Namdev Shastri | Anandache Siddhant 03 - Human life & life limits | मानवी जीवन व जीवन मर्यादा
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Namdev Shastri ji explains in Anandache Shiddhant 03 human life is subject to nature and there are limits to living. Nature is our controller. Who is the natural preventer of human life?
What is the reason that people have been slaves for years? The essence of human life. The needs of all are the same and man has all, why does a man run for new attainment, and what is the way out of it?
मनुष्य जीवन निसर्गाच्या अधीन असून जगण्याला मर्यादा आहेत. निसर्ग आपला नियंत्रक आहे. मनुष्य जीवनाचे नैसर्गिक प्रतिबंधक कोण?
वर्षानुवर्षे मनुष्य गुलाम राहतात याला कारण काय? मनुष्य जीवनाचे सार. सर्वांच्या गरजा समान व मनुष्याकडे सर्व असून नवनवीन प्राप्ती करिता मनुष्य का धावतो व त्यातून सुटकेचा मार्ग काय?
इत्यादी वैज्ञानिक विषयांचे मार्गदर्शन डाॅ श्री नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी या भागात केले आहे.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#AnandacheSiddhant
#zeeTalkiesPravachan
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
महाराज, आपलं प्रवचन मनाला हेवढं आवडत कि मन भरतच नाही, काय आहे ही जादू देवच जाणे
😍
आनंदाचे सिद्धांत ऐकायला मिळले आणि असेच मिळत रहावेत 🙏नमस्कार महाराज .
जय हरी माऊली 🙏
महाराज जे सांगतात ते ऐकले की मनाला शांत वाटत .
ज्ञानेश्वरी शिवाय आयुष्य शून्य आहे
वास्तव जिवनातील ज्ञानेश्वरी धन्यवाद महाराज आमच्या मनात उतरवली
माऊली तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
Very great,Ram Krishna Hari
अत्यंत प्रेरणादायी प्रवचन असत त्यामुळे ऊर्जा प्राप्त होत
माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली स्वार्था साठी सगे सोयरे माऊली वाचुन कोणी नसे रे माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली,.
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
KHUP SUNDAR ATIDRUY SUKHACHA ANUBHUTI HOTE MARJACHYA PRAVCHANAT KOTI KOTI DHANYAVAD OM AADESH OM SHANTI .
जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान बाबा
राम कृष्ण हरी, बाबा
फार सुंदर मन शांत होते जय. हारी महाराज 🌹🌺🙏🙏
Khup deep madhe samajawle shastriji 🙏🙏🙏
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🌹माऊली तुमची सत्य वाचा |कानची झाले देहाचा|इतका गोड सिद्धांत आनंदाचा|म्या पामरे काय बोलो ||
जय भगवान बाबा माऊली ❤❤❤
Ram Krishna Hari🙏🙏
जय हरी.... महाराज तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वरी कथा सांगत असताना तेव्हा असं जाणवत कि तुम्ही इतके मार्मिक उदाहरण देऊन समजून सांगतात ते जीवन जगत असताना खूप कामा येते ,आणि ते मी रोजच्या व्यवहारात अंबलात आणतो. तुमच्या सारखे ज्ञानी गुरुजन आहेत तो पर्यंत जीवन जगत असताना खूप गरजेचे आहे.
श्री माऊली ...ज्ञानेश्वर महाराज यांना साष्टांग नमस्कार.
ओ दोओझ
झझझ
झ
झोझझझ दिले झाले झ
Maharaj Very nice Ram Krishna Hari
Hechi Dan Dega Deva Sant Sangh Ghano Sada Jaya Hari
राम कृष्ण हरी. ... काय सांगू आता संताचे उपकार . आनंदाचे सिद्धांत याद्वारे खरंच खुप छान मेसेज मिळतात . thanks... महाराज 🙏
राम कृष्ण हरी महाराज मुखातून निघालेले सिध्दांत मनाला आनंद देऊन जातात
रामकृष्णहरी बाबा 🙏🙏🙏
Amritwani santwani Gyaneshwar Maharaj ki Jay
खुप छान आयुष्यात जि ज्ञानेश्वरी काय आहे .व ज्ञानेश्वरी वाचण्याची आवड निर्माण झाली महाराज खरच खुप धन्यवाद
🙏💐💐💐🙏
Om namo bhagvate vasudevay
श्री संत भगवान बाबा.... भगवान बाबा
अमृततुल्य भावकथा .....🙏🙏🌹🌹
खूपच अप्रतिम प्रवचन. समाधानी झालो आहे
Ram Krishna Hari mahuli 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बाबांच्या ज्ञानेश्वरी निरुपणातून अनमोल विचार मिळतात .या विचाराने मनुष्य जीवनशैलीत नक्कीच बदल होऊन आनंद मिळतो. खूप धन्यवाद बाबा.. जय भगवान.
