We Should Stop Giving Sympathy To Women | Marathi Motivational Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 1,5 тыс.

  • @jayashreedhone7692
    @jayashreedhone7692 Год назад +148

    🙏 सर मी एक स्त्री आहे पण तुमच्या विचाराशी पूर्ण सहमत आहे.सत्य परिस्तिथी आहे.

  • @sciencekari..8767
    @sciencekari..8767 Год назад +174

    99% माणसांच्या मानत असलेलं परंतु कधीही बोलुन न दाखवलेल कटू सत्य तुम्ही बोलून दाखवल सर...! समाजातील सत्य परिस्थिती तंतोतंत बोलून दाखवली त्याबद्दल मी आपला आभारी आहे.. आणि निश्चित हे ऐकल्यावर काहीतरी कुठेतरी पॉझिटिव्ह चेंज होईल आशी आशा करतो... 😊

  • @pravinmali1131
    @pravinmali1131 Год назад +404

    मनःपूर्वक आभार सर 100 टक्के सहमत आहे कोणीतरी बोललं ...

  • @vishwanand586
    @vishwanand586 Год назад +72

    Waah, finally someone is speaking facts. Often on social platforms speaking against women is opposed whereas bashing men publicly is considered to be bold and cool. Well great to see this video for a change. This Man spoke nothing but only and only facts.

  • @pranitaS68P
    @pranitaS68P Год назад +272

    Agree 👍....100%
    मी मुलगी असून तुमच्या बोलण्याशी सहमत आहे....
    तुम्ही तंतोतंत वास्तविकता मांडली आहे.

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 Год назад +20

    किती चांगला व्हिडिओ आहे हा एकदम वास्तवाशी निगडित.
    मला जॉब करणाऱ्या महिलांचा निश्चितच अभिमान वाटतो.
    आणि मला अनेक बाबतीत सहानुभूती वाटणे चुकीचे सुद्धा वाटत नाही.
    परंतु खूपच भेदभाव होतो काही ठिकाणी.
    काही वर्षांपूर्वी मी अशा कंपनीत कामाला होतो जिथे एक महिला केवळ मालकाच्या ओळखीने जॉबवर होती. मला तिच्या कामाच्या बाबतीत फार काही टिपण्णी करावी असं वाटत नाही परंतु तिची कामे बऱ्याचदा शिल्लक राहत असत. एके दिवशी ती स्वतः हुन ८ वाजेपर्यंत थांबली, अर्थात ते कामही झालंच नाही. ७ नंतर मी तिला वारंवार घरी जाण्यास विनंती केली पण ती गेली नाही ८ लाच गेली.
    दुसऱ्या दिवशी मला कंपनीच्या मालकाने सगळ्यांसमोर शिव्या घातल्या, म्हणे तू काय पॉलिटिक्स करत आहेस का ? तुझी हिंमत कशी झाली तिला थांबवायची ? वगैरे वगैरे तासभर बोलत होता.
    आणि हाच माणूस मला त्याच ऑफिस मध्ये १२-१ वाजेपर्यंत थांबवत असे.
    लॉकडाऊन मध्ये सुद्धा अनेक कंपन्यांनी लेडीज सोडून पुरुषांना च कामावरून कमी केलं.
    अनेक कंपन्यांमध्ये बॉस लोकं ती लेडीज आहे रे जाऊ दे,
    लेडीज ला काय बोलू ? असं म्हणत पुरुषांवर च उगाचंच राग काढत असतात.
    कित्येक कंपन्यांमध्ये तर सिनियर लेव्हल आणि मिड मॅनेजमेंटमध्ये असणाऱ्या महिला काही विशेष (कधी कधी काहीच) काम करत नाहीत. नावाला सुद्धा ६-७ तासांपेक्षा कमी शिफ्ट करतात.

    • @s8ularmy439
      @s8ularmy439 Год назад +1

      अगदी सहमत..अनेक कंपन्या मध्ये फक्त महिला आहे...दिसायला सुंदर (बॉस च्या जवळची) आहे म्हणून त्यांचे प्रमोशन अल्पावधीत होते...भले त्यांचे कामाची गुणवत्ता पुरुषांपेक्षा कमी असली तरी...काही अपवाद आहेत ज्या गुणवत्तेवर प्रमोशन होतात..पण जास्तीत जास्त ह्या मुली वरील मुद्द्यामुळे प्रगती करतात हे वास्तव आहे.

  • @pradnyaghodgaonkar8219
    @pradnyaghodgaonkar8219 Год назад +787

    सर मी स्वतः एक स्त्री आहे पण तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे... अनेकदा हे सर्व केवळ सहानुभूती वर थांबत नाही, बरेच वेळा महिला कर्मचारी स्वताची कामे सुद्धा गोड बोलून पुरुष सहकर्मचारी कडून करून घेतात... बँकेचा मुद्दा तर अगदीच बरोबर आहे... Customer काऊंटर वर उभेच असतात आणि ह्या एकमेकांशी गप्पा मारत असतात... Specially in nationalized banks...

