Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | काळ जगायला वेळ देतो
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | काळ जगायला वेळ देतो
Please subscribe to watch more kirtan.
Follow Shastri Ji on all social media platforms.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#महत्त्वाचेभाग
#SaintDnyaneshwar
खूपच सुंदर वर्णन करता माऊली आपण आम्ही खूप धन्य आहोत आम्हाला आपली वाणी ऐकायला मिळत आहे..... राम कृष्ण हरी.....
आपलं ज्ञान व्यापक आहे, आपल्या मधुर वाणीतून जे अमृत रसपान आपण देत आहात त्याच्याबद्दल आम्ही जन्मों जन्मी ऋणी राहू महाराज माऊली
🙏🚩🌺राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली🌺🚩🙏
राम कृष्ण हरी मावली 🎉🎉🎉🎉🎉
असा एकही दिवस जात नाही माझा शास्त्रिजींचे प्रवचन कीर्तन आख्यान ऐकल्याशिवाय माझे मन अन् जीवनच बदलून गेले आहे. आता एकच इच्छा आहे शास्त्री यांचे दर्शन घ्या यचे आहे.🙏🌹🌷🙏
Khup Chaan Maharaj 👌❣️🥰
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
राम कृष्ण हरी माऊली
महाराष्ट्रातील सर्व किर्तनकारांनी पूज्य
श्री नामदेव शास्त्रीजींचा जरूर आदर्श घ्यावा.
राम कृष्ण हरी माऊली 💐🙏🏻
छान माहिती सांगतात महाराज
जय सद्गुरू माउली राम कृष्ण हारी
आज विश्वरूप दर्शन झाले समाधान वाटले निरूपण खूप छान आहे माउली
असे संत ना भेटी आपली भेट व्हावी ही ज्ञानेश्वर माऊली चरणी प्रार्थना श्रीराम जय राम जय जय राम
महाराज तुमच्या जीभेवर सरस्वती नृत्य करते सरस्वती तुम्हाला प्रसन्न आहे तुमच्या चरणी नतमस्तक.🙏🙏🙏🙏🙏
Maharaj saksat maoulicha mukhatun sebdh baher padave asech Sebh aaplya mukhatun baher padtath
Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari
अतिशय सुंदर
🙏भावविभोर आत्मचिंतन.🙏 जरहरी माऊली
वारकरी संप्रदायाचे भूषण परम पूज्य महाराज
आम्ही भाग्यवंत आहोत माऊली की तुमच्या गोड वाणीतून आम्हाला अमृत ज्ञान मिळते
माऊली तुमच्या श्रीमुखातून माऊली समजून घेऊन खरच ज्ञानेश्वरी काय आहे हे समजनेअगदी सहज सोपे झाले आहे. धन्यवाद माऊली🙏
हरी 🕉️ तत्सत
राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
साष्टांग दंडवत माऊली..आपल्या चरणी...खूप खूप धन्यवाद देवा .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्य धन्य ... ज्ञानेश्वर माऊली..राम कृष्ण हरी🙏🙏
जेव्हापासून.शास्त्री.यांचे.प्रवचन. ऐकते.
आयुष्यातले.रितेपण.निघून.गेले.
जन्माचे.सार्थक. झालं.मी.खूप.
ऋणी.आहे.देव. शास्त्रीजींना. दीर्घायुष्य. देवो.
🌹🙏🏻🙏🏻 जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद ऐकताना अंतरी शहारे येतात ऐव्हढे गुरूचे शब्द आहेत जय मावली
🙏🙏खुप छान खुप 🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
खूप सुंदर चिंतन बाबा आपल्या चरणी साष्टांग दंडवत, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा.
तुमचं समजून सांगणं खूप भावत सर्व सामान्यांना ही समजेल अशीच वाणी आहे महाराज आपली ..👌
ऐन
ए
Kothi kothi 🙏 Apratim jay shambo Jay maulhi
अतिशय सुरेख आणि आयुष्याला प्रेरणा देणारे प्रवचन, आदरणीय महाराजाणा देवळा श्रमकरी ग्रुपच्या वतीने नमन
दंडवत शब्दात नाही मांडता येत खुप सुंदर
राम कृष्ण हरी🚩🙏
खूपच छान प्रवचन करता आपण शास्त्री जी
अतिशय सुंदर असे विश्लेषण
महाराज खुप सुंदर विचार. धन्य झालो
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन
हा व्हिडिओ ऐकण्यासाठी पण मला एक वर्ष वाट पहावी लागेल, शब्द जैसे कलो ल्ह, अमृताचे
खूपच सुंदर.
राम कृष्ण हरी.
जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ❤️
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
Khup mast ahe😌😌
अप्रतिम महाराज तुम्ही आमचे श्रद्धास्थान आहात.. 👌👌🚩
खुपच छान समजावून सांगता महाराज रामकृष्ण हरी
Il राम कृष्ण हरी ll
Il जय भगवान बाबा ll
Il जय भगवान गड ll
.......................
खुप सुंदर प्रवचन .मन तल्लीन हाऊन जाते प्रवचन ऐकतना .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Baba khup sundar wani ahe apali 🙏🙏
आपला एक एक शब्द ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे रहातात. महाराज खूप खूप धन्यवाद. जय हरी.
