लग्न झाल्यावर खरंच अस होत का? | Muli Palun Ka jatat | Anandache Siddhant | Namdev Shastri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 339

  • @RahulPatil-mp7jc
    @RahulPatil-mp7jc Год назад +70

    भारतातील सर्वात हुशार,बुद्धिमान ,प्रगल्भ विचारवंतापैकी महाराज आपण एक आहात.

  • @boyfromsambhajinagar
    @boyfromsambhajinagar Год назад +65

    मी कोणत्याच बाबा चे किर्तन एकत नाही.. काहीही बोलतात...पण महाराज आपलं प्रवचन खूप गोड आणि तार्किक आहे...जय हरी.

  • @pratikshagawari465
    @pratikshagawari465 2 года назад +66

    **माऊली- खूप गोड सिद्धांत दिला तुम्ही....*
    ❤️ प्रेम खूप पवित्र & सुंदर गोष्ट आहे , विशेष म्हणजे प्रेमामध्ये सावळा रंग , गोरा रंग, वय, पैसा , योग्यता हे कधीच पाहिले जात नाही . *हृदयामध्ये बसलेली व्यक्ती आयुष्यभर हृदयावर राज्य करत असते -* मग भले त्यानंतर *आयुष्यामध्ये कोणीही येवो, त्याचा पहिल्या व्यक्तीवर काहीच फरक पडत नाही...* " *हृदयावर पण तोच व्यक्ती राज्य करतो"* जो त्या *योग्यतेचा* असतो.... ❤️❤️❤️*

    • @dipakpatil7989
      @dipakpatil7989 2 года назад +1

      👌👌

    • @tiger9199
      @tiger9199 2 года назад +5

      सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत 😂

    • @kanchanghadge9946
      @kanchanghadge9946 2 года назад +2

      गुरूवर्य किती मार्मिक विचार...🙏🙏😊😊

    • @tiger9199
      @tiger9199 Год назад +1

      @Amol Jaybhaye दादा या किमती मोजून झाल्या आहेत आमच्या 😇

    • @tiger9199
      @tiger9199 Год назад +2

      @Amol Jaybhaye सगळी मोह माया आहे 🤗🤗

  • @hindaviacademywagholi-pune6633
    @hindaviacademywagholi-pune6633 2 года назад +131

    आयुष्यामध्ये प्रेम & लग्न या दोन्ही पण विभिन्न गोष्टी आहेत ... माणूस आवडीचा असेल तर अवगुण दिसत नाहीत & नसेल आवडला तर गुण दिसत नाहीत ...प्रेम खूप छान भावना आहे. आयुष्यामध्ये एकच व्यक्ती येतो आणि तो आयुष्यभर मनावर राज्य करत राहतो. ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @minakshisonmale9819
    @minakshisonmale9819 2 года назад +74

    अप्रतिम विचार महाराज अगदी ऐकत रहावे कान तृप्त होतात महाराज तुमची सांगण्याची पद्धत खरच मी काय बोलणार खूप खूप सुंदर 🙏🙏🙏🙏

    • @pradipjoshi721
      @pradipjoshi721 Год назад +1

      केवळ मानवतेसाठी साठी सुंदर विवेचन

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 года назад +46

    ....प्यार मोहब्बत का कोई भरोसा नहीं.... सिर्फ माॅ-बाप ही सच्चे प्रेमी है....

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 2 года назад +17

    महाराज खूपच छान आपण आपली संस्कृती विसरली नाही पाहिजे. 👌👌👌

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 2 года назад +24

    महाराज मोजकेच बोललात पण छान बोललात .थोडे शांत वाटले .मन भरून आले.लोक काय कमेंट लिहितात .वाचा मग समजेल .कोणाला कमी समजू नये.महाराज धन्य वाद. 🙏🙏🙏🙏🙏

  • @abhikhedkarphotography3544
    @abhikhedkarphotography3544 Год назад +2

    सर्वात विचारवंता पैकी एक महाराज शास्त्रीजी ❤

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 Год назад +41

    अतिशय मार्मिक विवेचन महाराज ! राम कृष्ण हरी माउली !!

  • @nilesh.s.3895
    @nilesh.s.3895 2 года назад +21

    किती अप्रतिम विचार आहे 😊🙏🙏🥰 जगणं सुंदर होईल जय हरी माऊली

  • @umeshgawade8991
    @umeshgawade8991 Год назад +7

    अप्रतिम उदाहरण
    ह्रदयीस्पर्षी

  • @rameshwarbankar9814
    @rameshwarbankar9814 Год назад +5

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.. राम कृष्ण हरी💐💐

  • @gaikwaddnyaneshwar8016
    @gaikwaddnyaneshwar8016 2 года назад +6

    प.पूज्य शास्त्री एकच नंबर स्पष्टीकरण दिले आहे

  • @dattachougule3866
    @dattachougule3866 2 года назад +15

    अप्रतिम ज्ञान दिले महाराज राम कृष्ण हरी

  • @jalinderksuse1789
    @jalinderksuse1789 2 года назад +17

    खूपच जबरदस्त.....
    राम कृष्ण हरी माऊली.....