    • @mahi-16
      @mahi-16 Год назад +10

      कही लोक श्री किव पुरुष पेक्षा ते एक चांगल व्यक्तिमहत्व असेते .. त्या विषयी कायम् आदर वाटतो

    • @amitpatil6619
      @amitpatil6619 Год назад +11

      U r right mam... Same in my office I working in Indian railways.... पण आपण अशा employees ला कीती समजवणार

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology Год назад +14

      सरकारी नोकरी वाले sriya Ani पुरुष दोन्ही सारखेच आहेत मॅडम 🙏🙏

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 Год назад

      महिलांबाबतच्या सहानुभूतीच्या अतिरेकामुळे सामाजिक असमतोल आणि प्रामाणिक पुरूषांवर अन्याय होतो आहे. चलाख व धूर्त महिला या सद्गूणाचा गैरफायदा कसा घ्यावा हे पुरेपूर जाणतात. कामाच्या ठिकाणी आपले काम करून घेण्यापुरता गोड बोलून, मैत्रीचे नाटक करून पुरूष सहकाऱ्यांचा वापर करणे यात धूर्त महिला निष्णात आहेत.
      मुंबईत लोकल ट्रेनच्या प्रवासात जनरल डब्यात (ज्याला पुरुषांचा डब्बा समजतात) एखादी महिला आली तर त्या महिलेला बसण्यासाठी कोणीतरी पुरूष स्वतःची जागा सोडून तिला बसायला देतो. पुरुषांनी वृद्ध महिलांना बसायला जागी दिली नाही असे मुंबईत कधी दिसणार नाही. मुंबईच्या लोकल प्रवासात बहुतांश समजदार पुरूष प्रवासी साधारण निम्मा प्रवास झाल्यानंतर उठून उभ्या प्रवाश्यांना बसायला सीट देतात. परंतु महिलांच्या डब्याच्या नीचपणाचा, माणुसकीहिनतेचा किती कळस असतो याचे अनुभव ऐकून प्रचंड चीड येते. महिला चर्चगेट ते विरार किंवा CSMT ते कल्याण किंवा त्यापुढे एकदा बसायला जागा मिळाली कि ती जागा गाडीतून उतरेपर्यंत सोडत नाहीत. १ ते दिड तास गर्दीच्या प्रवासात या स्वार्थी महिला बसून प्रवास करतात पण दुसऱ्या महिलांना थोडा वेळही बसू देत नाहीत. तरूण मुली/महिला वृद्ध, आजारी, तान्ह्या मुलाला घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांना जागा देत नाहीत. अनेक हरामखोर महिलांचे लोकल मध्ये गुंडगिरी करणारे ग्रूप आहेत. एखाद्या नवीन किंवा एकट्या महिलेला मदत करण्याची मानसिकता यांना मुळीच नसते. जागेवरून भांडणे, हाणामाऱ्या, ग्रूपच्या जीवावरची मवालीगिरी असा सर्व नीचपणा यांचा चालतो. कुटूंबासोबत जनरल डब्यात गर्दीत प्रवास करताना एखादा पुरुष स्वतः उभा राहून महिलेला बसायला जागा देतो पण काही वेळाने तिच्या बाजूचा प्रवासी उतरण्यासाठी उठला तर तीच महिला स्वतःच्या शेजारी आपल्या नवऱ्याला/ प्रियकराला किंवा घरातील पुरूषाला बसायला मिळावे म्हणून धडपडते पण ज्या पुरूषाने स्वतः उठून हिला जागा दिली तो बिचारा अजूनही पुढचा प्रवास करणार आहे त्याचा ती जराही विचार करत नाही.
      घरसंसारात स्रीया सासुला, नणंदेला, सुनेला, भावजयीला किती मानसन्मान देतात ते जगजाहीर आहेच.
      सर्वच स्रिया अश्या वाईट नक्कीच नाही आहेत. समजदार आणि प्रामाणिक खूपच कमी आहेत.
      स्रीयांचे अबला, सोशिक वगैरे रसभरीत वर्णने आपण ऐकतो पण त्यांचे खरे रूप काय आहे ते येथे दिसते.

    • @Saurabh_Pawar_17
      @Saurabh_Pawar_17 Год назад +5

      Liked that you r agree with that👍🏻

  • @vijayasatav8159
    @vijayasatav8159 5 месяцев назад +9

    सर, नमस्कार!! तुमच्या विचारांचा आदर, कौतुक तसेच स्वागत!! मी ही एक महिला आहे. पुरुषांना समाजात मिळत असलेली वागणूक खेदास्पद आहे. माझ्या ही घरात माझे पती व मुलगा आहे . अभावितपणे त्यांच्या वरती अन्याय होत आहे हे मला देखील जाणवते. मी ही तोडकमोडक लिखाण करत असते. आताच्या ह्या परिस्थिती विरुद्ध एक महिला म्हणून लिखाण करायला मला नक्कीच आवडेल. व माझ्या साठी ही खूप मोठी अभिमानास्पद बाब असेल!!Thanks 🙏👍

  • @vijaykathale7061
    @vijaykathale7061 Год назад +105

    पहिल्यांदा कोणीतरी परखड पणे 100% आपल मत व्यक्त केलं.
    सर आपले अभिनंदन.

