या पाच कारणांमुळे इंजिनिअर बेरोजगार झालेत | Berojgar Engineer | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • या पाच कारणांमुळे इंजिनिअर बेरोजगार झालेत | Berojgar Engineer | Vishaych Bhari
    परवा सपन्याचा फोन आला. सपन्या म्हणजे आपला दोस्त हो. गडी जरा वैतागलाच हुता.‌म्हणलं का रं मर्दा का एवढं पेटलंयस. तर म्हणला आरं भावा बिझनेस करायचं म्हणतूय.
    मी म्हणलं आरं काय खुळायस का चांगल्या job ला हायस कि,परमनंट बी हायस .. पॅकेज बी भारीय . मग कशाला जाॅब सोडतंयस .. तर म्हणला भावा सोडला नाय कंपनीनं काढलंय आम्हाला कामावनं. ते ऐकून मी shock चं झालो. म्हणलं ह्यो काय विषय झाला.‌तर गुगलवर टाकून बघितलं तर मला कळलं कि गेल्या काही काळात लय इंजिनिअर बेरोजगार झालेत. लय जणांनी तर जाॅब सोडून चहाच्या टपर्या बी खोलल्यात.‌आता अशी काय कारणं हायत ज्यामुळं आपले इंजिनिअर बेरोजगार झालेलें हायत .‌थांबा सगळा रिसर्चच तुमच्यासमोर मांडतो .
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    १. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • नाद हाय ह्यो माज भारी ...
    २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • सर्वात कमी वजनाचा महार...
    ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • दगडी फोडून महाराष्ट्र ...
    ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
    • कोण होते सेना महाराज |...
    ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
    • या गाण्यांशिवाय भीमजयं...
    ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
    • बघता बघता IPL मधून गाय...
    ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
    १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
    • एवढ्या पैशात तर आपल्या...
    11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
    • उदयनराजे 007 नंबरचीचं ...
    12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
    • शहाजीराजांची ही लढाई ब...
    Images in this Video are used for representation purposes only
    Connect With Us -
    Facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    I nstagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #vishaychbhari #marathistatus #marathilagnvideo #marathiattitudestatus
    #berojgarengineer
    #engineer
    #bengineerberojgar
    #berojgarengineervlogers
    #berojgari
    #berojgarengineerkishadi
    #berozgaarengineer
    #bharatkeengineerberojgarkiyu
    #berozgaarengineerlicense
    #nojobsforengineers
    #frustrateengineers
    #looserengineers
    #mpscaspirants
    #engineering
    #engineeringprojects
    #civilengineering
    #mechanicalengineering
    #computerengineer
    #electricalengineering
    #jobsforengineer

Комментарии • 52

  • @pradipgadhavesatara9521
    @pradipgadhavesatara9521 Год назад +57

    Pharmacy वर पण १ विडिओ बनवा. पानटपर्या पेक्षा जास्त गल्लोगल्ली 10-20 medical ची दुकान आहेत.

    • @sunilpatil2197
      @sunilpatil2197 Год назад +2

      😂

    • @Medicineknoalage
      @Medicineknoalage Год назад +3

      Real fact.. ek medical store walach smju shkto

    • @adityaneetug7579
      @adityaneetug7579 Год назад +2

      Condition of pharmacy Is good . They earn nearly 30K per month easily.

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Месяц назад +2

      😂मेडिकल किराणा दुकान झालंय😂

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Год назад +18

    Quality असेल तर जाॅब आहेतच मोठी पॅकेज पण मिळतात कुठल्याही क्षेत्रात गेल तरी आवडीने काम शिकलं पाहिजे सगळ्याच गोष्टी आवडीनुसार मिळत नसतात मिळेल त्या क्षेत्रात आवडीने काम केल पाहिजे.