  • @sonfire1
    @sonfire1 Год назад +7

    यांना काही माहीत नाही
    मुली पळून का जातात;????
    उत्तर - त्यांना खूप खाज असते

  • @_lokkala
    @_lokkala 2 года назад +10

    खुप छान विचार आहेत माऊली

  • @drSunilkharate
    @drSunilkharate Год назад +3

    प्रवचन चालू असताना पार्श्व म्युझिक नसले तरी चालेल लक्ष विचलित होते फक्त महाराजांचा ऐकणे हेच एक ध्येय पाहिजे

  • @salimpatel7565
    @salimpatel7565 Год назад +3

    Great speech sir💜💙💚💛 ekdam barobar 💯

  • @varshaaklekar830
    @varshaaklekar830 Год назад +1

    महाराज, अतिशय सोप्या भाषेत व मनाला पटेल असे समजावलेत .

  • @pranitabhandari5350
    @pranitabhandari5350 Год назад +5

    अतिशय सुंदर विवेचन.

  • @savitazade7432
    @savitazade7432 Год назад +1

    अतिशय सुंदर! अर्थ सांगितला.(ज्ञानेश्वरी)

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 2 года назад +12

    🌹संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय🌹❤🙏🙏

  • @प्रविणशालिनीप्रकाशदळवी

    महाराज तुमचे प्रवचनात हिंदू पाहत नाहीत इतर धार्मिक पण पाहतात खूप सुंदर निरूपण करता

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 Год назад +3

    अतिशय सुंदर मार्मिक विवेचन

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Год назад +2

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार नमस्कार नमस्कार

  • @hemendrasambare4395
    @hemendrasambare4395 Год назад +28

    महाराज जी आप तो बहुत अच्छा प्रवचन करते हैं आप के प्रवचन के माध्यम से जीवन जीने की कला मिलती है

  • @p_a_t_i_l_1
    @p_a_t_i_l_1 2 года назад +267

    आपण शेतात प्रत्येक हंगामात पिक घेतो तरी वेळोवेळी त्याला बघतो काय कमी काय जास्त रोग आलाय का फवारणी आणि योग्य वेळी काढणीसचद्धा अगदी तसेच संतती बद्दल करायचं विसरतो उत्तम दर्जाचे शिक्षण सोबत भक्कम संस्काराचा पाया आणि डोक्यावर वारकरी संप्रदायाच छत्र धरा कोणतीच संतती वाया जाणार नाही‌....🚩🚩

  • @AngadLingayat
    @AngadLingayat Месяц назад

    अप्रतिम

  • @rajendrashinde768
    @rajendrashinde768 Год назад

    खरंच खूप सुंदर प्रवचन केलं महाराज आपण कोटी कोटी प्रणाम

  • @sanjaymhaisdhund6968
    @sanjaymhaisdhund6968 Год назад +3

    अति सुंदर माहीती सांगितली

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 2 года назад +5

    खुप छान प्रबोधन केले आहे महाराजांनी

  • @mangalsuryatal6017
    @mangalsuryatal6017 Год назад +3

    Correct maharaj👏👏👏👏🙏👌👌

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 Год назад +1

    भारत माता की खूप छान ज्ञानेश्वर मन प्रसन्न होते 🎉🎉🎉🎉

  • @shwetamore5299
    @shwetamore5299 Год назад +1

    अप्रतिम
    पण एक विनंती आहे. प्रवचन चालू असताना बॅकग्राऊंड संगीत हिंदी गाणे instrumental aawaj जास्त येतो . तो कमी ठेवावा.

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 Год назад +2

    अतिशय सुंदर शात्री 🙏🙏

  • @Shamalswami-us7fb
    @Shamalswami-us7fb Год назад +3

    खुप छान आहे महाराज

  • @dilipraowagh6428
    @dilipraowagh6428 2 года назад +1

    प्रेम ही गोष्ट खोटी आहे

  • @sangeetaghule7632
    @sangeetaghule7632 2 года назад +6

    🙏🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @prishusworld5677
    @prishusworld5677 Год назад +1

