +31

    भारत मातेचा हिरा हरपला...💐😔 सर तुम्ही अमर आहात सदैव आमच्या मनात राहणार. ओम शांती 💐😔

  • @vinayakKamble-ye5ge
    @vinayakKamble-ye5ge 3 месяца назад +25

    नाही त्या लोकांना एका वर्षात 4 भारतरत्न सरकार ne दिले... पण टाटा ना त्यांची योग्यता असून आणि लोकांची मागणी असून भारतरत्न दिला नाही....😢😢

  • @Parlivaijnath0007
    @Parlivaijnath0007 3 месяца назад +19

    जे स्वतःसाठी जगतात ते जिवंत असून मेलेले असतात , पण जे इतरांसाठी जगतात ते कधी मरत नसतात❤😢
    L E G E N D R A T A N T A T A S I R🙏🏻🇮🇳👑

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 3 месяца назад +18

    दानशूर व्यक्तिमत्व समाज सेवा करणारे साधी राहणी उच्च विचार श्रेणी

  • @DhirajBhalerao-l7b
    @DhirajBhalerao-l7b 3 месяца назад +3

    ते जगातील सर्वात मोठे श्रीमंत आहे

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 3 месяца назад +29

    पुणे अॅटो इंडस्ट्री चे प्रणेते ❤

  • @गजर-कीर्तन
    @गजर-कीर्तन 3 месяца назад +11

    भारतरत्नाचे खरे - खुरे मानकरी - रतन टाटा सर ❤

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 месяца назад +15

    रतन टाटा खूप भारी माणूस..❤❤
    असा माणूस पुन्हा होने नही

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 3 месяца назад +57

    भारतरत्न बापमाणूस सर रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nivruttichaudhari735
    @nivruttichaudhari735 3 месяца назад +11

    असा उद्योगपती पुनः होणें शक्य नाही.

  • @SonamThakare-r3o
    @SonamThakare-r3o 3 месяца назад +6

    सामाजिक जाणीव असलेले रतन टाटा त्यांची जागा कोणी घेवु शकत नाही 🙏🙏

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 3 месяца назад +22

    अर्या गैर्यानां भारत रत्न दिला पण या देवमाणसाला भारतरत्न जिवंतपणी दिला असता तर काय बिघडलं असतं

    • @ashwinimo6668
      @ashwinimo6668 3 месяца назад

      Ho na ya goshtich kup dukh hotay manatun

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 3 месяца назад +48

    भारतीय ऑटोमोबाइल्स चे जनक

  • @commentguy7
    @commentguy7 3 месяца назад +33

    Ratan tata's thought process and moral grounds will shape india's economic future.What a patriot ! What a man ;

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 3 месяца назад +30

    रतन टाटा माणूस ❌ रतन टाटा देवमाणूस ✅

  • @yashpaldhage6687
    @yashpaldhage6687 3 месяца назад +6

    जड अंःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
    कायम स्मरणात राहतील रतन टाटा सर..😢😢

  • @Dharmik459
    @Dharmik459 3 месяца назад +24

    रतन टाटा सर सारखे रत्न पुन्हा होणे नाही. 😔🌹💎🗿

  • @tusharlondhe7074
    @tusharlondhe7074 3 месяца назад +1

    भारतरत्नपेक्षा ही खूप मोठी होती मनाची श्रीमंती हाच खरा माणूस😢😢

  • @harichandrapatil2619
    @harichandrapatil2619 3 месяца назад +4

    भारताचे आज कोहिनूर पेक्षाही एक महान रत्न हरवलं.
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 3 месяца назад +4

    तुमचे नाव रतन टाटा पण तुम्ही खरंच भारत देशाचे रत्न होते हिरा होते सर तुम्ही महान आहात चंद्रसूर्य असेपर्यंत तुम्ही अजरामर आहात तुमची बातमी ऐकून रडायला आले..... देशाच्या यादीत दुसरी रतन टाटा होणार नाहीत.. सर तुमच्यासाठी शब्द नाही..... भावपूर्ण श्रद्धांजली🙏😪😪

  • @RoyalKing-v3d
    @RoyalKing-v3d 3 месяца назад +9

    खऱ्या गरजवंताला ओळखनं आणि योग्य ठिकाणी मदत करणे... ही गोष्ट सोपी नव्हे. हे काम रतन सरांना जमल होत ❤️🙏🏻

