जय सांईराम सुंदर निरुपण भक्ता च्या प्रेमात भगवंत आपले ऐहिकावरचे प्रेम थोडे जरी बाजुला सारले तर नामाचे प्रेम येईल जिथे नाम आहे तिथे ज्ञानयेणारच जय सांईराम
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं. 🌹🙏🙏🙏🌹विद्या नगरी भेटले ज्ञान|नतमस्तक झाली मान त्या पुढे ||विद्या नगर पृथ्वी तालावर श्रेष्ठ |कर्मभोग झाले नष्ट जन्माचे ||विद्या नगरी सर्व वादांचे खंडण |कोटी साष्टांग नमन सद्गुरूंचे चरणी||विद्या नगरी फळली पुण्याई जन्माची |प्रत्यक्ष भेट झाली माऊली ची |रात्रंदिनी नामाचे करीते स्मरण |हृदय कमळी धरीले चरण|🌞🌛🪔🌼🍚📿🚩🚩🚩🚩🚩
माऊली मी सारखी सारखी देवा विषयी बोलत असते म्हणजे तु वेडी आहेस काय असे लोक म्हणतात मिखरोखर वेडी झालेय असे तुमच्या साधू संतांच्या लक्षात आले असेल तर तर तुम्ही आमच्यापेक्षा देवाच्या जवळचे आहात देवाला असे सांगा की आमच्या भक्ताला लवकर वूचल म्हणजे समाजात वुगीचचे हसे नको
माऊली एवढे प्रचंड ज्ञान आमच्यासारख्या वारकऱ्यांना ऐकायला मिळाले धन्यवाद माऊली नाहीतरी आम्ही आमच्या घरात २५ माणसांची भांडी घासताना असेवटते महान ज्ञाण्यांची भांडी ghaasnyaat आम्हाला नक्कीच आनंद वाटेल, जनी म्हणे होईन तुझी दासी लोळे न चरणाशी लोळे न चरणाशी आपला साधक एक्स,y,z,
माऊली आम्ही फक्त वारकरी आहोत भजन पूजन करणे एवढेच आम्हाला माहीत होते एवढे प्रचंड ज्ञान ऐकण्याची संधी आम्हाला आपल्या मुळे मिळाली साष्टांग नमस्कार माऊली आपला साधक एक्स,y,z,
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि खुप खुप आभार आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले जय जय राम जय जय कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी मंदिर
रामकृष्ण हरी माऊली पे्म जरुर असावं श्रीकृष्ण अर्जुन यांचा सारखं आई आणि मुलाचं आत्मा आणि परमात्मा चहरीआणिहरयांच तुमचेच विचार योग्य आहे केवळवीषय म्हणजे प्रेम नव्हे जयभगवान
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
श्रृतं मे गोपाय..... ऐकलेले सदैव स्मरणात ठेव देवा 🌹🌺
गाढा अभ्यास !
अप्रतिम शब्द मांडणी !
सुश्राव्य वाणीतून आमच्यापर्यन्त ज्ञानेश्वरी पोहचते आमच खरच भाग्य थोर म्हणाव लागेल🙏 राम कृष्ण हरी 🙏
शास्त्रीजींच्या ज्ञानेश्वरी व गाथा वरील अभ्यास सखोल असून त्याची वाणी अत्यंत मधुर व रसभरीत आहे त्यांना वंदन रमेश जे पाटील चोपडा
श्री संत ऐश्वर्या संपन्न भगवान बाबा की जय
माऊली तुम्ही आमचे झालात सारथी, आमच्याकडे धूप, नाही, कापूर,नाही, नाही कापराच्या वाती, माऊली तुम्हाला रुदयाच्या आरती
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय जय राम जय श्री राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय जय राम कृष्ण हरी जय
Navapramanech namache mahatva Dnyanobarayanpramane sangnare aaple NAMDEV maharaj shashri ...Dhanyavad.. aapan maze guru aahar...Mauli
जय जय राम कृष्ण हरी जय हरी माउलि
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर रत्नागिरी
जय सांईराम
सुंदर निरुपण भक्ता च्या प्रेमात भगवंत आपले ऐहिकावरचे प्रेम थोडे