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Год назад +22

    तुमच्या मतांशी मी पूर्ण सहमत आहे.बॅंकेतील कॅश काढण्याच्या तुमच्यावर आलेला प्रसंग आमच्यावर नेहमीच येतो.तुम्ही छान मांडवात हा विषय.

  • @siddharthnikalje9377
    @siddharthnikalje9377 Год назад +86

    एकदम बरोबर वस्तुस्थिती सांगितली.. सरांचा अभ्यास खूप चांगला आहे. कोणी तरी आहे ज्याने पुरुषांची व्यथा मांडली सर्वानी आता यावर विचार करायची वेळ आली आहे 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

    • @prashantshirsekar1671
      @prashantshirsekar1671 Год назад

      सर अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण एखादीला मोठं होण्यासाठी तिला स्वतः ला वापरू द्यायचं असेल तर आपण तरी काय करणार, ती बॉस ला तेल लावणारच ना

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 2 месяца назад +18

    संतोष सर आपण अतिशय परखडपणे समाजातील वस्तुस्थिती मांडली. ही सत्य परिस्थिती आहे.

  • @rupalishishupal4657
    @rupalishishupal4657 Год назад +126

    सर मी आपल्या मताशी एकदम सहमत आहे, बदल होणे अपेक्षित आहे आणि हा बदल झालाच पाहिजे.

  • @vikrampete5501
    @vikrampete5501 Год назад +8

    100000000000000% बरोबर आहे भाऊ, मी तुमच्याशी सहमत आहे.
    आजकाल नोकरदार महिला खूपच आगाऊ होत चालल्या आहेत.

  • @navinnimgale155
    @navinnimgale155 Год назад +80

    खूपच गंभीर आणि वाखाणण्याजोगा मुद्दा आहे, तुम्ही दिलेल्या perspective ची दाद द्यायला हवी,विचार करण्यासारखा मुद्दा आहे👍🏻

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Год назад +27

    छान...अगदी बरोबर..
    मी एकदा एलआयसी ऑफिस मध्ये सकाळी गेलो होतो सगळ्या बायका( लेडीज स्टाफ )अर्धा तास ऑफिस सुरू झाल्या नंतर एकत्र BREAKFAST करीत बसल्या होत्या. बाहेर काउंटर वर गर्दी झाली होती पण त्यांना काहीही फरक पडत नव्हता असे दिसत होते.
    मी MANAGER CHYA केबिन मध्ये जाऊन त्यांना हा प्रकार सागितलं,पुरुष MANAGER ने मला सागितले की साहेब तेच माझे एकत नाही तुम्ही त्याची OFFICIAL तक्रार करा. हे वास्तव सत्य आहे. नाकारू शकत नाही.
    हा माझा पर्सनल अनुभव आहे.

  • @maheshambre03
    @maheshambre03 Год назад +36

    १०००००००००००००% खर आहे सरजी.
    वेळ निघून गेली आहे...
    ह्याचा अंत विद्वांसाने होनार..
    कलियुगाची सुरवात झालेली आहे.

    • @gauravdube8133
      @gauravdube8133 Год назад +1

      Barobar bhau. Yala rokhale pahije. Paschim deshanni jya chuka karun jhalya te aapan bhed bakri sarkhe anukaran kartoy. kuthlehi government pan tasech ahet.

    • @manankumar4450
      @manankumar4450 Год назад +1

      mala pan asach kahi watatay.. paristhiti hatabaher geli aahe.

  • @shrikantdhaygude3966
    @shrikantdhaygude3966 Год назад +2

    100% Agreed ! सध्याची बाजारातील वस्तुस्थिती तुम्ही परखडपणे मांडली. यावर बोलायला लोक घाबरतात. अश्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर तर आवाज देखील कोणी काढत नाही .
    पण तुम्ही रास्त बोललात. जे काही बोलला ते सगळे सध्या सुरु आहे .
    वस्तुस्थिती दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद !

  • @rahusolunke6190
    @rahusolunke6190 Год назад +77

    अतिशय योग्य मत. पुरुष दगड नसतो. तो पण मनुष्य आहे चुकू शकतो. पण ती चुकली तर माफी आणि तो चुकला की फाशी अशी मानसिकता झाली आहे समाजाची.