  • @sudarshansomkuwar1994
    @sudarshansomkuwar1994 3 месяца назад +11

    ते पैसेची श्रीमंती काही कामाची नाही.नको त्यांचं नाव पहिल्या क्रमांकावर.
    पण ते आजही लोकांच्या मनात पहिल्या क्रमांकावर राहील.
    विनम्र अभिवादन

  • @sainathgandalwar298
    @sainathgandalwar298 3 месяца назад +4

    रतन टाटा हे देव माणूस होते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @indras..4577
    @indras..4577 3 месяца назад +4

    भारताला लाभलेलं अनमोल रत्न म्हणजे आदरणीय रतन टाटा साहेब.....सलाम त्यांच्या कार्याला....आणि विनम्र अभिवादन ❤

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 3 месяца назад +5

    देवालाही चांगलेच माणसं आवडतात
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
    इथं कीड लागली तरी मीच म्हणणारे छळायलेत

  • @moryaediting951
    @moryaediting951 3 месяца назад +4

    ते माणूस नव्हते तर ते माणसातले देव माणूस होते

  • @Vinayakmulik
    @Vinayakmulik 3 месяца назад +3

    एक महान व्यक्तिमत्व...ज्यांना आपण विसरू शकणार नाही....miss you रतन टाटा सर❤ 🙏🙏🙏

  • @sandipshelkepatil2625
    @sandipshelkepatil2625 3 месяца назад +4

    सन्माननीय रतनजी टाटा सर हिंदुस्तान चा कोहिनूर हिरा होते. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Kalyan-Village24
    @Kalyan-Village24 3 месяца назад +18

    भारतरत्न उद्योगपती रतनजी टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻🌷

  • @Nagpurkar9222
    @Nagpurkar9222 3 месяца назад +2

    रतन टाटा सरन सारखा मानुष होने अश्क्य गोष्ट आहे देशा साठी झिझला देश उज्ज्वल भवितव्यासाठी लोकांची कामे कामगार त्यांची घर सभळणारा एकच व्यक्ती ती म्हणजे भारत रत्न रतन टाटा सर जी 😢😢😢😢🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🪔🪔🪔🌹🚩🚩🌹🪷🥭🥭☘️😭😭😭 कोटी कोटी प्रणाम रतन टाटा सर तुम्हाला तुमचा पुनर्जन्म होवो हया भारत माता chya पोटी जय हिंद जय भारत जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव ॐ नमः शिवाय 🚩🚩🪔🪔🙏🇮🇳🇮🇳🌹🌹🪷🥭🥭☘️

  • @BhujangShinde-j3k
    @BhujangShinde-j3k 3 месяца назад +10

    रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली खुपचं साधं वागणं आणि देखावा पण नाही❤❤❤❤❤

  • @sandeeppatil8031
    @sandeeppatil8031 3 месяца назад +25

    टाटा हे टाटा च आहेत. दुसरे कोणीही त्यांची बरोबरी करूच शकत नाही. देशाचे कधिही न भरून येणारे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏💐🙏💐

  • @Dharmik459
    @Dharmik459 3 месяца назад +33

    दिलीप कुमार सर सोबतचा किस्सा कोणाला माहिती आहे? असो एकच म्हणू. रतन टाटा सर एकच हृदय आहे ते तुम्ही कितीदा जिंकाल. तुम्ही आमच्यासाठी सदैव भारत रत्न राहाल ओम शांती 🌹💎🙏

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 3 месяца назад

      Ho dilip kumar sahebanchi ghamendi kahi n karata modali

    • @abhi-starseed
      @abhi-starseed 3 месяца назад

      @@amarpatil6693 Dilip Kumar pakistani hota

    • @suraj.shinde007
      @suraj.shinde007 3 месяца назад

      Sir sorry to correct you te JRD TATA hote

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 3 месяца назад

      Ratan Tata navhate tar te JRD Tata hote ..

  • @suniltandulkar7522
    @suniltandulkar7522 3 месяца назад +2

    व्हिडिओ बघतांना डोळ्यात पाणी आलं राव...
    भावपूर्ण श्रद्धांजली ❤

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 3 месяца назад +1

    9 October se mei itna roo rhi hu , iss pyaare insaan ne paise se zyaada ,log aur rishtee kamai

  • @devananddudhe4231
    @devananddudhe4231 3 месяца назад +3

    खरच यांना भारत रत्न द्यायला पाहिजे...