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 Год назад +28

    तुमच्या टीम मध्ये कितीजण इंजिनिअर आहेत तेवढं सांगा😂😂😂

  • @neversettle3980
    @neversettle3980 Год назад +20

    भावा तुझ्या निखळ शब्दात बोलतोय , त्यावरून तू पण एक इंजिनियर असशिल अस वाटतय 😀

  • @user-hl6yj5oj2j
    @user-hl6yj5oj2j Год назад +5

    अभ्यास चांगला आहे भावा तुझा या विषयांवर 👍👍

  • @anjalikulkarni6444
    @anjalikulkarni6444 Год назад +2

    No money
    No experience
    No Education
    No respect
    No class ani
    No prem
    Keval Berojgarich eavat

  • @pranavpagar1570
    @pranavpagar1570 Год назад +5

    अप्रतिम bhava ❤️💯💯

  • @nitingunjavate4810
    @nitingunjavate4810 Год назад +29

    😀भावा तु पण इंजिनिअर आहेस ना?😂

  • @user-ok5rn3li8u
    @user-ok5rn3li8u Год назад +3

    काहीं नाही जॉब करायला तयार आहेत लोकं पण ऑटोमेशन आणि लोकसंख्या जास्त त्यामुळं लक्षांत घ्या सगळ्यात मोठं कारण कंपनी मध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल इंजिीअरिंग मध्ये releted job's मेहनत खूप करुन घेतात त्या प्रमाणात पगार देत नाहित

  • @prithyedage9920
    @prithyedage9920 Год назад +6

    😂😂😂 उत्तम शेती 🎉🎉

  • @kishorsaware8832
    @kishorsaware8832 Год назад +13

    शेतात कामला या

  • @saurabh8252
    @saurabh8252 Год назад +6

    Practical shivai engineering mahnje muttona shivya rassa😀

  • @Gaikwad-1212
    @Gaikwad-1212 Год назад +4

    Engineering ना करुण देशावर उपकार करा

  • @vilasgaikwad3354
    @vilasgaikwad3354 4 месяца назад +1

    आणि पोरींना लग्नासाठी इंजिनिअर किंवा नोकरदार नवरा पाहीजे पण शेतकरी नवरा नको जो स्वतःच मालक असतो😂😂😂

  • @AvinashPawar-rq8jv
    @AvinashPawar-rq8jv Год назад +3

    Bhava engineer kdich berojgar nsto to swatach pot bhrnya itke kuthe pn job kru shkto..js art commerce wale mul krtat 10-15 thousands mde.but reality hi ahe ki to ase job krnar nahi because tyala mhit aste 4 year chi hard work so to expect krto ki high paid salaried job phije.aj pn highest paying job ahet engineering mde mnc company mde bga 30-35 lakh pryt ahe job.

  • @subhashshikhare-ug3hx
    @subhashshikhare-ug3hx Год назад +1

    Real real and real.

  • @pranavkatkar3620
    @pranavkatkar3620 Год назад +8

    Pharmacy cha video banava

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 Год назад +1

    खतरनाक.....

  • @Abhi-yi5pv
    @Abhi-yi5pv 19 дней назад

    लोकसंख्या कंट्रोल करा

  • @dayanandlokhande119
    @dayanandlokhande119 Год назад +1

    भावा एकदम खणखणीत बोललास 👌

  • @vitthalraogunjal1731
    @vitthalraogunjal1731 Год назад +1

    वस्तूस्थिती

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 Год назад

    फास्ट फूड business जोरात आहेत

  • @sadashivsonawane1265
    @sadashivsonawane1265 Год назад

    Perfect

  • @po_vikrant_subhash_pawar4993
    @po_vikrant_subhash_pawar4993 Год назад +2

    पटलं बघा ....😁😁😁

  • @anjalikulkarni6444
    @anjalikulkarni6444 Год назад

    Mi pn berojgar E&TC Engineer ahe bhava ani dropout Engg student, pn magchya 12 varshapasun berojgar ahe

  • @somnathgaikwad2446
    @somnathgaikwad2446 Год назад +1

    Agriculture chi tr vat lagli

  • @manyaa00707
    @manyaa00707 Год назад +1

    @3:43 😂😂😂

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 Месяц назад

    कुठेही क्वालिटी लागते.

  • @adityaneetug7579
    @adityaneetug7579 Год назад

    Pharmacy Make video 1

  • @theatul001
    @theatul001 Год назад

    D Dolki,Duheri vikasnama 🤤

  • @kartikjadhav2992
    @kartikjadhav2992 Месяц назад

    करायचे की नाही इंजिनियर

  • @pratikkamble2965
    @pratikkamble2965 Год назад

    🤣🤣🤣🤣

  • @yparadkar
    @yparadkar 4 месяца назад

    Project management, opration management, fire and safety officer, Engineering nantar