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 Год назад +3

      Ajvr srv vibhagat purshani kary kele nahi ka tri aj mulana nokri milat nahi

  • @jbakool64
    @jbakool64 Год назад +55

    प्रिय संतोषजी, आप ने जो बात कही वो १००% सही बात है, मैं आप के विचारों से सहमत हु..... ऐसे विषय में हम जानते हुए भी नजर अंदाज करते है, आप ने बहोत अच्छी तरह से अच्छे शब्दों में समझाया है....Keep it up God bless you 🙏

  • @dpatil7686
    @dpatil7686 Год назад +391

    तंतोतंत हेच विचार मी ऑफिस मध्ये बोललो होतो. पण शेवटी Fake feminist बायका आल्या आणि गोंधळ करू लागल्या. आता कळलं मीच बरोबर होतो. 🙏🙏🙏🙏🙏

    • @shashankkulkarni993
      @shashankkulkarni993 Год назад +8

      Making unnecessary
      noise and grouping to get fake feminist benefits is wrong things..

    • @shashankkulkarni993
      @shashankkulkarni993 Год назад +7

      Very true sir fake feminist ladies ego is worst 😂😂😂. Bindastha raha Patil sir anee stick with your point. These few fake feminist ladies are empty containers so make big noise. Ignore them is best. 😅😅😅

    • @sagarpatil9380
      @sagarpatil9380 Год назад +12

      मी पण हे ५ वर्षांपूर्वी बोललो होतो अगदी लफडी पण दाखवून दिली पण जॉब गेला 😐

    • @dpatil7686
      @dpatil7686 Год назад +4

      @@sagarpatil9380 ata ahes na व्यवस्थित जॉब वर?

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Год назад +2

      ऑफिस मध्ये असल्या गोष्टी सांगण्याची पण गोची असते.
      आमच्याकडे तर पॉक्सो च्या नावाखाली फेक फेमिनिझम चे धडे दिले जातात 😂

  • @sangramsinhghatage7800
    @sangramsinhghatage7800 Год назад +11

    साहेब तुम्ही जे बोललात ते 100%सत्य परिस्थिति आहे या महिलांच्या मुळे पुरूषांना काम मिळणे मुश्किल झालेले आहे

  • @uunnojh
    @uunnojh Год назад +105

    A single negative comments not found on this speech..means 💯 is reality..

  • @paranjgu
    @paranjgu Год назад +36

    सर खूप धन्यवाद,कोणीतरी बोललं ह्या विषयावर,मी पण एक महिला आहे तरीही तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे..सहानुभूती घेऊन काम करणं बंद केलं पाहिजे,पुरुष आणी स्त्री दोघांनाही समान हक्क असायला हवा....👍

  • @chandrakantkarpe
    @chandrakantkarpe Год назад +3

    आपण अगदी खरं खरं बोलताय, सगळी कामं पुरुषच करतात महिला फक्त क्रेडिट घेतात.म्हणून महिलांना अर्धाच पगार देणे असं प्रयत्न करायला हवा.

  • @prashantpandit4848
    @prashantpandit4848 Месяц назад +1

    सर एकदम परखड,वर्तमानाशी स्पष्ट व उच्चशिक्षित तरुण मुलांच्या मनातील बोललात
    मला वाटत आजची बेरोजगारीची समस्या पाहता एका घरात नवरा बायको पैकी एकालाच शासकीय सेवेत ठेवणे योग्य राहील.

  • @akshaykumarchavan2529
    @akshaykumarchavan2529 Год назад +10

    सर्व प्रथम मी तुमचे आभारी आहे सर हा विषय तुम्ही मांडला .....भविष्यात या गोष्टीचा खूप वाईट परिणाम दिसून येणार हे 101% सत्य आहे....
    आणि आणखी एकदा धन्यवाद तुम्ही आमच्या व्यथा मांडल्या बद्दल .

  • @sanjaytamhane4289
    @sanjaytamhane4289 Год назад +4

    सर आपण अगदी वास्तव सत्य मांडले आहे.

  • @Swapnil_gopale
    @Swapnil_gopale Год назад +30

    खरंय आताची खरी वस्तुस्थिती आहे ही...
    चांगला विषय निवडला.... चुकत असेल तर तिथं आपण बोलच पाहिजे मग ती महिला असेल किंवा पुरुष....

  • @rahulpatekar6877
    @rahulpatekar6877 Год назад +15

    सर आपले आभार , जे माझ्या मनात आहे ते सर्व बोललात . या पुढे स्त्री आणि पुरुष एवढे दोनच समाज अस्तीत्वात असणार आहेत .आम्हा मुलांची डोमेस्टिक वोइलेन्स च्या कायद्यामुळे लग्न करण म्हणजे गुन्हा करण्यासारखं वाटत आहे

  • @NIRANJAN00052
    @NIRANJAN00052 Год назад +20

    एकदम सहमत. मी बाई असू पुरुष असू वेळ, दर्जा आणि गुणवत्ता या मध्ये कधीच ऍडजस्ट करत नाही. खूप लोक मला शिव्या देतात देऊंदेत मी बरोबर आहे ह्याची पोचपावती आज मिळाली..

  • @rushik674
    @rushik674 Год назад +26

    गंभीर विषयावर बोण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद 👏🙏

  • @harshadpatil7628
    @harshadpatil7628 Год назад +64

    माझ्या मते महिलांना सोडून त्यांच्यावर सहानुभूती दाखवणाऱ्या पुरूषांना आधी झोडल पाहिजे.