    खूप छान सांगता महाराज प्रवचन तुम्ही 🙏

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 Год назад +2

    Jay Bhagwan. Khup chan

  • @shivdasbirajdar1868
    @shivdasbirajdar1868 Год назад +1

    खुप छान मार्गदशर्शन

  • @jaym3470
    @jaym3470 2 года назад +2

    खोल अभ्यास..👌🙏

  • @upendrapathak7094
    @upendrapathak7094 Год назад +1

    त्रिवार 🙏🙏🙏🌹चरणी अर्पण

  • @lakshmanraokale7694
    @lakshmanraokale7694 2 года назад +2

    Maharaj. You. Are verry verry. Great. Great

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад

    Kup.chan.thanks.gurudev

  • @nishnish2548
    @nishnish2548 Год назад +2

    बरोबर आहे महाराज. मग का आपले आई वडील आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात ते का मुला मुलींना समजत नसेल😢हे प्रेम सोडून पळून जातात हे कितपत योग्य आहे. ढसा ढसा रडणारे मायबाप सोडून ह्यांचं प्रेम फुलवता असोत

  • @sharadjeughale98
    @sharadjeughale98 2 года назад +2

    एकदम बरोबर बोलले

  • @vidyayalameli6876
    @vidyayalameli6876 4 месяца назад

    जयश्री राम जयश्री राम जय श्री राम जयश्री राम जयश्री राम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dilippatil823
    @dilippatil823 Год назад +1

    खूप छान महाराज

  • @sadanandmalore2531
    @sadanandmalore2531 6 месяцев назад

    I appreciate for Ur knowledge,reality of life,Thanks .

  • @surajpatil726
    @surajpatil726 Год назад

    अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @gautamwankhade1708
    @gautamwankhade1708 Год назад +2

    खुप छान प्रवचन.

  • @mahadupasarkar2403
    @mahadupasarkar2403 Год назад

    Namaskar Maharaj Philanda mi aase Adatimik kirtan Akle khup khup chan OM NAMAHSHIVAY JAY SHRI RAM.🇮🇳🌺🌺🇮🇳🏵️🌷👏👏

  • @Abcd-t3o5z
    @Abcd-t3o5z 17 дней назад

    मला तुमच प्रवचन आयकुन रोज रडायला येत असे वाटत खूप रडाव महाराज काही दुःख शब्दात नाही सांगू शकत

  • @janardhansurose3610
    @janardhansurose3610 2 года назад +6

    इतका छान मुक्ती, वैराग्याचा विषय निरूपण करत असताना बॅकग्राऊंड मुसिक मध्ये चित्रपटाचं गाणं वाजवायला नको होत

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Год назад

    अप्रतिम विचार.

  • @acharapale
    @acharapale 2 года назад

    1 number. khup chan bhise saheb

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 Год назад +4

    भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा

  • @vidyayalameli6876
    @vidyayalameli6876 4 месяца назад

    जयश्री राम जय श्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs Год назад

    बाबा आपण खूप ज्ञान ईश्वर शक्ती आहात

  • @hemantaher7941
    @hemantaher7941 Год назад

    Your right 🙏 ram krush hari 🙏

  • @shantaramkudnar6084
    @shantaramkudnar6084 Год назад

    मनाजी राव देह गावाचा घात करीन नित्य नेमाचा पाडील फाशी.. राम कृष्ण हरी

  • @pujariavi3928
    @pujariavi3928 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @MahadevDhaytadak-wm2wq
    @MahadevDhaytadak-wm2wq Год назад

    Great speech jai hari..

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc 2 года назад +15

    माऊली नमस्कार 🙏🏽 तुमचे विचार हे खूप थोर आहेत. नमन त्यांना 🙏🏽🙏🏽🙏🏽
    पण खालील काही गोष्टी आहेत ज्यामुळे आज संसार, व समाजव्यवस्था ढासळलेली आहे.
    १. स्टीव जॉब्स ह्याने मोबाईल नावाचे यंत्र हातात दिले.
    २. मुकेश अंबानी , ह्याने ६ महिने फुकट jio dila आणि त्यात सगळे ' कळीचे ' मूळ आहे.
    ३. सध्याचे टीव्ही मालिका ज्यात फक्त ' भपका ' दाखवला जातो व त्याला आम्ही सत्य समजतो.
    ४. सध्याचे चित्रपट ह्यात अश्लीलता दाखवली जाते व पैसा , ह्याला वरच्या स्थान दिले जाते.
    इतर सर्व गोष्टी, ह्या फक्त चाळिशी ओलांडली, त्यांना कळतात.
    काही चुकले असेल तर क्षमस्व.... 🙏🏽🙏🏽

    • @frustratedlife1770
      @frustratedlife1770 Год назад

      खरी सत्य परिस्थिती आहे आजची तरुणाई खूप भरकटली आहे

    • @pradyumnapralhad6337
      @pradyumnapralhad6337 Год назад

      अगदी बरोबर प्रसार माध्यमे हाच आज समाजव्यवस्था बिघडवणारी मोठी व्यवस्था आहे अगदी न्युज चॅनल पासुन ते मोबाईल पर्यंत.