  • @laxmikantwaghmare8895
    @laxmikantwaghmare8895 3 месяца назад +19

    एकीकडे भारत देशात समाज कार्यासाठी मुक्त हस्ते देणगी देणारे रतन जी....तर दुसरी कडे लेकाच्या लग्नाचा खर्च निघण्यासाठी मोबाईल रिचार्ज वाढवणारे ....😢 रतन जी खऱ्या अर्थानं " भारत मातेचे " रत्न " च आहेत...😢❤❤

  • @vishujadhav6600
    @vishujadhav6600 3 месяца назад +16

    खूप वाईट वाटतंय असले चांगले लोक सोडून गेले की😢😢😢😢😢

  • @niteshmanjarekar8774
    @niteshmanjarekar8774 3 месяца назад +1

    भारतरत्नही त्यांच्या समोर फीके पडेल अशी त्यांची ख्याती होती असे स्वतः भारतरत्न असलेले श्री रतनजी टाटा साहेब यांना पंतप्रधान यांनी हयात असतानाच भारतरत्न द्यायला पाहिजे होता ही फार मोठी चूक देशाकडून झालेली आहे 🙏🏻
    टाटा साहेब आपल्या कर्तुत्ववाची उंची एवढी मोठी आहे की त्यास शब्दही कमी पड़तील आपण कायम आमच्या हृदय स्थानी रहाल 😢
    भावपूर्ण आदरांजली भारतरत्न श्री.रतनजी टाटा साहेब💐💐💐🙏🏻

  • @parmeshwarlatake6136
    @parmeshwarlatake6136 3 месяца назад +1

    रतन टाटा, पुन्हा होणे नाही
    रतन टाटा अमर रहे😢

  • @samyakdolas6544
    @samyakdolas6544 3 месяца назад +2

    आज भारताने खर्‍या अर्थाने आपले अनमोल रत्न गमावले आहे. तुमचं योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील.
    RIP Sir 💐🙏

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 3 месяца назад +4

    समजल्यावर अतिशय वाईट वाटले माणसातला देव माणूस गेला देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना,🙏🙏

  • @pawankhandekar1121
    @pawankhandekar1121 3 месяца назад +1

    रतन टाटा सर त्यांची कामगिरी ऐकून आणि त्यांची माणुसकी पाहून खरचं खूप भारी वाटल

  • @SatyamPatil1212
    @SatyamPatil1212 3 месяца назад +2

    भारताने आज एक अनमोल रत्न गमावले.
    भावपूर्ण श्रद्धांजली सर💐💐

  • @Gaddarikorbe_
    @Gaddarikorbe_ 3 месяца назад +2

    रतन टाटा हे नाव आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श🙏

  • @aniketkudukoffcial964
    @aniketkudukoffcial964 3 месяца назад +19

    भावपुर्ण आदरांजली 😢

  • @sandeeppawar3460
    @sandeeppawar3460 3 месяца назад +1

    🙏🏻रतन टाटा यांचे नाव त्यांच्या वेक्ति महत्वाला एकदम साजेशे असे आहे. ते एक भारताचे रत्न होते.💐💐💐💐💐💐💐💐

  • @satishrekhi
    @satishrekhi 3 месяца назад +1

    सर्व सामान्य लोकांना
    अशी अनेक लोक आहेत जी मेली तरी
    चालतील व दुःख होणार नाही
    परंतु
    असे ही काही व्यक्ती मत्व आहेत ते आपल्या तुन कधीच जाउ नयेत वाटते
    त्यातील एक कै रतन टाटा
    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉❤🎉❤😢

  • @rameshwarskills2783
    @rameshwarskills2783 3 месяца назад +21

    The man with zero haters🥺

  • @vishalghorband8819
    @vishalghorband8819 3 месяца назад +15

    रिअल हिरो 💐💐

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 3 месяца назад +2

    Love You Sir ❤

  • @jyotisuryavanshi385
    @jyotisuryavanshi385 3 месяца назад +1

    रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे

  • @sharadkharde5264
    @sharadkharde5264 3 месяца назад +3

    भारताने आज काय गमावलं हे शब्दात सांगता येणार नाही, संपूर्ण हिंदुस्तानात त्या माणसाचा शत्रूच काय त्यांच्याबद्दल शंका असलेला एकही माणूस सापडणार नाही. दया करुणा संयम आणि विश्वास म्हणजेच आदरणीय रतन टाटा सर, हे ईश्वरा हिंदुस्तानच्या या महान सुपुत्राला तुझ्या चरणाची नाही तर तुझ्या बरोबरीने जागा दे, कारण अखंड हिंदुस्तानच्या जनतेच्या मनात त्यांना आधीच देवत्व बहाल केल आहे. भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐👌🏻