जरी बाजुला सारले तर नामाचे प्रेम
येईल जिथे नाम आहे तिथे ज्ञानयेणारच
जय सांईराम
जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏
लक्ष्मण जगताप रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे 🙏😀🙏 किती सोप्या भाषेत सांगितलं माऊली
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
जय ज्ञानेश्वर माऊली
अप्रतिम अतिशय सुंदर प्रवचन
महाराज.....👏👏
एकदा तुमचे दर्शन घेण्याची इच्छा आहे...👏🥰
खूप सुंदर प्रवचन
अगदी सुंदर आहे माहाराज
@@उतरेशवरकाळे p0 poor 00qaa.⁷
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी
रामकृष्ण हरी माऊली
Devaachiye द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी saadhiyelyaa
🚩 मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या 🚩
🚩 जय जय रामकृष्ण हरी महाराज 🚩
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं. 🌹🙏🙏🙏🌹विद्या नगरी भेटले ज्ञान|नतमस्तक झाली मान त्या पुढे ||विद्या नगर पृथ्वी तालावर श्रेष्ठ |कर्मभोग झाले नष्ट जन्माचे ||विद्या नगरी सर्व वादांचे खंडण |कोटी साष्टांग नमन सद्गुरूंचे चरणी||विद्या नगरी फळली पुण्याई जन्माची |प्रत्यक्ष भेट झाली माऊली ची |रात्रंदिनी नामाचे करीते स्मरण |हृदय कमळी धरीले चरण|🌞🌛🪔🌼🍚📿🚩🚩🚩🚩🚩
Nice ❤❤
बुद्धीला स्थिर ठेऊना रे योग्य मार्ग दाखवणारे विचार आहेत .....अभिनंदन...धन्यवाद
देव खरा आधार माझा कृष्ण खरा आधार
नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग
श्रीकृष्ण अर्जुनाचे अद्भुत प्रेम आपल्या वानीतुन जास्तच प्रेमपुर्ण झाले 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
जनी म्हणे होईन तुझी दासी लोळेनं चरणाशी लोळेणं चरणाशी
माऊली मी सारखी सारखी देवा विषयी बोलत असते म्हणजे तु वेडी आहेस काय असे लोक म्हणतात मिखरोखर वेडी झालेय असे तुमच्या साधू संतांच्या लक्षात आले असेल तर तर तुम्ही आमच्यापेक्षा देवाच्या जवळचे आहात देवाला असे सांगा की आमच्या भक्ताला लवकर वूचल म्हणजे समाजात वुगीचचे हसे नको
ज्ञानेश्वर महाराजांच्या अमरुततुलय ज्ञानेश्वरीतीलआेवयाच निरुपण खुप सुंदर समजावून सांगता, धन्यवाद
छान छान मन तृप्त झाले
@राम कृष्ण हरी@
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
Jay Jay ram krishn hiri
💐//Hare Krishna //💐
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी
Mauli krupa 🙏🌹🌺🌹💝🚩Very Nice
Ram Krishna Hari Mauli
खुप खुप अभिनंदन शास्ञीजी तुमचे व्याख्यान आयकून खुप समाधान होत 🌹🌹🌹👌👌👌🌹
Very nice explanation. Thank you Shastri Maharaj.
0
Thank you
महाराज 🙏🏼🙏🏼
खूप छान छान मन तृप्त होते जिल्हा रत्नागिरी
Thanks very nice explain Ram Krishna Hari
🌹🙏🙏🙏🌹श्री माउली ज्ञानेश्वर महाराज की जय श🌷🙏🌷🌺🌺🌺🌺🌺
खूपच सुंदर.....
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे महाराज
जय हरी महाराज
खूप छान मार्गदर्शन करतात महाराज
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या
जय हरी विठ्ठल 🙏 खूप छान अप्रतिम🙏💐
महाराज आपल्या चरणी दंडवत प्रणाम.