  • @divineashish2918
    @divineashish2918 Год назад +137

    So true... we should maintain equality in every aspect.. dont differ between male and female...

    • @fawadsayed9932
      @fawadsayed9932 Год назад +3

      For travelling in a same bus, for same distance and for same seat, a woman is charged 50% less whereas a man is charged 100%..the decision of ticket concession for women traveling in msrtc

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 Год назад

      @@fawadsayed9932 can woman of ur majahab do nikah with 4 men? Can woman give talak like men give in ur community?

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 Год назад

      Why this fellow not suggesting when he marry working ambitious woman he should help her? Now a days women r working in various sectors. They r more achiver then men. If men r asking equality then it should be at each n every level. He must learn to accept to take responsibility of his in laws. I hardly saw thos happening anywhere. That's why now a days girls r refusing to marry. Men want all cushions n comfort for home n his parents sis n bros. He expects his wife should earn n also give all sort of comfort. Basically men's world hardly treat woman as a human being. That's the main trouble. That's why if girl won't get her type of companion she say no to Marriage.

  • @kishorpatankar3169
    @kishorpatankar3169 Месяц назад +1

    संतोष भाऊ अगदी खरे आहे

  • @srushtielectricalwork9370
    @srushtielectricalwork9370 Год назад +22

    खर आहे कोटक बँकेत सर्व महिला च आहेत. आता विचार करण्याची गोष्टी आहे.

    • @nitinraje6016
      @nitinraje6016 Год назад

      हो, माझे पैसे loss झाले त्या महिलांमुळे

    • @historyadda009
      @historyadda009 Месяц назад

      Barobar Ahe Sir

  • @akshaywatpade5905
    @akshaywatpade5905 2 месяца назад +2

    तुमचे विचार खरचं खुप वेगळे आहेत 😊

  • @omkarkute9876
    @omkarkute9876 Год назад +38

    Ek na ek shabda khara aahe, great observation sir and best approach towards men women gender unequality

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 10 месяцев назад +1

    अगदी मनातील प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे बरोबर दिलीत👌🙏

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 Год назад +19

    माझ्यासोबत पोस्ट ओफिस मध्ये ladies स्टाफ मुळे त्रास झाला आहे. छान विषय घेतलाय तुम्ही. हे news चॅनेल ला पाहिजे

  • @bunnygamer9506
    @bunnygamer9506 Месяц назад

    Sir mi pan एक् स्त्री आहे आणि तरीही me tumcyashi sahamat aahe मस्त bolta तुम्ही thanku

  • @maheshkakde3901
    @maheshkakde3901 Год назад +61

    Thank you 🙏 Suraj dada for creating such valuable Marathi Vaicharik platform.❤❤❤❤

  • @shubhamkamble5400
    @shubhamkamble5400 Месяц назад +1

    खरी परिस्थिती मांडल्याबद्दल पंडित सरांचे आभार

  • @mithileshbattalwad8639
    @mithileshbattalwad8639 Год назад +20

    अगदी खरं बोललात तुम्ही साहेब. पुरुषांमध्ये रोखठोक बोलणारे खूप कमी आहेत हो आणि सहानुभूती दाखवणारे खूप जास्त आहेत...महिलांचा काळ आलाय असं म्हणायला हरकत नाही..

  • @ravimalve8699
    @ravimalve8699 Месяц назад +1

    परमेश्वराने ह्या व्यक्तिमत्वाला न्यानाचा भंडार दीला आहे,कीती अभ्यास म्हनाव सर सलाम तुमचा कार्याला कौतुक कौतुक

  • @sanketpatil7324
    @sanketpatil7324 Год назад +193

    पुरुष पण लालचाटे असतात गरज नसताना बाजू घेतात महिलेची म्हणून त्यांना जास्त फावते

    • @whyiamanatheist5133
      @whyiamanatheist5133 Год назад +7

      खरय

    • @shashankkulkarni993
      @shashankkulkarni993 Год назад +3

      True sir 😊😊😊

    • @sushiljalgaonkar9496
      @sushiljalgaonkar9496 Год назад +10

      हो खरंय स्त्रियांना नको तिथे सहानुभूती आपण पुरुष मंडळीच देत असतो खर तर आपल्याला आपल्या मध्ये बदल घडऊन आणण्याची गरज आहे सर्व स्त्रिया अशेच असतात हे पण खर नाहीये पण सध्या पुरुषांनीच स्त्रियांना नको तिथे सहानुभूती देण्याचे काम बंद केले तर कुठे तरी स्त्रियांमध्ये ही बदल निर्माण होईल आणि स्त्री-पुरुष समानता होईल.