  • @SanjayKaranjkar-u7g
    @SanjayKaranjkar-u7g 3 месяца назад

    आपण दिलेली माहितीमुळे खूप प्रभावित झालो . डोळ्यात पाणी आलं . असा देशभक्त रतन टाटांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो . यापुढे देशासाठी कार्य करून खारीचा वाटा उचलणार . माझ्या विद्यार्थ्यासाठी अधिक मेहनत घेणार . रतन टाटाना शतशः प्रणाम .

  • @sushantsurve6888
    @sushantsurve6888 3 месяца назад +1

    भारताच्या प्रगतीत रतन टाटा यांचं मोलाचं योगदान आहे त्यांच्या सारखा माणूस पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏🙏

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 месяца назад +5

    4:21 रतन टाटा शिस्तप्रिय,कनवाळू, दानशूर साधी राहणी उच्च विचारसरणी, कस जगायचे व कसे मारायचे हे त्यांनी दाखवून दिले 🙏🌹🙏वागण्यातील सहजता हा दैवी गुण होता 🙏सहजची चालणे बोलणे हाची धर्म.. 🙏

  • @jayukhawle6988
    @jayukhawle6988 3 месяца назад +19

    😢 भावपूर्ण श्रद्धांजली sir

  • @sureshkulkarni6194
    @sureshkulkarni6194 3 месяца назад +1

    भारताच्या या महान मानवास भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @bhalchandramane-e9n
    @bhalchandramane-e9n 3 месяца назад +1

    असा देव माणूस होने शक्य नाही ❤😢🙏

  • @ashokshekade6060
    @ashokshekade6060 3 месяца назад +1

    कलीयुगातील कर्ण रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @tanveershaikh705
    @tanveershaikh705 3 месяца назад +12

    Unhe koi kya Bharat Ratna dega jab ki wo hi ek Bharat ke ratan the💐💐🙏

  • @Raj-mu9kp
    @Raj-mu9kp 3 месяца назад +1

    आदरणीय श्री रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @dattahendre4894
    @dattahendre4894 3 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय रतन टाटा सरांना😭💐💔🙏🙏🙏

  • @rohitbhosale1020
    @rohitbhosale1020 3 месяца назад +5

    भावा तुझीच वाट पाहत होतो 🙏🏻🙏🏻

  • @YogeshGodase-d4d
    @YogeshGodase-d4d 3 месяца назад +11

    निस्वार्थी व्यक्ती महत्त्व🥺💐

  • @vilasjadhav706
    @vilasjadhav706 3 месяца назад +1

    देशाला रतन टाटा यांच्याबद्दल सदैव अभिमान राहील ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो 🙏🙏🎉🎉🎉🎉

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 3 месяца назад +14

    देवमाणूस समाजाला पोरकं करून गेला 😢

  • @SamirShaikh-fr5bq
    @SamirShaikh-fr5bq 3 месяца назад +13

    Sir Ratan Tata❤🥺

  • @madhusudanbobhate
    @madhusudanbobhate 3 месяца назад +9

    Ratan Tata is great man god bless him

  • @amoljadhav4080
    @amoljadhav4080 3 месяца назад +9

    भावपूर्ण श्रद्धांजलि सर 😢😢❤❤

  • @manviwankhade6970
    @manviwankhade6970 3 месяца назад +3

    माणुसकी जपणारा एकमेव उद्योग पती

  • @VSPVlogs007
    @VSPVlogs007 3 месяца назад

    चिन्मय भावा रतन टाटांनी केलेली कामे हि संपूर्ण भारतातील लोकांना माहिती असेल पण बोल भिडू वर तुझी दिलेली माहिती हि खूप काही सांगून जाते. Hat's off bro. I love you ❤❤❤❤❤

  • @anildubey9211
    @anildubey9211 3 месяца назад +5

    विनम्र श्रद्धांजलि।

  • @xd5p67pp01
    @xd5p67pp01 3 месяца назад +1

    Tata Bharart deshachi reputation ahe..khup miss karto sir Ratan Tata yana..

  • @Sarthak-c3k
    @Sarthak-c3k 3 месяца назад +12

    Ratan Tata bhavpurna shradhanjali