मनाला वेड लावणारं चिंतन.🙏🙏🙏
Bhkti premavin dyannako Deva
माऊली एवढे प्रचंड ज्ञान आमच्यासारख्या वारकऱ्यांना ऐकायला मिळाले धन्यवाद माऊली नाहीतरी आम्ही आमच्या घरात २५ माणसांची भांडी घासताना असेवटते महान ज्ञाण्यांची भांडी ghaasnyaat आम्हाला नक्कीच आनंद वाटेल, जनी म्हणे होईन तुझी दासी लोळे न चरणाशी लोळे न चरणाशी आपला साधक एक्स,y,z,
महाराज अतिशय ऋणी आहोत आम्ही तुमचे 🙏🙏
खुप आध्यतामिक चिंतन
राम कृष्ण हरी माऊली जय भगवान बाबा 🙏🙏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
माऊली तुम्ही अमाचे झालात सारथी,तुम्हाला, आमाच, साष्टांग नमस्कार
कंठी प्रेम दाटे नयनी निर लोटे, जिल्हा रत्नागिरी
Baba tumhla yekleki mulich hrudyat yeun bastat..👌👌
माऊली आम्ही फक्त वारकरी आहोत भजन पूजन करणे एवढेच आम्हाला माहीत होते एवढे प्रचंड ज्ञान ऐकण्याची संधी आम्हाला आपल्या मुळे मिळाली साष्टांग नमस्कार माऊली आपला साधक एक्स,y,z,
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
बहूती अवतारी अवतरला देवो परी ये अवतारी चा नवलोवा अग्याम पहो ओ हरिलीला ... कृष्ण कृष्ण
Mharaj khupch sunder prvchan sangital
Thanks
सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jaagaranaa
अप्रतिम खुप आनंद झाला 👃👃🌹🌹👌😀
Very Very nice pravachan.
राधाकृष्ण
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि खुप खुप आभार आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले जय जय राम जय जय कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी मंदिर
खूप छान उपदेश करतात
राम कृष्ण हरी
ज्याच्या घरात नाम आहे त्याच्याच घरात ज्ञान न बोलवता येते खूप खूप छान वाक्य आवडले जिल्हा रत्नागिरी
पांडुरंगा तुझ्या चरणी नतमस्तक झालो माझ्यासारख्या अज्ञानी बाईला एवढे अगाध ज्ञान ऐकण्याची संधी पांडुरंगाने निर्माण करून दिलीत
खरंच ताई ऐकताना मन स्थिर होऊन , ऐकाव वाटत
Very nice thoughts. Thank you Maharaj.
Very nice presentation shastrig
😢
रामकृष्ण हरी माऊली पे्म जरुर असावं श्रीकृष्ण अर्जुन यांचा सारखं आई आणि मुलाचं आत्मा आणि परमात्मा चहरीआणिहरयांच तुमचेच विचार योग्य आहे केवळवीषय म्हणजे प्रेम नव्हे जयभगवान
जय भगवान बाबा
काळ saaraavaa चिंतनी, काळ सारावा चिंतानि
" नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती भाव । मी भक्त तू देव ऐसे करी"। ।
बालकांचे हीत जाणे माऊलीचे चित्त बालकांचे हीत जाणे माऊलीचे चित्त
🙏🏻🌹 जय हरी माऊली🌹🙏🏻
खूप छान
विठु माझा लेकुरवाळा संगे gopaalaanchaa मेळा
जनी म्हणे होईन तुझी दासी लोळे न चरणाशी लोळे न चरणाशी जिल्हा रत्नागिरी
आदरणीय शास्त्रीजींनी मला ज्ञानेश्वरीच्या प्रेमाचे अक्षरशः: वेड लावले आहे! शतशः: धन्यवाद!
🙏
प्रबल प्रेम कारण प्रभू का नियम बदलदते देखा। अपना मान टले टल जाए पर भक्त का मान न टलते देखा।
Jay Jay Ram Krushna Hari
अप्रतिम प्रवचन.🙏🙏🙏
जय हरी माऊली
अप्रतिम खूप छान.. कृष्ण अर्जुन प्रेमाविषयी नीरुपण🌹🙏🌹
विनम्र अभिवादन सर 🙏🙏🙏💐💐
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी खूप छान
Excellent bhavpurn pravachan
अप्रतिम जिल्हा रत्नागिरी
माऊली आम्ही अज्ञानी आहोत लिखाणात काही चुक झाल्यास क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व जिल्हा रत्नागिरी
Khup sundar shabdch nahi vyakt krayla🙏🙏🌹🌹
Khup chan tumchya vanitun Alela Shabazz baraun takato
जय श्री कृष्ण
Bhagwan baba ki jay
Very good
मवूली, तुमच्या पायातली वाहनतिथेच, माझे व्हावे, समाधान
जय हरी महाराज👌👌👌👌👌
लोटांगण घातले माऊली जिल्हा रत्नागिरी
खूप छान छान मन तृप्त होते आमच्या सारख्या अज्ञानी पामराला एवढे प्रचंड ज्ञान ऐकण्याची संधी प्राप्त करून दिलीत, साष्टांग नमस्कार माऊली जिल्हा रत्नागिरी
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या जिल्हा रत्नागिरी
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
Ram Krishna Hari.