    • @shailabhikule1181
      @shailabhikule1181 Год назад +3

      खरं आहे

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash Год назад +2

      Ekdum khar bollas bhava !!!
      He gudpade yedzhave ch jith tith chaate dhande kartat

  • @thebundlecart
    @thebundlecart Месяц назад +1

    Sir bolne aakdi barobar aahe 👍

  • @maulidongare7461
    @maulidongare7461 Год назад +4

    Finally someone there is for boys/men's side thank you sir👍✌✌👏👏✔✔🙌🙌
    I Had faced this problem many times

  • @pruthvirajpatil.9796
    @pruthvirajpatil.9796 Год назад +2

    Great sir ,very nice

  • @navinnimgale155
    @navinnimgale155 Год назад +188

    Gender पेक्षा duty ला प्राधान्य दिले पाहिजे,सहनभुती नको,खूप चांगला मुद्दा,कोणताही समज करून घेण्यापेक्षा महिलांनी सुद्धा हे विचार आत्मसात करून दखल घ्यावी, जेणेकरुन त्यांचा होत असलेला वापर टळेल 🙏🏻

    • @gorakshanathkarvande2513
      @gorakshanathkarvande2513 Год назад

      बरोबर 🙏

    • @santoshtandel3931
      @santoshtandel3931 Год назад

      वापर त्या स्वतः करू देतात

    • @santoshtandel3931
      @santoshtandel3931 Год назад +1

      सर ह्या देशात स्त्रिया प्राणी पक्षी झाडे ह्याच्या सुरक्षितेसाठी कायदे आहेत पण पुरुषांसाठी नाहीत

    • @santoshtandel3931
      @santoshtandel3931 Год назад +4

      एका पुरुषाकडे पैसे आले की ती विचार करतो की मी माझ्या फॅमिलीसाठी काय करू शकतो पण एखाद्या स्त्रीकडे पैसे आले की ती विचार करते मला आता पुरुषाची गरज नाही

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 Год назад

      ​@@santoshtandel3931 हा तुमचा वैयक्तिक अनुभव असेल

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 Месяц назад

    तुमचं बरोबर आहे साहेब ❤️ जय महाराष्ट्र ❤

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Год назад +17

    🙌👌👌💯 सध्याच्या काळातील कटू खरी वास्तविकता मांडली आहे...

  • @shivajighadage9311
    @shivajighadage9311 2 месяца назад +1

    सत्य वस्तू स्थिती च रोखठोक मत मांडले आहे खुप छान

  • @gajananmaske1086
    @gajananmaske1086 Год назад +29

    खरंच हिम्मत लागते खरं बोलायला👌

  • @akshaygolande4224
    @akshaygolande4224 Год назад

    Khupach changle aani satya vichar mandle great

  • @निशाचरमराठीभयकथा

    मी एक स्रीआहे....मी आपल्या मताशी सहमत आहे.
    तुमच्यासारखाच मलाही बॅकेत अनुभव आला आहे.
    सरकारी ऑफिसमध्ये पणहेच आहे.

  • @rahulshishupal.79
    @rahulshishupal.79 Месяц назад

    खुप खुप आभार..🙏 अगदी खरी परिस्थिती मांडली पंडीत तुम्ही

  • @shivsawant720
    @shivsawant720 Год назад +29

    अगदी बरोबर आहे राव कुणी तरी बोल शेवटी आपण पुरुष आणि महिला एक सारखे अधिकार देवू शकतो पण महिला आणि पुरुष एक सारखे काम करतात चुकीचं आहे किती सहनभुती दिली तरी पुरुषा ची बरोबरी कधी करू नाही शकत....आम्हला माहिती आहे ना आम्हाला महिलांची राहिलेली काम आम्हाला करावी लागतात 😂 त्यांना वाटत आपण पुरुषा प्रमाणे काम करतो आम्हाला माहिती आहे खरं काम कोण करतं धान्यवाद खूप खूप आभार ..... समस्त पुरूष जाती कडून मनाचा मुजरा 😅

    • @anilgulabrao4639
      @anilgulabrao4639 Год назад +2

      Namaskar --- प्रायव्हेट मधे तर पगार वाढ जास्त होते.माझा अनुभव आहे.

  • @kaushalnikam88
    @kaushalnikam88 6 месяцев назад +1

    100% सत्य परिस्थीती धन्यवाद सर तुम्ही या विषयही बोलला म्हणून

  • @amolumbarkar7446
    @amolumbarkar7446 Год назад +30

    एका न शिकलेल्या मुली बरोबर उच्च शिक्षित तरुण मुलगा संसार करू शकतो पन कमी शिक्षण झालेल्या तरुण सोबत शिकलेली मुलगी एक दिवस सुध्दा राहु शकत नाही

  • @AjayK-p1z
    @AjayK-p1z 24 дня назад

    छान पंडित साहेब

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 Год назад +4

    अभिनंदन सर. हे सत्य परखडपणे बोलून समीर आणण्याचं धारिष्ट्य दाखवलं .

  • @scorpiops
    @scorpiops Год назад

    Great... superb analysis sir. Chala, kunitari open kela ha vishay. This is actual reality.

  • @vaishaligore6818
    @vaishaligore6818 Год назад +15

    Barobar.Equal opportunity equal accountability.