जय-जय भगवंत
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
जय जय राम कृष्ण हरी १ जय जय राम कृष्ण हरी २ जय जय राम कृष्ण हरी ३ जय जय राम कृष्ण हरी ४ जय जय राम कृष्ण हरी ५ जय जय राम कृष्ण हरी ६ जय जय राम कृष्ण हरी ७ जय जय राम कृष्ण हरी ८ जय जय राम कृष्ण हरी ९ जय जय राम कृष्ण हरी १० जय जय राम कृष्ण हरी ११ जय जय राम कृष्ण हरी १२ जय जय राम कृष्ण हरी १३ जय जय राम कृष्ण हरी १४ जय जय राम कृष्ण हरी १५ जय जय राम कृष्ण हरी १६ जय जय राम कृष्ण हरी १७ जय जय राम कृष्ण हरी १८ जय जय राम कृष्ण हरी १९ जय जय राम कृष्ण हरी २० जय जय राम कृष्ण हरी २१ जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी २२ जय जय राम कृष्ण हरी,२३ जय जय राम कृष्ण हरी २४ जय जय राम कृष्ण हरी २५
Very good pravachan maharaj
कोटी कोटी प्रणाम महाराज खूप खूप छान प्रवचन
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram Shri Ram Jay Ram Jay Jay
महाराजांना कोटी कोटी प्रणाम
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🌹प. पू.आदरणीय गुरू सां. दं.
माऊली 🌹काळे दिधला अवकाश | आम्ही वृथा घालवला सावकाश |तुम्ही सद्गुरु सोडवीता पाश | कृपा करवी जगदीश|आम्हा दीनावरी||
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
Jay Mahakaal
Ram krishan hari mauly
रामकृष्ण हरी माऊली 🌹🌺🙏🙏
Jay Jay ram krishan
मी संथ नाही, मी अज्ञानी आहे परी पायावेगलीं नका करू मला काही कळत नाही पण मी किर्तन, ऐकते ते फक्त माझ्या माऊलीचा आवाज ऐकण्यासाठी,,
खूप खूप छान प्रवचन, शब्द च नाहीत !अप्रतिम! 🌸🙏🌸🙏🌸
Hare.vitthal.vitthal.vitthal.vitthal
अतिशय सुंदर माऊली 🙏🙏🙏
विवेचन अंतर्मुख व्हायला भाग पाडते. खुप सहज सुंदर आणि अप्रतिम सार्थ विश्लेषण. धन्यवाद महाराज. 👌👌👌🙏🙏🙏
अप्रतिम
खूपच ज्ञानी प्रेरणा देणारे प्रवचन समाजाने बोध घ्यावा
Very.very.great.thanks.gurudev
साष्टांग नमस्कार. तृप्त झालो. कृपा असावी. सेवा करण्याची संधी मिळावी.
छान छान मन तृप्त झाले
कांदा मुळा भाजी
आवघी विठाई माझी 🙏
साष्टांग दंडवत प्रणाम
खुपच ज्ञानी
धन्य काळ संथ भेटी
अमृतवानी आहे सद्गुरूंची 🙏💐🚩
फार,चागले,प्रवचन,सागतात,मावली, महाराज
सुंदर वर्णन 👌👌❤🙏🙏🙏
खुप च छान प्रवचन 🙏🙏
निरंतर हे चिंतन ऐकायला मिळावे . हीच माऊलींच्या चरणी प्रारर्थना 🙏🙏🙏
परमपुज्य विद्दाभुषण न्यायाचार्य भगवानगड मठाधिपती हभप गुरुवर्य नामदेव शास्त्री सानप पायी त्रिवार वंदन .सद्दगुरु भगवान बाबा चरणी कोटि कोटि वंदन .राम कृष्ण हरी .
Khup khup aavadale far suder
अप्रतिम सुंदर 🙏🙏🙏
सगळी प्रवचने ऐकली व खूप खूप आवडली. माऊलीच्या ओव्या व गाथेतल्या अभंगाची सुंदर पखरण व वैज्ञानिक दृष्टीकोन भावला. ___ विनायक जोशी
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त प्रवचनकार/ कीर्तनकारांनी नामदेव शास्त्रींचे विचार आवश्य ऐकायला हवेत. समाज प्रबोधनासाठी ते अत्यंत लाभदायक ठरतील असे मनापासून वाटते.
साखरेचि गोडि ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीतिल नामदेव शास्त्री यांनी पाजल धंन्यवाद
झक्कास ठठ शिक्षण झक्कास झक्कास
खुप छान माऊली
माउली खूप छान विषय
Kharay tarun pidila he dya comedy tr konipn kart
आभ्यास अभ्यासपूर्वक चिंतन खूपच छान
अतिशय सुंदर अप्रतिम खूप खूप धन्यवाद आपली प्रवचने इतके दिवस काय ऐकलं नाही
💐प्रणाम आदरणीय आचार्य जी💐
Maharaj tumche shabd bramhdnyannane.bharleli aahet
Jay hari jay yogeshavar🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
अप्रतिम चिंतन
ऐकतच रहावे.
खुप खुप छान 🙏
गुरुवर्य महाराज जी प्रणाम 🙏
अतिउच्च दर्जाचे प्रवचन आहे
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Khup chan maharaj🙂🙂
अप्रतिम निवेदन आहे महाराज
ट
गुरु कृपा दृष्टी मिळावी
Jay jay ram krushna Hari
राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
कालाय तस्मै नमः! 🌸🙏🌸🙏
🙏🌹 रामकृष्ण हारि🌹 रामकृष्ण हारि 🌹🕉️ रामकृष्ण हारि 🌹🕉️ रामकृष्ण हारि 🌹 रामकृष्ण हारि 🌹🕉️👏👏 रामकृष्ण हारि 🌹🕉️👏🕉️👍🌹🌹🌹🌹🌹🕉️👏
Jai Bhagwan baba ki jay 🙏🙏🙏