👌
Very Nice
@@NamdevShastriOfficial mala tumcha number bhetel ka
खरोखरच मनापासुन कौतुक अतिशय सुंदर प्रबोधन न
जय शिवराय
खुप छान आहे माऊली मी कायम ऐकते ग्रुप वर सोङते
जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏
राम क्रुष्ण हरि
*अमृततुल्य* *वाणी* जय भगवान
राम कृष्ण हरी🚩🙏
खूप रसाळ वाणी आणि समजून सांगण्याची पध्दत अतिशय सुंदर नुसतं ऐकत राहावं अस वाटत
ज्ञानाई..❤️
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय
Khup sunder guruvarya
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Khup chhan pravachan
राम कृष्ण हरी माऊली
माऊली हे प्रवचन मला आठ महिन्यानंतर परत ऐकायला मिळाले खूप छान, दुसरी आणि चवथी शिकून आम्हाला काय ब्रम्ह ज्ञानाची अपेक्षा नाही पणं सतत वाट पाहीन आपल्या pravchnaachi,aani aaichyaa darshnaachi,chuklige maaye baal huru huru paahe
नमस्कार माऊली 👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻
Jay naineshwar mavali❤
Pravachan is gret💝👌
Very.very.gret.thanks.prabuji
आपली प्रवचने नेहेमी ऐकते.खूप छान व समाधान मिळते.मी ज्ञानेश्वरी वाचली व लिहूनही काढली.पण आपल्याकडून ऐकली की एक सात्विक समाधान वाटते.'एकतरी ओवी अनुभवावी याची प्रचीती येते.
P
ननौनौनौनौौौऔशौऔऔनौनऔशौऔशौऔऔनौौऔऔशऔऔऔशनौऔशौऔऔनऔऔऔऔऔऔऔौऔऔऔौऔऔऔशौंऔनौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔनौऔौौऔौऔऔऔऔऔऔऔऔऔौौऔौऔऔौऔऔऔऔौऔऔशंऔऔौौऔऔऔऔऔौऔऔऔऔऔऔऔऔऔौौौऔऔऔऔऔऔऔऔशौऔऔशौऔऔौऔऔऔौऔौऔऔशंऔौऔऔऔौौऔौऔशंौौौऔौऔऔऔऔऔऔशौशौऔौौौौऔौऔऔऔऔौऔऔऔऔऔऔौऔऔऔौऔशंौऔशंऔशौशंौऔऔशंनऔऔशंऔऔशंऔशंऔऔशंऔशंऔऔऔशंऔौऔौौौौऔऔऔौौौऔौनऔौऔऔौौऔऔऔऔौौऔऔऔऔऔऔऔौऔौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौऔऔऔऔऔऔऔौंऔऔऔऔऔौऔऔऔऔऔऔ
Jay bhgavan baba 🙏🙏💐💐🚩🚩
राम कृष्ण हरी माउली
खूप छान उपदेश माऊली जिल्हा रत्नागिरी
अतिशय महत्वाचे
भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय
श्री संत भगवान बाबा
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानामृत.शास्त्रीजी फार गोड व्यक्तीमत्व
Thank you
महाराज मला आपले किर्तन प्रवचन ठेवायचं आहे ७८८७८८३००३
@@hi-techdairy5842 email at namdevshastriofficial@gmail.com
आय्कुण ज्ञानेश्वरी ऊमजते
भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
खूप छान 🚩🤝👌
Khup chhan ram krushana hari 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👌👌
Jivan badlun taknare pravchan
प्रवचन खुप छान आहे समाधान वाटले🙏🙏🙏🙏💅💅💞
Gau aai seva sathi aashirvad dila tar bar hoil ase
खूप रसाळ चिंतन करण्या सारखे फारच सुरेख परत परत ऐकावे अस
Ram krishna hari
great
थॅन्क्स संत महाराज
राम कृष्ण हरी
भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
जय भगवान बाबा
Kupach chhan
God.is.great
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
🙏❤️💯👍👌
जय जय राम कृष्ण हरी
खूप छान राम कृष्ण हरी अप्रतिम प्रवचन ज्ञानेश्वरी
Thank you
कककङणणञङघभभङङङङञञञङङङङङङङङङङङ
ऑऑ
@@NamdevShastriOfficial ऑऑ
@@NamdevShastriOfficial न ओऐअःध. पण
गढढ
अप्रतिम शब्द आणी साधना मनाला भिडनारे ऐकतच रहावे असे,
Raj thakre great work
Kosh,kitakache,, very, good
Very good sidhant
Kup.chan
Baba apratim anrutrasanand🙏🙏
Thank you
🙏🙏🙏🙏 ramkrishna hari
ऐकतच रहाव असे वाटते
भाग्य आहे आमच
1 सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागर ना 1
खूप आवडलेले वाक्य आपला आपण वैरी
फारच छान.प्रत्यक्ष एकण्याचा योग यावा असे वाटते मुंबई नवीमुंबई येथे प्रवचन असेल त्यावेळी माहिती मिळ न्यास विनंती.
Website varti mahiti pahat raha kiwa social media varti. (Instagram, Facebook) Namdev Shastri Official
ज्ञानेश्वरीची गोडीच काही वेगळी आहे.
अमृत रसा स्वादिणी🚩🙏
होना आण्णा,बरोबर आहे
@@kamleshjijadhav796 इस सब सब स
🌹🙏🏿ओम नमो नारायण🙏🌹
Very good sir
Khup chhan
जय हरी विठ्ठल
videos upload kelya baddal khup khup dhanyrwad....🙏🙏🙏
You're welcome. Subscribe to watch more.
उत्कृष्ट
Khup chan aahe
Pravachan khup sundar ahe
खूप छान निरूपण
येरव्ही कोशकीटकाचीये परी।आपुला आपण वैरी।
aervi kosh kitkachi pari... sundarrrrr