  • @machindrakhude8659
    @machindrakhude8659 Год назад +1

    पंडित सर ... एकदम बरोबर आहे

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 Месяц назад

    सत्यवचन सर 🙏🏻🚩

  • @vikrampete5501
    @vikrampete5501 Год назад +4

    भाऊ, आजच्या काळात महिलांना सहानुभूती दिल्यापेक्षा फटके देणे खूपच गरजेचे झाले आहे.

  • @nileshkulkarni1573
    @nileshkulkarni1573 Год назад

    सर
    तुम्ही खुप छान पद्धतीने खरी परिस्थिती समजून सांगितली...

  • @rushik8092
    @rushik8092 Год назад +16

    अगदी बरोबर आहे सर... मी NIT मधून इंजिनीयर करत आहे... Training and Placement Coordinator आहे... कंपनी रिक्रुट करताना महिलांनाच shortlist करतात.... 20-20 लाखाचा डायरेक्टर interview आणि मुलांना डायरेक्ट rejection ( CGPA जास्त असून सुद्धा) .. women empowerment च कारण देतात...(Ex.- Cummins company)...

    • @nikhilbro665
      @nikhilbro665 Год назад +4

      अगदी सहमत..माझ्या मित्राला सुद्धा असेच केले गेले..त्याने परफॉर्मन्स उत्कृषटरित्या काम करून सुद्धा अनुभवी असून सुधा मागून आलेल्या नवीन मुलीला प्रमोशन दिले गेले.😢

    • @maheshgaikwad515
      @maheshgaikwad515 Год назад

      100% right

  • @chillalamol
    @chillalamol Месяц назад

    काय अर्थपूर्ण बोललात साहेब खूप छान. अजून सामाजिक विषयांवर तुमचं मत ऐकायला आवडेल पंडित साहेब.

  • @Mahesh-ic3er
    @Mahesh-ic3er Год назад +5

    साहेब अगदी बरोबर आहे साहेब 👏👏

  • @dattatraywakchaure7358
    @dattatraywakchaure7358 2 месяца назад

    Great 👍

  • @omkarpednekar6474
    @omkarpednekar6474 Год назад +3

    This man proves his point like god ❤

  • @KapilHanvate-ny8vy
    @KapilHanvate-ny8vy 2 месяца назад

    अगदी बरोबर 👍

  • @adityapatil3522
    @adityapatil3522 Год назад +23

    Agreed. I have experienced the same. One of my colleague was not working for a couple of months and she was informing to the team that she is not feeling well and hence taking rest for the day. But she was not utilizing the sick leave. Its like login for the day, acting like working and then take off and save your leaves. This was happening over couple of months, however my team need to take extra work load due to tight deadlines. Later, we found that she made a switch and she used illness as excuse to avoid work in tight deadline and was preparing for interview.

    • @shashankkulkarni993
      @shashankkulkarni993 Год назад +2

      आशी ही बनवा बनवी . 🤣🤣 ..भयानक आही हे सर्व

    • @Kaushik712
      @Kaushik712 9 месяцев назад +1

      Yed zhavya baika

    • @YogeshkumarPatil
      @YogeshkumarPatil 4 месяца назад

      I am also belogns from IT. and It is true bro.

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Месяц назад

      @@YogeshkumarPatil fakt IT ch nahi tar pratyek sector madhye hich avastha aahe

  • @RajaramKamathe
    @RajaramKamathe Месяц назад

    छान विश्लेषण केले

  • @uunnojh
    @uunnojh Год назад +16

    Genuine, fact real ..... Salute to your thought...no word to say...💐💐💐

  • @shivajibhawar8728
    @shivajibhawar8728 Месяц назад

    खरं खूप छान सांगितलं सर आपण

  • @Swapnil_29
    @Swapnil_29 Год назад +3

    Sir
    100% Agree with whatever you said. I am also suffering bias treatment in office
    But we get isolated in case we speak on this topic in corporate world.

  • @tanajiwaghmode7342
    @tanajiwaghmode7342 5 месяцев назад

    Great sir 👍

  • @tejastharkar7539
    @tejastharkar7539 Год назад +18

    Thank you sir for raising this current situation in corporate field

  • @RavindraKasar-v5z
    @RavindraKasar-v5z Месяц назад

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @chetanmundhe4017
    @chetanmundhe4017 Год назад +30

    लाख मोलाच बोललात साहेब 👍👍👍👌🙏

  • @tusharmathe2471
    @tusharmathe2471 Год назад

    Khar ahe sir tumche vichar khuopach chan ahe asha ya goshtin mulech mulanchi lagn hot nhi mahila pude aaslyamule

  • @shobhamhatre9358
    @shobhamhatre9358 Год назад +5

    खर आहे......शिवाय ह्या महिला उच्च पदावर जाणाऱ्या महिला इतर महिलांना तुच्छ समजतात

  • @chandrakanthajare1131
    @chandrakanthajare1131 Месяц назад

    अगदी बरोबर संतोष सर.