  • @prakashpadwalyerphale4954
    @prakashpadwalyerphale4954 2 года назад +3

    खूप छान

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 2 года назад

    Ramkrishnahari very nice guide line for life

  • @rahulmane8477
    @rahulmane8477 2 года назад +2

    Great..👌👌👌👌👍

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 Год назад +2

    भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय

  • @akssap9572
    @akssap9572 2 года назад +4

    मुक्ती आणि मोक्ष मधला फरक चा विडिओ पान कृपया टाकावा 😊🙏

  • @chavansunilchavan3069
    @chavansunilchavan3069 11 месяцев назад

    Khup chan

  • @atmaramdeshmukh5152
    @atmaramdeshmukh5152 Год назад +1

    पळून जाणाऱ्या प्रत्येक मुलीला वाटतं
    मी निवडलेला घोडा उत्तम असून
    तोच रेस जिंकेल.
    त्यासाठी तिने स्वतः त्याच्याशी रेस खेळून परिक्षा घेतलेली असते.
    म्हणून ती पुन्हा कुणाचे ही ऐकत नाही.
    त्या तट्टूला पण त्याच अनुभवातून जगात सर्वात सुंदर घोडी म्हणजे तीच
    अशी दोघांनाही लग्न होईपर्यंत खात्री असते.
    हेच पळून जाण्याचे प्रमुख कारण असते.
    म्हणून तीच पसंत

  • @dattaharde8032
    @dattaharde8032 Год назад +5

    Every word is well justified.

  • @suryakantmunde2622
    @suryakantmunde2622 Год назад +1

    Jai Hari mavuli

  • @shrikrushnahulawale7566
    @shrikrushnahulawale7566 2 года назад

    Ramkrishna hari mauli best pravachan

  • @sudakarpatil1348
    @sudakarpatil1348 2 года назад +1

    माऊली सर्व मुले पागल काही मुलांना सर्व काही व्यवस्थित स्वतःहून पळून पळून जातात

  • @laxmanmerat
    @laxmanmerat Год назад

    खुपच सुंदर पर्व आहे

  • @jiteshpatil3137
    @jiteshpatil3137 Год назад

    Khup sundar answer ahe khup question che please viral it veiws 2cr

  • @dhanajishivdas9532
    @dhanajishivdas9532 2 года назад +3

    💐//Hare Krishna //💐

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 2 года назад +1

    जय श्रीराम..!

  • @pradippatil2778
    @pradippatil2778 2 года назад +3

    राम कृष्ण हरी महाराज

  • @sunitawakchaure3437
    @sunitawakchaure3437 2 года назад +2

    जय रामकृष्ण हरी

  • @mohanshinde2704
    @mohanshinde2704 Год назад

    Play back music perfect

  • @panditshelke9030
    @panditshelke9030 Год назад

    Good prachan

  • @ravipote1765
    @ravipote1765 Год назад

    श्रीहरि

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 Год назад +1

    Good nice

  • @dattagavitre4343
    @dattagavitre4343 2 года назад +2

    बरोबर आहे तुमचे आमचे चुकते

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 2 года назад +2

    सुंदर विचार

  • @nitinranmale9768
    @nitinranmale9768 Год назад +1

    🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
    नेहमी सत्य बोलणार्‍याला आणि ईश्वराप्रती समर्पक भाव ठेवणाऱ्या ला नेहमी दुःख आणि अडचणीचा चा सामना का करावा लागतो.
    यावरून आपण विचार सांगावं

  • @pareshwalawalkar6345
    @pareshwalawalkar6345 Год назад

    Excellent

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 2 года назад +2

    Apratim maharaj 🙏🙏🙏🙏

  • @hanumanvairagade6830
    @hanumanvairagade6830 11 месяцев назад

    Ram krushn Hari Maharaj

  • @uttampatil8165
    @uttampatil8165 Год назад

    छानच

  • @rajanurunkar7952
    @rajanurunkar7952 Год назад

    राम कृष्ण हरी , जय हरी

  • @sonalinagargoje4503
    @sonalinagargoje4503 2 года назад

    Khup Chhan sagtat

  • @rameshwarkokate7469
    @rameshwarkokate7469 Год назад

    राम कृष्ण हरी महाराज

  • @nitinpatil3149
    @nitinpatil3149 Год назад

    राम कृष्ण हरी... 🙏

  • @anuradhashingare6104
    @anuradhashingare6104 Год назад

    Kharch garaj ya sagalaya vichara chi ,samaj aani yatil khare khare vichar aagadi spashat shabadat sagaiatale .
    Sansar aani kul kiti important aahe .ya video varun kalatey .