  • @rahulr8154
    @rahulr8154 Год назад +25

    रिकामी मुलगी म्हणते लग्नासाठी तिला सरकारी नोकरी वाला मुलगा पाहिजे. जॉब करणारी मुलगी म्हणते स्वतःच्या salary पेक्षा जास्त पॅकेज असलेला मुलगा पाहिजे. लग्न होणार कसे .सध्या लग्नाचं वय 30, 35 average झालं आहे. येणाऱ्या काळात मुलींकडे पैसा असेल पण नवरा आणि स्वतःचे लेकरं नसतील...

    • @t33554
      @t33554 Год назад

      Saglyat motha rupyach ahe bhau, paise dile ki sagle kaam hotat je navra hi karnar nahi ani mul pan

    • @t33554
      @t33554 Год назад +4

      प्रत्येकाला बेस्ट हव असते, जसे मुलींना सरकारी अधिकारी हवे तसेच मुलांना ही हिरोईनसारखी गोरीपान सुंदर बायको हवी आहे मग अर्थातच त्या मुलींच्या अपेक्षा असणारच कारण त्यांना स्वतःची जागा माहीत आहे की मॅरेज मार्केट मध्ये त्यांना टॉप मुलं मागणी घालतात तर

    • @rahulr8154
      @rahulr8154 Год назад +5

      @@t33554 अच्छा म्हणजे पैसे कमावणाऱ्या मुली बाहेर पैसे देऊन सगळ्या गरजा पूर्ण करतील...

    • @t33554
      @t33554 Год назад

      ​@@rahulr8154 तर काय झालं

    • @rahulr8154
      @rahulr8154 Год назад +6

      @@t33554 ok thanks. खूप छान विचार आहेत आपले..

  • @kaustubh4642
    @kaustubh4642 2 месяца назад +1

    सर मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओच्या विरोधात असलो तरी हा व्हिडिओ मनाला खरोखर पटला❤

  • @nikhilsalunkhe5073
    @nikhilsalunkhe5073 Год назад +34

    १००% तुमचं बरोबर आहे.. पण या मध्ये अजून एक आहे, की कंपनी मधे जर का एका पुरुषाने सहानभुती न देता महिलेला सांगितलं तुझं काम तू कर.. तर त्या महिलेला पण माहित आहे. हा एक नाही म्हनला तरी बाकीचे ४ लोकं आहेत ना काम करून द्यायला. तीला काम करून देणाऱ्यांची कमी नसते कंपनी मधे मी रोज बगतोय हे office मधे या साठी पुरुषांनी खूप विचार करण्याची गरज आहे..

  • @rohitk1585
    @rohitk1585 Месяц назад

    Very perfect issue exposed , your every word is perfect

  • @bunty2591
    @bunty2591 Год назад +7

    💯% correct...nice to hear Mr pandit sir ...

  • @DakshataParab
    @DakshataParab Год назад

    अगदी बरोबर sir

  • @sagarbobade516
    @sagarbobade516 Год назад +3

    Equality is today's necessity.. Short but important information given by u Sir.. Thank u.. Girls should watch this.. Those who takes advantage of that..

  • @nikhileshandure7397
    @nikhileshandure7397 Год назад +5

    Very well said sir.
    I like it.

  • @hhhhjyu
    @hhhhjyu Год назад +15

    Absolutely right, we all men should maintain our self respect at any cost !

  • @swapnilyenpure1368
    @swapnilyenpure1368 27 дней назад

    आपण मांडलेले विचार 100% तंतोतंत बरोबर आहे. मी स्वतः या गोष्टी भोगल्या आहेत. मुलांना वास्तवात आई बहिणीवरून शिव्या घालतात. काम येत नसतात सुद्धा त्यांना कधी कधी सुंदरता या एकाच गोष्टीवर जॉब मिळतो. या गोष्टीमुळे कुटुंब नावाची व्यवस्थाच मोडीत निघत आहे. चांगलं काम उशिरा थांबून करूनही पुरुषांच्या पदरी अपमान पडत आहे.

  • @DJosh20
    @DJosh20 Год назад +3

    100% agree with you and was knowing this for long time and this is going to destroy institution of marriage in the long time...

  • @Amol-r5w
    @Amol-r5w 5 месяцев назад

    Khup chhan

  • @neeraj.deshkar
    @neeraj.deshkar Год назад +9

    काहीसा अवघड वाटणारा विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडलाय... सहसा या विषयावर बोललं जात नाही आणि बोलायला गेलं तर येणारा अनुभव पाहून परत असली हिम्मत कोणी करत नाही... बोललं जायला पाहिजे या विषयावर. 🤗

  • @shreeniwasmore1868
    @shreeniwasmore1868 Месяц назад

    अगदी योग्य आणि वस्तुस्थितीजन्य सध्याची परिस्थिती आपण मांडली आहे, एक करेक्ट करतो की, चुकलं की दुरुस्त केलं जातं असं नसून त्या पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात आणि केवळ महिला म्हणून त्यांना सहानुभूती dakhun प्रत्येक वेळी माफ केलं जातं हे चांगले नाही.